दुसर्‍या टप्प्यात कोणाला किती जागा मिळणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Election 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 เม.ย. 2024
  • Loksabha Election 2024
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 709

  • @santoshgaikwad5157
    @santoshgaikwad5157 16 วันที่ผ่านมา +41

    भाजपच्या पराभवाला फडणवीस जबाबदार असणार

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 16 วันที่ผ่านมา +35

    लगन न होणयास मोदी 1नं . जबाबदार आहे

  • @JagdishSonwane-dw9ed
    @JagdishSonwane-dw9ed 16 วันที่ผ่านมา +23

    पण भाजप मध्ये गेले त्यामुळे अशोक चव्हाण यांना अद्दल घडवली पाहिजे. पुन्हा निवडून देऊ नये.

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 16 วันที่ผ่านมา +128

    बुलढाणा मध्ये शिवसेना ठाकरे च्या खासदार येणार

    • @Aspirant324
      @Aspirant324 16 วันที่ผ่านมา +1

      Tupkar chevpn chances aahet

    • @akashpsambajinagarpanhale9222
      @akashpsambajinagarpanhale9222 15 วันที่ผ่านมา +1

      narubhau kedekar 🚩🚩

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 15 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे गद्दारांना थारा नाहि ग्रामीण भागातील लोकं हुषार आहेत

    • @niteshpatil1399
      @niteshpatil1399 13 วันที่ผ่านมา +3

      ​@@Aspirant324tupkar changale ladhale pan party nasalyamule shakyta kami

    • @shankarpatpremi6134
      @shankarpatpremi6134 12 วันที่ผ่านมา +1

      Mashal yeil buldhana tupkar saheb na party mule nuksan zal

  • @user-tb7nf2gi3m
    @user-tb7nf2gi3m 16 วันที่ผ่านมา +26

    दलित समाज व मुस्लिम समाज हे वंचित सोबत नाहीत, फक्त उघड बोलत नाहीत.... अश्या प्रतिक्रिया अकोला येथून येत आहेत...

  • @dinkarpalve186
    @dinkarpalve186 16 วันที่ผ่านมา +128

    महाविकास आघाडी ४७ महायुती १ श्री नितीन गडकरी साहेब जिंकणार

    • @shivnandanpardeshi3185
      @shivnandanpardeshi3185 16 วันที่ผ่านมา +1

      अति शहाणा

    • @kiranbade650
      @kiranbade650 16 วันที่ผ่านมา

      महाविकास आघाडी ५४५

    • @prashantsawant7287
      @prashantsawant7287 16 วันที่ผ่านมา

      🎉🎉😢😂🎉🎉😢😂🎉🎉😂🎉😂🎉🎉😢😂🎉😂😂😂😢🎉😂🎉😢😂🎉😂🎉🎉🎉😂😂🎉😢😂🎉🎉😂😂😂🎉🎉🎉😂😂😢😂😂😂😂😂😢😂😢😂🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉😢🎉🎉🎉🎉🎉

    • @prashantsawant7287
      @prashantsawant7287 16 วันที่ผ่านมา

      🎉

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 16 วันที่ผ่านมา

      ​@@shivnandanpardeshi3185like fadanvis ? You

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 16 วันที่ผ่านมา +145

    महाराष्ट्रात 90%मुस्लिम ,80%दलित हा आघाडीला मतदान करत आहे .

    • @Pranav-rp8wi
      @Pranav-rp8wi 16 วันที่ผ่านมา +7

      तुम्ही हे असले धंदे करता म्हणून हिंदू मोदीला मतदान करतायेत

    • @user-xg6wd6en8z
      @user-xg6wd6en8z 16 วันที่ผ่านมา +14

      आणि 80 % मराठा पण 40% ओबीसी पण

    • @user-xg6wd6en8z
      @user-xg6wd6en8z 16 วันที่ผ่านมา +12

      ​@@Pranav-rp8wi मराठा आणि दलित हिन्दू नहीं का भाई तो तर महाविकास आघाडी ला मतदान करतो

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 16 วันที่ผ่านมา +7

      शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.🚩🚩🚩

    • @User-85634
      @User-85634 16 วันที่ผ่านมา +8

      Maratha pan 70% karat ahe mahavikas aaghadila

  • @tusharsankla3831
    @tusharsankla3831 16 วันที่ผ่านมา +154

    कोथरुडकर नाराज‌ आहेत फडणवीस यांच्या राजकारणावर

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 16 วันที่ผ่านมา +33

      धंगेकर यांना मतदान करून याचा बदला घ्या.....

