ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Bhava khupch chan mahiti dili
😊❤️🙏
Khup chan mahiti detat.
Thank you 🙏😊
घरी बनवलेलं हुमिक ऍसिड फवारणीची मात्रा किती 18 लिटरचा पंपा साठी
Khoop chanGavthi kandyasathi konte bee ghyave
पुना फुरसुंगी
भाऊ खूप छान माहिती दिली
खुप छान माहिती दिली
मस्तच माहिती दिली दादा
अनिकेत..मस्त गाईड करतोस!
🙏😊
लय हुशार आहात आपन thyku
Ellora wonder 101 pavsalyasathi chalel ka
Great informarltion....👍🏻👍🏻👍🏻
🙏❤️🤗😊
Kanda rop ugavalyantar 7 va divashi xelora chi favarni chalel ka plz saga
खुप छान माहिती दिली🙏🙏
🙏😊🌱
Sir kanda peralya pasun vidravya khate dili tar chaltil ka
हो चालेल
Palti nagar Marla tar chale ka adhi ropachi jagevar .
Humik liquid beej prakiya karavi ka
हो
Sir kanda bi taklyavar springcler ch pani dil tar chalel ka aani wafe kashane tayar karayche... please sir uttar dijiye
सुरुवातीला रोप आठ ते दहा दिवसांचे होईपर्यंत स्प्रिंकलरने पाणी देऊ नका.
5 kg Kanda biyanisathi 15:15:15 aani sulpher kiti Pramanamadhe takayache...anni 15:15:15 suphla tech vaparayache ka?
Mast mahiti sangitli mitra....👍.... Pan bolayche speed thod kami thev🙏
Amche rop ka virate उपाय sanga
Danyvad sar
Char mahinyach rop zal asel tar lawta yeil ka? Mhanje re ugwal na?
चार महिन्यात कांदा निघतो भाऊ
@@shetkariputra_ nahi mhanje yawarshi wapsa zala navta mhanun rop lagayla ushir zala. Rop wafyatun wawrat lawaychay lawu ka nako
@@shetkariputra_ thank you instant reply dilyabaddal
Thanks
भैया मि शेतकरि जि परभणी ता जितूर आडगाव बाजार मला कादा पेरनि करायची आहे
Pavsali kanda kiti divsat harvesting la yeta lagavdi nantr?
Depends upon verity
Nice information Dada
एक किलो बी साठी किती गुंठे जागी वापरावी
He bee tractor nee pernisathi chalel ka
Ho chalel.
Ropavar kont tan nashak marayach sir
Goal + targa super
Upl reno jàml ka bij prakriya
ब्रिवाट मक्का बियांना वर वर व्हिडीओ बनव दादा
Jeylora chall ka
Gharch gavran kandyach biyane aata takl tr chalen ka?
हो चालेल पण पावसाळ्यात व्यवस्थित येत नाही गावरान कांदा
कंपनीचे कांदा बी टाकायचे आहे त्याला tricoderma ची बीजप्रक्रिया केली तर चालेल ?
Ho chalel
@@shetkariputra_ thanks
Pawsalat kontya mahinyat rop lawayche please sanga
दादा तुम्ही खुप मस्त माहिती सांगीतली आहे मला तुमचा नंबर पाठव ना आम्हाला पण कांदा लावायचा आहे👌👌👌 🙏🙏🙏💐💐💐
अंडा ताकाची फवारणी केली चालेल का
Pahile thodya shetravar prayog Kara v nantar favarni Kara he pan tech karun sangta
रोपवाटीकेला तणनाशकांचा उपयोग कसा करावा
Maheti chan ahe pan jara halu sang
Rain pipe vr video बनवा sir lavkar
सर अल्कोहोल मध्ये २० २० ०० १३ विरघळुन डिंचिग केली तर चालेल का
No
आमचे क पण आबववणी च म्हणतात
भाऊ बीज प्रक्रिया कशी करावी कृपया मार्गदर्शन करावे
Lavkarch व्हिडीओ येईल.
Sir मला consulting देण्यात यावी
Sir you are talking faster please information talked is slowly information is good.
