ठाकरेंचे उद्धव शेवटून पहिले | Sushil Kulkarni | Bhau Torsekar| Analyser | Uddhav Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 613

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 4 หลายเดือนก่อน +172

    महाराष्ट्रात एका अतृप्त आत्म्याची भर पडली !

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 4 หลายเดือนก่อน +17

      दोन अतृप्त आत्मे उठा आठा

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 4 หลายเดือนก่อน +5

      😂😂

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 4 หลายเดือนก่อน

      आणि शपा 😂😂​@@swapnapandit478

    • @ashokjadhav6881
      @ashokjadhav6881 4 หลายเดือนก่อน +3

      फडणवीस मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री झाले

    • @pravinkadam9767
      @pravinkadam9767 4 หลายเดือนก่อน +6

      ​@@ashokjadhav6881 उद्धव ची मारून झाले हे पण महत्त्वाचं

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 4 หลายเดือนก่อน +102

    भाऊंनी छान विश्लेषण केलं. उद्धव कदापि मुख्यमंत्री होऊ शकत नाही.आता शिंदे साहेबानाचं सलाम करावी लागणार हे नक्की....

  • @vivekkale7495
    @vivekkale7495 4 หลายเดือนก่อน +106

    भाऊंचे परखड विश्लेषण.. सुशील जी बरोबरची मालिका अप्रतिम... 100% 👍🏻

  • @kundanbhise289
    @kundanbhise289 4 หลายเดือนก่อน +33

    उद्धव ठाकरेंनी खूप कमाई करून ठेवली आहे. कुठलाच राजकीय व्यक्ती ह्याविषयी बोलणार नाही . शेवटी हे राजकारण आहे.

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 4 หลายเดือนก่อน

      ऊबाठा ला भरपुर खोके मिळत असत. ...

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 29 วันที่ผ่านมา

      U BT UBT Senna sampava Nyacche bhau . Kulkarni Yana vedl lagaay kay. Rss bjp shivay during sanghtanahi Asli tuma kay harkat

  • @aniltamboli1106
    @aniltamboli1106 4 หลายเดือนก่อน +59

    हा विकृत माणूस कधीही मुख्यमंत्री आता इथून पुढे कधीच होणार नाही आणि होऊ पण नये.मुख्यमंत्री चांगला होता हे सर्वसामान्य माणसाला वाटले पाहिजे ते स्वतःला वाटून काय करायचे.

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 4 หลายเดือนก่อน +126

    उध्दव ठाकरे अदित्य ठाकरे यांनी स्वःता हुन आपल्या पक्षाची ही आवस्था करुन घेतली खुप गर्व आहे. पक्ष संपवायला खुप मोठा हातभार संजय राऊत सुषमा अंधारे चा आहे

  • @sunilrege984
    @sunilrege984 4 หลายเดือนก่อน +55

    मराठी माणसा जागा हो आणि मतदानाच्या वेळी जागा रहा 🙏

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav5765 4 หลายเดือนก่อน +34

    पवार साहेबांनी आत्मचरित्रात ‘भाजपा सेना एकमेकांपासून दूर होणे ही आमच्यासाठी आनंद वार्ता होती’ असे म्हंटले आहे.उध्दव ठाकरे आमच्या कडे आले ही आनंद वार्ता म्हंटलेले नाही.म्हणजे त्यांना ठाकरें बद्दल खरी आस्था व गरजही नाही.

  • @ganpatparsekar2576
    @ganpatparsekar2576 4 หลายเดือนก่อน +41

    भाऊ व सुशिल तुम्हाला दोघांना नमस्कार व ऐकून बरे वाटते. ऊघव ठाकरे सर्व ठिकाणी फेल ज्ञाले आहेत जो माणूस मुस्लिम लोकांना सांथ देतो तो काय कामाचा. आज मोदी सारख्या नेता मिळणे आपले भाग्य आहे. असो.

