कोकणातील शेती भात पेरणी | भात पेरणीची पारंपारिक पद्धत kokanatil Sheti | bhat perni | shetila survat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • कोकणातील शेती भात पेरणी | भात पेरणीची पारंपारिक पद्धत kokanatil Sheti | bhat perni | shetila survat
    #कोकणातीलशेती #kokantilsheti
    विडिओ पूर्ण बघा
    आवडली तर लाईक करा
    मित्रांसोबत शेअर करा
    चॅनेल सुबस्क्राईब करायला विसरू नका
    Follow as on instagram : / kokanchi_mansa_sadhi_b...
    Like our page on Facebook : / kokanchimansa

ความคิดเห็น • 28

  • @dineshkondaskar5754
    @dineshkondaskar5754 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान व्हिडिओ.👌👌👌👌👌👌👌
    बाकी सर्व ठीक आहे, परंतु नांगर एवढा लांब का बांधता? अशाने बैलही हैराण होणार आणि नांगर पकडणाराही हैराण होणार. नांगर बैलाच्या मागच्या पायजवळच बांधायचा असतो.त्यामुळे नांगरणीही चांगली होते आणि बैलही दमत नाहीत.फक्त नांगर थोडा दाबून धरावा लागतो एवढेच. नांगर उचलला तर बैलाच्या पायाला फाळ लागण्याची दाट शक्यता असते.
    मी मुंबईला जरी राहणारा असलो तरी नांगरणीचा थोडाफार अनुभव आहे. राग नसावा, फक्त माझा थोडाफार अनुभव शेअर केला.
    खूप खूप शुभेच्छा,
    धन्यवाद.

    • @kokanchimansasadhibholii
      @kokanchimansasadhibholii  3 ปีที่แล้ว +1

      जवळ बांधलं तर त्यांच्या बायला फाळ लागण्याची शक्यता असते

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt 3 หลายเดือนก่อน

    कोकणात इंद्रायणी भात लावा चावीष्ट असतो त्याला भावही चांगला मिळतो

  • @MazaKonkanSwarggaurirane
    @MazaKonkanSwarggaurirane 3 ปีที่แล้ว +2

    कोकणातील शेतीच्या कामाच कसब काही औरच असते. आता आधुनिक पद्धतीचा शेतीत वापर होतो पण पुर्वीच्या काळातील शेती करणं हीच उत्तम. Old is always Gold.पेरणीचा हा Video खूप छान.

  • @tanaypadval8343
    @tanaypadval8343 3 ปีที่แล้ว +1

    प्रशांत मी मुंबईहून खुप छान माहिती दिलीस व्हिडीओच्या माध्यमातून कारण लहानपणी मी सूध्दा गावी शेतात काम केले आहे अभिनंदन
    तूला जर गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी नांगरणी कोळपणी आणि चिखलणीतून मूक्त करून कमी कष्ट, कमी खर्च आणि भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर मुंबईजवळील नेरळ येथील क्रुषिभूषण डॉक्टर चंद्रशेखर भडसावळे यांनी भातशेतीमधे अगदी नवीन आणि सोपे तंत्रज्ञान विकसित केले आहे ते तूला SRT Agro किंवा सगूणा राईस टेकनीक नावाच्या युट्युबवर उपलब्ध आहे तू ते सर्च करून माहिती घे आणि गावातील सर्व शेतकऱ्यांना अवगत करून दे
    त्या तंत्राची माहिती पुस्तीका देखील उपलब्ध आहे तसेच नेरळ येथे डॉ.शेतीशाळा घेऊन लोकांना ट्रेनिंग देतात वेळ असेल तर तू पण शेतीशाळेत जाउन ट्रेनिंग घे
    थोडक्यात माहिती सांगतो आपल्या शेतात एकदा उभी आडवी नांगरणी करून गादीवाफे करायचे आणि टोकणणी पध्दतीने तीनचार बीया टाकून नंतर गोल नावाचे तणनाशक फवारावे नंतर काही दिवसांनी युरीया ब्रिकेची गोळी चार चार रोपाच्यामधे खड्डा करून टाकावी
    महाराष्ट्रातील खूप सारे शेतकरी ह्या तंत्रज्ञानाचा फारच घेत आहेत अगदी कोकणातील शेतकरी सुध्दा आणि ते कष्टमुक्त होउन सूखी जिवन जगत आहेत धन्यवा्््््््््््द

  • @rutujasalvi5416
    @rutujasalvi5416 3 ปีที่แล้ว +4

    खूपच छान प्रशांत तुझ्या मुळे बाहेरगावी राहून पण कोकण अनुभवता येत, शेती बघून गावची आठवण झाली, thank you 😍

  • @akshayvlogs4377
    @akshayvlogs4377 2 ปีที่แล้ว +3

    दादा मस्त आहे video बनवतो maza pan chinnl ahy please safort 🙏🥺

  • @getgshcreations
    @getgshcreations ปีที่แล้ว

    Aamhi bhat sheti visit karu shakto ka tar sanga

  • @pramilathange7273
    @pramilathange7273 7 หลายเดือนก่อน

    Jila taluka Sangam

  • @Ashish-tq4gq
    @Ashish-tq4gq 2 ปีที่แล้ว +1

    तुम्हाला बैलांची

  • @sambhajipujari5207
    @sambhajipujari5207 3 ปีที่แล้ว +1

    Dori aivaji sapti bandha bailana.

  • @hridaysparshi
    @hridaysparshi 3 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ. गावची आठवण आली.
    Please stay connected 🤝

  • @Naadsharyaticha123
    @Naadsharyaticha123 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान भावा शेती विषय आजुन विडीओ पाठव

  • @sunilp.pandirkar4674
    @sunilp.pandirkar4674 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @siddhudalvi2979
    @siddhudalvi2979 2 ปีที่แล้ว

    Marka bail kitila ghetla

  • @LaxmanPawar-i6b
    @LaxmanPawar-i6b 4 หลายเดือนก่อน

    ❤❤ sir ek number

  • @prasadsathe5847
    @prasadsathe5847 3 ปีที่แล้ว

    खुप छान भाताच पिक भरपूर येऊ दे

  • @shubhamgaonkar9981
    @shubhamgaonkar9981 3 ปีที่แล้ว

    Tuja no pat v

  • @nishamandavkar4088
    @nishamandavkar4088 3 ปีที่แล้ว

    खूप छान विडियाे 👍👍👌👌

  • @singleboy____7135
    @singleboy____7135 3 ปีที่แล้ว

    Khup chan👌

  • @sharvilpadaval554
    @sharvilpadaval554 3 ปีที่แล้ว +1

    Yevda marka bail kashala thevlay vikun taka

  • @vinodmanjrekar4733
    @vinodmanjrekar4733 3 ปีที่แล้ว

    मस्तच खूपच छान