Sharad Pawar यांच्यासमोर Sakshna Salgar यांच्या घोषणा, पवारांना हसू आवरेना
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2024
- #sakshanasalgar
शिर्डी येथे शरद पवार गटाचा कार्यर्त्यांचा मेळावा. यावेळी बोलताना सक्षणा सरगर यांनी तुफान बॅटींग. शरद पवारांसाठी ‘टायगर अभी जिंदा हे’ च्या घोषणा. घोषणा देताच शरद पवारांना हसू आवरेना
----------------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe TH-cam Channel
/ @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...
-----------------------------------------------------------------------------------------------------------
सुप्रिया ताई तुम्ही 100% निवडून येणार बारामती मधून ताई तुम्ही पहिल्यापासून प्रामाणिकपणे काम केले शरद पवार साहेबांचे काम ह्या महाराष्ट्रात खूप मोठे आहे साहेब आपल्या कार्याचा कधीही डांगोरा पिटत नाहीत ताई आपण खूप विकास कामे केलेली आहेत केलेली विकास कामे व करायची राहिलेली विकास कामे जनतेसमोर मांडवी सक्षणा ताईंच्या असल्या भाषणाची जनतेला फारशी गरज नाही आपला एक मतदार❤
मिठाई वटायला तयार रहा ताई 100% येणार 👍👌
सांगोला काय चुकले ताईच
@@dadasahebbhusare4435m xdn XD 6 pn. K.. 🎉
Mai.Aap.ke.saath.hoo.supriya.behan
आपके चायनल को बहोत बहोत धन्यवाद आपकोभगवान अच्छा रखें
अतिशय सुंदर भाषण सत्य आहे 🎉
एकच नंबर पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
अप्रतिम भाषण झाले
एकच साहेब पवार साहेब
शरद पवार साहेब झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩❤️
धनगर समाजाची वाघीण
अहिल्या कन्या सक्षणा सलगर तुम आगे बढो हम तुमारे सात है 💛✌️💪
अतिशय सुंदर भाषण सत्य आहे ताई साहेब जय महाराष्ट्र ❤👍👍👌
फक्त EVM-VVPAT हटवण्या बाबत बोला
सध्या तेच गरजेचे आहे, EVM असल्यामुळे
निर्ढावल्या प्रमाणे सर्व काही चालू आहे
पुढील मतदान फक्त बैलेट पेपर नेच व्हायला हवे
केवळ डरकाळ्या काय कामाच्या....
सर्व प्रथम EVM चा नामशेष होना आवश्यक
🇮🇳🇮🇳 ⏰⏰ 👍👍 🙏🙏
अज्ञान आहे हे
एखाद्या स्त्री बद्दल चांगले शब्द व्यवस्थित टिपणी करा महाराष्ट्राची सुसंस्कृती डोक्यात ढेवा
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले
जो इतिहास अभ्यासू शकत नाही तो
इतिहास घडवू शकत नाही.
जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत...!
अतिशय सुंदर भाषन
सुप्रिया यांची शिष्य. सुप्रिमो शरदजी सुध्दा भाषण ऐकून खूष झाले.
Ekch saheb . Pawar saheb . Jai Rashtrawadi .jai maharashtra . 🙏🙏🙏
Ek Dum Barobar Tai🙏❤🙏✊
पुण्याई तुमच्या पाठीशी , महाराष्ट्र जनता सर्व तुमचे पाठीशी
बाळा तुझे भाषण खरोखर मार्गदर्शक वाटले.धन्यवाद. 💐💐💐💐
👌👌👌👌
बेस्ट भाषण
Excellent 👌
निष्ठावंत कार्यकर्ते साहेबांना कधीच सोडणार नाही ----जय महाराष्ट्र
सगळे एकत्र च बुडणार
एक नंबर
सर्व बरोबर आहे पण फक्त इंडीया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट केल्याशिवाय काही ही होणार नाही याची दक्षता घ्यावी ही विनंती धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जयभिम जय संविधान जय शंभुराजे
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आल्यास, राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव ठाकरे यांना मतदान करणार नाही.
धन्यवाद रनरागी नी . सकक्षना सलगर ताई आभ्यासू व्यक्ती महत्व जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिम🎉🎉🎉
😂
मराठी नीट लिहायला,बोलायला अन् लिहिल्यावर वाचायला शिका म्हणजे झालं.
