Maratha Reservation : वकील गुणरत्न सदावर्तेंची सर्वांत सनसनाटी मुलाखत | N18V |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • मराठ्यांचा राग, मनोज जरांगेंचा विरोध ते महागडी लाईफ स्टाईल... वकील गुणरत्न सदावर्तेंची सर्वांत सनसनाटी मुलाखत. विलास बडेंचे बेधडक प्रश्न...
    #marathareservation #gunaratnasadavarte #marathaaarkshan #maratha_reservation #manojjarangepatil #SanjeevBhorPatil #obcreservation #maharashtrapolitics #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #girishmahajan #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : ne...
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

ความคิดเห็น • 7K

  • @Aakash8739
    @Aakash8739 11 หลายเดือนก่อน +533

    मोठे मोठे वकील बॅरिस्टर लोक का सदावर्ते समोर पाणी कम आहेत हे आज कळलं. खरच great knowledge of सदावर्ते साहेब 👍👍👍👍

    • @akshaykumarjadhav1934
      @akshaykumarjadhav1934 11 หลายเดือนก่อน +22

      Koni kutra pn nahi vicharat yala

    • @Aakash8739
      @Aakash8739 11 หลายเดือนก่อน +1

      ​@@akshaykumarjadhav1934म्हणजे तू कुत्रा आहेस का तू नाही याला विचारत 😂😂

    • @hrishi-ok5tr
      @hrishi-ok5tr 11 หลายเดือนก่อน +20

      ​@@akshaykumarjadhav1934😂 Yachya samor Sagle K ku Wagh manjri jhalyat

    • @rahulchavan3658
      @rahulchavan3658 11 หลายเดือนก่อน +25

      ​@@akshaykumarjadhav1934मग तु तरी भुंकायला इथे का आलास?

    • @Vaibhavb_777
      @Vaibhavb_777 11 หลายเดือนก่อน +1

      Ky sadavarte 😂

  • @manoharpatil5731
    @manoharpatil5731 11 หลายเดือนก่อน +237

    बाबासाहेबांचा खराखुरा सच्चा अनुयायी शोभतो.खुपच अभ्यासु व्यक्तीमत्व आहे.ही मुलाखत आजवर बघीतलेल्या मुलाखती पेक्षा सर्वात भारी आहे.सदावर्ते बद्दल असलेले अनेक गैरसमज दूर झाले.ते वादग्रस्त नसुन कायदेशीर पणे आणि मानुसकीनुसार वागणारे आहेत.

    • @Atmakeeawaz
      @Atmakeeawaz 10 หลายเดือนก่อน

      अगदी मनातलं बोललात .
      न पचवता येणार सत्य बोलत असल्यामुळे सदावर्तेला धरून सगळ्यांनी बदडला आहे .आणि स्वतःचा नामर्दपणा दाखवून दिला आहे .
      खरच गुण रत्न आहे हा .

    • @Vijaybokare
      @Vijaybokare 10 หลายเดือนก่อน

      Babasahebacha gandit pay

    • @avinashdalawi6241
      @avinashdalawi6241 10 หลายเดือนก่อน +5

      ​@@Vijaybokareबाळा तुझ नाव काय ते सांग आम्हा दलीत समाजाला व तुझा पत्ता ही सांग आम्हाला तुझा सत्कार करायचा आहे आमच्या देवाबद्दल तुझे असे विचार जय शिवराय जय भिम **

    • @bhushandevade
      @bhushandevade 10 หลายเดือนก่อน

      ​@@Vijaybokare तुज्या आईचा बोचा 😂😂😂 लवड्या

    • @ArnavSS2007
      @ArnavSS2007 8 หลายเดือนก่อน +1

      ​@@Vijaybokare Shivaji chaya puchit pay 😂😂😂

  • @balbhimjadhav4405
    @balbhimjadhav4405 11 หลายเดือนก่อน +480

    जबरदस्त, आजपासून मी ह्या माणसाचा फॅन झालो. शिक्षण हॆ वाघीनीचे दुध आहे... 🙏

    • @keshavdewdkar6923
      @keshavdewdkar6923 11 หลายเดือนก่อน +13

      नालित सापडलेला आहे

    • @vilaskulkarni5485
      @vilaskulkarni5485 11 หลายเดือนก่อน +6

      Absolutely correct dear...

    • @AK_501
      @AK_501 11 หลายเดือนก่อน +21

      Me yanchya बोलण्याच्या पाधती मुळे हसत होतो पाहिले पण आज कळलं knowledge आहे खरच 👏👏👏

    • @devendrabhalerao4299
      @devendrabhalerao4299 11 หลายเดือนก่อน +5

      Agadi barobar

    • @Rage_27
      @Rage_27 11 หลายเดือนก่อน +5

      ​@@keshavdewdkar6923Jaalpol karnarya adanya marathyani jar shikshan neat kela asta tar hi paristhiti ali nasti. Gudgyat mendu aslyasarkhe vagtay.
      EWS cha 10% arakshan marathe ghetat tari evdha radgana kashala. Ulat ObC madhe alay tar 70% lokana fhakta 27% milel. Nuksan tumchach hoil. Jara doka vapra. Tyamulech tumha lokana koni job det nahit.

  • @tukaramsuryawanshi1894
    @tukaramsuryawanshi1894 10 หลายเดือนก่อน +83

    या माणसाला समजून घेण्यासाठी न्यूट्रल होऊन ऐकावं लागतंय अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व आहे

    • @madhaojoshi54
      @madhaojoshi54 3 หลายเดือนก่อน +2

      क्या बात है| जबरदस्त वास्तव ❤

  • @Chhatrapati_Shivaji_Maharaaj
    @Chhatrapati_Shivaji_Maharaaj 11 หลายเดือนก่อน +382

    मी स्वतः एक मराठा आहे पण राजकारण बाजूला ठेवले तर हा माणूस अतिशय हुशार आहे, ज्ञानाला तोड नाही... जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती 🙏

    • @sagarbattise3217
      @sagarbattise3217 10 หลายเดือนก่อน +6

      😢😢

    • @PROWORLDPUNE
      @PROWORLDPUNE 10 หลายเดือนก่อน

      ​@@Dr.ShubhamBYadavलोक तुम्हाला काहीच समजत नसतात. हे तुमच्या डोक्यात आहे . कारण आपण जातीवर अवलंबून आहात . कर्तृत्वावर नाही.

    • @maheshkharat2125
      @maheshkharat2125 10 หลายเดือนก่อน

      Tula ky kalal tyatal mothya tondane sangtoy maratha aahe

    • @pritamrahate3648
      @pritamrahate3648 10 หลายเดือนก่อน +2

      Hushar

    • @KaneWilliamson..
      @KaneWilliamson.. 10 หลายเดือนก่อน +11

      तुला मराठा समाजातील गरीबाची काळजी नाही का व त्यांचा परिस्थिती ची जाणीव नाही.... फक्त या एलियन सदावर्ते चे शहाण पण भावते... वा रे मराठा म्हणून घेणारा धन्य आहे....

