जेव्हा संताजी घोरपडे धनाजी जाधवांचा पराभव करतात तेव्हा..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ก.ค. 2020
  • धनाजी जाधव व छत्रपती राजाराम महाराज हे संताजी घोरपडे यांच्यावर चालून जातात.इतिहासात गाजलेली संताजी धनाजी लढाई
    #santaji_dhanaji
    #Santaji_ghorpade
    #swarajyarakshak_sambhaji
    #sambhaji_maharaj_history

ความคิดเห็น • 70

  • @RajmudraOfficial
    @RajmudraOfficial  3 ปีที่แล้ว +9

    भाग ०२ पाहण्यासाठी लिंक-th-cam.com/video/BWkF3ZHby8I/w-d-xo.html

  • @vijaykulkarni5571
    @vijaykulkarni5571 10 หลายเดือนก่อน +3

    संताजी विरुद्ध धनाजी ह्यांच्या लढाईचे वर्णन ऐकताना फार वाईट वाटते .

  • @satishk3670
    @satishk3670 2 ปีที่แล้ว +16

    छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज
    यांच्या नंतर कोणी महावीर आणि शूर असेल तर ते फक्त संताजी

  • @OfficalDigambarPatil
    @OfficalDigambarPatil 4 ปีที่แล้ว +59

    धन्य ते संताजी ..... राजाराम महाराजांकडे दूरदृष्टी ची कमी होती .... अरे एक संताजी 10 सरदारांवर भारी होते ..... जय शिवराय... जय शंभुराजे

    • @user-nl6tk3se2c
      @user-nl6tk3se2c 3 ปีที่แล้ว +6

      र्पुण लाखफर सेनेला पुरून ऊरनार सरसेनापती संताजी घोरपडे.

    • @prathameshpatil7849
      @prathameshpatil7849 3 ปีที่แล้ว +4

      Barobar bhava

    • @ysrrgi8734
      @ysrrgi8734 2 ปีที่แล้ว

      @@user-nl6tk3se2cvmmmmmmmnnlmmmmmmmbmmnmmn.bmnmmnmmmmmmmn
      Mmmmnmmmm

    • @Ketanravpatil447
      @Ketanravpatil447 7 หลายเดือนก่อน

      सर सेनापती संताजी घोरपडे 🙏🙏🚩🚩

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 3 ปีที่แล้ว +20

    राजाराम महाराज यांच्या कडे गुणवत्ता आणि दूर द्रष्टीचा अभाव होता, हे सहज लक्षात येते.
    जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान जय महाराष्ट्र जय संताजी घोरपडे.

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 3 ปีที่แล้ว +15

    ही अत्यंत वाईट अशी घटना इतिहासात घडली आहे.खरी परिस्थिती राजाराम महाराज यांना समजली नाही.आणि इतरांच्या सांगण्यावरून हे घडले.संताजी घोरपडे यांच्या शौर्याचे खरे चीज झाले नाही.पण मराठी माणूस त्यांना विसरणार नाही.
    जय संताजी घोरपडे जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान जय महाराष्ट्र.
    आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.

  • @shaileshmpatil4449
    @shaileshmpatil4449 4 ปีที่แล้ว +20

    🙏🙏संरसेनापती संताजी घोरपडेंना मानाचा मुजर🙏🙏

  • @vitthalbhisade1872
    @vitthalbhisade1872 4 ปีที่แล้ว +26

    राजाराम महाराजांच्या अविवेकी व अदूरदृष्टीमुळे संताजीसारखा मोहरा स्वराज्यास गमवावा लागला, शिवाय वतनदारासारकी भाडोत्री सेना निर्माण झाली, स्वराज्य, निष्ठा यांच्याजागी संधीसाधू व स्वार्थी लोकांची चलती झाली

    • @Unknown_Gaming_1234
      @Unknown_Gaming_1234 4 ปีที่แล้ว +2

      Rajaram Maharajanbadal vait bolu nako te mahan hote

    • @shubhamsawant4917
      @shubhamsawant4917 4 ปีที่แล้ว +3

      @@Unknown_Gaming_1234 ho Ka

    • @shrikantdeshmukh992
      @shrikantdeshmukh992 4 ปีที่แล้ว +2

      पालथं जन्माला आलेले माणसं अशेच असतात

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว

      चुकीचा होता पण परिस्थितीला अनुसरून घेतलेला तो निर्णय होता.

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 2 ปีที่แล้ว +5

    संताजी राजे घोरपडे यांना ओळखण्यात कमी पडले राजाराम महाराज सिंहासारखे होते संताजी घोरपडे सगळ्यांना च भारी होते जय शिवराय जय शंभुराजे जय संताजी जय महाराष्ट्र

  • @akshaychavare6762
    @akshaychavare6762 3 ปีที่แล้ว +15

    जय संताजि घोरपडे यांना मानाचा मुजरा

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 3 ปีที่แล้ว +6

    दुःख वाटले ऐकूण... कि आपलीच आपसात लढून आपल्याच लोकांना ठार करत होती..

