कांदा रोप तयार करणे टप्पा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 318

  • @वैभवफड-ङ1झ
    @वैभवफड-ङ1झ 3 ปีที่แล้ว +6

    १ नंबर भाऊ याला म्हणतात शेत करी

  • @santoshjorvekar2879
    @santoshjorvekar2879 4 ปีที่แล้ว +5

    गावरान भाषा असली तरी खूप छान बोलता तूम्ही, भाऊ

  • @babukarwande3258
    @babukarwande3258 3 ปีที่แล้ว

    खुप खुप धन्यवाद चांगली माहिती व सुदंर वाणी

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 ปีที่แล้ว

      अरे बापरे ! तुमच्या गोड शब्दांबद्दल धन्यवाद🙏

  • @rajendrakolhe4415
    @rajendrakolhe4415 3 ปีที่แล้ว

    खुप छान भाऊ तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने व सर्वाना समजेल अशा शेतकरी भाषेत समजावून सांगितले धन्यवाद

    • @ravimahite3625
      @ravimahite3625 3 ปีที่แล้ว

      दादा आमचं बी पेरणी यंत्र रोहित कंपनीचा आहे कांदा पेरणी यांची माहिती मिळेल का व नंबर

  • @jaysingrajegunjal7159
    @jaysingrajegunjal7159 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान भाऊ आपण खूप चांगलं काम करत आहात आपले मनःपूर्वक आभार असेच नवनवीन video टाकत जा भाऊ

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  2 ปีที่แล้ว

      असेच प्रेम राहू द्या💝

  • @ShankarKolhe-lx1by
    @ShankarKolhe-lx1by 29 วันที่ผ่านมา

    भाऊ बोलता फार छान तुम्ही माहिती पण छान देतात

  • @khalilsaiyad3449
    @khalilsaiyad3449 3 ปีที่แล้ว

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
    परंतु रोप टाकणं योग्य की स्वयंचलीत यंत्राने लागवड करने योग्य हे महत्व सांगा

  • @balusaware8211
    @balusaware8211 4 หลายเดือนก่อน

    सर बि टाकलावर पाणी किती दिवसांनी दायच पाटान पाणी दिल तर उगनाला काय प्राब्लेम होईल का

  • @sarojkadam268
    @sarojkadam268 2 ปีที่แล้ว

    Saroj kadam खूप छान माहिती दिलीत.

  • @ramkrishnadange508
    @ramkrishnadange508 3 ปีที่แล้ว

    छान नियोजन ! नक्कीच यशस्वितेकडे वाटचाल.बीज राहलणी कशी केली.

  • @bhapkarsakharam9806
    @bhapkarsakharam9806 13 วันที่ผ่านมา

    खुप छान सर 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌻🌹🌹🌹

  • @nitingaikwad7418
    @nitingaikwad7418 3 ปีที่แล้ว

    Khup chyan mahiti dili 2 nhi video madhe

  • @pratiktayade4127
    @pratiktayade4127 3 ปีที่แล้ว

    Tumhi पावसाळी कोणता पांढरा कांदा चे वाण लावले आहे कृपया सांगा....

  • @rameshshinde9652
    @rameshshinde9652 3 ปีที่แล้ว

    सोबत खत टाकता का?

  • @krishphotograpy170
    @krishphotograpy170 3 ปีที่แล้ว

    खूप आवडला भाऊ विडिओ सुंदर खूप सुंदर

  • @shankarrajmane6809
    @shankarrajmane6809 4 ปีที่แล้ว +1

    एकरी बियानं किती लागेल अस टाकायला

  • @bharatkhillare7935
    @bharatkhillare7935 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत भाऊ, धनयवाद

  • @meghrajhyalij7542
    @meghrajhyalij7542 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ आपण अगदी योग्य पद्धतीने रोपे तयार करत आहेत

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 ปีที่แล้ว

    Good information

  • @manojdange6358
    @manojdange6358 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्तम मार्गदर्शन.
    एक किलो कांद्याचे बी किती गुंठ्यांत टाकावे?
    अति पावसाने रोप पिवळे झाले आहे तर त्यावर उपाय काय करावा?

