६१ होनांची भिक्षा । ह.भ.प. आनंदबुवा जोशी । KirtanVsihwa | Samarth Ramdas Swami

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • ६१ होनांची भिक्षा । ह.भ.प. आनंदबुवा जोशी
    नारदीय कीर्तन
    राम नवरात्र संपले, आता हनुमंताचे नवरात्र सुरु आहे. या हनुमंतांच्या नवरात्रामध्ये रामदास स्वामींची आठवण आपल्याला नाही झाली तर नवलच म्हणायचं कारण रामदास स्वामींना हनुमंताचे च अवतार असे आपण मानतो. संतांनी सांगितलेला स्वार्थाचा खरा अर्थ सांगत आहेत , आणि खरं स्वार्थी होणे हे किती चांगले असते आणि कशा पद्धतीने ते सहन शक्य असते हेही या कीर्तनातून आपल्याला सांगत आहेत.
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

ความคิดเห็น • 78

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  ปีที่แล้ว

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏💐💐 जय जय राम कृष्ण हरी 💐💐🙏🙏🙏

  • @abhaynatu7408
    @abhaynatu7408 3 หลายเดือนก่อน

    खुप छान किर्तन बुवांची किर्तने खुप छान असतात .नमस्कार बुवा

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 4 หลายเดือนก่อน

    किर्तन विश्व म्हणजे परमार्थाचा अश्व.....
    संतश्रेष्ठांच्या सत्कर्मीय औदार्याचा सुपंथ.....
    सर्व सामान्यानी चोखाळला असा भक्तीपंथ......
    सदासर्वदा हरीनामोच्चारात करोनी रवंथ...
    मोक्षमार्गीचे रहिवाशी होऊनी आक्रमू सद्योगपंथ....
    क्रुपा करील सद्गुरुमाय त्यावरी क्रुपा करील सद्गुरुमाय...
    भवसागरी या सद्गुरुं क्रुपेविण नाही तरणोपाय...
    हाच भावार्थ ह. भ. प. श्री आनंदबुवां जोशींनी आपल्या रसाळ वाणीद्वारे पाजिले सद्भावाम्रुत....
    धन्य जाहला दिन , धन्य झाले तन मन धन रुपी कथाम्रुत......
    माझ्या सद्गुरुं माऊलींच्या क्रुपे श्री आनंदबुवांच्या दिव्य पदकमली कोटी विनम्र शिर साष्टांग दंडवत् ।।
    श्रोता वक्ता व वादक आपण सारे जगदिशमुर्ती....
    किर्तन विश्व शुभ संकल्पनेची अभंग राहो किर्ती....
    उदंड लाभो जनांतर्फे धनादेश व श्रोतुव्रुंदांचा प्रतिसाद....
    आपल्या संस्कृती नुसार सण समारंभातून घडो सुभक्तीमय सुसंवाद....
    ।। ओम अनंत श्री सद्गुरुनाथ महाराज की जय ।।
    ।। जय जय रघुवीर समर्थ ।।
    😂😂😂❤❤❤😊😊😊👍👍👍🎂🎂🎂👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 2 ปีที่แล้ว +3

    ह.भ. प. श्री आनंद बुवा जोशी ना सा. न. अप्रतिम कीर्तन झाले, कीर्तन विश्व स खूप खूप धन्यवाद.🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ,श्री राम जयराम जय जय जय 🙏🙏

  • @asmitagharat1418
    @asmitagharat1418 5 หลายเดือนก่อน

    हरी ओम तत्सत

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 2 ปีที่แล้ว +5

    नमस्कार बुआ अतिशय अप्रतिम कीर्तन वा मना पर्यंत पोहचलं मुकिम बुआ रा्वेरकर हयांची आठवण आली संवादिनी तबला यांचीसुंदर साथ आपणं गुणी लोकांच मनापासुन वंदन संचालन खुपचं सुंदर वा धन्यवाद सर

    • @shamkanitkar5789
      @shamkanitkar5789 2 ปีที่แล้ว

      सुंदर किर्तन सादरीकरण केले आहे साथ संगत सुंदर बुवा उदंड आयुष्य वनीरामय आरोग्य लाभो हीच शुभेच्छा

  • @veenalavate1383
    @veenalavate1383 ปีที่แล้ว

    वंदनीय बुवा अप्रतिम असे कीर्तन ऐकण्याचा योग आला.

  • @suvarnajogalekar5245
    @suvarnajogalekar5245 ปีที่แล้ว

    छान आहे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते 🙏🙏

  • @aniruddhabehere9836
    @aniruddhabehere9836 2 ปีที่แล้ว +4

    कीर्तन असे झाले की हृदयातिल रामाची जाणिव झाली.
    ऐसें अप्रतीम कीर्तन । तुमच्या ह्रदयातील प्रभू रामाला प्रणाम. !!!!

