स्मरणपत्र नाही मरणपत्र. एवढा पगार मिळतो तरी चिरीमिरीत गुंतले आहेत. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून देखील पैसे मिळाल्याशिवाय काम करत नाहीत. मंत्री, लोकप्रतिनिधी, भाप्रसे अधिकारीच जर भ्रष्ट असतील तर खालील स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून काय अपेक्षा करणार.
बचु कडू साहेब ह्या मंत्र्यांची आणि प्रशासन अधिकारी यांची मिलीभगत असते म्हणून स्पष्ट उत्तर मिळणार नाही साध काम बॅकेत पासबुक वर एन्ट्री मारून देत नाहीत उद्या परवा याचे उत्तर देतात
Kayda kau hey tr mahit ka yana basun vip service ghetat ani adhikari kam kro ki n kro ka pending yach laksh tri asel ka konti file Ani kiti days zal karvai ka nahi kele hey avdh jar responsibility n ghenare adhikari asel tr gap ka baslet
Adhikari kam nahi kart mg tevta kashla kamala bina kama chi salary ka deta lokana vedyat kadhtat kam hot nasel tr file jama krun kay kraych tumchya sarkhya adhikari ch
शिवरायांचा खरा पाईक बच्यु भाऊ आहे महाराष्ट्रात
साहेब तुमचं बोलूनच नाद खुळा आहे त्यामुळे समोरच्याची फाटती
बच्चु भाऊ एकदम बरोबर बोलतात पण सरकार गांभिर्याने घेत नाही ही मोठी शोकांतिका आहे
बच्चू भाऊ विद्वान व्यक्तीमत्व.आपल्या सारख्या विद्वान नेत्यांची ह्या महाराष्ट्राला गरज आहे.बच्चूभाऊ विदर्भाची शान आहे.
कणखर नेतृत्व बच्चुभाऊ कडू
जय महाराष्ट्र साहेब
हा महत्वाचा विषय आहे
बच्चुभाऊ खरतर मुख्यमंत्री झाले पाहिजे
😂😂😂😂
Nad khula bacchu bhava very good sir
ह्यांचं तर कधी कधी काहीच कळत नाही भूमिका बदलतात, आपन देखील सरकारचे सदस्य आहात
बच्चू कडू साहेब यांच्या सारखा संवेदनशील नेता होऊ शकत नाही
मा. बच्चू भाऊ खुच छान अभिनंदन ❤❤अधिकारी च जागेवर नसतात
एसटी कर्माऱ्यांच्या वेतन आयोगाच्या धर्तीवर पगार भेटला पाहिजे साहेब तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत
सुनावणी किती खरी असते मंत्री महोदय
Govahati la जाऊन बचू कडू यांनी आपलं वजन कमी करुन घेतल
Changala Prashna Upasthit kela aahe.
ऑनलाईन अर्ज निपटारा करणे म्हणजे अर्ज काहीतरी त्रुटी सांगून निकाली काढण्यात येतात.
स्मरणपत्र नाही मरणपत्र. एवढा पगार मिळतो तरी चिरीमिरीत गुंतले आहेत. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून देखील पैसे मिळाल्याशिवाय काम करत नाहीत. मंत्री, लोकप्रतिनिधी, भाप्रसे अधिकारीच जर भ्रष्ट असतील तर खालील स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून काय अपेक्षा करणार.
कोणत्याही लोकसेवा हक्क सुविधा जनतेला मिळत नाहीत. फक्त नाटक.
Great Bacchu bhau pan upay kadha
काही घाबरत नाही,अधिकारी, कर्मचारी. सरकार नाटक करते.
बोलतो एक नं करतो एक
सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाही करण्याची धमक ह्या सरकार वर नाही.
दिव्यांग मंत्रालयाकडे दिव्यांग व्यक्ती एखादी तक्रार करत असतो त्या तक्रारीकडे अधिकारी किती गांभीर्याने पाहतात हे आधी सांगा
साहेब 6 महिने झालें उस्मानाबाद कलेक्टर ऑफिसला फाईल पडून आहे
Yek no
पळुन गेला पण नवरा नाही म्हणतय😅😅😢
Dubal Dholki ahe ha manus 😅😅😅😅 aj ikdun mag tikdun 😅
सोडुन द्या नाहीतर मोदी होताल
होमगार्ड साठी बोला हो साहेब
बचु कडू साहेब ह्या मंत्र्यांची आणि प्रशासन अधिकारी यांची मिलीभगत असते म्हणून स्पष्ट उत्तर मिळणार नाही साध काम बॅकेत पासबुक वर एन्ट्री मारून देत नाहीत उद्या परवा याचे उत्तर देतात
बँका येत नाहीत त्या मध्ये....
saheb tumich gele hote na Guvahatile,ghya shekun aata.
2016 pason sickal cell walyana divayag mdhi takl ani sartifect tepmri watle nagpur
लोकशाही ने आत्महत्या केली
Faltu kadu
Rule lagu kra nishkalji pna ahe fkt upayyojna kasha krta 3 day chya asta kama nay file rule kadhla ch pahije
Kayda kau hey tr mahit ka yana basun vip service ghetat ani adhikari kam kro ki n kro ka pending yach laksh tri asel ka konti file Ani kiti days zal karvai ka nahi kele hey avdh jar responsibility n ghenare adhikari asel tr gap ka baslet
Adhikari kam nahi kart mg tevta kashla kamala bina kama chi salary ka deta lokana vedyat kadhtat kam hot nasel tr file jama krun kay kraych tumchya sarkhya adhikari ch
👎
😢 11:30 h rrhrh hrhr