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  4 ปีที่แล้ว

      1 धन्यवाद
      2 एक किलो बियाणे साधारण 1.5 गुंठ्यांत टाकावे
      3 मी vestige चे प्रोडक्ट वापरले आहे त्याबरोबर बाजारातून आणलेले बुरशीनाशक
      (हे सर्व मी स्वतः केलेले आहे)

    • @manojdange6358
      @manojdange6358 4 ปีที่แล้ว

      @@MeActiveFarmer Thank you

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  4 ปีที่แล้ว

      @@manojdange6358 🙏

  • @babanjori713
    @babanjori713 4 ปีที่แล้ว +2

    1च नंबर नियोजन आहे

  • @bhausahebtadis5252
    @bhausahebtadis5252 ปีที่แล้ว

    Khup shan

  • @rahulgadhave5095
    @rahulgadhave5095 3 ปีที่แล้ว

    मनापासून आवडली तुमची माहीती

    • @Pushpak947
      @Pushpak947 3 ปีที่แล้ว

      Khup chan mahiti dili lok sangt nahi very nice

  • @anitadane5593
    @anitadane5593 3 ปีที่แล้ว

    Useful information and very nice

  • @maheshsalgare3548
    @maheshsalgare3548 2 ปีที่แล้ว +1

    कांद्याचे बी वरती दिसत असेल तर उगवेल का नाही

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  2 ปีที่แล้ว

      प्रथमदर्शनी उगवते पण मुळांना हवा तितका आधार मिळत नाही म्हणून ते लागवडी योग्य निपजत नाही

  • @rameshyamagar9337
    @rameshyamagar9337 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @amolghatage5674
    @amolghatage5674 2 ปีที่แล้ว

    Bhari avadl

  • @amolbhadke8672
    @amolbhadke8672 4 ปีที่แล้ว +1

    स्पिंगलरने पाणी दिले तर चालेल का❓

  • @pundlikbendjoli6139
    @pundlikbendjoli6139 2 ปีที่แล้ว

    khup chhan dada mi pan asach karato

  • @vishnumundhe8536
    @vishnumundhe8536 3 ปีที่แล้ว

    3 kilo rope Takayach ahe techa sathi kiti ran (shet) lagel Lawr rpl dya

  • @sumitbhalwane4153
    @sumitbhalwane4153 3 ปีที่แล้ว

    Sir 🙏Biyana taklyawar thodi mati takli tar chalel ka

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 ปีที่แล้ว

      गरज नाही, फक्त व्यवस्थित मिक्स करा

  • @dayneshwargaikwad9034
    @dayneshwargaikwad9034 3 ปีที่แล้ว

    माझे रोप जास्त दाट झाले,, काय करावे

  • @tigertricksofmeditation6132
    @tigertricksofmeditation6132 4 ปีที่แล้ว

    सुंदर व्हिडिओ .

  • @yadavamol2669
    @yadavamol2669 3 ปีที่แล้ว

    हळवी कांदा कधी पर्यंत करू शकतो

  • @ajayshinde9327
    @ajayshinde9327 3 ปีที่แล้ว +1

    काळी माती vs लाल माती कोणती best असते

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 ปีที่แล้ว

      पावसाळ्यात लाल माती
      रब्बी हंगामात काळी माती

    • @ajayshinde9327
      @ajayshinde9327 3 ปีที่แล้ว

      @@MeActiveFarmer ok आणि लाल माती मध्ये उसाची लागवन होते का चांगल्या प्रकारे

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 ปีที่แล้ว

      सिंचन व्यवस्था मजबूत हवी,

  • @pavanramadhotredhotre3738
    @pavanramadhotredhotre3738 3 ปีที่แล้ว

    शेती आहेत पावर आहे चांगली माहीती दिलेय 👍👌🙏

  • @balasahebpole2363
    @balasahebpole2363 3 ปีที่แล้ว

    कांदा लागवड केल्यानंतर पाणी कधी सोडावे लागण आणि कांदा कोणत्या कंपनीचा आहे ते सांगा रोप कधी लावावे लागण ते सांगा व कांदा लागवड कोणत्या महिन्यात घेतलं जातं

