29 जुलै २०२४ Live च्या प्रश्नांची उत्तरे । श्री गजाजन जाधव सर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 304

  • @kingmakerrajput3431
    @kingmakerrajput3431 2 หลายเดือนก่อน

    जाधव साहेब नि संकोच पणे सागतो तुमच्या मुळे शेतकर्यांना खुप मोलाचे मार्गदर्शन होते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा 🙏

  • @jagannathandhale5594
    @jagannathandhale5594 2 หลายเดือนก่อน +2

    Trichobost DX riser g npk boost तुरीला 200 लिटर पाणी किती एक्रात वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , फवारणीतून नाही ड्रेंचिंग करावी.

  • @rohitsayankar4302
    @rohitsayankar4302 2 หลายเดือนก่อน

    Soyabean 45 दिवसाच झाल आहे... पण पावसाच्याने फुलाची फवारणी आतापर्यंत झाली नाही तर आता फुलाची फवारणी करावी की nhi थोडा सल्ला द्यावा please sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @jagannathandhale5594
    @jagannathandhale5594 2 หลายเดือนก่อน

    द्रिंचींग ल गढूळ पाणी चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, चालेल

  • @jagannathandhale5594
    @jagannathandhale5594 2 หลายเดือนก่อน

    Trichoboost DX npk boost आणि riger g हे तुरीला रासायनिक खता सोबत पेरून दिले तर चालेल का, द्रिंचींग च्या ऐवजी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , खतासोबत पेरून दिले तरी चालते

  • @krishnaaher4057
    @krishnaaher4057 2 หลายเดือนก่อน

    सर सोयाबीन ऐक तर दिड फुट आहे पन फुले लागतात फुटवे झाले नाही वाढी साटी आनी फुटवे होण्याकरता औषध सांगा

    • @krishnaaher4057
      @krishnaaher4057 2 หลายเดือนก่อน

      फुले संगम आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, रावडी १५ मिली किंवा सिंजो ७ मिली किंवा मस्केट ३० मिली + सरेंडर ३० मिली + टॉप अप ४० मिली + १२:६१:०० १५० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली.प्रति पंप प्रमाण

  • @pravinpatil3676
    @pravinpatil3676 2 หลายเดือนก่อน

    जामनेर तालुक्यामध्ये औषधी कोणाकडे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      जामनेर - मिराई कृषी केंद्र 9822635710
      जामनेर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566
      पहूर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 9423156092

  • @surajgharat548
    @surajgharat548 2 หลายเดือนก่อน

    अमावशा चा फावरणीत रीहांश ऍवेजी अशाफेट घेतलेतर चालेल का मावा जास्त आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, शक्यतो या फवारणीत बदल करू नये,

  • @शेतकरीराजा-ड5च
    @शेतकरीराजा-ड5च 2 หลายเดือนก่อน +5

    शेतकऱ्यांचे मार्गदर्शक माननीय श्री गजानन सर मोलाचे मार्गदर्शन केले आहे काल 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @pawarfishing8965
    @pawarfishing8965 2 หลายเดือนก่อน +3

    कापसाला जात फुले यना साठी कोनती फवारणी केली पाहिजे सागां . कापसाची खुप वाळ होते फुल पात नाही रायत फत झाळ मोठ होते काय केले पाहिजे. सागां सर यांच्या मुळे मला खूप नुकसान.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , ~ अमावस्या नंतर ची फवारणी
      सरेंडर 30 मिलि
      + रिहांश 20 मिलि
      + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम
      + झेप 10 मिलि / Top Up 40 मिलि
      प्रती पंप ला प्रमाण

    • @santoshdeshmukh3265
      @santoshdeshmukh3265 2 หลายเดือนก่อน

      जैविक निवेष्ठा सोबत रासायनिक खते मिसळवीता येतात का

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 2 หลายเดือนก่อน

    चक्री भुंगा चे काप जास्त दिसत आहेत इमान पांडा सुपर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , झेनोप किंवा रावडी १५ मिली + सरेंडर ३० मिली +झेप १५ मिली + १२:६१:० + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

    • @arvindmetange1280
      @arvindmetange1280 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust याने तंबाखू अळी व उंट अळी पण जाणार का या पूर्वी रेंज घेतलं होत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      हो दादा

  • @govindraokshirsagar4243
    @govindraokshirsagar4243 2 หลายเดือนก่อน +14

    आपण खूप छान माहिती देतात पुन्हा पुन्हा परत परत सांगता काही कंटाळा करत नाही याबद्दल धन्यवाद

  • @vijaytembhare1796
    @vijaytembhare1796 2 หลายเดือนก่อน

    पाऊस कधी पर्यंत आहे साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हा आठवड्या पूर्ण राहील

