चला हो पंढरी जाऊ | रेखाताई कल्याणकर | कैलास महाराज पवार | अर्जुन महाराज घोरपडे | मो.9850502495
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2022
- #rekhataikalyankar #rekha kalyankar #कैलास_महाराज_पवार #kailasmaharajpawar
|चला हो पंढरी जाऊ जिवाच्या जिवलगा पाहू | रेखाताई कल्याणकर | Rekhatai Kalyankar | @Seva kirtanachi
Don't Forget to SUBSCIRBE to our TH-cam Channel सेवा कीर्तनाची Seva Kirtanachi
/ @sevakirtanachi
या चॅनेलवरील व्हिडीओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि सबस्क्राईब करायला विसरु नका🙏. तसेच आपल्या प्रतिक्रिया 👉कमेंट बॉक्स मध्ये जरुर कळवा.
@SevaKirtanachi® 👍🔀🔔
All Rights Reserved-©Seva kirtanachi
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आम्हाला सोशल मीडिया वर फॉलो करा... लिंक खाली दिलेली आहे...
👉Like Share And Subscribe///Comments
👉 Any content that is stolen or misused by this channel will be legally punished. If Copied....... © Copyright 107 Disclaimer under Section © 107 of the © Copyright Act 1976,👈
Rekha tai kalyankar suravase
kailas maharaj pawar
#मृदुंग_ह_भ_प_
#गायन_ह_भ_प_
#ह_भ_प_
#अभांगचा_भावार्थ
#कीर्तन_चाल
#भागवत_कथा
#कीर्तन_चाल
#rekhatai kalyankar bhajan
#rekhataikalyankar
@rekhataikalyankar - บันเทิง
वा कैलास महाराज आवाज खूप छान ♥️👍
उत्कृष्ट आवाज.. नंबर एक गायन.💐
जित. कैलाश महाराज फिके पडले.. आयकुन 💐
खूप छान अप्रतिम खरंच खूपच गोड आवाज👌👌👌🙏
बोलतसे वाणी साळुंकी मंजुळ आळविदा धनी वेगळाच ज्या भगवंताने स्वर दिला प्रथम त्या भगवंताचे आभार ताई तुमच्या आवाजाला बहर येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
वा खुप खुप छान गायल अभंग ताई आणि कैलास महाराज 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप सुंदर ताई सहजपणे निघनारा आवाज ऐकून वाटलं की जनु काही पंढरपुरातच आहे अप्रतिम,
वाह...ताई. .... पहिल्यांदा कुठल्या ladies चा एवढा उंच आवाज बघितला
ताई असेचं वारकरी सप्रांदाय पुढे जावो हिच ईश्ववर चरणी प्रार्थना
खुप छान अशीच सेवा घडत राहो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना
🎉 अप्रतिम ताईसाहेब 🎉
अतिशय सुंदर आवाज आहे ताईंचा तसेच समधूर साथ कैलास महाराज पवार, माऊली महाराज शिंदे तसेच आमचे परम मित्र परमेश्वर महाराज वाघ यांची साथ दिली आहे.
राम कृष्ण हरी 🙏
जबरदस्त, पहाडी आवाज आहे ताई तुमचा
एका दिवसात 30 - 40 वेळा हा अभंग ऐकलाय मी
खुप गोड स्वर ताल व लय भारी आहे ताई
खुप अन् खुपच छान आवाज ताई
एकच नंबर
खूप छान सुंदर आवाज ताई आहे 🙏🙏🌹🌹 राम कृष्ण हरी 🌺🌺🚩 राम कृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हरी विठ्ठल 🙏🙏 अप्रतिम गायनाचा आनंद आहे 🙏 राम कृष्ण हरी जी 🌹🌹🙏🙏 राम
शब्दच अपुरे पडतात दिदींचे कौतुक करण्यासाठी अप्रतिम गायन तसेच लय व पक्कड जबरदस्त पांडुरंग कृपेने असे गायन आम्ही ऐकतो असेच बळ दिदींना पांडुरंग देवो हीच प्रार्थना 🙏🙏🙏
खूप छान गायन रेखा ताई
जय हरी
काय बोलाव खरचं खुप छान शब्द अपुरे पडतील असा आवाज 🥲
कैलाश महाराज ❤👑
राम कृष्ण हरी
दौलत भारत भुमीची
जय हिंद
पांडुरंग हरी
......... राम कृष्ण हरी....
खूप छान गायन....
भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
Khupch chhan sunder awaaz ahe taincha 😮😮😢😢😢😮😮😮😮😮😮🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🇮🇳🇮🇳🙏🚩🌹💐💐🌹🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Jai dhareswhar maharaj ki jai Om namah shivay shree shivay namstubhaybm Jai gyaneshwar Mauli ki jai vitthal rukmini ki jai 💐💐🌹🙏🙏🙏🚩🚩 vitthal vithal vitthal
खूप च सुदंर गायन तोड नाही. ताई. वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अभंग.
खुपच छान महाराज रामकृष्णहरी
खूप छान ताई खूप छान आवाज 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹💐💐💐🌷🌷🌷
.....राम कृष्ण हरी....
खुपच छान गायन माऊली....
