गोपीचंद पडळकर सभापतींना भिडले.. गोऱ्हेंनी शिक्षाच सुनावली..| Gopichand Padalkar Vs Neelam Gorhe |AM4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.1K

  • @instahits6303
    @instahits6303 ปีที่แล้ว +267

    पडळकर एकदम बरोबर वागले आहेत लोक्रतिनिधींनाही वेळ दिला पाहिजे

  • @RamananadKarad
    @RamananadKarad ปีที่แล้ว +232

    नियोजन करता येत नसेल तर सभापती पदावर बसु नये निलम गोऱ्हे.... गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला 1 मीनीट वेळ देता लाज वाटली पाहिजे थोडी

    • @sonagadade8114
      @sonagadade8114 หลายเดือนก่อน +3

      Agdi barobar ahe shetkarun che preshan sodavalecha pahije 👌👌🙏🙏

  • @suhasmohite5588
    @suhasmohite5588 ปีที่แล้ว +49

    अरे जतपूर्व भागाला पाणी मिळालेच पाहिजे त्यांचा तो अधिकार आहे देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी तरी त्यांच्या वर अन्याय होतोय

  • @hifistudio1
    @hifistudio1 ปีที่แล้ว +24

    नीलम गोरे चुकीची आहे महत्वाचा प्रश्न मांडत असताना वेळ जास्त लागू शकतो त्यामुळे थोडा वेळ जास्त दिला पाहिजे आणि एकदम असं रोबोट सारखं नाही वागलं पाहिजे वेळ संपला की लगेच बंद....

  • @raosahebbhosale3989
    @raosahebbhosale3989 ปีที่แล้ว +14

    नीलम गोऱ्हे मॅडम तुमची लायकी हीच आहे. पक्ष बदल्यामुळे तुमची हीच पात्रता आहे.

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy ปีที่แล้ว +94

    निलम गोऱ्हे तूमहाला अशीच वागणूक मिळत राहणार कारण आमदारांना माहिती आहे तूम्ही पक्षांतर केलें

  • @harispatil
    @harispatil ปีที่แล้ว +14

    अरे वाद घालायला जेवढं वेळ घालवला गोऱ्हे बाय तुम्ही..तेवढ्यात जनतेचे काही प्रश्न मुद्दे असतील तर ते पडळकर साहेब बोलले असते....
    खुर्चीचा पदाचा...वापर ..आपला परका...तोंड बघुन.. पक्षापाती काम करताना लाजल पाहिजे गोऱ्हे बाई...

  • @HanmantHajare-o7r
    @HanmantHajare-o7r ปีที่แล้ว +12

    सर्वाना समान वेळ दिली पाहिजे हा दुजाभाव कशासाठी खर बोलले की राग येतो का?

  • @birusargar5143
    @birusargar5143 ปีที่แล้ว +18

    ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब

  • @sunilkulkarni2503
    @sunilkulkarni2503 ปีที่แล้ว +11

    जेवढा वेळ वाद करण्यात गेला.... तेवढे वेळ मधे बोलून जाहले असते 😂 ना सभा पती मोह दया.

  • @गजाननमस्के-ल3च
    @गजाननमस्के-ल3च ปีที่แล้ว +48

    आ गोपीचंद पडळकर बरोबर आहे

  • @shrikantchougule1305
    @shrikantchougule1305 ปีที่แล้ว +232

    पडळकर यांनी वेळ वाढवून मुद्दे मांडले ,धन्यवाद पडळकर साहेब

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 ปีที่แล้ว +8

      पडवळकर ला मंत्री नाहि तर जनतेच्या प्रश्नांना तर मांडु दया :😊😊

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 ปีที่แล้ว +23

    मार्शल ला बोलवून बाहेर काढावं लागेल 😅... तरी पण लाज नाही

  • @deepaknawale9065
    @deepaknawale9065 ปีที่แล้ว +24

    एवढा अपमान मी तर करून घेतला नसता बाहेर निघून गेलो असतो

  • @nfs-p3659
    @nfs-p3659 ปีที่แล้ว +9

    पडळकर साहेबांनी सांगलीतील योग्य मुद्दे मांडले आहेत, सरकारने तातडीने योग्य पाठपुरावा करावा.

