Sarsenapati Hambirrao या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्न | Pravin Tarde Exclusive | v
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 มิ.ย. 2019
- हेलीकॉप्टरने सिनेमाचे पोस्टर लाँच...छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला.
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#SarsenapatiHambirrao #LokmatNews
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat apr-oct19
ग्रेट प्रवीण दादा आदरणीय कोल्हे संराच्या सारखे चुकीचे पाऊल टाकु नका
जबड्यात घालून हात, मोजितो दात, ही जात, मराठी # आम्ही वाट पाहतोय चित्रपटाची #morayanrutyangan
सर जय शिवराय जय शंभुराजे प्रविण सर तुमचा खुप खुप अभिमान वाटतो 🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भवानी
अस्सल मराठी पुणेकर
❤️सर. प्रविण तरडे 🙏
कला क्षेत्रात आपणास उदंड आयुष्य लाभो ही आई भवानी चरणी प्रार्थना 🙏
🚩 जय जिजाऊ🚩
🚩 जय शिवराय🚩
🚩 जय शंभूराजे 🚩
🚩 तुटून पडला जरी हात तरी नाही सोडली तलवारीची साथ🚩
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे!🐎🚩
प्रविण सर खुपच भारी - तानाजी धरणे महाड, रायगड
मानाचा मुजरा प्रवीण सर
सर सिनेमा तर चांगलाच असणार,
पण आता आपण सर्व पाहात आहोत की ऐतिहासिक सिनेमा खूप जण करत आहे केलाच पाहिजे आणि तो जर शिव काळातील असेल तर तो खूप चालतो !!! मग मला असं वाटतय की या ऐतिहासिक सिनेमा मधून होणाऱ्या profit मधून कमीत कमी १०ते २० % तरी गड किल्ले यांच्या संवर्धन करण्यासाठी वापरले गेले पाहिजे असे मला वाटते तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ🚩🚩🚩
ऐक मावळा स्वराज्याचा ❤️❤️
162 Likes 0 Dislikes 💪Power
Jay Shivray
शिवाजी महाराजांविषयी आपल्या मनात काय भावना आहेत ? आपलं मत आम्हाला सांगा - जय शिवराय
आमच्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका 👉🏻 th-cam.com/users/LokmatNews
@@Lokmat आयबीएन लोकमत या चैनल ला माझी पहिली विनंती की आपण छत्रपती शिवाजी महाराज असे नाव घ्यावे माझ्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माझ्याकडे शब्दच नाहीत त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी
My father Chanel name niran media craft you tube
@@Lokmat my father Chanel name niran media craft you tube
Jay Shambhuraje
already super hit movie.. Pravin Tarde + Mahesh limaye
Interviewer girl should improve her skill...aani हंबीरराव कुठे पुस्तकात ऐकलं वाचलं नाही म्हणे..खरच पुस्तक वाचलीत का हिने ?
Great reply bhau
तरडे साहेब तुमचा हा प्रयास फार अतुलनिय आहे. तुम्हाला ह्या प्रयासा साठी लाख लाख शुभेच्छा. तुम्ही हा चित्रपट अती उत्तम बनवणार यात शंकाच नाही
प्रवीण दादा तुम्ही चित्रपट काढणार आहात छानच आहे परंतु त्याच्यामध्ये एक वाक्य जरूर टाका सिंहाच्या जबड्यात घालुनी हात मोजीतो दात ही जात मराठ्याची
One and only tarade yeah jay shivray
जय शिवराय...
Jay Shambhuraje
🚩🚩🚩जय राजे शिवशंभु🚩🚩🚩🚩
जगदंम्ब🚩🚩🚩🚩♥️♥️💞💖
Well said Sir, लई भारी..
