छत्रपती वीर शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सेनापती हंबीरराव मोहिते सरनौबत होते.संताजी घोरपडेंना त्यांनीच शिकवले. #santaji_ghorapde #veer_shivaji #swarajyarakshaksambhaji
सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाला तोड नाही .......त्यांचा मुलगा ही त्यांच्याशी एक पाऊल सरस होते प्लिझ त्यांचाही लुप्त इतिहास कळावा सगळ्यांना ही विनंती
रणझुंजार अजिंक्य योद्धा हिम्मत बहाद्दर सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यावर 100 एपिसोड काढले तरीही कमीच कारण त्यांच्या आयुष्यात प्रत्येक पानावर लढाई आणि स्वराज्य निष्ठा आहे.
खूप छान sir, संताजी घोरपडे यांच्या बद्दल दिलेली माहिती खरंच खूप आहे, संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा, ज्या रित्या संताजी यांचा अंत झाला त्याच दुःख वाटतं
धन्य ते संतजी -धनाजी...... खुप छान असा अपरचित इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद...... हा स्वराज्याचा मोती कसा गळून पडला आणि नंतर चा इतिहास यावरही माहिती द्या....
सरसेनापती संताजी घोरपडे हे महान योद्धा होते.. स्वराज्य निष्ठा काय असते ते त्यांच्या कडून शिकावे.. स्वराज्य अस्त होत असताना त्यांनी त्याला एक नवीन दिशा दिली आणि स्वराज्य राखले.. पण मराठाचे दुर्दैव अश्या ह्या महा पराक्रमी सेनापती चे फितुरी ने जीव घेतला हे आपल्या लोकांना लाभलेले एक वरदान आहे आणि ती म्हणजे फितुरी.....
धन्य ते मावळे धन्य ते संताजी घोरपडे यांना माझ्या कडून मनाचा मुजरा खूप चछान माहिती अंगात शहारे येणारे तो प्रसंग असणार जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीमहाराज
सन १६९० पासुन सन १६९७ पर्यंत #_सरसेनापती #_संताजी_घोरपडे_यांनी_मोगलांचे_बारा_सेनापती #_लोळवले . पन्हाळा लढाईत मुकर्रबखान, साताराच्या लढाईत सर्जाखान, रायबाग हुक्केरीच्या लढाईत जान निसारखान व तहब्बुरखान, कांजीवरमच्या लढाईत अलीमर्दखान, जिंजी च्या लढाईत झुल्फीकारखानास, दोड्डेरीच्या लढाईत सय्यद कासीमखान व खानजादखान, बसवपट्टणच्या लढाईत हिंमतखान, हमीदुद्दीनखान, सफशिफनखान, आणि रूस्तमखान हे सर्व मोगली मातब्बर सेनापती होते, संताजी घोरपडे यांनी यांना अक्षरशः पळता भुई थोडी करुन टाकली होती. #_रणमार्तंड रणधुरंदर सरसेनापती संताजी घोरपडे यांचा विजय असो.
Khupach Sundar video ahe and mi proud feel karto nehmi ki mi hya matit janm ghetla ahe......jai jijau jai shivray....jai shambhu raje....sarv swarajyachya mavlyana mujra
Very nice....santaji ghorpade was great warrior ...post sambhaji maharaj death he was the pioneer to defend swaraj.......please give also the reference from which book, or bakhar or letter u took the source....just for curiosity.....thank you for your efforts
राजाराम महाराज च्या चुकी मुळे एवढा महान योद्धा स्वराज्यने लवकर गमावला नाहीतर औरंगजेब च मुंडक ह्या भाद्रनाच उडवलं असत हे मात्र नक्की ...असा योद्धा पुन्हा होणे नाही
खूप छान वाटलं -हंबीरराव खरंच रत्न पारखी होते, पुढे याच संताजीनी छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून मारले त्या सर्व मोगल सरदारांना हाल हाल करून मारले,
SAR SENAPATI SANTAJI GHORPADE BORN AND GROWED IN BHALAVANI. MHALOJI GHORPADE CHOOSED BHALAVANI TO LIVE IN. I request Raj Mudra channel to prepare a Vidio on BHALAVANI as this is ancient place where five Shivalinga temples one Ram Mandir , Tow Maruti Mandir one Nath mandir, one Bhavani mandir . One Janai/ Santai mandir . Dajiche Thadge. Tin Darge. Sangam of Reva and Yeral River. Four Hadpanti Mandir Art of Fire work. Bara Balutedar and Bara Alutedars. Dhis was main Jain Dhrm Cente before MHALOJI reside here.Nearjly 40 pecent Muslims Four Masjids and so on.
सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाला तोड नाही .......त्यांचा मुलगा ही त्यांच्याशी एक पाऊल सरस होते प्लिझ त्यांचाही लुप्त इतिहास कळावा सगळ्यांना ही विनंती
रणझुंजार अजिंक्य योद्धा हिम्मत बहाद्दर सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यावर 100 एपिसोड काढले तरीही कमीच कारण त्यांच्या आयुष्यात प्रत्येक पानावर लढाई आणि स्वराज्य निष्ठा आहे.
एकमेव आणि एकमेवच.... सरसेनापती संताजीना मानाचा मुजरा.
Jay Shivaji Jay Bhawani!
आमला हां विडिओ जिवापार आवडलाजय शिवराय जय संभाजी महाराज कि जय
खूप छान sir, संताजी घोरपडे यांच्या बद्दल दिलेली माहिती खरंच खूप आहे, संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा, ज्या रित्या संताजी यांचा अंत झाला त्याच दुःख वाटतं
खूप छान... सर सेनापती संताजी राजे.. खरच खूपच जबरदस्त योद्धा होते...
धन्य ते संतजी -धनाजी......
खुप छान असा अपरचित इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद......
हा स्वराज्याचा मोती कसा गळून पडला आणि नंतर चा इतिहास यावरही माहिती द्या....
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शभु
जय सर सेनापती
जय संताजी
जय धनाजी
हंबीरराव मोहिते यांचे मोठे पण यातच लक्षात येते की त्यांनी संताजी घोरपडे यांना ओळखले व त्यांना शिष्यत्व देवून धन्य केले. 🚩🚩🚩
सरसेनापती संताजी घोरपडे हे महान योद्धा होते.. स्वराज्य निष्ठा काय असते ते त्यांच्या कडून शिकावे.. स्वराज्य अस्त होत असताना त्यांनी त्याला एक नवीन दिशा दिली आणि स्वराज्य राखले.. पण मराठाचे दुर्दैव अश्या ह्या महा पराक्रमी सेनापती चे फितुरी ने जीव घेतला हे आपल्या लोकांना लाभलेले एक वरदान आहे आणि ती म्हणजे फितुरी.....
पुढील सिनेमा हा फक्त महान संताजी घोरपडे यांच्या आयुष्यावर असावा हीच इच्छा.
धन्य ते मावळे धन्य ते संताजी घोरपडे यांना माझ्या कडून मनाचा मुजरा
खूप चछान माहिती अंगात शहारे येणारे तो प्रसंग असणार
जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीमहाराज
बहाद्दूर मावळा सर सेनापती संताजी घोरपडे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय,जय शंभुराजे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jai bhawani jai shivaji jai sambhuraje har har mahadev 🙏 🙏
जगातिल सर्वस्रेष्ट सेनापती
सर सेनापती संताजी घोरपडे यांना त्रिवार मानाचा मुजरा
Santaji ghorpade yanna majha manacha mujra. Jay jijau, jay shivray, jay shambhu raje, jay maharashtr. Dhanyawad.
Great 👌👍👏
I like your voice
खूपच छान माहिती दिलीत सर, धन्यवाद
संताजी घोरपडे हे शूर नरवीर होते फक्त स्वराज्य हे त्यांचे ध्येय होते अजूनही महान योध्याचे स्मरण केल्यास ऊर भरून येतो
Dada kharch Sambhaji Maharaj Nantar
Santaji Ghorpade yancha Swaraj chalvnyat Motha vata aahe
Jay shivray
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
जय शिवराय जय शंभूराय
Jay Maharashtra.
Video khupch chhan vaatla..
The Great Santaji
खूप छान माहिती दिली .
