महाराष्ट्राची बातमी Live: उद्धव ठाकरेंनी हिंदू आणि राज ठाकरेंनी मराठी शब्द का सोडला? Raj Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ค. 2024
  • Uddhav Thackeray vs Raj Thackeray | Loksabha Election 2024 महाराष्ट्राची बातमी Live: उद्धव ठाकरेंनी हिंदू आणि राज ठाकरेंनी मराठी शब्द का सोडला?
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections #rajthackeray #uddhavthackeray
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 222

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 18 วันที่ผ่านมา +55

    आहो ऐकच ठाकरे जनतेला महाराष्ट्र व जनते साठी कार्य करतात. ते ऊद्धवच. जय महाराष्ट्र.

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 18 วันที่ผ่านมา +82

    उद्धव ठाकरे पाहिजे मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये

    • @kishorjadhav7120
      @kishorjadhav7120 18 วันที่ผ่านมา +4

      😂

    • @-xv8rq
      @-xv8rq 18 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂😂😂

    • @dipakmundhe9084
      @dipakmundhe9084 18 วันที่ผ่านมา +2

      राइट

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 18 วันที่ผ่านมา +2

      Kashala? Ghari basayala ? Adich varshe ghari basun samadhan Zale nahi ka ? Tabyet Bari nasek tar kayamache ghari basa Ani retire vha.

    • @user-jz4qu1co6c
      @user-jz4qu1co6c 18 วันที่ผ่านมา +2

      म्हणजे 😂रस्त्यावरच काय.. मातोश्री मधे नमाज पढवण्यात येईल..

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 18 วันที่ผ่านมา +27

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @sanjaybembde-xw6px
    @sanjaybembde-xw6px 18 วันที่ผ่านมา +64

    जाधव सर हिंदुत्व हा मुद्दाच कालबाह्य झाला आहे फक्त निवडणुक पुरताच जनता आता दुधखुळी नाही

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 18 วันที่ผ่านมา +46

    प्रबोधनकार ठाकरे च हिंदुत्व बाळ ठाकरेंनी स्वीकारलं नाही आणि बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं नाही . उद्धव ठाकरे हा माणूस प्रबोधनकार च्य्या वाटेवर निघालेत. आणि ते आम्हाला पटते

    • @user-jz4qu1co6c
      @user-jz4qu1co6c 17 วันที่ผ่านมา

      शिवसेना ही बाळासाहेबांनी स्थापन केलीय... आता आपले गांडू धंदे लपवायला शब्दाचे खेळ करून लोकांना मूर्ख बनवू नका.. तुमच्या एकट्यात दम नाही, म्हणून हाडवैरी काँग्रेस लागते तुम्हाला 🤪

  • @sanjaybembde-xw6px
    @sanjaybembde-xw6px 18 วันที่ผ่านมา +50

    उद्धव ठाकरेच पाहिजेत

  • @sameertabib4993
    @sameertabib4993 18 วันที่ผ่านมา +11

    उद्धव ठाकरे बदलले वगैरे काही नाही. हिंदु शब्द किंव्हा कुठलाही मुद्दा त्यागला नाही. सध्या निवडणूक आचारसंहितेमुळे वापरता येत नाही.

  • @pramilabhamre9355
    @pramilabhamre9355 18 วันที่ผ่านมา +29

    मुंबईत ठाकरे ओरीजिनल शिवसेनाच पाहीजे

  • @ashokkalaskar7955
    @ashokkalaskar7955 18 วันที่ผ่านมา +20

    उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्रासाठी व मुंबईसाठी हवे आहे

  • @sd44336
    @sd44336 18 วันที่ผ่านมา +23

    आमाला फक्त उध्दव ठाकरे पाहिजे एक no नेता

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 18 วันที่ผ่านมา +23

    देशपातळीवर भाजपाने ईतके गलिच्छ राजकारण केले त्याचा फटका सर्व प्रादेशिक पक्षाला बसला त्या मुळेच परिस्थिती प्रमाणे उध्दव ठाकरे यांना आपल्या घोषणे मध्ये बदल करावा लागला परंतु हिंदुत्व हिंदुधर्म सोडलेला नाही. जय महाराष्ट्र.

