कडीपत्ता चटणी आणि तिळाची स्पेशल चटणी । ह्या चटण्यांनी जेवणाची रंगत वाढेल । Healthy chutney
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 มิ.ย. 2022
- चटण्यांचे स्पेशल २ प्रकार ह्या व्हिडिओ मध्ये दाखवले आहेत. ते प्रकार म्हणजे कडीपत्ता चटणी आणि तिळाची चटणी.
ह्या दोन्ही चटण्या करायला सोप्या, चवीला चविष्ट, गुणकारी आणि औषधी अशा आहेत. तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
कडीपत्ता चटणी / Curry leaves chutney:-
- 1 katori curry leaves
- 1 tsp oil
- Approx. quarter katori Futana daal
- Salt as per taste
- Sugar as per taste
- Cumin seeds
- 1-1.5 tsp chilli powder
तिळाची चटणी / Sesame seeds chutney:-
- 1 katori sesame seeds
- Roasted peanuts
- Red chilli powder
- Cumin seeds
- Salt as per taste
- 14-15 garlic petals
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#कडीपत्ता #तिळाची #चटणी #पौष्टिक #गुणकारी #औषधी #curry_leaves #sesame_seeds #chutney #healthy #tasty
कडीपत्ता ,तिळाची ,चटणी ,curry_leaves ,sesame_seeds ,chutney ,healthy ,tasty, kadipatta chatani kasha karavi, कडीपत्ता चटणी कशी करावी, tilachi chatani kasha karavi, तिळाची चटणी कशी करावी, लसूण घातलेली चटणी, lasun ghatleli chatani, चटण्या, chatanya, chatni, chutney, चटणी, easy process, sopi paddhat, सोपी पद्धत, झटपट चटणी रेसिपी, jhatpat paddhat, chatani recipe, chutney recipe, चटणी रेसिपी, पौष्टिक, गुणकारी, औषधी, - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
तुम्ही खूप गोड आहात. खूप छान आणि सकारण समजवून सांगता
खूप छान माहितीपूर्ण खमंग रेसिपी
फारच खमंग चटणी आहेत दोन्ही, लगेच भांकरी खाविषी वाटली काकुं ,धन्यवाद
अनुराधा ताई तुमची पदार्थ समजुन सांगायची पध्दत फार छान आहे व आवडते
मला खूप आवडले आहे खूप खूप छान, तोंडांत पाणी यायला लागले आहे
Mast, tasty,chan recipe 😋
Thank you ❤
Mast Tasty recipe, Thank you ❤
आजच करून घेते. या दोन्ही चटण्या. मस्तच 👍👌👌👌😋😋
खूपच अप्रतिम झाल्या आहेत चटण्या धन्यवाद नमस्कार
खुप छान लागतात हया चटण्या तुम्ही बोलता पण अतिशय छान
मस्त चटकदार चटण्या , जेवणाची लज्जत वाढवतात. 👌😋
Mavshi 🙏🙏mst chutney sangitlit 👌👌👌
खूपच छान आणि टेस्टी 👍👌👌👌👌
Khupach mast donhi chatnya 👌👌
खुपच छान एकदम सोपी आणी पौष्टीक
फारच छान आहे दोन्ही चटण्या 👌🙏
दोन्हीही चटण्या फारच छान
खूपच छान काकी👌👌👏👍🌹😋... धन्यवाद 🙏🌹
खूपच सोपी पध्दत आहे त्यामुळे करायला पण येईल मी नक्कीच करीन
🙏ताई खुपच मस्त चटणी दाखविले आहे 👌👌❤️
👌👍🙏🏻 खूपच छान जेवणाला चव नक्कीच येणार 🙏🏻
Khup chan chatni kelit kaku mast
Khup mast 👌👌
👌👌 खूपच छान मी ही करेल अशी चटणी
Khupch Chann recipe ahee kaku
अनुराधा ताई आपल्या सर्वच रेसिपी खूप छान असतात.अत्यंत सोपी पद्धत असते
धन्यवाद !!
