ताई,आपल्या वडिलांचे थोडे प्रताप सांगितले असते तर फार बरे वाटले असते.तो भगवा आतंकवाद कुठून आला होता,ते पण विचारा.हिंदूंच्या विरोधात किती उच्छाद मांडला होता आपल्या वडिलांनी.
आत्तापर्यंत काँग्रेसमधून भाजपात 800 पार झाले आहेत ! आज काँग्रेसमध्ये आधुनिक बाबासाहेब भोसले ही नेता बनण्याची स्वप्ने पाहत आहे ! एवढी केविलवाणी अवस्था काँग्रेसची आहे ,! 🙏🚩🚩
मी 71 वर्षीय माजी सैनिक.आहे एक गोष्ट सांगावीशी वाटते की ,सध्या देशात खूपच बदल घडत आहे कारण आपला इतिहास हा काही 75 वर्षाचा नाहीये ,या देशाची धारोहर संस्कृती सामाजिक समता आणि महत्वाचे असणारे रामराज्य ,ह्या गोष्टींचा विचार करता जो जो यामध्ये सामील होईल त्याला जवळ करणे,त्याच्या चुका लक्षात आणून देणे आणि त्याला मुख्य प्रवाहात आणणे हे भा ज पा चे लक्ष आहे समजदार को इशारा काफी है 🎉🎉
Bjp maddhye ekahi hindu nahich , je bhattu ahet te , engraj avaidh shukranu ahet , ani je gujarathi mhanavun ghet ahet , te ya avaidh firangi ani arab yanche vishari mishran ahet ! me suddha ashyach bhramat hote ki rss,bjp he sanatan hindu ahet ; pan te , yatkinchitahi , sanatan sanskrutiche nahit ! ajvar mulnivasi maratha varnatil kahi kshatriy lok yanchyat pokal mothepanasathi ludbudatana pahile ahet , aikale ahe ,pan ha jo nakali hindu paksh,sanghatana , ahe,ti ,ya ludubudu lokana mejority sathi , kiva upjivikechya garajansathi javal karate, pan tyanchya atil gotat , tyanchi kay khalbate,bharatachya ani mulnivasi bharatiyanchya virodhat kay kutil karavaya chalu ahet , yacha, kanbharahi sugava lagu det nahit !
एक हिंदी भाषी विश्लेषक म्हणत होते. सु. शिंदे आणि मुलगी बीजेपी मधे येणार होते पण "हिंदू आतंक वाद" ह्या सु. शिंदे च्या जुन्या वक्तव्य मुळे बीजेपी ने नकार दिला. 🙏 खर खोट देव जाने.
हया बाईने कधीतरी गॅस बुक केला असेल का हो?. आणि राॅकेल कधी बंद झालय आणि ही बाई अत्ता सा़ंगतेय. वा क्या बात है. आणि अशा लोकांना मूर्ख जनता निवडून देते. धन्यते मतदार आणि आमदार, खासदार.
सुशील कुमार जी शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी सोलापूर साठी काय केले हे अगोदर सांगावे सोलापूर सारखी बकाल महानगरपालिका व शहर बकाल झाले आहे सोलापूरला एकही मोठा उद्योग त्याने आणला नाही बेकारी घालवण्यासाठी काही सुद्धा प्रयत्न केला नाही आज सगळ्यात बकाल व मागास शहर म्हणजे सोलापूर झाले आहे गिरण्या बंद पडल्यापासून मजुरांच्या हाताला काही सुद्धा काम नाही फक्त हसून दिवस घालवले फक्त मुस्लिम लोकांना हाताशी धरून त्याने काही केले तरी चालेल असे ते वागले
सौदर्य आणि बुद्धी एकाठीकाणी अभावानेच दिसते. जरा आंतर राष्ट्रीय पातळीवर काय भाव आहेत त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. भाजपने संधी न दिल्या मुळे मनातली मळमळ बाहेर येत आहे . बोलायला मुद्दे नसले की समोरच्याची नालस्ती करायची हा मूळ फंडा . लोकांना संयुक्तिक कारण देता आले नाही की कन्फ्युज करायचे . समोर लोक आहेत आणि त्यांना त्यावर काहीही बोलले तर चालते असा गैर समज . परमेश्वर आपल्याला सद्बुद्धी देवो.