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 16 วันที่ผ่านมา +18

      मोदी हटवाशेतकरी माहाराष्ट्र बचाव

    • @PandurangShinde-dk3gb
      @PandurangShinde-dk3gb 16 วันที่ผ่านมา +10

      Ekdam barobar

    • @sureshdhapare4075
      @sureshdhapare4075 16 วันที่ผ่านมา

      ​@@amarpatil2288²²²²²²²²²⅖¹

    • @vijaypagare6632
      @vijaypagare6632 16 วันที่ผ่านมา


      No

  • @patil__p__124
    @patil__p__124 16 วันที่ผ่านมา +79

    आपण बारामतीचा फक्त खासदार नाही तर बारामतीची ओळख निवडत आहोत.. शरद पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे शरद पवार

  • @umeshsable1496
    @umeshsable1496 16 วันที่ผ่านมา +8

    वर्धेत तुतारी जिंकून येणार

  • @AbhiSingh-zn8eo
    @AbhiSingh-zn8eo 16 วันที่ผ่านมา +131

    हिंगोली लोकसभा नागेश पाटील आष्टीकर साहेब विजयी होणार

    • @gajadhav
      @gajadhav 16 วันที่ผ่านมา +2

      ७८😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @ramkisanbarwal7023
    @ramkisanbarwal7023 16 วันที่ผ่านมา +9

    महाराष्ट्रात फक्त नितीन गडकरी बाकि महविकास आघाडी निवडून ऐनार

  • @Bhartiyshetkari12
    @Bhartiyshetkari12 16 วันที่ผ่านมา +40

    महायुती भुईसपाट होणार आहे

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 16 วันที่ผ่านมา +113

    महाराष्ट्र मध्ये महा विकास आघाडी 30 च्या वर खासदार येणार

    • @rajendradhavalikar1388
      @rajendradhavalikar1388 16 วันที่ผ่านมา +6

      चार जरी आले तरी नशीब समजा.

    • @VaibhavMadavi-ic4yi
      @VaibhavMadavi-ic4yi 16 วันที่ผ่านมา +13

      @@rajendradhavalikar1388bhau 4 tr purv vidhrbha madhech yet ahet ani gadkari chi 5 vi seat 50-50 ahe 😂

    • @umeshbhende6591
      @umeshbhende6591 16 วันที่ผ่านมา +11

      @@VaibhavMadavi-ic4yi GADKARI PADNAR AHE 100%

    • @tommysbark9485
      @tommysbark9485 16 วันที่ผ่านมา

      🍌​@@rajendradhavalikar1388

    • @Pranav-rp8wi
      @Pranav-rp8wi 16 วันที่ผ่านมา

      😂😂 मुंगेरीलाल के हसीन सपने.

  • @akshay18198
    @akshay18198 16 วันที่ผ่านมา +61

    सर मी बुलढाणा लोकसभा मतदार संघातील आहे तरी यावेळेस बुलडाणा मध्ये वेगळं चित्र आहे येथे आपल्याला vote swing बघायला मिळतो bjp चे जास्तीत जास्त मत ही रविकांत तुपकर यांच्या कडे जाताना दिसतायत आणि वंचित ची मत आहे ती रविकांत तुपकर आणि खेडेकर यांना मिळाले आहे. बुलढाणा मध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळाली की प्रतापराव जाधव सोडून कोणीही चालेल कारण प्रतापराव जाधव यांच्या कामाबद्दल मतदार संघात प्रचंड नाराजी आहे जो bjp चा पारंपरिक मतदार आहे तोही यावेळेस रविकांत तुपकर यांना मदत करताना दिसला....आणि एक हवा ही आहे की bjp चा छुपा हात रविकांत तुपकर यांच्या सोबत आहे आहे त्यामुळे बुलढाणा च्या जनतेला अस दिसत आहे की ही लढत रविकांत तुपकर आणि खेडेकर यांच्या मध्ये आहे......जाधव यावेळेस 3 नंबर ची मते घेतील......बाकी तुमचा कार्यक्रम मी आवडीन बघतो

