काय सुंदर गायले पहा | ज्योती ताई धनाडे राणी ताई दौंड Jyoti Tai Dhanade Vaishnavi Tai Karande

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ส.ค. 2024
  • नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले " गजर किर्तनाचा " या आपल्या लोकप्रिय TH-cam Channel वर
    तुमच्या कड़े काही व्हिडिओ किंवा किर्तन असेल तर आम्हाला खालील इमेल वर पाठवू शकता .
    आपल्या जवळ कविता, कॉमेडी व्हिडीयो, ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या TH-cam Channel वर सहर्ष प्रदर्शित करू
    Mo:9075098220
    Email : arvindshinde77933@gmail.com
    टिप...
    आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
    या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
    Don't Forget to SUBSCIRBE to our TH-cam Channel
    " गजर किर्तनाचा "
    Don't Forget to SUBSCIRBE to our TH-cam Channel गजर किर्तनाचा
  • บันเทิง

ความคิดเห็น • 373

  • @mhalupujari3199
    @mhalupujari3199 2 ปีที่แล้ว +20

    पुढच्या काळात you ट्यूब वर तुमचाच आवाज घुमेल ताई, 🙏👍👌

  • @mohankadam7258
    @mohankadam7258 2 ปีที่แล้ว +36

    श्वास रोखला जातो आणि हृदयाचे ठोके चुकतात असे हे गायन आहे.दंडवत प्रणाम या ताईंना

  • @taknogameryt4446
    @taknogameryt4446 ปีที่แล้ว +10

    ताई तुमची चाल आणि आवाज स्वर्गाला लाजवेल ह ब प सचिन म्हस्कर

    • @pintumetangle4377
      @pintumetangle4377 ปีที่แล้ว

      , राज पिक्चर मधलं गाणं आहे,, इतना मै चाहु तुझे कोई किसी को ना चाहे

  • @pandurangshinde5947
    @pandurangshinde5947 2 ปีที่แล้ว +63

    राम कृष्ण हरी ताईसाहेब पंढरपूरच्या मालक विठुराया चरणी प्रार्थना ताई तुमचा आवाज इतका सुंदर व्हावा इतका सुंदर व्हावा की जगात या महाराष्ट्रात ऐकणाऱ्या सामान्य माणसाचा हृदय हे तुमच्या आवाजाने पेरणीत होऊन त्यांनी वारकरी संप्रदायाची वाट धरून वारकरी संप्रदायिक जपावं हीच पांडुरंग चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी

  • @pandurangnagargoje4347
    @pandurangnagargoje4347 ปีที่แล้ว +20

    अरे वा ...आपल्या महाराष्ट्रात महिलांसाठी फक्त चुल आणि मुल या पलीकडे काहीच माहिती नव्हते ...या नवीन युगात मुली आज कोठून कोठपर्यत पोहचले खुप छान वाटलं ताई धन्य ती माऊली या पळापळीच्या युगात अशा प्रकारे मुली सांप्रदायात अग्रेसर आहेत ....

  • @arunmunde8547
    @arunmunde8547 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान गायन असतं मी दररोज ड्युटीवर जात असताना कीर्तनातल्या चाली ऐकत असतो नेहमी. राम कृष्ण हरी❤

  • @kedarshinde7129
    @kedarshinde7129 ปีที่แล้ว +10

    खूप छान ताल स्वर ऐकायला खूप गोड वाटते. ताईची आणखी प्रगती होओ. पांडुरंग चरणी प्रार्थना.🙏🙏

  • @digambartrimale5066
    @digambartrimale5066 ปีที่แล้ว +11

    किती वेळेस ऐकावे असे गायण खूप छान 👌👌

  • @madhavp3480
    @madhavp3480 ปีที่แล้ว +9

    रामकृष्ण हरी ताई
    खुप गोड आहे 🌹 ताई तुमचा आवाज.. किती वेळा ऐकले तरी अजुन ऐकतच राहावं वाटत ताई....

  • @nileshshinde3772
    @nileshshinde3772 ปีที่แล้ว +6

    जय हरी , खूप मस्त , आपली आहे ही साउंड सिस्टीम. जोती ताई .पाचोरा ला लावली जाते. या वर्षी आले नाही तुम्ही