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 ปีที่แล้ว

      तुमचा नं कंमेंट करा, सविस्तर माहिती मिळेल

  • @pranaynarad6027
    @pranaynarad6027 4 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti sir

  • @bharatpatil6651
    @bharatpatil6651 3 หลายเดือนก่อน

    👍

  • @shyamdhakare6677
    @shyamdhakare6677 3 ปีที่แล้ว

    सरि औरबा किवा बेड मधे काही फरक पडतो का

  • @ravindrathakare1413
    @ravindrathakare1413 4 ปีที่แล้ว

    Unali bee takaych aahe tr....takayachya veles kont oushad vapraych....Maru naye mhun.... reply please sir....

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  4 ปีที่แล้ว

      मी फक्त अपायपूर्व उपचार घेत असतो, बियानाला ह्युमिक कव्हर करून मग जमिनीत पेरतो

  • @rajendrakshirsagar2723
    @rajendrakshirsagar2723 ปีที่แล้ว

    Thanks

  • @pravinkakde9937
    @pravinkakde9937 2 ปีที่แล้ว

    छान आहे भाऊ

  • @sachindeshmukh493
    @sachindeshmukh493 3 ปีที่แล้ว

    Kanda bee kiti divasa made baher padate

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 ปีที่แล้ว

      5व्या दिवशी बाहेर पडते, 7 व्या दिवशी संपूर्ण उगवण होते

  • @dnyandeoshinde1299
    @dnyandeoshinde1299 3 ปีที่แล้ว

    Chan mahiti aahe

  • @shekharpatange7084
    @shekharpatange7084 3 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली सर

  • @kamajichetarwad7196
    @kamajichetarwad7196 3 ปีที่แล้ว

    Veri good

  • @krishnawaghmode2472
    @krishnawaghmode2472 3 ปีที่แล้ว

    कांद्या चा ब्या सोबत कोणत खत टाकावे लागेल

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 ปีที่แล้ว

      शेणखत अथवा सेंद्रिय खत
      रासायनिक खते रोपवाटिकेसाठी मी वापरत नाही

  • @rajutajane5596
    @rajutajane5596 2 ปีที่แล้ว

    4 किलो बी टाकण्यासाठी किती जमीन वापरावी

  • @vijayparve1187
    @vijayparve1187 4 ปีที่แล้ว +1

    Bijprakriya ky karavi sanga bhau

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  4 ปีที่แล้ว

      ह्युमिक चालेल,/
      ट्रायकोडर्मा/
      बुरशीनाशक
      यापैकी एक वापरू शकता

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 3 ปีที่แล้ว

    खूप छान भाऊ.

  • @anirudhapawar4305
    @anirudhapawar4305 3 ปีที่แล้ว

    खुप छान भाऊ

  • @ganeshkharat2406
    @ganeshkharat2406 3 ปีที่แล้ว

    हे रोप तुम्ही टाकलं ते उपटुन लावायचं का

  • @EssayEE
    @EssayEE 4 ปีที่แล้ว

    Very good person, sir

  • @akashgawali9959
    @akashgawali9959 3 ปีที่แล้ว

    खूप छान सर

  • @narayandhakne7114
    @narayandhakne7114 3 ปีที่แล้ว

    खूप छान भाउ

  • @ganeshnkatkar9030
    @ganeshnkatkar9030 4 ปีที่แล้ว

    कांदा बी टाकल्यावर किती दिवसात दिसते

  • @shubhamshirvat2197
    @shubhamshirvat2197 2 ปีที่แล้ว

    कोनत्या महीन्यात रोप टाकतात

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  2 ปีที่แล้ว

      खरीप साठी 15 जून नंतर
      रब्बी साठी 1 ऑक्टोबर
      असे मी नियोजन करतो
      वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नियोजन नुसार 15 ते 25 दिवस मागे पुढे होऊ शकते

