नॉन स्टॉप कीर्तन चाली | काळजाला भिडणारा गायन | कैलास महाराज पवार, विठ्ठल महाराज ढोकर, सोनाली दीदी.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ธ.ค. 2023
- नॉन स्टॉप कीर्तन चाली | काळजाला भिडणारा गायन | कैलास महाराज पवार, विठ्ठल महाराज ढोकर, सोनाली दीदी.
अखंड हरिनाम सप्ताह श्री शेत्र शिरपूर तालुका मालेगाव जिल्हा वाशिम या ठिकाणी सुरू असलेल्या सप्ताहातील हभप सोनाली दीदी करपे यांच्या कीर्तनातील नॉन स्टॉप प्रमाण.
गायनाचार्य : ह भ प कैलास महाराज पवार, गणेश महाराज सावळे मंगेश दादा गावंडे, ताल सम्राट ह भ प विठ्ठल महाराज ढोकर,
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका.
#kirtanchali #कैलास_महाराज_पवार #सोनालि_ताई_करपे
राम कृष्ण हरी
खूप छान आवाज आहे....✨
माझी.माय.माऊली.माझी.दीदी.चंद्र.सुर्य.असेपर्यंत.अश्याच.समाजाची.अन.देवदेवतांची.सेवा.करीत.राहो.हीच.जगाच्या.मालकांच्या.चरणी.प्रार्थना
माऊली चरणी प्रार्थना आहे अशी सेवा तुमच्याकडून दशलक्ष वर्षे घडो
कैलास महाराज क्या बात है असंच गात रहा आम्ही ऐकत राहतो रामकृष्ण हरी
Khup chhan tai 👏👌👌🙏
खुपच छान राम कृष्ण हरि😊
2n3yg8jl2hg28jcd😂😂😂😂❤❤❤❤😢🎉🎉🎉🎉😮😅😊😊
कैलास महाराज तुमच्या कंठात साक्षात सरस्वती बसली म्हणायला हरकत नाही अप्रतिम गायण मण प्रसन्न झाले
वा काय आवाज आहे
धन्यवाद माऊली। जय हरि विठ्ठल❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम आवाज आहे
माऊली
खुप गोड पखवाज वादक ह.भ.प. विठ्ठल अण्णा ढोकर...
वा क्या बात है . पांडुरंगा करू प्रथम नमन एक नंबर 😊
जय जय राम कृष्ण हरि माऊली
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
गायण आणि आवाज एकच नंबर
अप्रतिम सर्वांची साथ खूप छान
पांडुरंगा करू एकच नंबर 😊
🚩सर्वांनी खुप छान गायन वादन केले
खुप छान असंच गात राह 🚩 राम कृष्ण हरी 🚩
खूप छान पवार महाराज
उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी
कैलास महाराज खुप छान 🎉
कैलास महाराज मी आपला फँन आहे.
जय हरी माऊली राम कृष्ण हरी
वारकरी संप्रदायात असे काही गायक आहे खरच खूप अभिनंदन त्यांचे
1🚩🌹👏🕉️👍👌🤝 राम कृष्ण हरी माऊली
खूप छान वादन व गायनाला तर तोंड नाही खूप खूप छान आहे ❤ 😊 🙏🌸💐
जय हरी माऊली खूप छान
Khup Sundar
दोघीचं अगदी गोड आवाज आहे .अप्रतिम
खुप छान 😊
जय हरी
अप्रतीम आवाज ताई छान
खूप छान
अप्रतिम गायन
खूप छान माऊली.. राम कृष्ण हरी 👍🌹🙏
खूप खूपच छान राम कृष्ण हरी
Khup Chan 😊
खूप मस्त
Kharach khup khup chan❤❤❤❤❤
कैलास महाराज पवार आवाजाचा महासागर
खुप छान आवाज महाराज
खुप छान माऊली राम कृष्ण हरी
अप्रतिम
खूप खूप छान राम कृष्ण हरी
कैलास महाराज पवार आवाजाचा हिरा
Ram krushna Hari
खरंच खूपच छान आवाज आहे
🙏🙏 ताई मस्त आहे तुमचा कीर्तन आस वाटत की सार्क सारखं आयकआव मस्त 🙏👌
Ho... jabardast tayari
राम कृष्ण हरी माऊली अतिशय छान
जय जय राम कृष्ण हरि माऊली खुपच सुंदर गायले
Jai hari kailas maharaj khup chan
🎉
Lay bhari❤❤❤❤❤
कैलास महाराजाचे चाहते आहेत आम्ही ❤
जय हरी 👏🏿👏🏿
गोड आवाज ताई
सर्व टीम मस्त आहे ❤
ज्ञानेश्वरी ताई म्हसे खूप सुंदर आवाज
.अप्रतिम🎉🎉🎉🎉
सोनाली दिदि म्हणजे साक्षात सरस्वती.कंठ लता मंगेशकर.
खुप छान❤
Kharch khup mast awaaj 😊
Kay sangu kiti भारी aavaj आहे
राम कृष्ण हरी
Jay Shri Ram 🎉🎉🎉🎉🎉 Jay Shri bajrang bali 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुपच अप्रतिम गायन, अभिनंद
🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Nice
Very good apratim vadan gayan🙏🙏🙏🙏🙏
कैलास महाराज व ओमकार महाराज कार्यक्रमाला असले की कार्यक्रम रंगतो
पखवाज वादन 1 नंबर 👌👌
अप्रतिम ❤❤
पखवाज वादन एक नंबर ❤❤❤
पखवाज वादन खुप छान 🎉🎉
Kaylas Maharaj 1 No. Aawaz Aahe tumcha
👌👌👌
राम कूष्ण रही माऊली 🙏🙏
खूप छान दीदी
🙏👍👍
7:39 माऊलीचा आ़वाज अप्रीतम
पखवाज्याची जोरदार तयारी आहे ❤
वस्ताद आहेत ते तयारी च काय बोलता
❤❤1❤❤🎉😢😮😅😊😂❤@@nathuramgolambade9975
Wah didi Kay avaj
जय हो
सर्व गायक वादक मंडळींनी मंत्रमुग्ध केले
खुप छान महाराज
Very nice
❤
कैलास बाबा मी तुमचा फॅन आहे.
🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari Tai
कैलास म.तुम्ही खुप मेहनत. घेऊन गाता गायनाची कला छान आहे.
राम कृष्ण हरी 👌
पवार महाराज आहे तेथे काहीच उणे नाही
🙏nice👈🙏
shur amhi sadar amhala kay kunachi bhiti..khup chan khup sundar gailay..👌👌👌👌🙏😊
अप्रतिम गोड गायन वादन 👌🙏🔥🌺
मिरोज 10 वेळा ऐकतो पण तुमच्या अवजमदे सखरेहून गोडवा आहे माझे मन कधीच भरेना तुम्ही अशेच गात रावे हीच पांडुरंगाच्या चरणी पर्थना
चाल ऐकून मन तृप्त झालं ❤❤❤
पखवाज वादक एक नंबर ❤
जय जय रामकृष्ण हरी माऊली खुप सुदंर गायले ❤❤❤
♥️👌