  • @DigambarChavhan-ni8jx
    @DigambarChavhan-ni8jx 4 หลายเดือนก่อน +109

    भाऊंचे विश्लेषण खरच खूप सर्वोत्तम असते

    • @KiranBichuksle
      @KiranBichuksle 4 หลายเดือนก่อน +2

      Kunala Kami samju naka

  • @prabhakarbhosale6777
    @prabhakarbhosale6777 4 หลายเดือนก่อน +73

    सुशील जी मी आपले सर्व VDO आवर्जून ऐकतो आणि भाऊंबरोबर ची सिरिज फरफेक्ट - आहे . त्यामुळे ज्ञानात भर पडली🙏🙏

  • @vasantdeshpande9484
    @vasantdeshpande9484 4 หลายเดือนก่อน +28

    नरेंद्र मोदीं‌ व देवेंद्र फडणवीस यांची बरोबरीह येण्यास ह्या जन्मी शक्य नाही

    • @streamingnow3847
      @streamingnow3847 4 หลายเดือนก่อน +4

      नरेंद्र मोदीं साहेब ठीक आहे पणं हा आनाजी पंत ची बरोबरी आमच्या मोदी साहेबा बरोबर नको करू मोदीजी हे विश्र्वगुरू आहे. पंतला म्हणा अमृता मामी ला आवर 😅😂🍉🍉

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 4 หลายเดือนก่อน +27

    हेतू आहे ना मुख्यमंत्री होण्याचा फक्त आत्ताच्या सर्व योजना रद्द करण्यासाठी एकेक माणसाचा सूड उगवण्यासाठी,एकेक भानगडीतून स्वत:ला व मुलाला वाचवण्यासाठी ,शिवसेना पळवणाऱ्यांचा सूड उगवण्यासाठी हेच उद्देश मनात आहेत. महाराष्ट्राशी काही संबंध नाही.ए

    • @sanjaygautame9465
      @sanjaygautame9465 3 หลายเดือนก่อน

      @@sudhabhave4630 अगदी बरोबर लिहिले आहे सुधा ताई.

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 4 หลายเดือนก่อน +114

    मोदींची आणि उद्धट ची तुलनाच होऊ शकत नाही

    • @ashokgharde1712
      @ashokgharde1712 4 หลายเดือนก่อน +13

      कहा राजा भोज और कहा गंगु तेली.

    • @SantoshKhairnar-wi5qk
      @SantoshKhairnar-wi5qk 4 หลายเดือนก่อน +5

      7 jnmat tulna honr nhi

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 4 หลายเดือนก่อน +2

      तुलना😳🤔😝 बापरे😯🤭😯😜😇

    • @pareshmhatre5750
      @pareshmhatre5750 4 หลายเดือนก่อน +3

      उस्साबुद्दीन खान

    • @abhisheksamindre5224
      @abhisheksamindre5224 3 หลายเดือนก่อน +1

      हो ना ज्याला बायको सांभाळता येत नाही त्याला देश सांभाळायला देलय 😂

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 4 หลายเดือนก่อน +37

    अंधारेताई च्या उबाठा मधील प्रवेशामुळे मुळचे शिवसैनिकावर अन्याय झालाच शिवाय त्यांच्या वक्तव्यामुळे आमच्या उबाठची वाट लागली. ज्यानी शिवसेना वाढवली ते आज निष्क्रीय झालेत.

  • @DrShubhadaKulkarni
    @DrShubhadaKulkarni 4 หลายเดือนก่อน +54

    उद्धवने फक्त सूडाचे राजकारण केले. याउलट एकनाथ शिंदेंनी संधीचे सोने केले.

    • @Mivaank
      @Mivaank 4 หลายเดือนก่อน +1

      bhajpa sobat gela ki sandicha sona hot nast... sandi vaat hot he nakki.. itihas tapasun paha..