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 10 หลายเดือนก่อน +139

    महाराष्ट्रात बारा कोटीत एकमेव ओपन चॅनलवर आरक्षणावर स्पष्टपणे बोलणारे व्यक्तीमत्व ऍड सदावर्तेजी आम्ही आपल्या सोबत. आपल्याला सलाम 🙏🙏🙏🙏

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 11 หลายเดือนก่อน +33

    लोकमत ने खरच बेधडक प्रश्न विचारले आणि डाॅ सदावतेॅ यांंनी तेवढीच अभ्यासुपणे, आत्मविश्वासाने भारतीय संविधानाचे दाखले देउन उत्तरे दिली! सदावतेॅं मुळे अनेक गोष्टी माहीत झाल्या चॅनेल आणि अभ्यासु गुणरत्ने यांचे शतशः आभार!!!

  • @sanjaynimkande429
    @sanjaynimkande429 10 หลายเดือนก่อน +119

    आदरणीय श्री गुणवंत सदार्वतेजी कोटी कोटी नमन वंदन प्रणाम

  • @yogeshk9919
    @yogeshk9919 10 หลายเดือนก่อน +243

    काय समजत होतो या माणसाला आणि काय निघाला..... बाबासाहेबांनी म्हटलं आहे शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे आणि पिण तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही हेच मला तुमच्या मध्ये दिसल 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

    • @patil0123
      @patil0123 10 หลายเดือนก่อน +16

      मी पण यांना काहीतरी वेगळं समजत होतो पण हा साधारण माणूस नाही, हे एक व्यक्तिमत्त्व आहे.

    • @vikramkamily1604
      @vikramkamily1604 10 หลายเดือนก่อน

      ​@@patil0123s
      😊T❤

    • @devendradhok8944
      @devendradhok8944 10 หลายเดือนก่อน +7

      Great man

    • @laxmikantanekar36
      @laxmikantanekar36 10 หลายเดือนก่อน +3

      Q

    • @vikasrupnar2574
      @vikasrupnar2574 10 หลายเดือนก่อน +2

      Great man

  • @sk-rt3qf
    @sk-rt3qf 11 หลายเดือนก่อน +216

    ही मुलाखत झाली नसती तर उगाच टिव्हीवर किंचाळणारा हा माणूस एवढं हुशार, अभ्यासू , जाणकार आणि मुद्देसूद बोलणारा, इतक्या जनहित याचिका जिंकलेला आहे हे कळले सुद्धा नसते. अनेक गैरसमज दूर झाले.

    • @Ravi_korade
      @Ravi_korade 10 หลายเดือนก่อน +2

      Indeed😊

    • @kelasaher6738
      @kelasaher6738 10 หลายเดือนก่อน

      ​@@Ravi_korade❤HCVN

  • @dilipchopadekar5787
    @dilipchopadekar5787 11 หลายเดือนก่อน +351

    आज माहीत झाले सदावर्ते यांच ज्ञान व निष्ठा व्यक्तिमत्त्व❤

    • @madhukarkadam6934
      @madhukarkadam6934 11 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @madhukarkadam6934
      @madhukarkadam6934 11 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @madhukarkadam6934
      @madhukarkadam6934 11 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.,

    • @KailashUnwane
      @KailashUnwane 10 หลายเดือนก่อน

      ​@@madhukarkadam6934😊😊p

    • @ranjeetkumarwaghmare8497
      @ranjeetkumarwaghmare8497 10 หลายเดือนก่อน +2

      सदावर्ते साहेब, आम्ही बाबासाहेबांची औलाद आहोत. आम्ही जयभीम म्हणू तुम्ही जय श्रीराम

  • @mahaveerlondhe
    @mahaveerlondhe 10 หลายเดือนก่อน +49

    श्रीमान आपल्याबद्दल खूप गैरसमज होता तो आता दूर झाला धन्यवाद

  • @dipakkamble4378
    @dipakkamble4378 11 หลายเดือนก่อน +94

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हा सर्व समाजाला जे काही दिले आहे ते म्हणजे ज्ञान...
    आणि ते ज्ञान पुस्तके वाचून मिळाले आहे....
    त्यातील हे एक उदाहरण म्हणजे. ..
    गुणवंत सदावर्ते सर...
    Grand salute You sir....❤❤❤.

    • @AnantYatri-lh1zb
      @AnantYatri-lh1zb 11 หลายเดือนก่อน +2

      सविधान म्हणजे ज्ञान नाही , ज्ञान हे समाज हिताचे फायदे नसतात ..
      ज्ञान बुध्दांनीच धिलेले आहे , ते दिव्य ज्ञान आहे . हुशारी , बुद्धीवान म्हणजे ज्ञानी नसतो ...
      नको तेथे नको ते लिहीत जाऊ नको .

    • @dipakkamble4378
      @dipakkamble4378 8 หลายเดือนก่อน

      @@AnantYatri-lh1zb याचा अर्थ.....
      तु लय शहाणा झालास...
      तुझी अक्कल तुझ्यापाशी ठेव...
      तु सांगायची गरज नाही...

    • @prakashnikam2905
      @prakashnikam2905 28 วันที่ผ่านมา

      हिंदुराष्ट्र,हिंदुस्थान या असंवैधानिक वक्तव्याशी सहमत आहात का ?
      प्रभू श्रीरामाना काल्पनिक मानणारा आंबेडकरी वर्ग सदावर्ते जय श्रीरामाना आदर्श मानणारा,नथुराम गोडसेच्या विचाराना मानणारा आंबेडकरी आनुयायी असू शकतो का ????

    • @dipakkamble4378
      @dipakkamble4378 28 วันที่ผ่านมา

      @@prakashnikam2905 सर....
      हा वाद विचाराचा आहे...
      तुम्ही कोणाला मानता अथवा नाही...
      हा विचार कोणीच मांडला नाही...

  • @namdeowarale1965
    @namdeowarale1965 11 หลายเดือนก่อน +42

    आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांनी आरक्षणाचा पुन्हा पुन्हा लाभ न घेता गरजवंत मागासवर्गीय बंधुंना पुढे येऊ द्यावं,, या आपल्या भूमिकेबद्दल कौतुक व हार्दिक अभिनंदन 🌹🌹

    • @pandharimankar
      @pandharimankar 10 หลายเดือนก่อน +1

      Jatpat today, sarvA barobar hote.

