🙏🏻जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ ताई farch👌🏻छान अप्रतिम कारल्याची भाजी कडू लागल्यावरच खायला मजा येते नाहीतर कारल्याची भाजी खाणं व्यर्थ आहे आणी खूप खूप खूप अनंतकोटी धन्यवाद तुमचे ताई आम्ही मागे तुम्हाला तुमच्या यां चॅनेलसाठी हे नाव तुम्हाला सुचवलं होतं आणी तुम्ही ते नाव ठेवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप खूप 🙏🏻धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Mala mazya aaichya hatchi katachi amti khuup avdate.... Khup athvan yete mala tichya amtichi... Karan hi puranpoli chi amti sarkhi sarkhi karta yet nahi jevha polya bantat tevhach keli jate na mhnun khup miss karte mi🥰😋😋
खूप छान रेसिपी ताई 🎉🎉 माझ्या सासूबाई म्हणतात की एकदा कारल झाकून शिजण्यासाठी ठेवलं की सारखं सारखं उघडायचं नाही, आणि उघडलं की परत झाकून ठेवायचं नसतं नाही तर भाजी कडू होते
❤ नमस्कार ताई❤ कारल्याची भाजी मला खूप आवडली❤ खूप चांगली माहिती दिली कारल्याची भाजी ची❤ ताई मला वाटलं तुम्ही कारले भरून करताय❤ जसं वांग्याची भाजी भरून करतात तसं❤ ताई एकदा लबाड वांग्याची भाजी बनवून दाखवा❤ धन्यवाद ताई❤
कारले असो वा कोणतीही दुसरी फळभाजी असो, ती Saritas kitchen मध्ये बनलीय म्हंटल्यावर तिचा तोराच असतो वेगळा,म्हणूनच Saritas kitchen चा नादच खुळा 😊😊🎉🎉
तुमच्या सर्व रेसिपीज खुप छान असतात... मला
.. जेवण बनवायला खुप कंटाळाच यायचा पण तुमच्या मस्त रेसिपीज बघून आता .. मला जेवण बनवाला खुप मस्त वाटत... ❤❤ tx didi... ❤
Khup chan disat aahe Bharali karli❤
कार्ल कडु आहे परंतु ते तू बनवले आणि ते सुद्धा गोड झाले अगदी तुझ्या आवाजा सारखे आणि तुझ्या व्यक्तीमत्वा सारखे❤❤ बाकी रेसिपी अप्रतिम नेहमीसारखी
मनापासुन आभार आणि धन्यवाद
खुप छान
भरलं कारलं 😍😍😋😋 अगदीं चमचमीत रेसेपी 👌👌 धन्यवाद ताई 🙏
🙏🏻जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ ताई farch👌🏻छान अप्रतिम कारल्याची भाजी कडू लागल्यावरच खायला मजा येते नाहीतर कारल्याची भाजी खाणं व्यर्थ आहे आणी खूप खूप खूप अनंतकोटी धन्यवाद तुमचे ताई आम्ही मागे तुम्हाला तुमच्या यां चॅनेलसाठी हे नाव तुम्हाला सुचवलं होतं आणी तुम्ही ते नाव ठेवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप खूप 🙏🏻धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार 🤗🙏🏻
@@saritaskitchen 🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई तू किती मस्त समजून आणि छोट्या छोट्या टिप्स सुद्धा सांगते ते आम्हाला समजत पण आणि खूप आवडत पण Thank you 🙏♥️ ताई
आभार आणि धन्यवाद
आज लगेच तुम्ही सांगितल्याप्रमाणे कारल्याची भाजी केली खूप खूप मस्त झाली... खूप मनापासून धन्यवाद😊😊
सरिताच्या स्वयंपाक घरात हे नाव फारच शोभतं तुम्हाला आणी तुमच्या चॅनेल ला
🤗🙏🏻🙏🏻
सरीता, नेहमीप्रमाणे अप्रतिम सुंदर सुरेख
कारल्याची भाजी
मला रेसिपी खुपचं आवडली
खूप छान नक्की करून बघणार 😊
Thanks 🙏🏻
