माननीय मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेबांनी सत्य न न्याय विसरू नये. भगवान श्रीकृष्ण चां उपदेश लक्षात ठेवा. सुशांत सिंग राजपूत दीशा सालीयन साधूंची हत्या यांचे अतृप्त आत्मे . ऊध्धवराव बाळासाहेब ठाकरे नी केलेली बेताल असंबद्ध वक्तव्ये अजून आसमंतात गुंजत आहेत.
@@govindvaidya6230माजी मुख्यमंत्री श्री उद्धट खान यांनी दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या केस मध्ये आपला सुपुत्र श्री पेंग्विन अडकणार नाही ह्यासाठी यंत्रणेवर दबाव आणून व बिहारच्या पोलिसांना त्रास देऊन पुरावे कसे नष्ट केले हे सर्व श्रुत आहे
@@dattatraykharat20 वाजे ला शिवबंधन बांधून पाप कृत्ये करून घेतली. शिव ... शिवाजी महाराज का शिवशंकर मधला शिव. दोघांचा घोर अपराधी. तसेच त्यांना साथ देणारे सर्व शिवसैनिक हे मोठे गुन्हेगार.
बागेश्री, फार छान विवेचन आणि निवेदन करतेस. स्पष्ट शब्दोच्चार मुद्देसूद बोलणं आणि विशेष म्हणजे एकाही इंग्रजी शब्दाची कुबडी न घेता. प्रभाकरजी अचूक निवड केलीत. ता. क. बागेश्री आवाजाचा हा पोत असाच ठेवावास अस वाटत. ❤
मॅडम, तुमचे स्वच्छ आणि शुद्ध शब्दोच्चार ऐकत रहावे असे आहेत. आजकाल मराठवाडी अशुद्ध मराठी बोलण्याचा ट्रेंड बर्याचशा यूट्युबर्स मधे चाललेला आहे. त्याला तुमच्या येण्यामुळे काटशह मिळाला. अभिनंदन तुमचे. चांगली प्रगती करा.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे हिंदू मराठी आठवू लागला.. मोदी हुशार आहेत बांगलादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी धडपड करतील तो एखादा ट्रॅप पण असू शकतो युक्रेन प्रमाणे
चला आकार डीजी नाईन वर नवशक्तीचं अवतरण झालं तर❗ खूप छान ताई. कोटी कोटी दंडवत प्रणाम ❗Keep going Suryawanshi Dada's unending fight for Hinduism and patriotism. Jay Shriram ❗ ❗❗🙏🙏🙏
फारच उत्कृष्ट. २००१ ते २०१४ या वर्षांत सामना च्या अग्रलेखातून मांडलेले हिन्दुत्वाचे विचार आणि काॅग्रेस आणि शरद पवार यांचे विषयी चे विचार आणि उद्धव ठाकरे यांचे विचार यांचा धांडोळा घेण्याची आवश्यकता आहे.
BMC तील सत्ता वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न चालु केला आहे.. त्यांचे प्रश्न विचारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेले होते त्यापेक्षा त्यांनी पाळीव मिडीयाला किंवा जनतेला प्रश्न विचारायला पाहिजे होते म्हणजे त्यांना त्यांची उत्तरे मिळाली असती.. मनातली खदखद व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेले होते..
