मध्यमवर्गाच्या खांद्यावर डबल लोड? | Nilesh Nimkar |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- दोन वर्षे शाळा बंद राहिल्याचा परिणाम काय झाला? ऑनलाइन शिक्षण वगैरे... यामुळे या मुलांच्या शैक्षणिक विकासावर काय परिणाम झाला? शिक्षणापासून वंचित राहिलेल्या गटातील मुलांच्या पालकांमध्येही शिक्षणाबद्दल जागृती करणं हे आव्हान तुमच्यासमोर असेल. या आव्हानाला कसं सामोरं जाता? प्राथमिक किंवा प्राथमिकपूर्व वयोगटात कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट हा महत्त्वाचा भाग असतो. अंगणवाडीसारख्या ठिकाणी याचा पुरेसा विचार केला जातोय असं वाटतं का? केला जात नसेल तर त्यासाठी काय करायला हवं? प्राथमिक शिक्षणात हे बदल होतात त्याचे परिणाम १५ -२० वर्षांनी समाजात दिसू लागतात असं म्हटलं जातं. सध्या ज्या पद्धतीचं प्राथमिक शिक्षण आपल्याकडे प्रचलित आहे, त्याचे नक्की कसे परिणाम दिर्घकाळाने दिसू शकतात? चांगले की वाईट?
क्वेस्टचे संस्थापक नीलेश निमकर यांची मुलाखत.
इमेल आयडी -
quest@quest.org.in
nilesh.nimkar@quest.org.in