ताई तुझी मटार पनीर रेसिपी बगून मी घरी आजच बनवली घरी सगळ्यांना खूप आवडली ❤
मस्त👌👌 धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏❤
My first time at this channel. Love your kitchen set up. English subtitles will help us non Marathi viewers 🙏🏼💕
कडू कारले खूप छान झाली आहे. 👌👌मी नक्की करून बघेन.❤
फार छान
खूप छान रेसिपी ताई
खूपच सुंदर बनवली कारल्याची भाजी धन्यवाद ताई
Aabhar
तुझ्या सारखी तुझी रेसिपी पण सुंदर
ताई मी आज कारल्याची भाजी करणार आहे जी मस्तच आहे कारल्याची भाजी 👌👌😊♥️♥️
खूपच छान, कारल्याचा कडूपणा जाण्यासाठी छान टिप्स दिल्या, धन्यवाद ताई
मनापासुन आभार आणि धन्यवाद
खूप छान दिसत आहेत कारली हो ताई नक्कीच करून बघणार,धन्यवाद
मनापासुन आभार
Bharli karli receipe khup mast banavli ahe tumhi Saritaji wah khupch mast ani chamchamit zali she tumche khup dhanyavad
Khup chan.Tq
एक नंबर भाजी ❤ सरिता ताईंची रेसिपी म्हटल्यावर कारल्याचा कडूपणा राहणारच नाही 😊😍👍
मनापासुन आभार आणि धन्यवाद
मस्तच अगदी सोप्पी पद्धत छानच काहिच त्रास नाही बनवलीच पाहिजे
मनापासुन खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर ताई 👍एक नंबर 🙏
भरली कारली खूप छान , नक्की करून बघेन . 👌👌👍👍
Thank u so much 😊
खूप छान
Khupcha chhan ahe recipe
खूप छान रेसिपी आहे. नक्कीच करून पाहीन. धन्यवाद
Thanks 🙏🏻
Khub Chan 👌 👌
खूपच छान झालय कारल सरीता ताई मी नक्कीच करून बघेन या पद्धतीने thank you tai
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Very nice
खूप छान रेसिपी आहे
Thanks 🙏🏻
Aajach banvale mi aani changale zale 😊
भन्नाट
Mast करून baghel
खुप छान
खूप छान रेसिपी बनवली आहे 👌👌😋😋
खुप छान नक्की बनवणार
Thanks
Very nice 👌
सुंदर झाली भाजी❤❤
Thanks 🙏🏻
Thanku tai mazi favourite karle
Most welcome
मस्त 👌 खूपच छान 👌👌
खूपच सुंदर ❤❤
Dhanyawad
भाजी तर सुंदरच झाली
कुर्ता पण गोड आहे
🤗🤗☺️
Masala Bharali Karli veglya padatichi khup Chan 👌👍
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🙏🏻🤗
वा,,, ताई खूपच छान रेसिपी,,, मला तर माझ्या आईची आठवण झाली,, ती ही अशीच भाजी बनवते,,,😋👌👌👍
😊☺️🙏🏻🤗
ताई खूप छान आहे भाजी
👌👌👌... गुळ 👍👍
🙏🏻🤗
Tumcha recipe 1 number
Thanks 🙏🏻
मला कारली कडु लागतात म्हणून कधी खात नव्हते पण अता तुमच्या पद्धतीने नक्की बनवुन बघेल धन्यवाद 🙏
नक्की... धन्यवाद
Ky tai 3 days jhale mi jya bhajya kraychya mhntet tyachich recepi samor yetiy wow... Great
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Same with me also.what a coincidence!
शूभ दुपार ताई कार्ल्याची भाजी अप्रतिम झाली आहे मस्त ❤❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🤗🙏🏻
awesome ...
Thanks 😊
खूपच छान भाजी झाली आहे
मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏🏻😊
वा खूपच छान ❤❤
Thanks 🙏🏻
Tai bhaji baghun tondala pani sutl.majhi favourite bhaji ahe.me nakki karun baghen.