उद्धव ठाकरेंच हिंदुत्व हे शेंडी जान्हव्याचं हिंदुत्व नाही तर... रोटी कपडा और माकानचं हिंदुत्व आहेत... उद्या मुख्यमंत्री पदासाठी ते स्वतःचं धर्मांतरही करून मोकळे होतील....😂😂
विधानसभेतील दारुण पराभवानंतर आमचे हिंदुत्व हे शेंडी जनव्याचे हिंदुत्व नाही असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता पुन्हा एकदा हिंदुत्वा बद्दल ढोंगी प्रेम उफाळून आले आहे पण या नाटकी हिंदुत्वाला बीएमसी चे मतदार फसणार नाहीत हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावे
जनता ओळखून आहे. त्यांना वाटते जनतेला कांही कळत नांही.त्यांना बनवता येते.पण तसे होत नांही. त्यांचे विचार बालीशपणाचे वाटतात.जनता अशाने फसणार नांही. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
सुंदर 👌 जसं की नक्रः स्वस्थानमासाद्य गजेन्द्रमपि कर्षति । स एव प्रच्युत स्थानात् शुनापि परिभूयते ॥ अर्थ मगर स्वतःच्या ठिकाणी पाण्यात राहून हत्तीला सुद्धा ओढून घेते. त्याने स्वतःची जागा सोडल्यास पाण्यातून बाहेर आल्यास मात्र कुत्रासुद्धा मगरीला हरवतो. अगदी तशीच गत झाली 🙏 श्रीराम
बागेश्री पहिल्यांदाच तुम्ही केलेले विश्लेषण ऐकले. अप्रतिम वाटले. अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध, वस्तुनिष्ठ, खणखणीत आवाजात सुस्पष्ट उच्चार आणि सुंदर प्रतिभाशाली अलंकारिक भाषाकौशलय. अभिनंदन व उत्तरोत्तर असेच उत्कृष्ट व्हिडिओ आम्हांस ऐकावयास मिळावेत याकरिता अनंत शुभेच्छा. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
उद्धव साहेब बुंद से गयी तो हौद से नही आयेगी , हिंदुत्वाच्या बाबतित तुम्ही आता तरी न बोलेलेच उत्तम . वेळ निघुन गेली , आता मुंबई महानगर पालिकेत निवडनुकांच्या निकालात दुध का दुध पाणी का पाणी होईलच?
........" खूप खूप मार्गावर गाडी आहे. प्रभाकरची निवड योग्य आहे असे वाटतेय. पण प्रभाकरजी अधूनमधून आपलेही " दर्शन आणि मार्गदर्शन अपेक्षित आहे . एवढच . !!!😊😊
अतिशय अविश्वासू, घातकी, उद्ध्वस्त उद्धव ठाकरे
मला हिंदुत्व आठवतेये. 😮
100% बरोबर आहे
माननीय मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेबांनी सत्य न न्याय विसरू नये. भगवान श्रीकृष्ण चां उपदेश लक्षात ठेवा.
सुशांत सिंग राजपूत दीशा सालीयन साधूंची हत्या यांचे अतृप्त आत्मे .
ऊध्धवराव बाळासाहेब ठाकरे नी केलेली बेताल असंबद्ध वक्तव्ये अजून आसमंतात गुंजत आहेत.
@@govindvaidya6230माजी मुख्यमंत्री श्री उद्धट खान यांनी दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या केस मध्ये आपला सुपुत्र श्री पेंग्विन अडकणार नाही ह्यासाठी यंत्रणेवर दबाव आणून व बिहारच्या पोलिसांना त्रास देऊन पुरावे कसे नष्ट केले हे सर्व श्रुत आहे
संपूर्णत: सहमत...सुज्ञ जनतेच्या
मनातील आरसा.
उद्धव ठाकरे तसेच यांना आता कोणीही मनावर घेत नाही, बाकीचे सोडा त्यांच्या बरोबर दिसणारे सुद्धा ऐकले न ऐकल्या सारखे करतात.
प्रभाकर साहेब कु. पारनेरकर यांची निवड खूप छान. हुबेहूब तुमची वाटचाल आहे असे वाटते. कौतुक आहे.
खोट
हीरे की परख जौहरी ही कर सकता हैं. प्रभाकर जी वो जौहरी हैं.
...@@ratnakarjoshi1090.....
जस पपू सारखं दुसर कोणी होऊ शकत नाही..तेव्हा.....
