मा. सचिन मिंडे साहेब, धन्यवाद! या व्हिडिओ मध्ये आपण खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे. हा व्हिडिओ मला खूप आवडला. आपण करत असलेल्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
Sachin sir thanks thumhi dileli mahiti khup changli aahe shetkari mitranha magdarshn kelya baddal dhanyavad aasech margadarshan kart raha jay javan jay kisan
माफ करा दादा पण या पिकबद्दल मला फार जास्त माहीत नाही आणि हे पीक आमच्या भागात येत नाही, परंतु जर शक्य झालेच तर अभ्यास करून, आणि चांगली माहिती घेऊन मी एक चांगला व्हिडिओ या पिकावर बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, आपले खूप खूप धन्यवाद, असेच प्रेम यापुढेही राहुद्या हीच अपेक्षा, धन्यवाद
सर आम्ही कांदा लागवड करून साधारण दोन महिने झाले आहे रोज पाऊस होत आहे कांदयावरती पिळकुट्या पडल्या आहेऔषधाच्या पण दोन तिन फवारणी झाल्या आहे रिज्लट कमी मार्गदर्शन हवे
मा. सचिन मिंडे साहेब, धन्यवाद! या व्हिडिओ मध्ये आपण खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे. हा व्हिडिओ मला खूप आवडला. आपण करत असलेल्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
धन्यवाद
खूप महत्वाची माहीती आहे,
धन्यवाद सर🙏🙏🙏
५ hp solar pump pressure
th-cam.com/video/xmS_VNFHILU/w-d-xo.html
सर खरच खूप छान माहिती दिली.
मी दरवेळेस आपले vidio आवर्जून पाहतो 🔥🔥
५ hp solar pump pressure
th-cam.com/video/xmS_VNFHILU/w-d-xo.html
खूप छान माहिती दिली सर आपण 👌👍🙏🌾🌱🙏🙏🙏
५ hp solar pump pressure
th-cam.com/video/xmS_VNFHILU/w-d-xo.html
खूपच छान...,माहतीपूर्ण व्हिडिओ...!
धन्यवाद
अतिशय आवश्यक आणि उपयुक्त माहिती. धन्यवाद.
५ hp solar pump pressure
th-cam.com/video/xmS_VNFHILU/w-d-xo.html
Sachin sir thanks thumhi dileli mahiti khup changli aahe shetkari mitranha magdarshn kelya baddal dhanyavad aasech margadarshan kart raha jay javan jay kisan
धन्यवाद दादा
Rop ek mahinyache aahe 19:19;19 spray kiti prati pump gram marave
सर बि केव्हा टाकावे जुन च्या पहिल्या आठवड्यात का मे आखेर पर्यंत
मे ते जून दरम्यान
Khup changali mahiti
धन्यवाद
व्हिडिओ फार सुंदर आहे
धन्यवाद
सर छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏सर 19दिवसाची बेड वरिल रोपे आहेत ती सध्या ऊन व पाऊस यामुळे जळत आहेत या साठी काय उपाय करावा. किंवा व्हिडीओ लिंक द्या.
इको
Good link
छान माहिती दिली
धन्यवाद
Kanda rope melee saveb aata tamato maviti sanga
उत्तम मार्गदर्शन साहेब 🙏 धन्यवाद साहेब🙏 .
साहेब कांदा पिका वरती देशी दारू फवारणी करावी का .करावी तर किती प्रमाणात करावी
मी तरी आजुन प्रयोग केलेला नाही त्यामुळे दारू फवारणी करा असे मी तरी सांगू शकत नाही, आणि खूप खूप धन्यवाद
दादा रोप कधी तयार कराचे
Kanda ropala gibrelic acid marle tar Kay hote PGR
नको मारायला असं मला वाटतंय
Super sir
Thyamith che praman kitti asawe
एकरी 2 किलो ठीक राहील
खुपच उपयोगी माहीती दिली सर 👍
सर रोपांची गाठ होण्यासाठी कोनते ऑरगॅनिक खत टाकावे याबद्दल काही माहीती द्या ना.