  • @ravindraadhari8720
    @ravindraadhari8720 2 ปีที่แล้ว +44

    ताई पुरुषोत्तम महाराजानंतर तुमचाच नंबर आहे. खुप छान गायन करता

    • @amolthange6709
      @amolthange6709 5 หลายเดือนก่อน

      🚩

    • @Krishnagraphic1234
      @Krishnagraphic1234 20 วันที่ผ่านมา +1

      पुरुषोत्तम दादा आवाजामध्ये एक नंबर पण❤❤❤

  • @nitinsharma5529
    @nitinsharma5529 ปีที่แล้ว +8

    खुपच छान महाराज आम्ही दररोज चाली ऐकतो खुपच छान रामकृष्णहरी

  • @chetanvirkar2197
    @chetanvirkar2197 2 ปีที่แล้ว +15

    मनात भक्तीमय वातावरणाचे घर करून राहणारा आवाज

  • @ashokdobale2808
    @ashokdobale2808 ปีที่แล้ว +5

    जसा आज आहे तसाच जिवण भर आपला आवाज चांगला राहो हिच इश्वर चरणि प्रार्थना

  • @Tukaram-Art
    @Tukaram-Art ปีที่แล้ว +7

    काय चालं आहे एक नंबर ताई 🌹🌹जय हरी माऊली 🌹🌹🚩

  • @shivanandmathpati3406
    @shivanandmathpati3406 2 ปีที่แล้ว +16

    Ek number jodi Vaishanavi Tai karnde & Jyoti tai ,. 👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @amardeshmukh1549
    @amardeshmukh1549 2 ปีที่แล้ว +15

    अप्रतिम, सुंदर व शुद्ध गायन

  • @prashantture3859
    @prashantture3859 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम ताई वा..... वा....🙏🏻

  • @ganeshgaikwad9362
    @ganeshgaikwad9362 ปีที่แล้ว +6

    ताई तुमचा आवाज खूप गोड आहे

  • @digambarkhairepatil3580
    @digambarkhairepatil3580 2 ปีที่แล้ว +11

    खुपच छान गायलं आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.

  • @bhausahebdhone4046
    @bhausahebdhone4046 ปีที่แล้ว +9

    जय.हरी.ताई काय.आवाज 👌🙏

  • @tusharatole2029
    @tusharatole2029 2 ปีที่แล้ว +10

    Khup sundar composition tai...👌👌

  • @eknathsuravase1502
    @eknathsuravase1502 ปีที่แล้ว +5

    खरंच खूप छान ताई 🙏🙏

  • @ganeshgaikwad9362
    @ganeshgaikwad9362 ปีที่แล้ว +5

    स्वर खूप छान आहे ताई तुमचा

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आहे दीदी

  • @p.mandhare8469
    @p.mandhare8469 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम गायन माऊली 🙏🙏

  • @omkarbhairane3982
    @omkarbhairane3982 ปีที่แล้ว +5

    खुप छान 👌👌👌

  • @santoshjadhav4141
    @santoshjadhav4141 ปีที่แล้ว +7

    बस माऊली ची कूर्पा ओम साई राम 🙏🙏

  • @vitthalshendage1545
    @vitthalshendage1545 ปีที่แล้ว +6

    खूप छान आवाज राम कृष्ण हरी

  • @ganeshyeglewad6319
    @ganeshyeglewad6319 2 ปีที่แล้ว +8

    एक नंबर आवाज ताई आवडलं आपल्याला खुप खुप छान मागची मंडळी खुप छान वाजवतात 🙏🙏

  • @santoshwaghmare9678
    @santoshwaghmare9678 ปีที่แล้ว +6

    काय आवाज ताई खुप खुप सुंदर ताई

  • @borkargajananm1117
    @borkargajananm1117 ปีที่แล้ว +7

    भजन ऐकुन मन तृप्त झाले

  • @dattaprasadsagrule7877
    @dattaprasadsagrule7877 ปีที่แล้ว +3

    जय हरी ताई
    खूप सुंदर गायन मी darloj 10 te 20 veles ऐकतो हे गायन तुमचे..