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 18 วันที่ผ่านมา +25

    उध्दव साहेब ठाकरे❤❤🎉🎉

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 18 วันที่ผ่านมา +29

    राज ठाकरे यांनी कालच्या जाहीर निवडणूक सभेमध्ये खासदार मंडळीने परप्रांतिय लोंढे आवरा यांवर संसदेत आवाज उठवायला पाहिजे तो विषय लावून धरावा 29 राज्यांतील लोकांना संभाळची जबाबदारी महाराष्ट्राची मराठी लोकांची आहे काय विचारा प्रश्न

  • @VikasPatil-jt5tj
    @VikasPatil-jt5tj 18 วันที่ผ่านมา +4

    राज ठाकरे जितके बोलतील
    तेवढा जास्त लोोकांचा पाठींबा
    उद्धव ठाकरेंना मिळेल.

  • @sanjaybembde-xw6px
    @sanjaybembde-xw6px 18 วันที่ผ่านมา +39

    फतवा काढणारे हे काय धर्म गुरु आहेत की? जाधव सर प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार घेवुनचपुढे जातात हे आपणांस पण अवगत आहे

  • @pramilabhamre9355
    @pramilabhamre9355 18 วันที่ผ่านมา +8

    Covid मध्ये uddhav Thakre यांनी मुस्लीम लोकाना मदतही केली आहे

  • @jaydeepJoshi2424
    @jaydeepJoshi2424 18 วันที่ผ่านมา +21

    Uddhav Balasaheb Thakrey Jindabad ❤❤❤

  • @MandakiniSawant-gl9je
    @MandakiniSawant-gl9je 16 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला फक्त उद्धव ठाकरेच पाहिजेत

  • @sanjaybembde-xw6px
    @sanjaybembde-xw6px 18 วันที่ผ่านมา +17

    ठाण्यात येवून परकीय लोंढे याबद्दल बोलून शिंदे भाजप ला अडचणीत आणतात नेमक त्याना कीय बोलायच होत

    • @BhagwanAsaramtaur
      @BhagwanAsaramtaur 17 วันที่ผ่านมา +1

      सर्व प्रांतात विकास होयला पाहिजे सरळ अर्थ आहे
      .एका जागेवर सर्व यंत्रणा कोलमडतात

  • @pratappusalkar3096
    @pratappusalkar3096 18 วันที่ผ่านมา +9

    मुख्य मुद्दा विसरलात..भाजपने जो वारंवार सेनेचा अपमान केला..सत्तेत सहभागी नं करता शपथविधीला बोलावलं..त्याच उट्ट 2019 ला निघालं

  • @229vishwajeetekashinge6
    @229vishwajeetekashinge6 18 วันที่ผ่านมา +5

    संजय आवटे कुठे आहेत, त्यांचे विश्लेषण खूप चांगल असते, 2 आठवडे झाले एक ही विडिओ नाही त्यांचा, काही pressure आहे काय त्यांच्यावर

  • @YNEditzsquare
    @YNEditzsquare 17 วันที่ผ่านมา +2

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल)🔥🇮🇳

  • @shivarajsalawade9931
    @shivarajsalawade9931 18 วันที่ผ่านมา +14

    उध्दव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🇮🇳

  • @sunilkuware5744
    @sunilkuware5744 18 วันที่ผ่านมา +14

    राज यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही.ते प्रत्येक वेळी संगनमत करीत असतात.
    उद्धव ठाकरे यांनी भाजपला अद्दल घडवावी

  • @ritesha_09_
    @ritesha_09_ 18 วันที่ผ่านมา +16

    आता जनता म्हणते उद्धव ठाकरे ला पाहिजे फोटोग्राफरला राज ठाकरे यांनी राजकारणात आणले लोकही विसरून गेले

  • @mythoughts601
    @mythoughts601 18 วันที่ผ่านมา +11

    संपूर्ण महाराष्ट्र शिवरायांचा आहे ज्यात सर्व जाती धर्माचे लोक राहतात... आमच्यासाठी आमची मायबोली मराठी आणि महाराष्ट्रधर्म जास्त महत्वाचा आहे🚩
    गायपट्ट्याचं बेगडी हिंदुत्व इथं दक्षिण भारतात चालणार नाही....