    • @rushijadhav1878
      @rushijadhav1878 7 หลายเดือนก่อน

      Mae

  • @asmitakulkarni9464
    @asmitakulkarni9464 11 หลายเดือนก่อน +325

    प्रथमच ऐकले या माणसाला. फारच हुशार व तितकाच संवेदनशील👌👍

    • @avinashgojare6904
      @avinashgojare6904 11 หลายเดือนก่อน

      पागल

    • @garadsonali3340
      @garadsonali3340 11 หลายเดือนก่อน +8

      Ttf

    • @shikharsontakke7710
      @shikharsontakke7710 10 หลายเดือนก่อน +4

      good

    • @tusharbarsagade8347
      @tusharbarsagade8347 10 หลายเดือนก่อน +1

      Kulkarnyala pahilyanda kuni hushar vatla 😅 mhanje vastavik tyat tyala swatacha hit dista asa asta 🤣 baman payane gaath martoy ithe 🤣🤣

    • @AshokGayake-rb2je
      @AshokGayake-rb2je 3 หลายเดือนก่อน


      ​@@garadsonali3340

  • @rajanigodase5710
    @rajanigodase5710 9 หลายเดือนก่อน +47

    दम आहे या माणसात, रोखठोक आणि थेट फार कमी लोकांना असे व्यक्तिमत्व लाभते... साहेब खरंच सत्य बोलणारे आज ही आहेत, बर वाटत.

  • @DineshSharma-ju2wg
    @DineshSharma-ju2wg 11 หลายเดือนก่อน +85

    सदावर्ते साहेब , आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ते कथन सत्य करून दाखविले .* शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिला तो गुरगुरल्या शिवाय राहत नाही.*

    • @madhaojoshi54
      @madhaojoshi54 3 หลายเดือนก่อน

      बरोबर. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे खरे शिष्य.

  • @kailaspawar4545
    @kailaspawar4545 10 หลายเดือนก่อน +98

    मला यांना बघुन वाटले नव्हते कि हा माणूस ईतका हुशार असेल ईतकी भारी मुलाखत
    प्रशन दोनदा बी असो उत्तर देणारा माणूस

  • @mjmali369
    @mjmali369 11 หลายเดือนก่อน +320

    खुप qualified वकील आहे...देशाच्या विकासासाठी गुणवत्ता टिकली पाहिजे....अश्या लोकांची गरज आहे देशाला.......

    • @ranjitkarande3129
      @ranjitkarande3129 11 หลายเดือนก่อน +1

      Nice

    • @rbd143
      @rbd143 11 หลายเดือนก่อน +6

      घे चढून मग

    • @vbpatil6655
      @vbpatil6655 11 หลายเดือนก่อน +2

      इतकाच qualified आहे तर मग bar council of india ने license का cancel केलं

    • @एकशुद्र
      @एकशुद्र 11 หลายเดือนก่อน +20

      @@vbpatil6655 त्याच तू टेंशन नको घेऊ, त्याने एकट्याने आरक्षण घालवलं इथच त्याची बुद्धिमत्ता कळते 😍

    • @aquaplus3134
      @aquaplus3134 11 หลายเดือนก่อน +4

      ​@@rbd143tuzya bayakowar chadhav

  • @ravindraakhade6640
    @ravindraakhade6640 10 หลายเดือนก่อน +112

    खरंच अत्यंत हुशार व्यक्तिमत्व...👍👌❤

  • @VIShalGaIkwad-q4q
    @VIShalGaIkwad-q4q 11 หลายเดือนก่อน +53

    50 % आरक्षण ज्यांचे वाचवण्याचा तुम्ही विचार करता त्या सर्वना तर्फे तुमचे मनपूर्वक अभिनंदन , पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏

    • @Dr.ShubhamBYadav
      @Dr.ShubhamBYadav 10 หลายเดือนก่อน +5

      समाजात कोण असं म्हणत का हा माणूस आहे किंवा चांगला आहे,वाईट आहे सध्या हे म्हणतात की हा अमुक जातीचा आहे.
      खराब जातीचा आहे
      ही जातच अशी आहे
      आणि हे मराठा समाज तसेच अन्य उच्च समाज म्हणत आहे.
      टोचतं बोलन आहे पण सत्य आहे.

    • @VIShalGaIkwad-q4q
      @VIShalGaIkwad-q4q 10 หลายเดือนก่อน +1

      ज्या वेळेस आरक्षण देत होते त्या वेळेस कशाला नकार धीला

  • @sunilkhedkar9121
    @sunilkhedkar9121 11 หลายเดือนก่อน +60

    खरंच ह्या माणसाची या देशाला गरज आहे.परिपूर्ण कायद्याचा अभ्यास आहे.गुणरत्न हेच ओबीसी,एन टी,एस टी,एस सी या लोकांचा तारनहार

  • @Nation_first1
    @Nation_first1 11 หลายเดือนก่อน +335

    एकदा मनोज जरांगे व सदावर्ते यांची समोरा समोर चर्चा लाईव्ह करावी.महाराष्ट्रातील जनतेला आनंद वाटेल.

    • @sanjeevkadam7924
      @sanjeevkadam7924 11 หลายเดือนก่อน +54

      Khara saangitla tar Jarange chi itki kuvat hi nahi Sadavarte sir shi charchaa karaaychi.... Kaaran tyaala kaaydya cha abhyaas laagto je ki Jarange kade nahi aahe.....

    • @shantidootdhurt7192
      @shantidootdhurt7192 11 หลายเดือนก่อน +64

      जरांगेला झेपणार पण नाही अन पेलणार पण नाही😃😀😄😁😆

    • @sudhakarshinde8724
      @sudhakarshinde8724 11 หลายเดือนก่อน

      @@sanjeevkadam7924 ho sir jarange sir Yana kaydyacha abhayas pahije,

    • @okt800
      @okt800 11 หลายเดือนก่อน +10

      Jarange bhadotri andolak ahe magchya 3 te 4 veg veglya andolnat sarkar virodhat hote tyach kay...

    • @mallikarjunganachari8384
      @mallikarjunganachari8384 11 หลายเดือนก่อน +4

      Right

  • @aniketmygodofthissong3721
    @aniketmygodofthissong3721 10 หลายเดือนก่อน +81

    देव देश आणि धर्म विशेष म्हणजे अखंड हिंदु राष्ट्र या साठी लढणाऱ्या सदावर्ते साहेब यांना मानाचा मुजरा 🙏🙏

  • @ipc3024
    @ipc3024 10 หลายเดือนก่อน +102

    पत्रकार सुध्दा हँग झाला रे भौ😂😂😂 लय खतरनाक आहेत सदावर्ते साहेब🔥

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 11 หลายเดือนก่อน +67

    ❤❤सदावर्ते साहेब, उत्तम अभ्यासु..... हे लोकाना पचत नाही....❤❤

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 11 หลายเดือนก่อน +83

    ❤सदावर्ते साहेब, खुप चांगली माहिती दिली.... लोकांचा गैरसमज दुर होईल....

    • @ujwalbadhe9755
      @ujwalbadhe9755 11 หลายเดือนก่อน

      Virtuous as per name. National Spirit behind the talkative character. Virtue will get it's reward.

