कोणती नांगरणी सगळ्यात चांगली/konti nangarni saglyat best

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #nangarni
    #nagarni
    #mashagat
    #ploughing
    #मशागत
    #नांगरणी
    नांगर म्हणजे शेतात नांगरणी साठी वापरण्यात येणारे उपकरण. बैलांचे साहाय्याने हे चालविले जाते.यासाठी बैल कुशल असावे लागतात तसेच चालविणारा अनुभवी असावा लागतो. याचा उपयोग सरी तयार करण्यासाठीही केला जातो. हे लाकडी किंवा लोखंडी असतात.काही नांगर लाकडाचे असून त्यास खाली लोखंडी फाळ लावण्यात येतो.त्याद्वारे जमीन नीट उखरली जाते. आधुनिक काळात नांगरणी ही ट्रॅक्टरनी केली जाते.ट्रॅक्टर आल्यापासून नांगर नाहीसे झाले.

ความคิดเห็น • 34

  • @sandipkhole9296
    @sandipkhole9296 3 ปีที่แล้ว +7

    हजार-बाराशे च्या भावात ट्रॅक्टर भंगारवाल्याला देऊन टाकावा लागेल भाऊ

    • @ajaybhosle555
      @ajaybhosle555 3 ปีที่แล้ว +1

      हो न राव,मी 22000 rs करतो एकरी.

  • @d.r.deshmukh1396
    @d.r.deshmukh1396 3 ปีที่แล้ว +3

    सिंगल फळी शिवाय खोल नांगरट होऊ शकत नाही,

  • @bhaidasmali1548
    @bhaidasmali1548 2 ปีที่แล้ว

    Super sarkar

  • @Ash78677
    @Ash78677 ปีที่แล้ว

    300 rupye tin fad nagrni 350 rupe ahe

  • @sunilkute4173
    @sunilkute4173 3 ปีที่แล้ว +2

    भाऊ तीन फाळ नांगर कडक शेतात चालुन दाखव मग समजेल ... ढेकले नाही ढेकळे म्हणतात ...

  • @satyamtate15
    @satyamtate15 2 ปีที่แล้ว +1

    Singal palti best

  • @dilipugale9971
    @dilipugale9971 3 ปีที่แล้ว +1

    Bhau aamhala pn mahit ahe amhi pn patli nagaranech nagar ani karto
    2200 to 2500 rate asto

  • @swapniltakale4479
    @swapniltakale4479 4 ปีที่แล้ว +1

    Jamini nusar kapashiche konte biyane changle rahil yavr ak savistar video banva bhau

  • @rambhorkade5101
    @rambhorkade5101 4 ปีที่แล้ว +4

    भाऊ आम्ही दोन फळी पलटी नागर ने मशागत केली तर चालेल का

  • @rahulborse4758
    @rahulborse4758 3 ปีที่แล้ว +1

    Aamchyakade Rate 2400 rupis per yekad ahe

  • @prashantkamble6432
    @prashantkamble6432 3 ปีที่แล้ว

    कोण म्हणतं खोल नांगरणी करू नये तर कोण म्हणतं खोल नांगरणी करा नेमकं कोणाचं ऐकावं शेतकरी नी

  • @avinashpandharbale3135
    @avinashpandharbale3135 3 ปีที่แล้ว +1

    Tinfali nagrane madla fal lagat nahi.

  • @akshaykale5575
    @akshaykale5575 3 ปีที่แล้ว +1

    Single fali ne kr nagrat

  • @gorakashrathodbanjara8241
    @gorakashrathodbanjara8241 3 ปีที่แล้ว

    भाऊ पलटी नागर GSW, आणि popular हे दोन नागर भारी आहे कारण मि सुद्धा आणतो ट्रॅक्टर

    • @ankushpande6462
      @ankushpande6462 3 ปีที่แล้ว

      टस कहीं नाही

  • @sanjaybhorkade8355
    @sanjaybhorkade8355 3 ปีที่แล้ว +1

    Bhau amcha ethe 1800 rupye palti nagrani ahe

  • @Rajgaming12843
    @Rajgaming12843 4 ปีที่แล้ว +5

    भाऊ नांगर हा पलटीच असतो
    प्रकार वेगवेगळे असतात जसे सिंगल फळी डबल फळी तीन फळी चार फळी
    सिंगल फळी ने जेवढी नांगरणी होते तेवढी इतर नांगराणे होत नाही

    • @shankarmhaske1401
      @shankarmhaske1401 3 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @prashantreddy1488
      @prashantreddy1488 3 ปีที่แล้ว

      @@shankarmhaske1401 दादा एक फळी नांगराचा फोटो पाठवा प्लिज

    • @amitbharne4885
      @amitbharne4885 3 ปีที่แล้ว

      Single फळी नांगर कसे असते

    • @Rajgaming12843
      @Rajgaming12843 3 ปีที่แล้ว

      @@amitbharne4885 नांगराला दोनच फाळ असतात एका वेळी एकच चालतो

    • @NagePatilArjunNovoDiihp
      @NagePatilArjunNovoDiihp 3 ปีที่แล้ว

      Only lemken palau opa090

  • @kishorshirole1706
    @kishorshirole1706 3 ปีที่แล้ว

    दादा थोडे शांत घ्या

  • @swapniltakale4479
    @swapniltakale4479 4 ปีที่แล้ว +1

    Tumhi kutle aahat kale bhau

    • @navnathkale3870
      @navnathkale3870 4 ปีที่แล้ว

      आहो टीक टॉक हे चायना मॉडेल आहे

  • @prafulpatil4182
    @prafulpatil4182 3 ปีที่แล้ว

    1500 rp amch

  • @omdargude4617
    @omdargude4617 3 ปีที่แล้ว

    H