  • @pghadage1467
    @pghadage1467 ปีที่แล้ว +81

    गोपी ज्या अजित पवारांना शिव्या द्यायचा ते DCM झालेत तुला तुझ्या पक्ष्याची सत्ता असताना निधी साठी हाता पाया पडायची वेळ आलीय बाकी ठिकाणी नगर विकास मार्फत निधी नं मागता दिला जातोय पण शिंदे तुला निधी साठी हात पसरायला लवताहेत

    • @neelkanthshelke636
      @neelkanthshelke636 ปีที่แล้ว +1

      पाया पडणार त्यात काय वेगळ .हा आमदार च झाला आहे पाया पडुन दोन्ही उपमुख्यमंत्री च्या पाया पडल तर काय झाल .विधापरिषेत कस बोलाव हे माहिती नाही .

    • @arunbhute526
      @arunbhute526 13 วันที่ผ่านมา

      Aajit पवार घांडीत खुटी आहे त्यामुळे

    • @arunbhute526
      @arunbhute526 13 วันที่ผ่านมา

      तुझा आईला विचार सांगेल

  • @Prakashvb9
    @Prakashvb9 ปีที่แล้ว +54

    आमदारांनी मांडलेले विषय महत्त्वाचे आहेत, जत सांगली भागातील लोकांचे बरेच प्रश्न यातून सुटतील.
    नीलम गोऱ्हे यांनी अजून संवेदनशील राहून म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे किंवा त्यासाठी पर्यायी व्यवस्था करून आमदारांना अस्वस्थ केलं पाहिजे होतं.
    वेळेचे नियम सर्वांना एकसारखे ठेवले तर असा प्रकार टळेल.
    वेळेचे नियोजन नीलम ताईची जबाबदारी आहे आणि असे प्रकार घडले तर एकप्रकारे त्याच याला जबाबदार आहेत... दुर्दैवाने अधिकाराचा गैरवापर झालाय इथे..गोपीचंद पडळकर जत सांगली ची जनता तुम्हाला धन्यवाद देतेय.🙏🙏..तुमच्यावर झालेली ओरड जनतेला आवडलेली नाही आहे...!
    (विरोधी पक्षाने आग लावायची संधी सोडली नाही, हुशार आहेत ते पण नीलम ताईंना हे कसं लक्षात आलं नाही?)

  • @bapusoshelke1224
    @bapusoshelke1224 ปีที่แล้ว +24

    बहुजनांच्या आवाज कसा दाबल जातोय हे बहुजन हो पहात आहे ???

  • @hungamawitheducation2970
    @hungamawitheducation2970 ปีที่แล้ว +89

    गोपीचंद पडळकर खूप छान मुद्दे मांडतात
    अत्यंत हुशार माणूस

    • @jeetghatge4242
      @jeetghatge4242 ปีที่แล้ว +1

      😁😁😁

    • @Marathavs
      @Marathavs ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @Unknownshayar1k
      @Unknownshayar1k ปีที่แล้ว

      वाचतोय निबंध तो😂रोहित pawar सारख न बघता बोलावं न

  • @sambhajithombare2588
    @sambhajithombare2588 ปีที่แล้ว +17

    आमचे प्रश्न मडायचे नाही यार ya na काय गपा मारायला सभागृह चालू ठेवायचं ka मंग नीलम ताई

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 ปีที่แล้ว +110

    माननीय अजित पवार साहेब सत्तेत येताच उपमुख्यमंत्री झाले, मंत्री झाले.

    • @sanjaypatil6296
      @sanjaypatil6296 ปีที่แล้ว

      आणि हा गोप्या बसला चड्डीत हात घालून चोळत

  • @jagannathnikalaje5469
    @jagannathnikalaje5469 ปีที่แล้ว +188

    लका आमच्या खटाव माण तालुक्याला आमदार आहे की नाही??? तालुक्याचे प्रश्न मांडायला????

  • @tukaramgaikwad8734
    @tukaramgaikwad8734 ปีที่แล้ว +38

    कोणिही आमदार असुदे आपले विषय मांडायला वेळ दिलाच पाहिजे.

  • @VivekMishra-ee6kf
    @VivekMishra-ee6kf ปีที่แล้ว +61

    जशी लायकी तसंच वागणार की हे भाजप ने केलेलं पाप आहे नाही तर हे महाशय कुठं असते तुम्हीच ठरवा

  • @fundesir7227
    @fundesir7227 ปีที่แล้ว +327

    मार्शला बोलून सभागृहा बाहेर काढावा लागेल ...या पेक्षा अजुन काय अपमान व्हायला हवा....