  • @balusaware8211
    @balusaware8211 4 หลายเดือนก่อน +1

    बी किती खोल पाहिजे सर

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  4 หลายเดือนก่อน

      1इंच

    • @balusaware8211
      @balusaware8211 4 หลายเดือนก่อน

      आज टाकले सर

  • @somnathtakale341
    @somnathtakale341 4 ปีที่แล้ว

    सर रोप टाकल्या नंतर किती दिवसात उगवते किंवा दिसायला लागते

  • @svmaskesvmaske8815
    @svmaskesvmaske8815 3 ปีที่แล้ว

    दादा 10 किलो बियानाल रान किती गुंठे लागते ते सांगा कांदा बियानाला

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 ปีที่แล้ว

      15 गुंठे, एकदम भारी उतरणार

    • @svmaskesvmaske8815
      @svmaskesvmaske8815 3 ปีที่แล้ว

      @@MeActiveFarmer धंनेवाद दादा

  • @vilaskaiche6805
    @vilaskaiche6805 3 ปีที่แล้ว

    Mast

  • @digambarjadhav7534
    @digambarjadhav7534 2 ปีที่แล้ว +1

    👍👍💐💐🙏🙏

  • @ganeshthorat2089
    @ganeshthorat2089 4 ปีที่แล้ว +2

    बी टाकत असताना दाणेदार खत टाकले तर चालते का

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  4 ปีที่แล้ว

      नाही. सुपर फॉस्फेट पावडर वापरा 50 kg प्रत्येकी 20 गुंठे प्रमाणे

    • @ganeshthorat2089
      @ganeshthorat2089 4 ปีที่แล้ว +1

      @@MeActiveFarmer सर मी मागील वर्षी 18:46 हे बी टाकत असताना टाकले होते तर बीयाण्याची उगवन झाली नव्हती

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  4 ปีที่แล้ว

      खत आणि बियाणं उगवण काहीही संबंध नाही.

  • @santoshdalvi6376
    @santoshdalvi6376 4 ปีที่แล้ว

    खुप छान आपल्या मेहनतीला सदैव यश लाभो

  • @kishorpawar3956
    @kishorpawar3956 4 ปีที่แล้ว +1

    छान माहीती दिली भाऊ

  • @gangadhardhage5306
    @gangadhardhage5306 3 ปีที่แล้ว

    Good

  • @pradiprajput8136
    @pradiprajput8136 4 ปีที่แล้ว +1

    भारी👌👌

  • @vitthalwakudkar4206
    @vitthalwakudkar4206 3 ปีที่แล้ว

    भाऊ 12 गुंठे किती बी लागेल

  • @ankushbelsure7627
    @ankushbelsure7627 3 ปีที่แล้ว +1

    1 यकरला किती बीयानेलागेल

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 ปีที่แล้ว

      सरासरी ४ किलो , १०० टक्के उगवण झाली तर २ किलोत एकर लागवड होते

  • @bharatjarhad4050
    @bharatjarhad4050 3 ปีที่แล้ว

    भाऊ पावसाळी कांदा विषयी माहिती दिय

  • @sureshovhal3579
    @sureshovhal3579 4 ปีที่แล้ว

    1 no. भाऊ पांढरा कांदा मार्केटिंग कसे आहे व कुठे आहे

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  4 ปีที่แล้ว

      येवला, नाशिक जिल्ह्यात
      पांढरा कांदा; जेव्हा लाल कांद्याला मंदी असते तेव्हा सरस विकला जातो
      जेव्हा लाल कांदा तेजीत असतो तेव्हा 100 ते 200₹ फरकाने विकतो
      शिवाय लाल कांद्याच्या तुलनेत 15 दिवस लवकर हार्वेस्टिंग होतो
      हा कांदा फक्त पोळ आणि रांगडा हंगामासाठी उत्पादन घेतात

  • @MarathiFamilyCulture
    @MarathiFamilyCulture 4 ปีที่แล้ว +1

    Mast... Useful information 👍

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  4 ปีที่แล้ว

      Thanks Bhau चॅनेल व्हीवज कसे वाढवता येतील. आहे का काही आयडिया!

