संभाजीराजांना पकडणाऱ्या मुकर्रबखानाला संताजींनी पळवून पळवून मारले! Sambhaji Maharaj Santaji Ghorpade
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2021
- शेख निजाम अर्थात मुकर्रबखानाने संभाजी राजांना पकडून औरंगजेबाच्या स्वाधीन केले. त्याबद्दल त्याला मुघल दरबारात मोठा मान मिळाला. पण त्यानंतर औरंगजेबाने संभाजी राजांची हत्या केल्याने मराठे एका प्रचंड सूडाच्या भावनेने पेटून उठले जी आग औरंगजेब कधीच विझवू शकला नाही. मुकर्रब खान कोल्हापूरला छावणी करून होता हि बातमी संताजी घोरपडे याना मिळाली. मुकर्रब खानाच्या सैन्याने संताजीचे वडील म्हाळोजी घोरपडे यांची देखील हत्या केली होती. त्यामुळे संताजींनी गनिमी काव्याच्या साहाय्याने कशाप्रकारे मुकर्रबखानाचा काटा काढला ते आजच्या या विडिओ मध्ये सांगितले आहे.
#sambhaji #maharaj #santaji #ghorpade #mukarrabkhan #aurangzeb #kolhapur #shivajimaharaj #ganimikava #senapati #imaharashtra
आमचे इतर व्हिडीओ पहा या लिंकवर - • [Marathi] The story of...
• [Marathi] This 32 year...
• [Marathi] Shivaji Maha...
• हमास बद्दल सर्व काही |...
• शिवाजी महाराजांनी स्व...
• 15 ऑगस्ट 1947 चा भारत ...
• 1965 भारत पाकिस्तान यु...
• महाराणी येसूबाईंना मरा...
• संभाजी राजांच्या हत्ये...
चॅनल ला Subscribe करा th-cam.com/channels/Vjq.html..
🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
🔸 • How Tararani defeated ...
🔸 • How Shivaji Maharaj de...
🔸 • Marathas controlled th...
🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
🔸 • When Shivaji Maharaj f...
Apratim Mahiti 👍👍👍👍👍👍
Dhanya te Santaji ani Dhanaji
खूप खूप धन्यवाद🙏
@@Maharashtrahistory 9iii8iii8i
ऒके
Ov*h
@@ravindrapatil2953 2
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजानंतर जर कोण मराठयांचे कैवारी असतील तर ते संताजी घोरपडे, मानाचा मुजरा या थोर वीराला
मानाचा मुजरा राजे संताजी 🙏🏾🙏🏾🙏🏾🚩🚩🚩🚩
संभाजी राजाचा बदला घेणाऱ्या आणि लढाईत विरमरण आलेल्या सर्व 700 विरांना माझा साष्टांग दंडवत 🙏🏾🙏🏾
महा प्रतापी संताजी घोरपडे यांच्या पुण्य स्मरणात शताश: नमन. 🙏
संताजी आणि धनाजी मकर्बखानला मारल्या बद्दल लाखलाख दंडवत.
जयमहाकाल जयमहाकाल।
खूप छान माहिती दिलीत, सेनापती संताजी घोरपडे यांचे वडील सरनौबत म्हाळोजी घोरपडे यांची समाधी आमच्या संगमेश्वर तालुक्यातील कारभाटले गावी आहे, आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही त्यांचे वंशज आहोत, जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
तशी संताजी आणि धनाजी यांची साहसी ,शूर कामगिरीचे वर्णन मी ६५ वर्षांपूर्वीच इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे .त्यांना माझे कोटी-कोटी प्रणाम !