    • @adityapawar1143
      @adityapawar1143 ปีที่แล้ว +5

      अपमान व्हायला याला मान तरी आहे का

    • @manoharkolekar859
      @manoharkolekar859 ปีที่แล้ว

      काय इज्जत मिळाली हो का ही
      वेळ आली हो की मार्शल ला बोलावण्याची

    • @dharmyudhamadhav6894
      @dharmyudhamadhav6894 ปีที่แล้ว +6

      लाज नसलेल्या माणसाचा काय अपमान होणार 😂😂

    • @Marathavs
      @Marathavs ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @Its.Vaibhav.........2807
      @Its.Vaibhav.........2807 ปีที่แล้ว

      😂😂

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 ปีที่แล้ว +259

    भाजपाने याला काम दीले होते पवारांवर भुंकायचे आता पवारच सरकार सोबत आले म्हणुन याचे काम संपले ! पुढे हा भाजपावरच भुंकल्याशीवाय राहणार नाही

  • @yugsantoshthakare6382
    @yugsantoshthakare6382 ปีที่แล้ว +9

    गोपिचंद पडळकरांना बोलु द्यायला पाहिजे

  • @RamananadKarad
    @RamananadKarad ปีที่แล้ว +7

    निलम गोऱ्हे ऐवढा अहंकार बरा नाही.... नाही तर स्वतः जाऊन तिथले काम करा बोलु देयच नसेल तर

  • @sachinnalawade3202
    @sachinnalawade3202 ปีที่แล้ว +26

    पडळकर गावच्या ग्रामसभेत बोलत आहे असे त्यांना वाटते

    • @arunbhute526
      @arunbhute526 13 วันที่ผ่านมา

      नसालेतर बोलेच पाहिजेल

  • @yogeshmangulkar4009
    @yogeshmangulkar4009 ปีที่แล้ว +291

    भाषण करताना जास्त बोलण्याची सवय लागली त्यामुळे अपमान

    • @arunbhute526
      @arunbhute526 13 วันที่ผ่านมา

      शिंबुड कड्याता येतोय का

  • @aakashrajput9796
    @aakashrajput9796 ปีที่แล้ว +297

    अजित पवार आल्या पासून याची इज्जत rahili nahi

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले 29 วันที่ผ่านมา +8

      तो आज आमदार म्हणुन अलाय 20 हज़ार लीड ने तु तुझ बग 😂

    • @amolchaugule8294
      @amolchaugule8294 24 วันที่ผ่านมา +3

      ​@@बाबाआठवले 40000

  • @DadasahebBangar-t2u
    @DadasahebBangar-t2u ปีที่แล้ว +25

    पडळकर साहेबांनी आता भाजपावर विश्वास ठेवू नये स्वतंत्र विचार करावा नाही तर राजकीय भविष्य धोक्यात आहे.....!
    नाहीतर धनगर समाज एका चांगल्या नेत्याला मुकेल....!🙏 जय मल्हार....‌!🙏

    • @userhahjkkbbgvv
      @userhahjkkbbgvv 15 วันที่ผ่านมา

      He udhhav sattet astanach ahe..

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 ปีที่แล้ว +60

    लोकांचे विषय मांडताना पोटदुखी का होते?? तुम्हाला चेष्टा मस्करीचे विषय जास्त आवडतात😢😢😢😢😢😢😢

  • @निजामहायब्रिडडुकरांचाबाप

    एका विशिष्ट समाजाची पडळकर पाहुन लई करपते हेच पाहून मला लई आनंद होतो 😅😅😅😅😅😅

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 ปีที่แล้ว +14

    सभापती अन्याय करु नका

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 ปีที่แล้ว +2

    बाईला ऊठबस करून योग्य निर्णय घेण्याची गरज होती मग पडळकरला बागेश्वर बाबानी सलामत करून सत्य बोलले पाहिजे होते.

  • @Rupesh0738
    @Rupesh0738 ปีที่แล้ว +12

    पडळकर साहेब✌❣️

  • @sunilshirsath5690
    @sunilshirsath5690 ปีที่แล้ว +7

    फडणवीस साहेबांनी एक एक हिरे निवडले

  • @yashwantkeskar1252
    @yashwantkeskar1252 ปีที่แล้ว +7

    आमच्या समजावर नेहमीच अन्याय केला आहे

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 ปีที่แล้ว +39

    सभापती व गोपी पडळकर या दोघांनाही बाहेर काढा, सभापती हे नियमबाह्य आहेत,

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 ปีที่แล้ว

      बहुत बढीया :😊😊

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 ปีที่แล้ว +90

    जनता अनफड माणसाला निवडुन का देत नाही... हे फडवणीसनी लक्षात घेतले पाहिजे 😄🔥🚩

    • @amitr4385
      @amitr4385 4 วันที่ผ่านมา

      lihayla shik aadhi

  • @akashmasal1852
    @akashmasal1852 ปีที่แล้ว +5

    @गोपीचंद पडळकर साहेबाचे खर आहे..एकाला १तास आणि दुसऱ्याला 25minte हा कसला न्याय आहे जाहीर निषेध करतो @नीलम गोऱ्हे