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 16 วันที่ผ่านมา +19

    फक्त महाविकास आघाडी विजयी होणार

  • @navinkadam9190
    @navinkadam9190 16 วันที่ผ่านมา +47

    तुमचं विश्लेषण खरंच होईल जनता वैतागून गेली आहे ढोंगी पणाला

    • @kisanshinde9158
      @kisanshinde9158 16 วันที่ผ่านมา +2

      बिजेपी सापडासुप

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 16 วันที่ผ่านมา +1

      mag aika Bhau Torasekarla 😢😢

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 14 วันที่ผ่านมา

      Aani khot tharal tar ha manus sanyas gheul ka 😂😂😂 kiti varshe asaxh khot bolnaar 😂😂😂

  • @sidnaaz5238
    @sidnaaz5238 16 วันที่ผ่านมา +32

    सटीक विश्लेषण...सर प्रकाश आंबेडकर यांना युती करायची नव्हतीच ही गोष्ट खरी आहे...ते भाजपला फायदा होईल अशी भूमिका घेतात... आंबेडकर काँग्रेस चया सपोर्ट शिवाय जिंकून येणार नाही .. लाडात काँग्रेस भाजप मध्ये आहे..

  • @KanbaRaut-ij3cm
    @KanbaRaut-ij3cm 16 วันที่ผ่านมา +45

    प्रत्येक जण बिजेपी नको आहे म्हणतात या वेळी उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 16 วันที่ผ่านมา +37

    सर्व टप्यात महाविकास आघाडी विजयी होणार 🇮🇳 🇮🇳

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 16 วันที่ผ่านมา +14

    #* लोकसभा निवडणूक निकाल संदर्भात मांडलेले विजयाचे विश्लेषण ‌शतश: तंतोतंत खरे ठरणारे आहे. ...!! * धन्यवाद आवटे साहेब. *#🎉🎉🎉*#

  • @aaftabkhan4770
    @aaftabkhan4770 16 วันที่ผ่านมา +18

    Congress अकोला लोकसभा मतदारसंघात जिंकेल

  • @gulzamakhan4542
    @gulzamakhan4542 16 วันที่ผ่านมา +36

    बीजेपी को सिर्फ एक ही सीट मिलेंगी

  • @vaibhavbagade6861
    @vaibhavbagade6861 16 วันที่ผ่านมา +106

    अकोला मधील बौध्द समाज हा अर्ध पंजा वर गेला आहे

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 16 วันที่ผ่านมา +19

      म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी मिळत असलेल्या ४-५ जागा न घेता भाजपाला फायदा होईल अशी भुमिका घेतली असे त्यांना वाटायला लागलं आहे.

    • @indianhistory7015
      @indianhistory7015 16 วันที่ผ่านมา +1

      काही पण नका बोलू. आम्हाला माहिती आहे आमचे मतदान आम्ही कुठे केले आहे.

    • @aarsirsath
      @aarsirsath 16 วันที่ผ่านมา

      Murk vishleshan

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 16 วันที่ผ่านมา +3

      @@aarsirsath बीजेपी ला फायदा होईल अशी मताची विभागणी करून नवे घटनाकार कोण रामनाथ कोविद होतील की भगतसिंह कोश्यारी?

    • @subodhtaywade5025
      @subodhtaywade5025 16 วันที่ผ่านมา

      ​@@indianhistory7015BJP Kela ka saheb tumhi

  • @rajeshdaberao-zf9tv
    @rajeshdaberao-zf9tv 16 วันที่ผ่านมา +28

    महाविकास आघाडी 🙏🙏🙏

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 16 วันที่ผ่านมา +14

    संजयरावजी जय जिजाऊ जय शिवराय.अतिशय अभ्यासपूर्ण आणि सत्यावर आधारित विश्लेषण करत आहात, त्याबद्दल आपले शिवाभिनंदन.❤

  • @abhijitdeshmukh8757
    @abhijitdeshmukh8757 16 วันที่ผ่านมา +13

    8/8 महाविकास आघाडी,जय महाराष्ट्र

  • @pandurangveer7594
    @pandurangveer7594 16 วันที่ผ่านมา +17

    खूप छान विश्लेषण , निर्भीड आणि निपक्षपातीपने केलेल आहे 90ते100 टक्के खरे होईल

  • @dnyaneshwarbarsale7025
    @dnyaneshwarbarsale7025 16 วันที่ผ่านมา +36

    सर्व मराठा समज हा महाविकास आघाडी सोबत आहे

  • @itstechtime2542
    @itstechtime2542 16 วันที่ผ่านมา +30

    भाजपा सुफडासाफ

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 16 วันที่ผ่านมา +19

    खुपच परखड व सत्यपरिस्थिती बाबतचे विश्लेषण,आवटे साहेब

  • @PopatraoChavan-li5xc
    @PopatraoChavan-li5xc 16 วันที่ผ่านมา +19

    आवटे साहेब तुम्ही मुलांच्या वयाचे बदल व लग्नाला झालेल्या ऊसीर हाही चिंतेचा विषय आहे. 10 वषाॅपासुन हे सरकार दचकदळभदरी आल्या पासून हे झाले आहे

