शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 มี.ค. 2020
- #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #santajighorpade #mukarrabkhan
संभूराजेंच्या कैदेचा आणि सेनापती म्हाळोजीराव घोरपडे यांच्या वीरमरणाचा बदला मुकर्रब खानाकडून घ्यायचा होता. ऑक्टोबर-नोव्हेंबर १६८९ च्या सुमारास कोल्हापूर परिसरात संताजी घोरपडे यांनी मुकर्रब खानावर ५००० घोडेस्वारानिशी हल्ला चढवला. ह्यावेळी झालेल्या लढाईत मुकर्रब खान आणि त्याचा मुलगा खाने-आलम गंभीररीत्या जखमी झाले होते. ह्या जखमांमुळे मुकर्रब खान आयुष्यभर लुळापांगळा बनून पडलेला होता. त्याला मृत्यूपेक्षाही भयंकर सजा संताजींनी दिली होती.
संदर्भ: 1. सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार amzn.to/3312zbk
2-संताजी- काका विधाते amzn.to/2xoa6VS - บันเทิง
साहेब किती आवेशात आपन सांगत असता नुसते ऐकुन आपण प्रत्यक्षात खरी लढाई समोर पाहिल्याचा फिल येतो
आपणास धन्यवाद
शिवाजी राजे आणि संभाजी राजेंप्रमाणे पाठबळ नसताना हि या दोन योध्यांनी मोगलांना सळो कि पळो करून सोडले औरंग्याची झोप उडवली केवढे सामर्थ्य आणि केवढी निष्ठा दोघांना मानाचा मुजरा
त्यांच्या शौर्याचा उदो उदो
धन्य ते संताजी आणि धनाजी घोरपडे ,या स्वराज्याच्या शूर आणि प्रामाणिक योध्याना मानाचा मुजरा
💪💪💪
UK what I'm trying to give u that what u don't deserve
सर खूप छान आणि खडया आवाजात सरसेनापती संताजी घोरपडे यांचा अभिमान वाटणार इतिहास जिवंत उभा केलात 😂धन्यवाद 🙏
🚩🚩संताजी घोरपडेंना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🙏🙏
❤❤❤
धन्य हो संताजीराव,
आपला इतिहास कोळपे साहेब यांचे तोंडून ऐकणे म्हणजे,
आपल्या पराक्रमाला खरी श्रद्धांजलि होय.
वीरवर संताजीरावांना मानाचा त्रिवार मुजरा
आणि
कोळपे साहेब यांना कोटि कोटि धन्यवाद।
Great maratha warrior like nepolien
⁷ù⁷ùğù
खूप छान माहीती दीली आपला इतिहास असाच माहित असायला हवा सगळ्यांना शुरवीर राजे संताजी यांनाच मानाचा मुजरा
धंन्य ते संताजी आणी धंन्य ते धनाजी मुगल सैन्या करीता है मराठे साक्षात यमराज मराठे शाहीच्या या महान योद्धायांना शतशा मानाचा मुजरा जय भवानी जय छत्रपती शीवाजी राजे
योद्धा संताजी यांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@@pramodpatil3573 x
GREAT
😢यययमयययययययययययमयययययययययमययमममममममयमयययममयययययययमयमयययऐऐझोझ😊ययमममयमयययमममयमयययमयमययमययमममयययययमययययममममममममममयमयमयममममममममममममममममममममममममम ेै
😢यययमयययययययययययमयययययययययमययमममममममयमयययममयययययययमयमयययऐऐझोझ😊😊ययमममयमयययमममयमयययमयमययमययमममयययययमययययममममममममममयमयमयममममममममममममममममममममममममम ेै
छत्रपती चा योद्धा संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
Ye Samajh me nahi aata Delhi ke logo ko muft ka bolte hai log, jabki bihari sabse jyada bheekhari hote hai aur dangai bhi, aaj police pe hamla Kar Diya inhone, iske baare me Kyu koi news nahi dikhai jati
@@gaurav2254
001
धन्य ते संताजी धनाजी, लेखक आणि वाचक अप्रतीम, सुंदर
😔😔😔😔😔😔
धन्य ते संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव म्हणजे ,शिवा आणि जीवा .या महान आणि स्वाभिमानी सरदारांना त्रिवार मानाचा मुजरा.