Khup chan. Nakki try karnar. Tumachi kontihi recipe kartana bhiti vatay nahi. Karan perfect recipe pramanat aani time shijavnyacha asato. Tyamule recipe chalat nahit.keshari pede khup chan zale hote.
मस्त
मस्तच❤
Mala mazya aaichya hatchi katachi amti khuup avdate.... Khup athvan yete mala tichya amtichi... Karan hi puranpoli chi amti sarkhi sarkhi karta yet nahi jevha polya bantat tevhach keli jate na mhnun khup miss karte mi🥰😋😋
Amchur powder la dusra option kai vapru shakto
Tai mala karli khup aavadate 🎉🎉
Tempting😋
Thanks 🙏🏻
Nice recipe Tai❤🎉
Thanks 🙏🏻
Khupch chan recipe 🎉❤
Thanks 🙏🏻
खूपच छान रेसीपी
धन्यवाद
शुभ दुपार सरिता 😊
शुभ दुपार ताई
Amchur powder la option kay
Ekch number zhal karal ya padhhatine mi nakki karel mazya mulina faar awadat karal atta tuzyach recipe ne karel
Thank you so much Sarita ❤❤❤❤❤
Most welcome.my pleasure
Surekhhh...👍
🤗🙏🏻
Khup chan banavli. Me aaj ch ghetle ahet karli 😅
Mazi aawdati bhaji❤
😊🙏🏻🤗
Tai amchur powder nasel tar chalel ka,tya evgi kaye taku
Very nice recipe Tai tumhi kothe rahata
खूप छान रेसिपी ताई 🎉🎉 माझ्या सासूबाई म्हणतात की एकदा कारल झाकून शिजण्यासाठी ठेवलं की सारखं सारखं उघडायचं नाही, आणि उघडलं की परत झाकून ठेवायचं नसतं नाही तर भाजी कडू होते
☺️🙏🏻
फारच छान 👍👌👌
Thanks 🙏🏻
Mast 👌👌👌👌
खूप छान ताई❤
Dhanyawad 💖
ek number recipe tumcha l. Love u Thai.
My pleasure 🤗
मस्त अप्रतिम छान मॅडम ❤❤
🙏🏻🤗😋
@@saritaskitchen असेच छान छान पदार्थ पाहायला मिळू
Mast ....chan ch
Thanks 🙏🏻
😋😋😋😋😋😋lai bhari
धन्यवाद
Aamchur powder nahi takl tr chalel ka
Khup chan reciepe... .. Nkki karnar
धन्यवाद
Mi parva tumchi भेंडी berli रेसिपी ch vatn banoun karli bherli keli hoti khup chan testi zali hoti, he pn nakki try karen😊
Wow.. मस्त..🤗
टोमॅटो चा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी किंचित गूळ घातला तर चालेल का
उत्तर मिळालं, आभारी आहे
Amchur pawder nasel tr ky takaych
Wahhh nkki krnar 😋
Thanks 🙏🏻
Chan kelie bhaji
Thanks 🙏🏻
❤ नमस्कार ताई❤ कारल्याची भाजी मला खूप आवडली❤ खूप चांगली माहिती दिली कारल्याची भाजी ची❤ ताई मला वाटलं तुम्ही कारले भरून करताय❤ जसं वांग्याची भाजी भरून करतात तसं❤ ताई एकदा लबाड वांग्याची भाजी बनवून दाखवा❤ धन्यवाद ताई❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद. नक्की
Sarita tu kharach gret aahes😊
😊🤗🙏🏻
Gauri special zatpat faral recipe dakhava na... lavkr ani easy hotil ase.
Yes..sure
Nice ❤️❤️i like
❤❤
🙏🏻☺️
Aamchur pawder la optinal chat masala chalel ka
Mi actually bharli karli recepee baghtach hote ni ha video bhetla thx mam
Fridge mdil dudhcha barf hoto n te garm kelanantr dudh krpte as ka hot plz upay sanga
Super
Thanks