पूजा, शिरीष तुमच्या पुढच्या सगळ्या एपिसोड साठी आणि आयुष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.. हा निर्णय घेणं म्हणजेच खूप चॅलेंजिंग आहे.... परंतु तुमची जेवण बनवण्याची पद्धत, स्वच्छता, आदरातिथ्य (पशुप्राण्यांसहित), नीटनेटकेपणा, टिपीकल गावरान पद्धतीचीच सजावट आणि छोट्या छोट्या गोष्टीत वापरलेली कलाकुसर आणि कल्पकता ह्या सगळ्या गोष्टींनी ह्या तुमच्या Red Soil Stories ला अतिशय सुंदर,आकर्षक आणि अप्रतिम बनवलं आहे तुम्ही पूर्ण कुटुंबाने. पुन्हा एकदा माझ्या अगणित शुभेच्छा तुम्हा सर्वांना.
They lives their to make TH-cam videos not for real living. They make videos like Short Movies and web series. Remaining time they lives in Mumbai to enjoy life.
Red soil.. खूप छान 👌🏻तुमची life style awesome आहे!शहर, पैसा, polution... हवेचं आणि शहरी विचारांचं या सगळ्या पासून तुम्ही कोसो दूर आहात.. Hat's off.. 🙏🏼🙏🏼👍🏻अशी life style जगायला धाडस लागत.. All the best 👍🏻मी तुमचे maximum episodes पाहिलेत, प्रसाद गावडे हे पण.. कोकणी रानमाणूस अफलातून vlog आहे 👌🏻👌🏻
खूप छान मुलाखत दिलीत ! तुमचे विडीओ सुंदर असतात अश्याच पद्धतीचे विडीओ मध्यंतरी एका परदेशी चॅनेलवर पाहीले आपल्या माणसांचे पाहून खूप भारी वाटलं जमीन पाणी उपलब्ध असल्यास स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पालेभाज्या फळभाज्यांची लागवड करता येईल पूजा -शिरीष तूम्हाला खूप खूप शुभेच्छा !
Its too good .मी आणि मझा भाऊ पूजाशिरीषचे फॕन आहोतच.त्यांची आताची प्रगती सुखावणारी आहे.त्यांच्या सर्वच स्वप्नांना लवकरात लवकर पूर्णत्व लाभो.ममी स्वतः देवरुखमधली आहे.आमचे स्वप्न ही उभयता जगत आहेत असे मला वाटते .
खूप छान वाटल,एकूण सुरुवात कशी केली असा विचार प्रत्येक युवक युवती नी करावा असे सुचवावे वाटते.खूप खेळीमेळीचे अनौपचारिक गप्पातून छान माहिती मिळाली पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा💐💐
खूप छान व्हिडिओ..पूजा व शिरीष दोघांचे ही अभिनंदन आपला कोकण तुम्ही जा आपुलकीने viewvers ना दाखवत आहे .खूप स्वागत आहे...खूप खूप यश,प्रसिध्दी,लौकिक,धन तुम्हाला प्राप्त होईल हीच ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना..🙏🏻👍👌👌💐💐
मे महिन्यात जेव्हा आम्ही सर्व गावी येऊ तेव्हा तुमच्या गावी नक्की येऊ.तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना.गावचा पत्ता द्यायला विसरू नका.धन्यवाद.
खूप छान आहेत व्हिडिओ.मस्त वाटतं निसर्गाच्या सान्निध्यातील तुमची जीवनशैली बघून.शहरी जीवनापासून दूर जाऊन नवीन वाटेने प्रवास सुरू केलात ही गोष्ट फार भावली.असेच छान छान व्हिडिओ पाठवत राहा.