  • @ashokshejwal2207
    @ashokshejwal2207 18 วันที่ผ่านมา +15

    उध्वव ठाकरेच जिंकणारा

  • @raju_108
    @raju_108 18 วันที่ผ่านมา +22

    Uddhav saheb aajchya ghadila no. 1 neta pratek samajache zale.

  • @amitgawand1300
    @amitgawand1300 18 วันที่ผ่านมา +4

    दोघांनाही बाळासाहेबांचा राजकीय वारसा आहे पण आपापल्या अहंकाराने दोहेहि युज अँन्ड थ्रो झाले आहेत कोणीही त्यांना निवडणूकी पुर्वी वापरतात आणि नंतर सोडून देतात त्यामुळे दोघांचीही राजकीय पिछेहाट होत आहे भविष्यात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे कदाचित एकत्र येतील पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.

  • @ashokgaikwad5369
    @ashokgaikwad5369 18 วันที่ผ่านมา +2

    राज ठाकरे फेलीयर माणुस सतत भाषा बदलते

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 17 วันที่ผ่านมา +2

    अहो ह्या देशात हिंदूच बहूसंख्य आहेत तिथे हिंदू हिंदू करण्याची गरज काय .

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 17 วันที่ผ่านมา +1

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @vinumobile6111
    @vinumobile6111 18 วันที่ผ่านมา +7

    Ashish सर, आपले विश्लेषण खूप चांगले असते पण जरा भूतकाळातील माहिती सांगण्या वरचा जोर जरा कमी करून भविष्यात आपल्याला काय होऊ शकते आणि वाटते हे आम्हाला जास्त ऐकला आवडेल.
    सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत लोकांनी प्रकाश आंबेडकर आणि / किव्या राज ठाकरेंना संधी देण्यावर विचार नक्कीच केला असता पण दोघांच्या सतत बदलणाऱ्या भूमिके मुळे महाराष्ट्रातील जनते पुढे काहीच ऑप्शन्स राहिले नाहीत.

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 18 วันที่ผ่านมา +2

    Only uddhav Saheb ❤

  • @HappyEagleRay-hi9os
    @HappyEagleRay-hi9os 18 วันที่ผ่านมา +10

    सुपारी घेऊन राजू पेंन्टर इमानदार पणाने भोंगा वाजवत आहेत

  • @user-yk7hj3ps8b
    @user-yk7hj3ps8b 18 วันที่ผ่านมา +3

    साहेब तुम्ही दिशा भुल करत आहात उध्दव साहेब हे आज ही हिंदू शब्द वापरतात आशा गोष्टी मुळे तुमची विश्वासाहर्ता कमी झाली आहे

  • @vinayghuse8677
    @vinayghuse8677 18 วันที่ผ่านมา +5

    ओन्ली उद्धव ठाकरे

  • @Shankarpatre
    @Shankarpatre 17 วันที่ผ่านมา

    आदरणीय जाधव साहेब सस्नेह नमस्कार 🎉🎉

  • @sandipumbare6211
    @sandipumbare6211 18 วันที่ผ่านมา +5

    त्यांची पण अक केस होती नील झाली केस

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 17 วันที่ผ่านมา +1

    हे पितृ पक्षावाले किती दिवस हिंदुत्वावर टिकणार हा येणारा काळच ठरवेल .

  • @raharamainkar7149
    @raharamainkar7149 18 วันที่ผ่านมา +10

    नबर्,1, उदव, ठाकरे,साहेब,

  • @pravi808
    @pravi808 18 วันที่ผ่านมา +3

    UTbrand🚩🚩

  • @aaryaratnakamble5986
    @aaryaratnakamble5986 17 วันที่ผ่านมา +1

    झालेला बदल व्हावा याकरिता बाळासाहेब ठाकरे यांना ही आवाहन करण्यात येत होतं.... प्रबोधनकार उशीरा का होईना कळाले या बदलांचे स्वागत केलेच पाहिजे.....

