गुलाबी बोंड अळीचे संपूर्ण नियंत्रण व गळफांदी कापणी तंत्रज्ञान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • नमस्कार शेतकरी बांधवांनो दिनांक २९ जुलै २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "गुलाबी बोंड अळीचे संपूर्ण नियंत्रण व गळफांदी कापणी तंत्रज्ञान" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live येत आहे. तरी आवर्जून हजर राहा हि विनंती व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवावे... धन्यवाद.

ความคิดเห็น • 263

  • @PrashantPatil-ig5iw
    @PrashantPatil-ig5iw 2 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप छान माहिती दिली सर धन्यवाद आपणांस उदंड आयुष्य लाभो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @yogwangaming7125
    @yogwangaming7125 2 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद साहेब तुम्ही दिलेल्या माहिती मुळे मला सोयाबीन आणि कपाशी मध्ये खूप फायदा झाला नेहमी तुमचा आभारी राहणार 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      आपले सुद्धा धन्यवाद दादा !

  • @शेतकरीराजा-ड5च
    @शेतकरीराजा-ड5च 2 หลายเดือนก่อน +21

    सर तुमच्या मार्गदर्शनामुळे आमची शेती खूप फायद्याची झाली आहे तुम्ही दिलेले फवारणी चे नियोजन आम्ही तंतोतंत करत आहे व आम्हाला रिझल्ट खूप छान भेटत आहे आणि आपल्या मार्गदर्शनामुळे मी दादा लाड पद्धत लागवड केली आहे गळ फांदी सुद्धा काढली आहे हो मला खूप चांगला अनुभव येत आहे गळ फांदी काढल्यानंतर पुनश्च एकदा आपले धन्यवाद आपल्या मार्गदर्शनामुळे 🙏🙏 युवा शेतकरी लाडसावंगी

    • @kisanpawara3817
      @kisanpawara3817 2 หลายเดือนก่อน

      सोयाबीनला सरेंडर अमावश्येअ नंतर फवारायचे का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद!

  • @VishnuPachakore
    @VishnuPachakore 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर आणि अनमोल माहिती आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @madhavmahabudhe4255
    @madhavmahabudhe4255 2 หลายเดือนก่อน +3

    खुप छान माहिती दिली सर....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @pankajpatiltank5477
    @pankajpatiltank5477 2 หลายเดือนก่อน +4

    Khup chan mahiti dili sir dhanyawad 🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @JagdishMenghare-in6wt
    @JagdishMenghare-in6wt 2 หลายเดือนก่อน +4

    अतिशय काळजीपूर्वक मोलाचि माहिती दिली सर धंनवावाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @vilasnatkar1431
    @vilasnatkar1431 2 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान माहिती आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @abathorat5843
    @abathorat5843 2 หลายเดือนก่อน +3

    सर माझि कपाशिचि लागवड हि ३.५×1 आहे आता माझि कपाशि 50 दिवसाचि आहे. तर गळ फांदि कट केलि तर चालेल का ?गळ फांदि कट केल्याने फायदा होईल का ?माझि भारि जमिन आहे .काळिचि.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , हो चालेल फायदा होईल

  • @DilipPawar-nx8kp
    @DilipPawar-nx8kp 2 หลายเดือนก่อน

    सर तुमचे मार्गदर्श खूप छान आहे आम्हाला शेती विषयी पूरक अशी माहिती तुम्ही देता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
    काल आम्ही तुचा लाईव्ह कार्यक्रम बघू शकलो नाही त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत पण तुम्ही टाकलेले लींक आम्ही खूप गृपवर शेर केली जेने करुण इतरांना त्याचा फायदा होईल💯🙏🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आपले खूप खूप धन्यवाद

  • @amolthakare2174
    @amolthakare2174 2 หลายเดือนก่อน +2

    घन्यवाद सर जी

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 2 หลายเดือนก่อน +1

    सर,कोणत्या औषधी मध्ये कोणते घटक असतात आणि कशा सोबत काय मारू नये.यावर व्हिडिओ बनवा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @santoshgite926
    @santoshgite926 2 หลายเดือนก่อน +1

    Good work saheb

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 2 หลายเดือนก่อน +4

    जाधव. साहेब. रेज.फवारणी.सरवात.चांगले
    जो.शेतीला.खर्च. कमी.होतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @lomeshbhagat4178
    @lomeshbhagat4178 หลายเดือนก่อน

    सर मी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आहे. पण इकडे तुमची उत्पादने मिळत नाही.. काहीतरी सुविधा उपलब्ध करावे ही विनंती आहे. मागील 2 वर्षंपासून मी तुमचे व्हिडीओ पाहत आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, बूस्टर उत्पादने ऑनलाईन खरेदीसाठी Farmission.in या साईट वरून ऑर्डर करू शकता.

