हाय सरिता ताई नमस्कार 🙏🏻, दोन्हीही भाजी रेसिपी छान मस्तच, ताई तू भाजी कापली ती कटिंग पॅड आहें कि तें तू खास तसं बनवून घेतलं आहें.. आणि हो ताई तू रेसिपी दाखवताना जे प्रमाण किंवा साहित्य सांगताना जे चेहऱ्यावर हावभाव येतात तें अगदी, आई मुलीला किंवा मोठी ताई छोटया बहिणीला समजावून सांगते तसें असतात, तें बघायला पण खुप छान वाटतं, खुप आत्म्यतेने सांगते, खुप छान वाटतं व्हिडीओ पाहायला, आणि वाट बघतच असतो कधी व्हिडीओ येतोय....❤🙏🏻
@@saritaskitchenताई छान videos बनवत आहात पण एक विनंती आहे. खूप जण queries विचारत असतात. Video banwayla jasa वेळ काढता त्याचप्रमाणे subscribers च्या queries la hi reply केलात तर बरे होईल. फक्त कौतुकास्पद कॉमेंट्स ना Reply येतात
आमच्याकडे दोन्ही भाज्या खुप आवडतात पण मुलं नाही खात 😊 घोसाळे लगेच शिजतात... कुकर मध्ये भाज्या करायची गरज नाही पण त्यातले पौष्टिक घटक कमी होतात... पण recipe as usual मस्त 👌
Tai tumhi thali che veg vegle prakar karata mala tya far avadtat....Majhi request aahe south indian meal /thali madhye jya bhajya astat tya aani rasam dakhval ka
आम्ही कायम करतो या भाज्या, दुधी आणि घोसाळ्याची भजी किंवा दह्यातली कोशिंबीर, दुधीची खीर आणि कोशिंबीर.आणि साधी चणा किंवा मूग डाळ घालून.पण आता अशा पद्धतीने करून बघू
Kupch chan tai me karun baghen nakki .tu keleli pratyek recipe kup chan aste me tumchya recipe karun bagte kup chan hotat .praman yogya asymule recipe chukate nahi .👍🏻
❤ राम कृष्ण हरी ताई❤ तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात❤ ताई तुम्ही सांगितलं घोसाळ्याची भाजी❤ घोसाळी म्हणजे काय मला माहीत नव्हतं❤ आमच्या इकडे त्याला फारसा दोडका म्हणतात❤ हरभऱ्याच्या डाळी मध्ये खूप छान लागतात❤ धन्यवाद ताई❤
Mi dudhi madhe mod alele val takate. Apratim chav yete. Mulat dudhila swatachi ashi chav nasate. Tyamule tyala ashi jod dili ki chan hote. Chana dal tar sagalech takatat.
je navin swaypak kartat tyana mithacha ani tikhtacha praman kalat nhi mhanun ek video banvtat ka ...plzzzz sarita tai baki kya tumchya video madhun sagla shikto....😊❤
खूपच छान भाजी ताई. न आवडणारी भाजी पण बघितल्यावर खाऊ वाटली. नक्की बनवणार. आम्ही दुधी ला भोपळा म्हणतो. आणि घोसावळे ला गिलके म्हणतो 😊 नाशिककर
हाय सरिता ताई नमस्कार 🙏🏻, दोन्हीही भाजी रेसिपी छान मस्तच, ताई तू भाजी कापली ती कटिंग पॅड आहें कि तें तू खास तसं बनवून घेतलं आहें..
