आलो निजा च्या माहेरा | अभंग | Shivani Shivdas Swami | Abhang | Akrur Maharaj Sakhre

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2021
  • video download करण्यासाठी आजच SPN NANDED या यूट्यूब Channel ला Subscribe करा- अधिक माहितीसाठी संपर्क SPN NANDED मो- +91-9405773031 Thank you For Your Comment........ Please Subscribe Us ..... And share SPN NADED in your Facebook & Whatsapp Group For Subscribe,....... Thank you Very much For Watching........ Your Sencercarly SPN NANDED, you can call me on +91- 9405773031..... Thank you

ความคิดเห็น • 673

  • @babasoawati2889
    @babasoawati2889 2 ปีที่แล้ว +153

    शिवानी माझे वय 53 वर्षे आहे मी असेपर्यंत तुझा आवाज महाराष्ट्राच्या आणि भारताच्या बाहेर गेलेला मला ऐकायला मिळो एवढी तुझ्या काकाची अपेक्षा

    • @zengod28
      @zengod28 2 ปีที่แล้ว +4

      किती छान

    • @uttamholmane7560
      @uttamholmane7560 ปีที่แล้ว +2

      खूप छान

    • @manish.And.Gajju-vlog
      @manish.And.Gajju-vlog 3 หลายเดือนก่อน +2

      तुमच्या सारखे काका लाभले तर भारत च काय जगात ओळखला जाईल असा आवाज आणि गायन आहे ...💐

  • @karishmaadak1176
    @karishmaadak1176 2 ปีที่แล้ว +132

    पैसा नाही ओ संस्कार माणसाला समाजात प्रतिष्ठता वाढवतात .... रामकृष्ण हरी माउली..... ☺

    • @pramodkapade3805
      @pramodkapade3805 ปีที่แล้ว +5

      1 nanbar tai

    • @mauliholar8287
      @mauliholar8287 ปีที่แล้ว +1

      खर..... आहे
      रामकृष्ण हरी माऊली

    • @aakashlohkare6289
      @aakashlohkare6289 ปีที่แล้ว +1

      @@pramodkapade3805 akaslohkare

    • @baliramshelke9441
      @baliramshelke9441 ปีที่แล้ว

      कुठलीही गोष्ट भगवंताने दिलेलीच मनुष्याचे आयुष्य बदलू शकते राम कृष्ण हरी ❤️🙏🙏🙏

    • @malharikaware1178
      @malharikaware1178 ปีที่แล้ว

      खरय हो माऊली

  • @shreeinterior8976
    @shreeinterior8976 2 ปีที่แล้ว +126

    असे संस्कार आजकालच्या मुलींमध्ये पाहायला मिळणे कठीण आहे खूप गोड आवाज... लहान पनापासूनच जे संस्कार झाले त्याचे हे फळ आहे..... माऊलींचा आशीर्वाद...

  • @pravinpatilnagnikar6750
    @pravinpatilnagnikar6750 ปีที่แล้ว +21

    यांच्या परिवारातचं मायसरस्वतीचा वास आहे, धर्माबाद येथील गुरूवर्य गायनाचे महामेरू शिवदास स्वामींचे संस्कार शुध्द बिजा पोटी फळे रसाळ गोमटी धन्य ती माय धन्य तो बाप 🌹🌹🙏🙏🌹🌹