  • @madhavjadhav6077
    @madhavjadhav6077 2 หลายเดือนก่อน +2

    Changli mahiti sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @mahadevghatul979
    @mahadevghatul979 2 หลายเดือนก่อน +1

    4 *1.25 वर लागवड 05/06/2024 रोजी केली आहे मी गळफांदी कापली आहे काही फायदा होणार का 1एकर कापली आहे 1एकर बाकी आहे पुढे काय करु

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो त्याचा चांगला फायदा होईल

  • @samadhandakle5538
    @samadhandakle5538 2 หลายเดือนก่อน +2

    सर नमस्कार ,तूमच्या कार्याला माझा प्रणाम. प्लीज़् सर अद्रकिवर् व्हिडियो बनवा. आतां नविन.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , अद्रक -हळद पिकाची माहिती चित्रकार सर देतात त्यांचे व्हिडीओ पहा

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 2 หลายเดือนก่อน +5

    सर,,,कापसाला पाते लांब अंतरावर लागत आहे व अवास्तव वाढ होत आहे..अमवसेला फवारा घ्यायचा आहे.काय फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ~ अमावस्या नंतर ची फवारणी
      सरेंडर 30 मिलि
      + रिहांश 20 मिलि
      + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम
      + झेप 10 मिलि
      प्रती पंप ला प्रमाण

    • @rahulkhankari940
      @rahulkhankari940 2 หลายเดือนก่อน +2

      कपाशी लाऊन 50 दिवस झाले पाहिली फवारणी झाली आहे दुसरी फवारणी साठी काय फवारावे ते सांगा

  • @rajanthakare4807
    @rajanthakare4807 22 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @mahendrachavhan7849
    @mahendrachavhan7849 2 หลายเดือนก่อน +1

    सोयाबीन 45 दिवसांची आहे 20% फुल आहे वाढ कमी आहे ,पिवळी पडली आहे, 19-19-19, आणि isabion फवारले तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      चालेल दादा

  • @jitendrasinggirase4942
    @jitendrasinggirase4942 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार साहेब कापूस पिकासाठी फवारनित विपुल आणि टॉप - अप घेतले तर चालेल का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      चालेल दादा

  • @mahavirkurnaval462
    @mahavirkurnaval462 2 หลายเดือนก่อน

    Namte sir...
    Udid sati sulphur20 gm per pump mhnje aple sulphaboot 80%wdg na??...UDID
    Sarendar 30ml +Zep 15ml+ sulphaboost 20gm ...... Sobat 12:61:00 he dile tr chalel ka?? please reply fast sir...

  • @prasadbochare3312
    @prasadbochare3312 2 หลายเดือนก่อน

    मस्त माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @dineshdhote4057
    @dineshdhote4057 2 หลายเดือนก่อน +4

    खुपच शान माहिती सर एसीफेट lamda mono सल्फर ८० टक्के फवर्णी चलते का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सध्या कीड कोणती जास्त प्रमाणात दिसत आहे ते कळवा

    • @dineshdhote4057
      @dineshdhote4057 2 หลายเดือนก่อน +1

      @@whitegoldtrust मावा तुलतुदा साहेब

    • @dineshdhote4057
      @dineshdhote4057 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust ali pn ahe saheb

  • @manojrokade3144
    @manojrokade3144 2 หลายเดือนก่อน

    याला म्हणतात काम❤

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 2 หลายเดือนก่อน +1

    सर,,, माझ्याकडे कृषी उद्योग चे npk हाई आहे ,,,कपाशीला 50 दिवस झाले तर ड्रेचींग ल चालेल का व सोबत काय घेवू शकतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      हो चालते दादा

  • @PoojaSontakke-s8g
    @PoojaSontakke-s8g 2 หลายเดือนก่อน

    Sir Mi Nanded District madhun shetakari aahe. Tumche sarv video pahto mala khup madat hote tumchya channel mule