आणि हो ताई तू रेसिपी दाखवताना जे प्रमाण किंवा साहित्य सांगताना जे चेहऱ्यावर हावभाव येतात तें अगदी, आई मुलीला किंवा मोठी ताई छोटया बहिणीला समजावून सांगते तसें असतात, तें बघायला पण खुप छान वाटतं, खुप आत्म्यतेने सांगते, खुप छान वाटतं व्हिडीओ पाहायला, आणि वाट बघतच असतो कधी व्हिडीओ येतोय....❤🙏🏻
Mi आलं लसुण हिरवी मिरची तेलावर परतून त्याचा ठेचा बनून बनवते, गिलक्याची भाजी. पण ही रेसिपी तू खूप छान सांगितलेस, त्यासाठी🙏🙏🙏 thankyou so much ❤❤💃
दोन्ही भाज्या छान रंग पण छान आला आहे
Tumchya recipe pramane bhoplaychi bhaji Keli. Khup avadli saglyana. Chaan Chavisht zhali. Thankyou !
रेसिपी अतिशय सुंदर
मी पण नेहमी कुकर मध्ये च भाज्या करते
लवकर होतात ..
तू दाखवलेली मसाला शंकरपाळी केली
छान झाली . तुझ्या टिप्स खूप उपयोगी असतात ...👌
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Mi pan अशीच करते, एवरेस्ट चिकन मसाला घालते छान लागते, ताई तुझी रेसिपी छानच आहे,असते.❤
दोन्ही भाज्या आवडतात छान झटपट रेसिपी दाखविले
मैडम गरम मसाला नि गोडा मसाला नेमका कशाकशात नि कधी म्हणजे फोडणीत कांद्या वर की पदार्थ शिजल्यावर घालावा यावर एक विडीयो करा.सगळ्यानाच उपयोगी पडेल
खुप छान भाज्या आहे ❤
👌👌
मागच्या वेळी ची दुधी भोपळ्याची भाजी मी केली होती खूप छान झाली होती कोणीही खात नव्हतं आमच्या घरात आता सगळेच खातात आता केलेली पण छान भाजी
ताई मीपण दूधीची भाजी बनवते पण आत्ता या पद्धतीने नक्की च बनवून बघते तुमची रवा आणी तांदुळाची पिठाची चकली रेसिपी केली एकदम मस्तच चकली झाली धन्यवाद ताई
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Konti chakli@@saritaskitchen
Mi diwalicha sarv faral tumcya receipe ne kela hota. Sarvani maz kautuk kel. Sarvana khup awdla. Tumhi mala sugran ch banval tai. Thank you
लय भारी आहे आमच्याकडे घोसावळे यांनी केलं का दोन्ही पण म्हणतात
वाह मस्त भाज्या
खूप चविष्ट दिसतात आहे
Khupchan RECIPES SHARVAN sathi so HELPFUL thanks tai nakkich karanar 🙏👌❤
Thank you tai😊 तू सांगितलं त्या प्रमाणे दुधी भोपळ्याची भाजी केली खूप छान झाली
Sarita you are great and very expert in cooking .
Thanks a lot
Very nice pan shitti High flame var ki low flame var karayachi
हल्लीच्या पिढीला आवडतील अशा चमचमीत दोन्ही भाज्या आहेत..आम्ही घोसावळ्याची भाजी डाळीचे पीठ पेरुन करतो..पण साल कधीच काढत नाही..
खुप छान
@@saritaskitchenताई छान videos बनवत आहात पण एक विनंती आहे. खूप जण queries विचारत असतात. Video banwayla jasa वेळ काढता त्याचप्रमाणे subscribers च्या queries la hi reply केलात तर बरे होईल. फक्त कौतुकास्पद कॉमेंट्स ना Reply येतात
Thank you di ....mla gosavali chi bhaji recipe havi hoti ...mast chan jhaly dhoni recipe ❤
मनापासुन आभार
दुधी भोपळ्याची भाजी व गोसावळे (गिलके) भाजी 😍😍😋😋👌👌 खुप छान झाली ❤,धन्यवाद ताई 🙏
ताई मी तुमचा कांदा लसूण मसाला सुद्धा वापरून बघितला खूप छान आहे गोडा मसाला पण तुम्ही तयार करा
मला पण ही माहिती पाहिजे
Me tumcha sarva recipe karte khup Chan hotat sarva recipe. maza Jevan aavdat aata ghari sarvana.