धन्यवाद
Sir pavasali kanda pik ghenyasathi kanda bi kadhi takave
Ralani padhatine lavala kanda 70 divas zale ankhi pn thoda barik ahe upaya sanga
Nice
धन्यवाद दादा
सर stwaberry पीक च रोप तयार तर लागवडी पासून तर काढणी पर्यंत सगळं schedul वर विडिओ बनवा
माफ करा दादा पण या पिकबद्दल मला फार जास्त माहीत नाही आणि हे पीक आमच्या भागात येत नाही, परंतु जर शक्य झालेच तर अभ्यास करून, आणि चांगली माहिती घेऊन मी एक चांगला व्हिडिओ या पिकावर बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, आपले खूप खूप धन्यवाद, असेच प्रेम यापुढेही राहुद्या हीच अपेक्षा, धन्यवाद
आभारी आहे सर
June mahinyat rop takale tar chalel ka?
Variety konati ghetali pahije⁵6⁶
येत्या चार दिवसात मला कांदा रोपं टाकायचं आहे ते ग्रीन नेट खाली टाकायचा विचार आहे जेणेकरून ते पावसाने जळणार नाही म्हणून तर ते योग्य आहे का
होय दादा चालेल फक्त जमिनीत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या, धन्यवाद
nice sir
५ hp solar pump pressure
th-cam.com/video/xmS_VNFHILU/w-d-xo.html
Ek mahinyache rop aahe beshi powder Ali sathi marle tar
सर बी टाकलं आणि पाऊस आला तर चालेल का
हो पण खुप पाऊस झाला आणि झोडपले तर उतार कमी होतो
पावसाळा मध्ये काळया जमिनीत कांदे येतील का?
हो येतील पण जास्त पाणी साचून राहणारी जमीन नको, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta पाण्याचा निचरा होतो
@@yogeshthorat6043 दादा मग काही प्रॉब्लेम नाही होणार, फक्त जास्त पाऊस झाला तर शेतातील पाणी काढून घ्या, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta कांदा बी बेड वर टाकले ,आणि त्यांनतर मुसळधार पाऊस झाला तर,रोप तयार झाल्यावर जळेल का?
Sir मे महिन्यात कस टाकायचं कांदा बियाणे
रोपवाटिका मध्ये तणनाशक किती दिवसाने फवारणी केली पाहिजे जेणेकरून रोपाला झटका बसणार नाही
१६
१६
किती प्रमाण
पावसाळ्यात बी कधी टाकायच ते पण सांगा
आता टाकू शकता आपण
@@SachinMindeKrushivarta irfan. Mansur. Ke. Our. Se. Dhanywad
@@irfanmansurshaikh6728 Thank you sir ji
Namaskar..Saheb me atta 2 diwsat. ropa sathi 'B' taknar aahe chalel ka
हो चालेल ना
@@SachinMindeKrushivarta लागवड केलेला कांदा ..जमिनीतील किटक खात आहेत ,तुटाळी मोठ्या प्रमाणात होत आहे...
कांदे कांद्याचे रोप न बनवता डायरेक्ट पेरणी यंत्राने पेरणी करून हार्वेस्टिंगचा कांदा तयार करता येतो का
होय
रोप कधी टाकावे सर
सर मला कांदा गोठ लागवड करायची आहे तरी मला योग्य ती माहिती द्या माझा कांदा पुणाफुरसुगिं आहे खत कोणते वापरावे ते सांगा सर
५ hp solar pump pressure
th-cam.com/video/xmS_VNFHILU/w-d-xo.html
सुपरफस रोपटाकतांना वापरले तर चालेल का
होय चालेल
सर एक एकला कीती की ग्रा बियाणे लागतिल
सर खूप छान माहिती.
सर आता उनाळ कांदा पेरला तर चालेल का. किवा कधी पेराव..plz reply mi.
Sable. sinner Nashik.
chalel gavat kadun kadun pani bharun mara
खूप छान
५ hp solar pump pressure
th-cam.com/video/xmS_VNFHILU/w-d-xo.html
सर कांद्यामधी तननाशक कोणतं फवारावं आणि ते फवारल तर चालतका
आपल्या याच चॅनेलवर तणनाशक चा व्हिडिओ आहे तो बघा, धन्यवाद
दादासाहेब 1ऐकर साठी किती बियाणे पेरावे वकिती शेनखत टाकावे
ठिबक नसल्यास बेड ला पाणी कसे द्यावे
५ hp solar pump pressure
th-cam.com/video/xmS_VNFHILU/w-d-xo.html
Bello che Tejas che biyane Kasey nashik ki agro star che randhir chanay
सर मान खंड शेतात कांदा रोप टाकले तर चालेल का
महाधनचे २४:२४:०० खत चालेल का
होय चालेल
सर आम्ही कांदा लागवड करून साधारण दोन महिने झाले आहे रोज पाऊस होत आहे कांदयावरती पिळकुट्या पडल्या आहेऔषधाच्या पण दोन तिन फवारणी झाल्या आहे रिज्लट कमी मार्गदर्शन हवे
५ hp solar pump pressure
th-cam.com/video/xmS_VNFHILU/w-d-xo.html
Plz sir mobile no send Kara thodi mahiti havi hoti kandyachi
कांद्याचे साधारण एकरी उत्पादन किती निघते
५ hp solar pump pressure
th-cam.com/video/xmS_VNFHILU/w-d-xo.html
कांद्याला अळी खालुन खात आहे काय करावे
१महिन्यचे रोपे झाले आहे पिवळे पडून खाली पडले आहेत त्यावर बुरशी आहे कोणते औषध आणि प्रमाण किती?