101 praniti shinde हरणार आ सच दिसत ,कारण निती वेळोवेळी बदलवत गेले ,bjp च तिकीट सहज मिळाले असते आणि चांगल्या बहुमताने एक सुसंस्कृत मुलगी सहज पुढे गेली असती निवडून आल्यास तिच्या सुसंस्कृत गुणांमुळेच विरोधी पक्षात निवडून आले असे समजावे
सुशील कुलकर्णिजी, आपण आपले विचार व्यक्त करत आहात. सुरू असू द्दा. मला कोणत्याही पक्षाची आवड नाही, निवडणूका आल्या की ह्या सर्व बाबी सूचतात. आदरणीय प्रणिता ताईंच्या वडिलांविषई आमच्या मनात खूप आदर आहे पण ते होते तेप्रणिता ताई नाहीत. प्रत्येक नेता मग तो कोणत्याही पक्षाचा असो, आपली औलाद राजकारणात आणणारच.त्यांना जनतेसी, देशासी कांही देणे घेणे नाही. प्रणिता ताईचे वडील आहेत ते प्रणिता होवू शकत नाही, शंकरराव चव्हाण आहेत ते अशोक चव्हाण ,गोपिनाथ मुंडे होते ते पंकजा,बाळासाहेब ठाकरे आहैत ते ऊद्धव ठाकरे,शेख अब्दूला आहेत ते ऊमर अब्दूला, मुफ्ती मोहम्मद सईद होते तेमहबूबा मूफ्ती, शरद पवार होते ते अजित पवार , प्रकाश आंबेडकर ते सुजात आंबेडकर असे अनैक ऊदाहरणे आहेत की बापाची पात्रता लेकरांमध्ये नाही पण प्रत्येक बाप हाच प्रयत्न करतो की माझ्या हयातीत माझ्या अपत्यांची राजकारणात व्यवस्था लावूनच अखेरचा श्वास घ्यावा. त्यांना जनतेच्या विकासासी कांही एक देणे घेणे नाही.आपल्या लोकशाहीत खूप कांही बदल होणे गरजेचे आहे पण आपली तिथपर्यंत पोहंचण्याची ताकतच नाही. ह्या काळात कोण काय बोलैल, व सर्व मागण्या मंजूर असा काळ आहे. बाकी आपण जाणकार आहात पण राजकारण शेवटी ... कांहीच खरे नाही.
जनतेला पुढार्यांच्या मुलांच्या विकसाचे काही वावडे नाही जनतेला वाटते त्यांनी पुढच्या सात पिढ्यानपिढ्या बसून खाल्ले तरी चालेल पण आमच्या एका पिढीने पंचपक्वान नाही निदान दोन वेळा पोटभर खावे असे वाटते
@@umeshpaygude1910 अगदी योग्य बोललात पण निवडणूका संपल्या की कोणी कोणाला विचारत नाहीत. मग सत्तेवर असणारा पक्ष सत्तेत पून्हा येवो किंवा विरोधी पक्ष सत्तेवर येवो फार कांही फरक पडत नाही.मतदारांसमोर यक्ष प्रश्न आहे की नेमके मतदान करावे तरी कोणाला? हे सर्व सत्ता ऊपभोगलेलेच आहेत.म्हणूनच आपल्या लौकशाही पद्धतीत बदल होणे गरजेचे वाटत आहे.
भाजपाने आपल्या लेकीला स्वतःच्या पक्षात घेण्याचा खूप प्रयत्न केला असं सांगून सुशीलकुमार शिंदेनी आपल्या लेकीचं पक्षातलं महत्व वाढवून तिचं लोकसभेचं तिकीट fix करून घेतलं .
कॉग्रेसच्या राज्यात सिलिंडर मिळतच नव्हते जास्त पैसे देऊन मी अनेक वेळा आणले आहे . आणि रेशन दुकानात सडके धान्य मिळत होते.मोदींच्या काळात खेडोपाडी घराघरात गॅस वरच स्वैपाक होत आहे.नावे ठेवण्या ऐवजी आपण करणार ते सांगा.सोलापुर ची सिट गेली हे नक्की.