नाव किंवा pdf असेल तर पाठवा
म्हणजे तुम्ही आत्ता 80 ते 90 वर्षाचे आजोबा आहात
@@user-sm2fi8nd8c vhc bg h
धन्य ते संताजी ,धनाजी जाधव यांच्या परा क्र मला आम चे कोटी,कोटी प्रणाम जगण्याचा हाच विचार करून जीवनाची वाटचाल केली पाहिजे धन्यवाद
S m masekar Rtd Teacher Yellur belgaum
सर असे युद्धांचे मूव्ही बनवा आणि लोकांना त्यांचं कार्य माहिती पडू द्या
जय शिवराय जय छत्रपती संभाजी महाराज
शूर वीर संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🚩🚩🙏🙏
जय भवानी. आपण औरंगजेबाचा खात्मा कसा झाला याचा इतिहास देखील समोर आणावा ही नम्र विनंती आहे. हा इतिहास थोडा विस्तारीत स्वरूपात असावा हिच एक इच्छा आहे. प्रस्तुत वीडियो खुपच सुंदर आणि प्रेरणादायी आहे. धन्यवाद.
शिवरायांचा इतिहास आपण लोकांपर्यंत पोचवत आहात याचा खुप आनंद वाटतो. आपले कार्य असेच सुरू राहुदया आणि आपल्या मुळे शिवरायांचा इतिहास घरा-घरापर्यंत पोहचुद्या.
जय शहाजी राजे
जय जिजाऊ मासाहेब
जय शिवराय
जय शंभुराजे...
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद दादा🙏🏻
तुमच्या कार्याबद्दल खूप अभिमान आहे
तुमच्या कार्याला मनापासून सलाम 🙏🙏👌👌
👌👌🙏🙏 फंद फितुरीतून महाराष्ट्र आता तरी मुक्त होवो ही ही आई भवानी चरणी प्रार्थना !
तुमचे खुप खुप अभिनंदन.आपन दिलेल्या महिती मुळे संपूर्ण महार्स्ट्रा्ला हि या हिदंवि स्वराज्याची महिती कळेल.व आजचा हिंदु जागा होईल.
I like to hear unsung heroes and संताजी जी is in my heart, I am proud of him that killed the Mukrabkhan, Sarjakhan and others and took revenge of संभाजी महाराज, मालोजी काका घोरपडे and हंबीरराव जी मोहिते, I salute him and I pledge God to reincarnate संताजी in my family, these kind of Souls need to rebirth
त का. मे,
धन्य ते धनाजी संताजी.हा मराठे यांचा इतिहास घरोघरी पोहोचला पाहिजे.तरुण पिढीला सध्या धार्मिक तेढ निर्माण करुन भलत्याच मार्गाने नेण्याचे काम सुरु आहे.क्षत्रिय धर्म तरुण पिढी विसरत चालली आहे.काही महाभाग इतिहास बदलू पहात आहे.अशा परिस्थितीत तुमचा व्हिडिओ प्रेरणादायी आहे. खूप छान माहिती दिली.धन्यवाद. जय शिवराय .
🙏🙏🙏रणमर्द संताजी घोरपडे व मावळ्यांना मानाचा मुजरा🙏🙏🙏जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे🙏🙏🙏💪💪
Ase brech khan ithech marmar,tya pawaruddin,ani jituddin,pn marnar ahet
छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🙏🚩🚩👑👑💪💪
दादा तुमचा आवाज आणि बोलण्याची पध्दत खुप छान आहे . त्या मुळे तचमचे व्हिडीओ खुप आवणतात आणि अभिमान वाटतो आणि इतिहासाची माहिती सुध्दा मिळते . असेच व्हिडीओ सगळ्या नी बघायला हवे तरच खरा इतिहास कळेल सर्वांना
खूप खूप धन्यवाद ताई 🙏
जर आशे विर सर सरसेनापती आपल्या महाराष्ट्रात स्वराज्या साठि जिवाची बाजि लावुन लढले मला आपल्या शुर विरांना नम्र प्रणाम. जय महाराष्ट्र जय छत्रपती संभाजी महाराज की जय
आम्हाला गर्व आहे कि आम्ही ह्या वीरांच्या भूमीत जन्म घेतला. जय शिवराय 🙏🙏
खूप मस्त माहिती मिळाली आत्ताच्या पिढीला हे सांगितलेच पाहिजे आमचे मावळे कसे होते
खूप खूप धन्यवाद
जय जिजाऊ, जय शिवराय,जय शहाजी राजे
अशीच उत्कृष्ट आणि योग्य माहिती द्या सर कारण आपल्याला खऱ्या इतिहासाची गरज आहे, खरोखरच शिवरायांचा इतिहास हा नव्या पिढीचा खुप चांगला आदर्श आहे 🚩🚩
नक्कीच
खूप खूप धन्यवाद
खरचं हे शुर वीर आपल्या मातीला लाभले माझे राजे आणि मावळे म्हणून तर आज मी आभिमनाने जगतो माझा कोटी कोटी प्रणाम या माझ्या दैवताना...