  • @mirapuri9239
    @mirapuri9239 ปีที่แล้ว +4

    खूप छान ताई 👌👌

  • @vaibhavmirashe3786
    @vaibhavmirashe3786 ปีที่แล้ว +5

    खुप छान गायन 👌👌👌

  • @somnathmunde9241
    @somnathmunde9241 ปีที่แล้ว +3

    अभिमान आहे ताई तुमच्या वर गॉड ब्लेस यू 🎉

  • @nitinkotkar9274
    @nitinkotkar9274 ปีที่แล้ว +1

    किती सुंदर गायन केले ताई राम कृष्ण हरी ताईसाहेब

  • @surajhorane2081
    @surajhorane2081 2 ปีที่แล้ว +185

    अशा चाली ऐकल्यावर सर्व सोडून फक्त भजन करावं अस वाटत एक नंबर

    • @shubhangigaikwad8976
      @shubhangigaikwad8976 2 ปีที่แล้ว +5

      खुप छान चाल

    • @gauravpatil431
      @gauravpatil431 2 ปีที่แล้ว +2

      Brobr

    • @galibsolapure2459
      @galibsolapure2459 2 ปีที่แล้ว +4

      खुप छान सुंदर आवाज एकच नंबर महाराज

    • @shivnathmarkad4221
      @shivnathmarkad4221 2 ปีที่แล้ว +3

      त्या शिष्य कुणाच्या आहेत मग, गाणकोकिळा सोनाली ताई कर्पे यांच्या 👌👌🙏🙏

    • @user-uk8fv2pv1p
      @user-uk8fv2pv1p 2 ปีที่แล้ว +4

      अगदी माझ्या मनातलं बोललात सुरज भाऊ

  • @phadarjun5455
    @phadarjun5455 2 ปีที่แล้ว +7

    असं भजन ऐकल्यावर मन समाधान होते नवीन व्हिडिओ युट्युब वर टाकत चला मनाला समाधान वाटेल धन्यवाद ताई

  • @sharadpatil402
    @sharadpatil402 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर आवाज

  • @rupalijadhav5544
    @rupalijadhav5544 ปีที่แล้ว +3

    खूप छान आवाज आहे ताई तुमचा

  • @kishormali9379
    @kishormali9379 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम आवाज ताई....

  • @vinayakgondake9609
    @vinayakgondake9609 8 หลายเดือนก่อน +3

    1000वेळा ऐकलं असेल मी ...सारखं ऐकतच राहू वाटत.....खूप मधुर गायन

  • @santoshgite9832
    @santoshgite9832 2 ปีที่แล้ว +7

    🙏अतिशय गोड गायन ताई 🙏

  • @tukaramredde4674
    @tukaramredde4674 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर आवाज
    तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख पाहीन श्री मुख आवडीने 🙏🙏🙏

  • @sunandapujari05
    @sunandapujari05 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर ज्योतीताई राम कृष्ण हरी खूप खूप छान🎉

  • @akshaypawar365
    @akshaypawar365 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर गायन 🙏🙏🙏

  • @samadhanmahajan4213
    @samadhanmahajan4213 2 ปีที่แล้ว +7

    1 no गायन ताई खूप खूप छान ताई

  • @appasahebaladar3920
    @appasahebaladar3920 ปีที่แล้ว +2

    वाव किती छान आवाज आहे ग दिदि

  • @ganeshkadam7188
    @ganeshkadam7188 ปีที่แล้ว +2

    Shivranjani madhe gaatay na tumhi tai saheb 🎼🎼🎼👌👌👌👌💯

  • @naikce4550
    @naikce4550 ปีที่แล้ว +4

    इतना मै च्याहू तुझे गाण्याची चाल आहे......... वारकरी संप्रदाय मान्यता नाही हो....... हो.. हो... बाकी सर्व मस्त 👌

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 11 หลายเดือนก่อน +1

    माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

  • @abhaydhakaneofficial68
    @abhaydhakaneofficial68 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम 🙏🚩

  • @rangnathchavan9307
    @rangnathchavan9307 ปีที่แล้ว +23

    ताई खरच खूप गोड आवाज आहे तुमचा आवाजात मग्न होतो मी दिवसातून 1 दा तरी ऐकतो ताई .

  • @vaibhavvlogs5991
    @vaibhavvlogs5991 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान गायन केले ताई

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 ปีที่แล้ว +21

    किती सुंदर गायन आहे ताई
    दिल खुश हो गया आह तो

  • @mayacaldalavi9382
    @mayacaldalavi9382 ปีที่แล้ว +32

    खूप छान आवाज आहे ताई साहेब 🙏🙏

  • @nokeshratate5722
    @nokeshratate5722 2 หลายเดือนก่อน

    आवाज तर छानच आहे पण तितकाच अप्रतिम वादन आहे म्हणून तर आवाज अजून सूंदर वाटतोय❤

  • @kakachavan1875
    @kakachavan1875 ปีที่แล้ว +2

    खूप छान ताई 🙏

  • @makaranjanpatil9103
    @makaranjanpatil9103 ปีที่แล้ว +1

    साष्टांग दंडवत भले माय बाप सुपर

  • @dattaprasadsagrule7877
    @dattaprasadsagrule7877 ปีที่แล้ว +1

    Mi aik fivsatun kamit kami 10 veles bghto hai भजन अतिशय सुंदर 🙏🙏

  • @sanjaymurtute4531
    @sanjaymurtute4531 2 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर 🙏🙏

  • @rupeshpatil2425
    @rupeshpatil2425 2 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी खूप गोड आवाज अतिशय सुंदर

  • @sandeepshitole3832
    @sandeepshitole3832 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर ताई

  • @rajkiranmahadevmane7851
    @rajkiranmahadevmane7851 4 หลายเดือนก่อน +1

    ताई पुरुषोत्तम महाराजाआदी तुमचाच नंबर आहे खुप छान गायन करता

  • @yeolesagar
    @yeolesagar 2 ปีที่แล้ว +10

    खूप छान 👌👌

  • @yogeshbhalenavaru108
    @yogeshbhalenavaru108 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम आवाज ताई

  • @anandamavale2842
    @anandamavale2842 2 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी ताई खुपच सुंदर चाल गोड आवाज

  • @balutalpe4788
    @balutalpe4788 ปีที่แล้ว +7

    तुका म्हणे माझे हेच सर्व सुख ...........!!

