Bacchu Kadu Maharashtra Vidhan Sabha : नरेंद्र मोदींची नक्कल करत शेती प्रश्नावर बच्चू कडू भडकले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024
  • #BBCMarathi #BacchuKadu #VidhanSabha #NarendraModi
    आमदार बच्चू कडू यांनी शेतीच्या प्रश्नांवरून सरकारवर सडकून टीका केली. कुणाचंही सरकार आलं तरी शेतमालाला योग्य भाव देत मिळत नसल्याचा त्यांनी आरोप केला. या दरम्यान त्यांनी मोदींच्या यवतमाळमधील भाषणाचीही आठवण करून दिली.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 696

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 11 หลายเดือนก่อน +100

    बंचु कडु साहेब आभार आपलेच जनता आणि सेतकरी राजा चा बाजुला उभे राहिले धन्यवाद सर ❤❤❤❤❤

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 11 หลายเดือนก่อน +47

    बचु भाऊ शेतकऱ्यांची व्यथा मांडताय ही अभिमानाची बाब आहे 🚩

  • @yogeshpawar9687
    @yogeshpawar9687 11 หลายเดือนก่อน +46

    एकदम खरे बोलले भाऊ शेतकर्यांची व्यथा मांडली आहे

  • @Swaramathare
    @Swaramathare 11 หลายเดือนก่อน +16

    भाऊ स्पष्ट आणि खर बोलतात..भाऊंना माझी विनंती आहे की स्वभाव शेवटपर्यंत राहुद्या ,कारण एक तरी नेता हा जनतेसाठी रहावा ,आणि आम्ही तुमच्या मध्ये तो बघत आहे ...

    • @SansaraDigi
      @SansaraDigi 11 หลายเดือนก่อน

      Hon I confirm that

  • @kirangadakh7790
    @kirangadakh7790 11 หลายเดือนก่อน +55

    धन्यवाद कडू साहेब.. खरच शेतकरी आणि सामान्य माणसाची व्यथा तुम्ही मांडली... मोदी मंत्रिमंडळाला ला कुणाचेही पडले नाही... तुम्ही तरी साथ द्या

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 11 หลายเดือนก่อน +64

    आमदार असावा तर बच्चू भाऊ सारखाच बच्चू भाऊ प्रणाम

  • @kumarsurwase8560
    @kumarsurwase8560 11 หลายเดือนก่อน +117

    बच्चू भाऊंच्या स्पष्ट वक्तेपणाला तोड नाही

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 11 หลายเดือนก่อน

      गिरीस आताऊपशेनलाबसलापाहीजूनकलीगीरीसवाटतो

  • @umeshbhamare3828
    @umeshbhamare3828 11 หลายเดือนก่อน +52

    एक दम बरोबरच आहे भाऊ हाच शइतकरइ नेता आहे

  • @baburaokarangle3048
    @baburaokarangle3048 11 หลายเดือนก่อน +131

    भाऊ सारखा मुख्यमंत्री पाहिजे
    सरपंच सारखं मुख्यमंत्री जनतेतून निवडणूक पाहिजे

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 11 หลายเดือนก่อน

      सगळडबल आछ

    • @mayurpilane5516
      @mayurpilane5516 11 หลายเดือนก่อน +4

      बरोबर
      मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनता स्वतः ठरवेल
      दिल्लीश्वर नाही ठरवणार

    • @ganeshtathe3403
      @ganeshtathe3403 11 หลายเดือนก่อน +1

      तसंच झालं पाहिजे राव

    • @umeshnaik2292
      @umeshnaik2292 11 หลายเดือนก่อน

      कशाला गद्दारी करायला

    • @subhashgulhane484
      @subhashgulhane484 11 หลายเดือนก่อน

      जनतेतून सरपंच निवडायची आयडिया देवेंद्र फडणवीस यांनी केली महाविकास आघाडीला सहन झाली नव्हती त्यांनी त्यांची योजना बंद केली आणि पुन्हा सदस्य मधून सरपंच निवडीची सुरुवात केली होती