    • @pradyumnadeshkar2697
      @pradyumnadeshkar2697 14 วันที่ผ่านมา

      सरकार कसे जबाबदार

    • @lordsachinp
      @lordsachinp 13 วันที่ผ่านมา

      ​@@pradyumnadeshkar2697😂😂😂😂

  • @sachin-eh4qx
    @sachin-eh4qx 16 วันที่ผ่านมา +89

    आशिष जाधव पेक्षा तुमचे विश्लेषण छान असते...

    • @APsFoodie
      @APsFoodie 16 วันที่ผ่านมา +3

      बरोबर

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 16 วันที่ผ่านมา +1

      👍👍

    • @govindpawde1694
      @govindpawde1694 16 วันที่ผ่านมา

      Gov favour che asate ashish sir che

    • @sripadmujumdar2497
      @sripadmujumdar2497 16 วันที่ผ่านมา

      Sangayach TATPARYA hay aheki tumche alochana near to reality.

    • @rahulnimje2500
      @rahulnimje2500 16 วันที่ผ่านมา

      चूप रे....
      आशिष जाधव सर आमचं काळीज आहे.
      या संजय अवटे ची अगरबत्ती तुझ्या जवळच ठेव

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 16 วันที่ผ่านมา +47

    Only MVA ❤

  • @yashvantlatgaonkar9507
    @yashvantlatgaonkar9507 16 วันที่ผ่านมา +10

    आवटे साहेब छान विश्लेषण माझ्या मते ८ ही जागेवर महाराष्ट्र विकास आघाडी विजयी होईल आणि हुकुमशाही पराभूत होईल.

    • @balajireddy5079
      @balajireddy5079 14 วันที่ผ่านมา

      हुकूमशाही असती तर तुला हे मत पण मांडता आलं नसतं

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 16 วันที่ผ่านมา +19

    महागाईने त्रस्त..हिंदू, बेरोजगार तरुण..हिंदू, बहुसंख्य शेतकरी हिंदू chya मालाला भाव नाही, कर्मचारी ही हिंदूच..पण त्यांना जुनी पेन्शन योजना बंद..मग भाजप हिंदू हिताचं राजकारण अजिबात करत नाही.
    त्यांना गरीब हिंदूच्या प्रश्र्नाशी काहीही देणंघेणं नाही.

    • @balajireddy5079
      @balajireddy5079 14 วันที่ผ่านมา

      महागाई आणि बेरोजगारी हे शाश्वत मुद्दे आहेत ते कधी संपत नाहीत, बेरोजगारी म्हणजे फक्त ज्याला सरकारी नोकरी पाहिजे तोच बेरोजगार आहे, 2014 च्या आधी सर्व शेतमालाला भाव प्रतिक्विंटल दहा ते पंधरा हजार रुपये होता

  • @gajananadhav9835
    @gajananadhav9835 16 วันที่ผ่านมา +27

    सर,तुमचे मालकच झुकताहेत भाजपाकडे. मी १९७७ पासूनचा लोकमतचा नियमित वाचक आहे.
    पहिले नागपूर लोकमत नंतर कर्मभूमी औरंगाबाद येथे पस्तीस वर्षे व आता सेवानिवृत्ती नंतर पुण्यात सुद्धा मी लोकमतचा वाचक आहे.

    • @shivajisuryavanshi1094
      @shivajisuryavanshi1094 12 วันที่ผ่านมา

      लोकमत बद्दल न बोलले बरे.
      जनतेला आज कशाची गरज आहे हे. ( जनतेला... प्रेस ला नव्हे) पैसा सगळ्या ना हवा असतो पण आपण जेथे आहोत किमान त्यांना तरी विसरु नये

