पूजा आणि शिरीष प्रथम तुमचे दोघांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक वाटते.हे तुमच्या मेहनतीचे फळ आहे.आणि विशेष म्हणजे तुमची जोडी खूप छान आहेत.पुन्हा एकदा तुमचे मनापासून अभिनंदन .
मस्त interview झाला. खूपशा नवीन गोष्टी समजल्या, पूजा तुमच्या वरुन वाटतेच नाही तुम्ही नव्याने स्वयंपाक शिकलात!! तेही चुलीवर. शिरीष ही तूम्हाला उत्तम साथ देतात. Now that u hv good news All THE BESTAND GOOD WISHES .असाच चालू ठेवलेले आवडेल.
प्रथम दोघांचेही खूप खूप अभिनंदन...!! खूप सुंदर विचार आणि छान जोडी आहे. तुम्ही कोकणाचे कल्चर प्रेझेंट करत आहात याचा खूप अभिमान वाटतो आहे. मी कोकणात दापोलीतील आहे पण कामानिमित्त चेंबूर मध्ये राहते पण आता सिंधुदुर्गला व्हिजिट आहे तेव्हा नक्कीच दोघांना भेटावयास येईन....!! या गुणी ,आणि गोड जोडप्याची लोकसत्ताने दखल घेतली म्हणून लोकसत्ताचेही खूप खूप धन्यवाद..!!
तुमचे almost बरेच videos बघितले.खुपच छान व माहितीपूर्ण recipes असतात. आजचा Interview तर ह्या सगळ्यांचा परमोच्च क्षण होता.तुमची दोघांची प्रचंड मेहनत व त्या मागचा उद्देश व तळमळ हे तुमच्या शब्दा शब्दात जाणवत होते. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा.👍 आम्हालाही तुमच्या गावाला यायचं आहे .Interview घेतला त्यांचही खुप कौतुक कारण Interview अगदी मनमोकळेपणाने घेतला.व सगळे मुद्दे cover झाले.धन्यवाद🙏
शिरीष आणि पुजा आपण आम्हाला आमच्या गावच्या आठवणी जाग्या करुन दिल्या ,आज शहरातील लोक म्हणतात कोकणात काय आहे,पण तुम्ही दाखऊन दिलं की तुम्ही शहरात अमाप पैसा मिळवु शकाल पण आनंद आपलसं वाटणार गाव हे खरंच स्वर्ग आहे. कोकणातील माणसं साधी असतील पण त्यांचं मन एका राजा पेक्षा ही मोठं असतं. आपणाला धन्यवाद हा कार्यक्रम सर्व जागात बघतील, आणि आपलं कोंकण पहाण्यासाठी लाखो लोक येतील, आणि कोकण म्हणजे समुद्र किनारा हे तुम्ही खोटं ठरवलं, आणि सर्व कोकण पहाण्यासारख आहे. आपणाला दोघांना पुन्हा एकदा शुभेच्छा
मराठी माणसाची जबरदस्त गरूड झेप मनाला सुखावते आणि तुम्ही कोकण तसेच कोकणची खाद्य संस्कृती सातासमुद्रापार ह्या माध्यमातून पोचवली हि सर्वात मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. खरच तुम्हाला मानाचा मुजरा. ❤😊👏👍
जगात १ नं.भारत, भारतात १ नं.महाराष्ट्र, महाराष्ट्रात १नं.कोकण, कोकणात १नं.माझा सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गात १नं.शिरिश आणि पुजा.खुप अभिमान वाटतो तुमचे व्हिडिओ बघुन.
तुमची मुलाखत खुपच प्रेरणादायी झाली आहे. तुमचे सर्व विडिओ मी बघते. तुम्ही बनविलेले किचन माझ्या स्वप्नातील घर व किचन आहे. मी स्वतः ब्राह्मण कुटुंबातील सदस्य असल्याने असे वेज आहे पण तुमच्या जेवणाचे पदार्थ बनविण्याची कला खुपच छान आहे. बघुन मस्त वाटते. एकंदरीत तुमचा आखलेला प्रवास छान आहे. माझ्या खुप खुप शुभेच्छा.
