Live: Uddhav Thackeray यांच्याबाबतचा Narendra Modi यांचा सूर का बदलला? नेमका त्याचा अर्थ काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #UddhavThackeray #NarendraModi #BalasahebThackeray
    उद्धव ठाकरेंबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बदललेला सूर,नेमकं काय सुचवतोय? या विषयावर आहे आजचा मुद्दा,सहभागी झालेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी,अभिजीत करंडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे आणि सकाळच्या सहयोगी संपादिका मृणालिनी नानिवडेकर
    #RPT0155 #RPT0284
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 629

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 หลายเดือนก่อน +143

    हा तो अडाणी, गरीब दरिद्री युपी बिहार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे.

    • @mahadevmohite6505
      @mahadevmohite6505 หลายเดือนก่อน

      666५५555५5555555555५5 0:17 6

    • @ashokganvir6013
      @ashokganvir6013 หลายเดือนก่อน

      धडा शिकवा 👍🏻👍🏻

    • @yadhavaputhran3725
      @yadhavaputhran3725 28 วันที่ผ่านมา

      A❤❤❤​@@ashokganvir6013

  • @abhijeetkadlag1559
    @abhijeetkadlag1559 หลายเดือนก่อน +60

    नरेंद्र मोदीने उद्धव ठाकरे यांच्यावर सूड घेतला
    आम्ही मतदार मोदीवर सूड उगवणार

    • @sandeepthorat55
      @sandeepthorat55 หลายเดือนก่อน

      Tuzya aaichya pucchi var sud ugav tonda tun

    • @ashokganvir6013
      @ashokganvir6013 หลายเดือนก่อน

      जय हो 🙏🏻🙏🏻

  • @amitgawand1300
    @amitgawand1300 หลายเดือนก่อน +67

    उद्धव ठाकरे आजारी असताना भाजपाने संधी साधली हे उद्धव ठाकरे कधीच विसरणार नाही.

    • @sandeepthorat55
      @sandeepthorat55 หลายเดือนก่อน

      Chhakka hota uddhav

    • @PrakashKhapre
      @PrakashKhapre หลายเดือนก่อน +2

      खरं आहे

  • @govindgadekar4078
    @govindgadekar4078 หลายเดือนก่อน +143

    मोदीने महाराष्ट्राची संपूर्ण वाट लावली यांची काय चर्चा करता

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 หลายเดือนก่อน +28

    मोदी ने बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपविण्यासाठी आकाश पाताळ एक केले.. शिंदे वर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि शिंदे चे हातात शिवसेना दिली पण मोदी विसरले की ठाकरे आणि शिंदे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.. आणि एवढी कारस्थाने करुन सुद्धा महाराष्ट्राची जनता उध्दव ठाकरेंच्या सोबत 100% आहे म्हंटल्यावर फेकू नी ठाकरेंची मन धरणी चालू केली.. पण महाराष्ट्रात 10 वर्ष अशांती माजवली..उध्दव ठाकरे CM होते तेव्हा कोरोनात महाराष्ट्राला कोणतीही केंद्रीय मदत मिळू दिली नाहीस...उध्दव ठाकरे नी महाराष्ट्र जीवापाड सांभाळला....आम्ही त्यांच्या आणि India आघाडी च्याच बरोबर.....मोदी तुला महाराष्ट्रा बाहेर आणि देशाबाहेर फेकायचे आहे.
    राहुल गांधी जिंदाबाद
    शरद पवार जिंदाबाद
    उध्दव ठाकरे जिंदाबाद
    India आघाडी जिंकणार 🎉

    • @manojparasnis4080
      @manojparasnis4080 หลายเดือนก่อน

      👏👏👏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @gourishankarkore9981
    @gourishankarkore9981 หลายเดือนก่อน +175

    मतदार हा हुशार आहे..... भोळा नाही....तो ठाकरेंनाच मतदान करणर

    • @bhaishere5241
      @bhaishere5241 หลายเดือนก่อน

      हा माणूस दगाबाज आहे
      विश्वस्वास ठेऊ नका.
      शिवसेना फोडायला हाच
      व शाह जुम्मेदार आहे.
      उद्धव ठाकरेंचेच उमेदवार निवडून येणारच.