🙏माऊली, तुम्ही दाखवलेली रेसिपी आवडली नक्की करून पाहीन.❤️
Ek dum barobar aahai
खूप सुरेख चटणी झाले आहे आणि आपण छान रेसिपी दाखवतात
Khup Chhan Tai ... Mast ....🤗🤗👌👌🙏🙏
Khupch chan saglyach receipes
मस्त खूप सुंदर
चांगली रेसिपी धन्यवाद
खूप छान 👍👍
👍👌1 नंबर चटणी👌👌
खूप छान खूप सुंदर
Khup khup chan chutney kaku
Khup Chaan 👍👍
Kaku donhihi chatnya bharuch ahet👌👌👌
खूप च छान नक्की करून बघणार आजच 😊
तीनही चटण्यांचे प्रकार..👌👌👌
❤❤❤
Khoop chan tai mastch thanku so much 🙏
मस्त 👌👌
Today I have made Seasame seed chutney. Turn out good as per your vlog. Thanks a lot.
Anuradha aji apratim sunder chatani dhakhavalyabaddal dhanyawad
मस्तच मी नेहमी करते अशा चटण्या
दोन्ही पदार्थ खूप छान ग मावशी ❤❤❤❤तुला खूप खूप प्रेम 🥰🥰🥰🥰
You are amazing Ma'am
Khup Chan thank you
Mala tumacha simple swayampak khoop awadato.....👌👌👌
Apratim👌👌
खुपच छान,
Masth tai
Khupc. Channnnn
छान व सोपी चटणी आहे
खूप छान रेसिपी आहे, ,,,काकु 👍
खूपच सुन्दर चटणी ताई
Kaku tumhi khup mast sangta
Chatneys 👌👍👏😋😋
खूप छान रेसिपी काकू ...मी नक्की करून बघेन आजच
तुमच्या तिळाची व कडीलिंबाची चटणी छान झाली आहे धन्यवाद ताई
Khupch chhan
दोन्ही चटण्या खुपच छान
Sahaj sopi pan healthy aani tasty!
खूप छान
मस्त चटणी.
मस्तच
Khup chanmast
एकच नंबर आहे ताई मीपण केली आहे तुम्ही सांगीतले तसेच केली मस्त झाली
खूप छान खंमग चटणी आवडले
Very Tasty Thanks a Lot.
I like your videos and recipes
वा काकू, खूपच छान सांगितलेत
Khup chan
खूप छान आज्जी तुमच्या पाककृती , सांगतात पण फार छान आपण ,मला तुमची येसर ची पाककृती हवी होती.
Khup.chan
mastcha 👌👌👍
❤ सुंदर. ऊद्य्या करून बघते.😊
खूप छान!
शाळेचा डबा series पण कराल का?
👌🏼दोन्ही चटण्या छान आहेत
खूप धन्यवाद
खूप मस्त दोन्ही चटण्या धन्यवाद काकू
Chan kaku
Kaku tumchya sarv recipes khup Chan astat.tya amchya sobat share kelyabaddal khup khup aabhar. Namskar🙏
मस्त
काकू मी नेहमी कढीपत्त्याची चटणी तुम्ही दाखवलेल्या रेसिपीप्रमाणे करते,चवीला खूपच सुंदर लागते
Mst ch
अन्नपूर्णा माता की जय
बर का.... एवढे छान वाटते ना... खूप च छान.
Lots of love आजी
👌💪 Chatanis.💟Vahini.🙏🌸🌹👍✌..
लिन l
Khupch chhan👌
धन्यवाद
खुप छान सांगता तुम्ही
First view, first comment ♥️
Apratim chatani
Very Nice
कढीपत्ता चटणी खुपच चांगली वाटली
Anuradhatai mala tumachya sarva receipes khup khup baghayala avadtat. Tumhi haluvarpane ani soppya paddhatine receipes sangta. Tumhala pahile ki konitari aaplech aahe ase vatte.
Verynice
Very nice
Dhanyavaad tai
Kuhp chan