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 4 หลายเดือนก่อน +1

      @@Mivaank
      डोळ्यासमोर सत्य दिसतंय अन् तुला इतिहास चाळत बसायचय...बस वडाचाटत

  • @samgeming8172
    @samgeming8172 4 หลายเดือนก่อน +111

    खुर्ची साठी अख्खा पक्ष आणि मतदारांची वाट लागली

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 4 หลายเดือนก่อน +9

      बरोबर आहे

    • @KishGs
      @KishGs 4 หลายเดือนก่อน +18

      पदा साठी तो काय पण दिल. इतका लाचार झाला तो बापाला विसरला आहे.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 4 หลายเดือนก่อน +10

      आपल्या व्यसनी मुलांसाठी लाचार राहीला

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 4 หลายเดือนก่อน +71

    उद्धव मुख्यमंत्री गृहमंत्री अर्थमंत्री या पदापासून खूप दूर गेले.

    • @Myoutube7
      @Myoutube7 4 หลายเดือนก่อน

      हाच्या. आहे

  • @vilaskini2412
    @vilaskini2412 4 หลายเดือนก่อน +48

    उद्धव ठाकरे संजय राऊत सुस्मी आंधरे यांनी महाराष्ट्राची वाट लावली

  • @avinashpandharkar
    @avinashpandharkar 4 หลายเดือนก่อน +11

    सुशील जी धन्यवाद आज भाऊंना तुम्ही sharp माईक दिला व त्यांचा आवाज अगदी स्पश्ट येतो ...हा कार्यक्रम फार छान आहे अशाच मुलाखती घेऊन आमचे प्रश्न तुम्ही आणि भाऊ छान उत्तर ऐकावयास मिळतात पुन्हा एकदा.दोघांनाही धन्यवाद

  • @prashantbhargave3502
    @prashantbhargave3502 4 หลายเดือนก่อน +60

    मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे उद्धव चि पण निवडणुकीला उभे रहायची इच्छा आहे का आणि असल्यास कुठून उभे राहतील?

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp 4 หลายเดือนก่อน +7

      बेहरम पाडा.

    • @prashantbhargave3502
      @prashantbhargave3502 4 หลายเดือนก่อน

      @@BhagavatMuley-xs2yp 😆😆

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 4 หลายเดือนก่อน +1

      घरातून 😂
      मोदीजी नी मुख्यमंत्री होण्यासाठी आमदार बनवले आणि
      रोज रोज त्यांच्या नावाने खडे फोडत असतो ,🐓

  • @vinayakkulkarni187
    @vinayakkulkarni187 4 หลายเดือนก่อน +86

    संधी मिळाल्यावर गोळा करायला
    आणि खुनशी बदला घेण्यातच
    वेळ व काळ गेला.

    • @suhasjoshi6083
      @suhasjoshi6083 2 หลายเดือนก่อน

      Pudhe sufhha hech chalu rahnar he nakki. 😮😮😮😮

  • @chandreshvakharia3459
    @chandreshvakharia3459 4 หลายเดือนก่อน +25

    Sir i am watching all video of your they are very nice and good

  • @vijaykumarvidhate4386
    @vijaykumarvidhate4386 4 หลายเดือนก่อน +49

    आदित्य ठाकरेंना कसे दिशा सालीयन केसमधून वाचवायचे मनून मुख्यमंत्री करा

    • @74ranuranu
      @74ranuranu 4 หลายเดือนก่อน +4

      करेक्ट

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 4 หลายเดือนก่อน +3

      हाच खरा मुद्दा असू शकतो
      यात शंका नाही

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 4 หลายเดือนก่อน +87

    त्यांनी संधीचा खूप गैर फायदाच घेतला. सूडबुद्धीनेच कारभार केला.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 4 หลายเดือนก่อน +27

    श्री भाऊ तोरसेकर यांनी अप्रतिम विश्लेषण केले आहे भाऊ तोरसेकर यांच्या मताशी सहमत धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव जय जय रघुवीर समर्थ जय महाराष्ट्र

  • @pramodpanchakshari9976
    @pramodpanchakshari9976 4 หลายเดือนก่อน +17

    भाऊंचा अभ्यास व अंदाज परफेक्ट. ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली त्यांच्या बद्दल अनुभवी वक्तव्य सुंदर

  • @hemantchopda4909
    @hemantchopda4909 4 หลายเดือนก่อน +30

    उध्दव ठाकरे यापुढे काहीही झाले तरी आणि कोणत्याही कारणाने मुख्यमंत्री होणार नाही.