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा

  • @TejasKale-tg8rx
    @TejasKale-tg8rx 2 หลายเดือนก่อน

    तुमच्या सांगितल्या नुसार आम्ही एक बॅग आश्रय 7777 च सोयाबीन ची लागवड केली आणि एक बॅग रूची ची लागवड केली आणि आमच्या लक्षात आलं की सर्वात जास्त तांबेरा रोग आश्रय 7777 यावर सर्वात जास्त आहे...काय कारण असणार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, अन्नद्रव्याची कमतरता असू शकते, आपण ८८८८१६७८८८ या नंबरच्या व्हाट्स अप वर फोटो पाठवा

  • @krushna250
    @krushna250 2 หลายเดือนก่อน

    Mi Saha diwasa agodar fawarani Keli aahe tya madhye mi Ulala, tata cha manik ,aani ridomil he fawaralay aata lagech fawarani karu ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, दोन फवारणी मध्ये किमान १० - १२ दिवसाचं अंतर असावे

  • @mageshsonone7516
    @mageshsonone7516 2 หลายเดือนก่อน

    Great sir

  • @bsmakode1370
    @bsmakode1370 2 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्हचे मार्गदर्शन शेतकरी हिताचे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @vikrantbendwal5333
    @vikrantbendwal5333 2 หลายเดือนก่อน

    सर आपली उत्पादान बुलढाणा येथे कुठ मिळतात दुकानाच नाव् सांगा विनंती आहे आपणास

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , बुलढाणा येथे उपलब्ध नाही चिखली , खामगाव, मोताळा या पैकी कोणते मार्केट जवळ आहे ते कळवा

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 2 หลายเดือนก่อน

    सर,, आज कृषी उद्योग npk द्रेंचींग केली व उद्या 10.26.26 मॅग्नेशियम सल्फेट+बोरॉन+कॅल्शियम nitret .फेकून दिले तर जमेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      चालेल दादा

  • @armaanali2450
    @armaanali2450 2 หลายเดือนก่อน

    Sir propiko Ani lihocin cha spray karu sakto ka? Plez reply

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , नाही

  • @swapnilbhagat9208
    @swapnilbhagat9208 2 หลายเดือนก่อน

    सर सोयाबीन ला 35दिवस झाले आणि कोणतीच फवारणी झाली नाही आणि सोयाबीन ची वाढदिवसाच्या कुठे कमी आणि कुठे व्यवस्थित आहे तर काय करावे कोणता फवारणी घ्यावी आणि शेंड आळी aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @pralhadmanerao8919
    @pralhadmanerao8919 2 หลายเดือนก่อน

    सर, मी नागपूर जिल्ह्यात नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील रहिवासी आहे। आपल्याच पद्धतीने कापूस लागवड केली आहे। आपण जी औषधी येथे मिळतच नाही। तर आपल्या संपर्कातील दुकान असेल तर नक्की कळवा सर,.
    धन्यवाद🎉❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, गांधी चौक - शुभम ऍग्रो एजन्सीस 9422827242
      मोवाद - भाग्योदय कृषी केंद्र 9049798535

    • @pralhadmanerao8919
      @pralhadmanerao8919 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust नमस्कार, साहेब 2, 3 दिवसात आपल्याकडे येतो । मला माहित नव्हतं की मोवाद ला दुकान आहे म्हणून.

  • @rohitsayankar4302
    @rohitsayankar4302 2 หลายเดือนก่อน +1

    Sir tumhi adhi panda super vapraych mnt hoten mi te ghetl ata surrender ky mhntat fulora favarni mdhi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , पांडासुपर किंवा सरेंडर या पैकी एक चालेल

  • @ranjitchaudhari6979
    @ranjitchaudhari6979 2 หลายเดือนก่อน

    Sir mazya kapasla 25 divas purn zale pan satat pavsa mule dusra khatacha dose dila nahi tar yuriyA ha liquid from madhala alavni karun dila tar chalel Kay kivha 45 kilochaya bag madhala panya madhe virghalun dila tar chalel kay

    • @ranjitchaudhari6979
      @ranjitchaudhari6979 2 หลายเดือนก่อน

      Kapasla pahila dose ha 20=20=0=13 Ani potash dila tar dusra dose koncha dyava

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , नॅनो युरिया फवारणीतून वापरावा ड्रेचिंग साठी नाही, खत देणे शक्य झाल्यास युरिया १ बॅग + २०:२०:०:१३ १ बॅग + २५ किलो पोटॅश एकरी प्रमाण

