खूप छान माहिती आहे ❤
माहिती छान आहे सर थॅक्य
भारी माणूस आहे हा मस्त माहिती सांगतो
खुप छान माहीती दिली
खूप छान माहिती देता तुम्ही सीमेन कोठून आणता आणि कितील आणता मी राशीन ला राहतो
❤❤❤❤❤❤❤
🙏🙏
Sir mukt gothya mule doodhat kiti persent vad hote
मला यांच्या सांगितल्या प्रमाणे फरक जाणवला.
1नंबर
Punjab chy 50,55 liter chya gayi aplykde evdhya dudh detat ka
Nagar bhagat punjab varun khup gayi yet ahet
छान
दादा तुम्ही गाईचा लय भारी सांभाळ केला आहे पण थोडीशी माहिती आम्हाला देता का तुमच्या नंबर पाठवा
सर माझी गाई आता आठव्या महिन्याला लागली आहे . तिला आता काय खुराक देऊ
Multistar liquid det ja bhaiya gayancha kas motha hoto doodh venya chya aagodar galat nahi
दादा माझ्याकडे दोन गाई आहे एका गाय.चे..खूप दूध.कमि. आहे. उपाय.काआहे
Price kay ahe
गाई ने कास करायला सुरवात केल्यावर पोट किंवा बेंबी वर सूज येते त्यावर काय उपाय करावा
दादा आमची गाय 7 महिनाची गाबन आहे पण गायीची तब्येत खराब झाली आहे तिला तयार करण्यासाठी काय करावे प्लिज रिप्लाय द्या🙏
दूध काढायचे बंद करा 2 महिने ड्राय ठेवा गाय आणि गाभण काळातील खुराक चालू करा सकाळ 2kg संध्याकाळी 2kg, vitum H liquid द्या रोज सकाळी 10ml संध्याकाळी10ml शेंगदाणा पेंढ देणं झालं तर ती पण द्या आणि चारा चांगला द्या होईल हळू हळू तब्बेत
ऐका गायीला किती पिशव्या लागतात
8 वा आणि 9 वा महिना सरासरी रोज सकाळी 2kg संध्याकाळी2kg आशा प्रमाणे बघा किती लागत असेल
जुन्या गायला लागला त्यानंतर आठव्या नवव्या महिन्यात खुराकाची माहिती दिली पहिला रु काढू लागला त्यानंतर त्यांना किती व कसा खुरा द्यायचा याची पहिल्यापासून माहिती द्या
Farak janvana
Baramiti agro che kutle sugras regular vaparta kimat kiti ahe
दूध देणाऱ्यांना- max boost
भाकड काळात- गर्भिणी
0 ते 5 महिने कालवड- काल्फ स्टार्टर
5 ते 12 महिने- पोषण
सगळे बारामती ऍग्रो चे वापरतो मी
जास्त दूध देणाऱ्या गाई फॅट कमी असत तर फॅट वाढवण्यासाठी काय करावे
चांगले बुल सिलेक्ट करा ज्याची फॅट इंप्रोव करण्याची क्षमता आहे.. त्याच्या कालवडी नक्कीच चांगली फॅट देतील
Tumcha no dy n mla bolach h tumchya sobt
दादा तुमचा नंबर द्या
❤❤❤
खूप चांगली माहिती नवीन लोकांसाठी उपुयक्त आहे