  • @naraynjagtap9678
    @naraynjagtap9678 2 หลายเดือนก่อน +4

    माझ्या प्रश्नांच उत्तर या कार्यक्रमातुन मिळते छान माहिती दिली सर धन्यवाद ❤❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @s7_gamer07
    @s7_gamer07 2 หลายเดือนก่อน

    कपाशी च्या पात्या खाली पडतात उपाय सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ~ अमावस्या नंतर ची फवारणी
      सरेंडर 30 मिलि
      + रिहांश 20 मिलि
      + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम
      + झेप 10 मिलि / Top Up 40 मिलि
      प्रती पंप ला प्रमाण

  • @bharat_rss2020
    @bharat_rss2020 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार, सर माझ्या शेतात ४४ days ची सोयाबीन मध्ये तुर आहे आणि मला झेप ,सरेंडर,१२.६१.० फावरायचे आहे, तर हे वरील औषधीचे तूर वर उंची चे काही परिणाम होणार नाही का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , तुरीवर काही परिणाम होत नाही फवारा

  • @jalindharlingse4676
    @jalindharlingse4676 2 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद सर आपण चांगला मार्गदर्शन करतात आपले प्रॉडक्ट खूप चांगले आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @gajananpatil1191
    @gajananpatil1191 2 หลายเดือนก่อน

    Tur aani mug ya mdhe tan nashak konte favrave v aushadhi kiti par pump

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तुरी वर सध्या फवारणीची गरज नाही, मुगावर सरेंडर ३० मिली + झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

    • @gajananpatil1191
      @gajananpatil1191 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust tan nashk

  • @आणाभानुसे
    @आणाभानुसे 2 หลายเดือนก่อน

    सर आपलं प्रॉडक्ट भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे कुठे मिळते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356
      भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777

  • @RawsahebKandaje
    @RawsahebKandaje 2 หลายเดือนก่อน

    आपली औषधी भोकरदन तालुक्यामध्ये कुठे मिळतात 0:17 0:20

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356
      भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777

  • @rahulghode3438
    @rahulghode3438 2 หลายเดือนก่อน

    Namaskar sir mi soyabean var pahili phawarani made.range,nim oil, saaf pawder.sprey kele ata thoda phar khuli soyabean pikavar yellow mozac disat ahe.bag chya soyabean var nhi.tar dusri phawarni konti gheu.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , यलो मोझॅक रोग ग्रस्त झाड ८-१० दिवस सतत उपटत राहावे.
      ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

    • @rahulghode3438
      @rahulghode3438 2 หลายเดือนก่อน

      Soyabean khup wadhali ahe adich futa paryant wadhli ahe.

  • @bhanudasdavare1826
    @bhanudasdavare1826 2 หลายเดือนก่อน +2

    Nice informatoins sir ji❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @pankajfating2253
    @pankajfating2253 2 หลายเดือนก่อน

    Kapasi 45 divschi zali ajun pryant spray kla nhi tr ata rihansh top up ashifate ghetl tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ~ अमावस्या नंतर ची फवारणी
      सरेंडर 30 मिलि
      + रिहांश 20 मिलि
      + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम
      + झेप 10 मिलि / Top Up 40 मिलि
      प्रती पंप ला प्रमाण

  • @sanjaypatil9360
    @sanjaypatil9360 2 หลายเดือนก่อน

    Amavasya nantar Soyabin/kapashi varti kiti divsani favarni ghaychi aani konti ghaychi
    Jara maargdarshan dhya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ~ अमावस्या नंतर ४ दिवसाच्या आत फवारणी करा
      सरेंडर 30 मिलि
      + रिहांश 20 मिलि
      + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम
      + झेप 10 मिलि / Top Up 40 मिलि
      प्रती पंप ला प्रमाण

  • @krishnaaher4057
    @krishnaaher4057 2 หลายเดือนก่อน

    सर फुले लागतात पन वाढ झाली नाही फुले संगम वान आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , अंदाजे वाढ किती आहे

    • @krishnaaher4057
      @krishnaaher4057 2 หลายเดือนก่อน

      वाड अंदाजे दिड फुट आहे

    • @krishnaaher4057
      @krishnaaher4057 2 หลายเดือนก่อน

      फुटवे नाहीत

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 2 หลายเดือนก่อน

    सिंजो भर फुलात चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      चालते दादा

  • @Djpatil-e1r
    @Djpatil-e1r 2 หลายเดือนก่อน

    सर पाण्यामुळे कापुस पिवळा व लाल पडतोय काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , अंतर मशागत करा आणि NPK बूस्ट ५० ग्रॅम + रायझर १५० मिली + १९-१९-१९ २०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @mangeshjojar4750
    @mangeshjojar4750 2 หลายเดือนก่อน

    Sir wahim dist tumche oushidhi milel ka dukanche nav saga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
      वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255
      वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
      अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318

  • @Anilbhakare-ix5oe
    @Anilbhakare-ix5oe 2 หลายเดือนก่อน

    सर तुर जास्त पाण्यामुळे मरत आहे.
    पिवळी पडली आहे काय करायचे.
    3 जूलै ची पेरणी आहे 12 जूलै ला डिंचींग केली आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारणी करा.