    • @maharastramaharashtra7218
      @maharastramaharashtra7218 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे महाराष्ट्रातून बीजेपीचा बी नष्ट करणार आहे महाराष्ट्र जनता हे बीजेपी ने विसरून चालणार नाही

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 หลายเดือนก่อน +70

    मा शरद पवार साहेब आणि मा उद्धव ठाकरे साहेब ही महाराष्ट्राची राजहंसाची जोडी आहे यांना कोणी ही आव्हान करु शकत नाही महाविकास आघाडी 35 ते 37 जागा जिंकणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे

    • @sandeepthorat55
      @sandeepthorat55 หลายเดือนก่อน +2

      Doghehi akaryaksham ahet

  • @indrakumarmohota1186
    @indrakumarmohota1186 หลายเดือนก่อน +63

    272 पार पण होत नाही,कळले,
    आणि शिवसेना खरी कोणी,
    ह्याची जाहीर कबुली।
    सामान्य प्रतिक्रिया*फाटली*!

  • @vijaybedare2521
    @vijaybedare2521 หลายเดือนก่อน +66

    साहिल सर आपण बीजेपी चा विचार केला सरकार त्यांना नको होते म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार का पाडले आता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी विकास

  • @vijaymalekar4432
    @vijaymalekar4432 หลายเดือนก่อน +37

    उद्धव साहेब ...योग्य निर्णय घेतलाय

  • @nayeemabdulgaffar1165
    @nayeemabdulgaffar1165 หลายเดือนก่อน +85

    आज अख्खा महाराष्ट्र उद्धवजींचा मागे आहे हे मोदीजींना समझले म्हणून उद्या जेवन्हा मेजॉरिटी नाही येणार त्या वेळेस उद्धवजींचा वापर करून घेण्याचे शदयंत्र आहे,

  • @ashokdangre3689
    @ashokdangre3689 หลายเดือนก่อน +10

    मॅडम तरबुज अनाजी पंतांची भूमिका निभावत आहे

  • @indrakumarmohota1186
    @indrakumarmohota1186 หลายเดือนก่อน +25

    वास्तवाचे‌ भान,
    उशीरा सूचलेले----------
    गरज
    सत्ते साठी जुळवाजुवळ?

    • @hemantbaviskar9843
      @hemantbaviskar9843 หลายเดือนก่อน +1

      Boond se Gayi wo Haud se vapas nahi Ati

  • @narendrashinde756
    @narendrashinde756 หลายเดือนก่อน +70

    कढी पातळ झाली आहे

  • @user-xb8cb4jg3i
    @user-xb8cb4jg3i หลายเดือนก่อน +9

    वैयक्तिक तुम्ही मदत करण्यापेक्षा बाळासाहेब यानी स्थापन केलेली सेनैची महाराष्ट्राचे तुमचे नेते फसणवीस महाकांड करीत होते त्यावेळी तुम्ही केलेले दुर्लक्ष संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे आता तुम्हाला असली सेनेचे महत्व कळले असा समज आमचा आहे

  • @balajimadavi6979
    @balajimadavi6979 หลายเดือนก่อน +37

    मिडिया उगाच मोदींचं गुणगान करते व्यापारी माणूस कसं असतो कोणी माणूस संकटात सापडले असेल तर त्याच संधीचा पुरेपूर फायदा घेतो तेच मोदींनी उद्धव ठाकरे सोबत केलं मोदीजी किती संधी साधू आहेत हे उघड आहे.

