डोके ठिकाणावर आहे का | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Devendra Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 564

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm ปีที่แล้ว +145

    विषय पत्रा चाळीकडे जाऊ लागला की राऊत असच आगपाखड करतात. 😂😂😂

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 ปีที่แล้ว +79

    लोकमान्य टिळकांच्या बरोबर ह्या राऊत सारख्या संडास बसव्याची तुलना करू नका

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +5

      ते स्वतःची तुलना लोकमान्य टिळकांबरोबर करत असावेत जनतेची दिशाभूल करण्यासाठी

    • @ujwalaashutoshkelkar2557
      @ujwalaashutoshkelkar2557 ปีที่แล้ว +2

      Ashutosh Shirish: What a Classic Joke ! Comparing himself with a Legendary Patriot of the Millennium.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +1

      @@ujwalaashutoshkelkar2557 yes

    • @GoofyChaiLoverGirl
      @GoofyChaiLoverGirl 10 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂

  • @maheshkulkarni8099
    @maheshkulkarni8099 ปีที่แล้ว +89

    संजय राऊत कसा माणूस आहे हे सर्वांना ठाऊक आहे किती खोटे बोलतो हे सर्वांना माहीत आहे.

    • @Sunil-Gatne
      @Sunil-Gatne ปีที่แล้ว +4

      अगदी खरं, ठाणे येथील लोक याच्या कार्यक्रमाला जातच नाही. याची चांगली धुलाई होईल (सुधारला नाही तर)

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +3

      तथास्तु

    • @bipinsurati2361
      @bipinsurati2361 ปีที่แล้ว +1

      Jay shree ram

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 ปีที่แล้ว +3

      खोटं पाचवीला पुजलेला ? माणूस?

  • @pralhaddawle6800
    @pralhaddawle6800 ปีที่แล้ว +82

    ह्याला तर डोकंच नाही पिसाळलेला

  • @anildixit1536
    @anildixit1536 ปีที่แล้ว +172

    सरकार काही पडत नाही म्हणून माणूस किती चावतळू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत 😅😅😅😅

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +4

      😂😂

    • @jitendraburange1003
      @jitendraburange1003 ปีที่แล้ว +10

      कुत्र्याच्या शेपटीवर लाथ पडली की ते काहीबाही किंचाळत चावा कुठे घ्यावा हेच शोधत असत.

    • @dattarambarve9936
      @dattarambarve9936 ปีที่แล้ว +1

      Sir Nirlajjam sada sukki manje ha hijda sanjay Rawut ani Sir hi halkat hijde ardshishit nalayak lok lokana pan vaet margaver netat jase ya chorane Uddav Thakre cha sataynash kela ase mala vatate ani Sir sanjay Rawut sarkha manush betla ani betla tho jar adani aahe tar tho manush gelach Sir mala jar sanjay Rawut betla tar tho parat gari janarch nahi karan tho mansic rogi hoil ani aple ghadar sarve visrnar mi jivant karnar nahi pan mazya buddies ne tho finish ase mala vatate Sorry♨️🌹🙏🏻

  • @vasantbarve4817
    @vasantbarve4817 ปีที่แล้ว +49

    आत्ता जर महाविकास आघाडीचे सरकार असते तर गृहमंत्र्याबद्दल असे बोलले म्हणून घरी कमांडो पाठवून आर्थर रोडच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली असती.

    • @vandemataram09
      @vandemataram09 ปีที่แล้ว +3

      हे एकदेव सरकार अजून किती अपमान सहन करणार?

    • @sudhakarkulkarni5116
      @sudhakarkulkarni5116 ปีที่แล้ว +1

      मुख गिळून गप्प

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 ปีที่แล้ว

      महा VINAASH आघाडीचे सरकार असते

  • @sudhakarkulkarni5116
    @sudhakarkulkarni5116 ปีที่แล้ว +58

    खरं तर गुपचूप पणे राऊत फडणवीसांना राजकीय मदतच करत आहेत.