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 2 หลายเดือนก่อน

    सर farmission वाल्यांनी जी कंपनी product delivery करण्यासाठी निवडली आहे त्या company चे delivery boy खेड्या गावात delivery देत नाही farmission वाल्यांना सांगा की पर्यायी delivery कंपनी शोधा, शहरात जाऊन delivery घेण्यास परवडत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ठीक आहे याला काही ना काही पर्याय काढू , चांगले सुचवल्या बद्दल धन्यवाद !

    • @rohitpawar578
      @rohitpawar578 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust सर कालपासून order केलेली औषधे तालुक्याच्या ठिकाणी येऊन पडली आहेत,काल पाऊस नसल्यामुळे मला फवारणी करायची होती,आत्ता आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला आत्ता 2,3 दिवस शेतात वापसा येणार नाही,सर delivery मुळे माझा वेळही वाया गेला

  • @AmbdasMahale
    @AmbdasMahale 2 หลายเดือนก่อน +1

    Kapus 50 divsacha aahe
    Sir namskar kpashi pahila doj 2bag 10.26+1bag urea dila 2.ra doj konta dyava

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, DAP १ बॅग + युरिया १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग एकरी प्रमाण

  • @manishachavan9383
    @manishachavan9383 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन दाट झाले आता, दुसरी फवारणी कोणता फवारा ने करावी? चार्जिंग चा की इंजिन चा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @dk1861
    @dk1861 2 หลายเดือนก่อน

    सर, सोयाबीन मध्ये पहिली फवारणी करणे शक्य झाले नाही अतिपावसमुळे , तर आता सरेंडर,झेप,12.61.00,आणि raodi अशी फवारणी केली तर चालेल काय , सोयाबीन फुलावर येत आहे,अर्धे सोयाबीन वाढ झाली आणि अर्धे सोयाबीन ची वाढ कमी झाली आहे,कृपया मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @madansaste2349
    @madansaste2349 2 หลายเดือนก่อน

    सर कापूस 50 दिवसाचा आहे.पण कांद्याच्या शेतीत मोठा तर बाकी थोडा लहान आहे.साडे चार बाय एक आहे.काय फवारणी करावी व गळ फांद्या छाटून टाकाव्यात का? झाडं तशी बरी आहेत.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ४ फुटामध्ये दोन ओळीत झाड दाटण्याची शक्यता वाटत आहेत तरच गळ फांदी काढावी.

    • @madansaste2349
      @madansaste2349 2 หลายเดือนก่อน

      फवारणी सांगणे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      ~ अमावस्या नंतर ची फवारणी
      सरेंडर 30 मिलि
      + रिहांश 20 मिलि
      + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम
      + झेप 10 मिलि / Top Up 40 मिलि
      प्रती पंप ला प्रमाण

  • @govindparde1993
    @govindparde1993 2 หลายเดือนก่อน

    शाकप शाकेद रेंज फावरनी ची झाली आहै आता मला पाडा सुपर रावड़ी आणि सुखोई सोबती फवारता यई ल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @sanjayyerwal782
    @sanjayyerwal782 2 หลายเดือนก่อน

    सिजो दुसरी फवारनी तीसरी फवारनी चालेल का सोबत काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल

  • @nitinpise5469
    @nitinpise5469 2 หลายเดือนก่อน +1

    कपाशी फवारणी सांगा थ्रिप्स तुडतुडे पांढरी माशी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रेज १५ मिली + असिफेट ३० ग्रॅम + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @RavindraBagde-v5y
    @RavindraBagde-v5y 2 หลายเดือนก่อน +1

    सर मी आश्रय 7777 ची पेरणी 22 जुनला केली आहे पांढरे मच्छर आहे पाने गुंडाळली आहे तर काय करायचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @shatrughanbiradar5907
    @shatrughanbiradar5907 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन ला आता दुसरी फवारणी करायची आहे कधी करावी पहिली फवारणी (Emam) करून 12 दिवस झाले ,बियाणे त्र्यंबक आणि 335 आहे ,सोयाबीन 40 दिवसाचे आहे
    फवारणी मध्ये कोणते औषध घ्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @mahendrabhonde7970
    @mahendrabhonde7970 2 หลายเดือนก่อน +2

    सर नमस्कार जी सर 🙏 मनापासून आभार व अभिनंदन सर आपले मार्गदर्शन शेतकऱ्यांना खुप महत्त्वाची व मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन आहे सर 🙏🌹

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @VinodPatil-i7y
    @VinodPatil-i7y 2 หลายเดือนก่อน