Ok
ते evergol extend kuth मिळेल..एखादी ऑनलाईन साईट वरून मागवू शकतो का?
18001204049ह्या नंबर वर संपर्क करा .
रोप वाटीके साठि ग्रीन हाउस योग्य असते का
Thnx bhai
😊🙏
दादा तूच गाव कोतं
सर बरय चे गाऊचो तर लिकविड मध्ये असते त्या मुळे काहि तर होनार नाहि ना
Nahi hot
धन्यवाद
16.16.16 chalel ka
Chavhan seed kashe aahe
Sir kandyach रोप कधी टाकावं please sanga
Dada tumcha gav konta
नमस्कार सर १५दिवसाचे रोप झाले आहे आणि ते पिवळे झाले आहे तर कराटे आणि रेडोमिलक ची फवारणी केली तर चालेल का किती वापरायचे
कराटे ऐवजी टॉनिक चा वापर करा कराटे ची गरज नाही
Cansalting chi fee kiti Aahe.
सोयाबीन ला D A P खत वापरत आहे तर त्या साठी सल्फर टाकावा लागेल का ??
सर गाऊचो कीटकनाशक आहे ना बुरशीनाशक xelora Provax Vitavax Power चालतील का
हो चालेल.
सर,पोळ कांदा लागवड केल्यानंतर कोणती पावडर फवारनी,खते द्यायची ते सविस्तर सांगा.
बीज प्रक्रिया कशी करायची याची कृपया माहिती दिली तर बर होईल.
उसाचे खत व्यवस्थापन कसे करावे?
गाडुळ खत किती दिवस आधी जमिनीत टाकावे
लगेच टाकू शकता
हुशार आहे तू बरोबर माहिती सां ग तो
😊🤗
Antra call chalel ka
भावा एकच नंबर माहिती दिली बघ
🌱😊🙏
गाऊचो आणि एवर्गोल्ड एकत्र बियाण्याचा लावले तर चालेल का
Pavhne गाऊचो आणि एवरगोल्ड दोनी बेस्ट आहेत आधी बीजप्रक्रिया साठी 1 वापरा नंतर पाण्यातून दुसरे सोडा गाव कोणते
@@shivansh0208 फलटण जावली
पडर नायतर पोकळयांच्या दुकानात मिळेल मग
दादा कादे बियाणे ऊगने साठी तापमान कीती पाहीजे
Good Video 👍🏻
Gyalan vangi mahiti sanga
17 दिवसाचं कांदा रोप झालं आहे 24.24.0 हे खत टाकू दादा.
उन्हाळ कांदा करण्यासाठी कन्हेरसर बीयाणं वापरले तर चालेल काय , आणि कन्हेरसर कांद्याची टिकवण क्षमता कमी असते असे म्हणतात ते खरं आहे का . क्रुपया अभ्यासपूर्वक माहिती द्यावी ही विनंती.
16.16.16 चालेल का
कांदा लागवड ज्या शेतात करायचे आहे त्या शेतात कोणते हिरवळीचे खत अगोदर पेरावे
ताग
@@shetkariputra_ धन्यवाद दादा 🙏🙏
भाऊ मी कांदा पेरलेला आहे 21 तारखेला पन निघालेले रोप जाळत असतो जळाले नाही पहिजेत त्यासाठि कोणते खत टाकावे आनी काय प्रयाय करावा विनाति अपल्यला
Ridomil gold + amino acid silicon असलेले टॉनिक ची फवारणी रोप टाकल्या पासून दहाव्या ते अकराव्या दिवशी घ्यावी.
अनिकेत भाऊ कांदा रोप टाकून तीन दिवस झाले आणि रोज पाऊस येतोय तर कांदा रोप उगवण्यासाठी काही प्रॉब्लेम तर नाही येणार ना प्लीज रिप्लाय काय करू
500 ग्रॅम ला 15 15 15 खत किती टाकावं सर
1 -2 kg
Sir far upyukta mahiti dili
Innoveg che बी कसे किलो
Call
खूप उपयुक्त अशी माहिती दिली आहेत?रोप मध्ये भेसळ आहे कसे ओळखावे. उत्कृष्ट दर्जाचे कांद्याचे रोप कुठल्या कंपनीचा आहे कृपया कंपनीचे नाव
आमच्याकडे आळवणि म्हणतात
Kay kilo aahe biyane
बिजप्रक्रिया साधारणतः किती कालावधी आधी करावी
अर्धा तास आधी.