🚩🚩🚩अंगावर शहारे आले ,तसेच आम्हा मराठी विरांचा झुंझार पराक्रम आठवून ,उर भरुन आले ,हरहर महादेव . जय भवानी जयशिवाजी .🚩🚩🚩⚔️⚔️⚔️
डॉ.साहेब खुप सुंदर वर्णन करता तुम्ही.
तुमचा जवळपास सर्व वीडियो पाहून झालेत.
हिंदवी स्वराज्याचे अधारस्तंभ असणारे संताजी घोरपडे आणि अशा सर्व मराठा सरदारांना माझा मानाचा मुजरा आणि कोंळ पे सरांना धन्यवाद
😊
संताजी घोरपडे नी लय झिरवली मुघल सैनिकं ची. पण संताजी घोरपडे यांच्या शेवट खुप वाईट झाला
मराठा समाज स ताजी घोरपडे, नाव कधी ही विसरणार नाही या महान योध्दा ला माना चा मुजरा
डॉ.साहेब खुप सूंदर वर्णन केलेत.
थोर संताजी-धनाजी....जय हो...🙏🙏🙏
धन्य ते संताजी धनाजी जय शिवराय जय भवानी
संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा जय स्वराज्य 🌹🙏
फितुरी शाप शंभू राजांना नडला हो..राजांना हरवणारे असे रणांगण नव्हते...संताजी घोरपडे यांना मानाचा त्रिवार मुजरा..वंदन.. 🙏🚩
शूर वीर संन्ताजी घोरपडे यांची हात्या कोणी केली ही माहिती द्याना खुप छान इतिहासाची माहिती देता आपण बर वाटत आय्काय्ला
भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. th-cam.com/video/hHYIvDOBhUo/w-d-xo.html
नागोजी माने
तारा राणी आणि मावळे मस्त होते नमन त्यांना सर्वांना
धन्य हो संताजी राव तुम्हाला मानाचा मुजरा
संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा
जय शिवराय जय शंभूराजे
सलाम मावळ्यांना
धन्य ते संताजी धनाजी
छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर खर हिंदवी साम्राज्य टिकवले ते वीर सेनापती संताजी घोरपडे यानीच
हो
Can't speak anything about Santaji Ghorpade
, only " HAR HAR MAHADEV" . Excellent Video
या वेळी सांगितले ली खूप माहिती नवीन रोमहर्षक वाटली....
766
मस्तच तर आमच्या कोल्हापूरचा इतिहास ....
संताजी राजे धनाजी राजे मुकरबखानाचे मुंडके रमजानच्या दिवशी आळंदी तुळापूरला आणून शंभू राजाच्या पायथ्याशी ठेवायचे होते जय शंभुराजे जय कवी कलाशजी
हे खरे मराठे होते देशाला चालवणारे,,, नाही तर आता पहा देश,, चालवणारे
खूपच छान इतिहास सांगितला सर,👌
मानाचा मुजरा
धन्य ते संताजी. आपण अतिशय छान निवेदन करता. धन्यवाद.
Mst video hota doctor saheb👌👌👌
सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे
अचूक शब्दफेक
जबरदस्त!
Tumcha awajat kharch khup jabardast jarab ahe aikatch rahava asa awaj ahe tumcha apalya rajacha itihash aikayla hacha vaghacha awaj pahije❤️
Santaji ghorpade salute 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
निवेदनात 'राजाराम रामासारखा वनवास भोगत होता' किऺवा रामराज्याचा उदगार चूक.शिव उपासक शिवराज्याचे निर्माते होते.हे कधी कधी लक्षात येईल.
जय शिवराय जय शंभूराजे
Bahirji naiek yanchywar ekada video banvava hi vinanti karan tyanchyabaddal khupch kami mahiti available ahe thank you
धन्य ते संताजी 🙏
लयी.भारी.पुढचा.भाग.लवकरच.दाखवा
Dhanaji santaji che parakram aikun angavar shahare yetahet..
छान वर्णन केले.. 🙏🚩
Khup sunder video aani khup mast bhasha rachna aahe sir tumchi
छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या नंतर स्वराज्याचे संस्थापक शूरवीर महा भीम प्रराक्रमी ,स्वराज्यनिष्ठ,स्वामीनिष्ठ नरवीर संताजी घोरपडे हेच खरे रक्षक होते.त्यांच्या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा.