  • @sandeepgade5530
    @sandeepgade5530 11 หลายเดือนก่อน +365

    काँग्रेस च्य काळात कमीत कमी खत, कितनाशक , पेट्रोल, डिझेल स्वस्त होते

    • @narayandhadas2521
      @narayandhadas2521 11 หลายเดือนก่อน +4

      Tezi shetty kadato ka

    • @swati7425
      @swati7425 11 หลายเดือนก่อน +7

      Tevha rrojgar 100rs milta hota ata 500 bhetto tyach bol

    • @kundanjadhav291
      @kundanjadhav291 11 หลายเดือนก่อน +12

      ​@@swati7425are bhau kontya शेतकरी मजुरला भेटतो 500 rs roj ...sang mla

    • @sandipkerlekar642
      @sandipkerlekar642 11 หลายเดือนก่อน +8

      भाऊ तू कधी शेतात गेला नशील म्हणून तुला माहित नाही

    • @samshelke8814
      @samshelke8814 11 หลายเดือนก่อน +13

      ​@@swati7425nalyk modi ani tumhi pan halkat nalyk

  • @ravindrasankpal7923
    @ravindrasankpal7923 11 หลายเดือนก่อน +11

    स्वामी समर्थ महाराज तुम्हाला भरभरून निरोगी आयुष्य लाभो ❤🙏🏻🙁

  • @tjparab8015
    @tjparab8015 11 หลายเดือนก่อน +2

    मी महाराष्ट्र सैनिक आहे पण आमदार साहेबांनी वेळीच योग्य मुद्दा मांडला.

  • @sunilrajbhaikatti9252
    @sunilrajbhaikatti9252 11 หลายเดือนก่อน +15

    साहेब....मनापासुन धन्यवाद❤😊

  • @amolwarghat2156
    @amolwarghat2156 11 หลายเดือนก่อน +11

    एक नंबर,, बेधडक प्रहार , बच्चू भाऊ❤

  • @ramjagtaprj6158
    @ramjagtaprj6158 11 หลายเดือนก่อน +107

    भाऊ फडवणीस यांनी दिंडी काढली होती सोयाबीन ला 7000 भाव दया म्हणून आता तो फडणवीस का गप्प आहे....

    • @mayurpilane5516
      @mayurpilane5516 11 หลายเดือนก่อน

      त्या भिकारड्याने आम्हा बेरोजगारांना पण फसवल आहे
      फडणवीसने सगळ्यांत आधी सरळसेवा भरती प्रक्रिया पूर्ण करावी
      भरती प्रक्रियेशी तर त्याचाच संबंध आहे
      म्हणे क्लास ला 50k fee भरतो आम्ही
      तर exam fee 1000rs ठेवली तर कुठे बिघडलं
      अरे नीच तुझ्याने काही होईल असं वाटतं नाही
      1000rs पैसे घेऊन फक्त परीक्षा घेतल्यात
      पण गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून निकाल pending ठेवले आहेत
      तेवढ्याने भागलं नाही
      म्हणून टप्याटप्याने अजून भरती काढत आहे
      पण अजून एकाही परीक्षेचा निकाल नाही
      शंका तर ही आहे की निवडणुकीसाठी हा सगळा पैसा गोळा केला आहे
      नुसता खोऱ्याने पैसा ओढून जमा करत आहे
      लाज वाचावी वाटतं असेल तर निवडणुकीपर्यंत तरी निकाल लाव म्हणावं
      म्हणजे 75k भरती प्रक्रिया पूर्ण केली
      असं किमान वर तोंड करून जनतेला सांगून मतांची भिक तरी मागता येईल
      दिली तर दिली मतं

    • @vdhande2013
      @vdhande2013 11 หลายเดือนก่อน

      फडणवीस साहेब पणं मोदीजी सारखे मिस्टर गोडबोले..फेकू आहेत.दिलेल्या आश्वासनाला.. शब्द.. ला ते कधीच मान्य करत नाहीत..