❤संकरित बियाणे जीवनसत्त्व विरहित जोमाने फोफावते😂धान्याला किड लवकर लागते🎉राशनचा काळा बाजार थांबल्याने यांना तांदूळ गव्हाच्या गोण्या मिळणे बंद झाले 😢1रुपयात पिक विमा लाटालाटीच्या कंपन्या बंद झाल्य😮यांचे हप्ते बंद झाले 😅सांगु किती दादा सांगू किती 😊
मतदारांनो आपल्या पूर्वजांना खूप त्रास झाला या काँग्रेसचा आपल्या मुला मुलींना पुढच्या पिढीला समाधानाने जगता यावे यासाठी अश्या रस्त्यात आलेल्या मांजरणी बाजूला काढा जय श्री राम
आपण एवढ्या मोठ्या नाहीत ज्यांनी हिंदुना भगया अतिरिकये म्हणतात अश्यानाया सोलापुरीची जनता त्यांची जागा दोन वेळा धाकवली आता तेच होणार आहे सोलापुराची जनता हया परिवाराला चांगला धडा शिकवरण आहे jay shriram
असे अज्ञानी लोकप्रतिनिधी आहेत ह्यांना देशाची आणि राज्याची किती माहिती आहे हे दिसते .हे जनतेचे काय भले करणार.कुढल्या दुनियेत वावरतात हे मतदार संघातील जनतेने याचा विचार करावा. 🙏
ताई,आपल्या वडिलांचे थोडे प्रताप सांगितले असते तर फार बरे वाटले असते.तो भगवा आतंकवाद कुठून आला होता,ते पण विचारा.हिंदूंच्या विरोधात किती उच्छाद मांडला होता आपल्या वडिलांनी.
अगदी बरोब्बर सांगितलेत तांबोळीसाहेब 👍👍👍
हिंदू बायका मुलींवर अमानुष अत्याचार बिनदिक्कत करून सुटण्यासाठी दंगा कानुन बिल लोकसभेत पास करणारच अस तिचा बाप म्हणाला होता.
कडक
प्रणीती म्हणजे जिल्ह्यात ल पप्पू आहे कारण बोलताना ती फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बोलते.तिला वाटत आपण बोललेल आपण जस विसरतो तस लोक पण विसरत असतील...
Ageee
म्हणजेच शिंदे ताई भारतात राहत नाही, वाटते
किंवा त्या सर्वसामान्य जनतेमध्ये जात नाही,
म्हणजेच त्या लोक प्रतिनिधी होऊ शकत नाही.
प्रणिती ताई किती वेळा रेशन दुकानात गेल्या? सिलेंडर त्यांनी स्वतः कितीवेळा बुक केला? घासलेट आणायला त्या कधी गेल्या होत्या?
अगदी बरोब्बर 👍👍👍
घासलेट ला आग लागुन जमाना झाला 😂😂😂😂
काँग्रेस काळातच जास्त काळाबाजार झाला ह्या गोष्टींचा आणि फर्टीलायझरचां सुद्धा दोन दोन दिवस शेतकरी नंबर साठी लाईन मध्ये उभे राहायचे
😊
@@VivekMore-cs7dg😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
आत्तापर्यंत काँग्रेसमधून भाजपात 800 पार झाले आहेत ! आज काँग्रेसमध्ये आधुनिक बाबासाहेब भोसले ही नेता बनण्याची स्वप्ने पाहत आहे ! एवढी केविलवाणी अवस्था काँग्रेसची आहे ,!
🙏🚩🚩
मी 71 वर्षीय माजी सैनिक.आहे एक गोष्ट सांगावीशी वाटते की ,सध्या देशात खूपच बदल घडत आहे कारण आपला इतिहास हा काही 75 वर्षाचा नाहीये ,या देशाची धारोहर संस्कृती सामाजिक समता आणि महत्वाचे असणारे रामराज्य ,ह्या गोष्टींचा विचार करता जो जो यामध्ये सामील होईल त्याला जवळ करणे,त्याच्या चुका लक्षात आणून देणे आणि त्याला मुख्य प्रवाहात आणणे हे भा ज पा चे लक्ष आहे समजदार को इशारा काफी है 🎉🎉
Bjp maddhye ekahi hindu nahich , je bhattu ahet te , engraj avaidh shukranu ahet , ani je gujarathi mhanavun ghet ahet , te ya avaidh firangi ani arab yanche vishari mishran ahet ! me suddha ashyach bhramat hote ki rss,bjp he sanatan hindu ahet ; pan te , yatkinchitahi , sanatan sanskrutiche nahit ! ajvar mulnivasi maratha varnatil kahi kshatriy lok yanchyat pokal mothepanasathi ludbudatana pahile ahet , aikale ahe ,pan ha jo nakali hindu paksh,sanghatana , ahe,ti ,ya ludubudu lokana mejority sathi , kiva upjivikechya garajansathi javal karate, pan tyanchya atil gotat , tyanchi kay khalbate,bharatachya ani mulnivasi bharatiyanchya virodhat kay kutil karavaya chalu ahet , yacha, kanbharahi sugava lagu det nahit !