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 ปีที่แล้ว +53

    सभापती भेद करत नाहीत नार्वेकर सारखे👌🏼👌🏼👌🏼

  • @vinayakghule1886
    @vinayakghule1886 ปีที่แล้ว +7

    गोर्हे तु वेळेच नियौजन करतेस तर सर्वांना सारखा वेळ ध्यावाना का गरीबावरच नियोजन येऊन बसलय

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 ปีที่แล้ว +82

    दादांनी करेक्ट कार्यक्रम केला असे दिसते.

  • @sureshchangune6014
    @sureshchangune6014 ปีที่แล้ว +22

    मॅडम त्यांना बोलु द्या

  • @sanjaygoraksha3618
    @sanjaygoraksha3618 ปีที่แล้ว +70

    महाराष्ट्रातला आगाऊ आमदार

    • @kishorrasan8797
      @kishorrasan8797 ปีที่แล้ว

      देखा देखी बुरांड सांभाळी ...
      तुझा मोबाईल फोन नंबर दे..

    • @dadasahebshingade3005
      @dadasahebshingade3005 ปีที่แล้ว +4

      Nad ny kraycha

    • @manoharkolekar859
      @manoharkolekar859 ปีที่แล้ว +1

      हे पण सत्य आहे, अशा आमदारांना केराची टोपली केली पाहिजे च!
      आपण जनतेतून निवडून या मग बोला हो!

    • @birusolankar143s.8
      @birusolankar143s.8 หลายเดือนก่อน +1

      007 pattern

    • @dnyaneshwarkhandekar2026
      @dnyaneshwarkhandekar2026 28 วันที่ผ่านมา +4

      ​@@manoharkolekar859आले बघा जनतेतून निवडून ❤ अन जत मधूनच आले बर का 🙄

  • @agrobusinesscorner6781
    @agrobusinesscorner6781 27 วันที่ผ่านมา

    वाघ हा वाघच असतो . महाराष्ट्राचा बुलंद आवाज 007

  • @sanjaypatil6296
    @sanjaypatil6296 ปีที่แล้ว +94

    ह्या गोप्याला बाहेर काढा,हा उर्मट,रगेल आमदार आहे.

    • @VinodMane-gu1gj
      @VinodMane-gu1gj ปีที่แล้ว

      तुमच्या सारख्याला रंगेल लागतात

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +1

      ​@@VinodMane-gu1gjगोप्याने आमदार व्हायचं तर बकऱ्या कोण चरायला नेणार 😁🤔

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 ปีที่แล้ว +12

    सभागृह मध्ये तानाशहा बसला आहे 😂😂😂
    जंत पाटील याला१ तास चालतो 😢😢😢

  • @OptionBlaster
    @OptionBlaster ปีที่แล้ว +70

    या माणसाला संस्कारचं नाहीत... कोणी तरी लगाम घाला याला...

    • @arunbhute526
      @arunbhute526 13 วันที่ผ่านมา

      तुझा आईला पाठव मग नीलामचा पुळका आहे

  • @Mahapolitics113
    @Mahapolitics113 ปีที่แล้ว +64

    अडण चोट... पडळकर... सत्तार...सदाभाऊ खोत...यांना विधानसभा म्हणजे ग्रामपंचायत वाटते....दुर्दैव या महाराष्ट्राचे

    • @ganeshghadage2107
      @ganeshghadage2107 ปีที่แล้ว +2

      अरे त्या जत ला जाऊन बग तिथं परिस्थिती काय आहे

    • @Mahapolitics113
      @Mahapolitics113 ปีที่แล้ว +2

      @@ganeshghadage2107 ... अरे असले आमदार असतात का मग....त्याची कोणी दखलच घेत नाही.... लास्ट बेंचवर बसून थापा लावतोय...अध्यक्षांना तो अडाणी वाटतोय...अध्यक्ष काय सांगत आहेत हे त्या अडाण्याला समजतच नाही

    • @VikSaw11
      @VikSaw11 ปีที่แล้ว +1

      अरे बाबा, जत ला येऊन बग, परिस्थिती गंभीर आहे. 0 निधी दिला आहे ह्या लोकांनी, आणि ही मूर्ख बई बोलू सुद्धा देत नाही. जत ल कर्नाटका मध्ये जावे लागेल मग.

