😂😂अफझलखान, फाजलखान, शाईस्तेखान 😂😂। तुम्ही आजवर कधीही न ऐकलेले ५ मजेदार विनोदी ऐतिहासिक किस्से😂😂😂

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2021
  • Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #afzalkhananiaurangzeb
    संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
    1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
    2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
    3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
    4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
    5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
    6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
    7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
    8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
    9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
    • चौथ नहीं, हम मौत देंगे...
    सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
    भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
    भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
    भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
    भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
    भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
    भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
    भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...
  • บันเทิง

ความคิดเห็น • 22

  • @pranjaljoshi4160
    @pranjaljoshi4160 2 ปีที่แล้ว +5

    Sir tumhi " mughal sardar " chi "funny mimicry " khup mast krta Sir 😂😂😂😄😄😄👌👌👌👍👍👍

  • @Earth_.-
    @Earth_.- 2 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼 खूप आभार 🙏🏻

    • @dnyaneshwarwaikar1641
      @dnyaneshwarwaikar1641 2 ปีที่แล้ว +1

      जय रुद्रमहारौद्रभद्रावतार शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱🔱🔱

  • @dnyaneshwarwaikar1641
    @dnyaneshwarwaikar1641 2 ปีที่แล้ว +1

    जय रुद्रमहारौद्रभद्रावतार शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱🔱🔱

  • @shaileshkharat8186
    @shaileshkharat8186 2 ปีที่แล้ว +2

    11:20 😀😁..

  • @abhijitdorlikar9374
    @abhijitdorlikar9374 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar...

  • @andlyshinde8794
    @andlyshinde8794 2 ปีที่แล้ว +1

    Jai Maharashtra

  • @mits1114
    @mits1114 2 ปีที่แล้ว +1

    👌🏼👌🏼👌🏼

  • @goodhuman5452
    @goodhuman5452 2 ปีที่แล้ว +1

    कथनशैली अप्रतिम.

  • @SHivAm-rr2io
    @SHivAm-rr2io 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर 🇮🇳🚩

  • @9582931842
    @9582931842 2 ปีที่แล้ว +1

    Good....pan vishay an aawaj mel khat nahi.....ha video 20 varshanni pn asel youtube evdhya bulagya aawajatla maavla pn nasel majya mate.....afterall i m मोरे, जय शिवराय।

  • @vikrantchavan5558
    @vikrantchavan5558 2 ปีที่แล้ว +2

    😂😂😂

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 ปีที่แล้ว

    🙏🚩❤️

  • @prasaddange8039
    @prasaddange8039 2 ปีที่แล้ว +1

    सर, किल्ल्यांवर व्हिडिओ बनवा सखोल माहिती सह पार आजच्या आवस्थेची पण माहिती दिली तर बरी होईल.
    राजस्थान , हंम्पी वै.वर व्हिडिओ बनवा.
    चित्तोड, रनथंबोर वै.
    आपल्या व्हिडिओ मधुन माहिती ऐकायला आनंद वाटेल.

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 2 ปีที่แล้ว

      फक्त आयते ताटावर बसा!!

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 2 ปีที่แล้ว +2

    Sir peshave var mahiti sanga

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 2 ปีที่แล้ว

      कुठून आलास?पाकिस्तानातून का?

  • @prasadjadhav5620
    @prasadjadhav5620 2 ปีที่แล้ว +1

    सर लाल महालावर video बनवा . लाल महाल पेशव्यांनी पडला होता का . तो काळाच्या ओघात नष्ट झाला होता . Plz video banava sir . 🙏🚩

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 2 ปีที่แล้ว

      गावातील वडाच्या पारावरील ज्ञान!!

  • @anitabaral4702
    @anitabaral4702 2 ปีที่แล้ว +1

    सर तूमचा आवाज खूप गोड आहे

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 2 ปีที่แล้ว

      हो,आता बासरी फुंक!!छान संगीत तयार होईल!

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar5041 2 ปีที่แล้ว +1

    😂😂😂