  • @bhaskarakolkar
    @bhaskarakolkar 3 หลายเดือนก่อน +10

    उद्धव ठाकरे ला जवळ सुद्धा येऊ देऊ नका मुख्यमंत्री पदाच्या हिंदुत्वाच्या धरतीवर बीजेपीला मत द्या
    बीजेपी जिंदाबाद.

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande 4 หลายเดือนก่อน +42

    उद्धवसाठी मुम्यमंत्रीपद म्हणजे " आडातच नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार.

  • @krupalig349
    @krupalig349 3 หลายเดือนก่อน +3

    कुलकर्णी सर् शुभ सकाळ 🙏
    एकदा देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घ्या ना! आम्हाला बघायला आणि ऐकायला आवडेल तुम्हा दोघांना,

  • @KamlakarShelar-wd8xf
    @KamlakarShelar-wd8xf 4 หลายเดือนก่อน +41

    भाऊंची ही मांडणी १००% खरी आहे

  • @jayakarkotian1838
    @jayakarkotian1838 3 หลายเดือนก่อน +5

    Usmaan Thackeray Khan The New Musalmaan Politician Of Maharashtra

  • @vishwaschitare-o1k
    @vishwaschitare-o1k 4 หลายเดือนก่อน +43

    सचिन वाझे हा काही लादेन नाही, वक्फ बोर्ड ला समर्थन,,, गद्दार की खुद्दार हे जनताच ठरवणार,

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 4 หลายเดือนก่อน +77

    बेइमान व्यक्तीचा बेइमान व्यक्तीच बिमोड करते.

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 4 หลายเดือนก่อน +23

    सुशील जी त्याच्यावर बोलून वेळ फुकट कशाला घालवता. तो संपलाय. धन्यवाद.

  • @pankajbandal1532
    @pankajbandal1532 4 หลายเดือนก่อน +7

    भाऊंचे विश्लेषण अतिशय अभ्यासपूर्ण असतात. तरी पण त्यांनी 15 मिनिंटाचे असेल तर बर होईल.

  • @ShivajiKedare-y5p
    @ShivajiKedare-y5p 4 หลายเดือนก่อน +59

    फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची तुलना होऊ शकत नाही... फडणवीस हा बुद्धीवान, हुषार नेता आहे....

    • @pandurangdubal7129
      @pandurangdubal7129 4 หลายเดือนก่อน +3

      मोठा विनोदच आहे फडनवीस म्हणजे .

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 4 หลายเดือนก่อน

      Yes

    • @umeshgavhale1317
      @umeshgavhale1317 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 4 หลายเดือนก่อน +1

      हा टोमणे मारण्यात एक नंबर आहे ना 😂😂😂

    • @mangeshjadhav6251
      @mangeshjadhav6251 4 หลายเดือนก่อน +1

      एक😮😢
      नंबर कपटी अनजी
      कुलकर्णी कुणाची तळी उचलणार

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 4 หลายเดือนก่อน +6

    उध्दव ठाकरे याची अवस्था आता न घरका न घाट का अशी आहे.