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 18 วันที่ผ่านมา +2

    ऊधव. गट. मजे. कौरव. व शिदे. गट. पाडव. आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩महाभारत ओळखले

  • @ashfakpatel1180
    @ashfakpatel1180 18 วันที่ผ่านมา +12

    Only Uddhav Thackeray haro haa

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 14 วันที่ผ่านมา

    कितीही गुणगान करा येणार तर राजन विचारे साहेब..

  • @prakashbhosale7403
    @prakashbhosale7403 17 วันที่ผ่านมา

    Thanks sir

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 18 วันที่ผ่านมา +2

    राजाबाबु खमन ढोकले वाले 🤣🤣🤣🤣

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 18 วันที่ผ่านมา +8

    ठाकरे किंग ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @sumitbandal5971
    @sumitbandal5971 18 วันที่ผ่านมา +1

    uddhav saheb❤

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 18 วันที่ผ่านมา +1

    राज ठाकरे म्हणजे राजकारणातला जोकर अशीच त्याची वर्णन करावे लागेल

  • @VijayBorey
    @VijayBorey 18 วันที่ผ่านมา

    आषीस सर उध्दव ठाकरे बदलते नाही तुमची पत्रकारीता बदलत आहेत तुमच्याच पत्रकारीकेची भाषा बदलेली आहे

  • @kbdhoke
    @kbdhoke 17 วันที่ผ่านมา

    फक्त महा युवती

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 17 วันที่ผ่านมา

    ज्या लोकांना सुपारी घेण्याची सवय लागली आहे . ते असेच वागणार .

  • @prashantjoshi5165
    @prashantjoshi5165 17 วันที่ผ่านมา

    सर आपली घिसीपिठी प्रस्तावना १५ ते १० मिंटाची बोर होते सांगायचा मुद्दा हा आहे

  • @suprabhasuryawanshi2763
    @suprabhasuryawanshi2763 11 วันที่ผ่านมา

    Takare sir jindabad

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 18 วันที่ผ่านมา +2

    Raj sahebh never compromise only udhavji HMV journalist never say positive towards Raj

  • @user-lf8sf4hb4u
    @user-lf8sf4hb4u 18 วันที่ผ่านมา

    अहो आशिष जी पक्षी आणि चिन्ह नेलं नाही फक्त नगरसेवक न्यायालय राज ठाकरे यांचे

  • @user-xg6wd6en8z
    @user-xg6wd6en8z 17 วันที่ผ่านมา

    राज ठाकरे तोड़ा फोडा ची राजनीती
    उद्धव बाळासाहेब ठाकरे एकता आणि मराठी अस्मिता ची राजनीती करत आहे

  • @mahabaleshwarpatil1765
    @mahabaleshwarpatil1765 18 วันที่ผ่านมา +3

    आशिष साहेब, उद्धवजी एक राजकीय पक्ष चालवतात. त्यांनी कोणती भूमिका केव्हा घ्यायची याचा पुर्ण अधिकार आहे. लोकांनी जास्त ज्ञान देण्याची गरज मला तरी वाटत नाही. त्यांच्या वर्तमान परिस्थितीला आमचा पाठिंबा आहे.

  • @ShraddhaPuri-zd5oh
    @ShraddhaPuri-zd5oh 16 วันที่ผ่านมา

    Aho jadhav saheb udhav sahebanch hindutva he sarvsamaveshak aahe

  • @suryabhoir2680
    @suryabhoir2680 18 วันที่ผ่านมา +3

    Sadya tri udhhav thackeray yanchch barobar ahe..Raj thackeray yancha vishych nko...

