बेडचे अंतर सांगितले नाही दीपकभाऊ.... किती फुटावर बेड आहे हे विचारले असते तर दोन मशीनमधला अंतर किती ठेवाययचा ते कळले असते... आपण छान माहिती आणि आयडिया दिली खूप खूप धन्यवाद.....
मशीन चांगली आहे .लावगण करण्यासाठी मजुरी लागते पण पेरणी पेक्षा लावगण।कधी चांगली आहे बी पण वाचते ट्रॅक्टर ने पेरणी केली तरी सारखाच पैसे लागते उलट बॅग जास्त पडते मला 17 एकर सोयाबीन लावगण करण्यासाठी 11 हजार रु मजुरी लागले पण बॅग कमी लागल्या
Sir me token chya yach machine ne nuktich soyabin chi perni keli ahe me don oli madhil antar 1.5 foot ani don biyamadhil antar 9 inch mhanje paun foot thewle wa mala acre la fakt 5kg biyane lagle tyamule me thoda pareshan ahe krupaya margadarshan karne dhanyawad !
ही मशीन माळरानावर ती चालेल का याच्यातून ज्वारी बाजरी उडीद पेरायला जमेल का यात ओल्या मातीमुळे बेर भरण्याचे चान्स जास्त आहेत का एक मशीन 7000 आला म्हणजे एक चाक का दोन चाके. मी उस्मानाबादचा परंडा तालुका जवळ मशीन कुठे भेटेल
दादा मला टेस्ट रिपोर्ट मिळाला आहे टोकण यंत्र चा माझी तुम्हला विनंती असेल की तुमच्या चॅनेल च्या मार्फत हा टेस्ट रिपोर्ट शेतकऱ्यांन पर्यन्त पोचवा मी एक शेतकरी आहे माझा फक्त उद्देश एवढाच आहे की शेतकऱयाला टोकण यंत्रा वर अनुदान मिळावे तुमचा सम्पर्क किंवा इमेल पाठवा
कोळपणी यंत्राची माहिती खालील प्रमाणे 1 कोळपणी यंत्र हे एक देशी जुगाड आहे याच्यामध्ये इंजिन गेअर बॉक्स आणि लोखंडी फआहेत हे मेन पार्ट आहेत 2 इंजिन मध्ये फोर स्ट्रोक आणि टू स्ट्रोक तसेच टू स्ट्रोक मध्ये 52cc आणि 63 शिशी हे प्रकार आहेत फोर स्ट्रोक मध्ये 35 सीसी आणि 39 सीसी हे प्रकार आहेत आहेत 3 गिअर बॉक्स मध्ये हे दोन प्रकार आहेत एक साधा गेअर बॉक्स आणि एक खड्डे पाडायच्या मशीन चा अर्थ गर गेअर बॉक्स 4 कोळपणी यंत्राचा साच्या म्हणजे त्याची बॉडी लोखंडी प्रेम पासून बनवलेली असते त्या फ्रेमला जेवढं कमीत कमी अंतरामध्ये बनवता येईल असं बनवलेला आहे जेणेकरून आपल्या तूर सोयाबीन हरभरा जे कोणतीही पीक असतील याच्यामध्ये ते यंत्र दहा ते बारा इंचामध्ये चालू शकेल 5 कोळपणी यंत्राची खरेदी करताना आपल्याला किती इंचा मध्ये कोळपणी करायचे आहे हे पाहणे गरजेचे आहे जेणेकरून आपले यंत्र व्यवस्थित काम करू शकते यासाठी जमीन आपली मऊ आहे का क** आहे यानुसार आपण सीसी इंजिन चॉईस करू शकता 6 कोळपणी यंत्र बरोबर 3 अवजारे येतात एक.. रेजर माती लावण्यासाठी पत्र दोन ...तीन दाती फन ..तीन... पास , दीड ते दोन फुटाची पास चालू शकते, याच्याबरोबर येणारी पास याच्याबरोबर येणारी पास एक फुटी आहे कोळपणी यंत्र च्या किमती खालील प्रमाणे 1 52 cc 2 strok 19000 2.63 cc 2 strok 21000 3.35 cc 4 strok 20000 4 39 cc 4 strok 20000 वरील किमती तुमच्या तालुक्याच्या ठिकाण पर्यंत मशीन येण्याच्या आहेत म्हणजे फ्री डिलिव्हरी आहे बुकिंग करताना दोन हजार रुपये भरल्याशिवाय बुकिंग ग्राह्य धरले जाणार नाही बुकिंग करताना दोन हजार रुपये भरा व आपले मशीन इं आम्ही चार दिवसांमध्ये तयार करू व आपणाला पाठवू मशीन आपल्या पर्यंत येण्यासाठी चार दिवस लागतात ही वेळ कुरिअर कंपनीवर अवलंबून असते Gpay, फोन पे नंबर 