    • @sparshacupressurecenter378
      @sparshacupressurecenter378 11 หลายเดือนก่อน +2

      भाजप ला भेट आमदारांचे अधिकृत बाजार भरतो

    • @ashikdudhe25
      @ashikdudhe25 11 หลายเดือนก่อน

      Bangdya ghatlya bhau ata tyanni😂😂

  • @sameersawant1025
    @sameersawant1025 11 หลายเดือนก่อน +7

    रोखठोक ...👌👍 आमचे कोकणातील नेते मात्र आपल्या वरिष्ठांची मर्जी राखण्यात व्यस्त...

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 11 หลายเดือนก่อน +18

    महाराष्ट्रातील सर्व सामान्य गरजवंत, शेतकऱ्यांचा खरा #आधारवड ..👌

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 11 หลายเดือนก่อน +5

    खूप छान शेतकऱ्याच्या प्रश्नावर बच्चू भाव तुम्ही बोलात पण सरकारने शेतकऱ्याला न्या दिला पाहिजे

  • @ajaypatil7638
    @ajaypatil7638 11 หลายเดือนก่อน +2

    खुपचं छान मुद्दा मांडला..साहेब

  • @pradeepbhaigade9951
    @pradeepbhaigade9951 11 หลายเดือนก่อน +62

    Keep it up Bacchu Bhau. Farmers suicide must stopped.

  • @ArjunNichite
    @ArjunNichite 11 หลายเดือนก่อน +12

    सच्चा मानुस आहे.

  • @ambadasgaikwad7329
    @ambadasgaikwad7329 11 หลายเดือนก่อน +3

    शेतकर्याची व्यथा ज्यांना कळली त्यानीच मांडली
    शेतकरी,दिन, दुबळ्याचा खरा नेता
    धन्यवाद भाऊ

  • @dhirajvadnere-hh6qx
    @dhirajvadnere-hh6qx 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय योग्य शब्द, भाषा आपण वापरली

  • @BabuBodake-u4c
    @BabuBodake-u4c 11 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद बच्चुभाऊ

  • @vilasmhasrup3127
    @vilasmhasrup3127 11 หลายเดือนก่อน +57

    एक नंबर आमदार.कामदार आमद..एकच बिडु बस बचुकडू..जय प्राहार..

    • @anantremje886
      @anantremje886 11 หลายเดือนก่อน +1

      50. Khoke. Yekadam. Ok. Gadar. Yadazav

  • @ganeshgurav3629
    @ganeshgurav3629 11 หลายเดือนก่อน +20

    bjp सत्तेत आल्यापासून भारतातली अन्य राज्ये सुधारली पण महाराष्ट्राची वात लावली या नेत्यांनी जाती जाती मध्ये माझा महाराष्ट्र अडकला😢

  • @kishorchavhan1489
    @kishorchavhan1489 11 หลายเดือนก่อน +41

    तळागाळातला नेता एकमेव भाऊ मुख्यमंत्री चा दवादार आहे असा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहिजे

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 11 หลายเดือนก่อน +1

      0:27 0:51 हाच तो नेता ऐक फोन खोके बहाद्दर खोके घेऊन पळत पळत सुरत
      आणाजीने बूच बसवले च ना रे बबड्या

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 11 หลายเดือนก่อน +1

      F20 ne ek phone kela ani assam la gela

  • @sudhakarsuryawanshi359
    @sudhakarsuryawanshi359 11 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद साहेब, आपणाकडून बरीच माहिती मिळते.