  • @nileshghadi7750
    @nileshghadi7750 16 วันที่ผ่านมา

    आशिष सर तुमच्या बोलण्यातून हेच कळत आहे की भाजप ने वेळोवेळी उध्दव ठाकरे यांना दुय्यम स्थान दिलं आहे ... मग का जाव भाजप सोबत ....? आज उद्धव साहेब जे करत आहेत ते अगदी बरोबर आहे

  • @yogeshwargane-zv9nb
    @yogeshwargane-zv9nb 18 วันที่ผ่านมา +1

    Onliudhv.thakare

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 18 วันที่ผ่านมา

    Correct discription 👍🏻👍🏻

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 17 วันที่ผ่านมา

    अहो ओरिजनल शिवसेना उद्धव बाळासाहेब सावंत एकटेच भारी फडलेत. उद्धव ठाकरें अजुन ही हिंदू आहेत. धनुष्यबाण पळून गेलेले आहे.

  • @prashantkarekar6239
    @prashantkarekar6239 18 วันที่ผ่านมา +1

    Aare sir Raj sahebanchi situation samjune ghya. Kohinoor madhale deal ED chya scanner war aahe. Notechya pudhe Bhoomika ani MNS sainik la kimmat nahi. Aaj Sushma taini changle phatkawale aahe.

  • @sudambhoite
    @sudambhoite 14 วันที่ผ่านมา

    किर्तनात महाराज निरोपणासाठी जो अभंग निवडतात त्यावर दोन तास प्रबोधन करतात आणि दुसर्या दिवसी ऐकणार्या प्रेक्षकांना कालचा अभंग कोणता होता तर सांगता येत नाही तसाच प्रकार राज ठाकरेंच्या बाबतीत तंतोतंत फीट बसत आहे त्यांनी काल काय सांगीतले ते खरं हाय का ते लोक विसरुन जातात त्यामुळे राज ठाकरे फक्त बोल घेवडे आहेत त्यामुळे त्यांनी पाठींबा दीला काय आणि भाषणं ठोकली काय काही फरक पडणार नाही ते सध्या भोक पडलेल्य नावेत बसले आहेत

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 17 วันที่ผ่านมา

    Will Modi's advertisement in Hindi, marathi be stopped on your channel on 18 May 2024.

  • @madhukarbhosale7407
    @madhukarbhosale7407 18 วันที่ผ่านมา

    0:39

  • @pramilabhamre9355
    @pramilabhamre9355 18 วันที่ผ่านมา +6

    ठाकरे Uddhavसर्वांना ghewun चालतात चालतात

  • @shriyanbhatkar4000
    @shriyanbhatkar4000 18 วันที่ผ่านมา +2

    तुमची भाषा बदलत चालली आहे...
    पॅकेट भेटला काय?

  • @sandeeppingalwad3575
    @sandeeppingalwad3575 18 วันที่ผ่านมา

    Raj saheb divsala vichar bdaltat, janta ks serious genar fakt entertainment sathi sabh bgte
    Udhav thakre saheb ch Mumbai sathi pahijet🚩🚩🔥

  • @harshalraykar6875
    @harshalraykar6875 17 วันที่ผ่านมา

    ठाण्यातील सभेत राज साहेब बोललेलेच आहेत बाहेर चे लोंढे आवरा

  • @HyderSab-ll2ux
    @HyderSab-ll2ux 18 วันที่ผ่านมา

    नमस्कार

  • @mukarupal2132
    @mukarupal2132 18 วันที่ผ่านมา +1

    Raj.thakrela.konihi.vichart.nahi.saheb

  • @tusharpanchal5331
    @tusharpanchal5331 17 วันที่ผ่านมา

    Only for mahyuti.

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 17 วันที่ผ่านมา

    राजसाहेबांनी कुठे आणि कधी मराठी सोडलं... काहीही आ

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 17 วันที่ผ่านมา

    सुपारी भाऊ

  • @omkarrasal3
    @omkarrasal3 18 วันที่ผ่านมา

    Kai upattnar ahe hye bola

  • @dilippansare8263
    @dilippansare8263 18 วันที่ผ่านมา +5

    तुम्ही दोघे भाजप साठी काम करताय का हे पहावे लागेल.
    कोण हा राज ठाकरै. बिन बुडाचा लोटा.
    त्याची चर्चा का करताय.

