बैलचलित आधुनिक शेती अवजारे |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 เม.ย. 2023
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण बैलचलित आधुनिक शेती अवजारे माहिती व प्रकार हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    #whitegoldtrust #बैलचलितआधुनिकशेतीअवजारे #शेतीउपयुक्तमाहिती #शेतकरी #शेती #यंत्राचेफायदे #electrostaticmachine #farmingequipment #agriculture #agri #agriinfo #shetimahiti #farmers #farmingmachines #forfarmers

ความคิดเห็น • 19

  • @prakashdevgire8833
    @prakashdevgire8833 6 หลายเดือนก่อน +1

    मला आवडले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 ปีที่แล้ว +4

    👌👌ही यंत्र कुठे मिळतील?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , कृषी अवजारे विक्रत्यांकडे मिळते, काही कृषी केंद्र वर सुद्धा मिळेल चौकशी करा

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 ปีที่แล้ว +1

    माहिती द्यायची असेल तर पूर्ण द्या .नाहीतर कमीत कमी कमेंतला उत्तर तरी देण्याची तसदी घ्या🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , आपला प्रश्न काय आहे ते कळवा

  • @ramvasu2827
    @ramvasu2827 ปีที่แล้ว +2

    हे कुठे मिळतात ते पत्ता सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , कृषी अवजारे विक्रत्यांकडे मिळते, काही कृषी केंद्र वर सुद्धा मिळेल चौकशी करा

  • @RakhaMore-uw1ez
    @RakhaMore-uw1ez ปีที่แล้ว

    कापुस पीकाचे पाने गळन्या साठी कोनते तननाशक मारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , ग्रामोक्झोन

  • @shivajipotre8423
    @shivajipotre8423 ปีที่แล้ว

    सर कापुस पेरनी यंञ नाही का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , कापूस टोकण यंत्र आहे

  • @moreshwarshiwarkar5926
    @moreshwarshiwarkar5926 ปีที่แล้ว

    Mi bail chalit perni यंत्राची चौकशी केली पण 13 हजार किंमत मनत आहे आणि तुम्ही 6 हजार सांगता

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , ३-४ ठिकाणी चौकशी करा जिथं स्वस्त मिलेल तीथुन घ्या

  • @rohitsayankar4302
    @rohitsayankar4302 หลายเดือนก่อน

    BBF bail nhi kru shkt ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , करू शकता

    • @rohitsayankar4302
      @rohitsayankar4302 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust kss krach video bnvan

  • @zishanShaikh_07
    @zishanShaikh_07 ปีที่แล้ว

    यंत्र फार महाग आहे बैल चाळीत पेरणी यंत्र कुठे मिळेल 5000 मध्ये

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , कृषी अवजारे विक्रत्यांकडे मिळते, काही कृषी केंद्र वर सुद्धा मिळेल चौकशी करा