  • @nandkishorKamble
    @nandkishorKamble 11 หลายเดือนก่อน +11

    Great 👍. Speech ❤

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 11 หลายเดือนก่อน +6

    जर या सरकार मधे असणारे नेते जर अस बोलत असतील तरी खरीखुरी महाराष्ट्राची काय बिकट अवस्था असेल याच विचार कराव जनतेने

  • @pundalikbalde5915
    @pundalikbalde5915 11 หลายเดือนก่อน

    असा प्रश्न उपस्थित करणारा नेता म्हणून आम्हाला अभिमान आहे साहेब

  • @vitthalmahale2738
    @vitthalmahale2738 11 หลายเดือนก่อน +1

    वा बच्चु भाऊ तु मीच फक्त शेतकर्याबददल बोललात तुमचे खुप खुप अभिनंदन

  • @vilaswanole2016
    @vilaswanole2016 11 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद भाऊ तुम्ही शेतकर्‍याचे कैवारी आहात भाव वाढले पाहिजे

  • @karnsahebhon9187
    @karnsahebhon9187 11 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे साहेब तुम्ही अगदी बरोबर बोललात 😊🎉

  • @kubalconstruction.3186
    @kubalconstruction.3186 11 หลายเดือนก่อน

    Saheb तुमचं बरोबर पन तुम्ही तिथेच बसून आहात

  • @rohitaute4606
    @rohitaute4606 11 หลายเดือนก่อน +14

    खूप छान भाषण केले बच्चू कडू साहेब 🙏👍 एक मराठा लाख मराठा ⛳⛳ जय जवान जय किसान 🙏🙏

  • @TulshidasBhore
    @TulshidasBhore 11 หลายเดือนก่อน

    जनता प्रिय आमदार सर्वाच्या साठी न्याय देण्यासाठी अहोरात्र विचार करनारे शेतकरी शेतमजूर असो या अपंग या सर्वांना धीर देनारा न्याय देने हे सरकारचे काम आहे पण समस्या सरकार समोर मांडनारे आदरणीय क्षीमान सनमानिय कडु साहेब यांना माझा नमस्कार जयहिंद वन्दे मातरम् सत्यमेव जयते संविधान की जय हो लोकतंत्र लोकतंत्र की जय हो जय महाराष्ट्र 🇮🇳🙏

  • @RadhakrushanBhagwat
    @RadhakrushanBhagwat 11 หลายเดือนก่อน +2

    🎉 धन्यवाद बचुभाऊ

  • @vishaltalde1799
    @vishaltalde1799 11 หลายเดือนก่อน +2

    कडक भाऊ

  • @ChhayasRecipesMarathi
    @ChhayasRecipesMarathi 11 หลายเดือนก่อน

    Sir ekdam बरोबर आहे

  • @pramodbhalerao1005
    @pramodbhalerao1005 11 หลายเดือนก่อน +3

    आदरणीय बच्चू कडू साहेब आपल्या या विधानसभेच्या भाषणावर गर्व आहे.. ओरीजिनल शेतकरी पुत्र भावी मुख्यमंत्री ...

  • @siddhivinayakdairyform8360
    @siddhivinayakdairyform8360 11 หลายเดือนก่อน

    अभिनंदन सर बरोबर आहै

  • @vishwafiresafety6026
    @vishwafiresafety6026 11 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब

  • @NandkishorDavngave
    @NandkishorDavngave 11 หลายเดือนก่อน +1

    खरच मानलो भाऊसाहेब

  • @kundanjadhav291
    @kundanjadhav291 11 หลายเดือนก่อน +1

    Ek number बोलले भाऊ ...

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 11 หลายเดือนก่อน

    एकदम खरं

  • @hajaratadvi7388
    @hajaratadvi7388 11 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर ❤