समजून घ्या
100%correçt
100% correct
तसं नाही प्रभाकरजी "वर्गणी ही गेली, वसुली ही गेली, हाती राहिली स्टेज वर शिव्या द्यायची लायकी"...
😂😂😂😂 👌👌
छान कमेंट👍👍
बरोबर, खरं दु:ख तळघरात आवक नाही, हेच आहे. मग सुचतात फक्त टोमणे, त्रागा... तरीही घमेंड, उद्दामपणा, मुजोरी कमी होत नाही😮😮😮😮
😂😂😂😂
उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात त्यांची सत्ता असताना हिंदूंवर अत्याचार केले आणि आता बांगलादेशातील हिंदूंचा कळवळा कशासाठी
नाटक😢
Tehi evadya ushira!
@@dattatraykharat20
वाजे ला शिवबंधन बांधून पाप कृत्ये करून घेतली. शिव ... शिवाजी महाराज का शिवशंकर मधला शिव.
दोघांचा घोर अपराधी. तसेच त्यांना साथ देणारे सर्व शिवसैनिक हे मोठे गुन्हेगार.
जनता कधीच विसरत नाही. 2019 चा केलेला प्रकार विसरले नाही त्याचे योग्य उत्तर 2024 मध्ये दिले आहे.
पण आम्हाला ते उमजत नाही. आम्ही ईव्हीएम चमत्कार समजतोय्. यावर संजय राऊत काय म्हणतो बघतो... 😂😂😂
उद्धव ठाकरे यांची मति आता कामातून गेली आहे त्या मुळे या पुढे रोज एक नवी भूमिका पहायला मिळणार आहे.
नवीन मुलीने उत्तम सादरीकरण केले आहे! अभिनंदन!
प्रभाकर जी कु.पारनेरकर ताई अगदी तुमच्या सारखेच विश्लेषण करतात.तुमची निवड अगदी योग्य आहे.
एकही मुद्दा सोडला नाही.... अतिशय योग्य आणि प्रभावी शब्दफेक... शांतपणे परिणामकारक विश्लेषण...👍👌
खऱ्या शिवसेनेचा उल्लेख एकनाथ शिंदेंसह करावा आणि उद्धव ठाकरे हे छोट्या गटाचे नेतृत्व करत आहेत.
हिंदुंच्या भावनांचा केलेल्या अनादराची किंमत उबाठाने मोजली . त्यांनी बाळासाहेबांनाच सोडले , जनतेने त्यांना सोडले . बागेश्रीची निवड योग्य आहे
खूप सुंदर मांडणी. पारनेरकर ताई उत्तम.
बागेश्री मॅडम छान बोलतात आणि तुमच्या प्रमाणे अचूक विचार मांडतात, अभिनंदन तुमचे प्रभाकरजी.
प्रभाकरजी आपली निवड अचूक व उत्कृष्ट आहे यात कुणाचेच दुमत नाही.
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🥊⛳ ,,,,,,,
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर,,,,,
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
अगदी बरोबर!! ज्यांनी स्वातंत्र्यवीर सोडले त्यांनी हिंदुत्व सोडले.. जो औरंगजेबाला संत म्हणतो तो हिंदुंचा शत्रुच असु शकतो..
बागेश्री, फार छान विवेचन आणि निवेदन करतेस. स्पष्ट शब्दोच्चार मुद्देसूद बोलणं आणि विशेष म्हणजे एकाही इंग्रजी शब्दाची कुबडी न घेता. प्रभाकरजी अचूक निवड केलीत.
ता. क. बागेश्री आवाजाचा हा पोत असाच ठेवावास अस वाटत. ❤
मॅडम, तुमचे स्वच्छ आणि शुद्ध शब्दोच्चार ऐकत रहावे असे आहेत. आजकाल मराठवाडी अशुद्ध मराठी बोलण्याचा ट्रेंड बर्याचशा यूट्युबर्स मधे चाललेला आहे. त्याला तुमच्या येण्यामुळे काटशह मिळाला. अभिनंदन तुमचे. चांगली प्रगती करा.