    बोरांमध्ये कुठले कुठले खनिज असतात सर तेवढं सांगा आणि तुमचे तुरीवरचे सर्व आणि नाशक प्रोडक्ट

    • @VinodPatil-i7y
      @VinodPatil-i7y 2 หลายเดือนก่อน

      तूर आठ बाय सव्वा याअंतराने लावले हाय तुरीच्या सोयाबीनचे फवारणीमध्ये 12 61 टाकलं तर काय परिणामम होतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही

  • @TejasKale-tg8rx
    @TejasKale-tg8rx 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन वर येलो मोझ्याक आहे काय फवारणी करू😢

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, मोझॅक ग्रस्त झाड उठून नष्ट करणे
      झेनोप किंवा रावडी १५ मिली + सरेंडर ३० मिली +झेप १५ मिली + १२:६१:० + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @KaranPAwar-u5i
    @KaranPAwar-u5i 2 หลายเดือนก่อน +1

    सर मी पूर्ण जिंतूर मध्ये विचारलं आपले औषधे कुटच मिळत नाही ये तुम्ही सांगितलं होतं भाग्यलक्षी कृषी केंद्र तर मी तिथ गेलो होतो तर ते नाही मने मी तुमच्या पर्तेक व्हिडिओ वर कमेंट्स करत आहे प्लीज रीपल्या द्या आणि सांगा कुट मिळतील औषधे मी फवारणी पण लांबली आहे औषधे मिळत नाहीत तर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +2

      नमस्कार दादा , जिंतूर - श्री भाग्यलक्ष्मी कृषी केंद्र 9850225546
      जिंतूर (संभाजीनगर) - श्वेता ऍग्रो 9421461062
      सेलू - विठ्ठल कृषी केंद्र 8788128751
      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      यांच्याकडे मिळेल

    • @KaranPAwar-u5i
      @KaranPAwar-u5i 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust धन्यवाद

  • @SagarYadav-hk6yz
    @SagarYadav-hk6yz 2 หลายเดือนก่อน +1

    Sir namskar maka pivlee aani lalsar padli aahe 25 divsachi aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , युरिया १ बॅग + झिंक सल्फेट ५ ते १० किलो एकरी प्रमाण

    • @SagarYadav-hk6yz
      @SagarYadav-hk6yz 2 หลายเดือนก่อน

      Sir uriya 10 divsa purvi 2 bag ghatla aahe paus band naslya mule makela aatta pani lagle aahe

    • @SagarYadav-hk6yz
      @SagarYadav-hk6yz 2 หลายเดือนก่อน

      Zink vaprle nahi upay sanga

  • @Agrimasterji
    @Agrimasterji 2 หลายเดือนก่อน +2

    सर सोयाबीन ची वाढ चांगली आहे पन पाने निस्तेज आहे अन्न द्रव्याची कमतरता असल्यासारखे दिसते शेत हलके असल्यामुळें दरवर्षी 30 दिवस झाले की असे होते यावर काही उपाय सुचवा 😢

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा द्या

  • @GaneshPawar-nf2ml
    @GaneshPawar-nf2ml 2 หลายเดือนก่อน +1

    सर आपल्या कंपनीचें प्रोटक दुकानदार एम.आर.पी. विकतात आणि आनलाईन किमत कमि दिसत आहे मग आपन कैश ओन डिलवरी सुरू करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आम्ही ऑनलाईन सेल साठी फार्मिशन फार्मर प्रोड्युसर कंपनीला उत्पादने दिले आहे, ऑनलाईन पेमेंट किंवा कॅश व डिलेव्हरी करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहे.

  • @manuslife1722
    @manuslife1722 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर आता सोयाबीन मध्ये आताच्या फवारणी मध्ये 12:61:00 व सिंजो सोबत मॅग्नेशियम सल्फेट घेतलं तर चालेल का योग्य मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सोयाबीन मध्ये मॅग्नेशियम घेण्याची गरज नाही

    • @manuslife1722
      @manuslife1722 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust कापसाला पाते लागले आहेत तरी फवारणी मध्ये रेंज + पांडा सुपर+ 12:00:61 सोबत मॅग्नेशियम सल्फेट घेतलं तर चालेल का योग्य मार्गदर्शन करावे 🙏
      पाते लागायला सुरुवात होते आहे
      आपलं मार्गदर्शन योग्य ठरतं

  • @SUNILPATIL-zn6ch
    @SUNILPATIL-zn6ch 2 หลายเดือนก่อน +1

    कपाशीला TrichoboostDX+NPKBOOSTDX+boron+12:61:00/13:40:13 एकत्र मिसळून ड्रीप ने सोडले तर चालेल का सर?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , पहिले NPK बूस्टर ५०० ग्रॅम + रायझर १.५ लिटर + १९-१९-१९ ५ किलो एकरी प्रमाण ड्रीप मधून द्यावे