❤️❤️❤️
Superb
Santaji ghorpade yana v tynchya parakramla manacha mujra🙏🙏🙏
सन १६९० पासुन सन १६९७ पर्यंत #_सरसेनापती #_संताजी_घोरपडे_यांनी_मोगलांचे_बारा_सेनापती #_लोळवले . पन्हाळा लढाईत मुकर्रबखान, साताराच्या लढाईत सर्जाखान, रायबाग हुक्केरीच्या लढाईत जान निसारखान व तहब्बुरखान, कांजीवरमच्या लढाईत अलीमर्दखान, जिंजी च्या लढाईत झुल्फीकारखानास, दोड्डेरीच्या लढाईत सय्यद कासीमखान व खानजादखान, बसवपट्टणच्या लढाईत हिंमतखान, हमीदुद्दीनखान, सफशिफनखान, आणि रूस्तमखान हे सर्व मोगली मातब्बर सेनापती होते, संताजी घोरपडे यांनी यांना अक्षरशः पळता भुई थोडी करुन टाकली होती.
#_रणमार्तंड रणधुरंदर सरसेनापती संताजी घोरपडे यांचा विजय असो.
फितूर मानेसरदार याने
@@ramchandrajagtap7221 माने सरदार याने काय?
माने सरदार याने संताजी घोरपडे यांच्या घात केला होता.
जगदंब जगदंब
🚩🚩🚩👌👌👌
Khup chan ❤️ Santaji and Dhanajinche ajun videos share Kara please.
Jai Bhawani Jai Shivaji
Ek number vah r marda
Khupach Sundar video ahe and mi proud feel karto nehmi ki mi hya matit janm ghetla ahe......jai jijau jai shivray....jai shambhu raje....sarv swarajyachya mavlyana mujra
संताजी घोरपडे जन्म भुमी भाळवणी
हे राज्य व्हावे ही श्रींची ईच्छा, ग्रेट संताजी। सलाम तुमच्या शौर्याला 🙏🙏
Khup chhan mahiti Jay Bhavani Jay Shivaji.
👌👌👍💐
Khup khup sundar
जय शिवराय
पाच लाखाच्या औरंगजेबाच्या सैन्यात घुसून सोन्याचा कळस कापून आणणारे मोगलांना सळो कि पळो करून सोडणारे वीर संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🙏
Very Good
Mitra 🚩❤️
1 no
Kay awaj ahe sir tumcha
Mahur bddl Mahiti sanga plz
MAhurgad का
Veer youdha Shree. Santaji Ghorpade
Very nice....santaji ghorpade was great warrior ...post sambhaji maharaj death he was the pioneer to defend swaraj.......please give also the reference from which book, or bakhar or letter u took the source....just for curiosity.....thank you for your efforts
S cute
राजाराम महाराज च्या चुकी मुळे एवढा महान योद्धा स्वराज्यने लवकर गमावला नाहीतर औरंगजेब च मुंडक ह्या भाद्रनाच उडवलं असत हे मात्र नक्की ...असा योद्धा पुन्हा होणे नाही
खूप छान वाटलं -हंबीरराव खरंच रत्न पारखी होते, पुढे याच संताजीनी छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून मारले त्या सर्व मोगल सरदारांना हाल हाल करून मारले,
SAR SENAPATI SANTAJI GHORPADE BORN AND GROWED IN BHALAVANI. MHALOJI GHORPADE CHOOSED BHALAVANI TO LIVE IN. I request Raj Mudra channel to prepare a Vidio on BHALAVANI as this is ancient place where five Shivalinga temples one Ram Mandir , Tow Maruti Mandir one Nath mandir, one Bhavani mandir . One Janai/ Santai mandir . Dajiche Thadge. Tin Darge. Sangam of Reva and Yeral River. Four Hadpanti Mandir Art of Fire work. Bara Balutedar and Bara Alutedars. Dhis was main Jain Dhrm Cente before MHALOJI reside here.Nearjly 40 pecent Muslims Four Masjids and so on.
Jeva chatra pati dhoke se pakada to 300 mavale palun gele🙏 unamese ek Hai santaji palayan kiye🙏
Shivaji maharajani santaji ghorpade baddal asa bolayala नाही पाहिजे hota.santaji chya akhya Aayushyat tyala yevda bejati sahan karavi lagli. Taraihi yani swrajyashi gaddari keli nhai.yaa shoor veerala manacha salaam
santaji.Dhanaji che video takat chala
शूर वीरांना मानाचा मुजरा खूप छान
Mi vighnesh Rajeghorpade mala garv ahe ki mi tyancha vanshaj ahe
Jay shivray