Mast video saheb
Santaji,dhanji var Ankhi video banawa
🎉❤ very nice History ❤🎉
कोलपे साहेब आपके मुख से
नरवीर मर्द मावला मराठा योद्धा सर सेनापति संताजी घोरपड़े जी की अचूक छापेमार रणनीति के कारण ही मुकर्रब खान सुअर 🐷🐷🐷🐷🐷🐷🐷🐷🐷 की मौत मारा
ऐसे मर्द मावला सर सेनापति मराठा योद्धा हिंदवी स्वराज्य रक्षक संताजी घोरपड़े जी के सतत् संघर्ष भरे जीवन जीने वाले सरदार को
शत् शत् नमन और मनाचा मुजरा
,💐💐💐भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐💐💐💐
जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Aryanji jay shivray ,
Har har mahadev
Aryan Singh y🎁💥🍠🎁🎁🎁🎁🎁
संताजी गोरपढ़े व धना जी जाधव ह्यानी सर्सेनापती हा हुद्दा अमर केला तो अपल्या randurandhar कमगीरिच्या जोरावर itihasaat अपल ना व कोरूं न ठेवाले। प्रदीप शांताराम भोसले Airoli पश्चिम।
संता जी घोरपड़े का इतिहास हिंदी भाषी लोगों को भी हिंदी में अनुवाद करने की कृपा करें क्योंकि मध्यप्रदेश में भी इंदौर उज्जैन धार देवास ग्वालियर ये भी मराठा हिंदी क्षेत्र हे
जय शिवराय हर हर महादेव
Kadak Bhai
विर संताजिना मानाचा मुजरा
वाहवा मनापासून धन्यवाद
Thanks
Jai Maharashtra🚩❤️🚩❤️
जय भवानी जय शिवाजी जय सताजी
संताजीरावाना मानाचा मुजरा
Khoop sunder saheb
Jay Bhavani Jay Shivaji Jay Shambhuraje🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खरच खूप छान माहिती दिली भाऊ आपण
खूप छान माहिती
छान माहिती मिळाली धन्यवाद
Tumche vidios khup Avdtat
छान आहे माहिती.
ह्या ला ईतिहास असे म्हणतात ,मा हि ती नाहि । हे तुमच्या महितीत असुदे ।
फारच छान सांगितली माहिती
धन्यवाद
डुक्कर मारल्याचा क्षण किति आनंददायी असेल !!
Santanji is great
खुप खुप धन्यवाद
संभाजी महाराज यांच्यानंतर संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनीच स्वराज्य राखले
Santaji jai ho
ज ब र द स्त 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
संताजी बाबा❤❤💥💥⛳⛳🥁🥁💪🏻💪🏻
शिवरायांचं मावळे धन्य संताजी धनाजी
Khup chhan
Apratim
जय भवानी,,,, जय शिवाजी
वीरश्रीचे दर्शन
👍 jay shivshambhu raje😳
मस्तच
Khup Chan
Sambhaji Maharaj ki Jai 🚩
Dhanya te Santaji Dhanaji....Manacha Mujra...Kay bhawya Diwya Itihas ahe Ha,,,wa wa,,,,,,Marathe shahichi Tulna nahi,,,
सलाम सगळ्या मराठी वीरांना
Jay maharashtr saheb. Jay shivray, jay shambhu raje, jay maharashtr.
Love your videos
Mahiti aatishay Sundar aani farach Chan Jay Shivaji Jay Bhavani
खुप छान
Very good story sir thanks.
So nice of you
@@DrVijayKolpesMarathiChannel aa
चांगली माहिती सांगितलेत।
Maratha🚩 ahot Aamhi Nadi lagal tr kapun taku.
Har har mahadev , Jay bhavani Jay Shivray.
सर इंग्रज आणि संताजी याच्या बादल माहीती असेल तर एपिसोड बनवा
Hi All, Welcome to my Premier
❤❤❤jai 🙏 maharashtra 🙏 ❤ 💙 jai 🙏 shivray 🙏 jai 🙏 hanuman 🙏 ❤jai 🙏 shree ram..........! 2:19 2:21 2:21 2:22 2:22 2:22 2:23 2:23 2:23 2:23 2:23
Jay hind jay Maharashtra
Salute to santaji
SsntajiRaje
Dhany te santajirao aani dhanajirao
Jay shivaji
Jay bhim
Namo buddhay
Jay savidhan
Video pharrr changla hota asa vatla ki kharach apan tiya kalat ahot n aiktoy tencha bolna
Jai shivray veer santaji
Aajache Marathi loka vyasani pahun dolyat pani yete.......
Jay bhvani,jay shivaji raje,dhamaveer shumbhaji raje ki jay.....
Nice video sir