आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज/जोशी बाबा बीड/Kirtan/Acharya Amrutashram Swami Maharaj
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2020
- कीर्तन सेवा
आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज(जोशी बाबा बीड)
२७ कुंडी महाविष्णुयाग,गाथा पारायण व नामसंकीर्तन महोत्सव
"स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी"
वै.गुरुवर्य नथ्थूसिंगबाबा राजपूत दौरा मंडळ सप्ताह
स्थळ :- खंडोबावाडी देवस्थान,फैजपूर ता.यावल जि.जळगाव
This is MAZI MAULI माझी माऊली TH-cam Channel By GANESH ADHAV
This video is created by GANESH ADHAV for MAZI MAULI माझी माऊली TH-cam Channel
Thanks for watching our TH-cam Channel
#माझी_माऊली #mazi_mauli - บันเทิง
रामकृष्ण हरि 🌹🙏🚩
जय जय राम कृष्ण हरी माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम
Ramkrushna Hari Baba
Jay Hari Maharaj chhan krtan kelet aagadi mokalya manane drushtant deta aavadale Jay Maharashtra om Ram Krushna Hari Maharaj
ह भ प अमृत महाराजांच्या चरणी दण्डवत प्रणाम..🙏
एेवढा प्रभु भावे । तेणे संपुष्ठी रहावे ॥
होय भक्ति केला तैसा । पुरवी धरावी ते ईच्छा ॥
एवढा जगदानी । मागे तुळशी दळ पाणी ॥
आला नावा रुपा । तुका म्हणे झाला सोपा ॥
राम कृष्ण हरी गुरू जी अप्रतिम सुंदर
Ram Krishna Hari +
सुंदर किर्तन आहे सर्वांनीच आऐकावे
विनंती आहे
प्रतिभा पाटिल भारत की सबसे करप्ट राष्ट्रपतिथी
राम कृष्ण हरी
सर्वाग सुंदर ,,,,,,,,,,,,
तुमचीये दासीचा दास करूनी ठेवा 🙏
RAM KRISHNA HARI MAHARAJ JAI HARI
Apratim sushravya harikirtan ramkrishanahari mauli
फार सुंदर कीर्तन आहे
Jai Ram Krashna Hari 🙏
जय हरि महाराज 🚩🚩🚩🚩🚩
Sundar aavaj aahe maharaj
अमृताश्रम महाराजांचे किर्तन म्हणजे
अमृता केउते रांधावे
मो, नं
बाबा तुम्ही संन्याशी आहात का
फक्त जाहिरात टाकु नका बाबानी आपल्या चॅनलच कौतुक केल आहे. बीड जिल्ह्याचा आमृत आहे. आमृत महाराज
रामकृष्ण हरी महाराज.,,अत्यंत गोड, अध्यात्मिक,अभ्यासपूर्ण,, दृष्टांतिक कीर्तन...नमन आपणास...
खूप छान ,
.khup chan
जय हरि🚩🚩
Khupch sundar kirtan Jay Jay Shri Ram Krishna Hari.🙏 Ashok Khule Junona Wardha Maharashtra.
कीर्तना मधील प्रमाण चाली व्हिडीओ टाका
काशिनाथ एकनार महाराजांनी पंचपदी केली अभिमान वाटला स्वराकडे जरा लक्ष द्यावे पंचपदी बेसुर झाली पंढरीनाथ महाराज आरू आणि विशाल महाराज खोले दिग्गज गायकांसोबत संधी मिळाली धन्यवाद
Vijay Kakade
lok fkt phtat pn like krt nhi
Pavan Suryawanshi लोकांनी लाईक केलं पाहिजे असा कुठलाही आग्रह नाही
संन्याशाला अशी कीर्तनामध्ये भाषा शोभत नाही गांभीर्य नाही फक्त पैसा कमवण्याचा उद्देश दिसतो
एकदा भेट घेऊन चर्चा करून मग मत ठरवा
खुपच छान कुर्ता