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 11 หลายเดือนก่อน

      🍌🍌🍌

    • @shubh...777
      @shubh...777 11 หลายเดือนก่อน

      ​@@amarpatil2288🥕🥕🥕🥕🥕

  • @ranipalla7940
    @ranipalla7940 10 หลายเดือนก่อน +102

    काय हुशार आहें हा माणूस बापरे खूपच सुंदर माहिती मिळाली सत्येमेव जयते जय भीम जय संविधान 💙💙🙏💙💙

    • @prashantkondo9298
      @prashantkondo9298 10 หลายเดือนก่อน +1

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @atulbhosle3570
      @atulbhosle3570 10 หลายเดือนก่อน

      @@prashantkondo9298 qq

  • @kumardede8993
    @kumardede8993 11 หลายเดือนก่อน +21

    विलास बडे सरआपलं नॉलेज अप्रतिम आहे. कुठे थांबायचं कुठे बोलायचं कुठे थांबायचं हे अतिशय तुम्हाला तंतोतंत जमतं आणि एडवोकेट तुमचं हे नॉलेज अतिशय अप्रतिम आहे...

  • @bapcammandobalcksmith3893
    @bapcammandobalcksmith3893 11 หลายเดือนก่อน +189

    मागासवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांना एकत्रित करून हा नक्की भारताला पुढे नेणारा माणूस दिसतोय.. Ek no.1 Personality..

  • @ghumalwaddnyaneshwar440
    @ghumalwaddnyaneshwar440 11 หลายเดือนก่อน +73

    खूप खूप धन्यवाद बडे साहेब अशा महान विचारवंत बदल महाराष्ट्रात खुप मोठा गैरसमज होता तो तुमच्या माध्यमातून ऐकायला मिळाला आहे सदावर्ते साहेब ग्रेट अभिमान आहे तुमचा बदल 🙏🙏

  • @AmericanDiariesByAkshay
    @AmericanDiariesByAkshay 10 หลายเดือนก่อน +23

    Jai Bhim from USA, I am trying to find one negative comment but there is none.
    Adv. Sadavarte saheb manle tumhala💙

  • @साईराजसानप
    @साईराजसानप 11 หลายเดือนก่อน +60

    बडे साहेब हा कोलशा मधून हिरा कसा शोधला तुम्हाला माझा सलाम , गुनरत्न सदावर्ते तुम्हाला तुमचे नाव शोबते,सलाम तुमच्या सविदान विचारना,❤, खूप छान साहेब 😂. , ,😂😂😂😂😂,😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @akashkamble-df2jc
    @akashkamble-df2jc 11 หลายเดือนก่อน +251

    गडी लय खतरनाक आहे 58 मोर्चे निघाले 100 वकील कोर्टात आले पण कोणीच केस नाही जिंकली 100 वकील vs 1 सदावर्ते😢

    • @vishalpol2265
      @vishalpol2265 11 หลายเดือนก่อน +3

      Bhava thoda groud level la vichr kr amcha pn

    • @marotidhole4099
      @marotidhole4099 11 หลายเดือนก่อน +18

      खर आहे हे समजलं पहिजे उगीच नाही घटनेचा अभ्यास फाहीजे

    • @rajc.r3263
      @rajc.r3263 11 หลายเดือนก่อน +2

      👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    • @sagarkamble15
      @sagarkamble15 11 หลายเดือนก่อน +1

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool 11 หลายเดือนก่อน

      त्या १०० वकिलांना पण माहिती होत केस हरणार आपण त्यांनी फक्त फी कमावण्यासाठी वकिली केली आणि मराठा नेत्या प्रमाणे चुना लावला समाजाला 😂😂

  • @आपलामाणूस-त6ख
    @आपलामाणूस-त6ख 11 หลายเดือนก่อน +594

    स्क्रोल करून बोट थकली पण याच्या विरोधात आतापर्यंत तर एकपण कमेंट नाही दिसली. माणूस क्रांतिकारी आहे. शिक्षण किती महत्वाचं आहे याच्याकडे बघून समजल.

    • @mobiletechnicianamolghadge4298
      @mobiletechnicianamolghadge4298 11 หลายเดือนก่อน

      करण असल्या अल्तु फालतू लोकांवर मराठे कमेंट नाहीत करत

    • @TpDk-zr5xw
      @TpDk-zr5xw 11 หลายเดือนก่อน +36

      Yes he is highly talented 👍

    • @prathmeshutale2036
      @prathmeshutale2036 11 หลายเดือนก่อน +20

      हि पैसे घेऊन मुलाखत घेतली आहे समजत आहे हे सगळे चाळे मराठा आरक्षण मिळू नये म्हणून चालू आहे

    • @rightfac_01
      @rightfac_01 11 หลายเดือนก่อน +7

      ​@@prathmeshutale2036 barbor bola dada

    • @prakashpise4512
      @prakashpise4512 11 หลายเดือนก่อน

      ​@@TpDk-zr5xwï8

  • @randhirchavan998
    @randhirchavan998 7 หลายเดือนก่อน +13

    ❤❤ मनापासून अभिनंदन करतो सर

  • @rajabhau.kshirsagar9188
    @rajabhau.kshirsagar9188 11 หลายเดือนก่อน +156

    जबरदस्त. Crystal क्लिअर thought process. गाढा अभ्यास. अपार पण संयुक्तिक कष्ट. O my God. Really impressed.

  • @latathorat9025
    @latathorat9025 11 หลายเดือนก่อน +185

    खुप छान सदावरते साहेब बोलले.खूप सोसल्य sc.st च्या लोकांनी .आत्ता कुठे थोडे चांगले दिवस आले.तर सहन होत नाही...

    • @omsai2936
      @omsai2936 11 หลายเดือนก่อน +10

      ओबीसि समाजाने पण खूप सोसले

    • @amarpatil8512
      @amarpatil8512 10 หลายเดือนก่อน +1

      Hoy ka..

    • @sagarbattise3217
      @sagarbattise3217 10 หลายเดือนก่อน +1

      💯

    • @sagarbattise3217
      @sagarbattise3217 10 หลายเดือนก่อน +1

      Khupayala lagalay

  • @sejalsofficial
    @sejalsofficial 11 หลายเดือนก่อน +166

    सदावर्ते खूप छान बोलले, यासाठी खूप ज्ञानाची गरज आहे

  • @shaileshmulik8m
    @shaileshmulik8m 10 หลายเดือนก่อน +98

    I'm 96 kuli Maratha by birth... respect for sadavarte

    • @bhappy7220
      @bhappy7220 10 หลายเดือนก่อน +3

      दादा मला जरा फोडुन सांग रे हे ९६ कुळी म्हणजे काय ?❤❤❤

    • @HukumKawade
      @HukumKawade 9 หลายเดือนก่อน

      @@bhappy7220 زعق

    • @Pune-ri7zg
      @Pune-ri7zg 8 หลายเดือนก่อน

      Tu na his maratha

  • @Nation_first1
    @Nation_first1 11 หลายเดือนก่อน +115

    दुर्लक्षित न करण्यासारखे व्यक्तिमत्व .फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल.