पूजा, शिरिष तुम्ही आणि तुमच्या रेड सॉईल स्टोरीज खूपच प्रेरक, प्रोत्साहक, कलात्मक आणि आनंददायक आहेत. मी अगदी पहिल्यापासून बघत आलो आहे. खूपखूप कौतुक आणि शुभेच्छा 🌈
खरेच खूप सुंदर मुलाखत झाली.प्रेरणा देणारी होती.खरेच ज्यांचे गावात घर ,शेती,जमीन आहे.त्यांना नक्कीच विचार करण्यासारखे आहे.कोकणातल्या तरुण पिढीने विचार करण्यासारखे आहे.खरेच पूजा आणि शिरीष यांना तर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेतच.तरी कोकणातल्या इतर तरुण पिढीला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लव्ह कोकण❤❤
पूजा आणि शिरीष तुम्हा उभयतांचे मनापासून खुप खुप अभिनंदन. खुपच छान मुलाखत झालीय. तुम्ही करत असलेल्या अथक परिश्रमाचे हे गोड फळ आहे. तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहू देत हीच सद्गुरू चरणी प्रार्थना. तुम्हाला भेटावयाची खुप इच्छा आहे. 😊
वा खुप सुंदर सुरेख अप्रतिम छान मस्त अशी शिरीष व पूजाची मुलाकात घेतली स्पष्टपणे आपली ओळख मते सांगितल्या दोघेही एकमेकांना पूरक आहेत दोघेही साध्यासरळ पध्दतीने आपल आयुष्य जगत आहेत दोघांच एकमेकांनवर असलेले प्रेम बघून खुप छान वाटलं दोघांनाही माझा पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद बाळांनो व सिध्दी बाळा तू सुध्दा एक नंबर मुलाकात घेतली खुप आवडला देव बरे करो
पूजा व शिरीष ची मुलाखत अतिशय छान, मनमोकळी पद्धतीने झाली,अगदी घरगुती गप्पा मारल्या सारखी होती,खूप आवडली. तुमचं पिल्लू बघायला उत्सुक आहे, एकदा जरूर दाखवा,किबहूना एक एपिसोड बाळाचं दाखवा,, धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा
खूपच छान मुलाखत झाली, प्रश्न आणि उत्तरे एकदम मस्तच, पूजा आणि शिरीष तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन 🙏 पडद्या मागची माहिती ऐकण्यासारखी होती. त्याचबरोबर मुलाखत घेणाऱ्या मॅडमच (नाव नाही समजले ) खूप मस्त मनमोकळी मुलाखत घेतली त्यांचं देखील अभिनंदन 👍👍
खूप छान मुलाखत 👌 फार आनंद झाला शिरीष पूजाला भेटून. हा जो तुमचा Red soil चा आपल्या गावाकडील संस्कृती जगा समोर आणण्याचा निर्णय खूपच स्तुत्य आहे. अणि तुम्ही इतके जमिनीवर आहात त्या बद्दल खूपच कौतुक 👌👌असेच पुढे संस्कृती जपण्याचा ध्यास राहो देव तुम्हाला शक्ति देवो. शुभम भवतु 💐
Shirish : Pooja Maturity is high level Both of you , not childish like some influencers types , I like your swt little world also word - patience & consistency❤
पुजाताई व शिरिषभाऊ तुमच्या गप्पागोष्टी म्हणजे एखाद्या माणसाच्या जीवनाला दिशा व आकार देण्याच्या ताकदीच्या आहेत, मला तर तुम्ही माझ्या कुटुंबातले असल्यासारखे वाटता. खुप प्रगती करा, मोठे व्हा, मला तुमचा नेहमीच अभिमान वाटेल, तुम्हा दोघांमधील बॉंडिंग मात्र अगदी असंच आयुष्यभर जपा, आनंदी रहा, सुखी रहा.
अतिशय सुंदर आणि सर्वव्यापी मुलाखत. मुलाखतीत इतरही रसिक फार चांगला प्रतिसाद देतात. तरीही माझे नाव प्रकर्षाने घेतल्याबद्दल तुम्हा दोघांचेही आभार.... यशस्वी भव.....
एकदम झक्कास मुलाखत झाली म्हणण्यापेक्षा सुंदर मनमोकळ्या गप्पा झाल्या म्हटलंतर वावगं ठरणार नाही. मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा पूजा आणि शिरीष 💐💐♥️ 👍
पूजा शिरीष खूप छान मुलाखत!! रेड सॅाईलच्या जन्माची कथा खरंच प्रेरणादायक. शहरातून गावाकडे जाण्याचा तुमचा विचार कितीतरी तरूणांना प्रेरणा देईल. गावातल्या मुलांना लग्नासाठी मुलगी न देण्याचा आजचा अत्यंत कळीचा सामाजिक मुद्दा मांडला त्याबद्दल खरंच कौतुक!! तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा !! 💐💐
गिरिश, पुजा,अतिशय उत्तम विचारवंत आहात,तुमची, लोकसत्ताची मुलाखत ऐकुन मी स्वतःच भारावून गेलो,कारण तुम्ही उच्चशिक्षित असून सुद्धा गावाच्या मातीत राहुन ,कोकणातील संस्कार, संस्कृती ,खाद्यपदार्थ हे सर्व. जगासमोर दाखवून.एक नवीन आदर्श निर्माण केलात त्याबद्दल आपले अभिनंदन .
पुजाताई तुमचे सर्व कोकणी पदार्थ खुपच छान असतात तुमच प्रेम ळ बोलन आदरातिथ्य तुमची साधी रहाणि तुम्ही दोघेही छान आहात मलाही कुकिंग ची खुप आवड आहे तुमचे पदार्थ करण्याचा मी प्रयत्न करते
आयुष्यात खूप लोक वेगळी स्वप्न बघतात पण ती पूर्ण करण्याची हिम्मत फार थोड्या लोकांच्यात असते. असेच स्वप्न मी आणि माझी पत्नी बघतो पण आत्ता अनेक सांसारिक कर्तव्य आड येतात. आणि खरं सांगायचं तर भीती पण वाटते की नव्याने सगळे उभे करायला जमेल की नाही... तुमच्या दोघांच्या धैर्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. Wish you all the best...