  • @chaitanyalondhe1124
    @chaitanyalondhe1124 หลายเดือนก่อน +17

    साखर पेरणी मोदींजींची, मोदी साहेब 200 च्या आत.आणि ह्या पत्रकार madam तर bjp प्रवक्त्या आहेत, सत्य बोलले पाहिजे पत्रकारांनी

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 หลายเดือนก่อน +20

    मराठी माणसानी या दोन गुजरात्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, महाराष्ट्रात फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, जय महाराष्ट्र

  • @Vaibhav-Lawand
    @Vaibhav-Lawand หลายเดือนก่อน +15

    बाई ना टरबुज चा लय कड येतोय

  • @udaygadge2426
    @udaygadge2426 หลายเดือนก่อน +18

    किंग ऑफ महाराष्ट्र ओन्ली उद्धव ठाकरे

  • @pavaskarsavita2900
    @pavaskarsavita2900 หลายเดือนก่อน +42

    लोकांची सहानुभूती मतदारांची मिळावी म्हणून हे नाटक

    • @DeadWolf333
      @DeadWolf333 หลายเดือนก่อน

      Agdi barobar bhava

  • @drbharatgyn
    @drbharatgyn หลายเดือนก่อน +30

    ४०० सोडा २७० च्या जवळपास सुद्धा नाही इतकाच अर्थ आहे

    • @trjadhav1712
      @trjadhav1712 หลายเดือนก่อน +3

      भाजपा १८० ते २०० मध्येच अडकणार

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju หลายเดือนก่อน +88

    महाराष्ट्राची, मन की बात, हुकुमशाह ला आता समजली आहे. परंतू औरंगजेबाला माफी नाही म्हंजे नाही 🙏

  • @sahebaraopagar5366
    @sahebaraopagar5366 หลายเดือนก่อน +22

    भरोसा नाही खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे यांचे

  • @SJ-xk6tq
    @SJ-xk6tq หลายเดือนก่อน +9

    साहिल सरांचे विश्लेषण एकदम बरोबर आहे

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 หลายเดือนก่อน +47

    मोदी स BJP cha पराभव दिसु लागला.

  • @rushiweb90
    @rushiweb90 หลายเดือนก่อน +8

    स्वतः ला सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे

  • @gajanannimkarde6317
    @gajanannimkarde6317 หลายเดือนก่อน +9

    Only Thackeray brand in Maharashtra

  • @jagdishshirsat1831
    @jagdishshirsat1831 หลายเดือนก่อน +23

    याचा अर्थ सरकार बनवायला खासदार कमी पडणार, दया कुछ तो गडबड है!

  • @balajimadavi6979
    @balajimadavi6979 หลายเดือนก่อน +33

    काही सुरबिर नाही संधी साधू आहेत.

  • @madhukarlad6964
    @madhukarlad6964 หลายเดือนก่อน +25

    तुमची चर्चा चालू ठेवा पण भाजपने सेना एनसीपी फोडून सत्ता स्थापली.हे भयंकर होत.याही शिक्षा भाजपला मिळणारच.शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंना खरी सेना बोलणं हेच चुकीचे आहे.

  • @uma5149
    @uma5149 หลายเดือนก่อน +15

    आम्ही स्वाभिमानी गोरगरीब लोक उद्धवजी यांच्या पाठीशी भाजपा नको नको नको नको नको नको नको नको नको नको आम्हाला उद्धवजी ठाकरे पाहीजेत

  • @maduborker
    @maduborker หลายเดือนก่อน +8

    ही भाषा स्वताच्या सोई पुरता आहे.

  • @vijaymalekar4432
    @vijaymalekar4432 หลายเดือนก่อน +27

    ९२ ला मुंबईत दंगल झाली तेंव्हा ही लोकं कुठे होती

    • @sachinbankar7009
      @sachinbankar7009 หลายเดือนก่อน

      Ubt sarke photo kadhit hote

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 หลายเดือนก่อน +28

    महाराष्ट्रात फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ब्रँड

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 หลายเดือนก่อน +3

    एकच वाघ उध्दव साहेब ठाकरे , शेर के सामने अच्छे अच्छे की फट जाती है , और सुर बदलणे लगते है

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 หลายเดือนก่อน +21

    मोदी शहा ने मुंबई आणि महाराष्ट्र राज्याशी केलेली बेइमानी द्रोह या विषयी चर्चा कधी करणार आहात का❓