  • @sahebhatkar2935
    @sahebhatkar2935 11 หลายเดือนก่อน +188

    जो काहि सदावरते बद्दल चे गैरसमज होते ते आज दृर झाले।Very talented person sadavrte ।👌🏻👌🏻

    • @ranjitkarande3129
      @ranjitkarande3129 11 หลายเดือนก่อน +3

      Very very talented person

    • @sudhakarshinde8724
      @sudhakarshinde8724 11 หลายเดือนก่อน

      खूप खूप हुशार, ❤सदावर्ते सर ❤

    • @Jiten177
      @Jiten177 11 หลายเดือนก่อน

      खरे टॅलेंटेड तर बडे साहेब आहेत.सल्युट बडे साहेब 🌹🌹🌹🌹

  • @jayramkudale6928
    @jayramkudale6928 11 หลายเดือนก่อน +25

    ❤पण काही असू या माणसाचा आभ्यास लय दांडगा हाय❤

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 11 หลายเดือนก่อน

      म्हणून दांडगा घेवुन उभा राहतो🤓🏃🏃🏃

  • @gauravumap4605
    @gauravumap4605 10 หลายเดือนก่อน +14

    खरच गुणरत्न सदावर्ते हे एक कायदयातील हुशार आणि ज्ञाणी व्यक्तीमत्व ❤❤

  • @sangitalele7319
    @sangitalele7319 11 หลายเดือนก่อน +62

    एकदम मस्त मुलाखत स्वतः च्या हिमतीवर असेच मोठे व्हायला हवे

  • @akshaypalve6487
    @akshaypalve6487 11 หลายเดือนก่อน +20

    सर गुणवंत सदार्वते सरांनी जे सांगितले ते एकदम
    बरोबर आहे या विषया मुळे बरेच गैरसमज दुर झाले
    आहेत
    हार्दिक अभिनंदन करतो सरांचे

  • @chandrak7416
    @chandrak7416 11 หลายเดือนก่อน +129

    ही मुलाखत ऐकून सांगतो सदावर्ते साहेब तुम्हाला मानाचा मुजरा. या मुलाखती मधून तुमचा प्रामाणिकपणा, कायदेविषयक ज्ञान, अभ्यास, देश प्रेम, तुम्ही सिद्ध केले आहे

    • @santoshsumbe1393
      @santoshsumbe1393 11 หลายเดือนก่อน +1

      Gp ye, avdha shahana asel to, tr sradhheyy konala mhntoy re, sang Tu, than phd keli asel tr to as bnar nahi, st ata vikun khail bg to

    • @sanketsalunkhe2489
      @sanketsalunkhe2489 11 หลายเดือนก่อน

      Devendr cha pada Marnar hal hal houn

    • @jspnjp
      @jspnjp 11 หลายเดือนก่อน

      घंठा कळते याला! याला १८८४ चे निजाम व इंग्रज गैझेट वाचक म्हणावं व चैनलच्या एंकरने पण वाचावे! तुम्ही दोघेही खरंच जिनिअस असाल तर मराठा ही जात आहे हे दोन्हीही गैझेट वाचून सिद्ध करून दाखवा!

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 11 หลายเดือนก่อน

      ,🍌🍌👎👎

    • @shubhampharne264
      @shubhampharne264 11 หลายเดือนก่อน

      Are to ky boltoy nit aika tyachya bolnyala kahee arth ahe ka
      Dankyavrr kadhaleli avlad

  • @fekuchand4277
    @fekuchand4277 9 หลายเดือนก่อน +35

    समस्त obc समाज तुमच्या सोबत आहोत साहेब 🙏🙏खरंच सलाम तुम्हाला 🙏🙏🙏

  • @SarpanchJaydeepGawaleOfficial
    @SarpanchJaydeepGawaleOfficial 11 หลายเดือนก่อน +145

    अशी मुलाखत होणे नाही.... जबरदस्त 🙏

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 11 หลายเดือนก่อน +292

    *या व्यक्तीचा मी कायम विरोध केला पण ह्या मुलाखतीमुळे गैरसमज दूर झाला* ❤

    • @rupeshdabhane1318
      @rupeshdabhane1318 11 หลายเดือนก่อน +7

      का तुला आता हा चांगला वाटायला लागला का? देशाच्या दृष्टीने चांगला, मग मराठा समाज त्याच देशाचा एक भाग नाही का, की सर्व मराठे हे श्रीमंत आहेत का? की ज्यांना आरक्षण आहे ते सगळेच गरीब आहेत का?

    • @karandhotre4754
      @karandhotre4754 11 หลายเดือนก่อน +11

      ​​@@rupeshdabhane1318 आर्थिक निकषांवर सर्वेक्षण होउन जर आरक्षण मिळाले तर सर्वांना समान न्याय मिळेल...

    • @ParmeshwarWankhede
      @ParmeshwarWankhede 11 หลายเดือนก่อน

      ​@@rupeshdabhane1318😮

    • @devidassabale3996
      @devidassabale3996 11 หลายเดือนก่อน

      कशाच्या आधारवर तुझ मत आहे हे अरे सुरवाती पासून हा विरोधात आहे मराठ्यांच्या

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 11 หลายเดือนก่อน

      🍉🍉🦮🦮🦮🤬

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 11 หลายเดือนก่อน +77

    ❤❤सदावर्ते साहेब, खर बोलतात.... सत्य हे कुणालाही पटत नाही.... दादागिरी करुन जर आरक्षण मिळत असेल तर उदया सगळेच रसत्यावर उत्तरुन दादागीरी करतील....❤❤

    • @govardhangangarde6613
      @govardhangangarde6613 11 หลายเดือนก่อน +4

      तूला भेटले म्हणून तु बोलतो, 🎉😅😅

  • @SmaratBharat
    @SmaratBharat 10 หลายเดือนก่อน +10

    सदावर्ते साहेब आपल्या बद्दल गैर समज होता . तो दुर झाला . सलाम आहे आपल्याला .

    • @AmolGraje-sl5zd
      @AmolGraje-sl5zd หลายเดือนก่อน

      सत्तेसाठी शरद पवार साहेब कुठे चाललेत नोकऱ्या नाही राहिला आरक्षण पाहिजे मी एक वंजारी समाज आहे आम्हाला पण नको आरक्षण

  • @Dr.ShubhamBYadav
    @Dr.ShubhamBYadav 10 หลายเดือนก่อน +39

    Reservation is not about poverty
    It's about civilian equality

    • @believeroflight9888
      @believeroflight9888 10 หลายเดือนก่อน

      its about show of number power. Its about neither of those.

    • @Dr.ShubhamBYadav
      @Dr.ShubhamBYadav 10 หลายเดือนก่อน

      @@believeroflight9888 then you need to learn about it

    • @believeroflight9888
      @believeroflight9888 10 หลายเดือนก่อน

      @@Dr.ShubhamBYadav I have learnt , that is why I am saying what I am saying.