Thank you so much 😊
दोन्ही भाज्या खूप छान धन्यवाद🙏🙏
Nakkich tai😊
Mipan navte khat hi bhaji but tu sangitlay tase nakki karun khain😊😊
नक्की करून पहा आवडेल
मस्तच ताई खूप छान आमच्या घरी पण मुले ह्या भाज्या खात नाही जी जी बर झालं ह्या भाज्या दाखवल्या जी खूप खूप धन्यवाद जी ताई 😊❤👌
करून पहा आवडेल
Khup Chan recipe 2ni, घोसाळ मला फार आवडते 😊
Khup mast Navin paddath samjali tai 👌👌👍
आमच्याकडे दोन्ही भाज्या खुप आवडतात पण मुलं नाही खात 😊
घोसाळे लगेच शिजतात... कुकर मध्ये भाज्या करायची गरज नाही पण त्यातले पौष्टिक घटक कमी होतात...
पण recipe as usual मस्त 👌
Waa taee Chan ghosawlyachi, gilkyachi bhaaji ekach nambar❤❤ashi bhaaji khup chan❤. आमच्याकडे ह्याला गीलक्याची भाजी म्हणतात
Khup chan recipe tai....tai dodkyachi pn bhaji dakhva na cooker madhli...n bharla vangla pn dakhva tai
Tai tumhi thali che veg vegle prakar karata mala tya far avadtat....Majhi request aahe south indian meal /thali madhye jya bhajya astat tya aani rasam dakhval ka
❤ राम कृष्ण हरी ताई❤ ताई मला आप्पे बनवायचे आहेत❤ त्याची रेसिपी सांगा❤ धन्यवाद ताई❤
Better than what Madhura's kitchen recipe.
छान सुंदर धन्यवाद
Thanks
तुम्ही अन्नपुर्णा आहात ❤❤❤
Khup sundar recipe ❤👌👌👍
Khupch Chan doni bhazi. 👌👌Me nakki try keran.👍👍
Nehmi pramane apratim recipe Dudhi cha halwa banv na tai🎉
नक्की
खूप छान सरिता नविन भाज्या खूपच आवडल्या
Thanks 🙏🏻☺️
छानच दुधाची वेगळीच भाजी सुंदर. धन्यवाद
आभार 😊🙏🏻
Donhi pn bhàji chhan pn sarita malpua ani rabdi chi recipe dakhavana pls
Tumche video khup avdtat mala,aajcha recipe khup mast.dudi made kanda add nai karayach ka.
Thanks 🙏🏻
आम्ही कायम करतो या भाज्या, दुधी आणि घोसाळ्याची भजी किंवा दह्यातली कोशिंबीर, दुधीची खीर आणि कोशिंबीर.आणि साधी चणा किंवा मूग डाळ घालून.पण आता अशा पद्धतीने करून बघू
नक्की करून पहा आवडेल 😊🤗
Khup chan bhaji keli aahe😊😊😊
Khup chan recipe Tai 😊
Thanks 🙏🏻🙏🏻💖
Khupch Chan 👌👌😍🙏
छान झाली असेल दुधीची भाजी
दोन्ही भाज्या छान रंग पण छान आला आहे 🎉😊
Yummy try karu nakki
Mast khup Chan 👌 mala doni bhajya aavdtat Ani shravanat hya bhajya Chan miltat khup aavdlli recipe aajchi mast Sarita tai Narlli pornimesathi coconut ladoo chi recipe share Kara na please
मनापासुन आभार
नक्की
Khup chan
ताई आमच्याकडे गोसवळीला पारस दोडका म्हणतात रेसिपी छान होती
Dhanyawad
Mi nkki tray karun baghel😊😊
आभार
Nice recipe ❤
Thanks a lot
मला घोसावळ्याची भाजी खुपच आवडते