  • @anilkumarkulkarni8742
    @anilkumarkulkarni8742 2 หลายเดือนก่อน +3

    दूरदॄष्ट्रिचा अभाव हे नाशाला कारणीभूत होते हे उत्तम उदाहरण आहे

  • @bhupalkulkarni51
    @bhupalkulkarni51 3 หลายเดือนก่อน +6

    उद्धव ठाकरें बद्दल चर्चा केली पाहिजे असे ते फार महत्त्वाचे व्यक्ती नाहीत , नाहक त्यांच्या पात्रतेत वाढ करु नका

    • @Gskmanjalkar
      @Gskmanjalkar 2 หลายเดือนก่อน +1

      त्यांच्या समर्थकांसाठी ते गरजेचे आहे. साहेबांची लायकी किती हे कळायला हवं.

  • @AnantSwami-q1d
    @AnantSwami-q1d 4 หลายเดือนก่อน +31

    मी जेव्हा भाऊ कडे बघत असतो तेव्हा मी काय करु शकतो हे माझं लक्षात येते आणि भाऊ म्हणजे माझाच साठी चांगले काम करत आहेत असा दावा आहे

  • @haripawar2793
    @haripawar2793 4 หลายเดือนก่อน +9

    उद्धव ठाकरे कोणत्या मतदार संघात निवडणूक लढविणार आहेत.

    • @vinaydandavate7008
      @vinaydandavate7008 4 หลายเดือนก่อน +1

      मातोश्री मतदारसंघ,मतदार संख्या 4

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 2 หลายเดือนก่อน

      तिथे सुद्धा आता निवडुण येण्याची शक्यता नाही.

  • @hemchandrapatil9921
    @hemchandrapatil9921 4 หลายเดือนก่อน +7

    राष्ट्रीय पक्ष असलेला भा ज पा एवढे खासदार ठाकरेचे निवडुन आले या विषयावर चर्चा घ्या साहेब

    • @adityadhumal5375
      @adityadhumal5375 4 หลายเดือนก่อน

      नाही चर्चा करणार कारण हा भाजपचा पोपट आहे, 2-3 विडीयो बघितल्या त्यातूनच कळल.😅😂

  • @ajaywagh1769
    @ajaywagh1769 4 หลายเดือนก่อน +4

    Only thakare

  • @Ganesh-g7l
    @Ganesh-g7l 4 หลายเดือนก่อน +17

    साहेबांना लोकसभेत हिरवेमतं मिळाले पण विधानसभेत प्रश्नचिन्ह

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 4 หลายเดือนก่อน +5

    म्हणजे जो काठावर पास होऊ शकत नाही तो म्हणतोय मला मॉनिटर करा.

  • @suryakantgulve5755
    @suryakantgulve5755 4 หลายเดือนก่อน +11

    Devendra ji is next Marathi P M in India 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @ramsontakke4345
      @ramsontakke4345 4 หลายเดือนก่อน +2

      जय हो विजयी हो

    • @balasahebmane5131
      @balasahebmane5131 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂स्वप्न् बग

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 4 หลายเดือนก่อน +11

    अत्युत्कृश्त विश्लेषण. आपल्या मताशी सहमत आहेच. UT मुख्यमंत्री होणे अशक्य आणि आवश्यक आहे असही मुळीच नाही. असा मुख्यमंत्री पुढचे 1000 वर्षात होणार नाहीच. *******

  • @ckpatekar
    @ckpatekar 4 หลายเดือนก่อน +15

    उद्धव ठाकरेमध्ये एकही गुण नाही की ते सर्वोच्च पदासाठी लायक नाही.कोणत्याही गोष्टीच तारतम्य ,अभ्यास नाही ,नॉलेज नाही .फक्त दुसऱ्या माणसाला कुचक बोलण ,अति द्वेष ,टोमणे युक्त वात्रट भाषाशैली , यमक जुळवून निरर्थक बोलण,सूडबुद्धी हे अवगुण मात्र जबरदस्त !

    • @balasahebmane5131
      @balasahebmane5131 4 หลายเดือนก่อน

      मोदीचा काय अभ्यास आहे रे मुर्खा

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 2 หลายเดือนก่อน

      कुचकामी.