Ashi icha khup lokanchya manat asate including me.... pan ti purn hon na hon he sarv apalya nashibat asan garajech asat....Shree Swami Samarth mhanatat apale bhog he bhogunach sampvave lagatat tya mule apalya sarakhyanna as jagayala milat nahi he apale bhog aahet te sampayala jo vel lagayacha to lagnar.... Tyat he doghanna professional experience asalya mule tyanni tyanchya sketrat je best hot te kel so apan apalya ayushyatalya experience ne kay best karu shakato he pratyekane apal tharavav.... Gavat rahun apan stock market trading karun sudha apal changal ayushya jagu shakato.... Stock market is like an Education just like other educational degrees and there are free materials available on you tube.... Me te shikan chalu kel aahe and planning my future stay in maaz gaav... 😊
तुम्ही दोघेही खुप छान आहात, एकमेकांना समजून घेता म्हणूनच तुम्ही इथपर्यंत आलात असे मला वाटते.आर्दश घेण्यासारखे तुमचे काम आहे.तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा, लोकसत्ता वार्ताहर खुप छान बोलल्या गोडपण आहेत छान तुमची मुलाखत घेतली 👌👌🙏🙏...सौ.अनुराधा सावंत, सावंतवाडी
खूप छान मला हे जीवन खूप आवडतं आणि मी पण गावी गेलो की खूप आनंद घेतो मी पण मुंबई ला लहानपणापासून राहत आहे पण मला गाव खूप आवडतो पण हे गोष्ट आमच्या गावातल्या लोकांना नाही पटत गावालाच राहून काही तरी स्वतच केलं पाहिजे तुमच्या मुळे खूप उपयोग होईल आपली संस्कृती टिकवून ठेवणार
लाल माती खूप आनंद निर्माण करते, उन्हाळ्यात रसदार, स्वाद पूर्ण फळे, फुले, कधधाण्ये व भाज्या देते.पावसाळ्यात अप्रतिम निसर्ग सौंदर्य व वातावरण निर्मिते आणि थंडीत पर्यटनास चालना देते. स्वर्ग याहून दुसरा काय असेल?
खूप छान मुलाखत घेतली.. पूजा, शिरीष तर खूप छान च आहेत गुणी, समजूतदार, आणि समाधानी आहेत... रेसिपी तर खूपच छान... मला व्हिडीओ आवडतात. पण कधी कधी समजतं नाही कि काय लिहायचं आणि कस..... तुमच्या मुळे खूप सुंदर काहींबघायला मिळत... मला गाव नाही... तुम्ही दाखवता त्यात खूप समाधान वाटते... खूप आशीर्वाद तुम्हा दोघांना....
Me Marathi.... Me Marathi.... Shirish aani pooja kharech tumhi doghehi great aahat.. Lok mumbaila yenyasathi dhadpadtat pan aaple gaon aapli Sanskruti japun thevli.... 👏👏👏👏
खूप सुंदर मुलाखत आणि माझ्या मनातील भावना जागवल्या.मला पण सेवानिवृत्तीनंतर गावीच राहायला आवडले असते पण काही अडचणी मुळे जाऊ शकलो नाही .तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .पण एकंदरीत चांगला निर्णय तुम्ही दोघांनी घेतला.🎉😅👍🙏
खूपच छान आयुष्य जगत आहेत दोघंही तुमच किचन खपच आवडलं.आणि रेसिपी सुध्धा अप्रतीम. मला कोकणात राहायला खुप आवडेल मि पुण्यात लोहगावला राहतो . Bore life .माझे वय 71 आहे बायको 61 माझा मुलगा सुन सोबतच असतातात दोघे जाॅब करतात .तसे आम्ही विदर्भातील.
Very real and genuine couple. Their chemistry and bonding in professional and personal life is amazing. All the best to the both of you lovely people. God bless you
Thank u Loksatta Influencer Team for this video , khup awadala,ha video, I love this hardworking n intelligent couple, Pooja Shirish khup khup shubhechhya. Tumchi khup khup pragati hou de hi saddichhya,Ani ti baghayala awadel.❤❤❤
Very good u guys are taking our marathi culture to world stage which is a proud moment and very logical , well thought peocess tumhala khup subhecha ❤ well done 👏
Beautiful interview of both Shirish and Pooja! I love their Red Soil videos. Very calming and amazing recipes. The terrain of the Konkan region is amazing too. Lot of hard work and technical expertise lifts the presentation.
मी एक ऐंशी वर्षांची छोटी आजी आहे. डॉ.सुरेखा ह.रेळे. मला तुमचं गावातील जीवन जेवण खूप आवडतं. तुमचं खूप कौतुक करावसं वाटतं एक एक गोड गोड पापी घ्यावीशी वाटते पण काय करू?
👌👌 खूपच छान झाला interview . तुमच्या मेहनतीला खरोखर तोड नाही.तुमचं बोलणं ,विचार साधी राहाणी यामुळे तुमच्याबद्दल आपुलकी वाटते.अगदी आपलीच बहीण-भावोजी किंवा भाऊ भावजय वाटता.😊 मला एक genuine उत्सुकता आहे हे जाणून घेण्याची की तुम्ही नेहमीच या घरात राहाता ,स्वयंपाक करता कि शुटींग फक्त इथे करता?
