खूप मस्त फूड चटणी आणि कढीपत्त्याचे लोणचं बनवला आहे बघून तोंडाला पाणी सुटले तुमच्या रेसिपी खूप छान असतात नवीन शिकायला मिळतं आणि पारंपारिक सुद्धा रेसिपी छान शिकायला मिळतात काकू
ताई कच्च्या आवळ्याचे लोणचे खुपच छान लागते . कैरीच्या लोणच्या सारखेच करावे .पण आवळ्या फोडी स्टीलच्या पावशीने कराव्या गोलचकत्या किंवा तुकडे होतात . एक वेळा करुन बघून व्हिडीओ टाका ईतरांना करता येईल .थोडा गुळ व लिंबू रस पण टाका .
खूप सुंदर रेसिपी 👌... कढीलिंबाचं लोणचं हा नवीन वेगळा पदार्थ कळला... आता करून बघेन 🌹🌹 🌹
व्वा काकू, चटणी आणि लोणचं, दोन्ही लाजवाब, नक्की करणार, धन्यवाद. 🙏🏻🌹
खूप मस्त फूड चटणी आणि कढीपत्त्याचे लोणचं बनवला आहे बघून तोंडाला पाणी सुटले तुमच्या रेसिपी खूप छान असतात नवीन शिकायला मिळतं आणि पारंपारिक सुद्धा रेसिपी छान शिकायला मिळतात काकू
मस्त आहे अनुराधा ताई रेसिपी आणि सांगण्याची पद्धत खूप छान आहे मी नक्की करून बघेन सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤😂
खुपचं सुंदर रेसिपी सांगितली धन्यवाद
Khup chan recipe. Thanku
खूप खूप छान सुंदर रेसिपी...thank you 💐
Tumche sagle recipes khup chan astat
Karun baghte 👌👍👌
खूप छान रेसिपी मनापासून आवडली
Kadipatta lonche mast dakhwalet kaku gharat zad ahe mi karun baghench
खूप छान रेसिपी.
कढीपत्ता लोन्च छान झालं
🙏🙏 काकू खूप छान आणि मस्त रेसिपीज नवीन 👌👌👌👍
Kadhipattyache lonche akadum bhari !
khup chan❤ mi lonch karun baghnar nakki🤩❤️... kadilimbach lonch kiti diwas tikel??
खुपच छान दोन्ही रेसिपी आवला लोणचे दाखवा प्लीज
Tai mala sprdaysati gulai colour asleli recipe have paushtik pan pahija
Far sunder Tai 👌👌nakki karun baghnar 🥰🥰
Khup chan tai 😊
खूप छान
Kaku khup chhan recipe
MI nakki karnar he lonche aani chatani hi
Thank you Kaku
Wowwww.... Yunmmy
व्वा,मस्तच
फारच छान thankyou काकू 🙏😊
Haldiche ovii post kar 🎉
खुपच मस्त👌👌
खूप खूप छान recepi काकू🥰👌👌 मी नक्कीच करून पाहणार 😋
जेवNt
विकायला आसेल तर घेउ
very nice
Pineapple🍍 pak kasa banvaycha tyat gul chagala lagto ka
आवळ्याच लोणचं कृती सांगितली तर बरं होईल
Super 💯💯💯🙏🙏
Mast
Mastach
👌👌👌आवळा चटणी ची recipe दाखवाल का.
Pudachi Chatni aaplya Solapur side la khup chalte jwarichi bhakri sobat varun kacche oil takle ki zale kadipatth chatni yat vafvlela bhat mokka karun ghatla ki Apratim Karnatki Chitranna tayar assal Sugran he karu shkte ,
लसूण लोणचं दाखवा प्लिज
Karad mhanje kay?
👌👌👍👍
Dryfruit लोणचे दाखवा
Kaku khup ch Chan naki Kearnr Tumi khup hussar ahyath
👌👌😋🙏🙏🌹
Kaku karad mahanje kay
कारळे
Karibevu Gojju mantat
मिरच्या ऐवजी नुसतच लाल तिखट घातल तर चालेल का प्लिज सांगा
Ho चालेल
Jawas mhanje aalsi ka?
Ho.
Flex seed
कारल क्या है
Msm, books chi price sanga pl
Plz 9823335790. ला what's up कराल का धन्यवाद
खूप छान
पण कढीपत्ता लोणच किथीदिवस बाहेर टिकते सांगाल का
Very nice, mam Javas means flax seed? Thanks a lot
Yes
Anuradha kaku apli receipe sanganayachi padhyat apratim ahe
ताई कच्च्या आवळ्याचे लोणचे खुपच छान लागते . कैरीच्या लोणच्या सारखेच करावे .पण आवळ्या फोडी स्टीलच्या पावशीने कराव्या गोलचकत्या किंवा तुकडे होतात .
एक वेळा करुन बघून व्हिडीओ टाका ईतरांना करता येईल .थोडा गुळ व लिंबू रस पण टाका .
नक्की करीन मालिनी ताई धन्यवाद
मी मेजवानी व्हेजवानी पुस्तक घेतले पण आज काय मेन्यू हे पुस्तक नाही घेतल तरी ते कितीच
आपण 9823335790 ला what's up कराल का धन्यवाद
Very much
कारळ म्हणजे काय?
लसूण लोणचं दाकव
कारळं म्हणजे काय?