जय संताजी ..जात धनाजी...
जय शिवाजी काय संभाजी ..
जय भवानी.. 👍🙏🙏🙏
राजाराम महाराजणांवर नाराज झाल्याने सुद्धा त्यांनी औरंगजेबावर हल्ले सुरूच ठेवले होते । कदाचित शत्रूसाठी नाराज असल्याचे नाट्य रचले असेल,देव जाणे । कारण काही गुपिते इतिहास karana माहीत नसतील पडली । पण संताजीच्या पराक्रमाला तोड नाही । जय शिवराय ।
History lehayche nahi aaple maratha log te durdyva
English loka kadhun aaplya maharaja cha history aaplya la samzla aahi bharpur
धन्य ते संताजी आणि धनाजी, त्रिवार वंदन 🙏🙏🙏
धन्य ते छत्रपती शिवाजी , धन्य ते छत्रपती संभाजी , तानाजी, संताजी, धनाजी , बाजीप्रभू, सयाजी , जीवा, कोंडाजी, अनेक सर्व मावळे यांना मानाचा त्रिवार मुजरा
जय जिजाऊ
जय शिवराय
जय हिंदू राष्ट्र
🧡🚩🙏
रण मार्तंड संताजी घोरपडे यांनी कोटी कोटी मानाचा मुजरा.
🚩🐆♥छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेनारा मराठ्यांचा ढाण्या वाघ संताजी होय बाकीच्यांनी चुकीचा इतिहास पसरुनये 🚩🚩🐆🐆🔥
वीर संताजी घोरपडे 🚩🚩🚩
Dhanya te vir dhanya tyanchi swami bhakti , proud to be a Marathi Ani hya matit amhi janmalo jithe santajinsarkhe veer zale
संताजी आणि धनाजी त्यांना माझे कोटी-कोटी प्रणाम !
संताजी धनाजी 🚩🚩👑👑💪💪
॥ जय शिवराय ॥
सरलष्कर संताजी घोरपडे
यांना माणाचा मुजरा
धन्य ते रणमर्द संताजि घोरपडे व मर्द मराठे त्यांना मानाचा मुजरा जो पर्यंत सुर्य चंद्र राहील तो पर्यंत आपले नाव राहो जय भवानी जय शिवराय हर हर महादेव
We have never learnt about such Heros like Santaji Ghorpade in our school history syllabus , thanks for such amazing info with facts 🙌🙏
Thanks a lot
अश्या मावळ्याला माझा कोटी कोटी नमन
सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा🙏🙏🙏 राजाराम राजे आणि ताराराणी यांच्या काळात संताजी घोरपडे यांनी खुप मेहनत करून स्वराज्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केला.अशा त्यांच्या महान कार्यास सलाम
संताजी आणी धनाजी यांचा Movis आला पाहिजे .. 🚩
मुकर्या संताजीन कापला चिरला संताजी घोरपड़े तुम्हास लवुन सलाम 🙏🚩
अजून पाठवा व्हिडिओ😅😅❤❤❤
धन्य ते संताजी,धनाजी.
संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा ,छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा
Jai Bhavani Har Har Mahadev Jai Shivaji👋💐🇮🇳🚩🙏😊❤️
Our another Indian Brave Santaji Ghorpade la Namaskar 💐🇮🇳🚩🙏😊
संताजी घोरपडे यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
उत्तम शैली. Short and sweet. नवीन पिढीपर्यंत अशी माहिती पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. या सामाजिक कार्यास सदिच्छा.