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 ปีที่แล้ว

      @@MarathiFamilyCulture i joined facebook group 🙏 for share link

    • @गोट्यापवार-य7फ
      @गोट्यापवार-य7फ 2 ปีที่แล้ว

      तुम्ही तुमचेच ब्रँड आहात तुम्हाला कुणाला विचारायची गरज नाही
      कांदा किंग आहेत तुम्ही

    • @AasahebDhere
      @AasahebDhere ปีที่แล้ว

      Nice

  • @jsampat761
    @jsampat761 3 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @ganeshbhoite1872
    @ganeshbhoite1872 4 ปีที่แล้ว

    Sheb tumhi ekdum brober bolty🙏

  • @rohitdoke8321
    @rohitdoke8321 3 ปีที่แล้ว

    Thanks bhau

  • @shvirajkhandagale3286
    @shvirajkhandagale3286 3 ปีที่แล้ว

    Very very nice sir

  • @motilalmahajan3276
    @motilalmahajan3276 3 ปีที่แล้ว

    भाऊ आज आम्ही अशाच पद्धतीने कांदा बियाणे टाकत आहे.
    तुमच पाचट अंथरून बियाणे टाकणे हे पटत नाही, आम्हीही तस करत नाही, परंतु एक दोन वाफ्याचा प्रयोग तर करून बाघावा. कारण समोरच्या माणसाने अनुभवाखेरीज असं करायला सांगितले असेल ना!🤔🤔🤔

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 ปีที่แล้ว

      ओके, 1 वाफ्यासाठी करून बघेन

  • @krushnadalvi2556
    @krushnadalvi2556 2 ปีที่แล้ว

    👍👍

  • @subhashsd8904
    @subhashsd8904 4 ปีที่แล้ว +1

    रहळणी केल्यावर 100% बी झाकले जाते का

  • @dattakorade2407
    @dattakorade2407 4 ปีที่แล้ว +6

    अगोदरच दाताळाच्या साह्याने रेषा पाडल्यास चांगला रिझल्ट मिळेल बी टाकुन झालेवर परत आडवे राहाळल्यास पुर्ण बी मातीआड जाईल

    • @bamakoisaji6529
      @bamakoisaji6529 ปีที่แล้ว

      बी टाकून एकच वेळा चालेल

  • @sachingaikwad8090
    @sachingaikwad8090 2 หลายเดือนก่อน

    1नबंर आहे दादा

  • @vikassomavanshi88
    @vikassomavanshi88 ปีที่แล้ว

    सर तुमच गावं कोणतं आहे

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  ปีที่แล้ว

      येवला

    • @vikassomavanshi88
      @vikassomavanshi88 ปีที่แล้ว

      @@MeActiveFarmer सर मी पण येवल्यातलाच आहे. आहे

    • @vikassomavanshi88
      @vikassomavanshi88 ปีที่แล้ว

      @@MeActiveFarmer आम्हाला तुमच्या शेतीला भेट देयची आहे 🙏

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  ปีที่แล้ว

      संपर्क Instagram me active farmer official page

  • @sachinarote7384
    @sachinarote7384 3 ปีที่แล้ว

    मस्त आहे भाऊ

  • @prasadshinde8094
    @prasadshinde8094 3 ปีที่แล้ว

    10 किलो ला कीती जागा लागते

  • @jayantkadam3244
    @jayantkadam3244 4 ปีที่แล้ว +1

    चांगली पध्दत आहे तुमची.मी पण आज बी टाकल पण बी टाकून वरून मातीन झाकल कारण जमीन उताराची आहे बी वाहत जाऊ नये बघू कस उगवत ते अर्धा किलो बी झाकायला बरीच मेहनत झाली