    • @pgk756
      @pgk756 ปีที่แล้ว +1

      उंज बाज्जभा्जज्ज्ज jjv❤बोल jbb😂😂j😂jbb❤❤j जबभाज्जज्ज्ज vjjbbh😂jjbbbjjjjjjnbk😂bbnjjnijjjjjnjjbjinjjjjjjjnmjjnbjjjjjjj😂😂😂nnj😂njjjjjknoojjjjjnbjojjboojjjjjn😂jjjjjojnob😂njoj❤jbjvbojjojjjoobvnjjjjojokj😂ब्जज्जजीवन j😂njjjjjojjjnjbojjjjjjjjnjnnjnnnni😂j😂😂jjjjjjb😂njbnjkjjjbbjnk😂jjovjkvnjnnnjj😂bj😂😂vbojjnbjvjjjjj😂jjjjn😂nbbjjjjjjjnjhnjjnojjknjjj😂njbjjjjjjjonjjjnjjvbbbnjjjjj😂nnjjjjjbjh😂h😂jjjon😂bboojjjnjojbjbjkjkvbjjnjjj😂jhobb😂😂jvbbokjko😂oohb😂ovkjnjobovohvohhhoovbbjvbijbbbbjbbhbobhhhbhn😂😂vhj😂jhbhbbjovbbhjvvjnvojovhbhhbvvbbbnjjjjbnnjojjovjj😂jnjjnonjjvojjjvvh😂जव्हज्जजबनवाब kbovnjhvo😂njnnnknnjbjnjjjjjjjhvo😂ynjjbbbjjkjbkknhjhjjjbnnjj😂😂jjkjbkjjjojkjjkhjhobkkhkokhjjhbbbbjkhkjjokhjjnkbj😂❤jbobkbobbvkobjhoobbbbbbkbovoohbooohhbjjkohhbobjvhhhjjjhkk😂bjbkbvjhobokjjkkkbbvbjiobvjbhobjjjkkhbj😂bjjkijjbvk😂bbbbjj😂kjjjbj😂😂😂jbbnjjbhjjboh😂जेवण jjkhjjbk❤😂😂😂😂??😂

    • @pgk756
      @pgk756 ปีที่แล้ว

      Jjjkkjkn😂बबबबजजकजनबीबीजेपीकबजनोजकननणणन्ज bbjn😂nnnnjbjkbkkojjnnjnjjjjjjbivvbbijjjjjbbkjbbbnjjkj😂nbbbbbbb😂😂😂b😂😂jjj😂bb😂😂?😂

  • @rahultandel7187
    @rahultandel7187 2 ปีที่แล้ว +15

    ताईला महाराजानी 🙏🙏🙏
    मस्त साथ दिली 💯💯
    राम कृष्ण हरी माऊली🙏🙏

  • @tukaramshinde1993
    @tukaramshinde1993 2 ปีที่แล้ว +11

    जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्यं केले
    तेव्हा या विठ्ठले भेट दिली
    खुप मोठा आशिर्वाद आहे बेटा तुला या जन्मभुमीतील साधुसंतांचा खुप मोठी हो
    वारकरी संप्रदायात तुझं नाव नंबर एकला यावं मन लाऊन अभ्यास कर
    देव तुझ्या गायणात पण नाचु लागतील
    अप्रतीम पक्वाज व साथीदार
    💐💐💐💐

  • @ranibonde2644
    @ranibonde2644 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम, अवीट, सुंदर, सुमधुर, गोड अस गायन, गणेशदादा बोंडे पाटील व्याडकर, यांचा आपनास सप्रेम जय हरी

  • @maheshdeshmukh8789
    @maheshdeshmukh8789 ปีที่แล้ว +20

    पखवाद दादा तुमच्या वादनाने भक्ती संगीता रंगतच आणली,राम कृष्ण हरी 💐👏

  • @baliramshelke9441
    @baliramshelke9441 ปีที่แล้ว +7

    कुठलीही गोष्ट भगवंताने दिलेलीच मनुष्याचे आयुष्य बदलू शकते ❤️🙏🙏🙏
    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏

  • @chinuvr46
    @chinuvr46 2 ปีที่แล้ว +15

    मुली बरोबर साथ देणारे माऊलींचा आवाज पण खूप छान.. अप्रतिम वादन गायन 🙏🙏

  • @sunitakarad5135
    @sunitakarad5135 6 หลายเดือนก่อน +4

    माऊली शिवानी खूप सुंदर गायन.