  • @VickyChorge-ov9uh
    @VickyChorge-ov9uh 3 หลายเดือนก่อน +1

    भाऊनां माझा मानाचा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vinayakrane5585
    @vinayakrane5585 2 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेब यांच्या हिंदुत्व विचारांशी प्रतारणा करणारा CM बनू शकत नाही.

  • @santoshshelar6522
    @santoshshelar6522 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय चांगला निकाल
    जय शिवराय

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 4 หลายเดือนก่อน +4

    सत्य मेव जयते।। जय महाराष्ट्र।।

  • @satishrekhi
    @satishrekhi 4 หลายเดือนก่อน +3

    कालची प्रभाकर सूर्यवंशी यांनी एकदमच
    मार्मिक भाष्य केले
    पितृपक्ष संपलाय
    ( काही लोकांना वाटले उध्दव ला टोमणा
    मारलाय)😂😂

  • @krishnapanchal3700
    @krishnapanchal3700 4 หลายเดือนก่อน +3

    विश्लेष्णा वर आम्ही सहमत नाही कुठल्या तरी एका पार्टीची बाजू घेऊन भाऊ बोलत आहेत का कोरोना नसता तर समजलं असत मुख्य मंत्री

  • @PrakashKurkute-f4n
    @PrakashKurkute-f4n 3 หลายเดือนก่อน

    ❤😊

  • @yogeshdehankar412
    @yogeshdehankar412 4 หลายเดือนก่อน +1

    Raj Thakre 👑 Like Button >>♥️

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 4 หลายเดือนก่อน +2

    कुटंब प्रमुख की प्रथम ? हे उध्वस्त होण्यापेक्षा अदूबाळ हा CM किवा DyCM व्हावा हा उद्देश सफल करेल ते सर्व मान्य करेल हा स्वार्थी !!!
    तुका म्हणे त्यातल्या त्यात पदरी पडावं … त्यासाठी वाट्टेल ते 👍

  • @akshaykubade4210
    @akshaykubade4210 4 หลายเดือนก่อน +14

    भाऊंच्या विश्लेषणावर "no comments.." 😬

  • @kailasrananavare8149
    @kailasrananavare8149 4 หลายเดือนก่อน +6

    माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आणि धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या मेहरबानी वरती उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बनले हे त्यांनी विसरू नये

  • @74ranuranu
    @74ranuranu 4 หลายเดือนก่อน +9

    उद्धव साहेबांनी धुंदीत चुकीची पावलं उचलली आणि आता ते अशा ठिकाणी पोचेलेत जिथे त्यांची रेंज गेलेली आहे.
    परतीचा मार्ग नाही हे नक्की.

  • @nareshthakare8432
    @nareshthakare8432 2 หลายเดือนก่อน

    भाऊ छान भू भू भू करता तुम्ही.....

  • @apmoule9028
    @apmoule9028 2 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे 10/15 जागा मिळणार.

  • @BeenaAdvani
    @BeenaAdvani 4 หลายเดือนก่อน +23

    Bhau ji & Kulkarni ji Namaskar 🙏🙏
    Chhan vishleshan 👌

  • @दुनियादारी-ड4ण
    @दुनियादारी-ड4ण 3 หลายเดือนก่อน

    मला हे अजून समजलं नाही कि एखाद्या मतदान संघातुन निवडून येऊन मुख्यमंत्री किंवा मंत्री करणं हेच कळलं नाही कारण त्या मतदान संघात किती हुशार लोक राहतात हे कोणाला ही माहित नाही कोणत्या करणा साठी त्याला निवडून दिल आहे, हे माहित नाही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे पूर्ण देशाने आणि राज्य ने मतदान करायला पाहिजे

  • @UMA4872
    @UMA4872 4 หลายเดือนก่อน +10

    उद्धवजी ठाकरे यांचा द्वेष करून यांना काय समाधान वाटत यानाच माहित जनतेच्या न्यायालयात पण उद्धवजी पास झाले पक्ष निशाणी आमदार खासदार मंत्री सर्व पळवले तरीही उद्धवजी यांनी 9खासदार आणले जगात मोठा पक्ष भाजपा 9खासदार आले जनता खूप हुशार आहे