  • @murlidhartendulkar1204
    @murlidhartendulkar1204 ปีที่แล้ว +59

    या हलकट आणि अक्कल शुन्य माणसाला आम्ही जनता असे आवाहन देतो कि, आपण खरोखर निष्कलंक असाल तर येत्या विधानसभा निवडणुकीत श कोणत्याही मतदारसंघातून निवडूनक लढून दाखवा. व आपले डिपॉझिट वाचेल का ❓

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 ปีที่แล้ว

      KAYAR - DAARPOK - DOING BAAK BAAK BAAK - TO PROVE HOW FOOLISH HE IS

  • @ganeshkapse4842
    @ganeshkapse4842 ปีที่แล้ว +28

    सुशिलजी,नका हो परत परत संजय राजाराम राऊतावर बोलू नका.विनाकारण हागणंदारीत गेल्यासारख वाटतं.खरं सांगतो याला आता मानसोपचाराची गरज आहे.

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 ปีที่แล้ว +154

    संजय राऊत बडबड करायचे थांबत नाहीत .उद्धव ठाकरे राऊतला पदावरून काढत नाहीत... तुम्ही त्याला वारंवार दाखवून आमची डोकी का खाता???

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 ปีที่แล้ว

      अहो तुमची डोकी खाल्ली नाहीत तर तुम्ही पुन्हा या चोरांनाच सत्तेवर बसवाल.

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 ปีที่แล้ว +13

      निदान त्याचा थोबाड तरी सारखा सारखा दाखवू नका,ही विनंती.

    • @dakshataclasses2515
      @dakshataclasses2515 ปีที่แล้ว +5

      सतत विश्वप्रवक्ते म्हणत मोठ का करता या माणसाला?

    • @yogeshrajguru9892
      @yogeshrajguru9892 ปีที่แล้ว +1

      Keep it up. Issue should be kept alive.

    • @dr.vilaspawar9402
      @dr.vilaspawar9402 ปีที่แล้ว +2

      ​@@dakshataclasses2515
      उपहासात्मकतेने उच्चारलेला शब्द आहे तो. त्यात मोठे करण्यापेक्षा अवहेलना जास्त प्रतीत होते.

  • @sandeepkambli5824
    @sandeepkambli5824 ปีที่แล้ว +14

    शुशांत प्रकरण परत बाहेर आलं आहे . म्हणून हे सर्व कांहीं.

  • @madhusudanmokashi8182
    @madhusudanmokashi8182 ปีที่แล้ว +19

    सुशील जी या माणसाबद्दल ऐकायची इच्छा नाही . तुम्हीं पण यांना महत्व देऊ नये . बाकी तुमची मर्जी ......

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn ปีที่แล้ว +76

    याचा अर्थ हा आहे की सन्माननीय उपमुख्यमंत्री यांना डोके आहे हे निश्चीत परंतु काहींना या अवयवांचा अभाव त्याचे काय ? 😂

    • @TMohan786
      @TMohan786 ปีที่แล้ว

      😁😁😁

  • @sopansomavanshi7790
    @sopansomavanshi7790 ปีที่แล้ว +20

    आहो कुलकर्णी सर हा संजय राऊत मानशीक रूग्ण आहे त्याला मानस उपचाराची गरज आहे

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 ปีที่แล้ว +2

      मानसिक नाही, मूळव्याध रूग्ण आहे.

    • @sopansomavanshi7790
      @sopansomavanshi7790 ปีที่แล้ว

      @@ulhasguhagarkar6534 मग त्याच्या मूळव्याध मध्ये मळा घातला पाहिजे

  • @shripadambekar739
    @shripadambekar739 ปีที่แล้ว +30

    दुसर्यांना हे विचारणारेच ढापलेली सत्ता हातातून गेल्यामुळे पिसाळलेत, दुसरं काही नाही!

  • @keshavdharmadhikari8872
    @keshavdharmadhikari8872 ปีที่แล้ว +2

    प्रातर्विधीज्ञ शौचालय प्रमुख

  • @subhashkarad8138
    @subhashkarad8138 ปีที่แล้ว +21

    संजय राऊत ला डोकं च आहे का नाही हा खूप मोठा प्रश्न आहे जनतेसमोर.