  • @vijaymalekar4432
    @vijaymalekar4432 หลายเดือนก่อน +13

    महाराष्ट्रात तीस ठिकाणी घात केला

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 หลายเดือนก่อน +6

    भाजप. पक्ष. म्हणजे. काहीही. करून. सत्तेत. राहायचं. त्यासाठी. वाट्टेल. ते. उद्धवजी साहेब. यांना. भाजपच्या. नेत्यांनी. केलेली. टीका. खूप. विचार. करण्या सारखी. आहे. आणि. ती. जनता. विसरली. नाही. आणि. त्यामुळे. उद्धवजी. साहेबांचा. सहानुभूती मुळे. फायदाच. झाला

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 หลายเดือนก่อน +12

    एखाद्या आजारी माणसाची विचार पुस करणे ही आपली सभ्यता आहे..त्यात सांगण्या सारखे काय आहे?

  • @Vaibhav-Lawand
    @Vaibhav-Lawand หลายเดือนก่อน +8

    आता मातोश्रीवर पाय धरायला जाईल 😂

  • @bhikajidhone4093
    @bhikajidhone4093 หลายเดือนก่อน +9

    उमेश कुमावत हा फार हुशार माणूस आहे, तसेच मोदी हा देखील बनी या आहे. या दोघं पासून उद्धव ठाकरे यांनी सावध राहिले पाहिजे.

  • @janmanas555
    @janmanas555 หลายเดือนก่อน +3

    Chatugiri दुसरे काय ...पराभव समोर दिसतोय आणि होणारच फक्त 10 जागा बाकी 38 mahavikas आघाडी ❤❤❤❤❤❤❤

  • @gangadharkharat2354
    @gangadharkharat2354 หลายเดือนก่อน +21

    मोदीजी कमी सिटी लागतिल म्हणुन हा प्रपंच आहे

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 หลายเดือนก่อน +3

    उद्धव साहेब झिंदाबाद.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 หลายเดือนก่อน +23

    खड्डयात पाण्यात ढकलून द्यायचं आणि वाचवण्याचा प्रयत्न करतोय असं भासवणं ह्याला खरे शिवसैनिक महाराष्ट्रीय जनता भुलणार नाही

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 หลายเดือนก่อน +2

    Uddhav saheb you are in good track

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 หลายเดือนก่อน +10

    संधी साधू भारतीय जनता पक्ष

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 หลายเดือนก่อน +10

    उद्धव साहेब यांच्या विरूद्ध मोदी यांनी टीका केली तर मराठी जनता त्यांना जमीनदोस्त करणार हे मोदींना कळलं आहे. पण सध्या वेळ गेली आहे.
    जनता भाजपला जमीनदोस्त करणार यात शंका नाही.

  • @pirahamadattar7257
    @pirahamadattar7257 หลายเดือนก่อน +11

    Tumhala modichi vakili karayla koni sangitlay mumbai tak shame on

  • @jagannathlad8097
    @jagannathlad8097 หลายเดือนก่อน +16

    लोकशाहीचा चवथा स्तंभ लोकशाहीचा उत्सव कशाप्रकारे साजरा करतात?

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 หลายเดือนก่อน +3

    ठाकरे नेस्टनाबूत झाल्याची खात्री करून आता त्यांच्या डोक्यावरून हात फिरवणे म्हणजे सहानुभूती दाखवणे.

  • @Musicrunchy
    @Musicrunchy หลายเดือนก่อน +9

    वहिनींना आणि इतरांना केलेल्या फोनचं रेकॉर्डींग प्रसिद्ध करा.

  • @ashokganvir6013
    @ashokganvir6013 หลายเดือนก่อน +1

    हवा आपल्या विरोधात जात आहे तेव्हा ते चाचपणी करत आहेत..

  • @anandashingte9926
    @anandashingte9926 หลายเดือนก่อน

    फक्त उद्धव ठाकरे . जय महाराष्ट्र !जय शिवराय !!जय भवानी !!!