फडणवीसांनी काय केलंय ते...
कळलं नाही,
कळतं नाही,
आणि त्यापुढचे कळणार नाही...!!!😊😊😊
अशा अज्ञानी बाईला मतं देणारे खरंच धन्य होत..😂
Khup chan
मी उस्मानाबाद उमरगा तालुक्यातील रहिवाशी, मला ह्या वर्षी काहीही क्लेम न करता , सुरुवातीचे नुकसान म्हणून भरपूर चांगला पीकविमा मिळाला.
उस्मानाबाद नाही धाराशिव बोल
आम्हाला सुध्दा वीमा भरपाई मीळाली
तिला भाजपमध्ये प्रवेश दिला नाही म्हणून ही खदखद आहे
गरजच काय भाजपमध्ये जायची ??
@@prabhakarsutar4652घेणारे कोण या घाणीला?
@@prabhakarsutar4652मोद लाटेवर सहज निवडून येता येतं म्हणून
या बाईला जायचंय पण ही सगळी "न खाने दूंगा" मुळे वाटत असलेली मळमळ बाहेर पडते आहे असं वाटतयं @@prabhakarsutar4652
बरोबर @@prabhakarsutar4652
एक हिंदी भाषी विश्लेषक म्हणत होते. सु. शिंदे आणि मुलगी बीजेपी मधे येणार होते पण "हिंदू आतंक वाद" ह्या सु. शिंदे च्या जुन्या वक्तव्य मुळे बीजेपी ने नकार दिला. 🙏 खर खोट देव जाने.
अनिल थत्ते शामगिरी च्या चैनल वर बरोबर बोलत होते ते😊
@@anuraj_parve001 सॉरी पण फेकमफाक गगनभेदी मी बघत नाही. माझा अमूल्य वेळ मी वाया घालवत नाही त्यांना बघून किंवा ऐकून. 🙏
हेच सत्य आहे सुशीलकुमार स्वतः प्रयत्न करत होते पण भा ज पा ने नकार दीला,याच प्रणिती शिंदे अगोदर काय बोलली आणि आता काय बोलते😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@anuraj_parve001 कशाला माझी इज्जत काढता. मी त्यांचे चैनल बघत नाही.
खरंच आहे
ताई खोट बोलत आहेत लोक खपवून घेणार नाहीतमतदार हुशार आहेत धन्यवाद जयश्रीराम जय महाराष्ट्र
"परिणीती"ला माहीत आहे, आपण "खांग्रेस"ची उमेदवारी घेऊन आपली स्वतः चीच "फसणविस" केली आहे!☺️😊😢त्यामुळे त्या "वैफल्यग्रस्त" झाल्या आहेत!☺️😊😢
कॉंग्रेस च्या राज्यात खरच रेशन मिळणे बंद होईल
चालू त्यानीच केलय बाळा
@@santoshchougule1345किती देत होते
कॉगरेस च्या शासन काळात राशन मिळनं बंद होते
Congresschya rajjyat gharoghari ration cardwara ann pochat hote , nischitpane, ani jeva 72 cha dushkal sampun bhargos pik ale ,teva khulya bajarat have tevadhe dhannya janatela , ration carda vyatirikt hi , milu lagale hote te ajatagayat .ugach bjp , bjp ,dhol badavu naka ! Nakalu bhattu ani arabi banavati gujjuna changalech olakhun ahot !
प्रणिती शिंदेच्या डोक्यावर केजरीवाल ने हात ठेवला आहे की काय❓
😂😂😂😂
सुसूने
आऊल विंची चा अतीसहवास
Next Supriya Sule in the making. दिसायला बरी (शहाणी) दिसते पण शहाणी नाही,अति शहाणी आहे हे कळलं.
She is die hard follower of Pappu.Female Pappu in making.Good progress.
Supriya ani praniti dogehe bindok ani bapachya Jiva ver udnarya
@@rajendrawandhare9114❤❤❤❤❤❤
Agdi barobar
बरी दिसते म्हणून भाजप घेईल वाटल असेल पण.....म्हणून फसनविस झाले!
तिकडे सुप्रिया सुळे बारामतीत अडकून पडल्या, त्यांची भाषणं ह्या ठोकताहेत.