  • @p.r.b6314
    @p.r.b6314 16 วันที่ผ่านมา +103

    जो करे भ्रष्टाचार वही है मोदी जी का परिवार भावना गवळी यशवंत जाधव और अजित पवार

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 16 วันที่ผ่านมา +2

      हा स्लोगन इंडीया आघाडीने वापरायला पाहिजे

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 16 วันที่ผ่านมา +1

      भ्रष्टाचारी bjp च्या वॉशिंग मशीन मध्ये गेल्यावर स्वच्छ होतात..😂😂

    • @madhukarpatil7934
      @madhukarpatil7934 16 วันที่ผ่านมา +7

      ना खाऊंगा ना खाने दुन्गा लेकिन खानेवालेको मेरे साथ लावूउंगा

    • @rameshnikam8110
      @rameshnikam8110 16 วันที่ผ่านมา

      ​@@madhukarpatil7934😢c

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 16 วันที่ผ่านมา +3

      ​@@madhukarpatil7934aur unko mantri banaunga 😢😢

  • @bapuchavare6438
    @bapuchavare6438 16 วันที่ผ่านมา +33

    सर तुमचा अंदाज खरा ठरो

  • @nageshbhosale2211
    @nageshbhosale2211 16 วันที่ผ่านมา +26

    मविआ येणार

  • @vishwasbajad8280
    @vishwasbajad8280 16 วันที่ผ่านมา +7

    अभय पाटील निवडून येणार याचे कारण शिवसेना व मराठा मतांचा फटका अनुप धोत्रे यांना बसणार आहे शिवाय शेतकरी पण नाराज आहे केंद्र सरकारवर

  • @user-dx3xe5qj1c
    @user-dx3xe5qj1c 16 วันที่ผ่านมา +26

    सर आपले विश्लेषण अभ्यासपूर्ण आहे
    अहो सर ज्या मोदींनी स्वःताच्या बायकोला सोडुन दिले तो तरुणांचा काय विचार करणार

    • @user-ku7lw4bk3k
      @user-ku7lw4bk3k 16 วันที่ผ่านมา

      तुला लाज वाटत नाही का मोदी nanche चरित्र vacha sansar मंजे पत्नी नाही तर् सर्व deshatil jante बाबत् सर्वे aausha vechale आहे

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 16 วันที่ผ่านมา +46

    परभणी फक्त ओन्ली बंडू वास निवडून येणार

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 16 วันที่ผ่านมา +25

    किती ही तर्क लावा अभय पाटील हे लाखाच्या वर मतांनी निवडून येतील. किंवा तीस हजारांचे वर हे निश्चित आहे..

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 16 วันที่ผ่านมา +69

    योग्य विश्लेषण.
    Only MVA 35+ येणार

    • @varshadil22
      @varshadil22 16 วันที่ผ่านมา +1

      ४८+😂

  • @PDMisal
    @PDMisal 16 วันที่ผ่านมา +85

    फडतुस ऊटपटांग नौटंकी पलटुराम बंटी बबलीला राजकारणातून कायमस्वरूपी संपतील

    • @rahulnimje2500
      @rahulnimje2500 16 วันที่ผ่านมา

      नाही ना भाऊ,
      आमच्या गावात खूप चालली राणा 😢😢😢

    • @arvindbiradar8368
      @arvindbiradar8368 16 วันที่ผ่านมา +1

      हा फक्त कलाचा आंदा ज आहे

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 16 วันที่ผ่านมา +15

    आता झाले ते कमी म्हणून की काय पुढील टप्प्यात अजून खूप मतदान घसरणार असून सत्ताधाऱ्यांना त्याचा फटका बसेल

  • @VishalBidgar37
    @VishalBidgar37 16 วันที่ผ่านมา +27

    योग्य 👍

  • @prathameshaware1212
    @prathameshaware1212 16 วันที่ผ่านมา +42

    परभणीत बंडु जाधव विजय

  • @hanudeokar7756
    @hanudeokar7756 16 วันที่ผ่านมา +4

    शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच

  • @gulzamakhan4542
    @gulzamakhan4542 16 วันที่ผ่านมา +13

    2019 में बीजेपी की लाट नही थी ईवीएम मशीन ही से बीजेपी। जीती थी

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 16 วันที่ผ่านมา +18

    MVA 35 + fix seats yenar ahet . Fadnvis nako ahe mahrastratil kuthlyach ghatlkala .

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 16 วันที่ผ่านมา +11

    प्रकाश आंबेडकर यांनी😂 स्षट भूमिका घ्यायला हवी😅 होती.

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 16 วันที่ผ่านมา

      हिरो बनले असते ते, आज व्हीलन बनलेले दिसतात ते.