    • @vinodd2454
      @vinodd2454 18 วันที่ผ่านมา

      Ashish jadhav la bjp kadun khoke milalet

    • @vinodd2454
      @vinodd2454 18 วันที่ผ่านมา

      Ashish jadhav modi cha interview ghya... nit prashn vichara

    • @pravinvibhute7849
      @pravinvibhute7849 18 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @sandipbhalake5048
    @sandipbhalake5048 17 วันที่ผ่านมา

    फक्त मशाल

  • @vilaschavan7465
    @vilaschavan7465 17 วันที่ผ่านมา

    Vote Maharashtra che vikas Gujarat cha

  • @priteshkhambekar
    @priteshkhambekar 18 วันที่ผ่านมา +3

    Uddhav Balasaheb Thackeray ❤🐅

  • @liladharpatil4793
    @liladharpatil4793 18 วันที่ผ่านมา

    आपका अखबार भी 'गोदी मेडिया मे शामिल है।

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 18 วันที่ผ่านมา +3

    Uddhavji 🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻

  • @TukaramBarbde-ih8wb
    @TukaramBarbde-ih8wb 18 วันที่ผ่านมา

    Jadho sir udhay thakre vijavi

  • @prathamambre4769
    @prathamambre4769 18 วันที่ผ่านมา

    Ashish jadhav lokmat sodun baki package kiti

  • @shahadm7859
    @shahadm7859 18 วันที่ผ่านมา +3

    Only udhav thakrey

  • @rajeshjadhav9554
    @rajeshjadhav9554 18 วันที่ผ่านมา +1

    सहानुभूती च. आहे. तर. खोटं. बोल. पण. रेटून. बोल. महाराष्ट्र. पस्तावल. पण. वेळ. निघून. गेली. असेल. बापाच्या. शिवसेना ला. काँग्रेस. झाली. बिचारे. बाळासाहेब. तुमचा. विचार. सहानुभूती न. गेलं

  • @meemajha
    @meemajha 18 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही मोदींना भेटून अलात आणि तुमची पत्रकारिता बदलली

  • @munjachopade8694
    @munjachopade8694 18 วันที่ผ่านมา +2

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ♥️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @dilippangare2511
    @dilippangare2511 18 วันที่ผ่านมา

    मुंबई मधे ऐकनाथ शिंदे गेले कामातून महानगर पालिकेत राज ठाकरे ऐकनाथ शिंदेची तुतारी वाजवणार

  • @-xv8rq
    @-xv8rq 18 วันที่ผ่านมา

    फक्त कमेंट मध्ये बकवास करणारे त्यांना वाटते त्यांची वोटिंग वर आघाडी काम बिघाडी बहुमतात येईल पण त्यांना हे कुठे कळते की जे बोलत नाही कमेंट करत नाही ते युतीलाच पाठिंबा देतील

  • @satishsute8465
    @satishsute8465 18 วันที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरे नंबर वन

  • @dhaneshsawant6695
    @dhaneshsawant6695 17 วันที่ผ่านมา

    Ji shinde Ani Ajit Pawar chi avastha hay tich Raj Thakarey chi pan honar hay

  • @rohanparab1999
    @rohanparab1999 18 วันที่ผ่านมา

    Saheb doni thkare madhye khup farak ahe
    Ek ladhato ahe aano ek vikala ahe

  • @user-qx5rr1vg9f
    @user-qx5rr1vg9f 18 วันที่ผ่านมา +2

    आम्ही कट्टर हिंदुत्ववादी मनसे

  • @pramilabhamre9355
    @pramilabhamre9355 18 วันที่ผ่านมา +1

    मुस्लिम आकर्षित because of covid

  • @sanjaypimparkar5230
    @sanjaypimparkar5230 18 วันที่ผ่านมา +1

    raj mahnje ED ne bhadya var ghetlela .ek neta ahe janta murkh nahi bar raj. Aaj raj lachar zalela disto