  • @sulbhawalimbe2020
    @sulbhawalimbe2020 2 ปีที่แล้ว +2

    "अतिशय उत्तम आख्यान,सांष्टांग नमस्कार बुवांना आणि कितर्न विश्र्वाला खूप सुत्य ऊपक्रम!!!मन प्रसन्न होते

  • @shrikrishnawagh2449
    @shrikrishnawagh2449 หลายเดือนก่อน

    फार सुंदर कीर्तन🎉

  • @sandhyaoak5972
    @sandhyaoak5972 2 ปีที่แล้ว

    नमस्कार . खूपच छान. ही गोष्ट माहित नव्हती. कीर्तन फारच छान.

  • @shamkanitkar5789
    @shamkanitkar5789 2 ปีที่แล้ว

    सुंदर किर्तन सादरीकरण नमस्कार बुवा उदंड आयुष्य वनीरामय आरोग्य लाभो हीच शुभेच्छा वेदोक्त आशिर्वाद कानिटकर गुरुजी डोंबिवली

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 2 ปีที่แล้ว

    नमस्कार बुवा खुप छान किर्तन सादरीकरण खुप छान मनं प्रसन्न झाले धन्यवाद

  • @pratibhadandekar1420
    @pratibhadandekar1420 ปีที่แล้ว

    नमस्कार जयश्रीराम

  • @ulkatendulkar792
    @ulkatendulkar792 2 ปีที่แล้ว

    बुवांना आदरपूर्वक नमस्कार!, खूप छान निरुपण, कीर्तन, कीर्तना दरम्यानची पदे ही खूप छान गायिली
    जय जय रघुवीर समर्थ

  • @surekhabidwai169
    @surekhabidwai169 2 ปีที่แล้ว +2

    जय जय रघुवीर समर्थ.अतिशय सुंदर किर्तन.खुपच छान. जुने ते सोने.

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 2 ปีที่แล้ว

    🙏👌👌👌छान कीर्तन सेवा

  • @pranitanagore8
    @pranitanagore8 2 ปีที่แล้ว

    कीर्तन खूपच छान वाटले..👌..💐

  • @anantkeskar779
    @anantkeskar779 2 ปีที่แล้ว

    🙏 सुंदर, जय श्रीराम 🙏

  • @priteepradhan118
    @priteepradhan118 ปีที่แล้ว

    अप्रतिम कीर्तन. नमस्कार बुवा.

  • @prasannakumardiwakar711
    @prasannakumardiwakar711 2 ปีที่แล้ว

    अत्यंत सुंदर प्रवचन. धन्यवाद

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 2 ปีที่แล้ว +1

    बुवा तुम्हाला साष्टांग नमस्कार कीर्तन खूपच सुंदर ऐकून समाधान झाले पूर्वरंग खुप छान निरुपण छान अभ्यास करायला चालना मिळत्ये खुप काही शिकायला मिळते आहे आख्यान छानच आहे या आधी मला जेष्ठ श्रेष्ठ असलेल्या डोंबिवलीतील कीर्तनकार अर्थात बुवांच्या शिष्या मला गुरु भगिनी समान असलेल्या त्यांचे सुंदर कीर्तन ऐकले होते पन आज खुप वर्षानी तेच कीर्तन बुवांच्या मुखातून ऐकताना परम संतोष वाटला सर्व साथीदारही ऊत्तम साथ करतात छान वाटले ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

  • @sanjeevgosavi2287
    @sanjeevgosavi2287 ปีที่แล้ว

    फारच अप्रतिम

  • @suvarnajogalekar5245
    @suvarnajogalekar5245 2 ปีที่แล้ว

    बुवांनी सर्व छान सांगितले आहे

  • @dipashrikirpekar3987
    @dipashrikirpekar3987 2 ปีที่แล้ว

    Khup sundar kirtan zale buva namskar

  • @neetadehedkar4125
    @neetadehedkar4125 2 ปีที่แล้ว

    खूप च छान किर्तन सांगितले

  • @seemakatdare9293
    @seemakatdare9293 ปีที่แล้ว

    बुवा खूप छान किर्तन केले .साथीदार पण उत्तम .नमस्कार व धन्यवाद

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 2 ปีที่แล้ว +3

    बुवांच्या चरणी शत शत प्रणाम, खूपच सुंदर झाले कीर्तन

  • @pramodnaik3726
    @pramodnaik3726 2 ปีที่แล้ว

    सुंदर कीर्तन

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 ปีที่แล้ว

    अप्रतिम!