भाऊ कपाशी बी कोणत घेऊ
कांदा पेरणी योग्य कि लागवड
लागवड माझा मते
भाऊ पावसाळी कांदा लागवडी नंतर रोज रोज पाऊस येत असेन तर मर थांबवण्यासाठी चांगले कांदे येण्यासाठी फवारन्या सांगा.
तुमचं दुकान आहे क आणि कुठे
भारी माहिती आहे
कांदा बी पेरावे कि टाकावे
मी रोप टाकून 6 दिवस झाले आहेत ,,उगवणउगवण झाली आहे ,पण पाऊस रोज चालू आहे ,काही अडचण? Solution
रोपे थोडे उगवून आल्यानंतर रेडोमिल gold ची फवारणी घ्यावी
Mi ropala kali jamin thewli ahe
Innoveg मिळेल का
हो मिळेल.
तुमचा फोन नंबर..दिला..तर..बरे...होईल
रोप कधी टाकायचे
कधीही टाकू शकता
गांडुळ खत वापरले तर चालेल का
दादा महाधन चे २४:२४:०० हे खत कांदा रोपाला चालेल का
२४:२४:०:८ बेस्ट राहील.
15 %
No patvaki
आम्ही कांदा पेरला आहे त्या साठी पहिली फवारणी किती दिवसानी करायची
उगवून आल्यानंतर साधारण पणे दहाव्या व अकराव्या दिवशी फवारणी आवश्यक करावी
Aamoni
एरोला बे चांगले अहिएस् का
Ho
ईलोरा चायना किंग कादा बी कसे काय आहे सर माहिती सागा
Chan ahe
छान बी आहेआम्ही दर वर्षी विकत घेतो
Bhava khupch chan mahiti dili
😊❤️🙏
Khup chan mahiti detat.
Thank you 🙏😊
घरी बनवलेलं हुमिक ऍसिड फवारणीची मात्रा किती 18 लिटरचा पंपा साठी
Khoop chan
Gavthi kandyasathi konte bee ghyave
पुना फुरसुंगी
भाऊ खूप छान माहिती दिली
खुप छान माहिती दिली
मस्तच माहिती दिली दादा
अनिकेत..मस्त गाईड करतोस!
🙏😊
लय हुशार आहात आपन thyku
Ellora wonder 101 pavsalyasathi chalel ka
Great informarltion....👍🏻👍🏻👍🏻
🙏❤️🤗😊
Kanda rop ugavalyantar 7 va divashi xelora chi favarni chalel ka plz saga
खुप छान माहिती दिली🙏🙏
🙏😊🌱
Sir kanda peralya pasun vidravya khate dili tar chaltil ka
हो चालेल
Palti nagar Marla tar chale ka adhi ropachi jagevar .
Humik liquid beej prakiya karavi ka
हो
Sir kanda bi taklyavar springcler ch pani dil tar chalel ka aani wafe kashane tayar karayche... please sir uttar dijiye
सुरुवातीला रोप आठ ते दहा दिवसांचे होईपर्यंत स्प्रिंकलरने पाणी देऊ नका.
5 kg Kanda biyanisathi 15:15:15 aani sulpher kiti Pramanamadhe takayache...anni 15:15:15 suphla tech vaparayache ka?
Mast mahiti sangitli mitra....👍.... Pan bolayche speed thod kami thev🙏
Amche rop ka virate उपाय sanga
Danyvad sar
🙏😊
Char mahinyach rop zal asel tar lawta yeil ka? Mhanje re ugwal na?
चार महिन्यात कांदा निघतो भाऊ
@@shetkariputra_ nahi mhanje yawarshi wapsa zala navta mhanun rop lagayla ushir zala. Rop wafyatun wawrat lawaychay lawu ka nako
@@shetkariputra_ thank you instant reply dilyabaddal
Thanks
भैया मि शेतकरि जि परभणी ता जितूर आडगाव बाजार मला कादा पेरनि करायची आहे
Pavsali kanda kiti divsat harvesting la yeta lagavdi nantr?