8275202650 आहे आपला ऍड्रेस पिन कोड व पैसे पाठवण्याचा स्क्रीन शॉट आम्हाला मिळाल्याशिवाय आपली ऑर्डर ग्राह्य धरली जाणार नाही कंपनीकडे व्हाट्सअप वर संपर्क करावा जरी काही अडचण असेल तर व्हाट्सअप नंबर बर वर आम्हाला लिहून पाठवावे 8857000100 8857000200 किसान क्रांती ऍग्रो सरगम चौक मेकॅनिकल लाईन रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर पंढरपूर 413304 [17/02, 1:27 pm] Navkranti,Kisankranti AGRO STORE: किसान क्रांती ऍग्रो स्टोअर मध्ये आपले स्वागत आहे खालील नंबर आपण सेव करा 8857000100 म्हणजे आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये किसान क्रांती या नावानं किंवा किसान स्टोर या नावाने सेव करा kisankrantiagrostore.com/ यानंतर आपणाला एक लिंक दिली आहे ती ओपन करा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह केल्याशिवाय लिंक ओपन होणार नाही याची दक्षता घ्या लिंक निळी होईल आमचे किसान क्रांती ऍग्रो स्टोअर हे गुगल प्ले वरचा ॲप play.google.com/store/apps/details?id=com.kisankrantiagrostore.store
मी ही मशीन खरेदी केली आहे जाबरदस्त आहे स्वतः 5 एकर टोकन केली 7390 रु ला खरेदी केली 5 एकर मधी 70 किलो बियाणे लागते
ही मशीन कोठे मिळते
तुमचा मोबाईल नंबर द्या
No. Tari dyacha bhawa Ata Tu kay Baghnar nahi maja comment la reply ala ka
Sir mob number send kra n plz
राहता.
ज्यांच्या कडे खूप पेरा आहे त्यांना हे innovation खूप सोयीस्कर, सर्व साधारण शेतकर्यांना एक टोकन मशीन पुरेशी आहे...
हा विचार माझ्या मनात पण आला होता, आम्ही डवऱ्याने बेड वर पेरणी केली. पुढे वखार पास बसवली तर तन पण निघून जाईल. ☝️👌
तुमचे विडीओ चा आज मला उपयोग होत आहे धन्यवाद भाऊ जय खानदेश
खुप छान. असे नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले तर शेतकरी खूप कमी कालावधी मध्ये जास्त प्रगतशील होईल
आपण शेतकऱ्यांची विडिओच्या माध्यमातून खुपच चांगली मदत करता.धन्यवाद दिपकभाऊ
खुप महत्वाचा व्हिडीओ आहे हा शेतकरी साठी
अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे. सर आपण सोलिड व्हील ट्रॅक्टर बद्दल माहिती द्या
खूप छान खूप छान आहे खूप छान आहे सी मशीन खूप छान आहे
Really very interesting and informative and intelligent equipment !
खुप छान माहिती मिळाली
खूप छान,,🤗 पुढे दिडाला फिट केले तर एकटं चालवु शकेल 🌝
अगदी सत्य माहीती सांगितली आहे
भाऊ खूप छान माहिती दिली ...
खूप छान माहिती दिलीत भाऊ
बेडचे अंतर सांगितले नाही दीपकभाऊ....
किती फुटावर बेड आहे हे विचारले असते तर दोन मशीनमधला अंतर किती ठेवाययचा ते कळले असते...
आपण छान माहिती आणि आयडिया दिली खूप खूप धन्यवाद.....
एकच नंबर आहे ही मशीन
खूप छान,असे नवं नवीन प्रयोग शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत राहतील
Kapasa sathi chalel ka dada
दीपक भाऊ कपाशीचे चार 21 वर लागण केली आहेत त्यामध्ये वखरणी कशी करावी व जुवा चे अंतर किती ते सांगा
४ evgi २ mashin eka bed var chalel ka
पॉली कार्बोनेटचे खताची पेटी असलेले व कपाशी बी पेरता येणारे वाफ असलेल्या जमिनीत बी प पेरतायेते का मशीनला काही सबसिडी मिळते का कृपया माहिती सांगावी.