😂
एक दम मस्त भाषण केले सक्षणाताई जय राष्ट्रवादी 🎉
Only Pawar saheb
😂
@@Royal_kinggtuzya aai la bagitle ka nangi 😂😂😂
😢😢😢
उत्तम वक्तृत्व असलेले कार्यकर्ते कायम शरद पवार त्यांच्याभोवती असतात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे
व्वा... एक नंबरचे भाषण ताई
पवारसाहेबांनी उद्धवजींची साथ सोडायला नको
ग्रेट ताई
एकदम बरोबर बोललात मॅडम जय महाराष्ट्र
एकच नंबर
खूप छान बोलात सकक्षणा ताई मनापासून अभिनंदन 🙏🙏
Very nice. Vasant Dhangar
ताई तुम्ही फक्त हाक द्या आम्ही तुमच्या प्रचाराला येऊ फक्त साहेबांसाठी
ताई जय मल्हार जय महाराष्ट्र
सक्षणा दीदी मानल तुम्हाला, तुमच्या निष्ठेला सलाम.असेच प्रगत व्हा.शरदचंद्रजी पवार साहेबांचा आशीर्वाद सदैव सोबत आहे.तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा ताई.🎉🎉🎉
साहेब👏👏
फजित गट, मिंधे गट, फसवनीस गट ह्याचा सुपडासाफ होईल 🙏🚩👍👍👍
Vat bagh ayushyabhar 😂
Gap zattya
@@devendrashinde1 hich tumachi lyki ani aukat..bhikaryano..bhikmange 😂😂😂
@@CodeCoda 😆😆😆👌👌👌👌
तुझा झालाय तो दुरुस्त कर आधी रांडच्या...😄😄
सलगर ताई जोरदार भाषण
Verypowerfull and nice
Salgar Madam Thanks 🙏👍
Excellent speech didi 👍👍
Shabas beta bahot dhoya
Only pawar saheb
Khup chan
फक्त आदरणीय शरद पवार साहेब.नियोजन करुन लोकांच्या आणि युवकांच्या हातात ही निवडणूक द्या. नाही या़चा सिध्द आटा संपवला तर नाव नका घेऊ.
भावी आमदार
ये ताई भाऊक करून टाकलेस तू. एवढं बोलून.
Rayit. ✌✌✌✌✌
सक्सेना नांव आवडलं किती भेटलं राषन ठोक भाषन
मग जावा घरी...घे
अतिशय सुंदर भाषण
खूप छान बोललास ताई
खुपच छान बोललीस बाळा खरच अभिमान वाटला
खुप छान ❤❤❤❤❤❤
Very, good
Mast👌👌
सुंदर बोलली ही लेख खूप सुंदर मनापासून जय जय महाराष्ट्र❤
Khupch chhan 😊😊😊😊💕
ओन्ली शरद पवार साहेब ❤❤❤
ताई सुंदर
Dashing speech only salgar
ताई आता टायगर पेक्षा छाव्या ची गरज आहे
होय खरे आहे2
ati Sundar.... date Raho... 👌👌👌
घरी जाऊन बसायचे.... लढायचे..
Tai right
A chi फजिती करा पुन्हा वासना नाही राहिली पाहिजे टाइगर अभि जिंदा हैं
Great speech ❤🎉
बोलण्याच्या ओघात ताई कोणाची तुलना कोणाशी करू नका
कोणती तुलना झोंबली
🎉🎉
छान छान ताईसाहेब
Good Speech Tai
Who is this girl 🤔
What a fantastic speech 👌
Very good orator 👍
She is andhare madam of rashtrawadi
@@lordsachinp you're wrong
@@lordsachinp😂😂😂
लाळपुस आधी
टायगरला हगायला बसायचे वांदे झालेत तुझ्या, गहलं तरी उठायला तीन माणसं लागतेत
Tuzya aai la pathav taigar kasa zavto te samjel
@@rohidaspatil1015 टायगरचा बुला तरी हलतो का
@@hitchhikemonkey77 ghetla hota kadhi hatat
😂😂😂
@@hitchhikemonkey77 तुझ्या बायकोला पाठव मघ कळेल 😅😅
🎉🎉❤
पडला रे बाप्पा
नकटे साधू संताची तुलना हलकट लोकांसोबत करू नको
नागपूर च्या मदरसा च्या सडलेल्या मेंदूच्या विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा
खूप छान
माढा मध्ये 1सभा पाहिजे
Vherry good
Vary good madam
मॅडम चे विचार , आचार आणि चेहरा सारखाच आहे
Very powerful speech brave girl
गप बाई
Good speech ,inspiring
Tiger अभी जिंदा है असे म्हणण्यापेक्षा लोकशाही अभी जिंदा है असे म्हणणे योग्य होईल जनता जनार्दन यांचे आशीर्वाद ज्या अभिनेत्रीला ज्या नेत्याला कोणत्याही भारतीय याला मिळेल तोच हिरा जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र
बाई इतके दिवस पवार मुळेच मराठी समाजाला आरक्षण मिळाले नाही ग
साहेब तुमच्या सोबत आहे ❤
Ati sundar sakshana tai khup chan
सूंदर भाषन
सोयाबीन च्य गुत्यत असच बायकाच चालत 😂 बहुतेक ही गुतेदार असावी
ग्रामपंचायतीची तिकीट फिक्स
आज पिता,... लेक.... यांना लाज वाटली पाहिजे....
सुंदर भाषा न. आहे🎉🎉🎉🎉
ग्रेट सावित्री....❤❤❤
I did not understand what was that mutthya and patthya ?
Tiger
वा रे ताई 👌💐🌺🌹🙏
शरद पवार साहेब 🙏🙏🙏
Good job 👍