Depends upon verity
Nice information Dada
एक किलो बी साठी किती गुंठे जागी वापरावी
He bee tractor nee pernisathi chalel ka
Ho chalel.
Ropavar kont tan nashak marayach sir
Goal + targa super
Upl reno jàml ka bij prakriya
हो
ब्रिवाट मक्का बियांना वर वर व्हिडीओ बनव दादा
Jeylora chall ka
हो चालेल
Gharch gavran kandyach biyane aata takl tr chalen ka?
हो चालेल पण पावसाळ्यात व्यवस्थित येत नाही गावरान कांदा
कंपनीचे कांदा बी टाकायचे आहे त्याला tricoderma ची बीजप्रक्रिया केली तर चालेल ?
Ho chalel
@@shetkariputra_ thanks
Pawsalat kontya mahinyat rop lawayche please sanga
दादा तुम्ही खुप मस्त माहिती सांगीतली आहे मला तुमचा नंबर पाठव ना आम्हाला पण कांदा लावायचा आहे👌👌👌 🙏🙏🙏💐💐💐
अंडा ताकाची फवारणी केली चालेल का
Pahile thodya shetravar prayog Kara v nantar favarni Kara he pan tech karun sangta
रोपवाटीकेला तणनाशकांचा उपयोग कसा करावा
Maheti chan ahe pan jara halu sang
Rain pipe vr video बनवा sir lavkar
सर अल्कोहोल मध्ये २० २० ०० १३ विरघळुन डिंचिग केली तर चालेल का
No
आमचे क पण आबववणी च म्हणतात
भाऊ बीज प्रक्रिया कशी करावी कृपया मार्गदर्शन करावे
Lavkarch व्हिडीओ येईल.
Sir मला consulting देण्यात यावी
Sir you are talking faster please information talked is slowly information is good.
Ok
ते evergol extend kuth मिळेल..एखादी ऑनलाईन साईट वरून मागवू शकतो का?
18001204049
ह्या नंबर वर संपर्क करा .
रोप वाटीके साठि ग्रीन हाउस योग्य असते का
Thnx bhai
😊🙏
दादा तूच गाव कोतं
सर बरय चे गाऊचो तर लिकविड मध्ये असते त्या मुळे काहि तर होनार नाहि ना
Nahi hot
धन्यवाद
16.16.16 chalel ka
हो चालेल
Chavhan seed kashe aahe
Sir kandyach रोप कधी टाकावं please sanga
Dada tumcha gav konta
नमस्कार सर १५दिवसाचे रोप झाले आहे आणि ते पिवळे झाले आहे तर कराटे आणि रेडोमिलक ची फवारणी केली तर चालेल का किती वापरायचे
कराटे ऐवजी टॉनिक चा वापर करा कराटे ची गरज नाही
Cansalting chi fee kiti Aahe.
सोयाबीन ला D A P खत वापरत आहे तर त्या साठी सल्फर टाकावा लागेल का ??
हो
सर गाऊचो कीटकनाशक आहे ना बुरशीनाशक xelora Provax Vitavax Power चालतील का
हो चालेल.
सर,पोळ कांदा लागवड केल्यानंतर कोणती पावडर फवारनी,खते द्यायची ते सविस्तर सांगा.
बीज प्रक्रिया कशी करायची याची कृपया माहिती दिली तर बर होईल.
उसाचे खत व्यवस्थापन कसे करावे?
गाडुळ खत किती दिवस आधी जमिनीत टाकावे
लगेच टाकू शकता
हुशार आहे तू बरोबर माहिती सां ग तो
😊🤗
Antra call chalel ka
हो चालेल
भावा एकच नंबर माहिती दिली बघ
🌱😊🙏
गाऊचो आणि एवर्गोल्ड एकत्र बियाण्याचा लावले तर चालेल का
Pavhne गाऊचो आणि एवरगोल्ड दोनी बेस्ट आहेत आधी बीजप्रक्रिया साठी 1 वापरा नंतर पाण्यातून दुसरे सोडा
गाव कोणते
@@shivansh0208 फलटण जावली
पडर नायतर पोकळयांच्या दुकानात मिळेल मग
दादा कादे बियाणे ऊगने साठी तापमान कीती पाहीजे
Good Video 👍🏻
😊🙏
Gyalan vangi mahiti sanga
17 दिवसाचं कांदा रोप झालं आहे 24.24.0 हे खत टाकू दादा.
