🙏स्वछता, ईनव्हेसट,नियोजन, व्यवस्तापन मित्राची सागली सोबत डॉ ची वेळेवर येणे हीच मोठी मदत र्सव आती छाणच आहे गायांची संख्या वाढऊ ब्रीडीग वर भरपुर लक्ष द्यावे ही विनती आम्ही पण तुमचे सत्य अनुभवांचा आर्दश पाहुणच खुप नवनवीन शीकतो 🙏खुपच छाण व्हिडिओ बनवला व सत्य अनुभव सांगीतले खुप खुप धन्यवाद व पुढील र्कयास शुभेच्छा 🙋♂️🙏
Mala hach problm ahe fkt ya business mdhe kahi vela nantr gai ch dudh denn band kel ki kahi varshanni tila cutting la detat mala nahi mahit tumch pn khup jan ashe krtat🙏 jine tumhala paisa dila tilach tumhi cutting la pathvtat khup jan boltat business ahe asach hot yat tyanna kay boluch apyalach vait vatt kay krnar
🙏स्वछता, ईनव्हेसट,नियोजन, व्यवस्तापन मित्राची सागली सोबत डॉ ची वेळेवर येणे हीच मोठी मदत र्सव आती छाणच आहे गायांची संख्या वाढऊ ब्रीडीग वर भरपुर लक्ष द्यावे ही विनती आम्ही पण तुमचे सत्य अनुभवांचा आर्दश पाहुणच खुप नवनवीन शीकतो 🙏खुपच छाण व्हिडिओ बनवला व सत्य अनुभव सांगीतले खुप खुप धन्यवाद व पुढील र्कयास शुभेच्छा 🙋♂️🙏
खूप खूप धन्यवाद सर....
❤
का रे बाबा तुला काय केलय गाईनि
खूप छान माहिती दिली व कटीग ला दिल्यी गईचा आशिर्वाद लागणार व गोटा खूप मोठा होत जार ❤❤❤
खूप खूप आभारी आहोत सर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला पुढील कार्य करण्यास प्रेरणा देतात धन्यवाद सर....🙏
कष्ट एकाचे आणि लोणी खाणारे डेअरी वाले, कसा उद्योग करावा तरुणांनी..
मस्त आहे गोटा 👌👌
धन्यवाद सर.....
दादा एक नंबर माहिती दिली आहे आपण.... 🔥🔥
खूप खूप धन्यवाद सर....
अतिशय छान माहिती दिली पण जनावरांना होणार्या आजाराबद्दल माहिती दिली असती तर बरे झाले असते
.
नाद खुळा
Best cow farm management ❤❤
Nice Information
आपण दिलेल्या प्रतिक्रिया मुळे आम्हाला नवीन नवीन बिजनेस explore करायला एनर्जी भेटते सर... धन्यवाद सर....🙏
सर खूप छान माहिती दिली
Khup chan video ahe, yogya mahiti video madhe dili ahe
धन्यवाद सर
Hf दुधाचे दर कमीत कमी 40आसले तर हा दुध धंदा करावा
Mast mahiti dili aahe
Thank u sir
👌👌👌
आपण दिलेल्या प्रतिक्रिया स्वागत आहे सर
Sundar swachhata
Jabardast
Thank u sir
Sir Very Nice video
Thank you so much sir
Very nice 👍
Clean aahe sagle dry dewale sagle nice
Khup chan sir
❤❤
धन्यवाद सर
छान नियोजन
किती क्षेत्र आहे व चाऱ्यासाठी किती गुंतवले आहे हे पण व्हिडिओ नमूद केले तर अजून चांगले होईल
सर व्हिडिओमध्ये सरांचा नंबर दिलेला आहे त्या नंबर वर कॉल करा तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल....❣️👍
Very Informative video
धन्यवाद सर....
Very nice
👌👌👌👌
❤Dada chan
Khupch chan gota aahe aani gai pan Chan aahe.
धन्यवाद सर.....
Sir ek number video ahe
Mala power gotha application milel ka Google Play Store var nahi yet
प्ले स्टोर ला आहे ॲप् नीट पहा सर....
Pawar gotha aap baddal mahiti pahije sir ji to play store var yet nahi plz mahiti sagavi
Nice
Very nice information. ShivVedu TH-cam channel.
Thank you
पावसाच्या दिवसात चिखल होतो त्यावेळी मुक्त गोठा चालतो का
super dada
वाटत तितका सोफा नाही हा वेवसाय मि दहा वर्ष आहे यात
कोणतं गाव तुमचं भाऊ
आपल्याला आलेला अनुभव सांगू शकता काय?
मोबाईल नंबर द्या आपला
दुसरा करतोय म्हणून मी पण करेन हा भ्रम या धंद्यात तरी किमान चालत नाही😂😂 किचकट धंदा😢
डॉ .चागला मिळाला तरच गोठा टिकतो
Baki sarv khup mast ahe pan tumhi khond asel tar tyac ky karta tumcya gothya madhe 1 pan khond disat nahiy
Mala hach problm ahe fkt ya business mdhe kahi vela nantr gai ch dudh denn band kel ki kahi varshanni tila cutting la detat mala nahi mahit tumch pn khup jan ashe krtat🙏 jine tumhala paisa dila tilach tumhi cutting la pathvtat khup jan boltat business ahe asach hot yat tyanna kay boluch apyalach vait vatt kay krnar
Sir
मिपन समृद्धी वापरत होतो 4वषॅपासुन पन आता गोळी पेंड खराब आलेली आहेत शेतकर्यानी चेक करून घ्यावे मि
Jo app tumhi nodi sathi vaprta tychi link send kara
Play Store la ahe sir download karun ghya...
Sir Armada ani Jupiter ch simen kiti price la bhetat
Hi
1❤
शेतकरी मापात पाप कधीच करत नाही
काही वेळा तर रात्री झोपतान काही नाही तरी निदान एक पंधरवडा पितृपक्ष
उसाचा मुरघास होतो का सर
गाय गावरान नाही a2 दूध आरोग्य चांगले राहते
हो का
Paala na mag
बार्ली चालता का
Dada tya app chi link milel ka
सर व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे
त्या नंबर वर फोन करा तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल....👍
जर्शी गाय पालन करा
या गायी आजारी पडत नाही
नर वासरांच काय करतात सर 😢
do you sell milk
App ch nav kay aahe
App ch nav Kay aahe nit samjat nahi aahe
7020311309
App name
या नादाला लागून झिंदगी बरबाद करुन घेउ नये तरूण पिढी ला विनंती
एकदम बरोबर दुधापेक्षा औषधाचा खर्च भरमसाठ येतो
Kadich barbad hot nahi shet
Call kra sir bolu ...7020311309
भाऊ आपल्याला विनंती आहे की असं काही टाकू नका
डोकं वापरून केल तर सगळं काही सक्षम होतं
सरकारी डॉ चा पैसे दिल्याशिवाय काही च ऊपयोग होत नाही?
डॉ. जास्त लुटतात?
Gotha nahi tar dukkar Palan aahe
फोन नंबर काय आहे
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे सर त्या नंबर वर फोन करा तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल
It will spoil your life ,, youngsters be careful..
Nice