ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
एका चड एक भारी चाली ऐकतच राहाल!कैलास पवार! ओमकार जगताप!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2023
- ह.भ.प.शिवानंद महाराज शास्त्री यांच्या कथा व किर्तनाच्या आयोजन नियोजना करिता Mo:9673602057 या क्रमांकावर संपर्क करा ...
Don't Forget to SUBSCIRBE to our TH-cam Channel
PARAMARTH PREMI -परमार्थ प्रेमी
/ @parmarthpremi9673
/ chitrakutdhampaithan
तुमच्या कड़े काही व्हिडिओ किंवा किर्तन असेल तर आम्हाला खालील इमेल वर पाठवू शकता .
आपल्या जवळ कविता, कॉमेडी विडीओस, ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या TH-cam Channel वर सहर्ष प्रदर्शित करू
Mo:9673602057
Email : CHITRAKUTDHAM.PAITHAN@GMAIL.COM
टिप...
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our TH-cam Channel
PARAMARTH PREMI -परमार्थ प्रेमी
/ @parmarthpremi9673
माऊली दोघे छान आहेतच पण सिस्टीम वाल्याचे पण आभार मानले पाहिजेत🙏
अगदी मन मोहून टाकणारी चाल महाराज रामकृष्ण हरी ❤🎉
एक नंबर
खरे विठ्ठल तुमच्यातच आहेत❤❤❤❤❤
🚩खूप छान आहे राम कृष्ण हरी 🚩👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान आहे ओंकार महाराज आपला आवाज
सर्वच एक एकाऊनी बळी रे,राम कृष्ण हरी. ❤❤❤🎉🎉🎉😊😊😊
पांडुरंग डोळ्यासमोर येतात.राम कृष्ण हरी
ओमकार महाराज खूपच गोड आवाज त्यापेक्षाही प्रमाण खूप पाठांतर महाराजांचे आयुष चिरंजीवी होवो
वा
किर्तनकार खुप छान आहे काय नाव आहे यांचें
कैलास म ओंकार म जोडी एकच नंबर
तबला वाजवणारा याचे पण स्वागत असो
Ram Krishna hari
मी तर आवाजाचा दिवाना झालो... ❤
खूप छान माऊली राम कृष्ण हरी राग शिवरंजनी आहे
@माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली@🙏🙏👌👌🌹☘️
अती सुंदर
Waa omkar Maharaj 1number ❤❤❤❤❤
ओमकार महाराज खूपच छान आवाज
खुप छान
अप्रतिम गायन 💐🙏 खूप छान....
अप्रतिम चाल व साथ, स्वर संगीत🎤🎼🎹🎶 धन्यवाद 🙏🙏🚩
24:46 😊 ok 😮 or
अतिशय सुंदर उत्तमोत्तम मनमोहक अशी ही नाद भरणी केली,ही प्रभु आहे, प्रेमा नमस्कार, माऊली
खुप सुंदर आहे तुमी दिलेले विचार या कीर्तनातून महाराज 🙏👍💐धन्यवाद
अतिशय सुदंर चाल व गायन वादन
Donhi भारी आहे
काय आवज आहे खूप छान माऊली❤
🎉🎉वाछानगायण🎉🎉
एकमेका शिवाय दोघे पण अपुरे.
गायन पण छान,वादन पण छान
🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप छान माऊली जय हरी माऊली
खुप गोड आवाज आहे महाराज
खुप भारी ओमकार महाराज खुपच वर आवाज आहे
सर्व यक से यक गुणवंत सर्वांना राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩🚩🚩
खुपच छान विचार महाराज छान वाटल🙏🙏
धन्यवाद पवार महाराज
खूप छान महाराज🙏🙏
छान माऊली जयश्रीराम
खूप छान महाराज
खुप गोड ओमकार गुरूजी👌👌🙏
❤ खूप खूप छान वाटत समाधान वाटते
राम कृष्णा हारी
वा अप्रतिम ❤❤
बाबाच काय नाव आहे किर्तन करताये ते
लयचं भारी ओंकार महाराज राम कृष्ण हरी
वाजवणारा भारी
रामकृष्णहरि माऊली अतिशय सुंदर खुप खुप धन्यवाद माऊली 🙏🙏
राम कृष्णा हरी अति सुंदर माऊली 🙏💐👍
Apratim gayan
ravi
1nmber 👌🌹
चाल मनणारा भारी का चाल वाजवणार भारी सांगा
दोघेही भारी 😢😮😅
Vajvnara
Aplyavar avalambun asto ki aplyala kai avadto baki 2 ni pan khup bhari
दोघेही अनमोल रत्न आहे राम क्रष्ण हरी
@rameshchaudhari3093
लय भारी ओमकार महाराज
सर्व गायक वादक भारी आहेत साऊंड सिस्टिम मध्ये गोंगाट होतो आवाज स्पष्ट येत नाही
राम कृष्ण हरी
महाराज तुमचं नाव, फोन नंबर द्या., खूप गोड विषय सागीतला.
❤❤
जय हरी पखवाज वादक
अप्रतिम आवाज तसेच अप्रतिम पखवाज वादन नादच खुळा तुमचा🚩🚩 ❤❤👌👌👍👍🙏🙏
ताल,सूर,लय ,आवाज अप्रतिम अभिनय
धन्यवाद माऊली तुमचाआवजालाजेडना ही
बाकी दिग्गज कलाकार आहेत प्रश्न च नाही काय
Va
Va khup chan omkar maharaj tumcha aavaj khup uncha aahe
दोन्ही पण
माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
😢q,❤
🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬
कैलास महाराज
एकच नंबर
जास्त गोंगाट वाटतोय पखवाजाचा बेस कमी येतोय
Kailas maharaj la nahi jamal rag
तुला काय माहीत रे
ताल वसुर यांचे मिलन म्हणजे संगीत कृपया कोणालाही कमी लेखू नका
कीर्तनकार महाराज यांचे नाव काय?
उमेश महाराज दशरथे
बाबाराव महाराज तडसे
Y
. .mnjbib😊
एक नंबर
❤❤