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +2

      ​@@VikSaw11लवकर जा कर्नाटक मध्ये अन् गोप्याला घेऊन जा

    • @ganeshghadage2107
      @ganeshghadage2107 ปีที่แล้ว +1

      @@Mahapolitics113 अरे दादा ते लोक का आडानी आहेत त्याचा विचार कर......तुम्हि एकदा तिकडे फिरून या म्हणजे तिथली परिस्तिथी समजेल

  • @moreshwarkeni7791
    @moreshwarkeni7791 ปีที่แล้ว +29

    अहो तो काय चूकीचे बोलत नाही जनतेचे तालुक्याचे प्रश्न मांडतोय थोडा वेळ द्यायला हवा. नेता कसा आहे त्याचा विचार करु नका. कमसे कम जनतेचे प्रश्न मांडतोय.

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 ปีที่แล้ว +100

    शाहाना समजतो स्वताला

  • @RamananadKarad
    @RamananadKarad ปีที่แล้ว +6

    सभापती योग्य नाही... दुष्काळावर शेतकऱ्यांचा प्रश्नांवर फक्त ऐक मीनीट बोलायला देयला लाज वाटली पाहिजे

  • @Rama01238
    @Rama01238 ปีที่แล้ว +41

    महत्त्वाचे प्रश्न मांडत असताना नीलम गोऱ्हे यांनी जास्त चोंबडेपणा करू नये. बाकीच्यांना खूप वेळ दिला आहे .

  • @subh2173
    @subh2173 ปีที่แล้ว +8

    नीलम गोऱ्हे ना कोण विचारतय काय म्हणून सभापती केलंय

  • @MD-od8yl
    @MD-od8yl ปีที่แล้ว +71

    फडणवीसांनी कुठून माणूस शोधून आणला आणि आमदार केला देव जाणे.

    • @arunbhute526
      @arunbhute526 13 วันที่ผ่านมา

      तुझा आईला विचार कळेल

    • @dipalidhayagude
      @dipalidhayagude 5 วันที่ผ่านมา

      का गाडीत दुखतय काय रे तुझ्या

  • @balasahebborude906
    @balasahebborude906 ปีที่แล้ว +7

    अध्यक्ष जनतेचा आवाज दाबत आहे,नियोजन करता येत नाही त्यांना ही हाकलायला पाहीजे

  • @rajuvaral3640
    @rajuvaral3640 ปีที่แล้ว +38

    हया अशा माणसाला बिजेपी आमदार बनवतात गाढवाला झुला कशाला चढवतात

    • @manoharkolekar859
      @manoharkolekar859 ปีที่แล้ว +1

      हे १०१% सतयच आहे हो!

  • @pavankotgire3073
    @pavankotgire3073 ปีที่แล้ว +10

    आहो सगळ चुकल बोललेल पण त्यांचं काय चुकल तालुक्याचे प्रश्न सुधा मांडू नये का

  • @rameshsuroshi2339
    @rameshsuroshi2339 ปีที่แล้ว +55

    सर्वांना समान वेळ आणि संधी दिली पाहिजे. खर बोलले म्हणजे राग येतो. खुर्चीचा मान सर्वच राखतात, पण खुर्चीतली व्यक्ती निःपक्षपाती असावी. भेदभाव करू नये.

  • @INFOMINE10
    @INFOMINE10 ปีที่แล้ว +37

    एक गोष्ट चांगली कि सभापती partial नाही 👍🏻👍🏻

  • @abhinavpatil3306
    @abhinavpatil3306 ปีที่แล้ว +117

    आता कसं पटापटा पोपट बोलल्या सारखं बोलला 😅😅

    • @JBS-77777
      @JBS-77777 ปีที่แล้ว

      नीलम गोऱ्हे नेहमी गोपीचंद पडळकर असले की जरा वेगळेच वागतात नीलम गोऱ्हे थोडा सेक्स करत जा वेळेवर मग एवढी चीड निर्माण होणार नाही 🤬 कोणी साथीदार नसेल तरी बोटांनी सुधा सुख मिळेल

    • @निजामहायब्रिडडुकरांचाबाप
      @निजामहायब्रिडडुकरांचाबाप ปีที่แล้ว

      करपली का 😅😅😅

    • @ChangeYou10x
      @ChangeYou10x 17 วันที่ผ่านมา

      Tujya aaicha navra aahe😂

    • @arunbhute526
      @arunbhute526 13 วันที่ผ่านมา

      पोपराव ने त्याची मारली त्यामुळे

  • @prashantsargar9578
    @prashantsargar9578 ปีที่แล้ว +14

    Only aamdar Saheb gopichand padalkar Saheb 007🔥👑🔥👑

  • @SachinPatil-ip9vy
    @SachinPatil-ip9vy ปีที่แล้ว +48

    खरं तर पडळकर साहेब हे जनतेचे प्रश्न मांडत आहेत त्यांचे घरचे नाही...