😂😂😅😅
अग तुला अनुभव किति आपण कोणा विषयी बोलते किती बोलते याचा जरा अभ्यास कर
ओन्ली रामभाऊ सातपुते जिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हया बाईने कधीतरी गॅस बुक केला असेल का हो?. आणि राॅकेल कधी बंद झालय आणि ही बाई अत्ता सा़ंगतेय. वा क्या बात है. आणि अशा लोकांना मूर्ख जनता निवडून देते. धन्यते मतदार आणि आमदार, खासदार.
Khup vachniy smartly ahe
देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रणिती शिंदेना भाजप मध्ये न घेतल्या मुळे फसनवीस वाटत असतील 😂😂😂
खरचं आहे
कुलकर्णी आपल्याला फावला वेल दसतो ।भाजप प्रीय दिसता
म
Tarbuj ajyala ratri dress badlu mamiwar udawun ghetla
Poorvi ani atahi swatahache nakali bhataji asalyache pital ughade padu naye mhanun , he firangi najayaj khote bhataji , kharya bhatana marun va palavun , batavun , apakya firangi bapachi satta aajahi bhararavar chalavit ahet !
सुशील कुमार जी शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी सोलापूर साठी काय केले हे अगोदर सांगावे सोलापूर सारखी बकाल महानगरपालिका व शहर बकाल झाले आहे सोलापूरला एकही मोठा उद्योग त्याने आणला नाही बेकारी घालवण्यासाठी काही सुद्धा प्रयत्न केला नाही आज सगळ्यात बकाल व मागास शहर म्हणजे सोलापूर झाले आहे गिरण्या बंद पडल्यापासून मजुरांच्या हाताला काही सुद्धा काम नाही फक्त हसून दिवस घालवले फक्त मुस्लिम लोकांना हाताशी धरून त्याने काही केले तरी चालेल असे ते वागले
लेकीच्या प्रचारात सून बाहेरची असते हे शरद पवारांना बोलताना शोभले नाही. याबाबत एक व्हिडिओ करून समाचार घ्या.
रेशन सध्या मोफत मिळते.
धन्यवाद सुशील जी,खोटारडीला चांगलेच तोंडघशी पाडले ❤❤
वा सुशीलजी लोंकाच खोट ऊघड पाडता ंधन्यवाद
ताई लवकरच पुन्हा दक्षिण सोलापूर जागे वर उभा राहण्यासाठी दावा करतील, पडणार तर आहेच.
Dakshin nahi madhya
सौदर्य आणि बुद्धी एकाठीकाणी अभावानेच दिसते. जरा आंतर राष्ट्रीय पातळीवर काय भाव आहेत त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. भाजपने संधी न दिल्या मुळे मनातली मळमळ बाहेर येत आहे . बोलायला मुद्दे नसले की समोरच्याची नालस्ती करायची हा मूळ फंडा . लोकांना संयुक्तिक कारण देता आले नाही की कन्फ्युज करायचे . समोर लोक आहेत आणि त्यांना त्यावर काहीही बोलले तर चालते असा गैर समज . परमेश्वर आपल्याला सद्बुद्धी देवो.
देवेंद्र साहेब जिंदाबाद
9:26 9:27
पापा की परी के अजिबो गरिब कारनामे🤦
कॉमेडी पॉलिटिकल शो की माहीर है.
🤔😁😀😀
प्रणिती शिंदे ही निवडून येणार नाही.ती निवडणूक हरणार.
101 praniti shinde हरणार आ सच दिसत ,कारण निती वेळोवेळी बदलवत गेले ,bjp च तिकीट सहज मिळाले असते आणि चांगल्या बहुमताने एक सुसंस्कृत मुलगी सहज पुढे गेली असती निवडून आल्यास तिच्या सुसंस्कृत गुणांमुळेच विरोधी पक्षात निवडून आले असे समजावे
आता कसं वाटतंय
आल्या की निवडून प्रणिती शिंदे
शोशल मीडिया महा वीकास कडे मतदार बीजपी कडे
😂❤बहोत बढीया😂😂😅😅
ढासू कामेंट.
मजा आया.
या निवडणुकीत सर्वांनी घराणेशाहीला मत देऊ नये असे वाटत आहे 🌹🙏
काँग्रेस च्या काळात घरगुती सिलिंडर लोकांना काळ्या बाजारात विकत आणावे लागत होते
मी 25 वर्षांपुर्वी पुर्ण एक दिवस रांगेत नंबर लावून सिलेंडर आणला होता.