  • @rameswarmagar4407
    @rameswarmagar4407 2 หลายเดือนก่อน +1

    Sir आम्ही4/1कापूस लावला असून त्याची गळ फांदी या ढगाळ वातावरनमधे कट केली आहे त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो का प्लिज मार्गदर्शन सांगा🙏

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 หลายเดือนก่อน +1

      Nahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, काही होत नाही

  • @arunjamkuntwar5336
    @arunjamkuntwar5336 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर माझ्या कापसाची काही ठिकाणी पाते लागले आहेत व काही ठिकाणी नाही पाऊस जास्त झाल्या मुळे वाढ सुध्दा कमी आहे.मावा व तुडतुडे आहेत कोणती फवारणी घ्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, रेज १५ मिली +असिफेट ३० ग्रॅम + टॉप अप ४० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @rohitchavan1196
    @rohitchavan1196 2 หลายเดือนก่อน

    सर काळा मावा व हिरवे तुडतुडे आहेत आणि पाते पण लागलेत कूठे कूठे फुल लागलेत आमवशा नतर फवारणी कोणती करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      ~ अमावस्या नंतर ची फवारणी
      सरेंडर 30 मिलि
      + रिहांश 20 मिलि
      + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम
      + झेप 10 मिलि / Top Up 40 मिलि
      प्रती पंप ला प्रमाण

  • @ganapatidevagekar1108
    @ganapatidevagekar1108 2 หลายเดือนก่อน

    Sar Namaskar Sar ativara va bharapur pausa kapus pikachi jhade padali ahet Kay karave lagech suchava Sar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ऊन पडल्या नंतर झाडे उभे करून बुडात पायाने माती लावून दाबून घ्या.

  • @sureshtelore8609
    @sureshtelore8609 2 หลายเดือนก่อน

    सर कपाशी वर मावा जास्त प्रमाणात आहे.तर आता फवारणी केली तर अमवस्या नंतरची फवारणी केली तर जमलं का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो चालते

  • @balkrushnagadhe6644
    @balkrushnagadhe6644 2 หลายเดือนก่อน

    सर कपाशीला50दिवस झाले तर अमावास्या ची फवारणी घ्यावी का? टॉप अप कि झेप कोणते घ्यावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , पाते -फुल लागली असेल तर अमावस्येची फवारणी करा

    • @balkrushnagadhe6644
      @balkrushnagadhe6644 2 หลายเดือนก่อน

      टॉप अप कि‌ झेप कोणते संजीवक वापरावे

  • @sunilgavit4591
    @sunilgavit4591 2 หลายเดือนก่อน

    युरिया ,पोटॅश , 20 20 0 13, मॅग्नेशियम सल्फेट ही खतं कापूस पिकाला एकत्र देऊ शकतो का कापसाला 30 दिवस झाले आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो देऊ शकता

  • @prajwaldurgwar6871
    @prajwaldurgwar6871 2 หลายเดือนก่อน +1

    सर मी काही झाडे गड फादि कापले तर ते थेट अजून वर गड फादर आलिआलि तरी फादि थोडि वाढलेवर कापायचे काय ते सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , नाही काही करू नये

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 2 หลายเดือนก่อน

    सर सोयाबीन 70 टखे शेंगा झालेत आणि 30टाखे फूल आहेत त्यासाठी विद्रव्या खत कोणते घ्यावेत सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, बोरॉन

  • @atulpatil1645
    @atulpatil1645 2 หลายเดือนก่อน

    सर तुमचे प्रॉडक्ट भुसावळ तालुक्यात कुठे मिळतील plz riply

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, भुसावळ - हेरंभ कृषी केंद्र 7709835688

  • @bhushanzamare3121
    @bhushanzamare3121 2 หลายเดือนก่อน

    सर रायझर जी एकराला किती किलो टाकावे कापसी करिता.ज्या मुळे चांगले रिझल्ट येतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , एकरी ५ ते १० किलो प्रमाण

  • @GajananRathod-d1e
    @GajananRathod-d1e 2 หลายเดือนก่อน

    सर पाणी साचून पराटी पिवळी पडून राहिली सगळे शेतात पाणीच पाणी आहे सर वावर चिबळूण आहे सर गाट्यात फस्ते सर अजून पहिली फवारणी केली नाही सर 19 19 19 रिफ्रेश एक तारा घरी आणून हाय सर काय कराव सर सर युरिया फेकून दिलं तर चालेल का सर एकरी एक बॅग किंवा पोटॅश दिलं तर चालेल का शेत कडक यासाठी सर कोणती फवारणी करावी 8-10 दिवस झालं सर 15 15 15 झिरो नऊ 10 26 26 युरिया खत दिल त्याच दिवशी मोठा पाणी आला सर काय कराव सर आणि कोणतं खत द्यावा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , साचलेले पाणी शेता बाहेर चर /नाली करून काढून द्यावे, वापसा येण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट एकरी २ बॅग + युरिया १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग एकरी प्रमाण खत द्यावे.