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 ปีที่แล้ว

      फार वाईट वाटून घेऊ नकोस. आपलं माणूस आणि दुसऱ्याच माणूस हि भावना खूप अलीकडच्या काळातील आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या , म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधातील लढ्यात हि आपुलकीची भावना पूर्ण विकसित झाली .त्याआधी हि भावना फार कमी होती. बहुतेक वैयक्तिक फायद्यासाठी कोणाहीसोबत कोणाशीही लढायला तयार असायचे.

  • @sunilnikam3456
    @sunilnikam3456 4 ปีที่แล้ว +10

    आपण आपसात लडून आपल्याच समाजाच किती मोठ नुकसान केल हे ह्या विडिओ मधून समजतंय ... खूप लज्यास्पद ही लढाई होती..

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 4 ปีที่แล้ว +9

    Senapati...SANTAJI....Dev desh aani Drm sathi LAdhnare veer Yodhaa...

  • @sourabhlondhe5801
    @sourabhlondhe5801 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan

  • @santoshavadhani2105
    @santoshavadhani2105 4 ปีที่แล้ว +8

    छान वर्णन

  • @sheetalmungekar4267
    @sheetalmungekar4267 4 ปีที่แล้ว +13

    Rajaram maharaj cha jeev hyach ghorpade gharanyane wachwla.. nanter hi gutti chya ghaorpadyane Tipu sultan la harawle ahe. Pan rajach jithe nikami tikde asech honar. Sambhaji rajanchya talmit tayar zalele santaji khare wagh hote.

  • @gitayelwande6633
    @gitayelwande6633 3 ปีที่แล้ว +3

    👑जय शिवराय 👑

  • @surajsalunkhe5373
    @surajsalunkhe5373 4 ปีที่แล้ว +4

    पुढील भाग लवकरच येउद्या 🙏🏻

  • @santoshsurawas7746
    @santoshsurawas7746 3 ปีที่แล้ว +5

    SANTAJIRAJE Ghorpade sarakhe
    Ranmartand ranbhairav yoddhe
    yani tya aaighala dhanya
    parabhav kela he chagle kele

  • @rushikeshchougule707
    @rushikeshchougule707 2 ปีที่แล้ว +2

    Santaji he dhanajinpeksha sarvsresta hote

    • @gajananuttekar8837
      @gajananuttekar8837 2 ปีที่แล้ว

      छतपती राजाराम महाराजांचे प्रल्हाद निराजी रामचंद्र पंत अमात्य, व नागोजी माने हणमंतराव निंबाळकर यांना सरसेनापती संताजी घोरपडे यांना पाण्यात पहात होते. या लोकांना संताजी घोरपडे यांना बाजूला करावयाचे होते व धनाजी जाधव यांना सरसेनापती पदाचे गाजर प्रल्हाद निराजी व रामचंद्र पंताने गाजर दाखवले होते. म्हणून हे अघटीत घडले.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว

      💯

  • @santoshsurawas7746
    @santoshsurawas7746 3 ปีที่แล้ว +4

    Dhany te SANTAJIRAJE Ghorpade
    and aaighala dhanya

  • @user-fq8jn2go1w
    @user-fq8jn2go1w 3 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 ปีที่แล้ว +2

    ऐकून खूप दुःख होत आपलेच वाघ एकमेका विरूद्ध लढले.

  • @abhijitsalunkhe9828
    @abhijitsalunkhe9828 4 ปีที่แล้ว +5

    जय भवानी... जय शिवराय....

  • @amolkalaskar972
    @amolkalaskar972 4 ปีที่แล้ว +3

    Me ya video chi khup aturtene wat baghat hoto upload kelya baddal rajmudra che khup khup abhar

  • @modifiertech3853
    @modifiertech3853 4 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद दादा 💐💐💐🙏⚔️
    दादा मी नविन व्हिडीयो टाकला आहे .

  • @lifeisnoteasy2026
    @lifeisnoteasy2026 3 ปีที่แล้ว +1

    nice video
    thanks for sharing

  • @apmetalworks5088
    @apmetalworks5088 3 ปีที่แล้ว +2

    Sir aapala aawaj gajab pratyaksh marathe bolata ase vatate

  • @virendreghorpade4425
    @virendreghorpade4425 4 ปีที่แล้ว +2

    Sir. Pudchaa. Video. Lavkar. Ye u de. Masta. Video

  • @birbaljadhav8074
    @birbaljadhav8074 4 ปีที่แล้ว +4

    Thanks for this video Weldon sir

  • @amolsonawale2547
    @amolsonawale2547 4 ปีที่แล้ว

    Pudhcha bhag lavkar patva plz

  • @rajeshjadhav433
    @rajeshjadhav433 4 ปีที่แล้ว +5

    Vairi tar bajulach rahile an aaple wagh cha ekmekanna sampvayla nighale...... Kay hota to dayniya Kal......