    • @Maheshgodase_27
      @Maheshgodase_27 6 หลายเดือนก่อน

      ​@@believeroflight9888 what ??? Tu tar dev Manus ahes Bhai 😂😂😂

  • @sahillondhe7908
    @sahillondhe7908 11 หลายเดือนก่อน +26

    खरंच आज समजल सदवरते काय चीज आहेत ते 🔥 डंके की चोट पे खतरनाक बेधडक आणि स्पष्ट व्यक्तिमत्त्व

  • @prajaktasachinbhosale5349
    @prajaktasachinbhosale5349 11 หลายเดือนก่อน +33

    खूप खूप अभ्यास आहे सदावर्ते साहेबांचा कालपासून दोनवेळा यांची मुलाखत एकली त्यावरून आम्हाला पण अभ्यास कळला.ते वाद करतात पण ते कायद्यानेच बोललात.
    माहिती न्हवत यांना एवढ्या पदव्या आणि अभ्यास आहे.
    अभिमान आहे सदावर्ते साहेबांचा.
    हॅट्स ऑफ साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ankur55
    @ankur55 10 หลายเดือนก่อน +71

    Logical and sensible person such a power of education 👌🏻

  • @mahendramahale7907
    @mahendramahale7907 11 หลายเดือนก่อน +16

    सदावर्ते कोण आहेत, आज माहित झालं. मला माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरा नंतर इतका विद्वान माणूस आज बघितला. दुसरे बाबासाहेब आंबेडकरच बोलत आहेत असे वाटते इतका विद्वान माणूस आज बघितला.

  • @aryanpatil8372
    @aryanpatil8372 11 หลายเดือนก่อน +120

    96k मराठा म्हणून सदावर्ते यांच्या मताशी सहमत आहे...वंदे मातरम्

    • @paramb8750
      @paramb8750 11 หลายเดือนก่อน +10

      96 k सहमत् अस्तिल् पन् शिवरायांचा नातेवाईक व स्वतः शिवराय ज्या क्षत्रिय कुणबी मराठा समाजात् जन्मले तो सहमत नाही

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 11 หลายเดือนก่อน

      ​@paramb8750 96k आणि कुणबी मराठा एकच आहेत भावा.

  • @sunilthakur3686
    @sunilthakur3686 11 หลายเดือนก่อน +134

    सच्चा माणूस..विचारांच्या पलीकडे जाऊन विचार करणारा माणूस...आज अश्याच माणसांची खरी गरज आहे....

  • @ramdasvyawahare-vj4kn
    @ramdasvyawahare-vj4kn 10 หลายเดือนก่อน +28

    ज्ञान, अभ्यास व धाडस,व स्वतः पासून सुरूवात करणारा सच्चा भारतीय.

  • @pralhadsuryawanshi6083
    @pralhadsuryawanshi6083 11 หลายเดือนก่อน +40

    सदावर्ते साहेब कायदे पंडित आहेत सुपर sir ji

  • @rameshsawant4680
    @rameshsawant4680 11 หลายเดือนก่อน +128

    सदावर्ते यांचे नॉलेज ग्रेट आहे सदावर्ते साहेब यांचा मुद्दा अगदी बरोबर आहे

  • @kM-jo2ws
    @kM-jo2ws 11 หลายเดือนก่อน +189

    खरं बोलतोय हा माणूस. मी आज पर्यंत याचा तिरस्कार केला. पण हा माणूस खरंच योग्य बोलतोय. मराठा समाजाने भावनिक न होता थोड डोकं वापरून विचार करावं.

    • @vishnusalve5944
      @vishnusalve5944 11 หลายเดือนก่อน +2

      Bhau tu ku the rahtos

    • @kM-jo2ws
      @kM-jo2ws 11 หลายเดือนก่อน

      @@vishnusalve5944 चिपळूण ला

    • @omkar23549
      @omkar23549 11 หลายเดือนก่อน +8

      ​@@vishnusalve5944ka re baba.. Jihadi aahes ka?? Tyacha khoon karaycha aahe kaaa

    • @Adinfinitum_7
      @Adinfinitum_7 11 หลายเดือนก่อน

      ​@@omkar23549kadak uttar dele bhau

    • @ketan293
      @ketan293 11 หลายเดือนก่อน

      ​@@omkar23549भावा तु सांग कुठे राहतोस....

  • @satyanarayandyawarkonda3923
    @satyanarayandyawarkonda3923 10 หลายเดือนก่อน +28

    जात पेक्षा देश राष्ट्र महत्वाचा आहे असे या मुलाखती वरून दिसते प्रामाणिक भुमिखा मांडली आहे वकिल साहेबांच्या अभ्यास वृत्तीस अभिवादन भारत देशाचा विकास महत्वाचा आहे प्रथम राष्ट्र 😊😊

  • @TheGodfather-fc1hm
    @TheGodfather-fc1hm 10 หลายเดือนก่อน +33

    फॅन ऑफ दि सदावर्ते.
    लाख मराठा = एक सदावर्ते

  • @anitasharnagat3133
    @anitasharnagat3133 10 หลายเดือนก่อน +20

    सर तुमच्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी मी सगळ्यांना नम्रतेने विनंती करते खरच खूप छान विचार आहेत हे सगळे महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालनारा हा माणूस आहे तुमच्या विचारांची खूप कदर आहे खूप छान सर असेच सत्याच्या बाजूने उभे रहा
    जय भीम जय संविधान

  • @babugirimgiri203
    @babugirimgiri203 11 หลายเดือนก่อน +118

    माननीय विलास बडे जी आपण खुप चिकित्सक, अभ्यासपूर्ण, चिंतनीय, व सर्व समावेशक अशी मुलाखत घेताय.

  • @rohitkate3566
    @rohitkate3566 9 หลายเดือนก่อน +37

    आधी तर मला आठवले वानी वाटायचे साहेब.....पण आज डंके की चोट वर सांगू शकतो तुम्हाला कोणी तोड नाही , काय अभ्यास आहे..
    news 18 लोकमत एकदा , जरांगे पाटील आणि सदावर्ते साहेबचा वादविवाद घ्यावा ..

  • @simawalake7784
    @simawalake7784 11 หลายเดือนก่อน +135

    गुणनरतन सदावतॆ सलाम 🙏🇮🇳⛳जय महाराष्ट्र आपले विचार मानलं साहेब 🙏🙏

    • @Dripfgamingff2023
      @Dripfgamingff2023 10 หลายเดือนก่อน

      😂

    • @jagannathvaidya7743
      @jagannathvaidya7743 10 หลายเดือนก่อน

      सत्य आहे

    • @shikharsontakke7710
      @shikharsontakke7710 10 หลายเดือนก่อน

      Right

    • @madhukarpawar9380
      @madhukarpawar9380 10 หลายเดือนก่อน

      ​@@jagannathvaidya7743🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rohanrrkk3754
    @rohanrrkk3754 11 หลายเดือนก่อน +261

    हलक्यात घेत होतो पण खरंच हुशार माणूस आहे मानलं

    • @Ramaish14
      @Ramaish14 11 หลายเดือนก่อน +3

      Kutra v4cht nhi asale khishyat gheun firato amhi

    • @aniket_kh2291
      @aniket_kh2291 11 หลายเดือนก่อน +18

      ​@@Ramaish14रडू नको

    • @yashJadhav670
      @yashJadhav670 11 หลายเดือนก่อน +15

      @@Ramaish14 लागली का आग 😁

    • @Ramaish14
      @Ramaish14 11 หลายเดือนก่อน

      @@yashJadhav670 lagaychi Kay tyat gintit nhi to

    • @yashJadhav670
      @yashJadhav670 11 หลายเดือนก่อน +10

      @@Ramaish14 म्हणूनच त्याला विरोध करताय वाट 😅

  • @Yashraj09
    @Yashraj09 11 หลายเดือนก่อน +74

    पूर्ण अभ्यास असलेला माणूस 🙏🏻 To The Point 🙏🏻जे लोक टीका करत आहेत ना एकदा त्यांनी पूर्ण vedio एकदा पाहून नंतर कॉमेंट करावी -
    मी स्वतः मराठा आहे पूर्ण vedio पाहूनच कॉमेंट करतो आहे 🙏🏻

    • @shreyas3612
      @shreyas3612 11 หลายเดือนก่อน +1

      Video purn baghun tumhi like kelay tar tumhala he pan accept aahe ka ki te mhantayt maratha reservation manya honar nahi..