अप्रतीम व्हिडिओ आहे 🙏
Millions of salutes to great warrior Santaji Ghorpade for his great deeds in the foundation of the Swarajya in the dreams of our Great Maratha King Chh. Shivaji Maharaj.🙏🙏
अप्रतिम व सखोल माहिती दिली आहे
संताजींना कोटी कोटी प्रणाम
Jai Santaji Ghorpade.
Jai Sambhaji Maharaj.
Jai Maharashtra.
धनाजी व संताजी यांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
चांगला विडिओ, संताजी घोरपडे अमर रहे, मराठा सेनापती संताजी ना विनम्र अभिवादन
संताजी घोरपडे यांच्या नावाशिवाय छत्रपतींचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही संताजी विना स्वराज्याचा प्रारंभही नाही आरंभही नाही स्वराज्य निष्ठेच्या या मावळ्यास माझा मानाचा मुजरा!🚩🙏🏻👍💪🏻🚩🙏🏻💪🏻🚩🙏🏻🚩💪🏻🚩🙏🏻💪🏻🚩🙏🏻💪🏻🚩💪🏻🚩🙏🏻
संताजी घोरपडे एक शुर सेनानी सलाम त्यांना
रन मार्तंड सरसेनापती संताजी घोरपडे संपूर्ण महाराष्ट्र आपल्या शौर्याला मुजरा करीत राहील
खुपच सुंदर माहिती.
महाराजांची शिकनण जोपासली
संताजी महान सेनानी होते,नंतर राजाराम महाराज आणि संताजी यांच्यात काय बिनसले यावर कृपया माहिती दयावी...
त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवणार आहोत.
@@Maharashtrahistory लवकर बनवा आम्ही वाट पाहत आहोत
छ. राजाराम महाराजांनी पुन्हा वतनदारी वागण्यास सुरुवात केली होती. संताजी घोरपडे हे महाराजांबरोबर तसेच छ. संभाजी राजेंबरोबर सुद्धा राहिलेले होते. त्यांना ही बंद केलेली वतनदारी पुन्हा सुरू करणे मान्य नव्हते....
@@GS-jl2se खरे आहॆ स्वराज्य विखूरलं होतं. कुठं तरी वतनदारीच्या अमिषाने पुन्हा महाराष्ट्र ते तंजावर एकत्रीकरण करणं पण आवश्यक होतं ते छ. राजाराम महाराज करू पाहत होते. पण संताजी राजाच्या मुशीतला वीर. समज गैरसमज वाढून शेवटी संताजी सारखा महान सेनानी स्वराज्याने गमावला. खुप जीव तुटतो पण... शेवटी काळानुसार काही घटना टाळता पण आल्या नाहीत.
Mazya mahitinusar mughalancha vajir Asad Khan yacha mulaga zulfikar Khan yala punyajawal saswad yethe wedha ghalnyat ala hota Martha sainyakdun pan mughalanchi rasad samplyane tyanchi upasmar suru zali Ani tyanni rajaram maharajankade shamayachna keli maharajanni mothi khandani ghevun Mughal sainyache shastra kadhun ghetle Ani zulfikarkhanas jiwant parat jau dile na kaid karata , nantar zulfikarkhan mothi fauj ghevun parat swrajyawar chalun ala , yamule santaji mahrajanwar chidle Ani tyanni maharjanna sunawale ki tyanni swarajyachya mothya shatrus jiwant sodayala Nako hote mhanun mag chatripati rajaram maharaj yanni ha apaman manun tyanna sarsenapati padawarun kadhun takale Ani dhanaji jadhav yaana pad bahal kele
शुरविर संताजी घोरपड़े यांच्या वंशज बद्दल माहिति सांगा 🚩🚩🚩
santanji na trivar manacha mujara Jay shambhuraje 🚩🚩🚩🚩
खूप सुंदर, छत्रपती संभाजी महाराजांच्या फते हत्येचा बदला घेणाऱ्या वाघाचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी मन अगदी आतुरल होत, खूप अभिमान वाटला आपला
खुपचं छान माहिती धन्यवाद
धन्य ते संताजी आणि धनाजी🚩🚩🚩
एक एक मावळा अप्रतिम योद्धा होता🚩🚩🚩🚩🚩
असेच व्हिडिओ पाठवत रहा, खुप छान 👍🏻😊
पेशवाई चा उदय व अस्त यावर एक भाग बनवा. आपण खूप चांगली माहिती दिली.