Mam kekda karun dhakva na recipe
Me dhoni bhajya hirya mirchichya vatanatun bannvte pn next time tumhi kelya pramane karen mastch😊
Thanks
छान ❤️सुंदर ❤️😋😋👌👌👍👍💯💯🙏🙏😊
आभार
दोन्ही भाज्या मस्त
Mastch भाज्या आवडल्या
Thanks 🙏🏻
Very nice recipe Tai 😋😋❤❤❤
दुधीची भाजी दालच्या मसाला घालून पण छान होते
खूप छान ❤❤
Thanks
दोन्ही भाज्या छान झाल्या ❤❤😊
मस्तच दिसत आहेत
Thanks
I LOVE Dudhi/ dal combo......and also bitter gourd 😂
Nice 🙂
Nice recipe
Thanks a lot
ताई अनारसा पीठ कोरडे झाल्यास काय करावे प्लिज सांगा
Kupch chan tai me karun baghen nakki .tu keleli pratyek recipe kup chan aste me tumchya recipe karun bagte kup chan hotat .praman yogya asymule recipe chukate nahi .👍🏻
Khup chan bhaja
Thanks 🙏🏻🙏🏻💖
सरिता खूप छान भाज्या दोन्ही सुद्धा सोलापूरचा दालचा दाखवा ना प्लीज एकदा..
ताईंनी दाखवला आहे बरेच दिवस झाले
नक्की
भाजी खूपच भारी दिसतेय😊👌👌😋😋
Thanks 🙏🏻☺️
मस्त😋❤
❤ राम कृष्ण हरी ताई❤ तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात❤ ताई तुम्ही सांगितलं घोसाळ्याची भाजी❤ घोसाळी म्हणजे काय मला माहीत नव्हतं❤ आमच्या इकडे त्याला फारसा दोडका म्हणतात❤ हरभऱ्याच्या डाळी मध्ये खूप छान लागतात❤ धन्यवाद ताई❤
आभार
दोन्ही भाज्या खूपच छान झाल्या आहेत,,,👌👌
धन्यवाद
Mala donhi bhajya avadtat
शुभ दुपार ताई😊
शुभ दुपार ताई
👌मस्तच
Thanks
Chaan Tai chaan bhaji
Thanks 🙏🏻🤗
बेसनपीठा ऐवजी बाजरीची भरड ही छान असते
हो
Yummy 😋😋😋
Thanks 🙏🏻
Mi dudhi madhe mod alele val takate. Apratim chav yete. Mulat dudhila swatachi ashi chav nasate. Tyamule tyala ashi jod dili ki chan hote. Chana dal tar sagalech takatat.
That's nice 🙂
Yummy, quick receipe 👌😋
Thank you so much
Ha tumcha cooker kuthla aahe? Chaan aahe. Tumhi cooker baddhal video kela hota tevha tumhi gya cooker baddhal nahi bollalat. Pan tumhi hach nehami vapartana dista
je navin swaypak kartat tyana mithacha ani tikhtacha praman kalat nhi mhanun ek video banvtat ka ...plzzzz sarita tai baki kya tumchya video madhun sagla shikto....😊❤
नक्कीच... धन्यवाद
Kharay ❤ 😋 😋😍
Thanks
Cooker kontya company che ahe
Weight loss recipe share kara tai
Sure 😊
गोसावळे नाही घोसाळे .... recipe छान ❤
Mast tai
Thanks
Spurtich Tak dakva
सुपर
Thanks
👌🏻👌🏻 khup Sundar bhoplyachi bhaji mastch
Thanks 🙏🏻
घोसाळे म्हणतो
Khari shankar pali chi recipe dakhva na
Yes
कुकरची शिट्टी गॅस कसा ठेवावा
Jain bhaji chi idea dya kahi tari
नक्की
👌👌
Thanks
दुधी ऐवजी दोडका वापरू शकतो का?