    • @SUNILPATIL-zn6ch
      @SUNILPATIL-zn6ch 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust आधी रायझर + 19:19:19 दिले आहे.
      कापूस आता 60-65 दिवसाचा झालाय.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      पि बूस्ट dx ५०० ग्रॅम + के लिस्ट dx ५०० ग्रॅम एकरी प्रमाण आळवणी किंवा ड्रीप मधून द्यावे

    • @SUNILPATIL-zn6ch
      @SUNILPATIL-zn6ch 2 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust Trichoboost DX+NPKBOOST DX sodle tar chalnar nahi ka aata?
      He donhi products aanle gele aahet ghari

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 2 หลายเดือนก่อน

    सर,,कृषी चे npk मध्ये ह्युमिक ऍसिड ड्रेंचींग करायला चालेल का त्याच्यावर लिहिलेलं आहे काही रासायनिक मिसळू नये,,कापूस 52 दिवसाचा आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालते

  • @akashghode7937
    @akashghode7937 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर, कपाशीला किव्वा तुरीला ड्रीचींग करतांना झाडाच्या खोडाला लागल्यावर काही दुष्परिणाम होऊ शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , नाही

  • @rohitwetal8328
    @rohitwetal8328 2 หลายเดือนก่อน

    झाड मुळी पासून ते वर पर्यंत खराब होऊन पाने गळून झाडे मरत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , जास्त पाऊस पडला काही ठिकाणी पाणी साचून आहे तिथे कापसाचे झाड अचानक सुकत आहे, पुढे पावसाचा अंदाज नसल्यानंतर खोडाच्या बाजूला काडीने दोन-तीन छिद्रे करावी. या प्रकारचे प्रमाण जास्त असल्यास दहा लिटर पाण्यात 200 ग्रॅम + युरिया 200 ग्रॅम + पोटॅश 100 मिली + रायझर व 100 ग्रॅम सल्फर डब्ल्यू डी जी प्रति पंप घेऊन बुडाशी आळवणी करावी.

  • @_MMV__
    @_MMV__ 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन 40 दिवसाचे आहे कोळपे, व खुरपन पावसाने करता आले नाही आहे तननाशक फवारल्यामुळे तन पन नाही तर तननाशकाची माती कोळपणी न केल्यामुळे ऊत्पादनात फरक पडेल का
    612 वर किड नाही पन 992 वर अळ्या व पांढरी किडे आहेत फवारणी सांगावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , कोळपणी न झाल्यामुळं उत्पादनावर त्याचा काही फरक पडत नाही.

  • @shatrughanbiradar5907
    @shatrughanbiradar5907 2 หลายเดือนก่อน

    फवारणी अमावस्या अगोदर करावे की नंतर
    अगोदर कराचे असेल तर कोणते औषध आणि नंतर करायचे असेल कोणते औषध फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , अमावस्या नंतर ची फवारणी
      सरेंडर 30 मिलि
      + रिहांश 20 मिलि
      + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम
      + झेप 10 मिलि / Top Up 40 मिलि
      प्रती पंप ला प्रमाण

  • @prasadbaburaomore5446
    @prasadbaburaomore5446 2 หลายเดือนก่อน

    Zinc sulphate +DAP mix jamel ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , झिंक सल्फेट DAP सोबत वापरू शकता

  • @Harendra-rn5um
    @Harendra-rn5um 2 หลายเดือนก่อน

    Maicronut soyabin la zenop zep ani surender ani vidravya kht sobt paris sprsh jmel ka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @ramkolhe8258
    @ramkolhe8258 2 หลายเดือนก่อน

    Macronutrans drip ne kiti sodave chileted

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , एकरी अर्धा किलो

  • @ashishkharode8791
    @ashishkharode8791 2 หลายเดือนก่อน

    सर कापूस तूर पिकाला 12:32:16 दिल तर चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो चालते

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 2 หลายเดือนก่อน

    सर,,कापूस 50 दिवसाचा आहे वापस्यवर येईपर्यंत पाऊस येतोय पाळी चालत नाही तर 10.26.26+मॅग्नेशियम+बोरॉन +कॅल्शियम नित्रेत फेकून दिले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , शक्यतो खते मातीत झाकून दिल्यास चांगला फायदा होतो

  • @samptidalvi5186
    @samptidalvi5186 2 หลายเดือนก่อน

    जाधव साहेब धन्यवाद शेतकरी उपयोगी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @suniljadhav3312
    @suniljadhav3312 2 หลายเดือนก่อน

    सर आमची सोयाबीन आता फुल 25 टक्के लागले आता झेप आणि रावडी 12 61 00 जमल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      हो चालेल दादा

  • @sudamkadam4039
    @sudamkadam4039 2 หลายเดือนก่อน

    सर कापुस पिकात खुप भवाळी तण झाले आहे कापुस 50 दिवसाचा आहे तण एक दिड फुटाचै आहे कोणते तणनाशक फवारणीसाठी वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , कापसामध्ये २-३ पानावर तण असतील तर हेक ३० मिली + टर्गासुपर ४० मिली प्रति पंप प्रमाण किंवा या पेक्षा मोठं तण झाले असल्यास राउण्ड अप फवारणीची तुमची रिक्स घेण्याची तयारी असेल तरच फवारू शकता. फवारताना हूड लावून हवा नसताना पिकाच्या पाने खोडावर उडणार नाही याची लक्ष पूर्ण काळजी घ्यावी.