Latur district madhe kothe milte
Very very imp information to farmers thanks
सर्वच शेतकऱ्यांनी आपल स्वतःच टॅलेंट उद्योगपटींकडे गहाण टाकलं आहे
अजून एक तिसरी जोड मशीन या बैलांना जोडता येते का
संभाजीनगरला हे यंत्र कुठे भेटेल.
खुप चांगली आहे यंत्रणा
शेतीसाठी मजुरी वाचेल तर शेतकरी जगेल
भाऊ भात बियाणे पेरणी करण्यास जमेल काय ते सांगा
Changla prayog
माझाकडे पण आहे
रा.पिरली ता. भद्रावती जि. चंद्रपूर
सरी किती फुटी आहे.
राम भाऊ नमस्कार एक बाई एक ते दीड एकर टोकन करू शकतो तर चारशे रू खर्च एका बाईचा दीड एकराला आणी या यत्रा मूळ चार मशीनीनि जवळ जवळ आठ एकर तर नक्कि होईल
भारतात ह्या मशीन बनविल्या पाहिजे.
Assemble होतात.
Assemble होतात.
Bed chi size kiti thewavi lagel???
मशीन चांगली आहे .लावगण करण्यासाठी मजुरी लागते पण पेरणी पेक्षा लावगण।कधी चांगली आहे बी पण वाचते ट्रॅक्टर ने पेरणी केली तरी सारखाच पैसे लागते उलट बॅग जास्त पडते
मला 17 एकर सोयाबीन लावगण करण्यासाठी 11 हजार रु मजुरी लागले पण बॅग कमी लागल्या
Very very nice information, sir.👍👍👏
Very good Absulutly very nice 🙏🙏
खूप खूप चांगली कल्पना
कापूस लागण किती फुटावर बी पडते
खुप छान, धन्यवाद
साहेब,उडीद आणि मुगी ची चक्ती आहे का
मका पेरणी करण्यासाठी चालत का
मजूर टंचाईवर फारच उपयुक्त मशीन आहे उत्पादन खर्चातही बचत होते व योग्य अंतरावर लागवड झाल्यामुळे उत्पादन सुद्धा वाढतं
खूपच छान.धन्यवाद
Sir me token chya yach machine ne nuktich soyabin chi perni keli ahe me don oli madhil antar 1.5 foot ani don biyamadhil antar 9 inch mhanje paun foot thewle wa mala acre la fakt 5kg biyane lagle tyamule me thoda pareshan ahe krupaya margadarshan karne dhanyawad !
3df
Ng
एक एकर लागवड कलेली सोयाबिन डूकरांनी खाल्ली
Dunde chatet Ka bed var
अशा प्रकारे पेरणी केली तर हा़रवेस्टरवर रास होते का❓
Great seed sowing machine
Khat kasa dela sir
याला पण दोन बैल व तिन मानस ० एक माणूस एक मशीन चांगल्याप्रकारे चालऊ शकते ते पण सुटसुटीत
बेड कशा प्रकारे तयार केले
Mast bhau 👌👌👌👌
Very nice👍
मोबाईल नंबर दिला नाही. संपर्क कसा करावा
खुप छान !
Bhai mujhe chahiye tractor atech please information👌👌
अंतर किती आहे ????
गजेंद्र भाउ कौतुक वाटले
Ek din m kitna acer bo skte h
2.5
दीपक भाऊ कपाशीचे 4 2 1 वर लागण केली आहे त्यामध्ये
जबरदस्त
एक मसीन दीड एकर पेरते तर चार मसीन चारच मानस ६ एकर पेरतात ० मग भाऊ दोन बैल व तिन मानस कशाला यावर विचार कराल ❓
चे पेरायला हि मशीन जमेल काय
चने
मशीन फैल आहे भाऊ जमीन कोरडी पाहिजे जात थोडा जरी ओलावा आदेल तर मशीन चिखल लागतो
अमरावती ला कुठ मिळते. पत्ता मोबाईल न. मिळेल का
गुंज चे भाऊ अतीशय नम्र ,सहकार्य वृतीचे , प्रयोगशील शेतकरी आहे त
यांच्या उत्पन्नाचा व्हिडिओ टाका ना दीपक भाऊ 🙏
Good
Bhawa machine ch naw nahi sangitl Kuth Milel sangitl nahi Ata ky video Baghun shodht basaych ka
आपल्या कडच्या विदयापिठाने यावर संशोधन केले पाहिजे ...