  • @Kaustubh231
    @Kaustubh231 ปีที่แล้ว +15

    संजय राऊत चा प्रांत विधी हाच टीव्ही वाल्यांचा नाष्टा

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt ปีที่แล้ว +21

    सुशिलजी या विडिओ मध्ये छान कंगोरे काढलेत आपण 👍🏻 धन्यवाद 🙏🏻

  • @alute431
    @alute431 ปีที่แล้ว +43

    उबा ठा कडे काहीच कार्यक्रम दिसत नाही, खोटी आदळआपट, आगपाखड, टोमणे, धमक्या देऊन नैराश्य स्पष्ट दिसत आहे

  • @pravingaikwad4987
    @pravingaikwad4987 ปีที่แล้ว +24

    डोकं आहे म्हणून मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री झाले आहेत.

  • @vinayaknawathe6112
    @vinayaknawathe6112 ปีที่แล้ว +24

    संज्या! तुझं सामान जागेवर आहे नां?

    • @dattatrayganpatye4971
      @dattatrayganpatye4971 ปีที่แล้ว +1

      सामान आहे की नाही शंका.....हीजडा

  • @nileshnirwan5298
    @nileshnirwan5298 ปีที่แล้ว +9

    झाकण झुल्या पण विकृत झालाय पण तो घर कोंबड्या ला व्यवस्थित ❤डे लावत आहे

  • @vikasdabir
    @vikasdabir ปีที่แล้ว +25

    राऊत उबाठा प्रमुख म्हणून बोलतात 3:18 असा समज जनतेचा झाला आहे.निवडणूक रिंगणात उतरावे, मग कळेल.उजाड माळावर बोंबलायला गावच्या पाटलाची परवानगी कुठे लागते.

  • @hgbhawe
    @hgbhawe ปีที่แล้ว +14

    हतबल, हताश, उफाराटं राजकारण करून स्वतः खड्ड्यात गेलेला राऊत....

  • @sudheer091
    @sudheer091 ปีที่แล้ว +9

    हया ऊ ठाकरे ची राउतानी अनेकदा वाट लावली आहे पण ठाकरे त्याचे काहीच वाकडे करत नाही याचा अर्थ त्याला यांचे सगळे काळे धंदे माहीत आहेत. तोच याची लंका जळणार आहे. घर का भेदी

  • @milindlele7458
    @milindlele7458 ปีที่แล้ว +8

    सुशील जी ह्या आधीच्या विडियो मधे आपण पछाडलेला, पिसाळलेला शब्द वापरले होते., हे दोन्ही शब्द राऊतला चपखल बसतात त्यात अजून एका शब्दाची तुम्ही भर टाकली तो शब्द " ग्रासलेला " . खरतर ह्यांची पात्रता ह्या शब्दां सारखीच आहे.

  • @vijaysalunkhe2923
    @vijaysalunkhe2923 ปีที่แล้ว +49

    आता खरेच सर्व प्रकारणे विचार पूर्वक काढा. मग कळेल कुणाला मुले बाले आहेत, कुणाचे काय धंदे आहेत आणि कुणी अशा प्रकरणांचा अतिरेक करूनही ती दाबून ठेवली आहेत!

    • @vitthalshirpurkar9500
      @vitthalshirpurkar9500 ปีที่แล้ว

      एक मेकांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार आहे पण बरं असतं जनतेला बुरख्या मागील सत्य कळतं

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 ปีที่แล้ว +10

    नावही घ्यायला नको वाटत,का फूटेज देताय उगाच!बाद झालेल्यांना महत्त्व नका हो देत जावू.मला माहीत आहे फडणवीस साहेब याला मोजत नसणार.

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 ปีที่แล้ว +37

    हर्बल वनस्पती चा झुरका सकाळी सकाळी मारलेला दिसतोय?

    • @Vijay-G.
      @Vijay-G. ปีที่แล้ว +1

      कडक...

  • @SanjayUlvekar-qc3su
    @SanjayUlvekar-qc3su 4 หลายเดือนก่อน

    खुप सटीक माहिती तुम्ही दिली आहे ! ह्या लोकांनी धमक्या देण्याचे काम आता पर्यंत केले आहे .नकारात्मकता विनाश ओढुन घेते हे त्यांना माहीत नसावे. जय श्रीराम !

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 ปีที่แล้ว +6

    एवढा चक्रम माणूस किती दिवस महाराष्ट्राने सहन करावा.