Aata home dilivery cylinder bhetati. Ujjwal yojana mule lakho mahila na gas package bhetle he shinde na disat nahi ka
सुशील जी आज सिलेंडर ची किंमत ८०० ते ८५० च्या दरम्यान आहे....
अहो ह्यांनी भाजपाचे दार ठोठावले होते, पण दार उघडले नाही.
Sushil kumar sc madhun cm zale sc sathi kay kele tyanchi mulgi sc lokana visarnar
अकेला देवेंद्र क्या करेगा हे सुसुबाई ला किती भारी पडले हे हिला आठवत नाही वाटते
वास्तव.
नेमके आणि मुद्देसूद.
बरोबर बोलतेय ती कारण तिला भाजपामध्ये प्रवेश देतो देतो सांगितले पण प्रवेश दिला नाही म्हणून खदखद व्यक्त करीत आहेत
सुशील कुलकर्णिजी, आपण आपले विचार व्यक्त करत आहात. सुरू असू द्दा. मला कोणत्याही पक्षाची आवड नाही, निवडणूका आल्या की ह्या सर्व बाबी सूचतात. आदरणीय प्रणिता ताईंच्या वडिलांविषई आमच्या मनात खूप आदर आहे पण ते होते तेप्रणिता ताई नाहीत. प्रत्येक नेता मग तो कोणत्याही पक्षाचा असो, आपली औलाद राजकारणात आणणारच.त्यांना जनतेसी, देशासी कांही देणे घेणे नाही. प्रणिता ताईचे वडील आहेत ते प्रणिता होवू शकत नाही, शंकरराव चव्हाण आहेत ते अशोक चव्हाण ,गोपिनाथ मुंडे होते ते पंकजा,बाळासाहेब ठाकरे आहैत ते ऊद्धव ठाकरे,शेख अब्दूला आहेत ते ऊमर अब्दूला, मुफ्ती मोहम्मद सईद होते तेमहबूबा मूफ्ती, शरद पवार होते ते अजित पवार , प्रकाश आंबेडकर ते सुजात आंबेडकर असे अनैक ऊदाहरणे आहेत की बापाची पात्रता लेकरांमध्ये नाही पण प्रत्येक बाप हाच प्रयत्न करतो की माझ्या हयातीत माझ्या अपत्यांची राजकारणात व्यवस्था लावूनच अखेरचा श्वास घ्यावा. त्यांना जनतेच्या विकासासी कांही एक देणे घेणे नाही.आपल्या लोकशाहीत खूप कांही बदल होणे गरजेचे आहे पण आपली तिथपर्यंत पोहंचण्याची ताकतच नाही. ह्या काळात कोण काय बोलैल, व सर्व मागण्या मंजूर असा काळ आहे. बाकी आपण जाणकार आहात पण राजकारण शेवटी ... कांहीच खरे नाही.
जनतेला पुढार्यांच्या मुलांच्या विकसाचे काही वावडे नाही
जनतेला वाटते त्यांनी पुढच्या सात पिढ्यानपिढ्या बसून खाल्ले तरी चालेल पण आमच्या एका पिढीने पंचपक्वान नाही निदान दोन वेळा पोटभर खावे असे वाटते
@@umeshpaygude1910 अगदी योग्य बोललात पण निवडणूका संपल्या की कोणी कोणाला विचारत नाहीत. मग सत्तेवर असणारा पक्ष सत्तेत पून्हा येवो किंवा विरोधी पक्ष सत्तेवर येवो फार कांही फरक पडत नाही.मतदारांसमोर यक्ष प्रश्न आहे की नेमके मतदान करावे तरी कोणाला? हे सर्व सत्ता ऊपभोगलेलेच आहेत.म्हणूनच आपल्या लौकशाही पद्धतीत बदल होणे गरजेचे वाटत आहे.
भाजपाने आपल्या लेकीला स्वतःच्या पक्षात घेण्याचा खूप प्रयत्न केला असं सांगून सुशीलकुमार शिंदेनी आपल्या लेकीचं पक्षातलं महत्व वाढवून तिचं लोकसभेचं तिकीट fix करून घेतलं .
Q
राजकीय इव्हेंट मध्ये है असच असत राव.
हे तर काँग्रेस चे काका यात माहीर असलेच पाहिजेत .
Hya gadav Bai la kon ghenar
qqqqqq❤@@mjuncle4724
कांग्रेस कडे उमेदवार शिल्लक राहिले आहेत का?