  • @kandekargovind55
    @kandekargovind55 ปีที่แล้ว +38

    ताई 🙏.. खूपच छान आवाज.... सर्व पृथ्वी तलावर तुजा आवाज असाच सदैवं दरवळत राहूदे..
    💐💐💐

  • @adityapol9717
    @adityapol9717 2 ปีที่แล้ว +12

    🙏जय जय राम कृष्ण हरी, ताई खुपच गोड आवाज आहे आपला. देवी सरस्वती आपल्या कंठस्थानी खरोखरच विराजमान आहे. 🙏

  • @143hiraman
    @143hiraman 2 ปีที่แล้ว +6

    एक नंबर पकवाज वादक गायन परभणी जिल्याच्ये भुषण पंढरीनाथ कदम शिवानी दिदी पकवाज भरत आना पठाडे

  • @dilipsandage5440
    @dilipsandage5440 ปีที่แล้ว +4

    वा वा ताई खुप छान सुरेल आवाज आणि गायन आपल्या मुखात सरस्वतीचाच वास आहे 😮

  • @sunilshinde9487
    @sunilshinde9487 2 ปีที่แล้ว +38

    हे आहे आपली हिन्दु संस्कृतीचे दर्शन,अप्रतिम शब्दच नाहीत माझ्याकडे,खूप खूप सुन्दर सर्वांना मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @shantaramsontakke3751
    @shantaramsontakke3751 ปีที่แล้ว +9

    खुपच गोड आवाज बाळा ,सारखं ऐकु वाटतं,तुला साथ देणारे पन खुप गोड आवाजात गातात..यशस्वी भव

  • @mr.girishmajgavonkar3850
    @mr.girishmajgavonkar3850 9 หลายเดือนก่อน +3

    अरे तीला गाऊ तरी द्या रे नीट,, मांडू दे तीला सर्वांसमोर गुरु ची विद्या,, समजले तर बघा प्रगती करा बाकी सर्वांचे श्रम उत्तम आहे 👌👌👌👌👌🚩🚩

  • @dnyanijadhav3128
    @dnyanijadhav3128 2 ปีที่แล้ว +29

    शिवानी बाळा काय अप्रतिम गायले आहे जबरदस्त आवाज खुप खुप सुंदर मनापासून आभार 👌🙏

  • @satishmadamwar5027
    @satishmadamwar5027 2 ปีที่แล้ว +13

    अप्रतिम गायन शिवानी अशीच उत्तररोतर प्रगती व्हावी हिच विठ्ठला चरणी प्रार्थना👏👏👏

  • @ashokshipalkar1797
    @ashokshipalkar1797 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर गायन व वादन . ईश्वर तुम्हाला उदंड यशस्वी जीवन देवो ही प्रार्थना

  • @vitthalpatil5117
    @vitthalpatil5117 2 ปีที่แล้ว +11

    खूप म्हणजे खूप गोड गायन. धन्यवाद माऊली.

  • @dnyaneshwarshekade8911
    @dnyaneshwarshekade8911 9 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम गायन आणि वादन शिवानी ताई आवाज काळजाला भिडला ताई खुप खुप शुभेच्छा राम कृष्ण हरी

  • @Pai.namabhavubhokse8800
    @Pai.namabhavubhokse8800 2 ปีที่แล้ว +16

    फक्त शेवटपर्यंत एकच शब्द "कडक" 😘👏
    ऐकल्याशिवाय दिवस रात्र जात नाही खुपच गोडवा आहे दोन्ही आवाजात

  • @user-ld6xe5cy7b
    @user-ld6xe5cy7b ปีที่แล้ว +4

    आवाज तर खुपचं छान आहे शिवानी ताई आणि त्याही पेक्षा अधिक महत्वाचं आहे ते म्हणजे नम्रता आणि समोरच्या व्यक्तीचा मानसन्मान ठेवण कोणताही गर्व अथवा दिखवागिरी नाही असच पुढे तुझी तयारी होत राहील पण गर्व आणि हा स्वभाव असच टिकून ठेव खूप मोठ्या लोकांमध्ये तुझी कीर्ती नक्कीच वाढत राहील हीच माऊली चरणी प्रार्थना बाकी पंढरीनाथ महाराज म्हणजे बादशहाचे बादशाह आहेत