    • @adityadhumal5375
      @adityadhumal5375 4 หลายเดือนก่อน

      Jaude bhau ha Godi TH-camr ahe paid by BJP and fadanvis cha friend.😅😂

    • @anirudhajadhav7640
      @anirudhajadhav7640 2 หลายเดือนก่อน

      भाऊ तोरसेकर हे एक संघी विचारशील पत्रकार आहेत.

  • @dhondibanarangale2857
    @dhondibanarangale2857 4 หลายเดือนก่อน +4

    भाऊचे विश्लेषण आणि भाकीत 100% खरे आहे. Bhau you are grate !

  • @anirudhadhote
    @anirudhadhote 3 หลายเดือนก่อน +1

    बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, ऊद्धट बायल्या ठार, पोपट मेला.

  • @ChandrakantShelke-mq8lv
    @ChandrakantShelke-mq8lv 4 หลายเดือนก่อน +8

    वय जास्त झाल्यामुळे याला वेगळा चष्मा लागला फक्त बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 3 หลายเดือนก่อน

    Only Shivsena Uddhav Thakare

  • @sanjaysony1825
    @sanjaysony1825 4 หลายเดือนก่อน +1

    Right Analysis 🎉❤

  • @VinayakJoshi-o4o
    @VinayakJoshi-o4o 4 หลายเดือนก่อน +10

    वास्तव तसेच अत्य॔त परखड असे विश्लेषण.....!!!

  • @jaymaharashtra817
    @jaymaharashtra817 4 หลายเดือนก่อน +2

    Only Uddhav Thackeray Saheb 🔥❤️

  • @nitinpawar5206
    @nitinpawar5206 4 หลายเดือนก่อน +12

    उबाठाला मतदान करणे म्हणजे वफ्तबोर्डला समर्थन करणे आणि आपल्या हताने आपला सर्वनाश ओढवून घेने 😅

    • @omprakashchandak2941
      @omprakashchandak2941 4 หลายเดือนก่อน +5

      Lakhatilएक गोष्ट, जयसियाराम

  • @lalchandlohana3479
    @lalchandlohana3479 4 หลายเดือนก่อน +3

    चुनाओ की बाद 2 पार्टी साफ होंगी वहा हैँ उद्धव उबाटा और अजीत पवार एनसीपी

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 4 หลายเดือนก่อน +5

    भाऊ तोरसेकर एकच नंबर विश्लेषण, सुशीलजी खूपच छान धन्यवाद

  • @ravindrapatankar3363
    @ravindrapatankar3363 4 หลายเดือนก่อน +9

    लायकी पेक्षा आमदारांची संख्या आणि अंकगणितच फक्त काही अनपेक्षित घडवून आणू शकते.

  • @bhanudashande6233
    @bhanudashande6233 4 หลายเดือนก่อน +24

    भाऊ ग्रेट

  • @vinaymokati1165
    @vinaymokati1165 4 หลายเดือนก่อน +6

    संजय रावत चा हिसोबान वीर सावरकर चा सम्मान करणारा एक मेव मानुष राहुल गांधी हे आहे

  • @sharadkalyani1468
    @sharadkalyani1468 4 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही असेच उद्धव ठाकरेंची निंदा करत रहा निवडणुका होईपर्यंत, अणि स्वप्नं पहा शिवसेना संपवली म्हणत.. result आल्यावर भाऊ la पण समजेल..