  • @amolmanoharnaik7118
    @amolmanoharnaik7118 11 หลายเดือนก่อน

    भाऊ एकदम बरोबर 👌👌

  • @rameshwargabhane8222
    @rameshwargabhane8222 11 หลายเดือนก่อน +40

    हे लुटारू सरकार शेती मालावर निर्यात शुल्क 40% लावतो.शेतकरी विरोधी सरकार

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp 11 หลายเดือนก่อน +13

    विदर्भाचा शेर

  • @shrikrishnabhilare1622
    @shrikrishnabhilare1622 11 หลายเดือนก่อน +9

    खंरा नेता दादा तुम्हिच,,,पन खर्याला किंमत नाहि,,सगळे लबाड आहेत

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 11 หลายเดือนก่อน

    रोखठोक माणूस बच्चू कडू साहेब 👍👍🌱🌱🌱🙏🙏

  • @panjabraochaudhari
    @panjabraochaudhari 11 หลายเดือนก่อน

    भाऊ धन्यवाद🎉🎉🎉

  • @avadhutjagtap859
    @avadhutjagtap859 11 หลายเดือนก่อน +11

    असाच नेता पाहिजे आपल्याला

  • @Dhumalmadhav8347
    @Dhumalmadhav8347 11 หลายเดือนก่อน +1

    Ek no bhau apan kharolharch mulhnantri pahijyn❤

  • @Alpha.drastic
    @Alpha.drastic 11 หลายเดือนก่อน

    भाऊ तुम्ही काहीपण असो,शेतकऱ्यासाठी जे बोलताना ते लय पटते आपल्याले.लय भारी असं वाटते आपला सख्खा भाऊच बोलतो.

  • @ishwartayde169
    @ishwartayde169 11 หลายเดือนก่อน

    Jabari bhau

  • @ganeshnanote5163
    @ganeshnanote5163 11 หลายเดือนก่อน

    Khup changale saheb

  • @PrakashGhewande-hx9ph
    @PrakashGhewande-hx9ph 11 หลายเดือนก่อน +6

    Jay bhim jay shivray

  • @samadhankendre4979
    @samadhankendre4979 11 หลายเดือนก่อน

    साहेब नमस्कार खूप छान

  • @bhimsainikpanditkambale4185
    @bhimsainikpanditkambale4185 11 หลายเดือนก่อน

    साहेब तुमाला मानाचा जय महाराष्ट्र जय शिवराय ।।जय महात्मा फुले।जय भीम जय आणा।भाऊ

  • @Tech_reviews73
    @Tech_reviews73 11 หลายเดือนก่อน +1

    Ek no साहेब

  • @kailasdawaredaware3933
    @kailasdawaredaware3933 11 หลายเดือนก่อน +1

    👍 right

  • @balkrishanmalhar2594
    @balkrishanmalhar2594 11 หลายเดือนก่อน +7

    बाकीचे आमदार हे पक्षाचे गुलाम होऊन राहिलेत साहेब

  • @village.sport_villa
    @village.sport_villa 11 หลายเดือนก่อน +17

    Great personality proud of you..

  • @sandeshgawai4505
    @sandeshgawai4505 11 หลายเดือนก่อน

    1no saheb

  • @ChhayasRecipesMarathi
    @ChhayasRecipesMarathi 11 หลายเดือนก่อน

    Sir तुम्हीच एकदम खर बोलणारे आणि तलमलून बोलणारे नेते आहेत

  • @बालाजीरेकुनगे
    @बालाजीरेकुनगे 11 หลายเดือนก่อน

    भाऊ आगदी बरोबर आहे

  • @kumudkshirsager7367
    @kumudkshirsager7367 11 หลายเดือนก่อน

    धन्यवाद भाऊ

  • @manikdhende9811
    @manikdhende9811 11 หลายเดือนก่อน

    Great saheb

  • @cmthorat1643
    @cmthorat1643 11 หลายเดือนก่อน

    साहेब 👌🏻🙏🏻

  • @dnyad8756
    @dnyad8756 11 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍👍 सुपर

  • @sumedpalspagar8245
    @sumedpalspagar8245 11 หลายเดือนก่อน +1

    Great person...bachhu bhau kadu❤❤❤

  • @Mangeshgaykwad-yq1jh
    @Mangeshgaykwad-yq1jh 11 หลายเดือนก่อน

    Thank you sir

  • @bdilip9878
    @bdilip9878 11 หลายเดือนก่อน +30

    जिसकी जरूरते कम उसके जमीर मे दम...ये कडू बहोत ही कडू है पर सही है

  • @dilipkumarkotangale
    @dilipkumarkotangale 11 หลายเดือนก่อน

    Veri good lage raho.