  • @akabhijeet5188
    @akabhijeet5188 หลายเดือนก่อน +3

    मोदी यांना पराभव समोर दिसत आहे म्हणून हा कमलाबाई चा उद्योग आहे उद्धव साहेब यांना भिक घालनार नाही जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद

  • @vijaymalekar4432
    @vijaymalekar4432 หลายเดือนก่อน +4

    मुंबईतल्या दंगलीत हे bhajapwale कुठे होते

  • @user-ie3kf1ed8v
    @user-ie3kf1ed8v หลายเดือนก่อน +6

    तुम्हीच आता मित्र म्हणून उद्धव साहेब यांची जवळीक करण्याचा हा तुम्ही प्रयत्न करत आहात. आधीच तुम्हीच त्यान्ची
    वाट लावली, आणी आता खोटे प्रेम दाखवून जनते ची दिशाभूल करता आहेत आहेत .जनता वेडी नाही.तुम्ही कपटी मित्र ता पुनः करु नका, तुम्हाला आम्ही मतदान करणार नाही. आम्ही उद्धव साहेबां बरोबर आहोत.

  • @sd44336
    @sd44336 หลายเดือนก่อน +10

    २ कारणे असू शकतात मुसलमान ची वोट मिळू नये लोकांना अस वाटावं हे निकालानंतर bjp sobat jatilआणि २७२ ला जर खासदार कमी पडले तर पण ठाकरे शब्दाला जागणारे आहेत ते बदलणार नाहीत याची खात्री आहे

  • @DrAshani
    @DrAshani หลายเดือนก่อน +2

    हे फक्त उद्भव साहेबांना मिळणारा support कमी करण्यासाठी आणि संभ्रम निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत 😮

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्र ऊध्वव साहेबांच्या मागे आहे

  • @VishalPatil-ky2og
    @VishalPatil-ky2og หลายเดือนก่อน +2

    आताची महाराष्ट्रातील पतिस्थिती पाहता उध्दव ठाकरेंकडे राहिलेले शिवसैनिक इतके भाजपवर नाराज आहेत की उद्धव साहेब शिवसैनिकांना जो आदेश देतील तोच आदेश शिवसैनिक मानतील भले काँग्रेस ला मतदान करायला सांगितले किंवा समाजवादी ला मतदान करायला सांगितले तरी शिवसैनिक मतदान करतील

  • @NitinJadhav-ye5nd
    @NitinJadhav-ye5nd หลายเดือนก่อน +17

    Maharashtra madhe thakre brand aahe he Modi sahebana kalun chukley 😅

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 หลายเดือนก่อน +12

    मोदी मुंबई च्या मतदाराला भावनिक करतातयत लोक बावळट नाहीत

  • @rahulpande3515
    @rahulpande3515 หลายเดือนก่อน +3

    ठाकरे कार्ड चालणार महाराष्ट्र मध्ये

  • @sunilk_
    @sunilk_ 28 วันที่ผ่านมา +1

    One and Only One Uddhav Thackeray 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @MahadevGurav-ey4sr
    @MahadevGurav-ey4sr หลายเดือนก่อน +3

    उद्धव ना सहानुभूती मिळत आहे भाजप संपत आहे हे लक्षात आल्यानंतर हे घुमजाव आहे. एव्हढेच बाळासाहेबांचे कर्ज होते तर मुख्यमंत्री त्यावेळेसच उद्धव ना मुख्यमंत्री का होऊ दिले नाही? हे मगरीचे आश्रु आहेत असे मला तरी वाटते

  • @ajaykhursale6347
    @ajaykhursale6347 หลายเดือนก่อน +1

    हा त्याचा डाव आहे. आता ठाकरे आणि पवार साहेब यांच्यामध्ये संशय निर्माण करण्याचा त्याचा प्रत्यन आहे. जनतेने आणि पवार साहेब आणि ठाकरे यांनी या मोदी कडे लक्ष देऊ नये.