  • @akshayhemke6919
    @akshayhemke6919 2 หลายเดือนก่อน +1

    Sir mi 3.5/1 var lagwad keli ahe gal phandi kadhali tar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल

  • @govindparde1993
    @govindparde1993 2 หลายเดือนก่อน

    सर मी शाकेद आणि शाकप व रेंज ची फवारनी घेतली आहे आता पांडरी माशी आणि आली साठी काय फावरू सांगा सोयाबीन 35 दिवसा चे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @surajtelse4711
    @surajtelse4711 2 หลายเดือนก่อน +1

    सर कपाशीच्या खोडावर ondo तणनाशक फवारणी केली तर झाडाला काही इजा होईल का..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो खोडाच्या ज्या भागावर उडले आहे तिथं डाग पडतो.

  • @ajitkadu5293
    @ajitkadu5293 2 หลายเดือนก่อน

    सर,
    कापूस लागवड करून ३६ दिवस झाले सतत पावसामुळे एकही फवारणी झाली नाही तर आता आठ दिवसांनी अमावास्या आहे तर पहिली फवारणी कोणती घ्यावी.
    १. रिहांश+सरेंडर+टॉपअप+१९: १९: १९
    २. रिहांश+ सरेंडर+ झेप+ सल्फर
    ३. रिहांश+ सरेंडर+ टॉपअप+ १९:१९:१९+ झेप+ सल्फर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ~ अमावस्या नंतर ची फवारणी
      सरेंडर 30 मिलि
      + रिहांश 20 मिलि
      + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम
      + झेप 10 मिलि
      प्रती पंप ला प्रमाण

  • @pankajyuvnathe4324
    @pankajyuvnathe4324 2 หลายเดือนก่อน

    सर 4 तारखेच्या अमावस्येपर्यंत सध्या पाते ची शक्यता दिसत नाही आहे.. तर दुसऱ्या अमावस्येला ही फवारणी घेतली तर चालेल का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @ajitkudrapwar8509
    @ajitkudrapwar8509 2 หลายเดือนก่อน

    सर 40 दिवस झाले कपासीला पण झाडे थोडी लहान आहे तर ड्रिचींग केली तर चालते का दोन खत झाले आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल
      कापूस पिकातील फायद्याची ड्रेंचिंग
      ~ रायझर 1.5 लिटर
      + NPK DX 500 ग्रॅम
      + 191919:- किलो
      प्रति एकर प्रमाण

  • @vijaymastud6428
    @vijaymastud6428 2 หลายเดือนก่อน

    सर कापसाला पहिली फवारणी मध्ये 19,19,19 ऐवजी 12,61 0 ची चूकू फवारणी केली. तर काही नुकसान होईल का सर सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, काही नुकसान होत नाही

  • @NavnathShelke-l4o
    @NavnathShelke-l4o 2 หลายเดือนก่อน

    जवळा बाजार ला कोठे मिळेल ता़ औंढा नागनाथ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      जवळा बाजार - लाहोटी प्रगतशील शेतकरी केंद्र 9423103339
      जवळा बाजार - आदर्श कृषी सेवा केंद्र 9975101844

  • @prakashhirulkar792
    @prakashhirulkar792 2 หลายเดือนก่อน

    रामराम सर कपाशीला अमोनिअम सल्फेट सोबत सल्फाबुसट मिसळले तर चालेल काय व रावडी अंडिनाशक आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नामसकर दादा , अमोनियम सल्फेट सोबत सल्फाबूस्ट चालेल, रावडी अंडीनाशक नाही सरेंडर अंडी नाशक आहे