    • @cybercopsspn
      @cybercopsspn ปีที่แล้ว +1

      जनतेचे प्रश्न सभागृहाने ऐकताना प्रत्येक आमदाराला सारखा वेळ बोलायला धीला पाहिजे खर तर तो संविधानाने धीलेला अधिकार आहे त्यामुळे कोनावरच अन्याय होता कामा नये ही काळजी सभागृहाने घेणे अपेक्षित आहे

  • @abhimanyusontakke698
    @abhimanyusontakke698 ปีที่แล้ว +7

    सभापती महोदया आपण धनगर समाजाचे नेत्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला समाजाचे प्रश्न, मतदारसंघातील कामे याविषयी बोलण्यासाठी वेळ जाणुन बुजुन देत नाही आणि दुसर्यांना पाहिजे तेवढा वेळ असे करू नका जनता पाहत आहे

  • @nationspeaks5122
    @nationspeaks5122 ปีที่แล้ว +42

    जनतेचे प्रश्न आहेत ना... थोडा वेळ झाला तर काय बिगडल..

  • @vijaypardeshi2062
    @vijaypardeshi2062 ปีที่แล้ว +17

    पुढिल विधानपरिषदेत गोपिचंद पडळकर दिसणार नाही 100%

  • @pravinkavi7580
    @pravinkavi7580 ปีที่แล้ว +19

    पडळकर साहेब जत तालुक्यातील प्रश्न मांडत आहेत. सीमावर्ती भाग असल्यामुळे अनेक सोयी सुविधांपासून वंचित असलेला हा तालुका आहे.
    मध्यंतरी काही गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव देखील संमत केला होता.
    सभापती मॅडम यांनी पडळकर यांना बोलण्यासाठी वेळ देणे गरजेचे होते

  • @चांदगुडेमहादेव
    @चांदगुडेमहादेव ปีที่แล้ว +172

    गोपीचंद यवढा अपमान 😂😂😂😂

    • @Balasaheb_Aware
      @Balasaheb_Aware ปีที่แล้ว +2

      Are,jivan,kasyla,jagta,asy,lokani

    • @amitr4385
      @amitr4385 ปีที่แล้ว

      Laath marun ghari basavla te bagh...apaksha chivsainik

    • @malikapremi8667
      @malikapremi8667 18 วันที่ผ่านมา +1

      Changlch boltoy to pn bai faltuk ahe

    • @malikapremi8667
      @malikapremi8667 18 วันที่ผ่านมา +1

      Asach nahi nivdun aala jath mde

  • @sonupatil8992
    @sonupatil8992 ปีที่แล้ว +114

    धनगर समजनि BJP ला मत देउ नका

    • @Royal_50227
      @Royal_50227 ปีที่แล้ว +5

      तु कोण सांगणार

    • @atharvkolekar6505
      @atharvkolekar6505 ปีที่แล้ว

      Gp lavdya

    • @sachinpinjari2558
      @sachinpinjari2558 ปีที่แล้ว +1

      👍👍

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +7

      धनगर समाज हा अभिमानी समाज आहे आणि तो ब्राह्मणांचे वर्चस्व मानणारा समाज आहे. त्यामुळे धनगर निश्चितच भाजपला मतदान करणार.😁

    • @बाळासाहेबसातपुते-म3ड
      @बाळासाहेबसातपुते-म3ड ปีที่แล้ว +3

      @@Renaissance861 पडळकर साहेबला मार्शला बोलून बाहेर काढू तरी ब्राम्हण नाला मतं घ्या पडळकर साहेब तुम्ही बिरोबा ची शपथ बरोबर घेतलीं होती आज ते खरं ठरलं जय मल्हार

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 ปีที่แล้ว +7

    गोपी बीजेपी नी फक्त आणि फक्त वापर केला, "" हे मान्य '" करावं लागेल..... 🙄🙄🙄🙄

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil ปีที่แล้ว +235

    आशा नालायक लोकांना आपण नेते म्हणून डोक्यावर घेतो, यांना कुठे कसं बोलायचं याची अक्कल नाही..