    • @Yashraj09
      @Yashraj09 11 หลายเดือนก่อน +3

      @@shreyas3612 ho mam sc madhe nhi tiknar it's fact 😞 hey rajkarni lok fkt khot bolun swarth sadhun ghetat 🙏🏻

    • @amrapaligaikwad710
      @amrapaligaikwad710 11 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤

  • @vitthalbhosale5653
    @vitthalbhosale5653 10 หลายเดือนก่อน +12

    वा मुर्ती वर जावु नका किर्ती वर जावा
    काय बुद्धी आहे वा सलाम साहेब 🙏

  • @sumitahankare7580
    @sumitahankare7580 11 หลายเดือนก่อน +163

    सर्व गोष्टी संविधानाला अनुसरून बोललात, अभ्यासू व्यक्ती, १ नंबर मुलाखत👌👌👌

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw 11 หลายเดือนก่อน +3

      Ho pn savindhaan na mananarya lokanna he manya nahi hoth😂

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 11 หลายเดือนก่อน

      ​@@SK-xz4qw😹 अगदीं बरोबर😅

  • @bj1710
    @bj1710 10 หลายเดือนก่อน +76

    विलास जी बडे ग्रेट मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 11 หลายเดือนก่อน +147

    एकदम सत्य बरोबर बोला आहे सर 💯👍✌️ वहा धन्यवाद जय भीम ❤️

    • @pandharimankar
      @pandharimankar 10 หลายเดือนก่อน

      ❤❤

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 10 หลายเดือนก่อน +2

      Babasahebani hindu dharma kantalun
      Sodla अणि ha hindurashtra magto .
      अणि tumhi जय भीम mhanata छान. 😂

    • @nashikking9689
      @nashikking9689 10 หลายเดือนก่อน +2

      ​@@sarangkadam1471hindu dharm sodla amhi amchi sanskruti nhi

  • @AjayKumbhar-ci8xp
    @AjayKumbhar-ci8xp 8 หลายเดือนก่อน +8

    देशासाठी असा हुशार माणूस पाहिजे

  • @rohansonawane3430
    @rohansonawane3430 10 หลายเดือนก่อน +50

    आदरणीय गुरुवर्य गुणरत्न सदावर्ते सर... यांच्या कर्तुत्वाची उणीव नेहमी मना वरती राज्य करते... 🙏

  • @sangeetakshirsagar8664
    @sangeetakshirsagar8664 11 หลายเดือนก่อน +34

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌 मस्तच सर अगदी बरोबर सर्वाचे गैरसमज दूर कला जय शिवराय जय हो बाबासाहेब आंबेडकर

  • @hrk3212
    @hrk3212 10 หลายเดือนก่อน +113

    As an OBC candidate I support you wholeheartedly as I don't forget that at the same time I am the citizen of india

  • @vishakhakulkarni3853
    @vishakhakulkarni3853 10 หลายเดือนก่อน +6

    सदावर्ते यांना आजपर्यंत मीडिया ने केवळ काळ्या रंगात दाखवले आहे.
    विलास बढे तुम्ही आणि तुमच्या चॅनल ने ही मुलाखत घेऊन सदावर्ते नेमकं काय व्यक्तिमत्त्व आहे याचा वेगळा विचार करायला लावले आहे.
    धन्यवाद .

  • @ajaykumarhindusthani288
    @ajaykumarhindusthani288 11 หลายเดือนก่อน +80

    सगळा महाराष्ट्र गप्प बसलेला असताना फक्त हा माणूस बोलत आहे, मानलं पाहिजे.

  • @R.K-s8m
    @R.K-s8m 11 หลายเดือนก่อน +53

    On TH-cam.. This video is trending on No. 5 🔥
    Edit - हा व्हिडीओ युट्यूबवर आठवडाभर सतत टॉपमध्ये ट्रेंड होतोय.. अभिनंदन विलास बडे 💐

  • @prasadjoshi5084
    @prasadjoshi5084 11 หลายเดือนก่อน +479

    मानला या माणसाला ; भारी कलंदर मनस्वी तरीही पराकोटीचा विद्वान आहे.
    He Lives life on his own terms and Loves it passionately.
    Hats off man !!

    • @sudarshanjadhav8370
      @sudarshanjadhav8370 11 หลายเดือนก่อน +33

      100 percent correct

    • @lsssllss6683
      @lsssllss6683 11 หลายเดือนก่อน

      हरामखोर माणूस आहे स्वतः आरक्षणाचा फायदा घेतो आणि दुसर्याच्या आरक्षण ला विरोध करतो

    • @pradip4707
      @pradip4707 11 หลายเดือนก่อน +26

      Murkh manus ahe ha sadavarte

    • @ddd7901
      @ddd7901 11 หลายเดือนก่อน +24

      ​@@pradip4707tuzya sarkha arakshan magat nahi😅😅

    • @yogitawali624
      @yogitawali624 11 หลายเดือนก่อน +2

      %❤

  • @epic8848
    @epic8848 9 หลายเดือนก่อน +7

    बडे च एक वाक्य आवडलं. 'तुमचे लोक'! जातीने स्वतः ला उच्च समजणारे विचारांनी मात्र मागास. कधी सुधारणा होणार राम जाणे..