यांच्या रक्तातच निचपणा आहे ती एक बाराची😂
सुशीलजी एक नंबर फारच छान
लोकप्रतिनिधी नी अभ्यास पूर्वक बोलले पाहिजे नाहीतर लोक एवढे हुशार झालेत की ते बोलून दाखवत नाहीत पण चांगल्यापैकी...................
सोलापूर रामराज्य...रामभाऊ चा विजय पक्का
कॉग्रेसच्या राज्यात सिलिंडर मिळतच नव्हते जास्त पैसे देऊन मी अनेक वेळा आणले आहे . आणि रेशन दुकानात सडके धान्य मिळत होते.मोदींच्या काळात खेडोपाडी घराघरात गॅस वरच स्वैपाक होत आहे.नावे ठेवण्या ऐवजी आपण करणार ते सांगा.सोलापुर ची सिट गेली हे नक्की.
फजिती शिंदे
देवेंद्र फडवनीस साहेब अभयासु व सुसंस्कृत नेते।। जय महाराष्ट्र।।
एकदम बरोबर. बऱ्याच निरबुद्ध लोकांना हे कळतच नाही. दुर्दैव आहे हे महाराष्ट्राच.
दुर्दैवाने सोलापूरचे मतदार आंधळे काँग्रेस धार्जिणे आहेत
Very well said Sushilji
बहुतेक वय झाले असेल त्यामुळे विसर पडत असावा
100% योग्य
हिला काय माहीत ही कधी गेले दुकानंत बाजारात
बांपाची पेडेवर . . .
हिपण सुकेबाई च .
ताईचा अभ्यास खूपच कच्चा आहे. अभ्यास करूनच बोलावे .
प्रणोती शिंदेबाईला आपल्या वडिलांनी केंद्रात गृहमंत्री असताना मुंबईत बाँम्बस्फोट झाले .त्यांच किती कर्तृत्व आहे हे सगळ महाराष्ट्र जाणतो.
सुशील किती बरोबर आणि सुंदर बोलतो तुझे धाडसी बोलणे आवडले खरं ते खरं असो God bless you धन्यवाद नमस्कार
विशेष अक्कल वाढल्याने अशी वक्तव्ये होत असतात.
मतें, मतदार सर्व समजतांत.300 रु. तेव्हा पगार सरकारी किती ॽ आज. किती ॽ
राहुल कुलकर्णी बेस्ट पञकारिता.
सुशील कुलकर्णी आहेत ते
ज्यांच्या घरात फुकटचं सिलेंडर, अन्नधान्य येतं त्यांना त्यांचे दर कसे माहित असतील
ही बया दुसरी सु सु ताई (सुप्रिया सुळे) निघाल्या. एक नंबर बारामतीकर सु सु व दोन नंबर सोलापूरकर सु सु 😂😂😂
हि एक नंबर ची हुशारी करत आहे😂
विश्लेषण खूप छान आहे परंतु आकडेवारी दर्शवणारा तक्ता कृपया प्रसिद्ध करावा
सत्य पण मिश्किल
हा बहुतेक भा ज पा च्या मार्गाचे तयारी म्हणावी लागेल दुखत कुठे आणि सांगता येत नाही
सध्या गॅस सिलिंडर ची किंमत ८०० रुपये आहे.
सुशीलजी, खरच अकड़ेवारिचा एक वीडियो करावा आणि अशा लोकांंची तोड़े बंद करवी ही विनंती
❤संकरित बियाणे जीवनसत्त्व विरहित जोमाने फोफावते😂धान्याला किड लवकर लागते🎉राशनचा काळा बाजार थांबल्याने यांना तांदूळ गव्हाच्या गोण्या मिळणे बंद झाले 😢1रुपयात पिक विमा लाटालाटीच्या कंपन्या बंद झाल्य😮यांचे हप्ते बंद झाले 😅सांगु किती दादा सांगू किती 😊
प
शिंदे चे काका आदरणिय शरद पवार आहेत
साध्वी प्रज्ञा सिंग यांचा आशीर्वाद प्रणिती दगडू शिंदे यांना लाभणार
आकडेवारीचा ताळेबंद टाका सुशीलजी.