  • @kadamsukeshani5933
    @kadamsukeshani5933 11 หลายเดือนก่อน +3

    Absolutely true keep it up👍👍

  • @manoherborade8126
    @manoherborade8126 11 หลายเดือนก่อน

    100%बरोबर 💐

  • @sopanpohokar2373
    @sopanpohokar2373 11 หลายเดือนก่อน

    1 nbr bhau

  • @dmg7800
    @dmg7800 11 หลายเดือนก่อน +1

    बच्चूभाऊ ..शेतकऱ्यांची बाजू मांडणारे महाराष्ट्रातील तुम्ही एकमेव आमदार आहात यात तिळमात्र शंका नाही.. परंतु तुम्ही भाजपबरोबर गेलेल्या शिंदेगटाला पाठिंबा का दिला या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला दिले तर फार बरे होईल..

  • @ramkrishnasonawane1321
    @ramkrishnasonawane1321 11 หลายเดือนก่อน

    Grate. Bacchuji.
    Welldone !!
    आगे बढो !!
    रा. ना. सोनवणे

  • @SANDIPPATIL-s9l
    @SANDIPPATIL-s9l 11 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट दादा साहेब
    🎉🎉🎉❤❤

  • @vijaybhosale2724
    @vijaybhosale2724 11 หลายเดือนก่อน

    बच्चू कडू साहेब हा विषय अत्यंत महत्त्वाचा घेतला आज सकल बहुजन शेतकऱ्यांचा विषय आहे मराठा समाज बांधवांनी यावर व आरक्षणावर आंदोलन सुरू केली पाहिजे

  • @RushikantVhale
    @RushikantVhale 11 หลายเดือนก่อน

    खरंच बोलत आहेत साहेब

  • @vijaypendoryavatmal891
    @vijaypendoryavatmal891 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan bacchubhau🔥

  • @dhondutherade3538
    @dhondutherade3538 11 หลายเดือนก่อน +1

    खरं बोलतो

  • @rajaramshinde3253
    @rajaramshinde3253 11 หลายเดือนก่อน

    1 no आमदार साहेब आहात तुम्ही

  • @Dipalisss
    @Dipalisss 11 หลายเดือนก่อน

    खरं भाऊ

  • @MaheshRagho
    @MaheshRagho 11 หลายเดือนก่อน

    Sahab very good excellant

  • @NandkumarPatil-i2p
    @NandkumarPatil-i2p 11 หลายเดือนก่อน

    Very nice True

  • @dilipjadhav4704
    @dilipjadhav4704 11 หลายเดือนก่อน +1

    एकच निर्भिड नेता बच्चू भाऊ❤❤❤❤

  • @kharmaresantosh626
    @kharmaresantosh626 11 หลายเดือนก่อน

    Very nice speech ❤❤❤

  • @gorvikramjadhav9633
    @gorvikramjadhav9633 11 หลายเดือนก่อน +18

    Very good job bacchuji👍💯🔥

  • @gornileshbanjarastatus2496
    @gornileshbanjarastatus2496 11 หลายเดือนก่อน

    लय भारी

  • @sudhiirgangadhare9656
    @sudhiirgangadhare9656 11 หลายเดือนก่อน

    Great speech

  • @vikasbade141
    @vikasbade141 11 หลายเดือนก่อน +1

    कडू साहेब तुम्ही हीच त😢ळमळ ठेवा आम्ही तुमच्या मागे उभे आहोत,,,

  • @AnandaMlhare
    @AnandaMlhare 11 หลายเดือนก่อน +4

    लय भारी बोललात सर

  • @sandiphadke6264
    @sandiphadke6264 11 หลายเดือนก่อน

    Great work

  • @hukumchandpatil9648
    @hukumchandpatil9648 11 หลายเดือนก่อน

    जुलाब.

  • @Mauli532
    @Mauli532 11 หลายเดือนก่อน

    Exllent Jay prahar