पूजा आणि शिरीष प्रथम तुमचे दोघांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक वाटते.हे तुमच्या मेहनतीचे फळ आहे.आणि विशेष म्हणजे तुमची जोडी खूप छान आहेत.पुन्हा एकदा तुमचे मनापासून अभिनंदन .
Pooja आणि शिरीष दोघे मेहनती आणि गुणी आहात . 😍❤
मस्त interview झाला. खूपशा नवीन गोष्टी समजल्या, पूजा तुमच्या वरुन वाटतेच नाही तुम्ही नव्याने स्वयंपाक शिकलात!! तेही चुलीवर. शिरीष ही तूम्हाला उत्तम साथ देतात. Now that u hv good news All THE BESTAND GOOD WISHES .असाच चालू ठेवलेले आवडेल.
@@sujatagalvankar2988❤
प्रथम दोघांचेही खूप खूप अभिनंदन...!! खूप सुंदर विचार आणि छान जोडी आहे. तुम्ही कोकणाचे कल्चर प्रेझेंट करत आहात याचा खूप अभिमान वाटतो आहे. मी कोकणात दापोलीतील आहे पण कामानिमित्त चेंबूर मध्ये राहते पण आता सिंधुदुर्गला व्हिजिट आहे तेव्हा नक्कीच दोघांना भेटावयास येईन....!! या गुणी ,आणि गोड जोडप्याची लोकसत्ताने दखल घेतली म्हणून लोकसत्ताचेही खूप खूप धन्यवाद..!!
मुलाखत विषयाला धरून छान झाली.
मी सिंधुदुर्गातीलच आहे.त्यामुळे आपली संस्कृती मुलखापार पोहोचत आहे.याचा अभिमान आहे व गवस दाम्पत्याचे अभिनंदन.
मुलाखत छान झाली....दोघेही छान रमलेत गावात...गावी जाण्याचा निर्णय घेतला तो योग्य...असेही मुंबई मध्ये कांही राहिले नाही.
तुमचे almost बरेच videos बघितले.खुपच छान व माहितीपूर्ण recipes असतात.
आजचा Interview तर ह्या सगळ्यांचा परमोच्च क्षण होता.तुमची दोघांची प्रचंड मेहनत व त्या मागचा उद्देश व तळमळ हे तुमच्या शब्दा शब्दात जाणवत होते.
तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा.👍 आम्हालाही तुमच्या गावाला यायचं आहे .Interview घेतला त्यांचही खुप कौतुक कारण Interview अगदी मनमोकळेपणाने घेतला.व सगळे मुद्दे cover झाले.धन्यवाद🙏
शिरीष आणि पुजा आपण आम्हाला आमच्या गावच्या आठवणी जाग्या करुन दिल्या ,आज शहरातील लोक म्हणतात कोकणात काय आहे,पण तुम्ही दाखऊन दिलं की तुम्ही शहरात अमाप पैसा मिळवु शकाल पण आनंद आपलसं वाटणार गाव हे खरंच स्वर्ग आहे. कोकणातील माणसं साधी असतील पण त्यांचं मन एका राजा पेक्षा ही मोठं असतं. आपणाला धन्यवाद हा कार्यक्रम सर्व जागात बघतील, आणि आपलं कोंकण पहाण्यासाठी लाखो लोक येतील, आणि कोकण म्हणजे समुद्र किनारा हे तुम्ही खोटं ठरवलं, आणि सर्व कोकण पहाण्यासारख आहे. आपणाला दोघांना पुन्हा एकदा शुभेच्छा
चांगली मुलाखत 👍 सिद्धी पण खूप गोड आहे चांगला interview घेतला.😊
मराठी माणसाची जबरदस्त गरूड झेप मनाला सुखावते आणि तुम्ही कोकण तसेच कोकणची खाद्य संस्कृती सातासमुद्रापार ह्या माध्यमातून पोचवली हि सर्वात मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
खरच तुम्हाला मानाचा मुजरा.
❤😊👏👍
जगात १ नं.भारत, भारतात १ नं.महाराष्ट्र, महाराष्ट्रात १नं.कोकण, कोकणात १नं.माझा सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गात १नं.शिरिश आणि पुजा.खुप अभिमान वाटतो तुमचे व्हिडिओ बघुन.
Khup chan
तुमची मुलाखत खुपच प्रेरणादायी झाली आहे. तुमचे सर्व विडिओ मी बघते. तुम्ही बनविलेले किचन माझ्या स्वप्नातील घर व किचन आहे. मी स्वतः ब्राह्मण कुटुंबातील सदस्य असल्याने असे वेज आहे पण तुमच्या जेवणाचे पदार्थ बनविण्याची कला खुपच छान आहे. बघुन मस्त वाटते. एकंदरीत तुमचा आखलेला प्रवास छान आहे. माझ्या खुप खुप शुभेच्छा.
