संताजी घोरपडे आणि बंडखोर बाबाजी भोसले आमने-सामने
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2020
- छत्रपती शिवाजीराजे व छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य रक्षक मराठे वीर संतांजी घोरपडे पराक्रमाचा हा एक किस्सा.बंडखोर बाबाजी भोसले यास स्वराज्यात कसे आणले संताजी घोरपडे यांनी ते पाहुयात.
#santaji_ghorpade
#sambhaji_maharaj_history
#santaji_dhnaji
इतिहासात माहित नसलेली एक अनमोल अशी महत्त्वाची नोंद आम्हाला तुमच्या कडून आज कळाली
मनाचा मुजरा सर सेनापती संताजी बाबांना 🙏🙏
निष्ठावंत सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩 🚩🚩🚩🚩
संताजी बाबा ,
तुमच्या स्वराज्य कार्याला व निष्ठेला मानाचा मुजरा.
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभू राजे
संताजी घोरपडे हे 🐅 होते . शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या नंतर मराठे शहायीचे तिसरे आधारस्तंभ म्हणजे शूरवीर निष्ठावंत सरसेनापती संताजी घोरपडे यांनी अत्यंत पडत्या काळात स्वराज्याची सेवा करुन बलिदान दिले आहे.जय संताजी घोरपडे जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान जय जिजाऊ.
आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.
खुपचं छान हो सर
संताजी घोरपडे याच्या पराक्रमाची माहिती दिल्या बदल तुमाला धन्यवाद
पण शिवाजी महाराज आपला निर्णय सांगायचे
पण राजाराम महाराज दुसऱ्याचे ऐकायचे आणि या दूर गुना मुले संताजी गोरपडे सारख्या सोमी भक्त मावल्याचा बिना कारण जीव गेला
याच फार वाईट वाटले ,😣😣😞😭😭😭😭😭😭
जय भवानी जय शिवाजी जय संताजी
सुंदर , पन बाबाजी ने पूधे काय काम केले या बद्दल महिति द्यावी
Jay shivray jay shambhuraje 🚩🚩🚩🙏🙏🙏
जय शिवराय जय शंभूराजे
Jai bhawani jai shivaji jai sambhuraje har har mahadev 🙏 🙏
जय शिवराय-जय शंभूराजे👌🙏🚩🚩🚩🚩🚩
Khup Chhan Mahiti.
खूप छान
जय श्रीकृष्ण
Jay shivaji maharaj
Khup chhan video Etihas
बाबाजी चे पुढे काय झाले ते सांगा.
Khupch chan
1 . No
Jai Shivarai 🙋♂️🙏
1st comment jai shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Khup chaan sir 🙏
Very nice story sir.
Chan
Bhau pls answer I know the background music is Cinematic War but where did u get it?Pls answer pls pls
Call me
As I am a kid I can’t call!So can’t u tell like this now?
Can u give gmail I’d?
Raja ram Maharaj se jyada buddiman the santajee ghorpade
👍👍👍
Saheb apal nav kay ahet kalu dya
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा 'बाबाजीराजे भोसले' th-cam.com/video/UoEqlS7y03U/w-d-xo.html
धन्यवाद दादा 🙏🙏💐💐⚔️
Babaji Bhosale fude Kahi parakram ahe ka?
जय शिवराय जय शंभुराजे