    • @ranajitpatil3850
      @ranajitpatil3850 ปีที่แล้ว

      तुमच्या सारख्या नालायक लोकं आहेत. त्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्र सुधारला नाही

    • @SanjayChavan-sz5dk
      @SanjayChavan-sz5dk ปีที่แล้ว +18

      काय आमदार साहेब
      पदाची गरिमा आहे की नाही
      Fadvanis साहेब यांनी अश्या लोकांची जादा भर्ती केली आहे.
      यास फडणवीस साहेबच जबाबदार आहेत.

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh ปีที่แล้ว +31

      फडणवीस साहेब आमचा विकास कमी झाला तरी चालेल पण पडळकर साहेबांसारखी मुलूखमैदानी तोफ सभाग्रहामध्ये पाहीजेच✌️👍👍

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 ปีที่แล้ว

      वाकड्या सारखा नालायक चालतो तुला

    • @ishwarshelke-gc4xh
      @ishwarshelke-gc4xh ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे

  • @jaishingote1025
    @jaishingote1025 ปีที่แล้ว +155

    कोणत्याही पक्षाने विधान परिषदेत आमदार देताना विचार करावा.😊

  • @hotshighlights4349
    @hotshighlights4349 ปีที่แล้ว +13

    जिरवा जिरवी मध्ये टाईम पास करु नका

  • @vitthalshinde1939
    @vitthalshinde1939 ปีที่แล้ว +86

    गरीबांचे मुद्दे मांडण्यासाठी जास्त वेळ देणे गरजेचे आहे

  • @tushardeokar8071
    @tushardeokar8071 ปีที่แล้ว +215

    एव्हढा अपमान आज परियन्त कुणाचा झाला नसेल 😂😂😂😂भाजप सोबत हे नक्कीच होणार

    • @amitr4385
      @amitr4385 ปีที่แล้ว

      Laath marun ghari basavla te bagh...apaksha chivsainik

    • @123zgs
      @123zgs ปีที่แล้ว +3

      Yala mhantat ghor apman😂

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 23 วันที่ผ่านมา

      जनता न्याय देईलच

    • @ChangeYou10x
      @ChangeYou10x 17 วันที่ผ่านมา

      Tujya aaicha anvra aahe gopichand 😅

  • @rameshaher4805
    @rameshaher4805 ปีที่แล้ว +102

    गोपीचंद पडळकर हा शिष्टाचार चांगला नाही ' याला आमदार करण्यात चूक ?

    • @sycivil_66_sahilpise26
      @sycivil_66_sahilpise26 28 วันที่ผ่านมา

      तुमचे शिष्टाचार महत्वाचे की लोकांचे प्रश्न असाच नेता पाहिजे

  • @santoshkeskar2600
    @santoshkeskar2600 ปีที่แล้ว +3

    नीलम गोरे उद्ववसाहेबाचे नाही ऐकत तर पडळकर साहेबाचे काय ऐकणार आता तीच्यकड खोके आहे

  • @SomnathKharat-h6j
    @SomnathKharat-h6j 6 วันที่ผ่านมา +3

    पडळकर साहेब सभापतींना जे बोलले ते काही चुकीचे बोलले नाहीत सर्वांना समान वेळ दिला पाहिजे आणि सभापती मॅडम जी बोलल्या उद्या बोलायला वेळ देणार नाही त्याच्यासाठी सभापती मॅडमचा जाहीर निषेध

  • @dnyaneshwardoke1289
    @dnyaneshwardoke1289 ปีที่แล้ว +2

    भूर्ट vidhnaprisfj गेलं.आमदार झाल

  • @dev24_13
    @dev24_13 ปีที่แล้ว +64

    😂😂😂😂 बाई हा पक्ष बदलल्याचा परीनाम आहे.... मुळ शिवशेनेत तुम्ही असता तर याची भाषा बदललेली दिसली असते..

  • @somethinginterestingforyou3309
    @somethinginterestingforyou3309 ปีที่แล้ว +6

    सदर प्रश्न हे जनतेच्या हितचेच आहे त्यांचे वैयक्तिक नाही!

  • @arvindsable6854
    @arvindsable6854 ปีที่แล้ว +94

    मतदाराचे अभिनंदन, याला सरळ विधानसभेत नाही पाठवलं या बद्दल. ही जागा टपोरी लोकांसाठी नाही. निधीसाठी अजित पवार यांच्याकडे नाक घास.