  • @bhagyashreedhule4536
    @bhagyashreedhule4536 2 ปีที่แล้ว +5

    ताई खूप छान आवज सलाम तुमला अशीच पुढे जा तुमी एक दीवस महाराष्ट गायका होणार

  • @ndkharche8146
    @ndkharche8146 2 ปีที่แล้ว +23

    खुप गोड अप्रतिम आवाज हरि ओम माऊली 🙏

  • @pandurangnagargoje4347
    @pandurangnagargoje4347 2 ปีที่แล้ว +16

    वा खुपचं छान ताई .....मन आनंदी झाले .....ऐकून

  • @shankarpanchal2683
    @shankarpanchal2683 2 ปีที่แล้ว +12

    शिवानी आम्हाला गर्व तुझा खुप छान गायन वादन अप्रतिम खुप खुप धन्यवाद स्वामी

  • @ganeshkakade9736
    @ganeshkakade9736 2 ปีที่แล้ว +38

    मन प्रसन्न झाले इतका गोड आवाज ऐकून अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @balajitayde2507
      @balajitayde2507 2 ปีที่แล้ว +2

      Mann prshan sale sundar god awaj

  • @kavitarasal504
    @kavitarasal504 2 ปีที่แล้ว +8

    व्वा काय सुंदर आवाज आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌.... अस्सल वारकरी चाल 👍👍👍🥰

  • @BalajiGitte-td2hd
    @BalajiGitte-td2hd หลายเดือนก่อน +1

    लेकराचं कौतुक करायला शब्द नाहीत. खुपचं गोड आवाज पंढरीनाथ महाराजांची अनमोल साथ व्वा

  • @Tushar-ot5zb
    @Tushar-ot5zb 2 ปีที่แล้ว +14

    खूप सुंदर गायन...मंत्रमुग्ध करणारे....अप्रतिम👌👌👌👌

  • @bhaveshashokkakuste2585
    @bhaveshashokkakuste2585 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम 👌 सुंदर 👏👏👏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 जय हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishnavisanap4823
    @vaishnavisanap4823 ปีที่แล้ว +6

    व्वा.. ताई काय गायलीस ग 🌿👏🏻👏🏻👏🏻🌹
    पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा बाळा 🍫 आद्यात्मिक जगतात प्रगती करशील.
    जय गुरुदेव जय श्री कृष्ण 🌿🙏🥰

  • @namdevaghao236
    @namdevaghao236 2 ปีที่แล้ว +14

    या दोघांच्या पण गळ्या मध्ये साक्षात सरस्वती माता आहे

  • @gajupatilekhande9695
    @gajupatilekhande9695 2 ปีที่แล้ว +9

    शिवानी ताई खूपच छान गायन गायल मनाला लागला हा अभंग👌🏻👌🏻🥰👍

  • @sanjaytayshete1913
    @sanjaytayshete1913 2 ปีที่แล้ว +12

    खूपच सुंदर आवाज.तुझे आणखी अंभग ऐकायला आवडेल.साथसंगतही अतिशय सुंदर.पखवाजही जबरदस्त.आम्ही वाट पाहत आहोत.best of luck.

  • @akshayrane5882
    @akshayrane5882 2 ปีที่แล้ว +20

    अप्रतिम गायन, वादन माझ्या कडे शब्दच नाहीत. मनाला स्पर्श करणारा आवाज. मन भावनिक झाल 🙏

    • @anillmahadik4019
      @anillmahadik4019 2 ปีที่แล้ว

      खूप छान आवाज कोणती ही कमी नाही या मूलिला सरवतीप प्रसन्न आहे शब्द च नाही

  • @wamansangule5657
    @wamansangule5657 ปีที่แล้ว +1

    🕉️🚩🌺शिवानी बाळा ,प्रथमतःआई-वडिलांना खूप खूप धन्यवाद !
    कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा !
    संगीत क्षेत्रात तुझी खूप प्रगती व्हावी ही परमेश्वराकडे प्रार्थना !

  • @shantarambhoir7520
    @shantarambhoir7520 ปีที่แล้ว +2

    एकदम छान गायण चाल सुंदर रित्या केले आहे साथसंगत उत्तम आहे पुन्हा पुन्हा ऐकावं असं आहे आनंद द्विगुणित करणारं, खूप खूप धन्यवाद

  • @manish.And.Gajju-vlog
    @manish.And.Gajju-vlog 3 หลายเดือนก่อน

    वा महाराज वा... काय साथ दिली राव... कोटी कोटी नमन तुमच्या गायनाला

  • @shreeinterior8976
    @shreeinterior8976 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम पाखवाज वादन.... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vikasadhat1468
    @vikasadhat1468 2 ปีที่แล้ว +8