  • @sarveshrathod3441
    @sarveshrathod3441 2 หลายเดือนก่อน

    सुपर कॉन्फिड्रर सोबत चालते का सल्फाबुस्ट please kalva

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल

  • @atulpatil1645
    @atulpatil1645 2 หลายเดือนก่อน

    सर तुमचे प्रोडक्ट बोडवड तालुक्याला कुठे मिळतील हे पण सांगा plz riply..🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      बोदवड - निशांत कृषी केंद्र 9860181533

  • @walmikpatil3774
    @walmikpatil3774 2 หลายเดือนก่อน

    Wange varil phale pokharnari Ali gulabi bondali sarkhich ahe ka Sir...?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , नाही ती फळ व शेंगा पोखरणारी अळी असते

  • @bhavikkakade4502
    @bhavikkakade4502 2 หลายเดือนก่อน

    Sir tracoboost dx driching kel tur pikala pn turi mhade humni ali cha attack disat aahe aata humni aaliche niyojan sanga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , पांडासुपर १ लिटर + रिहांश ५०० मिली एकरी आळवणी करा

  • @vikramandhale6604
    @vikramandhale6604 2 หลายเดือนก่อน

    शींजो आणि पांडा सुपर फवारणी केली सोयाबीन 40 दिवसाची आहे काही नुकसान तर नाही होणार ना माहिती सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , काही नुकसान होत नाही

  • @sandipc3528
    @sandipc3528 2 หลายเดือนก่อน

    Kapsala 2nd dose fawarnitun deu shakto ka nano urea+ Nano DAP ekatra karun

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल

  • @chetan7328k
    @chetan7328k 2 หลายเดือนก่อน

    सर सोयाबीन मध्ये मिरा ७१ टोकर लावुन मारल सोयाबीन नच पिवळ पडत आहे काय करु

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , या वर काही उपाय नाही

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 2 หลายเดือนก่อน

    3 बाय 1 कापुस आहे
    अंतर मिळत आहे .दाटन होत आहे
    गळ फांदी व खालचे पान काढून टाकावे लागते वाटते
    हवा लागेल
    कस करु सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, हो गळ फांदी कट करून टाका

    • @keshavjadhav3046
      @keshavjadhav3046 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @royaldudutpadakshetkari-k2p
    @royaldudutpadakshetkari-k2p 2 หลายเดือนก่อน

    Sir tu 50 divsachi zali atta shende khudle tr chale ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, चालेल

  • @sanjaynajardhane3603
    @sanjaynajardhane3603 2 หลายเดือนก่อน

    Sir maze soyabeen 34- 35 divsache ahe favara konta gheu agodar tan nashak favarle ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

    • @sanjaynajardhane3603
      @sanjaynajardhane3603 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust sir burshinashak

  • @sunilgavit4591
    @sunilgavit4591 2 หลายเดือนก่อน

    नंदुरबार मध्ये कुठे मिळेल..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, Farmission.in या साईट वरून ऑनलाईन ऑर्डर करा

  • @Yugdut
    @Yugdut 18 วันที่ผ่านมา

    तुमचे प्रॉडक्ट यवतमाळ ला कुठे मिळतात?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  18 วันที่ผ่านมา

      दत्त चौक - कॉटन सिटी 8605070323
      दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9960721722
      दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793
      दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380
      अकोला (बाजार) - राजदिप कृषी भांडार 9421846479
      अकोला (बाजार) - मा भवानी कृषी केंद्र 9657889967
      अकोला (बाजार) - महालक्ष्मी अग्रो इरिगेशन 9423435862
      भामराजा - बालाजी कृषी केंद्र 7588591400
      जोडमोहा - राठोड कृषी केंद्र 9420551250
      मंगरूळ - गणराज ऍग्रो 9637095424

    • @Yugdut
      @Yugdut 16 วันที่ผ่านมา

      @@whitegoldtrust
      धन्यवाद🙏

  • @radheshyamwankhade3993
    @radheshyamwankhade3993 2 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार जय गजानन माऊली सर तुम्ही दर सोमवारी जे पावसाचा अंदाज देता तो सोमवारी सकाळी लवकर 8 वाजता प्रकाशित केला तर शेतकरी आपल्या शेतात फवारणीचे नियोजन किंवा इतर शेतीकामाचे नियोजन आम्ही आपल्या अंदाजानुसार करत असतो त्यांमूळे आपण हा लवकर दिला नियोजन वेळेत होते सर किटकनाशके फवारणीसाठी आकाशातील पावसाचे पाणी जर आपण ताडपत्री साचूण वरील पाण्याची साठवणूक टाकित करून फवारणीसाठी वापरले तर चालेल का पाणी लांब आहे कृपया माहिती द्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, आपण हवामान अंदाजाची रेकॉर्डिंग शक्यतो सकाळीच १० वाजे पर्यंत बदल असतो, पावसाचे पाणी साचून फवारणीसाठी वापरू शकता.

