खांदेरी युद्ध भाग-१ | marathyanche armar | maratha navy | Shivaji Maharaj and engraj

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ค. 2019
  • शिवाजी महाराजांनी इंग्रज आणि सिद्दीला शह देण्यासाठी खांदेरी बेटाची निवड का केली ?
    खांदेरी बेटावर किल्ला बांधत असताना इंग्रजांच्या आरमाराने त्यांचे काम थांबवण्याचे प्रयत्न कसे केले होते याचे सविस्तर वर्णन आपल्याला खांदेरी युद्ध भाग - १ या Video तून ऐकायला मिळेल.
    खांदेरी युद्ध भाग - २ पाहण्यासाठी खालील Link वर Click करा.
    • खांदेरी युद्ध भाग-2 | ...

ความคิดเห็น • 25

  • @siddharthnaik2361
    @siddharthnaik2361 4 ปีที่แล้ว +2

    Jai Bhandari
    Jai Shivray

  • @mayurtare7991
    @mayurtare7991 4 ปีที่แล้ว +6

    समुद्र आरमाराची आमचे आगरी कोळी समाजाची जबाबदारी होती जय शिवराय jay शंभू राजे

    • @hemantmhatre9240
      @hemantmhatre9240 3 ปีที่แล้ว +1

      ।। जय शिवराय ।।

    • @hindavitravals2845
      @hindavitravals2845 2 ปีที่แล้ว

      आणि त्याच आगरी कोळी समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांशी गद्दारी केली होती , जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती दौलतखान पठाण आणि मायनाक भंडारी, दर्या सारंग हे परकियांच्या विरोधात लढत होते तेव्हा स्थानिक आगरी कोळी समाजाने मुघलांचे मांडलिक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात लढा दिला होता हाच इतिहास आहे जो बदलता येत नाही

  • @prashantshinde6345
    @prashantshinde6345 4 ปีที่แล้ว +5

    rajaana karu tevde mujre kami
    ingrjaana ghalu tevdya shivya kami

  • @vikasbandgar8626
    @vikasbandgar8626 5 ปีที่แล้ว +5

    जय शिवराय

  • @vilaskadam9301
    @vilaskadam9301 3 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय!!⚘👏

  • @VishalJoshi-sk8ll
    @VishalJoshi-sk8ll 5 ปีที่แล้ว +6

    आमच्या महाराजांनी ऊभारलेल्या आरमाराच्या एका आरमारी मराठाच्या, मालवण च्या सिंधुदूर्गा वरून मानाचा मुजरा जय शिवराय जय जिजाऊ

  • @hemantmhatre9240
    @hemantmhatre9240 3 ปีที่แล้ว

    ।। जय शिवराय ।।

  • @DK-ik7xr
    @DK-ik7xr 4 ปีที่แล้ว

    सुन्दर

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 3 ปีที่แล้ว

    🙏🚩🙏

  • @hindavitravals2845
    @hindavitravals2845 2 ปีที่แล้ว

    रायगड जिल्हा आणि तेथील स्थानिक जनता नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात होती त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना रायगड आणि मुंबई या प्रांतात पाहिजे तसा विजय मिळाला नाही

  • @dhananjaykoli3630
    @dhananjaykoli3630 3 ปีที่แล้ว

    Very good

  • @hemantyadav6695
    @hemantyadav6695 5 ปีที่แล้ว +11

    Bhava asach marathyanch itihas sata samudra par gaju De

  • @safarmaharastrachi3632
    @safarmaharastrachi3632 5 ปีที่แล้ว +7

    भावा तू कुठे राहतो .............😊

  • @timepasscreation1019
    @timepasscreation1019 4 ปีที่แล้ว +4

    अनलाईक करणारे यडझवै कोण आहेत

  • @dhruvsingh7215
    @dhruvsingh7215 3 ปีที่แล้ว +2

    I want to know but don't understand marathi can u explain in hindi

  • @drrsda
    @drrsda 3 ปีที่แล้ว

    भाऊ, इंग्रजी जहाजांची खूप पुरातन चित्रे उपलब्ध आहेत ती वापरा. अमेरिकन झेंडा असलेल्या जहाजांचे फोटो प्लीज नका वापरू. बाकी व्हिडिओ छान आहे.

  • @psm4727
    @psm4727 5 ปีที่แล้ว +4

    Sundar abhyas

    • @pramodpatil960
      @pramodpatil960 4 ปีที่แล้ว

      छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @vaibhavpanse1424
    @vaibhavpanse1424 4 ปีที่แล้ว

    Kadhi kadhi laj vaatte mala Karan me kahich Karu shakt Nahi aplya killlya sathi...Baki lok nust rajkaran Karan Baki Kahi Nahi sorry bhau

  • @ameyshewale7023
    @ameyshewale7023 3 ปีที่แล้ว

    Bro aata aapan tharavle tar yaynna aapan thopvu shakti Tu la kay watte.... Tu la ya zagecha sakhol abhyas aahe.... Aata Maratha samrajya ubharne khup awghad nahi

  • @gauravpatilpatil9204
    @gauravpatilpatil9204 4 ปีที่แล้ว

    Fhakt mharaj