पूजा, शिरिष तुम्ही आणि तुमच्या रेड सॉईल स्टोरीज खूपच प्रेरक, प्रोत्साहक, कलात्मक आणि आनंददायक आहेत. मी अगदी पहिल्यापासून बघत आलो आहे. खूपखूप कौतुक आणि शुभेच्छा 🌈
शिरीष आणि पूजा तुम्हा दोघांचे अभिनंदन..तुमच्या जिद्द आणि मेहनती ला उत्तम यश मिळो..तुमचे सर्व episodes उत्तम असतात 👌👌👍👍
खरेच खूप सुंदर मुलाखत झाली.प्रेरणा देणारी होती.खरेच ज्यांचे गावात घर ,शेती,जमीन आहे.त्यांना नक्कीच विचार करण्यासारखे आहे.कोकणातल्या तरुण पिढीने विचार करण्यासारखे आहे.खरेच पूजा आणि शिरीष यांना तर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेतच.तरी कोकणातल्या इतर तरुण पिढीला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लव्ह कोकण❤❤
पूजा आणि शिरीष तुम्हा उभयतांचे मनापासून खुप खुप अभिनंदन. खुपच छान मुलाखत झालीय. तुम्ही करत असलेल्या अथक परिश्रमाचे हे गोड फळ आहे. तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहू देत हीच सद्गुरू चरणी प्रार्थना. तुम्हाला भेटावयाची खुप इच्छा आहे. 😊
वा खुप सुंदर सुरेख अप्रतिम छान मस्त अशी शिरीष व पूजाची मुलाकात घेतली स्पष्टपणे आपली ओळख मते सांगितल्या दोघेही एकमेकांना पूरक आहेत दोघेही साध्यासरळ पध्दतीने आपल आयुष्य जगत आहेत दोघांच एकमेकांनवर असलेले प्रेम बघून खुप छान वाटलं दोघांनाही माझा पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद बाळांनो व सिध्दी बाळा तू सुध्दा एक नंबर मुलाकात घेतली खुप आवडला देव बरे करो
पूजा व शिरीष ची मुलाखत अतिशय छान, मनमोकळी पद्धतीने झाली,अगदी घरगुती गप्पा मारल्या सारखी होती,खूप आवडली. तुमचं पिल्लू बघायला उत्सुक आहे, एकदा जरूर दाखवा,किबहूना एक एपिसोड बाळाचं दाखवा,, धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा
खूपच छान मुलाखत झाली, प्रश्न आणि उत्तरे एकदम मस्तच, पूजा आणि शिरीष तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन 🙏 पडद्या मागची माहिती ऐकण्यासारखी होती. त्याचबरोबर मुलाखत घेणाऱ्या मॅडमच (नाव नाही समजले ) खूप मस्त मनमोकळी मुलाखत घेतली त्यांचं देखील अभिनंदन 👍👍
खूप छान मुलाखत 👌 फार आनंद झाला शिरीष पूजाला भेटून. हा जो तुमचा Red soil चा आपल्या गावाकडील संस्कृती जगा समोर आणण्याचा निर्णय खूपच स्तुत्य आहे. अणि तुम्ही इतके जमिनीवर आहात त्या बद्दल खूपच कौतुक 👌👌असेच पुढे संस्कृती जपण्याचा ध्यास राहो देव तुम्हाला शक्ति देवो. शुभम भवतु 💐
शिरीष अणि पूजा कोकण सुंदर आहेच पण तुमच्या व्हिडिओ मधून अजून खूप खूप सुंदर दिसत आहे. खुप खुप आशीर्वाद अणि प्रेम ❤❤
अप्रतिम
लोकसत्ताने ही मुलाखत घेतली।। खूप छान ❤
Shirish : Pooja
Maturity is high level Both of you , not childish like some influencers types ,
I like your swt little world also word - patience & consistency❤
😮😮6
पुजाताई व शिरिषभाऊ तुमच्या गप्पागोष्टी म्हणजे एखाद्या माणसाच्या जीवनाला दिशा व आकार देण्याच्या ताकदीच्या आहेत, मला तर तुम्ही माझ्या कुटुंबातले असल्यासारखे वाटता. खुप प्रगती करा, मोठे व्हा, मला तुमचा नेहमीच अभिमान वाटेल, तुम्हा दोघांमधील बॉंडिंग मात्र अगदी असंच आयुष्यभर जपा, आनंदी रहा, सुखी रहा.
अतिशय सुंदर आणि सर्वव्यापी मुलाखत.
मुलाखतीत इतरही रसिक फार चांगला प्रतिसाद देतात. तरीही माझे नाव प्रकर्षाने घेतल्याबद्दल तुम्हा दोघांचेही आभार....
यशस्वी भव.....
BTW माझं आडनाव देवकर, देवकरे नाही.....(केवळ तुमच्या माहितीसाठी) 😀
तुमचा व्हिडिओ प्रथमच बघीतला. तूमचे दोघांचे बोलणे खर म्हणजे जीवनाशी निगडीत अस्सल वाटले. अशाच प्रगती चालू ठेवा. 👌
Khup chan, मुलाखती मुळे बरीच माहिती समजली, दोघेही तुम्ही खुप छान आहात, तुम्हाला खुप खूप शुभेच्छा
खूप छान present करता. We watched all videos. आपलं कोकण कित्ती सुंदर आहे याची जाणीव होते. खूप खूप धन्यवाद
पूजा आणि शिरीष तुमच्या दोघांचे खुप खुप अभिनंदन आणि तुमची मुलाखत पण खुप छान झाली आणि तुम्ही छान uttar दिलीत.