  • @ranjanapathak6316
    @ranjanapathak6316 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम 🙏🙏🙏जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @neetadeshmukh5382
    @neetadeshmukh5382 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @madhavipawar138
    @madhavipawar138 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @mayakale9599
    @mayakale9599 2 ปีที่แล้ว +2

    श्रीराम समर्थ 🙏 निरुपणाचा अभंग खुप सुंदर पूर्व रंग अतिशय सुंदर.एकनाथ ब्राह्मणाची कथा खुप छान 👌 जय जय रघुवीर समर्थ.🙏🙏

  • @mandakhare7879
    @mandakhare7879 ปีที่แล้ว +1

    🎉🎉
    ह भ प आनंदच्या याना शि सा न आपले आजचे कीर्तन खूप आवडले देव एकच आहे हे पटले तरी काही वेळा वाटते मन द्विधा होते त्याला काय करावे?

  • @madhvikulkarni1111
    @madhvikulkarni1111 2 ปีที่แล้ว

    Apratim

  • @neelakumbhakarna7754
    @neelakumbhakarna7754 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @nehadeshpande9614
    @nehadeshpande9614 2 ปีที่แล้ว

    बुवांच्या चरणी दंडवत अप्रतिम किर्तन

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏👌👌👌👍जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏🙏🙏

  • @MohanJoshi90
    @MohanJoshi90 2 ปีที่แล้ว

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🚩
    खूप सुंदर निरुपण 🙏👍

  • @shrikrishnarotkar9194
    @shrikrishnarotkar9194 ปีที่แล้ว

  • @pachlagfamily
    @pachlagfamily 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम ज्ञानवर्धक कीर्तन. ऐकून समाधान झाले.

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 ปีที่แล้ว

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @anukoolnirmitee9841
    @anukoolnirmitee9841 2 ปีที่แล้ว

    जय जय रघुवीर समर्थ

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 2 ปีที่แล้ว

    व्वा ! अप्रतिम .निरुपण व आख्यान खूपच सुंदर. सर्वांना शतशः नमन व धन्यवाद. जय श्रीराम.

  • @nehaprabhuajgaonkar2732
    @nehaprabhuajgaonkar2732 2 ปีที่แล้ว

    संपूर्ण कीर्तन खुपचं सुंदर आहे

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 2 ปีที่แล้ว

    बुवा कीर्तन सर्वांग सुंदर!

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम श्रीराम जयराम

  • @nehaprabhuajgaonkar2732
    @nehaprabhuajgaonkar2732 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर कीर्तन आहे

  • @kailasmadan1587
    @kailasmadan1587 2 ปีที่แล้ว

    खूपच छान अप्रतिम .

  • @prasannadeshpande2790
    @prasannadeshpande2790 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर निरुपण

  • @madhaviavadhoot7980
    @madhaviavadhoot7980 2 ปีที่แล้ว

    Khup Sunder apratim 🙏

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 2 ปีที่แล้ว

    खूप छान आख्यान झाले

  • @milindpandit8652
    @milindpandit8652 2 ปีที่แล้ว

    SUNDER KIRTAN AAHE NICE ONE 👌

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 2 ปีที่แล้ว

    Sundar kirtan.

  • @suhasbabtiwale254
    @suhasbabtiwale254 2 ปีที่แล้ว

    Ati Sundar.

  • @satappapadalkar6849
    @satappapadalkar6849 2 ปีที่แล้ว

    छान आहे 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 2 ปีที่แล้ว

    वा!उत्तम!हरी प्राप्तीसी उपाय,धरा संतांचे पाय!!

  • @rajanisaraf2848
    @rajanisaraf2848 2 ปีที่แล้ว

    रजनी सराफ नमस्कार

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 2 ปีที่แล้ว

    Very nice 👌 👍

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 2 ปีที่แล้ว

    नवीन कथा ऐकायला मिळाली

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 2 ปีที่แล้ว

    नमस्कार, बुवा 🌹🙏

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 2 ปีที่แล้ว

    सुंदर.

    • @sandeepkelkar8833
      @sandeepkelkar8833 2 ปีที่แล้ว

      Wa buwa khuupch chhan

    • @prakashgharat9262
      @prakashgharat9262 2 ปีที่แล้ว

      सुंदर कीर्तन. नमस्कार बुवा आपले व्रत फारच उत्तम. साथीदार सुद्धा उत्तम. धन्यवाद.

  • @prakashsule2612
    @prakashsule2612 2 ปีที่แล้ว

    मला कीर्तन विश्व चे खालील डिटेल्स मिळतील का ?
    Bank Account Number, Name of the Bank, Name of the Branch, IFSC Code

    • @sanjivanijoshi6063
      @sanjivanijoshi6063 2 ปีที่แล้ว +1

      खरंच खुप सुंदर निरुपण कथा पण नवीन बुवांना साष्टांग नमस्कार जय श्रीराम

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 2 ปีที่แล้ว

    सुंदर किर्तन

  • @Aniruddhadixit691
    @Aniruddhadixit691 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @sunandashukla1624
    @sunandashukla1624 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @pranitanagore8
    @pranitanagore8 2 ปีที่แล้ว

    खूप छान