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 ปีที่แล้ว +1

    कोणाच डोक ठिकाणावर आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे बरं का मा फडणवीस साहेब हे उत्तम प्रकारे गृहमंत्री पद सांभाळत आहे ते ही मविआ सरकार पेक्षा एकदम सरस...

  • @ramkulkarni6176
    @ramkulkarni6176 ปีที่แล้ว +22

    आपण टिळकांची तुलना करून टिळकांची अवहेलना होते , आपणास विषेप्रवत्याच्या डोक्याविशी आता महाराष्ट्रस अंदाज आला आहे त्या मुळे येरवड्यात त्यांची जागा आरक्षित करावी

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 ปีที่แล้ว +18

    धन्यवाद सुशीलजी फारच छान

  • @KapilKucheriya
    @KapilKucheriya 7 หลายเดือนก่อน

    खरच संजय राऊत मुरख माणूस आहे

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 ปีที่แล้ว +2

    अतिशय चांगला व्हिडीओ...

  • @sureshpatil6086
    @sureshpatil6086 ปีที่แล้ว +28

    याला कारण म्हणजे प्रलंबित प्रकरणे , हक्क भंग, व इतर गोष्टींचा निपटारा होत नाही तोपर्यंत नुसते आरोप करून काय उपयोग आहे? त्यांच्या कडे दोष नाही.😢😢😢

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 ปีที่แล้ว +3

      पूर्ण सहमत आहे. फुकटचा आपला मानसिक ताप वाढतोय.

    • @sudhakarkulkarni5116
      @sudhakarkulkarni5116 ปีที่แล้ว

      हो बरोबर राऊतांच, सरकारच डोकं ठिकाणावर नाही ,असतं तर राऊतांन वर अॅक्षण झाली असती आत्ता पर्यंत.

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 ปีที่แล้ว +11

    ज्यांना डोकं नावाचा भाग आहे का हाच प्रश्न जनतेसमोर आहे त्यांच्याकडून फडणवीस ह्यांचे डोकं ठिकाणावर आहे का ह्यापेक्षा अजून काय अपेक्षित असणार जावू दे जनता आगामी निवडणुकीत ह्यांना दाखवून देईल कोणाचे डोकं ठिकाणावर आहे.काळजी नसावी.

  • @uttamingle3897
    @uttamingle3897 ปีที่แล้ว

    सुसिलजी, आप लगे रहो भाई हम आपके साथ है.

  • @shrikantkale751
    @shrikantkale751 ปีที่แล้ว +14

    अहो हा हलकट माणूस आहे

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 ปีที่แล้ว +8

    हा तर महा आघाडी च्या काळात माजला होता.

    • @govindfatik606
      @govindfatik606 ปีที่แล้ว

      गोट्या ठेचल्याबगर मस्ती जीरणार नाही या हलकट झवणीच्याची

  • @pradeepkirloskar2741
    @pradeepkirloskar2741 ปีที่แล้ว +14

    शंभर दिवस तुरुंगवास,पक्ष संपला,चिन्ह गेले,पक्षात कोणी विचारत नाही या समस्यानी ग्रासल्यामुळे हे साहेब चवताळून चावत Better ignore him.

  • @JagdishSinghThakur-gd3xu
    @JagdishSinghThakur-gd3xu ปีที่แล้ว

    Thank. Sushil. Kulkarni. Sir

  • @dilipraut170
    @dilipraut170 ปีที่แล้ว +2

    स.राऊत यांचेकडे बघितल्यावर अशे वाटते की सर्व हमास संघटनेच्या काळजीने त्यांच्या डोक्यावर परिणाम (फरक) झाल्याचे दिसून येत आहे.

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 ปีที่แล้ว

    श्री सुशील कुलकर्णी सर याना आपन का इतके high light करता

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 ปีที่แล้ว +1

    हो मला वाटते संजय बरोबर बोलत आहे , असा कुठे गृहमंत्री असतो होय? महिन्याला 100 कोटी वसूल करणे, पोलिस वसुली साठी नेमने, वाझे पुरावे नष्ट करण्यासाठी वापरणे अशी थोर कामे करत नाहीत देवेंद्र जी.😢😢

  • @arvindparanjape3728
    @arvindparanjape3728 ปีที่แล้ว +3

    ह्या सुसुच्या 'खास' मित्राला आपलं डोकं ठिकाणावर आहे का हे प्रथम तपासले पाहिजे

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 ปีที่แล้ว +2

    असंतोष निर्माण झालाय ना त्यांच्या आचरट वक्तव्यामुळे पण तो राऊतांबद्दलच झालाय.