  • @AnantaNalge
    @AnantaNalge 2 หลายเดือนก่อน

    सर कॉल तुमच्या कस्टमर नि घेतला पण प्रतिसाद दिला नाही

    • @AnantaNalge
      @AnantaNalge 2 หลายเดือนก่อน

      कारण तुमच्या कड आम्ही विचारल्याला प्रश्नची उत्तरे नव्हती का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तुमचा प्रश्न काय आहे ते कळवा

  • @संतोषरोकडे-न4ठ
    @संतोषरोकडे-न4ठ 2 หลายเดือนก่อน

    Namaskar sir.

  • @SudhakarKale-r9d
    @SudhakarKale-r9d 2 หลายเดือนก่อน

    Sir, शेतापर्यंत जाणारा रस्ता बैल बंडी किंवा वाहनाने नेने शक्य नाही. पर्यायी विद्राय खतमध्ये pbust dx, calcium naytrate, boron, 12:61:0 drenching karun dile tar चालेल काय?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , NPK बूस्ट ५०० ग्रॅम + रायझर १५० मिली + १९-१९-१- २०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण याची सध्या आळवणी करा, नंतर रासायनिक कटाचा डोज द्यावा लागेल.

  • @harishmalode7421
    @harishmalode7421 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन खुप वाढ होत आहे उपाय सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , रावडी / झेनॉप १५ मिली/ सिंजो ७ मिली + सरेंडर ३० मिली + झेप २० मिली + १२:६१:० १५० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @ravindradudhe5551
    @ravindradudhe5551 2 หลายเดือนก่อน

    Sit Mi tur 1/7/24 la topli, shende khudni keva karavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , लागवडी नंतर २५ दिवसांनी पहिली शेंडे खुडणी करा

  • @saideshmukh7548
    @saideshmukh7548 2 หลายเดือนก่อน

    माझि सोयाबीन फवारणी 29 तारखेला झाली आहे औषध रावडी झेप पोपिको सरेंडर घेतले आहे तर आता आमावशेला फवारणी करावी लागणार का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , अमावास्याला फवारणी करण्याची गरज नाही

  • @gauravawaghad9228
    @gauravawaghad9228 2 หลายเดือนก่อน

    सर
    1 खत 10.26.26. पोटॅश
    दुसरा खत कोणत द्यावे .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , DAP १ बॅग + युरिया १ बॅग एकरी प्रमाण

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 2 หลายเดือนก่อน

    Sir kanda perani aja keli udya gol tannashak favarani karavi ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      चालेल दादा

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 2 หลายเดือนก่อน

    सर कापाशीला पाते 1..2 दिसत आहेत वाढ कमी आहे येणाऱ्या अमावस्या च्या 1 दिवसा नंतर फवारणी करायची असल्यास Rage+refresh+19:19:19+ या सोबत surrender पण घ्यावं लागेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ~ अमावस्या नंतर ची फवारणी
      सरेंडर 30 मिलि
      + रिहांश 20 मिलि
      + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम
      +Top Up 40 मिलि
      प्रती पंप ला प्रमाण

  • @pradipjadhao6712
    @pradipjadhao6712 2 หลายเดือนก่อน

    Sir namaskar kapasi chalis divasa chi aahe kapashichepankathane pivale padat aahe konte oushad favarave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ~ अमावस्या नंतर ची फवारणी
      सरेंडर 30 मिलि
      + रिहांश 20 मिलि
      + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम
      + झेप 10 मिलि / Top Up 40 मिलि
      प्रती पंप ला प्रमाण

  • @Vikas12488
    @Vikas12488 2 หลายเดือนก่อน

    प्रोपेक्स सुपर व 12 61 सोबत फवारले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो चालते

  • @prashantreddy9921
    @prashantreddy9921 2 หลายเดือนก่อน

    सर मला रिप्लाय द्या..तुर पेरणी केली तेव्हा ट्रायकोड्रामा पन्नास ग्रॅम प्रति किलो बियाण्यास व चार दिवस झाले शंभर ग्राम प्रती पंप ट्रायकोड्रमा टाकून आळवणी केली पण तुर मरत आहे.. तुरीचे मुळ चांगले आहेत पण पाणे करपुन तुर मरत आहे.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 2 หลายเดือนก่อน