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 22 วันที่ผ่านมา

      Bade pan magas bandhav aahe

  • @gajananbarge426
    @gajananbarge426 11 หลายเดือนก่อน +59

    व्वा....सदावर्ते साहेब तुमचा कायद्यांचा खरंच खुप सखोल अभ्यास आहे. ...संविधान रक्षक आहात आपण ...सलाम आपल्या अभ्यासु व्यक्तिमत्त्वाला 🙏🙏

    • @madhukarpawal9616
      @madhukarpawal9616 11 หลายเดือนก่อน +1

      मेंगा सदावर्ते विशिष्ट जातिला आडवा येतो आयघालेला म्हणाव तु एका बापाचा असशिल तर फक्त खर बोल म्हणाव

    • @gajananbarge426
      @gajananbarge426 11 หลายเดือนก่อน

      ​@@madhukarpawal9616सर आपण सर्व मुलाखत बघीतली नाही वाटते. असो..जय हिंद जय भारत जय शिवराय जय भीम जय संविधान 🙏

    • @devanandmunde5420
      @devanandmunde5420 9 หลายเดือนก่อน

      सदावर्ते सर कायद्यातील बिरबल

  • @ChandrakantJondhale-vs9xp
    @ChandrakantJondhale-vs9xp 11 หลายเดือนก่อน +21

    खर आहे सदावर्ते साहेब कडू आहे पण सत्य आहे 🙏🙏🙏

  • @nilkant256
    @nilkant256 11 หลายเดือนก่อน +169

    Dr sadavarte is great institutional expert

    • @Godavari-gi3ku
      @Godavari-gi3ku 11 หลายเดือนก่อน

      Kutrs

    • @balumore5503
      @balumore5503 11 หลายเดือนก่อน +1

      Not more than satish maneshinde he is the advocate of bollywood actress

    • @DHIRAJKUMAR-ef4eo
      @DHIRAJKUMAR-ef4eo 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@balumore5503😅😅😅😅

  • @amolsudamwagh3099
    @amolsudamwagh3099 10 หลายเดือนก่อน +15

    बडे सरांचे मुलाखत घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार..

  • @amolshivalkar7934
    @amolshivalkar7934 11 หลายเดือนก่อน +89

    सदावर्ते ही व्यक्ती बाकी काही असुदे, पण स्वतःवर जबरदस्त आत्मविश्वास असणारा माणूस आहे.

  • @jioourjinedo3685
    @jioourjinedo3685 11 หลายเดือนก่อน +123

    ह्या माणसा विरुद्ध राजकारणी बडकवतात आहे हा माणूस सच्चा आहे. ह्या माणसाला धरून खूप काही महाराष्ट्र त विकास हमकास होईल जरांगे साहेब फक्त एकदा महाराष्ट्राच्या लोकासाठी एकदा ह्याचे विचार आयका आरक्षण तर होईल च पण हा माणूस महाराष्ट्र घडू शकतो एका नव्या विचारानं पटल तर नक्की आयका हा आरक्षणावर काय बोलतोय. ही एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला.🙏🏻

    • @kanchankambale6888
      @kanchankambale6888 11 หลายเดือนก่อน +5

      Right

    • @varshawayavale6618
      @varshawayavale6618 11 หลายเดือนก่อน

      ​@@kanchankambale6888ri 18:50 right

    • @dattachine8158
      @dattachine8158 11 หลายเดือนก่อน +2

      घरी घेवुन जा व अयका

    • @sudhakarshinde8724
      @sudhakarshinde8724 11 หลายเดือนก่อน +4

      Ho barobar, kaydyache Dyan khup ahe sadavarte sir ,yanchekade.

    • @sarjeraothorat6430
      @sarjeraothorat6430 11 หลายเดือนก่อน +3

      Right

  • @PalmateMediawork
    @PalmateMediawork 10 หลายเดือนก่อน +27

    लोक शिव्या देतात पण ह्माना खोट ठरवू शकत नाही , हा माणुस एकदम खर बोलतोय

  • @jayshambho302
    @jayshambho302 6 หลายเดือนก่อน +6

    सदावर्ते साहेब आणि बडे साहेब तुम्हा दोन्हीं वाघा ना दंडवत प्रणाम! 👏👏👏👍👍👍

  • @rohitkhatavkar6898
    @rohitkhatavkar6898 11 หลายเดือนก่อน +73

    ज्ञान माणसाला किती गुणवान बनवते हे आज दिसून आले....ग्रेट सर

  • @fio_mak
    @fio_mak 11 หลายเดือนก่อน +34

    ह्या माणसाचा कायद्याचा व व्यवस्तेचा अभ्यास जबरदस्त आहे. आणि भारतात ज्याला व्यवस्था समजली....त्याला सगळे घाबरतात.

  • @vickylogyupdates7060
    @vickylogyupdates7060 9 หลายเดือนก่อน +6

    आज ॲड. सदावर्ते सरांचा अभ्यास काय आहे कळल राव......काय युक्तिवाद मांडले असतील सुप्रीम कोर्टात यांनी... याचावरून कळतो सर खरंच खूप विद्याविभूषित आहेत .......hats off u sir.....i am also layer....thank u sir ur my inspiration.....grownd to earth man.....

  • @siddhantgavit5424
    @siddhantgavit5424 11 หลายเดือนก่อน +239

    Power Of Education ♥️🔥🔥

    • @akshaykumarjadhav1934
      @akshaykumarjadhav1934 11 หลายเดือนก่อน +8

      Je tumhi marathtanchya jivavr gheta

    • @siddhantgavit5424
      @siddhantgavit5424 11 หลายเดือนก่อน +4

      @@akshaykumarjadhav1934 tec tr sagtoy toc hakk ahe aamcha tumhi educated ahe aamhala pn hohu dyaa

    • @vaibhavugale5704
      @vaibhavugale5704 11 หลายเดือนก่อน +1

      Kharach

    • @ashutoshpatil26
      @ashutoshpatil26 11 หลายเดือนก่อน +2

      Ajun kiti varsha he ? Ki chalatach rhanar ? Amhi tax fakt bharatch rhayacha

    • @maxmontero8647
      @maxmontero8647 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@akshaykumarjadhav1934kaslya marathyanchya jivavr tumhi bot ghatli ka mag ghya tumhi pn

  • @kalyandeshpande2173
    @kalyandeshpande2173 11 หลายเดือนก่อน +34

    कमाल वाटते ती सदावर्ते च्या हिंमतीची. एवढ्या मोठ्या समाजाचा उघड उघड रोष ओढावून घेणं सोपं नाही

    • @puneemmanuel4092
      @puneemmanuel4092 10 หลายเดือนก่อน +2

      किंग man Aaj पर्यंत फक्त वाचून व ऐकून होतो पण खरंच हा माणूस किंग maker aahe

    • @puneemmanuel4092
      @puneemmanuel4092 10 หลายเดือนก่อน +2

      एक मराठा लाख मराठा .........
      ला भारी पडत आहे लाख मराठा ल एक माणूस भारी पाडतो आहे

  • @sachinjondhale9296
    @sachinjondhale9296 11 หลายเดือนก่อน +91

    काय अभ्यास आहे 👏👏👏👏 गुनरत्ना सदावर्ते साहेब🙌🙌🙌

  • @ramkrishnatajane3154
    @ramkrishnatajane3154 9 หลายเดือนก่อน +7

    सलाम सदावर्ते साहेब तुम्ही बाबासाहेबांचे वाक्य उच्चारले
    शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे
    ते घेतल्यानंतर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही
    जय भीम जय संविधान

  • @sanghraj2015
    @sanghraj2015 11 หลายเดือนก่อน +55

    बडे साहेब,मराठवाड्याचा सुपुत्र, युवा आणि उत्कृष्ट पत्रकार❤