खुप छान ताई मन भरून आले🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
परमार्थ हे महा धन जोङी देवाचे चरण देवे दिला देह भजना गोमटा नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार खूप छान ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत
खूप खूप खूप छान गायन ताई पाहण्याचा चलनावर शेवा पोचली आहे❤❤❤❤❤राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार
अप्रतिम आवाज आहे ताई खूप छान 👌👌❤️❤️
ताई एकदा आपल्या सोबत कोरस करण्याची संधी मिळावी.. खुप इच्छा आहे तुमच्या सोबत कोरस गायची आपला आवाजाला अंत नाही खुप उंच गाता आपण खुप छान आणि मंत्रमुग्ध झालो ताई.. 🙏🙏
बापरे काय आवाज आहे एकदम जबरदस्त आहे एकदम सुंदर गायले आहे सुंदर आवाज आहे एकदम मन हरपून गेले तबला वादन एकदम भारी वाजवला आहे तुम्हाला तोड नाही माझ्याकडुन तुमचे सर्वाचे अभिनंदन करतो धन्यवाद जय हरी माऊली धन्यवाद
छान.ताई
Atishay Sundar Ram Krishna Hari
धन्यवाद
ज्ञानोबा माऊली तुकाराम
खरच ताई या गायनाचा आनंद स्वर्गी नाही 🙏🚩🚩🚩
खुप सुंदर आवाज आहे ताई
जबरदस्तं आवाज ललय भारी
अप्रतिम आवाज ताई
जय हरी 🙏🙏
बाप रे कीती गोड आवाज साकशात सरस्वती माता आहे....सोबत ताई च्या 💐💐💐💐💐
धन्यवाद चॅनल वाले भाऊ तुम्हाला पण खूप शुभेच्छा आम्हा पर्यंत छान आस्वाद ऐकवला 🙏🏻
खूपच भारी, शब्द अपुरे आहेत ❤❤❤
आवाज अप्रतिम आहे ताई तुमचा खूप सुंदर गायन केलं ताई खूप खूप धन्यवाद
सुंदर आवाज
ईश्वरदत्त देणगी ताई खूपच छान
एकच नंबर आवज आहे
अतिशय सुंदर खूप खूप गोड ताई मन प्रसन्न झाले
खूप छान ताई,,,मनमोहक आवाज आहे तुमचा,,तुमच्याकडे पाहिल्यावर गाण कोकिळा,,रेणुका ताई जेजुरीकर यांची आठवण येते,,,आणी हो स्वरलता भारत रत्न लता मंगेशकर यांची आठवण येते 😢
अप्रतीम ताई खूप छान गायलात 🙏
खूप छान छान ताई,रामकृष्ण माऊली
खरंच खूप छान आवाज आहे 🙏राम कृष्ण हरी
खूप सुंदर काय आवाज अप्रतिम 👌👌👌
संपूर्ण टिम खुप छान.
अप्रतिम👌👍👌👍
Atishay Sundar tai
महाराष्ट्राची गाणकोकीळा रेखाताई कल्याणकर
खुप छान गायलं अप्रतिम👌
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली🌺🌺🌺🌺🌺🙏🙏
खुप छान आवाज ताई खुप गोळ आवाज़
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन वादन
खुप छान गायलं ताई धन्यवाद,,
रेखा अप्रतिम गायन खुप खुप अभिनंदन
Sweet voice Tai lay bhari 👌👌👍👍
खूप सुंदर गायन केलं ताई वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अभंग आपण गायलात खुप सुंदर आवाज
खूप छान
खूपच छान आवाज आणि मागे साथीला खूपच छान कलाकार राम कृष्ण हरी
खूप छान ताई
अप्रतिम आवाज आहे ,भविष्यात खूप मोठं नाव होईल आपल🙏🙏🙏
२ खुप सुंदर ताई धन्यवाद राम कृष्ण हरी
शिवरंजनी रागाने एकदम मनाला भाराऊन टाकले, अप्रतिम गायन,तबला बेस्ट वादन,कोरस एकदम जबरदस्त,कोटी नमन आपल्याला
Ram Krishna Hari khub chand awaaz tucha tai 🙏🙏🙏🚩🚩
अप्रतिम आवाज आहे ताई खूप छान गायला अंभग
खुप सुंदर आवाज आहे 🌹🌹🌹🙏🙏
जय जिजाऊ माऊली
मन तृप्त करणारा आवाज ...जो काळजाला भिडतो .. व कासावीस करतो ....फारच सुंदर ताई ... अप्रतिम.....❤❤❤
माऊली काय आवाज आहे हो.आपला
खुप छान ताई गायन आहे तुमचे याईकुन मन प्रसन्न झालं..
एक नंबर ताई खूप गोड गायन
खुप छान ताई
super
रामकृष्णहरि
माऊली
अप्रतिम आवाज खरच आवडल सलाम आपल्या आवाजाला 👌👌👌👌🎧
चॅनेल ला subscribe करा सर
ताईंच्या आवाजामध्ये दैवी शक्ती आहे
फारच छान अप्रतिम गायनताई
यासाठी कोरस महिला पाहिजे खूप उंच झाले सुंदर अप्रतिम आवज
जय हारी खुपच छान
अतिशय अतिशय सुंदर गायन ताई
एक, नंबर, ताई🌹🌹🌹🌹🌹
लयभारी बुवा
अप्रतिम आवाज आहे... मन प्रसन्न झाले पुन्हा पुन्हा हा भजन ऐकावा 😊
th-cam.com/video/hnIw0ZV7bT8/w-d-xo.html
वाह क्या बात है बहुत ही बढिया
आणि व्हिडिओ टाकल्या बद्दल खुप खुप धनयवाद आपले
Chala ho pandhari javu.
❤❤❤
खूप छान जय शिवराय
Khup sundar gayan
Jay Mauli.
Khup chan aavaj he tai tumcha man prasan zale
धन्यवाद ताई राम कृष्ण हरी
Khup chan
Karnataka amcha gave alya hotya khup chhan avaj tod nay masth chan aahe god avaj tabla sath chan
Khup chan 🎉❤