पूजा आणि शिरीष एक लक्षात ठेवा एकदा पाय घातलास आता मागे वळून नाही बघायचा तुम्ही दोघंही खुप कष्टाळू आसास आणि हे माझे शब्द लक्षात ठेवा तुम्ही दोघंही लंबी रेस का घोडा है तुमचा बरोबर स्वामी समर्थ आसत म्हणून सांगतंय आता फकत पुढे फक्त positive आणि कष्ट हे पण पूजा आणि शिरीष वेगळं आयुष्य आहे फक्त जगता आलं पाहिजे आणि खरच तुम्ही जगता फक्त दोघं एकमेकांवर निसर्गसारखं खुप प्रेम करा
खुप छान आहे घर व जेवण सुध्दा नीटनेटक व साफसुथर दोघेही खुप मेहनत करतात दोघ एकमेकांना पूरक आहे छान साथ देत आहे तुमची प्रेम कथा छान आहे आवडली असेच प्रगती करा देव तुम्हाला बरे करो बाळांनो सुखी रहा
Gaav konatahi aso pan tumhi takalelya video banavatana tumachi asanari mehant Ani tumhi kelelya tumachya jeevanatil badal he atta chya pidhi sathi khup shikanya sarkh ahe thank u to red soil stories
Red soil stories best aahe .... Superb. International level che aahe channel he and the subtitles बघूनच समजले होते की English advance level aahe nice one.... Actually. Thanks for the interview
Puja and Shirish...you guys are really great...hats off to you....and ver proud of you.... really inspiring story....we are also Konkan lovers..and frequently visiting to our native Sonwadepar, Kudal.... great work... unique concept... great decision taken and you grabbed opportunity from tough situation...All the Very Best...
What a brave decision both these young people have taken .....may you prosper & keep showing us such super videos. The host has a really good sense of humour 😁
Pooja ताई आणि Shirsh दादा kharach तुम्हला खुप् शुभेच्छा मि देखिल तुमच्यासर्खिच वेडी आहे मला पन या सर्वाच फार वेड आहे , तुमच्या पेक्षा खुप् खाली पन तितकीच आस घेऊन बसली आहे 🥰
पुजा तुझागाव कुठला मि सांवतवाङि बांदा येथे माझ घरृ आहे मीमुंबई पोलिस मधे३८ वर्व पोलिस अधिकारि म्हणुन सेवाकरुमी गावि रहात आहे प्रसाद गावडे माझ्या वर रहाण्यास आहे घावणे चहा मस्त
Khop chan kitchen tumch bhandi mati chi mi tumhi non veg chagal banavta ti chul te green najara khop chan vat te pahun MLA non veg aavdt mi you tube la search kel Ani Blog tumchi ali MLA khop aavdl fish curry chicken khekhda khop chan,😊😊😊
तुमच्या कष्टाला अजून खूप छान प्रतिसाद मिळो.. आणि उतारोउत्तर अशीच प्रगती होवो .. हीच मनापासून इच्छा..🥰
*रेड सॉईल स्टोरी* या नावा विषयी उत्सुकता होती त्या विषयी आज समजल.आता फक्त या गावाच,तालुक्याच,जिल्हयाच नाव कळलं तर छान.खुप शुभेच्छा.
पूजा, शिरीष तुमच्या पुढच्या सगळ्या एपिसोड साठी आणि आयुष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.. हा निर्णय घेणं म्हणजेच खूप चॅलेंजिंग आहे.... परंतु तुमची जेवण बनवण्याची पद्धत, स्वच्छता, आदरातिथ्य (पशुप्राण्यांसहित), नीटनेटकेपणा, टिपीकल गावरान पद्धतीचीच सजावट आणि छोट्या छोट्या गोष्टीत वापरलेली कलाकुसर आणि कल्पकता ह्या सगळ्या गोष्टींनी ह्या तुमच्या Red Soil Stories ला अतिशय सुंदर,आकर्षक आणि अप्रतिम बनवलं आहे तुम्ही पूर्ण कुटुंबाने. पुन्हा एकदा माझ्या अगणित शुभेच्छा तुम्हा सर्वांना.
They lives their to make TH-cam videos not for real living. They make videos like Short Movies and web series.
Remaining time they lives in Mumbai to enjoy life.
Red soil.. खूप छान 👌🏻तुमची life style awesome आहे!शहर, पैसा, polution... हवेचं आणि शहरी विचारांचं या सगळ्या पासून तुम्ही कोसो दूर आहात.. Hat's off.. 🙏🏼🙏🏼👍🏻अशी life style जगायला धाडस लागत.. All the best 👍🏻मी तुमचे maximum episodes पाहिलेत, प्रसाद गावडे हे पण.. कोकणी रानमाणूस अफलातून vlog आहे 👌🏻👌🏻
खूप छान मुलाखत दिलीत ! तुमचे विडीओ सुंदर असतात अश्याच पद्धतीचे विडीओ मध्यंतरी एका परदेशी चॅनेलवर पाहीले आपल्या माणसांचे पाहून खूप भारी वाटलं जमीन पाणी उपलब्ध असल्यास स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पालेभाज्या फळभाज्यांची लागवड करता येईल पूजा -शिरीष तूम्हाला खूप खूप शुभेच्छा !