या मशीन च्या वापरासाठी विद्यापीठ पेक्षा शेतकर्यांनी संशोधन केले आहे. माझ्या दोन मशीन बैल वर चालू आहे.
No. 1
अमरावती जिल्ह्यामध्ये कुठल्या शेतामध्ये टोकन मशीन ने पेरणी केली असेल तर पत्ता सांगा मला स्वतः जाऊन बघायची आहे शेतकरायचा फोन नंबर पण द्या
ओल्या शेतात टोकण होते का ?
हे यंत्र कोणत्या कंपनीचे आहे
सुपर सर,, पण खत देण्यासाठी त्रासदायक आहे
ही मशीन माळरानावर ती चालेल का याच्यातून ज्वारी बाजरी उडीद पेरायला जमेल का यात ओल्या मातीमुळे बेर भरण्याचे चान्स जास्त आहेत का एक मशीन 7000 आला म्हणजे एक चाक का दोन चाके. मी उस्मानाबादचा परंडा तालुका जवळ मशीन कुठे भेटेल
खुप छान
Dalar chana changlya prakare tokan hoil ka bhau
32 hajar 16 akrat perani karayala lagt nahi saheb.
कापूस लागवड करायला बेड करावे लागतील का व साडेतीन बाय दीड वर रेगाटी मागे लागवड करता येईल का
Reghati ना मारता करता येते. U आकाराची salakh banwawi लागते.
सर्या न पडता साध्या जमिनीवर या मशीनचा उपयोग करता येते का
@@ujjwal.s.i8500 हो
भाऊ किंमत किती आहे व कुठे मिळते?
खुप छान माहिती दिली..
पुढे उगवन कशी झाली हे पन सांगा प्लीज..
दाखवले आहे भाऊ
याचा अर्थ आपण व्हिडिओ पुर्ण बघितला नाही.
माफ करा मि परत बघीतल
चांगली उगवण झाली..
पन ज्या जमिनीत दगड गोटे थोड्या प्रमाणात आहे त्या ठीकानी जमलं का..
फोन नंबर पाठवा ना
याचा वरून wafsa अणि आत ओले असेल तर दोन चक्कर मध्ये माती पकडते वारंवार माती काढावी लागते. मी दोन मशीन मागील वर्षी बैल वर चालवले आहे.
Price kiti hoti
@@shubhamgedam2728 7500
दादा मला टेस्ट रिपोर्ट मिळाला आहे टोकण यंत्र चा
माझी तुम्हला विनंती असेल की तुमच्या चॅनेल च्या मार्फत हा टेस्ट रिपोर्ट शेतकऱ्यांन पर्यन्त पोचवा
मी एक शेतकरी आहे माझा फक्त उद्देश एवढाच आहे की शेतकऱयाला टोकण यंत्रा वर अनुदान मिळावे
तुमचा सम्पर्क किंवा इमेल पाठवा
मला टोकन यंत्र संधबात बोलायचं आहे
Bola dada no pathva
मशीन कुठे मिळेल
कोळपणी यंत्राची माहिती खालील प्रमाणे
1 कोळपणी यंत्र हे एक देशी जुगाड आहे याच्यामध्ये इंजिन गेअर बॉक्स आणि लोखंडी फआहेत हे मेन पार्ट आहेत
2 इंजिन मध्ये फोर स्ट्रोक आणि टू स्ट्रोक तसेच टू स्ट्रोक मध्ये 52cc आणि 63 शिशी हे प्रकार आहेत फोर स्ट्रोक मध्ये 35 सीसी आणि 39 सीसी हे प्रकार आहेत आहेत
3 गिअर बॉक्स मध्ये हे दोन प्रकार आहेत एक साधा गेअर बॉक्स आणि एक खड्डे पाडायच्या मशीन चा अर्थ गर गेअर बॉक्स
4 कोळपणी यंत्राचा साच्या म्हणजे त्याची बॉडी लोखंडी प्रेम पासून बनवलेली असते त्या फ्रेमला जेवढं कमीत कमी अंतरामध्ये बनवता येईल असं बनवलेला आहे जेणेकरून आपल्या तूर सोयाबीन हरभरा जे कोणतीही पीक असतील याच्यामध्ये ते यंत्र दहा ते बारा इंचामध्ये चालू शकेल
5 कोळपणी यंत्राची खरेदी करताना आपल्याला किती इंचा मध्ये कोळपणी करायचे आहे हे पाहणे गरजेचे आहे जेणेकरून आपले यंत्र व्यवस्थित काम करू शकते यासाठी जमीन आपली मऊ आहे का क** आहे यानुसार आपण सीसी इंजिन चॉईस करू शकता