    काय आवाज आहे शिवानीचा पांडुरंग पांडुरंग ,कदम महाराज पण मंत्रमुग्ध केले

    • @satishkhandare2720
      @satishkhandare2720 2 ปีที่แล้ว

      औट ए

    • @Jayendra_Yerunkar
      @Jayendra_Yerunkar 2 ปีที่แล้ว

      जय हरि माऊली 🙏
      वारकरी संप्रदाय हा असा सांप्रदाय आहे की इथे लहान असो वा मोठे सर्व समान. लहान आहेत म्हणून त्यांचा एकेरी उल्लेख करणे चुकीचे. भले तुम्ही वडीलधारे असाल पण त्यांना समाजात त्यांचा मान देणे गरजेचे आहे. असो काही चुकले असल्यास क्षमस्व 🙏

    • @dhnarajghante1077
      @dhnarajghante1077 2 ปีที่แล้ว

      @@satishkhandare2720 अअअअअअअअअअअअअॲॲअअअअअअअॲअअॲॲअअअअअॲॲ

  • @venkattelang6747
    @venkattelang6747 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर गोड आवाज आहे धन्यवाद,,🎁🎁

  • @dattachavan5893
    @dattachavan5893 2 ปีที่แล้ว +8

    वा.दीदी खूप छान गायन आहे. 🙏🙏👌👌

  • @shantaramsontakke3751
    @shantaramsontakke3751 ปีที่แล้ว +1

    काय सुंदर आवाज लय ताल एकदम मंत्रमुग्ध् ,खुपच सुंदर अभंग गायला बाळा..

  • @RaviRathod-cj3ym
    @RaviRathod-cj3ym 4 หลายเดือนก่อน +2

    धान्य जलोय माय माऊली

  • @sanketwankhade4014
    @sanketwankhade4014 2 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप सुंदर गायन...माउली चा असाच आशीर्वाद सदैव राहो

  • @ankushkalyankar8259
    @ankushkalyankar8259 2 ปีที่แล้ว +43

    शिवानी ताई खूप गोड आवाज आहे, अप्रतिम.👌👌

  • @marathivideosmh1755
    @marathivideosmh1755 6 หลายเดือนก่อน

    खरच दीदी चा आवाज खूप च मस्त आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक मुलीला असे संस्कार दिले पाहिजे राम कृष्ण हरी माऊली 🧡🚩

  • @wamanmuley6359
    @wamanmuley6359 2 ปีที่แล้ว +1

    पूर्वपुण्याई चे फळ श्री माऊली चा आशीर्वाद श्रीहरी ची कृपा जय हरी राम कृष्ण हरी

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 ปีที่แล้ว

    कुळी कन्या धन्य मातापिता धन्यवाद गायन ऐकुन मन प्रसन्न झालं माऊली खुप खुप शुभेच्छा जय हरी विठ्ठल नासिक इगतपुरी तालुक्यातील पाडळी

  • @vilasbhosale6745
    @vilasbhosale6745 ปีที่แล้ว +5

    शिवानी ताई तुम्हाला पुढच्या जल्मी मनुष्य आवतार मिळो हिच पाडुरंगाची कृपा तुम्हाला

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 2 ปีที่แล้ว

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

  • @panadiShivanandpatil3837
    @panadiShivanandpatil3837 2 ปีที่แล้ว +20

    काय गायली चाल काण आयकुन थीर झाले 💐💐👌🚩🙏 रामकृष्ण ‌हरी. वा भहीना

    • @nileshghadge3506
      @nileshghadge3506 2 ปีที่แล้ว

      🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻. वा ताई👌

  • @mallinathsagat5122
    @mallinathsagat5122 2 ปีที่แล้ว +6

    वाह काय आवाज आहे मुलीचा अप्रतिम

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 10 หลายเดือนก่อน +1

    शिवानी बेटा तु तर माझी मुक्ताई माऊली आहेस तुला उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना

  • @shamgawali6963
    @shamgawali6963 2 ปีที่แล้ว +13

    गायन अप्रत्तिम संपुर्ण किर्तन टाकावे हि नम्र विनंत्ती

  • @vishnukhandare33
    @vishnukhandare33 2 ปีที่แล้ว

    पैसा नाही ओ संस्कार माणसाची समाजात प्रतिष्ठा वाढवीतात ..... . रामकृष्ण हरी माऊली .....🙏👌

  • @abnimandeore2279
    @abnimandeore2279 2 ปีที่แล้ว +1

    वा खुप छान गोंड जय हरी माउली👍🙏🙏

  • @ramhariwagh1489
    @ramhariwagh1489 ปีที่แล้ว +1

    काय आवाज सुंदर छान आहे.१नंबर अक्षय गरडकरसारखा सलाम करतो ताई तुला मला आनंद वाटला महाराष्ट्र राज्यातील असे कलाकार आहेत.असे घडायला आई वडील यांनी मदत केली तर असं कलाकार होन्यास मदत होईल.जबरदस्त आवाज धन्यवाद मनापासून आभार
    .

  • @shuddhodhanmore5804
    @shuddhodhanmore5804 2 ปีที่แล้ว +2

    🎉🎉🎉🎉 अशा पद्धतीचे गायन पहिल्यांदाच ऐकलय खुपचं उत्कृष्ट, वादकांना प्रणाम..... बाकी सदैव टाळ कुटत आयुष्य घालवले त्यांनी या तुन शिकावं.

  • @vikasgosavi4250
    @vikasgosavi4250 2 ปีที่แล้ว +12

    खूप छान आवाज आहे.... ताईचा

  • @rajeshbabansalunke2757
    @rajeshbabansalunke2757 2 ปีที่แล้ว +25

    वाह शिवानी खुपच सुंदर गायन केलस.तुझा आवाज खुपच सुंदर गोड आहे...

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर धन्य माता पिता तयाचिया जय जय रामकृष्ण हारी

  • @ravindrakhot6184
    @ravindrakhot6184 2 ปีที่แล้ว +1

    मस्त माऊली.........

  • @chandrakantasawale869
    @chandrakantasawale869 ปีที่แล้ว

    1 , नंबर गायन ताई, जय जय राम कृष्ण हरी

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 5 หลายเดือนก่อน

    पखवाज वादक पण अतिशय सुंदर धन्यवाद जय जय रामकृष्ण हारी

  • @ganeshvishwase5934
    @ganeshvishwase5934 ปีที่แล้ว +1

    हर हर महादेव

  • @sureshgiram8692
    @sureshgiram8692 2 ปีที่แล้ว +9

    खरच ताई तुमच्या अवजासाठी शब्द कमी पडतील खूपच सुंदर गायन आहे ताई तुमचे 👌👌

  • @yogeshdarunte1579
    @yogeshdarunte1579 2 ปีที่แล้ว +1

    कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा...धन्य माता पिता तयाचीया.! *शतायुषी,औक्षवंत,यशवंत,नामवंत,कीर्तीवंत होओ.!

  • @yogeshbhalenavaru108
    @yogeshbhalenavaru108 2 ปีที่แล้ว +5

    परत परत ऐकावे असे..अप्रतिम गायन व्हा शिवानी आणि पंढरीनाथ महाराज छान...

  • @santkrupa2604
    @santkrupa2604 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतीम गायन माऊली🙏🙏

  • @renukajadhao4289
    @renukajadhao4289 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  • @pravinpatilnagnikar6750
    @pravinpatilnagnikar6750 ปีที่แล้ว +2

    शिवानी.... अप्रतिम आवाज व गायनाची पध्दत पण 👌👌👍👍

  • @swamiaaic121
    @swamiaaic121 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gorakhshinde8771
    @gorakhshinde8771 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम 👌👌

    • @sureshkhaire2647
      @sureshkhaire2647 2 ปีที่แล้ว

      फारच चांगला आवाज आहे

  • @revanborgad7416
    @revanborgad7416 2 ปีที่แล้ว

    धन्य मातापिता तयाचिया जयहरीमाऊली खूप चगोड छान आनंद वाटला

  • @ashwinirokade7411
    @ashwinirokade7411 2 ปีที่แล้ว +1

    वाह!!!!!! अप्रतिम........काय आवाज आहे.....तल्लीन होऊन जाते....पखवाज तर..शब्दच नाही.....