नुसते अशुद्ध असे म्हणाला असतास तरी चालले असते, मराठवाडी कशाला ? मराठवाड्यात बोलतात ते अशुद्ध हे कोणी ठरवले? शिवसेना तरली ती मराठवाड्यात हे लक्षात ठेवा
मराठवाडी मराठी भाषा नाही का रे जय महाराष्ट्र 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏
प्रभाकरजी बागेश्री पारनेरकर हिने तुमची कमतरता भासू दिली नाही. पूर्ण अभ्यास करुन सुंदर विवेचन.👍
उद्धव चे बरीच रहस्य sanjala माहिती आहेत त्यामुळे तो याला काही बोलत नाही
उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ही म्हण उलट झाली आहे. हौदसे गयी वो बूंदसे नही आती इती भाऊ.
कुठला हौद आणि कुठला बूंद? सगळं नळच फाटला की हो.
अगदी खरंय. १००/टक्के
खूप छान जमलंय. तू पकडलेली दिशा मला आवडली. उद्धव ला expose करायलाच हवं. ही कीड बाजूला ठेवणं सनातन धर्मासाठी खूप अवस्यक्य आहे.
उद्धव ठाकरेंना मराठी माणूसही फक्त निवडूनका आल्या की आठवण होते ह्याच्या बिल्डर धोरणामुळे च मराठी माणूस आज अंधेरी वाशी ठाण्याच्या बाहेर फेकला गेला आहे
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे हिंदू मराठी आठवू लागला.. मोदी हुशार आहेत बांगलादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी धडपड करतील तो एखादा ट्रॅप पण असू शकतो युक्रेन प्रमाणे
चला आकार डीजी नाईन वर नवशक्तीचं अवतरण झालं तर❗ खूप छान ताई. कोटी कोटी दंडवत प्रणाम ❗Keep going Suryawanshi Dada's unending fight for Hinduism and patriotism. Jay Shriram ❗ ❗❗🙏🙏🙏
कीती सटीक विश्लेशण पोरगी छानच व सच्चि आहे.
फारच उत्कृष्ट. २००१ ते २०१४ या वर्षांत सामना च्या अग्रलेखातून मांडलेले हिन्दुत्वाचे विचार आणि काॅग्रेस आणि शरद पवार यांचे विषयी चे विचार आणि उद्धव ठाकरे यांचे विचार यांचा धांडोळा घेण्याची आवश्यकता आहे.
उत्तम सादरीकरण...छानच...अभिनंदन..💐💐🙏 जय श्री राम🌹🌹
💐💐 ऊँः नम शिवाय💐💐
💐🌹हरे राम हरे कृष्ण 💐🌹
BMC तील सत्ता वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न चालु केला आहे.. त्यांचे प्रश्न विचारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेले होते त्यापेक्षा त्यांनी पाळीव मिडीयाला किंवा जनतेला प्रश्न विचारायला पाहिजे होते म्हणजे त्यांना त्यांची उत्तरे मिळाली असती.. मनातली खदखद व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेले होते..
आदू बाळाला संकटातून सोडवण्याची विनंती केली असेल
पादुणे नशा करून मातोश्री 2 वर धिंगाणा घातला असेल @@ushajoshi4339
पिता-पुत्र ? मी त्यांना बापूस-कारटा म्हणतो.
त्यांच्या काना पर्यंत पोचलं तरच जनतेच्या मनात काय आहे ते त्यांना कळेल.तसेच भाजपने आता परत कधीच जवळ करता नये.
अतिशय सुंदर विवेचन निवड सार्थ झाली आनंद वाटला
🙏🏻बागेश्री ताई,अप्रतिम तुमच राजकीय विश्लेषण असत. तुमचा 15-20 मिनिटाचा विडिओ कधी संपतो कळत सुद्धा नाही इतका आवाज तुमचा गोड व न अडखळता बोलत असता. 🚩🚩
छान बोललीस..... शुभेच्छा
खूप छान बोलते निवड योग्य छान विश्लेषण 👌👌
उद्धव यांची येरवडा हास्पिटल मध्ये चेकअप करण्याची नितांत गरज आहे.