  • @dnyaneshwaringale9564
    @dnyaneshwaringale9564 ปีที่แล้ว +5

    खूपच छान गायन 🙏

  • @user-le7mp4ll7d
    @user-le7mp4ll7d 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान खूप छान

  • @ankushg2696
    @ankushg2696 2 ปีที่แล้ว +15

    खूपच हृदयस्पर्शी आवाज!!!👌👌👌

  • @SatyanarayanJaiswal-hr2so
    @SatyanarayanJaiswal-hr2so ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी खुप छान गोड आवाज सुंदर गायन

  • @akpatil8098
    @akpatil8098 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर😍😊😇

  • @SohamTupkar55
    @SohamTupkar55 6 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर आवाज आहे बाहीण ❤️💫तुझा

  • @babasahebchavanke8805
    @babasahebchavanke8805 ปีที่แล้ว +1

    Ek ch no 👍👍👍👍

  • @sunilnannaware5333
    @sunilnannaware5333 7 หลายเดือนก่อน

    काय गायन आहे आपले काय तो आवाज ऐकू येत आहे कानावर 🙏🙏🙏🙏

  • @santoshsalpure1038
    @santoshsalpure1038 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान गायला ताई तुम्ही खूप सुंदर आवाज आहे

  • @paduranghiwale8237
    @paduranghiwale8237 ปีที่แล้ว +3

    Very nice beautiful

  • @ajaypacharne8332
    @ajaypacharne8332 ปีที่แล้ว +4

    ताई खुप छान गयले

  • @shivrajwaghmarewaghmare5028
    @shivrajwaghmarewaghmare5028 ปีที่แล้ว +2

    खूप छान चाल आणि आवाज

  • @chougulesantosh1903
    @chougulesantosh1903 9 หลายเดือนก่อน

    ताई मी दररोज सकाळी ऐकतो ,आपला आवाज अतिशय छान आहे

  • @santoshgore7875
    @santoshgore7875 ปีที่แล้ว

    ताईचा आवाज खुप गोड आहे
    गायन हे मुळ रागात गायन करावे असे मला वाटते.
    राम कृष्ण हरी

  • @ashokawchar6582
    @ashokawchar6582 ปีที่แล้ว +1

    Khup chan aavaj ahe tai tumcha

  • @akashjadhao5379
    @akashjadhao5379 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी ! 🙏

  • @gautamjagtap1056
    @gautamjagtap1056 ปีที่แล้ว +21

    अप्रतिम स्वर आणि सुरेख गायले आहे जय हरी विठ्ठल

  • @avinashshinde3431
    @avinashshinde3431 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान रामकृष्ण हरी

  • @sachinjadhav2554
    @sachinjadhav2554 ปีที่แล้ว +4

    खूप छान वाटत
    अस काही आईकावा कि टेन्शन विसरत माणूस

  • @rupalijadhav5544
    @rupalijadhav5544 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर

  • @sagartekade7257
    @sagartekade7257 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर 🙏🙏🙏

  • @rohinihange6557
    @rohinihange6557 ปีที่แล้ว +1

    खुप chan

  • @dadakhamgal9553
    @dadakhamgal9553 ปีที่แล้ว +2

    नाद ताई खूप छान.....

  • @marotidoiphode198
    @marotidoiphode198 11 หลายเดือนก่อน

    मन प्रसन्न करणारी चाल आहे ताई खूप छान।

  • @Gajananwagh-pf3ft
    @Gajananwagh-pf3ft 8 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटले ताई आवाज ऐकून मन प्रसन्न झाले

  • @sainathkangare2056
    @sainathkangare2056 ปีที่แล้ว +2

    वादन एकच नंबर 👌✌

  • @dadasahebchavali9971
    @dadasahebchavali9971 ปีที่แล้ว +1

    छान
    जय हरि माऊली

  • @mahanteshyelnure6938
    @mahanteshyelnure6938 ปีที่แล้ว +2

    Ram Krishna Hari

  • @thakaresantosh2437
    @thakaresantosh2437 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम👍👌

  • @rahulbhosale8065
    @rahulbhosale8065 ปีที่แล้ว +15

    ताई खूप छान गायन मन भरून आलं काय आवाज मस्त

  • @sujitbhosale5797
    @sujitbhosale5797 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम छानच खरंच