  • @niranjankulkarni1503
    @niranjankulkarni1503 16 วันที่ผ่านมา +34

    48 ठिकाणी महाविकास आघाडीच निवडून येईल... EVM hacking झाल नाही तर

    • @user-ku7lw4bk3k
      @user-ku7lw4bk3k 16 วันที่ผ่านมา +1

      Tu EVM hack karun dakhav tula ६००koti rupye rokha deto chal aspan suprim courtat jau teyhr tuzi pariksha gheu

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 16 วันที่ผ่านมา

      Game is over .

    • @vaibhavwaghmode7577
      @vaibhavwaghmode7577 16 วันที่ผ่านมา +1

      बरोबर आहे, EVM हॅक झाले नाही तर देशात सगळीकडे काँग्रेस दिसेल. लोक राहुलजी गांधीजीना पंतप्रधान करण्यास उस्तुक आहेत. राहुलजी गांधीजी देशाला जगात एक नंबरवर घेऊन जातील. लोकांच्या मनात काँग्रेस आहे कारण काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देशात लोकशाही जिवंत आहे फक्त काँग्रेसमुळे

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav9138 16 วันที่ผ่านมา +5

    महाराष्ट्रातील एक संवेदनशील,जमिनी हकिकत जाणणारे पत्रकार म्हणजे संजय आवटे!

  • @tukaramraner4338
    @tukaramraner4338 16 วันที่ผ่านมา +7

    सर खेडगावात मुलांचे लग्न होत नाहित.हया समस्येवर फार गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.भवीशयात ह्या मुलांना काय भविष्य आहे . ह्या विषयावर शासनाने वेळीच ऐक अभ्यास समीती नेमावी .आणि ह्या तरुणांचे विवाह कसे होतील ह्याच्यावर अभ्यास करुन जनजागृती करावी .ही सरकायला विनंती करतो .

  • @ashishkamble5647
    @ashishkamble5647 16 วันที่ผ่านมา +30

    First time voter तर भाजपचे मतदार होते.. त्याचे मतदान कमी झाले म्हणजेच भाजपचे मतदार कमी झाले..

  • @bibhishansarkale9873
    @bibhishansarkale9873 16 วันที่ผ่านมา +8

    अगदी बरोबर 6+2result हमकास असु शकते.🙏

  • @madhukarkadam3249
    @madhukarkadam3249 16 วันที่ผ่านมา +9

    जय महाराष्ट्र आवटे सर खूप योग्य विश्लेषण

  • @prakashgadakh1223
    @prakashgadakh1223 16 วันที่ผ่านมา +11

    🙏 सद्य समाजस्थितीचे मोजक्या शब्दात विश्लेषण केले आहे
    धन्यवाद

  • @manikshinde5597
    @manikshinde5597 16 วันที่ผ่านมา +5

    आशिष जाधव पेक्षा तुमचे विश्लेषण खुप छान आसते.!

  • @crazygamers5192
    @crazygamers5192 16 วันที่ผ่านมา +35

    8 win mva

  • @Dost9921
    @Dost9921 16 วันที่ผ่านมา +16

    Akola madhye 90% muslims vote Congress la gele

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 16 วันที่ผ่านมา +2

      वंचित एमआयएम च्या मतदार गेली पाच वर्षे त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा भोगत होते.

    • @Dost9921
      @Dost9921 16 วันที่ผ่านมา +1

      @@drbharatgyn muslims samaj sadhya dahchat madhye aahet ,tyanna fakt modi la padhaychya aahet ,mahmun safe zone madhy congress la vote kele ,jari balasaheb ne congress sahi yuti keli asti tar Te win jhale aste

  • @user-tz2ji1zx4u
    @user-tz2ji1zx4u 16 วันที่ผ่านมา +4

    सर , तुमचं हे बातमी पत्र मी नेहमी बघतो . पण तुम्ही खूप बोलता जरा कमी शब्दात सांगत जा .एकच शब्द / वाक्य दोन दोनदा बोलायची काही गरज नाही . आम्ही काम धंदा सोडून तुम्हाला बघतो, ऐकतो.....आम्हाला असा अर्धा / पाऊण तास वेळ नसतो तुमच्यासाठी......प्रशांत कदम सारखं 15 / 20 मिनिटांचा वेळ देत चला बातमी पत्रा साठी........ तुमची बातमी चांगली असते. खूप आवडते..... एक चांगला प्रेक्षक म्हणून हा सल्ला दिला आहे वाईट वाटून घेऊ नका . कारण आम्ही खूप साधी सरळ मध्यम वर्गीय माणसं.......हातावरच पोट असलेली........धन्यवाद🙏

  • @Anmol2908
    @Anmol2908 16 วันที่ผ่านมา +7

    सर अकोला बुलडाणा नक्की mva लाच मिळेल असा स्थानिकांचा अंदाज आहे

  • @AshokChaudhari-mz1oh
    @AshokChaudhari-mz1oh 16 วันที่ผ่านมา +4

    आपले विश्लेषण परिस्थिती वर आधारित आहे. निस्पृह, निस्वार्थ आहे.
    महाराष्ट्रातील विश्लेषण चालूच ठेवा.