6 कोळपणी यंत्र बरोबर 3 अवजारे येतात एक.. रेजर माती लावण्यासाठी पत्र दोन ...तीन दाती फन ..तीन... पास , दीड ते दोन फुटाची पास चालू शकते, याच्याबरोबर येणारी पास याच्याबरोबर येणारी पास एक फुटी आहे
कोळपणी यंत्र च्या किमती खालील प्रमाणे
1 52 cc 2 strok 19000
2.63 cc 2 strok 21000
3.35 cc 4 strok 20000
4 39 cc 4 strok 20000
वरील किमती तुमच्या तालुक्याच्या ठिकाण पर्यंत मशीन येण्याच्या आहेत म्हणजे फ्री डिलिव्हरी आहे
बुकिंग करताना दोन हजार रुपये भरल्याशिवाय बुकिंग ग्राह्य धरले जाणार नाही
बुकिंग करताना दोन हजार रुपये भरा व आपले मशीन इं आम्ही चार दिवसांमध्ये तयार करू व आपणाला पाठवू मशीन आपल्या पर्यंत येण्यासाठी चार दिवस लागतात ही वेळ कुरिअर कंपनीवर अवलंबून असते
Gpay, फोन पे नंबर
8275202650
आहे
आपला ऍड्रेस पिन कोड व पैसे पाठवण्याचा स्क्रीन शॉट आम्हाला मिळाल्याशिवाय आपली ऑर्डर ग्राह्य धरली जाणार नाही
कंपनीकडे व्हाट्सअप वर संपर्क करावा जरी काही अडचण असेल तर व्हाट्सअप नंबर बर वर आम्हाला लिहून पाठवावे
8857000100
8857000200
किसान क्रांती ऍग्रो
सरगम चौक मेकॅनिकल लाईन रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर पंढरपूर 413304
[17/02, 1:27 pm] Navkranti,Kisankranti AGRO STORE: किसान क्रांती ऍग्रो स्टोअर मध्ये आपले स्वागत आहे खालील नंबर आपण सेव करा
8857000100
म्हणजे आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये किसान क्रांती या नावानं किंवा किसान स्टोर या नावाने सेव करा
kisankrantiagrostore.com/
यानंतर आपणाला एक लिंक दिली आहे ती ओपन करा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह केल्याशिवाय लिंक ओपन होणार नाही याची दक्षता घ्या लिंक निळी होईल आमचे किसान क्रांती ऍग्रो स्टोअर हे गुगल प्ले वरचा ॲप
play.google.com/store/apps/details?id=com.kisankrantiagrostore.store
बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही मशीन कुठे उपलब्ध आहे,
खत कसा पेरायचा?
उगवण कशी झाली ते दाखवा कृपया
भाऊ आपला मोबाईल no मिळेल का?
दादा एखादया शेतकर्याने सरकी( कापुस) पेरला का या मशीनने ??? त्या शेतकऱ्यांचा विडिओ घ्या ..१.५ फुट - २ फुट या मशीनवर शक्य वाटत नाही
Price kiti aahe
शेतकरी भाऊ यांचा मोबाईल नंबर सांगितला नाही
दादा येक मानुस तीन येकर नाही पेरुशकत येकर दिळ येकर पेरु शक्तो
खूप छान मशीन आहे बी कमी आणि पेरणी पण खूप.छान विशेष म्हणजे सर्विकडे बी सारखे आणि बी खाली वर राहण्याची अजिबात काळजी नाही.
बी झाकले जाते का?
डुकरांना सुधा पत्ता लागत नाही.
भाऊ हे मशिन. किंमत एक ची किंमत सागावी
👌👌👌
या पेरणीची उगवण कशी झाली तो व्हिडिओ टाका सर
खत.वबियाणेमध्दैअतंरकीअसते
Hi machine kitila milate
7500
👍👍👍
Address milel अॅडरेस मिळेल का
मशीन कुठून आणले त
वाटसफ नंबर टाका खुप छान यंत्र