सर छान माहिती देता,,, खूप मदत होते तुमची आम्हाला,,, सर 1 विनंती होती,, आपल्या पिकांवर जे रोग आणि किड येते ,,त्या साठी वापरली जाणारी औषधे असतात ,,मंग ती कोणतीही असो जैविक किव्हा रासायनजक,, त्याची माहिती पर व्हिडीओ करा की,वाट पाहतोय आम्ही सर्व शेतकरी बांधव
धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली. सर, मी पण दर वर्षी मोकळ्या पाण्याने कांदे रोप टाकत होतो पण या वर्षी, रेन पाईपवर कांदा रोप टाकला आहे. सर माझा एक प्रेक्ष आहे, की, रेन पाईप वर केलेले कांदे रोपाचे पाणी नियोजन कसे करावे म्हणजे सुरवातीला 1st. पाणी देतांना किती वेळ रेन पाईप चालवावा व नंतर दुसऱ्या पाण्यापासून किती वेळ रेन पाईप चालवावा कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
सर जैविक औषधे तुम्ही जे सांगितलं ते साधारणतः कुठे मिळेल ते सांगा.. दुकानदार हे पण चांगलं आहे असं म्हणून शेतकऱ्याला कन्वर्ट करून टाकतात सर . प्लीज ऍड्रेस..🙏🙏
अगदी योग्य वेळेला व्हिडिओ टाकला आपण 🙏
शेतकऱ्यावर खरच तुमचे उपकार आहेत,,,पांडुरंग तुम्हाला दीर्घायुष्य देवो
गोर सर आपण खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद
एकदम योग्य वेळेला व्हिडिओ धन्यवाद सर
सर खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
सर छान माहिती देता,,, खूप मदत होते तुमची आम्हाला,,, सर 1 विनंती होती,, आपल्या पिकांवर जे रोग आणि किड येते ,,त्या साठी वापरली जाणारी औषधे असतात ,,मंग ती कोणतीही असो जैविक किव्हा रासायनजक,, त्याची माहिती पर व्हिडीओ करा की,वाट पाहतोय आम्ही सर्व शेतकरी बांधव
खुपच छान मार्गदर्शन सर आपले
सर अतिशय छान आणि उत्कृष्ट मुद्देसूद आपण माहिती देता खूप खूप धन्यवाद शेतकऱ्यांचा फायदा होईल.
अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल सरांचे धन्यवाद
धन्यवाद सर...... खूप महत्वाची माहिती दिली 🙏
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
Gore sir 1 no margdarsha davyavad❤❤❤
वाटच बघत होतो सर
खुप खुप स्वागत व आभार
फार छान माहिती दिली
खुप छान ❤
धन्यवाद सर 🙏🏻
Good I will be be touch with you
सर खुप चांगली माहीती दिली
खूप छान सर
Excellent sir
खुप छान
धन्यवाद सर
Nice information sir 🎉🎉
Nice information
कंपनीच्या बियाण्यावर विश्वास नाही,चाळीस टक्के च उगवण होते.
Thanks
तणनाशक व्हिडीओ लवकर टाका सर
very nice sir ❤🎉🙏🙏
Best video.
खुव तळमळ दिसतेय सर
धन्यवाद
सर माहिती सर्वोत्तम आहे फक्त व्हिडीओ लांब नका करू🙏 ही माहिती 7 मिनिटात सांगणे होऊ शकेल 🙏
सर कांद्या लागवडी वरती पणं व्हिडिओ बनवा
यंदा पाऊस नाही प्यायला सुद्धा पाणी राहते का नाही हा प्रश्न आहे तेव्हा कादे लागवड अशक्य आहे
यंदा कसा झाला पाऊस 2024
कोणता तालुका भाऊ
मागच्या वर्षी पाऊस नव्हता यंदा भरपूर पाऊस आहे@@ShashikantPatil-p7i
How much should the depth of seed while sowing?
धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली.
सर, मी पण दर वर्षी मोकळ्या पाण्याने कांदे रोप टाकत होतो पण या वर्षी, रेन पाईपवर कांदा रोप टाकला आहे.
सर माझा एक प्रेक्ष आहे, की, रेन पाईप वर केलेले कांदे रोपाचे पाणी नियोजन कसे करावे म्हणजे सुरवातीला 1st. पाणी देतांना किती वेळ रेन पाईप चालवावा व नंतर दुसऱ्या पाण्यापासून किती वेळ रेन पाईप चालवावा कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
रेन पाईप 20 मिनिटांचं फुल्ल पाणी देतो
Tannashak dusrydivshi konte fawarni karaechi te saga
कांद्याची जात कोणती चांगली?