  • @aneelkawde6136
    @aneelkawde6136 3 ปีที่แล้ว +1

    Santaju dhanaji ladhai ka zali. Tya war ek vedio banawa

  • @santoshsurawas7746
    @santoshsurawas7746 3 ปีที่แล้ว

    Pudhil bhag kadhi taknar aahe

  • @pradeepgaikwad5482
    @pradeepgaikwad5482 3 ปีที่แล้ว +4

    Army No 0580,,, , Me Kaka Vibhute yanche Pustak vachle ahe,tyaa bokdachaa Sonyacha Kalash Santaji baba nni kapla hota

  • @shubhamsawant4917
    @shubhamsawant4917 3 ปีที่แล้ว +1

    विठोजी चव्हाण यांच्या बद्दल ही व्हिडिओ बनवा

  • @dnyaneshwarwaikar1641
    @dnyaneshwarwaikar1641 3 ปีที่แล้ว +1

    शिवचरित्र सांगताना आवाज एकसारखाच ठेवा कमी जास्त करू नका

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 2 ปีที่แล้ว

    प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही ही घटना कुठे घडली आहे हे सांगत नाहीत कृपया करून ही घटना कोणत्या क्षेत्रात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कोणत्या गावात घडली हे सांगा ती कोणत्या साला मध्ये घडली कारण आम्हाला याचा सार्वजनिक जीवनामध्ये संबंध लावता येतो आणि महत्वाचं म्हणजे संताजी आणि धनाजी हे परस्पर एकमेका विरोधात युद्ध करण्यास का उभे ठाकले हे सांगणं गरजेचं होतं. ही लढाई कोणत्या साली झाली.

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 ปีที่แล้ว +2

    Mughalani marathyanchyat phoot padanyacha kutil dav khelala tyat kahi sardar bali padale mhanon hey yudh jhale asave....😔😔

  • @dgmprasad9964
    @dgmprasad9964 3 ปีที่แล้ว

    Hhhh

  • @ShivShambhuBhakt_Maratha96
    @ShivShambhuBhakt_Maratha96 3 ปีที่แล้ว +3

    तुम्ही सरदार माने यांच्यावर बनवलेल्या video मधे सांगता की अमृतराव निंबाळकर यांना संताजीराव घोरपडे यांनी हत्तीच्या पायी दिले आणि या video मधे सांगता की माहूताने हत्ती अंगावर घातला.
    तुम्ही काय सांगता हे तुम्हाला तरी माहिती असते का?

  • @PravinPatil-ro3yd
    @PravinPatil-ro3yd 3 ปีที่แล้ว +1

    Vaghano aata tari ektra ya

  • @shrivatsadeshpande6780
    @shrivatsadeshpande6780 4 ปีที่แล้ว +1

    पण काय कारण होते संताजी आणि राजाराम महाराज यांच्या मधील वादाचा???

    • @rajeshjadhav433
      @rajeshjadhav433 4 ปีที่แล้ว +3

      Dhanaji ravancha ahankar aani sardaranche bhadkhau vaktavya Ajun Kay......

    • @OfficalDigambarPatil
      @OfficalDigambarPatil 4 ปีที่แล้ว +4

      संताजींची करडी शिस्त .....आणि भाडेखाऊ करभाऱ्यांचे कपट......

    • @dprince2pmcservices780
      @dprince2pmcservices780 3 ปีที่แล้ว +2

      गादीचा मान ठेवणे हे सरदारांचं कर्तव्य....
      धन्य ते संताजी धनाजी... अती दोस्ती तीथे माती.⛳⛳⛳

    • @sunilgangarde9769
      @sunilgangarde9769 3 ปีที่แล้ว +4

      धनाजी ला सेनापती पद हवे होते,गद्दार धनाजी,
      संताजी घोरपडे च्या वडिलांनी छत्रपती संभाजी महाराज यांना वाचवण्यासाठी प्राण दिले होते.

    • @santoshsurawas7746
      @santoshsurawas7746 3 ปีที่แล้ว +2

      1693 madhe SANTAJIRAJE Ghorpade he Sarsenapati padavar
      aale he tya dhanyala bagvat navate

  • @sujeettelang4891
    @sujeettelang4891 3 ปีที่แล้ว +2

    No one can match Santaji Ghorpade ji even not Dhanaji and Rajaram is a Big big Idiot Duffur, Rascal

  • @santoshsurawas7746
    @santoshsurawas7746 3 ปีที่แล้ว +2

    Rajaram and dhanya yanchya
    aaichya puchya👙👙👙👙

  • @santoshsurawas7746
    @santoshsurawas7746 3 ปีที่แล้ว +2

    Rajaram and dhanya yanchya
    aaichya puchya👙👙👙👙