  • @ravindramurumkar8643
    @ravindramurumkar8643 ปีที่แล้ว +1

    Good

  • @jagdishk1591
    @jagdishk1591 ปีที่แล้ว +8

    भाऊ हमासवर बोलतांना पण उबाठावर येऊन थांबतात तसे तुमचेपण झाले आहे काय ? कशाला या मेंटल लोकावर बोलता ?

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 ปีที่แล้ว +1

    सनातनी हिंदूनी, हिंदू राष्ट्राची मागणी करावी.

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 ปีที่แล้ว +3

    पत्राचाळीची सविस्तर चौकशी करावी गरीबांची फसवणूक करणाऱ्या संजय राऊत यांना परत जेल वारी दाखवा. कारण गरीबांचा तळतळाट घेतला आहे. गरीबांना घरे दिली नाही.

  • @adv.dhanajikhamat6858
    @adv.dhanajikhamat6858 ปีที่แล้ว +58

    I think due to his frustrations he will be mad within few days.

    • @rajendrachavan39
      @rajendrachavan39 ปีที่แล้ว +10

      वेड लागायच्या आधी आत गेला पाहिजे हा

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +3

      @@rajendrachavan39 बरोबर

    • @pramodkashikar4379
      @pramodkashikar4379 ปีที่แล้ว +8

      लवकरच हे दगड मारत फिरतील काय

    • @dnyaneshwarrajkuntwar178
      @dnyaneshwarrajkuntwar178 ปีที่แล้ว +5

      He already is.

    • @meenanatu6864
      @meenanatu6864 ปีที่แล้ว +4

      All ready gon case...

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 ปีที่แล้ว +1

    गाॅन केस आहे राऊताची!

  • @GaneshPatil-uu6dc
    @GaneshPatil-uu6dc ปีที่แล้ว

    आदित्य ठाकरे!
    हा हीच तर खरी गोम आहे.

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 ปีที่แล้ว

    शेवट अगदी सुन्दर आरसा घडा भरनार आहे

  • @vishnukale894
    @vishnukale894 ปีที่แล้ว

    सुशिलजी या मानसाच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे जय श्रीराम

  • @dattatrayphadale1805
    @dattatrayphadale1805 ปีที่แล้ว

    Vaa Kulakarni sir hat's off

  • @nitinwalavalkar5093
    @nitinwalavalkar5093 ปีที่แล้ว

    भविष्य फारच कठीण आहे. अजून किती केसेस आहेत हे आम्हाला माहीत नाहीत पण राजकारण फार कठिण आहे. जनतेचा विचारच नाही. शिवसेना लवकर खाली आली. स्वप्नात. पण बघितल नव्हते .मराठी माणूस मत देणार नाही. गेले दिवस आणि गेले साहेब. आता फक्त कमाई चालू. असे वाटते. बरं सुखी रहा कमवा आणि जिरवा. नंतर जय महाराष्ट्र बोला.

  • @kailasvijaypawar9239
    @kailasvijaypawar9239 ปีที่แล้ว

    तुम्ही एकांगी पत्रकार... निरपेक्ष पत्रकारिता. सर्व राष्ट्र सर्व
    समाज डोक्यावर घेईल

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 ปีที่แล้ว +2

    हा सायको आहे.याच थोबाड बघावस वाटत नाही.

  • @iamshadow9547
    @iamshadow9547 ปีที่แล้ว

    🎉सुशीलजी... पडदा फाडणे म्हणजे काय हे तुमच्याकडुन कळते 🎉👍👌

  • @sunilghule26
    @sunilghule26 ปีที่แล้ว +11

    कॅव्हेट दिवाणी दाव्या संदर्भात दाखल करता येते u/s 148 A of CPC. A caveat is applicable only in a civil proceeding and not in criminal proceedings or for petitions filed under Article 226 of the Indian Constitution.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 ปีที่แล้ว +1

      न्यायालयीन प्रक्रियेबद्दल आम्हाला फारसे ज्ञान नाही.