  • @Dost9921
    @Dost9921 16 วันที่ผ่านมา +12

    Akola ,Washim,hingoli ,100% MVA

  • @shankarshelar8699
    @shankarshelar8699 16 วันที่ผ่านมา +8

    संक्षिप्त विश्लेषण केले आहे सर. धन्यवाद

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 16 วันที่ผ่านมา +4

    एकदम बरोबर आहे,

  • @hanumanpokharkar5079
    @hanumanpokharkar5079 16 วันที่ผ่านมา +9

    सर आपण गावातील तरुणाई बद्दल जे बोले ते खूप विचार करण्यासारख आहे सरकारने या गोष्टी कडे आत्ताच लक्ष घातले पाहिजे नाही तर देशात खूप मोठी दरी तयार होईल आणि तरूणाई बिघडेल

  • @AVK0705
    @AVK0705 16 วันที่ผ่านมา +3

    स्पष्ट आणि पूर्ण बहुमत सरकार येणारच ✌️🚩

  • @sunitapophli3167
    @sunitapophli3167 16 วันที่ผ่านมา +5

    पण कोणत्याही पक्षाला राजकारणाशिवाय लोकांसाठी काहीच करायची इच्छा नाही ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे

  • @anantcharkhe2649
    @anantcharkhe2649 16 วันที่ผ่านมา +4

    अनूप धोत्रे फ़ाइट मद्धे च नाही आहें

  • @roshansawant6270
    @roshansawant6270 16 วันที่ผ่านมา +9

    मशाल

  • @Magresagar6873
    @Magresagar6873 15 วันที่ผ่านมา +1

    सर बुलडाणा मधून खेडेकर निवडून येणार इथ सध्या तुपकर आणि खेडेकर यांच्यात खरा सामना आहे

  • @sagarbagade4236
    @sagarbagade4236 16 วันที่ผ่านมา +4

    आवटे साहेब lenght कमी करा video chi. खूप मोठे होत आहेत.❤

  • @sanjeevanienterprises
    @sanjeevanienterprises 16 วันที่ผ่านมา +8

    8 peki 8 mahavikas aghadi

  • @bajarangpawar2908
    @bajarangpawar2908 16 วันที่ผ่านมา +5

    Perfect analysis. अगदी असेच होणार.

  • @gurujivlogs210
    @gurujivlogs210 16 วันที่ผ่านมา +2

    सर निवडणुकीच्या अगोदर आपण गेला होता, फार पूर्वी आपण पत्रकार म्हणून गेला होता त्यानुसार आपण आज अंदाज देत आहात.... गजब अजब अंदाज...

  • @user-bb8ue2wm6m
    @user-bb8ue2wm6m 16 วันที่ผ่านมา +3

    महाविकास आघाडीला ४८ पैकी ४८ जागा . 1 असे विचारवंता आवटेच भाकीत😂😊

  • @cricketlover-pt3hs
    @cricketlover-pt3hs 16 วันที่ผ่านมา +6

    Abhay patil fix❤❤

  • @machindrasarode9214
    @machindrasarode9214 16 วันที่ผ่านมา +4

    आवटे साहेब प्रवक्त आहेत

  • @amolkarale2379
    @amolkarale2379 16 วันที่ผ่านมา +5

    Mi akolyavha ahe , Ani hamkhas sangto abhay patil 470000, dhotre 420000, ambedkar, 280000

  • @dipakkumarmemane2343
    @dipakkumarmemane2343 16 วันที่ผ่านมา +8

    तुमचे जर अंदाज चुकले तर भविष्यात विधानसभेच्या वेळी राजकीय विश्लेषण कृपया करू नका

    • @MohanGhadge-tm7fe
      @MohanGhadge-tm7fe 16 วันที่ผ่านมา +1

      दादा नाही पटलं तर आपण नाही ऐकायचे...त्यात काय????😅😂

    • @tanvishmundhare620
      @tanvishmundhare620 16 วันที่ผ่านมา +1

      तुम्ही त्यांचा हक्कावर गदा आणता की काय? असं बोलणं बरं नाही

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 16 วันที่ผ่านมา +3

    एकदम बरोबर विश्लेषण

  • @Aspirant324
    @Aspirant324 16 วันที่ผ่านมา +2

    बुलढाण्यात काहीही होऊ देत....प्रतापराव जाधव येत नसतो...येईल तर तुपकर किव्हा खेडेकर🎉