अरे बाबा येरवड्यात नको हे बावळट... ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा...ही घाण पुण्यात नको
हे येडझव्या होस्पिटल कुठं आलं ,राव ?
उध्दव ठाकरे कधी डोक्याचा वापर करून बोलतात का हे तपासून पाहिले पाहिजे पुर्ण शिवसेना संपल्यावर आक्कल यावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना
अतिशय खणखणीत विश्लेष ,आकार परिवाराला असेच होतकरू पत्रकार मिळोत🎉
खुप छान विश्लेषण, मांडणी,विचार शब्दरचना आणि सुस्पष्ट आवाज
बागेश्री! अतिशय उत्तम विश्लेषण!, खूप आवडले.🎉🎉
दीदी छान विश्लेषण करतेस
उद्धव ठाकरेंच हिंदुत्व हे शेंडी जान्हव्याचं हिंदुत्व नाही तर...
रोटी कपडा और माकानचं हिंदुत्व आहेत...
उद्या मुख्यमंत्री पदासाठी ते स्वतःचं धर्मांतरही करून मोकळे होतील....😂😂
विधानसभेतील दारुण पराभवानंतर आमचे हिंदुत्व हे शेंडी जनव्याचे हिंदुत्व नाही असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता पुन्हा एकदा हिंदुत्वा बद्दल ढोंगी प्रेम उफाळून आले आहे पण या नाटकी हिंदुत्वाला बीएमसी चे मतदार फसणार नाहीत हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावे
.... तेव्हा कुठे गेला होता,राधासुता तुझा धर्म...... हा प्रश्न मामुं ना विचारावयास हरकत नाही.
प्रथमच ऐकलं. पण खूपच छान आत्मविश्वासपूर्ण वाटलं. अभिनंदन.
उत्कृष्ट सादरीकरण,परखड पण ओघवती भाषा, खरोखरच लाजबाब .
मुंबईकरांना अक्कल कधी येणार?
💯% True.
अगदी बरोबर
100%
लंडुजी चि मते 😂
समस्त हिंदुंनाच
जनता ओळखून आहे.
त्यांना वाटते जनतेला कांही
कळत नांही.त्यांना बनवता
येते.पण तसे होत नांही.
त्यांचे विचार बालीशपणाचे
वाटतात.जनता अशाने
फसणार नांही.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
मुंबई महानगर पालिकेच्या,पोपटात जिव अडकलाय म्हणून आता नकली हिंदुत्व जागं झालंय,
साहजिकच बुदसे गयी वो हौदसे नहीं आती,,,
आम्ही फक्त हिन्दूत्वासाठी मतदान केले आहे, भाऊंनी घातलेल्या भूमिकेवर बोला
अप्रतिम आणि मुद्देसूद विश्लेषण केले धन्यवाद
अगदी मुद्देसुद विश्लेषण!!!!!
फडणविसानी आतातरी पालघर साधु हत्या व दिशा सालीयान हत्याकाड प्रकरणी चौकशी सुरू करावी.
अगदी बरोब्बर म्हणालात. केलीच पाहिजे.
Tey tar karuch det. Pan attaa najik chya kalaat (Eknath Shinde ani phadnavis) yanchya pan itar netyan kadun barech akshamya ase gunhe ghadlet tyabaddal tyanchi pan choukashi zali pahije
Ekala nyay dusryavar anyay kasa karun chalel
नाही करणार ते......