Sir please kandyache lavkar video apload Kara
Sr aap se nivedan h ki hindi me bhi video banaye
सर दोन किलो कांदे बियाणे लावड केली तर एक किलो बियाणे मला मिळालं घरचे बियाणे खुप चांगले उत्पादन मिळते असा माझा अनुभव आहे
Sir plz hindi language m shoot kre ..ab ap kafi famous h sir nd hm sbhi trust b krte h apke suggestions pr so please hindi language bhi use kre
Kanda lagvadi sathi माती परिक्षणाची गरज
यावर पण एक व्हिडिओ बनवा
कांदा लागवडीनंतर कीती दिवसाने तणनाशक फावर्ता यील
धन्यवाद सर खूप छान माहिती आहे पण तुम्ही जे औषध सांगताय ते औषध आमच्या कडे भेटत नाही कुठे भेटतील ते सांगा सर
नमस्कार सर जुन्नर ओतूर
Sprinkler वरील कांद्यावर व्हिडिओ बनवा सर
डाळिंबामध्ये जात कोणती चांगली सुपर भगवा साधा भगवान चांगला आहे की
नाशिक लाल कांद्याच् पण सांगा
250000 रोप एकरी लावल्यावर साधारण एका कांद्याच वजन किती येते एका
मल्चिंग पेपर वर लागवड केली तर चालेल का सर
Replantation of seedlings with fertilizer dose video before planting send early pls
लाल कांदे लागवडीचे व्हिडिओ द्या सर
सर पाणी खारे आहे कांदा चालेल का
WhatsApp group link nai h ya mde.
Sir hindi me video dijiye please
सर.बीज.ऊगवन.जाले.आहे.बुरशी.नाशक.काय.सोडावे.उपाय.सांगा
Sir चार तासा चा व्हिडिओ काही सापडेना
कांद्याला कशा पद्धतीने बेड ओढतात याचा लाईव्ह व्हिडिओ द्या
आप हिन्दी में वीडियो क्यों नहीं बनाते हैं? हमे भी जरूरत है!❤
वेस्ट डिकम्पोझर चीं बीज प्रक्रिया करा, सगळे बायो घटक आहेत
Sr peru पिका बदल व्हिडिओ बनवा
4 तासाचा व्हिडिओ मला सापडत नाही
मलाही पाठविण्यात यावा.मी लिंक सबस्क्राईब केली😂
सर जैविक औषधे तुम्ही जे सांगितलं ते साधारणतः कुठे मिळेल ते सांगा.. दुकानदार हे पण चांगलं आहे असं म्हणून शेतकऱ्याला कन्वर्ट करून टाकतात सर . प्लीज ऍड्रेस..🙏🙏
डॉक्टर ग्रोथ. कुठे मिळेल सर प्लीज ऍड्रेस... 🙏
WhatsApp download kra as sangitl jaty but pudhe kai process hot nai h
Product कुठे मिळतील
ऐलोरा सिड चे बियाणे कोणीही वापरू नये माझे पातळ उतार झाला आहे व काही मि घरचं वापरले आहे ते खूप चांगले उतार झाला आहे
Where is the 4 hr video?
रेन पाईप वर कांदा उत्पादन घेता येतं का
सर, डॉलर हरबरा बीजप्रक्रियेसाठी डॉ ग्रोथ वापरले तर चालेल का
Sar hindi me bhi video banaye
Anya rajyo ke kisano ko bhi gyan prapt hoga...... PLEASE sar
सर पांढऱ्या माशी वरती व्हिडिओ
डॉ ग्रोथ व रीचस्टार्टर कुठे मिळत नाही
Sar hindi mai batai ham mp kai kisan hai
सर कांद लागवड रेन पाईप इरिगेशन वापरले तर चालेल का?
आणि १००% सेंद्रिय वर कांदा शक्य आहे का?
Lal Kandyvarti bola sar
,डॉ ग्रोथ व रिच स्टार्टर जेली राहुरी परीसरात कोणत्या दुकानात मिळेल
मल्चिंग पेपर ची माहिती
पावसाळी कांदा माहीती
कांदा रोप ल तणनाशक केव्हा मारावे
21 दिवसांनी
Hindi me baat kare sar
love Karat locker video tangne ka prayatn Kara
बीज नाव बीज प्रक्रिया व्हिडिओ मध्ये नाव टाका शेतकरी सुज्ञ नाही
Sir tumch contact number
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद सर
धन्यवाद सर