खुप छान मुलाखत झाली तुम्ही खुपसारी माहीती सांगीतली 🙏🏻👌👌💕
❤❤तुमच घर भांड्यांची ठेवणं मला खुपच आवडली आणि घराची आखणी
लय भारी
❤❤❤तुम्हा दोघांना ❤❤❤
नविन वर्षाच्या हार्दिक अभिनंदन
फार चांगला विचार आहे दोघांचा . आपली ही महाराष्ट्र पारंपारिक खादय संस्कृति जगभरात प्रसिद्ध व्हावी
एकदम झक्कास मुलाखत झाली म्हणण्यापेक्षा सुंदर मनमोकळ्या गप्पा झाल्या म्हटलंतर वावगं ठरणार नाही. मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा पूजा आणि शिरीष 💐💐♥️ 👍
खूपच मेहनती जोडी. आपल्या कामात आपणाला उत्तरोत्तर यश मिळो.
पूजा शिरीष खूप छान मुलाखत!! रेड सॅाईलच्या जन्माची कथा खरंच प्रेरणादायक. शहरातून गावाकडे जाण्याचा तुमचा विचार कितीतरी तरूणांना प्रेरणा देईल. गावातल्या मुलांना लग्नासाठी मुलगी न देण्याचा आजचा अत्यंत कळीचा सामाजिक मुद्दा मांडला त्याबद्दल खरंच कौतुक!! तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा !! 💐💐
गिरिश, पुजा,अतिशय उत्तम विचारवंत आहात,तुमची, लोकसत्ताची मुलाखत ऐकुन मी स्वतःच भारावून गेलो,कारण तुम्ही उच्चशिक्षित असून सुद्धा गावाच्या मातीत राहुन ,कोकणातील संस्कार, संस्कृती ,खाद्यपदार्थ हे सर्व. जगासमोर दाखवून.एक नवीन आदर्श निर्माण केलात त्याबद्दल आपले अभिनंदन .
पुजाताई तुमचे सर्व कोकणी पदार्थ खुपच छान असतात तुमच प्रेम ळ बोलन आदरातिथ्य तुमची साधी रहाणि तुम्ही दोघेही छान आहात मलाही कुकिंग ची खुप आवड आहे तुमचे पदार्थ करण्याचा मी प्रयत्न करते
आयुष्यात खूप लोक वेगळी स्वप्न बघतात पण ती पूर्ण करण्याची हिम्मत फार थोड्या लोकांच्यात असते. असेच स्वप्न मी आणि माझी पत्नी बघतो पण आत्ता अनेक सांसारिक कर्तव्य आड येतात. आणि खरं सांगायचं तर भीती पण वाटते की नव्याने सगळे उभे करायला जमेल की नाही... तुमच्या दोघांच्या धैर्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
Wish you all the best...
Ashi icha khup lokanchya manat asate including me.... pan ti purn hon na hon he sarv apalya nashibat asan garajech asat....Shree Swami Samarth mhanatat apale bhog he bhogunach sampvave lagatat tya mule apalya sarakhyanna as jagayala milat nahi he apale bhog aahet te sampayala jo vel lagayacha to lagnar.... Tyat he doghanna professional experience asalya mule tyanni tyanchya sketrat je best hot te kel so apan apalya ayushyatalya experience ne kay best karu shakato he pratyekane apal tharavav.... Gavat rahun apan stock market trading karun sudha apal changal ayushya jagu shakato.... Stock market is like an Education just like other educational degrees and there are free materials available on you tube.... Me te shikan chalu kel aahe and planning my future stay in maaz gaav... 😊
खूपच सुंदर मुलाखत,आम्ही तुमचा चॅनेल नेहमीच बघून कोकणच्या जीवनाचा आनंद घेत असतो
तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन
फार छान प्रेरणादायक प्रयत्न
पुढच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
I am very much big fan for this amazing couple and their journey we love red soil story
तुम्ही दोघेही खुप छान आहात, एकमेकांना समजून घेता म्हणूनच तुम्ही इथपर्यंत आलात असे मला वाटते.आर्दश घेण्यासारखे तुमचे काम आहे.तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा, लोकसत्ता वार्ताहर खुप छान बोलल्या गोडपण आहेत छान तुमची मुलाखत घेतली 👌👌🙏🙏...सौ.अनुराधा सावंत, सावंतवाडी
धन्यवाद.❤
खुप छान मुलाखत बघावयास मिळाली.शिरीष व पुजा तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा
खुप छान आणि मनमोकळी मुलाखत.
पूजा आणि शिरीष मी तुमचा फॅन आहे.
खूप सुंदर आणि तरुण पिढीला प्रेरणादायी अशी मुलाखत.