  • @user-cp3qc2zv1l
    @user-cp3qc2zv1l หลายเดือนก่อน +2

    उद्वव ठाकरे यांना जवळ करायचंय कारण जर का उदय सिट कमी पडल्यास उद्वव ठाकरे जवळ करायचंय हेच कारण म्हणून गोड बोलतात

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 หลายเดือนก่อน +1

    Only uddhav thakre 😂❤❤❤❤❤

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 หลายเดือนก่อน +1

    आहे कसली चर्चा करता, सगळे तळी राखून चर्चा करता आहात, स्वताला जगातील महाशक्ती म्हणवणारे, एक सामान्य माणूस ज्याच्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही, अशा एका सर्वसामान्य माणसा समोर महाशक्ती झुकते, तेव्हा आपल्याला यावर काही सुचत नाही..

  • @vikrampurohit7914
    @vikrampurohit7914 หลายเดือนก่อน +13

    मतदारांचे ब्रेनवाश करु नका

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 หลายเดือนก่อน +1

    त्यांचे सरकार येत नाही परंतु वास्तव परिस्थिती समोर आल्यावर बोलती बदललेली आहे पण शिवसैनिक कदापीही माफ करणार नाहीत

  • @omrokade1629
    @omrokade1629 หลายเดือนก่อน +7

    10 वर्ष मोदी पत्रकार परिषदेत सांगितले नाही कीव बोलले. नाही हा शिवसेनेचा बाणा हाय जय महाराष्ट्र उद्धव सहाब

  • @milindrupavate1747
    @milindrupavate1747 หลายเดือนก่อน

    राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र राहत नाही? हा आजवरचा अनुभव आहे, तसेच पुढे मागे फक्त आणि फक्त संधी आली की ती कशी आपल्या पदरात जास्तीत जास्त पाडून घ्यायची हेच खरं असते? हे मतदारांनी लक्षात घ्यावे

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रात भाजपला पराभव स्पष्ट दिसून येत आहेत तेव्हा भाजपला उद्धव ठाकरे यांची गरज वाटू लागली आहे.त्यामुळेच भाजपची भाषा बदलली आहे.

  • @krishnabargode5586
    @krishnabargode5586 หลายเดือนก่อน +2

    Aamcha Maharashtra kamjor kelat

  • @umeshsawant1525
    @umeshsawant1525 หลายเดือนก่อน +2

    10 varsh fakt ट्रेलर चालू आहे फिल्म काय पुडची 20 वर्ष चालणार

  • @AshokBondar-yk3hk
    @AshokBondar-yk3hk หลายเดือนก่อน

    फक्त महाविकास आघाडी जय महाराष्ट्र

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 หลายเดือนก่อน +12

    किती नकली पना करायचा ? मदत ? शिवसेनेला फोडताना हे कसे आठवले नाही ?

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 หลายเดือนก่อน +3

    आता कोठे धावे मन तुझे चरण देखिले आज तुझे चरण देखिले आज अस झालय मोदीच

  • @kyannawar
    @kyannawar หลายเดือนก่อน

    माशाली चे चटके सहन होत नाही ...
    तिसऱ्या टप्यातच घाम फुटला ....
    आता जाणवतो ठाकरे सोबत टक्कर सोपी नाही...........
    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे !!!
    महाराष्ट्र धर्म!!!!
    जय महाराष्ट्र!!!
    उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आखा महाराष्ट्र ❤❤❤❤

  • @sandeeppatil1099
    @sandeeppatil1099 หลายเดือนก่อน +2

    मोदी ना कळाले मोदी नावं महाराष्ट्र त चालणार नाही.... बाळासाहेबांच्या नाव घेऊ म्हणजे मत मिळतील पण लोक उद्धव ठाकरेनाच मत देतील 👍🏻👍🏻👍🏻

  • @vijaymalekar4432
    @vijaymalekar4432 หลายเดือนก่อน +3

    मनोहर भोईर...उरण आणि दिलीप सोपल.....बार्शी....यांना विचारा....भाजप कशी नीच आणि घातकी आहे ते...