  • @raosahebshete
    @raosahebshete 10 หลายเดือนก่อน +2

    संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांचा अंतर्गत काहीतरी समजवता झालेला आहे असे वाटते कारण संजय राऊत यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकतनाही

  • @shivajisukhadare8352
    @shivajisukhadare8352 ปีที่แล้ว

    तुम्ही छान विषय मांडता,खूप छान तुमचे v d o खूप आवडतात, असेच सर्वांचे बाहेर काढा😅😅😅😅

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 5 วันที่ผ่านมา

    पत्रा चाळ मराठी माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारा, सकाळचा भोंगा. पक्षाची वाट लावणारा, घेऊन डुबणारा. अक्कलशून्य राऊत साहेब.

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 ปีที่แล้ว +2

    डोकं ठिकाणावर अशाला डोक तर पाहिजे भूसा भरलाया 😅😅😅

  • @rashmibhalerao2443
    @rashmibhalerao2443 ปีที่แล้ว

    👌👌👌🙏🙏🙏

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 ปีที่แล้ว +4

    ** संजय राऊतानी उद्ववाला मुळासकट उद्ध्वस्त केल्या शिवाय शांत रहाणार नाही असे वाटते.
    ** साहेबांनी सुपारी दिली की काय?
    ** कदाचित ड्रग्सच्या धंद्यात कोण असाव हे अगोदरच बोंबाबोंब सुरू केल्यावरुन तरी वाटते.
    ** राऊत म्हणजे कलीयुगाचा शकुनीच वाटतो.

  • @avinashkale5637
    @avinashkale5637 ปีที่แล้ว +1

    सार्वजनिक जीवनात असणा-याला व्यक्तिगत आयुष्य राखायला फार कमी वाव (schope) असतो. त्यामुळे अशा प्रत्येकाने ती काळजी घेणे अनिवार्य आहे.😮😊

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 ปีที่แล้ว

    मविचा चा प्रोजेक्ट एकूण फेल गेलेला असून बदनामी होत आहे म्हणून हे फ्रस्ट्रेशन असावे,आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद 🙏

  • @dattatrayajoshi1906
    @dattatrayajoshi1906 ปีที่แล้ว +1

    या संजय राऊतचच डोक ठिकाणावर नाहये यालाच ठाण्याच्या इस्पितळात दाखल करावे हाच पर्याय योग्य आहे

  • @udaypatwardhan6168
    @udaypatwardhan6168 ปีที่แล้ว

    पत्रा चाळ प्रकरणी संजय जी लवकरच त्यांच्या आवडत्या ठिकाणावर पोचणार असे कळते

  • @pramoddushi542
    @pramoddushi542 ปีที่แล้ว +1

    मला वाट तं,यांच्या मालकांकडे इतके वर्ष कमवले ली, हजारो लाखो कोटी रुपया ची सम्पत्ती आधीच परदेशी रवाना झाली असणार, राहिलेली पाठवायची आणी व्हायांच गायब एक दिवस. असा प्लॅन दिसतोय.

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 ปีที่แล้ว

    राऊत साहेबांनी अतिशय बरोबर आहेत. कुलकर्णी साहेब फडणवीस आपले पाऊणे आहेत का.

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 ปีที่แล้ว

    विश्व प्रवक्ते

  • @svikarboss2172
    @svikarboss2172 ปีที่แล้ว

    Only one Thakare 🙏🔥🙏💯🙏

  • @PagareSaheb
    @PagareSaheb ปีที่แล้ว

    Nice

  • @vikasgharatmro5279
    @vikasgharatmro5279 ปีที่แล้ว +12

    चोर मचाये जोरो का शोर
    खाई त्याला खवखवे
    चोराच्या मनात चांदण
    चोरी तो चोरी, उपर शिरजोरी
    अशीच काहीशी अवस्था सरारा ची झाली आहे.