योग्य विश्लेषण 👍
डोक्यावर पडल्यात किओ दुसरं तिसरं काय नाय. आपलं 400 पार
खरंच प्रणीती शिंदे वर बोलणं म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखेच आहे ज्यांना किंमत नाही त्यांची किंमत वाढवण्यासारखं आहे
मतदारांनो आपल्या पूर्वजांना खूप त्रास झाला या काँग्रेसचा आपल्या मुला मुलींना पुढच्या पिढीला समाधानाने जगता यावे यासाठी अश्या रस्त्यात आलेल्या मांजरणी बाजूला काढा जय श्री राम
प्रणितीला किती खोके मिळाले , फडणविसांची निंदा करण्याचे आणि खोटं बोलण्याचे
ताई इतके वर्ष काय केले आता नव्याने संधी द्या
Bhari Analysis 😂
लोकांचा पगार किती पटीने वाढला.आमदारांनी आपले पगार आणि पेंन्शन कमी करून महागाई कमी करा.
पगार आणि पेन्शन कमी नाही, बंद करा !!!!
This is one of the best political analysis channel in Marathi...Best Wishes Sushil ji...we love to hear and see ypur efforts..👍🙏🙏💐💐
आपण एवढ्या मोठ्या नाहीत ज्यांनी हिंदुना भगया अतिरिकये म्हणतात अश्यानाया सोलापुरीची जनता त्यांची जागा दोन वेळा धाकवली आता तेच होणार आहे सोलापुराची जनता हया परिवाराला चांगला धडा शिकवरण आहे jay shriram
सुशीलकुमार, डी एन ए कान ग्रेसी मग काय ! अनेकानेक साधुवाद
असे अज्ञानी लोकप्रतिनिधी आहेत ह्यांना देशाची आणि राज्याची किती माहिती आहे हे दिसते .हे जनतेचे काय भले करणार.कुढल्या दुनियेत वावरतात हे मतदार संघातील जनतेने याचा विचार करावा.
🙏
सुशीलजी जे आपण उत्तर दिलं त्याच पद्धतीने जर उत्तर स्थानिक भाजपा आमदार खासदार माजी नगरसेवक यांनी दिले तर...
Sushilaji yekadam parfect satya puravyanishi dhakhavale✌️✌️✌️🙏🙏🙏👍👍👍👨👩👧👦dhanyavad 🙏🙏👨👩👧👦
Barobar bolalaat saheb
Very very very good statment by mr sushil Kulkarni.nice presentation God bless you.mrs praniti telling lie.jai Hind jai bhole nath.
हिच्या पिताश्री नी 'भगवा दहशतवाद' हा शब्द प्रचलित केला, हे खरे आहे काय? 🤔
आणि जर ही गोष्ट खरी असेल तर,
या बयेला भाजपा त नाही घेतले , हे उत्तम झाले. 👍👊
प्रणिती शिंदे,,,,बोलण्याला विशेष महत्व दयावे,
मतदारांनो किती सहन केलं आपण आजपर्यंत काँग्रेसला आणि नंतर त्याच आगीत झोकून देताय स्वतःला ओनली राम सातपुते 🎉🎉
सिलेंडरची किंमत 807 रुपये आहे
माझे पीक विम्याचे पैसे तर आले मी विदर्भातला आहे ताई सांगता जरा
अनुदानाला,सर्व जण पात्र नसतांत.
देवेंद्र फडणवीस यांनी रेव्ह पार्टीत पकडले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सोडून दिले ही चुक झाली आहे
या काँग्रेस वाल्यांचे काय करायचे.
रात्रभर पार्ट्या करणाऱ्यांना जनतेच्या समस्या ठाऊक कशा असणार
No need of Pranitee Shinde in B. J. P. Boycott Gharaneshahi. Khote bola pan retun bola.
सुशिल जी, असे अभ्यासू मुद्दे वृत्तपत्राला द्या, हीच वेळ आहे वाट्टेल ते बराळणाऱ्या साठी.
ताईंवर AAP चा प्रभाव पडला आहे, जे बोलेल ते रेटून बोलेल 😂
Wa. Sunil राव जबरदस्त हाणली
Like father like daughter.Beraki!Nirdhavalele!.
15वर्ष आमदार आहे सोलापूर ला बस स्टॅन्ड नाही चांगलं, विमानतळ नाही, पिण्याचे पाणी नाही, फक्त आमदार म्हणून मिरवलं
फडणवीसांनी पक्षात घेतो घेतो सांगून शेवटपर्यंत घेतलंच नाही म्हणून ते फसणवीस वाटत असतील ताईला
😂😂😂😂😂
सुशीलजी हिची बौद्धिक, वैचारिक, संस्कारित कुवत आपल्याला माहीत आहे. हिच्याकडून याच्यापलिकडे अपेक्षाच नाहीत.