  • @user-br1vw6yg4o
    @user-br1vw6yg4o 2 ปีที่แล้ว

    खुप छान ताई साहेब
    राम कृष्ण हरी माऊली

  • @krushnabhusare6726
    @krushnabhusare6726 ปีที่แล้ว +2

    शिवानी ताई खूप छान आवाज अप्रतिम

  • @santoshkadamsinger4821
    @santoshkadamsinger4821 2 ปีที่แล้ว +5

    गायक खूपच सुंदर आणि मृदंग वादक खरंच अप्रतिम शब्द नाहीत तुमच्या कलेसाठी खुप खुप भाग्यवान आहात तुम्ही तुमच्या बोटांमध्ये देवाने जादूच दिली आहे...

  • @gajanansatputale7613
    @gajanansatputale7613 ปีที่แล้ว

    Khup chaan aprateem man prasnna zale Ram Krishna Hari

  • @swapanilshevate4186
    @swapanilshevate4186 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली

  • @nitinsharma5529
    @nitinsharma5529 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान आवाज महाराज आलाप ऐकताना डोळ्यात पाणी येते जबरदस्त आवाज दररोज जबरदस्त सर्वच कलाकार रामकृष्णहरि

  • @namdevmore997
    @namdevmore997 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम मृदंग वादन...!!!

  • @padmamaske8937
    @padmamaske8937 2 ปีที่แล้ว +1

    🔥 खूप छान 🔥
    राम कृष्ण हरी 🙏

    • @sanket9425
      @sanket9425 2 ปีที่แล้ว

      Hii Padma... Kashi ahes tu

  • @munjabhosle2030
    @munjabhosle2030 ปีที่แล้ว

    अप्रतिम माऊली

  • @kanifnathdhanvate7958
    @kanifnathdhanvate7958 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान दिदि डोळ्यात पाणी आले

  • @user-zm9zl4jg1y
    @user-zm9zl4jg1y ปีที่แล้ว

    कदम माऊली 🙏🙏🙏👌👌👌

  • @vaibhav7208
    @vaibhav7208 ปีที่แล้ว +1

    साष्टांग दंडवत 🙏🏻❤️

  • @shahajisalgar8353
    @shahajisalgar8353 2 ปีที่แล้ว +1

    वा ताई काय आवाज आहे ताई तुझ्या आवाजाला जोड आणि तोड नाही ताई तुझा आवाज काना कोपर्यात जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @dmbansode4792
    @dmbansode4792 2 ปีที่แล้ว +4

    सुन्दर माउली 🙏🙏

  • @amolnimgire1061
    @amolnimgire1061 2 ปีที่แล้ว +3

    खरच अप्रतिम गायन ताई 🙏🙏

  • @omchaudhari6650
    @omchaudhari6650 2 ปีที่แล้ว +1

    परमेश्वर आसाच आवाज पूडच्या जन्मी देवो

  • @khotshrinathxiicomit2083
    @khotshrinathxiicomit2083 2 ปีที่แล้ว +3

    🚩🚩हे किर्तन भजन युवा मुला मुलीणी आईकावि धन्यवाद मन प्रसन्न झाले धन्यवाद रामकृष्ण हरि 🚩🚩

    • @dattatraychavan5138
      @dattatraychavan5138 2 ปีที่แล้ว +1

      Shivani beta, you are generous singer, God bless you

    • @chandrakantamup3187
      @chandrakantamup3187 ปีที่แล้ว

      खुप छान आवाज खुप छान गायन अप्रतिम धन्य ते गुरु . धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक.

  • @dilipkantak6974
    @dilipkantak6974 2 ปีที่แล้ว +2

    खुप गोड आवाज, तसेच आलाप उचलणे आणि सोडणे अति उत्तम!!💐💐💐💐💐

  • @swapnilmahajan9007
    @swapnilmahajan9007 ปีที่แล้ว

    बहुत सुंदर अप्रतिम सौंदर्य ❤️ sister

  • @RameshwarDighe-vx7br
    @RameshwarDighe-vx7br 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम...ब्रम्हानंदी टाळी....