सुंदर दादा माला गर्व मी रायगड आहे आणि मी एक सैनिक आहे महाराज चा
Jay शिवाजी महाराज
Jay Shambhuraje
मराठी दिग्दर्शक. प्रविण सर, मराठ्यांचा इतिहास जगासमोर आणत आहे
Jay shivaji jay shambhuraje
Superbbbbb.pravin saheb good job
प्रवीण तरडे sir... you are great
जय महाराष्ट्र ,जय शिवराय
Jay Shambhuraje
जय शिवराय सर
Zabardast
जय शिवाजी महाराज
Jay Shambhuraje
लय भारी
Jay shivray
Jay Shambhuraje
Waiting for your superb movie
Sarv jati darmana javal karun jyane rajya kele to Aapla raja Chatrapati Shivaji Maharaj..
Super hit
Kadak
Lavkr yeudet cinema vat bagtoy.......☺
Great
👌
थरारक 💪
Jay shivraay
Jay Shambhuraje
Yesss
Lai bhari pravin sir
Great pravin dada
मस्त संकल्पना...
Nics Sir
मातिसाठी लढणारी मराठी माणसा़ंचीच ग्रंथ तरडेसाहेब
जय शिवराय
Jay Shambhuraje
बाई कितीतरी पुस्तक हंबीरराव मोहिते यांच्यावर आहेत तपासून पहा. प्रवीण तरडे ग्रेट
Ek dam kadak bhau marathi manusch hi movie dimakhat rahili pahije
Chaan Jay shivray
Jay Shambhuraje
@@pushkarajpawar4494 jay Shambhu raje jai जिजाऊ माता जय शिवराय भावा
येतोय लवकरच सेनापती हंबीरराव मोहिते चित्रपट घेऊन सर प्रवीण तरडे
सर सिनेमा तर चांगलाच असणार,
पण आता आपण सर्व पाहात आहोत की ऐतिहासिक सिनेमा खूप जण करत आहे केलाच पाहिजे आणि तो जर शिव काळातील असेल तर तो खूप चालतो !!! मग मला असं वाटतय की या ऐतिहासिक सिनेमा मधून होणाऱ्या profit मधून कमीत कमी १०ते २० % तरी गड किल्ले यांच्या संवर्धन करण्यासाठी वापरले गेले पाहिजे असे मला वाटते तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
Jai Marathi
Pravin tarde khup sundar picture madhe Roll kela tumhi farmand madhe ani mulshi pattern
तुमचं मराठा प्रेम बघून खुप छान वाटलं
Khup प्रतिसाद मिळणार
KAdakkk
ग्रेट मराठा 🙏🙏
Movie super hit honr
Pravin Tarade is Great
मनाचा मुजारा🚩🚩🚩🚩🚩🚩
Parvin tarde sir ani nagraj manjule sir tumhi marathi industry madhe changlaya movie detay thank you all
Hi reporter sarkha rohit shetty rohit shetty ch nav ka ghetiye?
कमेन्टबद्दल धन्यवाद ... आमच्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका 👉🏻 th-cam.com/users/LokmatNews
Aapala maratha
Sir swarajya var ankhi cineme banva
Marathi film sathi funding uplabhd vhavhi. Jene karun world class picture zale pahijet
pravin sir nad khula.....
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩only maratha 🚩🚩🚩🚩🚩🚩
हंबीर तो गंभीर
मराठी नाही हि मराठ्याची जात
Mala vatte yanhi sambhaji maharaj chi bhumika keli aaturta khup ahe lavkar release Kara
Management guru... chatrapati Shivaji Maharaj...
50 varshat rajyani Kai kela ani apan swatantrya milun
75 varsh houn Kai kartoyot.
Views far kami ale ahet
प्रत्येक वेळी बॉलिवूडशी तुलना करणे गरजेचे आहेच का?? दुर्देव म्हणजे आपलेच मराठी लोक ही तुलना करत बसतात. बॉलिवूडला काही इतिहास तरी आहे का?? मुर्ख कुठली.
तुटून पडला हात नाही सोडली तलवारीची साथ
Ani tya mahalat shivkalin sahitya theva.mhnje itihas kalel.
हा चित्रपट नावामुळेच गाजनार
जय शिवराय .....
Jay Shambhuraje
जय शिवराय
Jay Shambhuraje