  • @mohanugale6051
    @mohanugale6051 10 หลายเดือนก่อน

    असच वाटते हे

  • @ramakantjadhav8924
    @ramakantjadhav8924 ปีที่แล้ว +7

    योग्य बोललात सुशील जी काही प्रकरण अंगाशी येणार अशी चाहूल लागतात त्या आधी कालवा करून वातावरण तापवणे आणि मोकल होयचे असे धोरण असते.

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 ปีที่แล้ว

    झाकण झुल्याचे पत्राचाळ चौकशी सुरु झाली की याच डोक फिरत. 😂😂

  • @sanjaykshirsagar5422
    @sanjaykshirsagar5422 ปีที่แล้ว

    सुशील जी या लोकांना मेंदू नाही......कृपया त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.....

  • @agunjal700
    @agunjal700 10 หลายเดือนก่อน

    या विश्व प्रवक्ते ची पत्रा चाळ बाहेर आली की,हा आसा शिमगा करतोय राव? याला म्हणतात डोके ठिकाणावर नसणे.बाकी महाराष्ट्रातील जनता समजदार आहे 😂😂😂😂😂😂

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 ปีที่แล้ว +2

    याला राजकारणात कवडीची किम्मत राहीली नाही आपणही द्यायची गरज नाही.

  • @satishgajanan1933
    @satishgajanan1933 ปีที่แล้ว

    हे "प्रसिद्धी तंत्र " आहे !

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 ปีที่แล้ว +1

    मी. संजय राऊत आपल्या डोक्यात मेंदु नसल्यामुळे आपल डोकं ठिकाणावर नसनारच हेच दिसत आहे.
    "मेंदू घुटण्यात असल्यावर असच होणार असच बोलत राहणार.

  • @rajendrachavan39
    @rajendrachavan39 ปีที่แล้ว

    Yachyavar bahishkar ghala ho Susheel Ji

  • @subhashchikramane1285
    @subhashchikramane1285 ปีที่แล้ว +22

    S.R.cha dokyat patra thokla aahe.😡😡😡

  • @narayandeshmukh7803
    @narayandeshmukh7803 ปีที่แล้ว

    Sai he

  • @reductioadabsurdium9560
    @reductioadabsurdium9560 ปีที่แล้ว +2

    पण उबाठांच्या अडचणींचे पुढे काय झाले? काहीही होणार नाही. सोडून द्या.

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 ปีที่แล้ว +1

    👌👍💯% ✅️

  • @malinichinchalkar588
    @malinichinchalkar588 ปีที่แล้ว +3

    रात्री बोलले असतील. नाहीतर दिवसा ढोसल्यामुळे शुध्दीत नसतील. त्यामुळे वटवटीकडे लक्ष देण्याचे कारणच नाही.
    बडबडूदेत हवे ते😊

    • @jitendraburange1003
      @jitendraburange1003 ปีที่แล้ว

      पिसाळलेला कुत्रा असच गावभर भुंकत फिरत असतो
      कुणी मिळतो का चावायला शोधत असतो.

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 ปีที่แล้ว +1

    मोहित कंबोज ने पेन ड्राइव ओपन करावे च

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 8 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राने एवढी हीन पातळी कधीच बघितली नव्हती

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs ปีที่แล้ว

    राऊत साहेब कोणत्या राजकारणाचा डोकं ठिकाणावर आहे तुमचे तरी आहे का बोलायला सुद्धा अक्कल राहत नाही नेत्यांना दोन नंबरची कमाई करतात आणि मस्ती येतात आम्हाला काय करायचे आम्ही फक्त मतदार

  • @shyamdeshpande3749
    @shyamdeshpande3749 ปีที่แล้ว

    दुसरययाचा उपमर्द करण्यात मर्दुमकी समजतात ते उबाठा व त्यांचे चेले । या त्यांचे दुर्गुणा मुळेच ते जनतेने त्यांना दूर ठेवले,ठेवणार हे नक्की।असुसंकरत । देव करो याना सत्तेत थारा न मिळो

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 ปีที่แล้ว +2

    अहो सुशीलजी, त्या संज्याला मूळव्याध आणि बध्दकोष्ठतेवर काही औषध असेल तर सांगा ना ! बिचारा व्याकूळ झालाय हो. तुम्हाला त्याच्या वेदना समजत कशा नाहीत हो. तुम्ही विषय कुठे भरकटवता ?😂