    • @manoharkolekar859
      @manoharkolekar859 ปีที่แล้ว +1

      हे मत अगदी बरोबर आहे

    • @MHThorat
      @MHThorat หลายเดือนก่อน

      माकडा

    • @arvindsable6854
      @arvindsable6854 หลายเดือนก่อน

      @HPpatil99 स्वतःच्या नेत्याला माकडा म्हणतोस

    • @MHThorat
      @MHThorat หลายเดือนก่อน

      @@arvindsable6854 नाही तुला म्हणतोय....

    • @arvindsable6854
      @arvindsable6854 หลายเดือนก่อน

      @HPpatil99 माकड चाळी करतॊय कोण आणी तु माकड म्हणतोस कोणाला? तुझा दोष नाही,नेत्याचे माकड चाळे सहन करणारा कार्यकर्ता कोणत्या दर्जाचा आहे ते समजले, रिप्लाय नको देवूस, कारण मी रिप्लाय देणार नाही.

  • @bibhishankadam7873
    @bibhishankadam7873 ปีที่แล้ว +1

    सभापती मोहदय आपन आसे आमदार गैरवर्तन केले तर त्याला तात्काळ निलंबित करावे ही नम्र विनंती पुन्हा वाद घालण्याची हिम्मत करणार नाहीत

  • @mohanshingade9493
    @mohanshingade9493 ปีที่แล้ว +6

    जाहीर निषेध गोरे ताई आम्ही काही करूं शकतं म्हणजे तूम्ही दम देता

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 ปีที่แล้ว +7

    मार्शल ला बोलवून नाही गणपतीला धरून याला बाहेर काढला पाहिजे होता

  • @shigonatthinfo
    @shigonatthinfo ปีที่แล้ว

    बरोबर आहे काहीना १ तास तर काहीना २ मिनीट. प्रतेकाच्या मतदार संघात अडचणी असतात.बोलू द्या नाही तर ed बोलवा आणि विषय संपवा

  • @Sandippatil-9999
    @Sandippatil-9999 ปีที่แล้ว +4

    ही बाई अति शाहनी

  • @kailaskasar9697
    @kailaskasar9697 ปีที่แล้ว +31

    😂😂ताई तुम्ही पूर्ण पक्षाचा अपमान केला त्याचे काय

  • @narayanpawar8938
    @narayanpawar8938 ปีที่แล้ว +24

    सभापती महोदयांनी अगदी बरोबर निर्णय दिला अभिनंदन !! !?

  • @kishorkadam5976
    @kishorkadam5976 ปีที่แล้ว +6

    जयत पाटील साहेबाना कडक
    शिक्षा दिली होती .🙏🙏🙏🙏

  • @sanjayp7096
    @sanjayp7096 ปีที่แล้ว +5

    पदलकरांना इतका माज कसला आहे ,विषय मांडा पण सभागृहाच्या नियमात राहून ,BJP ची मस्ती जनतेने उतरवायला हवी जनते मधे

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 ปีที่แล้ว +32

    मिंधे गटात गेल्या पण सेनेचा करारी बाणा आहे

  • @RajendraKarande-b8i
    @RajendraKarande-b8i 21 วันที่ผ่านมา +1

    पडळकर साहेब अत्यंत महत्वपूर्ण मुद्दे मांडताहेत , त्यांचेबाबतीत सभापती महोदया दुटप्पी भूमिका घेताना दिसताहेत हे बरोबर नाही,
    हे सगळे जनता पहात आहे..
    जत तालुका हा अत्यंत दुष्काळी भाग आहे, ही माहिती असावी...

  • @satishdeshmukh7161
    @satishdeshmukh7161 ปีที่แล้ว +3

    मला पडलेला प्रश्न नामकिंत आमदारांना जास्त वेळ बोलु देतात.
    आणि जे नामांकित नाही. त्यानां लगेच खाली बसवतात. तरीही पडळकर यांनी केलेली कृती समर्थनीय नाही.

  • @viveknetavate2084
    @viveknetavate2084 ปีที่แล้ว +3

    सन्मा..सभापती महोदया , अत्यंत योग्य केलेत, अभिनंदन आपलं😅👍💐

  • @aruntayade7484
    @aruntayade7484 ปีที่แล้ว +3

    लायकी काय असते , कामापुरते वापरून घेणे , भाजपचा ताकदीने पाठींबा असणारे , गोपीचंद पडळकर ची लायकी आज कळाली.

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 5 หลายเดือนก่อน

    खूपच छान मांडणी....आपण सभापती पदाचा मान राखल ही अपेक्षा व विनंती