  • @gangadharyadav2980
    @gangadharyadav2980 2 หลายเดือนก่อน

    Sir profenofos+cipermethrin ne pategal hote ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , नाही

    • @gangadharyadav2980
      @gangadharyadav2980 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust ok sir thank you

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 2 หลายเดือนก่อน +1

    सर सोनपेठ तालुक्यातील औषधं नसल्यानं मिळत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, लिंबा - न्यू गोदावरी कृषी केंद्र 9763001617

  • @manojmoonjaybhim2364
    @manojmoonjaybhim2364 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 2 หลายเดือนก่อน

    कापसाची पातेगळ खूप झालेली आहे
    3 बाय 1 कापूस आहे
    पाते वाढण्यासाठी काय करु
    कारण 3.5फुटावर शेंडा कापायचा आहे
    30किंवा 40 बोंडे कशे घेऊ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ढगाळ वातावरण व रिमझिम पावसामुळं पाते गळ होऊ शकते, नवीन पाते येण्यासाठी झेप १५ मिली प्रति पंप वापरू शकता

    • @keshavjadhav3046
      @keshavjadhav3046 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @yogeshpatil1688
    @yogeshpatil1688 2 หลายเดือนก่อน

    Rihansh (Thimethaxom) aiwaji Fipronil 5% SC ghetla tar sucking pest control hoil ka?
    Fipronil jar sulphur WDG sobat ghetle tr chalel ka??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , फिप्रोनील थ्रिप्स ( फुलकिडी) साठी चांगले काम करते त्याने मावा तुडतुडे जात नाही

    • @yogeshpatil1688
      @yogeshpatil1688 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust dhanywad dada

  • @giteshwakde5014
    @giteshwakde5014 2 หลายเดือนก่อน

    Aphids+Whitefly+thrips sathi instecticide konte ghyave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रेज १५ मिली + असिफेट ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @rahulkhankari940
    @rahulkhankari940 2 หลายเดือนก่อน

    दुसरी फवारणी साठी मार्गदर्शन

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ~ अमावस्या नंतर ची फवारणी
      सरेंडर 30 मिलि
      + रिहांश 20 मिलि
      + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम
      + झेप 10 मिलि / Top Up 40 मिलि
      प्रती पंप ला प्रमाण

  • @shivamwankhade9947
    @shivamwankhade9947 2 หลายเดือนก่อน

    सर मी एक ऐकर फुलगोभी रोप टाकले पण रोप पिवळे पडले रोप वाफा पदतिने टाकले 23दिवस झाले पण वाढ होत नाही आहे रोप 10 दिवसांचे आस्तानी 19.19. रिडोमिल्ड गोल्ड रायझर ड्रिचिंग आणि स्प्रे घेतला होता रोप फक्त सुरवातीला आठ दिवस वाढले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम + पिक्सल ३० ग्रॅम प्रति प्रमाण फवारणी करा

  • @khushalrathod5540
    @khushalrathod5540 2 หลายเดือนก่อน

    Taluka. Ner. Parsopant. Dist. Yavatmal.. Kontya. Thikani. Oshada. Milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नेर परसोपंत - महाराष्ट्र कृषी केंद्र 9764582786
      नेर परसोपंत - मकवानी कृषी केंद्र 9423434060
      नेर परसोपंत - हिंदुस्तान कृषी केंद्र 9763195631
      आडेगाव (खाकी) - संत देवबा ऍग्रो एजन्सीस 9850560537
      सावरगाव(काळे) - साई कृषी केंद्र 9923089283

    • @khushalrathod5540
      @khushalrathod5540 2 หลายเดือนก่อน

      Thank. You. Sir

  • @VitthalIngle-bu2kt
    @VitthalIngle-bu2kt 2 หลายเดือนก่อน

    सर फवारणी चे द्रावण कसे तयार करायचे पाहिले काय टाकावं insecticide की pesticides बुरशीनाशक कधी टाकायचं सर पाण्याचा PH तपासावा का मला रिप्लाय दया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , पहिले बुरशीनाशक + कीटकनाशक + संजीवक + विद्राव्य खत