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  4 ปีที่แล้ว

      कष्टाचे फळ मिळणार

  • @vijaymali8247
    @vijaymali8247 4 ปีที่แล้ว +1

    सर आपन मार्गदर्शन सोप्या पद्धतीने सांगतात म्हणून मला जमिन नाही पन मी आदिवासी समाजाचा म्हन्जे बिल्ला जातीचा आहे मी 7एक्कर जमिन खंडाने घेतली आहे पन मला कांदा बीयने बनवण्यासाठी मी30 किव्टंल कांदा चांगल्या प्रतीचा खरेदी करून घेतला आहे कांदा किती अंतरावर लावावा व 2ओळींत अंतर किती असावे त्यासाठी औषधांचा वापर कसा करावा हे सांगावे विनंती वरून माझा नंबर 8975980771 मी पन नाशिक जिल्ह्यात व निफाड ताल्हुक्या गोंदेगाव या गावात राहतो आपले अनमोल मार्गदर्शन द्यावे ही विनंती धन्यवाद साहेब

  • @nitinsalve5202
    @nitinsalve5202 4 ปีที่แล้ว +1

    Very good,

  • @balakrishnaghorpade465
    @balakrishnaghorpade465 2 ปีที่แล้ว +1

    Lay bhari

  • @nikitagavali2714
    @nikitagavali2714 4 ปีที่แล้ว +1

    Very nice sir

  • @sureshsarak1004
    @sureshsarak1004 ปีที่แล้ว

    सुपर हो भाऊ

  • @dattashitole3273
    @dattashitole3273 4 ปีที่แล้ว

    सेम हिच पद्धतीने मी पन बी टाकतो

  • @gitanjalisonawane4871
    @gitanjalisonawane4871 3 ปีที่แล้ว

    Khup chan bhau,👌👌

  • @rupeshkhadapkar4114
    @rupeshkhadapkar4114 4 ปีที่แล้ว

    बियाण पेरायच्या अगोदर जमीन भाजुन घ्यावी लागते काय?

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  4 ปีที่แล้ว

      आपण म्हणताय तसं काही मी अजून तरी केलेले नाही, काही भागात शेतकरी करतात त्यांचं म्हणणं की, तण उतरत नाही

    • @spgaming7740
      @spgaming7740 4 ปีที่แล้ว

      नाही! भात रोप टा क ताना करता त...

  • @prasaddange8039
    @prasaddange8039 3 ปีที่แล้ว

    सर, तुमचा फोन नंबर पाहिजे होता.
    थोडं महत्वाचं बोलायचं होतं.
    मी बराच वेळा नंबर मागितला पण भेटला नाही.

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 ปีที่แล้ว

      इन्स्टाग्रामवर

  • @vishalkothawade7924
    @vishalkothawade7924 4 ปีที่แล้ว +1

    Super......

  • @govindpawar9195
    @govindpawar9195 3 ปีที่แล้ว

    Number 1

  • @ramdashinge7434
    @ramdashinge7434 4 ปีที่แล้ว +1

    छान मार्गदर्शन आहे भाऊ👌👌बियांना बाविस्टीन चोळून शेतात टाकले असता ऊगवण उत्तम प्रकारे होते अनुभव घेऊन पहा

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  4 ปีที่แล้ว +1

      ओके, नो प्रॉब्लेम

  • @ravimahite3625
    @ravimahite3625 3 ปีที่แล้ว

    पेरणी यंत्रामध्ये थर्मकोल लावायचं कारण हे काय आहे सांगा रोहित कंपनीचं 9 दाती पेरणी आमच्याकडे कांदा कसं पेरणी ची माहिती मिळेल का नंबर फोन नंबर मिळेल

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 ปีที่แล้ว

      इंस्टा अथवा फेसबुकवर संपर्क साधा, याच नावाने पेज आहे

  • @bhagwatbajad5575
    @bhagwatbajad5575 3 ปีที่แล้ว

    उन्हाळ्यात बि कधी टाकावे

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 ปีที่แล้ว

      माझ्याकडे जुनच्या शेवटच्या आठवड्यापासून पेरणी सुरु करतात