      Jyast पण्यामुळ मारत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , जास्त पावसामुळं सुद्धा झाड मरतात

  • @pandurangshelke499
    @pandurangshelke499 2 หลายเดือนก่อน

    Zep chi drinching keli tar chalel ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , नाही

  • @GajananRathod-d1e
    @GajananRathod-d1e 2 หลายเดือนก่อน +3

    बूस्टर त्र्यंबक वाढ झाली सर कोणती फवारणी करावी सर 10-12 दिवस झाले सर तन नाशक शॉकअप आणि रेंज मारलं होतं सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @anitashrivastav2139
    @anitashrivastav2139 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन व उडीद व मुग या सगळ्या पीकाना 29/7/ ला ईमान व झेपची फवारणी केली आहे सगळी पीके 43 दिवसांची आहे तर अमावास्येला कोणती फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , अमावास्ये अगोदर फवारणी करा

  • @punamkadam5292
    @punamkadam5292 2 หลายเดือนก่อน

    सर सध्या सोयाबीन फुलांमध्ये आहे आ
    मोशाला कोणती फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सोयाबीन मध्ये अमावास्येच्या फवारणीचे जास्त महत्व नाही , अमावास्येच्या आधी फवारणी करू शकता.
      ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @ganeshbhople094
    @ganeshbhople094 2 หลายเดือนก่อน +1

    ❤ super

  • @jagannathandhale5594
    @jagannathandhale5594 2 หลายเดือนก่อน

    आपला लकी ड्रॉ कधी लागणार आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, लकी ड्रॉ २२ ऑगस्ट २०२४ रोजी होणार आहे

  • @yogeshpatil1688
    @yogeshpatil1688 2 หลายเดือนก่อน +1

    Sir plz maka piwavr pn margdarshan karat ja.
    Yane khup madat hoil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सध्या परिस्थितीत मका पिकात काय अडचण आहे ते कळवा.

  • @nanasahebdevidasshinde3248
    @nanasahebdevidasshinde3248 2 หลายเดือนก่อน

    भाजीपाला विषयी प्रश्न विचारला तर चालेल का सर आपले प्रोजेक्ट वैजापूर मध्ये कुठे मिळतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , भाजी-पाला पिकांची माहिती राहुल पुरमे सर देतात , त्याच्या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्स मध्ये कळवू शकता. धन्यवाद !
      वैजापूर - किसान कृषी वैभव 9823224012
      लोणी खुर्द - महावीर कृषी सेवा केंद्र 9423947818
      शिऊर - ज्योती ऍग्रो सर्व्हिसेस 9657998343

  • @balajipise7341
    @balajipise7341 2 หลายเดือนก่อน +1

    सोयाबीन दुसरी फवारणी करायची आहे आमवशा झाल्या वर करावी की आगोदर केली तर चालेल आळी आहे फुल लागले आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , सोयाबीन फवारणी अमावास्येच्या अगोदर करू शकता

  • @MahadevDhage-jg6yc
    @MahadevDhage-jg6yc 2 หลายเดือนก่อน +3

    सर आमचा कपाशीला पहिला खतांचा डोस20.20.0.13 दिला आहे आता दुसरा डोस कोता द्या आमच्याजवळ 20.20.0.13 आहे तर ते दिलं तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा, २०:२०:०:१३ १ बॅग + युरिया १ बॅग + MOP पोटॅश अर्धी बॅग एकरी प्रमाण.

  • @sanjayjambhulkar2203
    @sanjayjambhulkar2203 2 หลายเดือนก่อน

    35दिवसा कपासि झाली आहे यक ई फवारणी झाली नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा . रेज १५ मिली + असिफेट ३० ग्रॅम + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @ravibhojane3341
    @ravibhojane3341 2 หลายเดือนก่อน

    तिसरी फवारणी करायची आहे /सरेंडर आणि /लान्सर गोल्ड /झेप /सल्फा बूस्ट फवारले तर चालेल का??????

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, पीक कोणते आहे ते कळवा

    • @ravibhojane3341
      @ravibhojane3341 2 หลายเดือนก่อน

      कापूस आहे ​@@whitegoldtrust

  • @Unknown-e2r
    @Unknown-e2r 2 หลายเดือนก่อน

    Sir DAP+1/2,urea +micronutrients,kapus tisra dose chalel ka 57 divsacha ahe kapus...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल

  • @babasahebrathod274
    @babasahebrathod274 2 หลายเดือนก่อน

    कापसाला जास्त फुटवे व पातीसाठी कोणते औषध फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 2 หลายเดือนก่อน +1