Its too good .मी आणि मझा भाऊ पूजाशिरीषचे फॕन आहोतच.त्यांची आताची प्रगती सुखावणारी आहे.त्यांच्या सर्वच स्वप्नांना लवकरात लवकर पूर्णत्व लाभो.ममी स्वतः देवरुखमधली आहे.आमचे स्वप्न ही उभयता जगत आहेत असे मला वाटते .
खूप छान..
सर अशा ध्येयवादी जोडप्याला आम्हाला भेटायचे आहे..
त्यांना जाणून घेयचे आहे. ते जसे असतील तसे..
पत्ता समजला पाहिजे..
👏👏
खूप छान वाटल,एकूण सुरुवात कशी केली
असा विचार प्रत्येक युवक युवती नी करावा असे सुचवावे वाटते.खूप खेळीमेळीचे अनौपचारिक गप्पातून छान माहिती मिळाली
पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा💐💐
All the best 👍
देवाची कृपा अशीच तुमच्यावर असू दे 🙌
5:02 आपण दोघे सुंदर विष्लेशन करून माहिती देता सर्वांना समजेल अशी आपल्या मच्छी फ्राय रेसिपी फार आवडतात 9:32 आम्ही बेळगांवकर आहोत
खूप छान व्हिडिओ..पूजा व शिरीष दोघांचे ही अभिनंदन आपला कोकण तुम्ही जा आपुलकीने viewvers ना दाखवत आहे .खूप स्वागत आहे...खूप खूप यश,प्रसिध्दी,लौकिक,धन तुम्हाला प्राप्त होईल हीच ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना..🙏🏻👍👌👌💐💐
मे महिन्यात जेव्हा आम्ही सर्व गावी येऊ तेव्हा तुमच्या गावी नक्की येऊ.तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना.गावचा पत्ता द्यायला विसरू नका.धन्यवाद.
खूप छान आहेत व्हिडिओ.मस्त वाटतं निसर्गाच्या सान्निध्यातील तुमची जीवनशैली बघून.शहरी जीवनापासून दूर जाऊन नवीन वाटेने प्रवास सुरू केलात ही गोष्ट फार भावली.असेच छान छान व्हिडिओ पाठवत राहा.
पूजा आणि शिरीष एक लक्षात ठेवा एकदा पाय घातलास आता मागे वळून नाही बघायचा तुम्ही दोघंही खुप कष्टाळू आसास आणि हे माझे शब्द लक्षात ठेवा तुम्ही दोघंही लंबी रेस का घोडा है
तुमचा बरोबर स्वामी समर्थ आसत
म्हणून सांगतंय आता फकत पुढे फक्त positive आणि कष्ट हे पण पूजा आणि शिरीष वेगळं आयुष्य आहे फक्त जगता आलं पाहिजे आणि खरच तुम्ही जगता फक्त दोघं एकमेकांवर
निसर्गसारखं खुप प्रेम करा
खूपच सुंदर, चांगले काम करीत आहात
खुप छान आहे घर व जेवण सुध्दा नीटनेटक व साफसुथर दोघेही खुप मेहनत करतात दोघ एकमेकांना पूरक आहे छान साथ देत आहे तुमची प्रेम कथा छान आहे आवडली असेच प्रगती करा देव तुम्हाला बरे करो बाळांनो सुखी रहा
Apratim tumchi red soil
Pooja ani Shirish, khup khup shubhechha.tumcha pravas pahun kharach kavtuk aahe.pudchya pravasa sati khup khup aashirwad ❤️🙏
Gaav konatahi aso pan tumhi takalelya video banavatana tumachi asanari mehant Ani tumhi kelelya tumachya jeevanatil badal he atta chya pidhi sathi khup shikanya sarkh ahe thank u to red soil stories
I support ur decision of relocating to ur native village. Bravo!!!!!!! Waseem, Mumbai.