रिडोमिल गोल्ड ची एक फवारणी घ्या, धन्यवाद
लागण न करता कांदा बियाणे पेरणी कशी करावी
कोंबडी खत वापरले तर चालते का
कांदा रोप टाकून झाल्यावर किती दिवसांनी फवारणी करावी
५ hp solar pump pressure
th-cam.com/video/xmS_VNFHILU/w-d-xo.html
सर कांदा रो पाला पिळ पडली काय करावे उपाय सांगा 45 दिवसाचे झाले आहे
Tilt आणि लिहोसीन ची एक फवारणी घेऊन, दुसरी साफ व डिसीझ व फॉलिक्युअर ची एकत्र फवारणी घ्या, धन्यवाद
सर व्हिडिओ वर मोबाईल नंबर टाकत जा
म्हणजे आम्हाला तुमच्याशी संवाद करता येईल.
Sir..thyram kuthal product nemak...means content thyram ki product thyram navach
प्रॉडक्ट थायरम
जुने कांदा बी उगवन कशी करावी काही औषधी.
५ hp solar pump pressure
th-cam.com/video/xmS_VNFHILU/w-d-xo.html
रोपांची कांडी व मान कडक होण्यासाठी काय फवारारणे
सुपर फॉस्फेट टाका जमिनीतू , धन्यवाद
Kanda sendala mar lagte favarni mahiti dya
सर आपला मोबाईल नंबर मिळेल का pls..
Sir, कांद्याचे बी टाकायचे आहे तर बीज प्रक्रिया करण्यासाठी कोणते औषध वापरू?
जेणेकरून रोपाची उगवण शमता वाढेल आणि रोप मारणार नाही
Bayer Evergol xtend...5ml...1kg sathi
रानात आधी MIRA 71 मारले आहे
21 दिवसानंतर कांदा रोप टाकले तर चालेल का दादा
एक महिनाभर तरी थांबावं असं मला वाटतंय दादा
Reply plz...🙏
५ hp solar pump pressure
th-cam.com/video/xmS_VNFHILU/w-d-xo.html
मि दहा जुन रोप टाकले पाच दिवसात कुठे कुठे निघाले मि
गोल तननाशक मारू काय🙏🏼
बी टाकल्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी मारावे लागत होते आता नको नंतर 21 दिवसांनी मारू शकता आपण
बी भेटेल का पावसाळी कांद्याचे
Sir no .bhetelka tumcha
५ hp solar pump pressure
th-cam.com/video/xmS_VNFHILU/w-d-xo.html
सर कांदा रोप मूळे खराब होऊन पडत आहे
बुरशीनाशकाची चांगली चिलबिळीत फवारणी घ्या एक, धन्यवाद
अबिकाडालौ
तुमचा मोबाईल नंबर पाठवा
कृपया आपली शंका कंमेट करा नक्की उत्तर दिले जाईल, धन्यवाद
रूप का पिवळे पडते
,,👌👌🙏
रोप विकायला आहेका
५ hp solar pump pressure
th-cam.com/video/xmS_VNFHILU/w-d-xo.html
तेच्याकडे एक ऊत्तर 5hp
@@jaya7936 आपल्याला निट टायपिंग सुद्धा करता येत नाही .
म्हणे तेच्याकडे (त्याच्याकडे ) असं असतं मॅडम
अन् हो आपल्या चॅनेल subscribe kara
पावसाळी कांदा रोप कोनतयतारखिला टाकावे संजय धाडवे
सर मो नंबर द्या
सर तुमचा नंबर द्या
सर तुमचा नंबर दया बारामती तालुक्यातील कारखेल
@@rameshbhapkar7890 बोला
Super
धन्यवाद