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 4 หลายเดือนก่อน +5

    परत मुख्यमंत्री झाला तर परत एक, एकनाथ निर्माण होईल
    यात शंका नाही,, कारण न कळत हिंदू विरोधी बोलणारा हा मामू हिंदू लोक जाणून आहेत

  • @MukundTumne-kj7zs
    @MukundTumne-kj7zs 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सुशिलजी आणि भाऊ साहेब मुलाखत

  • @sambhajithewarkar511
    @sambhajithewarkar511 4 หลายเดือนก่อน +5

    Only bau

  • @anaghanakhate7259
    @anaghanakhate7259 3 หลายเดือนก่อน +2

    घरच्याच माणसाने खून बिनडोक केला तर त्याला vachavayal पण CM व्हायला पाहिजे!बाकीचे धंदे तर आहेतच!

  • @SandipMandare-ph3kb
    @SandipMandare-ph3kb 4 หลายเดือนก่อน +12

    देवेंद्र फडणवीस वर टीका होती तरी देवेंद्र फडणवीस एवढे शांतता

  • @chandrakanthajare1131
    @chandrakanthajare1131 4 หลายเดือนก่อน +1

    भाऊंच्या मताशी सहमत.

  • @pradeeprokade6937
    @pradeeprokade6937 3 หลายเดือนก่อน

    चला,
    कुठून का येईना, त्याला पहिलं आल्याचे समाधान आहे.

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 4 หลายเดือนก่อน +11

    ऊधव यांना मुख्यमंत्री पद सुशांत आणि दिशा सालीयन या प्रकरणातून बाहेर पडणयासाठी हवे आहे ़

    • @vijaygopal376
      @vijaygopal376 4 หลายเดือนก่อน +4

      बरोबर.

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 4 หลายเดือนก่อน +2

    भाऊ हा एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्या सारखा बोलतो

  • @GuestPune245
    @GuestPune245 4 หลายเดือนก่อน +4

    Exact analysis of UBATA by our Resp bhau Torsekar.This Kalanagar SELFISH Photographer is a utter failure.Captain of Titanic passengers

  • @uattamnikate9843
    @uattamnikate9843 4 หลายเดือนก่อน +8

    ग्रेट bahu

  • @purnchandraraghuvanshi4937
    @purnchandraraghuvanshi4937 4 หลายเดือนก่อน +1

    या दोघे माकडांची मकडचेष्टा मी नेहमीच ऐकतो.. लई कॉमेडी आहेत हे दोघे.. 😂😂😂

  • @anilshirke3743
    @anilshirke3743 2 หลายเดือนก่อน

    श्रीमान गणेश वसंत तोरसेकर व श्रीमान सुशिल कुलकर्णी आपणास नमस्कार

  • @apurvmahajan32
    @apurvmahajan32 4 หลายเดือนก่อน

    छोट्या स्वार्थासाठी जे लोक बळी पडतात याचे मोठे उदाहरण राज ठाकरे आहेत.

  • @karan-ng1rc
    @karan-ng1rc 4 หลายเดือนก่อน +2

    महायुतीचे दिवस आता भरले आहेत.आता फक्त महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 2 หลายเดือนก่อน

      सुपडा साफ करून टाकला उद्धव चा आता मुख्यमंत्री च काय मंत्रालयात सुद्धा जाताना पोलिस तपासणी झाल्याशिवाय सोडणार नाही.

  • @vishalkavachale4285
    @vishalkavachale4285 4 หลายเดือนก่อน +2

    💯💯💯

  • @mansingraoghatage9649
    @mansingraoghatage9649 4 หลายเดือนก่อน +1

    दिवसे दिवस महाराष्ट्रात भटकते तसेच अत्रुप्त आत्मांची संख्या वाढत आहे तरी मोठा आहुती यज्ञाची फार गरज वाटते आहे

  • @Prime_vid3366
    @Prime_vid3366 3 หลายเดือนก่อน

    आमचे उध्दव साहेब निवडणूक हारले तरी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाहीत. ❤❤

  • @RohidasPawar-co5le
    @RohidasPawar-co5le 4 หลายเดือนก่อน +3

    भाऊ भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या पैकी एक वाटतात