Very good high educated कपल , जिद्द, मेहेनत आणी ठाम निर्णय आणी स्वतःवर कामावर विश्वास मस्तच 🎉🎉🎉❤❤❤ both
Khopkhup chhan vatale Anandivatavar vanubhav milale. Thanks❤
❤मुलाखत ऐकायला खुप छान वाटलं. पुन्हा: पुन्हा: बघावे आणि ऐकाविशी वाटले. Nice couple ❤❤👌👌👌👌👌
पुजाच्या सर्व रेसीपी खूप छान असतात.दोघेहि एकमेकासाठी योग्य आहेत .❤
एकदम छान पूजा दिदी व शिरीष भाऊ तुमच्या सारखे जिवन आम्हाला पण जगता यावे
खूप छान मला हे जीवन खूप आवडतं आणि मी पण गावी गेलो की खूप आनंद घेतो मी पण मुंबई ला लहानपणापासून राहत आहे पण मला गाव खूप आवडतो पण हे गोष्ट आमच्या गावातल्या लोकांना नाही पटत गावालाच राहून काही तरी स्वतच केलं पाहिजे तुमच्या मुळे खूप उपयोग होईल आपली संस्कृती टिकवून ठेवणार
लाल माती खूप आनंद निर्माण करते, उन्हाळ्यात रसदार, स्वाद पूर्ण फळे, फुले, कधधाण्ये व भाज्या देते.पावसाळ्यात अप्रतिम निसर्ग सौंदर्य व वातावरण निर्मिते आणि थंडीत पर्यटनास चालना देते. स्वर्ग याहून दुसरा काय असेल?
Very very good God blessings be upon them 🙏
खूप छान मुलाखत घेतली.. पूजा, शिरीष तर खूप छान च आहेत गुणी, समजूतदार, आणि समाधानी आहेत... रेसिपी तर खूपच छान... मला व्हिडीओ आवडतात. पण कधी कधी समजतं नाही कि काय लिहायचं आणि कस..... तुमच्या मुळे खूप सुंदर काहींबघायला मिळत... मला गाव नाही... तुम्ही दाखवता त्यात खूप समाधान वाटते... खूप आशीर्वाद तुम्हा दोघांना....
कोकणातील असून एवढं कोकण छान आहे हे तुमच्या दोघांच्या नजरेतून पाहिलं
पूजा शिरीष तुम्ही खूप छान आहात .nice interview God bless you ❤❤🎉🎉
वा!खूप सविस्तर माहिती कळली.खूप आवडला हा भाग❤खूप शुभेच्छा व आशिर्वाद❤
पुजा आणि शिरीष तुम्हाला माझ्याकडून दसरा च्या खूप खूप शुभेच्छा.
दोघांना हि बघून हेवा वाटतो 😊
त्यांचा सारखा विचार सर्वांनी केला तर शहरात वाढणारी गर्दी नक्कीच कमी होईल...
सुख आहे ते फक्त गावीच
पूजा आणि शिरीष great जोडी आहे.
मुलाखत आवडली. तरुणांसाठी प्रोत्साहन आहे. तुमची अशीच प्रगती होऊ द्या. ❤
Me Marathi.... Me Marathi.... Shirish aani pooja kharech tumhi doghehi great aahat.. Lok mumbaila yenyasathi dhadpadtat pan aaple gaon aapli Sanskruti japun thevli.... 👏👏👏👏
Chi shirish sau Pooja doghanche khup khup hardik abhinandan ani khup khup shubhechha Go ahed
Khupach chan watala. Doghehi kitti goad aahat. Pudhil watchalisathi khup khup shubhechcha. Mogli aani raja la khup prem
मला तुमची मुलाखत खूपच आवडली.तुमची उत्तरोत्तर खूप प्रगती होऊ दे.अशी देवाला प्रार्थना. 🙏
Best vloggers, intelligence and hardwork cha combination is red soil stories❤
खरच छान मुलाखत,तुमचे व्हिडिओ मी पहाते,खुपच छान असतात, अशीच प्रगती करा, खुप खुप शुभ आशीर्वाद ❤❤🎉🎉
तुमचे सगळे विडीओ आम्ही पाहतो छान असतात .
मला तुमची मुलाखत खूपच आवडली.तुमची उत्तरोत्तर खूप प्रगती होऊ दे.अशी देवाला प्रार्थना.
खूप छान वाटले गावाला भेट द्यावी शी वाटते दोघाना खूप खूप शुभेच्छा
Pooja from this interview myself always thinking how your kitchen is looking clean good interview best of luck/ Mrs Jyotsna Jayant Dikshit
मुलाखत खुप छान झाली❤
तुम्ही छान काम करता.
मला खुपच आवडत.
कोकणात कुठे आहे.
I am proud of both Shirish and Pooja. They have proved themselves.🎉 God bless them .
लोकसत्ताची ही वार्ताहर छान मनमोकळी, हसतमुख आणि नैसर्गिक बोलते.कीप इट अप .
खूप खूप आभार❤
One most important Right decision.. Abhinandan
Hi reporter khupch chhan prashna vicharte...mala padlele sarv prashn tya vichartat mhanun khupch vistarit samjle thanks ❤
आभारी आहे. ❤
Lovely interview. Enjoyed listening to both Shirish and Pooja. God bless you both and your families.
तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन 🌹🌹
फार छान ,प्रेरणादायक प्रयत्न .सुभेच्या 💐💐
खूप सुंदर मुलाखत आणि माझ्या मनातील भावना जागवल्या.मला पण सेवानिवृत्तीनंतर गावीच राहायला आवडले असते पण काही अडचणी मुळे जाऊ शकलो नाही .तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .पण एकंदरीत चांगला निर्णय तुम्ही दोघांनी घेतला.🎉😅👍🙏
खूपच छान आयुष्य जगत आहेत दोघंही
तुमच किचन खपच आवडलं.आणि रेसिपी सुध्धा अप्रतीम. मला कोकणात राहायला खुप
आवडेल मि पुण्यात लोहगावला राहतो .
Bore life .माझे वय 71 आहे बायको 61
माझा मुलगा सुन सोबतच असतातात दोघे जाॅब करतात .तसे आम्ही विदर्भातील.
पुजा तू खरच तूझ्या पति चि प्रेरणा आहे तूला शून्य आहे हे माहीत असूनही शून्य कसा मिळाला ते ऊतम प्रवास सुरू राहावा ईश्र्वर जवळ प्रार्थना करतो
Khoop suubder Mulakhat.Dhanyavad.🙏
खूप खूप माहिती दिलीस,आणि मस्त मुलाखत झाली...keep it up 👍👍
Colors of Konkan aani Red Soil Stories donhi majhe favorite aahet. Doghanche interview tunchya channel var baghun khup bare vatle. 👍
सगळे व्हिडिओ खूप छान असतात. रेसिपी खूप छान असतात. Best of luck for future
💐 Shirish & Puja prthm tumchy Abhinandhan ki tumi Kokanat yun ithli Khadya’ Swsakruti dakhavta ‘Red Soil Stories’ chy madhamatun kharacha khupacha himtichi gosta aahe 👍
Tumaa doganaa aamchy khup khup Aashirwad , khup pragati kar
Ganpati Bappa chye Ashirvad aahetach 👍💪❤️✨✨
even I am 72 n a great fan n being life long in city love your videos n experience life in village thru you both bless you n lots of love n blessings
Kokanat rahilya sarkhe vatat ahe.
Nice interview.
sanjay PUNE
I am a south Indian , but I converted into pure Maharashtran , liking more seafood. I love you both. God bless you more.
Very real and genuine couple. Their chemistry and bonding in professional and personal life is amazing. All the best to the both of you lovely people. God bless you
Shirish ji ani Pooja ji Khup sundar aani apratim vichar aahet tumha doghanche.. Tumhala tumchya pudhchya vatchali saathi khup khup shubhecha ❤👌👌🌹🌺💐
Thank u Loksatta Influencer Team for this video , khup awadala,ha video, I love this hardworking n intelligent couple, Pooja Shirish khup khup shubhechhya. Tumchi khup khup pragati hou de hi saddichhya,Ani ti baghayala awadel.❤❤❤
agdi chaan👍 very inspiring, True,Pure.
Pooja & shirish both are hard working , sincere, passionate,dedicated and overall nice& lovely couple.
Very good u guys are taking our marathi culture to world stage which is a proud moment and very logical , well thought peocess tumhala khup subhecha ❤ well done 👏
Beautiful interview of both Shirish and Pooja! I love their Red Soil videos. Very calming and amazing recipes. The terrain of the Konkan region is amazing too. Lot of hard work and technical expertise lifts the presentation.
Pl maton malvani
मी एक ऐंशी वर्षांची छोटी आजी आहे.
डॉ.सुरेखा ह.रेळे.
मला तुमचं गावातील जीवन जेवण खूप आवडतं.
तुमचं खूप कौतुक करावसं वाटतं एक एक गोड गोड पापी घ्यावीशी वाटते पण काय करू?
80 varshachi choti aajji?
😂😂
आमच्या छोट्या आजीचे खूप खूप आभार .
या कोंकणात मोठ्या व्हायच्या आधी.
👌👌 खूपच छान झाला interview . तुमच्या मेहनतीला खरोखर तोड नाही.तुमचं बोलणं ,विचार साधी राहाणी यामुळे तुमच्याबद्दल आपुलकी वाटते.अगदी आपलीच बहीण-भावोजी किंवा भाऊ भावजय वाटता.😊 मला एक genuine उत्सुकता आहे हे जाणून घेण्याची की तुम्ही नेहमीच या घरात राहाता ,स्वयंपाक करता कि शुटींग फक्त इथे करता?
I think kitchen set tyani shoot sathi banvla aahe fakta
Pooja khupch bhari vatatey sagli storry ek number
Very graceful interview and down to earth approach
Keep it up.
May Sai baba bless you both 🙏
फारच सुंदर मुलाखत
माहितीपूर्ण inspiring 👍👍
Very good interview. I am also living the same life at my small agro tourism project Khushi Cha Gaon in Kokan. I am relating all this with my dreams
Kuthe aahe
Hedul, Malvan near KASAL
@@shivajinalawade6128 arey mag tumhi video banvun u tube vr upload kara
Contact number please