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 หลายเดือนก่อน +1

    त्यासाठीच ह्या मुलाखती ठरउन घेतल्या जात आहेत ! विकली गेलेली चॅनल्स आणि भाजपची हि सेटलमेंट आहे ! भाजपची करपली आहे हे मात्र नक्कि !

  • @ravindranarale956
    @ravindranarale956 หลายเดือนก่อน +3

    मोदी साहेब महाराष्टातील जनता हुशार आहे त्यांना काय करायचे हे कळते त्या जनतेनं शपथ घेतली कि अब कि बार बीजेपी हद्दपार तुम लाख जतन करलो घरं तो आपको जानाही है तुम क्लिनबोल्ड हो चुके है अब महाराष्ट्र कि जनता आपके झासे में आने वाले नही

  • @sags762
    @sags762 หลายเดือนก่อน +1

    Uddhav Thackrey Shivsena will win all seats.

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 หลายเดือนก่อน

    MH JANATA REMEMBER ONLY 107 HUTATMA 🇮🇳🇮🇳..JAI MAHARASHTRA

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 หลายเดือนก่อน

    साहिल सर राजकारणात आणि पत्त्याच्या खेळात कोणि कोणाचा मिञ किंवा शञु नसत पोपट चव्हाण पिंपरखेड महाराष्ट्र

  • @jaysatbhai
    @jaysatbhai หลายเดือนก่อน +2

    What ever Modi said is the feeling of Modi ,that he is not getting majority and he needs support from non NDA parties and hence this statement

  • @nitinkesarkar7030
    @nitinkesarkar7030 หลายเดือนก่อน

    मृणाल मॅडमच सुंदर विश्लेषण करतात

  • @user-zd6pr2hq1e
    @user-zd6pr2hq1e หลายเดือนก่อน +4

    UBT. La. TuziGaraj. Nahi. Modi. Tu. Kiti. Khotye. Bolnar. Tula. Atta. UBT. Athavala. Khup. Tras. Dila

  • @chaitanyalondhe1124
    @chaitanyalondhe1124 หลายเดือนก่อน +3

    आणि तुम्ही चॅनेल वाल्याना योग्य पत्रकार चर्चेसाठी मिळत नाहीत काय??

  • @ravindratawde3320
    @ravindratawde3320 หลายเดือนก่อน +2

    खरं कारण म्हणजे 250 पर्यंतच फक्त जागा भाजपला मिळू शकतात हा भरवशाचा सर्वे मोदींसमोर आला तेव्हा आता मोदींना ठाकरे आणि पवार चांगले वाटायला लागलेत😊

  • @bhagwansalunkhe1326
    @bhagwansalunkhe1326 หลายเดือนก่อน +2

    बीजेपी ने 10 वर्षे एकच काम केलं सत्याला असत्य केलं असत्याला सत्य करून दाखवलं आणि अधर्म वाढवला धर्माचा नाश करण्याचा प्रयत्न केला

  • @santoshghosalkar1849
    @santoshghosalkar1849 หลายเดือนก่อน +2

    Agodar jyani motha kela tyanchya mulachya pathit var kelet tyacha maharastra badla ghetlya shivai rhanar nahi ani atta sarva sarav karun khoti simpati kasha pai

  • @dadasahebshinde6490
    @dadasahebshinde6490 27 วันที่ผ่านมา +1

    श्री उधव बाळासाहेब ठाकरे आप आगे बढो जनता आपके साथ हैं हुकूम शाही हटाव देश और संविधान बचाओ

  • @shivanandalbate5306
    @shivanandalbate5306 หลายเดือนก่อน +5

    मोदींना माहित आहे ओरिजनल शिव सेना ठाकरे ची आहे

  • @pgpawaskar
    @pgpawaskar หลายเดือนก่อน

    Only ठाकरे❤

  • @vikrampurohit7914
    @vikrampurohit7914 หลายเดือนก่อน +3

    पत्रकार न्यूट्रल वाटत नाही