    सर माझी कपासी 35दिवस झाले एक पण फवारी झाली नाही तर आज पाऊस ऊघडला तर अमवश्या 4तारखेला आहे तर पाणावर खालून हिरवा तूडतूडा आहे तर पने साईडने थोडे पिवळे पडत आहे तर 5तारखेला अमावस्या ला फवरनी केली तर चालें का लेट तर होनार नाही आणि कोनती फवारनी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , सध्या रेज १५ मिली + असिफेट ३० ग्रॅम + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण अशी फवारणी करून घ्या

  • @uddhavkhade4304
    @uddhavkhade4304 2 หลายเดือนก่อน

    सर सोयाीनच्या फवारणी मध्ये मस्केट झेप १२ ६१ ०० प्रोपिको व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी असिफेट न घेता पटियाला पेक घेतले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @balumujbaile4958
    @balumujbaile4958 2 หลายเดือนก่อน

    हेक् पराटीवर उडल तर चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालते ते कापसातील निवडक तणनाशक आहे

  • @santoshlahane2443
    @santoshlahane2443 2 หลายเดือนก่อน

    Kapsala pahilya favarani madhe rihansh mono refresh 19.19.19chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल

  • @kasturiruikar4226
    @kasturiruikar4226 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार sir
    माझी सोयाबीन पेरणी 23 जुन ची आहे 21 दिवसांनी (१४/७/२०२४) ला tornado dhanuka company चे तणनाशक + emamectin फवारले rage किंवा रावडी भेटल नाही नगर मध्ये
    दुसरा फवारा 33 (२७/७/२०२४) ला दिवसांनी फवाराला त्यामध्ये inoxacarb + visulf + टॉप अप + 12 61 + beatsticker फवारले आहे 4 तरखेच्या नंतर कधी व कोणती फवारणी करावी कृपया मार्ग दर्शन करावे आणि हो नगर मध्ये पूर्ण औषधाची range नाहीं त्यासाठी कृपया काही तरी करावे दुकानदाराला संगतले आहे तेवढं लक्ष घळणे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

    • @kasturiruikar4226
      @kasturiruikar4226 2 หลายเดือนก่อน

      Dhanyavaad sir😊

  • @BabuBabu-v9e
    @BabuBabu-v9e 2 หลายเดือนก่อน

    Sir mazya shetat gavat ani tur ek sarkhi vadhli kay karav please sanga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, गवत मोठे झाले असेल तर तुरी मध्ये वखारवाही करून घ्या, ता यावर तुरीतील निवडक तणनाशक फवारून फायदा होणार नाही.

  • @BanduDeotale
    @BanduDeotale 2 หลายเดือนก่อน

    Ra. Jamgiri ta.chamorshi dist. Gadchiroli yethil setkari ahe aapali mahiti nehami ayikato khop chhan aahe pan aapale products kuthe milatat he sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तुमच्या भागात सध्या बूस्टर परिसची उत्पादने उपलब्ध नाही. Farmission.in या साईट ला भेट द्या आणि ऑनलाईन ऑर्डर द्या.

  • @sandipdabhade8176
    @sandipdabhade8176 2 หลายเดือนก่อน

    सर माझी कपाशी सुकून लाल पडत आहे प्लाटमध्ये 5% ही समस्या आहे ह्यूमीक आणी 19 19 19 सोडले पण काही फरक नाही वाटत काय उपाय करावा मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा ,
      जास्त पाऊस पडला काही ठिकाणी पाणी साचून आहे तिथे कापसाचे झाड अचानक सुकत आहे, पुढे पावसाचा अंदाज नसल्यानंतर खोडाच्या बाजूला काडीने दोन-तीन छिद्रे करावी. या प्रकारचे प्रमाण जास्त असल्यास दहा लिटर पाण्यात 200 ग्रॅम + युरिया 200 ग्रॅम + पोटॅश 100 मिली + रायझर व 100 ग्रॅम सल्फर डब्ल्यू डी जी प्रति पंप घेऊन बुडाशी आळवणी करावी.

  • @shivamkale8162
    @shivamkale8162 2 หลายเดือนก่อน

    आपल्या ट्रायको बूस्ट वरती nematicide असं लिहिलेलं आहे , ते निम्याटोड वरती काम करेल का, अद्रक ला एकरी एक किलो दिलेला आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, काही प्रमाणात काम करते

  • @prakashdogmane5296
    @prakashdogmane5296 2 หลายเดือนก่อน +1

    सर nano d a p आणि 12!61!00एकत्र घेऊ का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , नाही

  • @jagannathandhale5594
    @jagannathandhale5594 2 หลายเดือนก่อน

    रावडी मध्ये विसल्फ चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      हो दादा चालते

  • @MaheshDongre-nc8me
    @MaheshDongre-nc8me 2 หลายเดือนก่อน

    सर सोयाबीनला 50%फुले आहेत काय फोवारावे सोयाबीन 9305 हे आहे ❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 2 หลายเดือนก่อน

    सर तुडतुडे साठी rage + lancer gold चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो चालेल