जय संताजी या महावीराला कोटी कोटी प्रणाम दंडवत
Santajirav aani Dhanajirav💥💪🏻⚔⛳👌🏻❤
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावळ्यावर मराठी चित्रपट बनायला पाहिजे
वीर संताजी घोरपडे यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
I read about संताजी in History but of in bit and piece, संताजी stands alone in Post period of Chatrapati Sambhaji Maharaj death, he not only saved the स्वराज्य but created terror among the Mughals that if you dare to invade Maratha kingdom, you will meet the fate of Mukrabkhan and Sarja Khan, Perhaps due to संताजी and धनाजी Aurangjeb lost the hope of conquering Swaraj and died in the deperession, My Salute to Honorable संताजी
Ranmaartand Santaji ghorpade movie bnli pahije🚩🔥🔥
वा काय इतीहास आहे आमचा यांचा धरीन अभिमान करीन आपुले जतन
संताजी घोरपडे यांच्या कार्याला सलाम!!!
संताजी आणि धनाजीचे नाव ऐकल्यावर मोगलचे घोडे पाणी पण पीत नव्हते
माझ राज माझे मावळे हे महाराष्ट्रातील मानाचा मुजरा
अतिशय सुंदर माहिती सादर केले बध्दल मनापासुन धन्यवाद
संताजी धनाजी 🙏
खुप छान माहिती दिली धन्यवाद दादासाहेब🙏🙏🙏
जय शिवराय 🚩🙏
जय शिवराय
अप्रतिम अद्वितीय
छान माहीती दिली. संताजींना सलाम .
Great Salute to our Maratha Warriors...Real Son of Indian Soil...
अप्रतिम माहिती दिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद
भारत मातेचे खरे पुत्र तेच आहेत.
संताजी घोरपडे ,,,👍👍
Santaji was the greatest Cavalry General Subcontinent has ever seen
Yes. Undoubtedly. We need more research into Santaji's life.
Khup chhan mahiti..dhanyavad...shur veer Santajina manacha mujra..
छत्रपती संभाजी महाराज की जय
खूप छान माहिती दिल्याबद्दल 🙏🙏
Jay shivray ❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मराठ्यांचा इतिहास आजच्या पिढीला अवगत नाही कृपया आपणांस विनंती आहे की मराठ्यांच्या शौर्य गाथांचे व्हिडिओ निश्चित बनवा कारण अटकेपार यवनांना पळवून लावणारे मर्द मराठ्यांचा इतिहास समाजापर्यंत पोहचलाच पाहिजे. कारण ही समाजासाठी व आजच्या पिढीसाठी फार मोठी प्रेरणा असेल.
आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि शुभेच्छा.
जय हिंदू राष्ट्रम् ⛳⛳
संताजी घोरपडे प्रमाणे शूर आणि पराक्रमी धनाजी जाधव यांनी सुध्दा भीम पराक्रम केला...त्यांच्या स्मृतीला वंदन
संताजी आणि धनाजी असे महापराक्रमी योद्धास🙏🙏🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩 कोटी कोटी नमन
Salute to our brave hero Santaji .
Jay Santaji-Dhanaji, Jay Shivray, Jay Maharashtra.
महतवाची माहीती दिली
अभिनंदन, धनयवाद
धन्यवाद
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩जय महाराष्ट्र
Jai bhawani jai shivaji
Full video banva bhau ❤️.......kup chan
संताजी घोरपडे व धनाजी जाधव याच नाव ना इतिहा साच्या पानावर घ्यावं च लागत अशी ही जोडी दुश्मनाना सळो की पळो करणारी दोन ना आहेत