उत्तम आपणास ऊतम कपल महाराष्ट्र पुरस्कार मिळाला पाहिजे
Redsoil chi mehnat mi starting pasun baghitla aahe khup chan aahet recipes
पूजा आणि शिरीष यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Shirish dada and puja vahini yanchaya kastala khup chan Yesh Milo khup mothi hou de video mast astat MI Saturday to Saturday wait krte
@RedSoilStories - Khup sundar content aahe tumche, khup mehnat kartay tumhi, Swami nakkich tumchya prayatnana yash detil.
खूप सुंदर...तुम्हाला आशीर्वाद n शुभेच्छा..
पूजा व शिरीष तुमचे विचार खूप चांगले आहेत. निसर्गा विषयी तुमचे प्रेम असेच राहो
Red soil stories best aahe .... Superb. International level che aahe channel he and the subtitles बघूनच समजले होते की English advance level aahe nice one.... Actually. Thanks for the interview
फारच कौतुक वाटले यांनी खूपच मेहनत घेतली आहे
तुमच्या कष्टाचेही चीज झाले अप्रतिम मेन्यू चाखायला मिळाला
तुम्हाला खुप शुभेच्छा, तुम्ही चांगले कर्म करत आहात, त्यामुळे चांगले फळ हे मिळणारच❤❤❤
Superb video, Best Luck to u both. नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार 👍
Puja and Shirish...you guys are really great...hats off to you....and ver proud of you.... really inspiring story....we are also Konkan lovers..and frequently visiting to our native Sonwadepar, Kudal.... great work... unique concept... great decision taken and you grabbed opportunity from tough situation...All the Very Best...
पुजा आणि शिरीष तुमचे एपिसोड खूप चांगले असतात
You are both great motivators Not advertising any product from Companies Purely Genuine
पूजा, शीरीष खूप छान👏✊👍 सल्ला दिला आहे, सुंदर घर, अप्रतिम स्वयंपाकघर स्वच्छ, खूप शुभेच्छा👏✊👍
हे माझं स्वप्न तुम्ही जगताय
आभार आणि अभिनंदन आणि शुभेच्छा
What a brave decision both these young people have taken .....may you prosper & keep showing us such super videos. The host has a really good sense of humour 😁
Amazing evdhech bolu shakte
पुजा वहिणी आणि श्रेयस तुम्हाला सलाम
Hardik abhinandan aani.khup khup shubhechha go ahead Dev tumche bhale Karo video aamhi pahat asato
Tai tumchi jodi khup ch chan aahe aani tumhi doghe khupch samzdar aahet mla tumchi laif jagnyachi paddht pn khupch aavdli aani nechtcur pn kuch chan aahe mla as watavrnat rhayla kuch aavdte
आताच्या पिढीला प्रेरणा
देईल पूर्वीच्या लोकांचं गावातील जनजीवन
आप्रतिम फारच छान आसेच नवनवीन विडियो बणवत रहा फार छान वटते
Wonderful couple, their amazing journey inspired during pandamic. Hardik shubhicha.
Best wishes from Australia. Start homestay. People will love the experience.
खूप आवडतात तुमचे videos.तुम्हीi कृषी पर्यटन सुरू करा.income cha प्रश्नच सुटेल
मी शिरिष आणि पुजासाठी नेहमी प्रयत्न करत राहीन.
तुमच्या मेहनतीला खुप चांगल यश येईल.
खरेच खूप सुंदर
होतो नक्की च तुम्ही कृषी पर्यटन सुरू करा इनकम नक्की च जोरदार सुरू होईल.. खुप शुभेच्छा शिरीष आणि पुजा तुम्हाला. ❤❤❤❤❤
Puja hi sugaran aahe.....Mumbaichi asun
Sudha saadi nesun marathi sawnskruti
Japate. Chhan diste aani hushar aahe.
Doghana mazhya shubhecha.
Video cha aawaz nit aala nahi. 👍👍💐💐
I love to watch Red soil stories.. Pan interview ghenaryanni jyancha interview ghetay tyanna hi thoda bolu dila pahije
Even in the second part, the volume was low. Please have a proper volume and release these videos again. Would love to watch and hear what they say.
Me and my family love to watch ur videos. All the best for your future journey.
From Mumbai.
Love you both.
Pooja ताई आणि Shirsh दादा kharach तुम्हला खुप् शुभेच्छा
मि देखिल तुमच्यासर्खिच वेडी आहे
मला पन या सर्वाच फार वेड आहे , तुमच्या पेक्षा खुप् खाली पन तितकीच आस घेऊन बसली आहे 🥰
Hi
Video ankhi changla bnu shkla asta...awaj Kami, mismanagement...Ani bhrpur Chuka ahet
Kharach chaan video ahe ha. Khup hardworking aahat tumhi doghe hi.