    • @VitthalIngle-bu2kt
      @VitthalIngle-bu2kt 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust sir hach kram favarni krtana krava ka

  • @pnagreecare9837
    @pnagreecare9837 2 หลายเดือนก่อน

    स्प्रे अमावस्या च्या आधी घेतला तर चालेल का..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , नाही

  • @RamanathGayke
    @RamanathGayke 2 หลายเดือนก่อน

    आपली उत्पादने अंबड किंवा पचोड लां कोणाकडे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      अंबड - गणेश ऍग्रो एजन्सी - 7020072092
      अंबड - गोदावरी सीड्स कंपनी 9146686777

  • @lakhandeshmukh6460
    @lakhandeshmukh6460 2 หลายเดือนก่อน

    सर तूमच्या कमपनी चे9305 मध्ये 30ते40% भेसळ आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , कशाची भेसळ आली ते कळवा

  • @BhagvatGhatul
    @BhagvatGhatul 2 หลายเดือนก่อน

    सर पावसामुळे कापूस खूप बिघडला आहे दुसरी फवारणी कोणती करावी व खाताना पण उशीर झाला आहे मजूर पण मिळत नाहीये पावसामुळे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सध्या परिस्थितीत काय अडचण आहे ते कळवा

  • @kachrujivane3344
    @kachrujivane3344 2 หลายเดือนก่อน +1

    सर कापूस चार बाय दिड आहे गळ फांदी काढावी लागेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , पुढं कापूस दाटण्याचा अंदाज वाटत असेल तर गळ फांदी कट करू शकता

  • @GaneshKale-v8o
    @GaneshKale-v8o 2 หลายเดือนก่อน +2

    Ganesh kale abhari ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @pankajpatil9731
    @pankajpatil9731 2 หลายเดือนก่อน

    Ravdi aani masket conten konte aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रावडी -chlorantraniliprole + lambda cyhalothrin, मस्केट - emamectin benzoate EC

  • @sanjayyerwal782
    @sanjayyerwal782 2 หลายเดือนก่อน

    सर कापसात ग्लाइफोसेट न कापूस पीवळ झाले फवारनी कोनती करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @InnocentBacon-in3mz
    @InnocentBacon-in3mz 2 หลายเดือนก่อน

    जालन्यात कुठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
      जालना - विपिन सीड 9422215816
      न्यू मोंढा - जगदंब ऍग्रो एजन्सी 9421424530

  • @NilkanthBadarkhe
    @NilkanthBadarkhe 2 หลายเดือนก่อน

    राउडीआणि सलेंडर कोणता घटक आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रावडी - chlorantraniliprole + lambda cyhalothrin, सरेंडर - profenofos + cypermethrin

  • @dattawaghmare7131
    @dattawaghmare7131 2 หลายเดือนก่อน +1

    सर माझ्या कापसाला पाते लागले आहेत पण मी आजच ,, रेज,, लान्सर गोल्ड,, टोपाप व बेस्ट स्टिकर आणले आहे तरी ही फवारणी चालेल का सरेंडर घेऊ तस् ही मी आमावशा नंतर परत एक फवारा घेणार आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आज उद्या पर्यंत हा फवारा करून घ्या

  • @tukarammisal8439
    @tukarammisal8439 2 หลายเดือนก่อน

    Humni ali khup ali kapashi made upay sanga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , पांडासुपर १ लिटर + रिहांश ५०० मिली एकरी प्रमाण याची आळवणी करा

  • @शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या

    कापसाच्या जातींचे नवीन संशोधन GM होणार होते हे खरे आहे का जर खरे असेल तर कधी येईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , कापसामध्ये नवीन टेक्नॉलॉजि येण्यास ४-५ वर्ष लागतील

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 2 หลายเดือนก่อน

    सर. माझे.335.बुसटर
    सोयाबीन. पिवळे.आहे
    कायकरू
    पेरणी.तारीख. 23.जुन.आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn 2 หลายเดือนก่อน

    Sir Mazi kapasi hi 40 divsachi ahe kuthe kuthe akhadi pati disat ahe tari me amavsecha favara gheu shakto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो घेऊ शकता

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 2 หลายเดือนก่อน

    सर,,, सोयाबीन वर सिन्जो+12.61.00+सरेंडर+प्रोपिको जमेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो चालते या सोबत झेप सुद्धा वापरा