  • @sureshhiwarkar9869
    @sureshhiwarkar9869 15 วันที่ผ่านมา +2

    नरेंद्र खेडेकर विजयी होणार असून महाराष्ट्रात MVA च्या जागा जास्त येणार

  • @punjaramsolase5391
    @punjaramsolase5391 12 วันที่ผ่านมา

    साहेब आपण अमरावतीत कोण या विषयावर चर्चा केली , इतकं सविस्तर सांगून निर्णयक कांही सांगितले नाही.
    मात्र
    डोकं खाजवायला आम्हाला लावल.
    असो
    अभ्यास पूर्ण माहिती दिली. संकलन संग्रह छान वाटला.

  • @DrAmolmolawade
    @DrAmolmolawade 16 วันที่ผ่านมา +4

    श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेबद्दल देखील विडिओ बनवा सर

    • @prashantpardeshi1390
      @prashantpardeshi1390 15 วันที่ผ่านมา

      बचचु ला बाई हरवले बाई

  • @devidasdamale519
    @devidasdamale519 14 วันที่ผ่านมา +1

    51 जन महा आघाडी जिंकनार् 48 खासदार 3 ठाकरे शरद पवार नाना पतोले

  • @user-wh5xs5sq4d
    @user-wh5xs5sq4d 16 วันที่ผ่านมา +1

    सुंदर विश्लेषण. या नुसार मविआ 40 च्या वर जागा जिंकेल आणि मोदी 272 मिळवू शकणार नाही.

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 16 วันที่ผ่านมา +2

    06:00....... अगदी बरोबर

  • @madhukarlakhe3320
    @madhukarlakhe3320 16 วันที่ผ่านมา +2

    छान विश्लेषण सर धन्यवाद

  • @akshayvideophoto9218
    @akshayvideophoto9218 16 วันที่ผ่านมา +2

    महा युती १ no. राहणार पब्लीक अंदाज

  • @ayurveda23
    @ayurveda23 16 วันที่ผ่านมา +1

    प्रकाश आंबेडकर है स्वाभिमान ने लढले त्या पक्षा ची ताकत माहित असताना सुध्दा त्या पक्षा ला तुम्ही दोन जागा देऊ करता हे कदापि एखादा स्वाभिमानी वेक्ती खपऊन घेणार नाही तिन्ही पक्षा नी दोन दोन तीन तीन जागा दिल्या असत्या तर काय बिघडले असते .
    पण प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षा ने जर चांगली कामगिरी केली तर ते मोठे होतील हा उद्देश ही असू शकतो ह्या प्रस्थापित लोका चा असो आम्ही मराठे बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत उभे आहोत
    एक मराठा लाख मराठा

  • @raheempathan542
    @raheempathan542 15 วันที่ผ่านมา +1

    खरच सर शेवटी निःपक्षपाती निवडणूक होणे खूप गरजेचं आहे

  • @kiranchavan793
    @kiranchavan793 15 วันที่ผ่านมา +1

    आपल्या अभ्यासपूर्ण विश्लेषणातून खरी माहिती मिळाली अभारी आहोत.

  • @p_r_a_j_w_a_l
    @p_r_a_j_w_a_l 16 วันที่ผ่านมา +8

    प्रकाश आंबेडकर हरले तर समाजाची माफी मागून राजकीय संन्यास घ्यावा

    • @shivajisuryavanshi1094
      @shivajisuryavanshi1094 12 วันที่ผ่านมา

      निदान पूर्ण अभ्यास करून विधानसभा निवडणुकीत निर्णय घेतला तर चांगले भविष्य आहे.
      नाही तर त्या गोष्टी मधील.... पुन्हा पुन्हा लोक विश्वास ठेवणार नाहीत

  • @pradyumnadeshkar2697
    @pradyumnadeshkar2697 14 วันที่ผ่านมา

    आवटे सर आपले विश्लेषण निश्चितच चुकणार हे नक्की

  • @jyotibhatkar326
    @jyotibhatkar326 16 วันที่ผ่านมา +3

    Sir khup Chan vishleshan 👏