Ami tumcha sarva video avdinay baghto khoop chaan ahet
Keep it up 👏👍love from Akola Vidarbha Maharashtra ❤️
Chhan video,pan madhlya bhaghat avaj yet navhata 🙏🙏
Very inspiring.. khup hardwork aahe
Khupsch Chan Karan amhi pan malvanche malvani ahot.tumchy receipee khup avadtat.
Khupach chan tumchi story ekun chan watl
Khup chaan ahe tumcha sadarikaran apratim
Shabdhach nahi mazyakade hats off you 👌
Khup Chan aahe tumchi love story ❤️
खूप छान वाटल
व्हिडिओ चांगला आहे माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली फक्त शिरीष चा आवाज कमी येत होता
Khup masta vatla amka aamchya gavchi aathvan ili😅
Risk hain toh Ishq hai ..When u follow your passion , success folllows u🤞🧿
पुजा तुझागाव कुठला मि सांवतवाङि बांदा येथे माझ घरृ आहे मीमुंबई पोलिस मधे३८ वर्व पोलिस अधिकारि म्हणुन सेवाकरुमी गावि रहात आहे प्रसाद गावडे माझ्या वर रहाण्यास आहे घावणे चहा मस्त
छान सुंदर आहे.,👍
Thumhi aamchya sarkhya lokana bolva. Aamhala gaon avdate. Amhi rahu,jeu ru deu. Please ....
Khop chan kitchen tumch bhandi mati chi mi tumhi non veg chagal banavta ti chul te green najara khop chan vat te pahun MLA non veg aavdt mi you tube la search kel Ani Blog tumchi ali MLA khop aavdl fish curry chicken khekhda khop chan,😊😊😊
पूजा आणि शिरीष दोघांचे खूप खूप कौतुक!
You both rocks.... Khupach chan videos ahet. Amhchi echa ahe tumhchya kade yaychi ani yenarach... So til than byeee n u 4(cat & dog ) take care🙏🙏🙏
खरचं छान वाटलं बघून
Kharach khup chan aahe tumcha ghar aani tumhi aani recipes
Taking the liberty of giving my two cents. As a interviewer, you should avoid interrupting when the person is addressing your query.
He घर कोकणात कुठे आहे कोणत गाव आहे हे ,,खूप सुंदर आहे ,,निसर्ग
Congratulations u both are doing great work
Great objective and thoughts
म्हणजे हे सेट सारखं घर आहे का ॲक्चुअल रहायचं घर वेगळं आहे ना?
Thumche kitchen mala khup aavdte
खूपखूप छान वाटले.
Great job.. Best wishes
पूजा ताई माका तुझा घर खूप आवडला. खास करून किचन ओटा, चूल, कशी बनवली तेचा जरा व्हिडिओ banv ना
Gavache nav sangat nahi,pan he mulakhatkar tithe kase pohochle,?
Khup chan astat tumche video Ani recipe
All best to both of u...please stay away from negativity and move forward with full confidence...👍👍
Khupp Chan Maheti Deli
Mast Blog 👌👌👌👌👌
I love Sindhudurg. पण लाल माती रत्नागिरीत सुद्धा आहे. 😂
Amo vcs ❤, mas pra entender o diálogo preciso de legendas em PORTUGUÊS BRASIL
Hi Puja n Shirish, Kokanatale konate village aahe? Video baghun tithe yawese watate. Tithe rahanyachi aani jevanachi soy zali tar Khup chhan..
तुम्ही Saguna Baug, नेरळ च्या श्री शेखर भळसावळे ह्यांचे मार्गदर्शन घ्या. Agrotourism v ईतर mahiti chan milel .
Mala tumch Redsoil khup awadte
खूप छान मी पण नेहमी बघते तुमचे चॅनल
Great decision....do you host guest?? I really want to visit, stay and experience it
Dodamrg la kuthe aahe
All the best shirish and pooja
Gaav khup chaan ahe....
छान वाटली मुलाखत
Pooja.your.cook.very.very.nice.thanks. Puja you are looking so very nice and your cook is very very very nice
Chappar shiwar asatat,chan vlog
MDF dada tumcha aavaj chan aahe.🎉❤