हो चालेल
उन्हाळ कांदा करण्यासाठी कन्हेरसर बीयाणं वापरले तर चालेल काय , आणि कन्हेरसर कांद्याची टिकवण क्षमता कमी असते असे म्हणतात ते खरं आहे का . क्रुपया अभ्यासपूर्वक माहिती द्यावी ही विनंती.
16.16.16 चालेल का
कांदा लागवड ज्या शेतात करायचे आहे त्या शेतात कोणते हिरवळीचे खत अगोदर पेरावे
ताग
@@shetkariputra_ धन्यवाद दादा 🙏🙏
भाऊ मी कांदा पेरलेला आहे 21 तारखेला पन निघालेले रोप जाळत असतो जळाले नाही पहिजेत त्यासाठि कोणते खत टाकावे आनी काय प्रयाय करावा विनाति अपल्यला
Ridomil gold + amino acid silicon असलेले टॉनिक ची फवारणी रोप टाकल्या पासून दहाव्या ते अकराव्या दिवशी घ्यावी.
अनिकेत भाऊ कांदा रोप टाकून तीन दिवस झाले आणि रोज पाऊस येतोय तर कांदा रोप उगवण्यासाठी काही प्रॉब्लेम तर नाही येणार ना प्लीज रिप्लाय काय करू
500 ग्रॅम ला 15 15 15 खत किती टाकावं सर
1 -2 kg
Sir far upyukta mahiti dili
🙏😊🌱
Innoveg che बी कसे किलो
Call
खूप उपयुक्त अशी माहिती दिली आहेत?रोप मध्ये भेसळ आहे कसे ओळखावे. उत्कृष्ट दर्जाचे कांद्याचे रोप कुठल्या कंपनीचा आहे कृपया कंपनीचे नाव
आमच्याकडे आळवणि म्हणतात
Kay kilo aahe biyane
बिजप्रक्रिया साधारणतः किती कालावधी आधी करावी
अर्धा तास आधी.
भाऊ कपाशी बी कोणत घेऊ
कांदा पेरणी योग्य कि लागवड
लागवड माझा मते
भाऊ पावसाळी कांदा लागवडी नंतर रोज रोज पाऊस येत असेन तर मर थांबवण्यासाठी चांगले कांदे येण्यासाठी फवारन्या सांगा.
तुमचं दुकान आहे क आणि कुठे
भारी माहिती आहे
🙏😊🌱
कांदा बी पेरावे कि टाकावे
मी रोप टाकून 6 दिवस झाले आहेत ,,उगवणउगवण झाली आहे ,पण पाऊस रोज चालू आहे ,काही अडचण? Solution
रोपे थोडे उगवून आल्यानंतर रेडोमिल gold ची फवारणी घ्यावी
Mi ropala kali jamin thewli ahe
Innoveg मिळेल का
हो मिळेल.
तुमचा फोन नंबर..दिला..तर..बरे...होईल
रोप कधी टाकायचे
कधीही टाकू शकता
गांडुळ खत वापरले तर चालेल का
दादा महाधन चे २४:२४:०० हे खत कांदा रोपाला चालेल का
२४:२४:०:८ बेस्ट राहील.
15 %
No patvaki
आम्ही कांदा पेरला आहे त्या साठी पहिली फवारणी किती दिवसानी करायची
उगवून आल्यानंतर साधारण पणे दहाव्या व अकराव्या दिवशी फवारणी आवश्यक करावी
Aamoni
एरोला बे चांगले अहिएस् का
Ho
ईलोरा चायना किंग कादा बी कसे काय आहे सर माहिती सागा
Chan ahe
छान बी आहे
आम्ही दर वर्षी विकत घेतो