दिशा सलियान साठी तर काल
देवाच्या पाया पडायला गेला होता
अभिनंदन करायला गेलो हे नाटक आहे
म्हणून तर मुख्यमंत्री पदासाठी काँगेस बरोबर भांडत होते
वा ताई खूपच छान विश्लेषण 😊
तस नाय बाजप गेली काँग्रेस पण गेली गळ्यात फक्त आकका व संज्यय अडकली लोडणाचं राहिला गळ्यात
या पेक्षा,,, चांगली एक म्हण आहे,,, बाप तो बाप गेला,, आणि बोंबलताना,,,,हात ही गेला 😂😂😂
😂😂😂
फार सुंदर विश्लेशन . फारच छान आणि मुद्देसुद मांडणी .
खरोखर ऊतम सादरीकरण ताई
खूप छान व नेमक्या शब्दात उबाठाच्या हिंदुत्व प्रेमाच्या खोटेपणाचै वस्त्रहरण केले आहे.
आपले मन:पूर्वक अभिनंदन...🎉🎉
Khup sunder, Sagle mudde changlya ritine mandale.
त्यांच्या नेतृत्वाखालील एक समिती नेमून त्यांना बांगलादेश ला पाठवा. या समितीत त्यांच्या मुलाचाही समावेश करावा.
मुलाचा नव्हे पोरट्याचा.
khupach muddesud ritya vastav mandalat Tai. Aaj prathamach tumhala aikala. Aakar madhye eka changalya vaktyachi bhar padali aahe. Prabhakaraji, chhan nivad. Dhanyavad.
एकच नंबर विवेचन केले आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤❤❤❤
प्रभावी विवेचन , सुरेख
Bass Ekka no.., vatt lavayacchhhii UT Tay 🙏
खुपच छान विश्र्लेशन
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤
Madam
Brilliant absolutely brilliant your observations and comments are so perfect
There is hardly any scope
To disagrer with you
स्पष्ट उच्चार व मांडणी. जयतु जयतु!
अतिशय परखड व मार्मिक असा व्हिडिओ ! बागेश्री खूप खूप अभिनंदन व धन्यवाद
एकदम जबरदस्त विवेचन 👌👍❤🌹 "एकदा हातातून झेल सुटला की खेळ संपला "अशी अवस्था ठाकरे पिता -पुत्राची झाली."बापानं कमावलं, मुलानं गमावलं "आणखीन दुसरं काय??
छानच❤
अतिशय योग्य विश्लेषण
जय श्रीराम
❤❤
उत्तम, स्पष्ट आणि बेधडक विवेचन. छान सादरीकरण सुद्धा
100% ताई बरोबर
सही बात है
💯जय जय श्रीराम🚩🚩🚩🚩🚩
अतिशय सुंदर व मुद्दे सुद मांडणी
बागेश्री सादरीकरण छान अभिनंदन
सुंदर 👌
जसं की
नक्रः स्वस्थानमासाद्य गजेन्द्रमपि कर्षति ।
स एव प्रच्युत स्थानात् शुनापि परिभूयते ॥
अर्थ
मगर स्वतःच्या ठिकाणी पाण्यात राहून हत्तीला सुद्धा ओढून घेते. त्याने स्वतःची जागा सोडल्यास पाण्यातून बाहेर आल्यास मात्र कुत्रासुद्धा मगरीला हरवतो.
अगदी तशीच गत झाली 🙏 श्रीराम
भगव्याला संघाचे फडके म्हणणारे किती पाण्यात आहेत हे जनतेला चांगलेच कळलेले आहे आता 2029 मध्ये Deposit जप्त
Accidental मुख्यमंत्री ever
😂😂😂😂
❤mast.wichar❤
Very nice to you explained
Akdam barobar tai . Abhinandin .
फारच वसस्तुनिष्ठ विविचन.
महाराष्ट्रत दिवाळी साजरी करू देत नाही, यावर उ. व आदू, काय म्हणतात.
ताई या उद्धवला एकच म्हण फिट होते नीर लज्जे सदा सुखी
बागेश्री पहिल्यांदाच तुम्ही केलेले विश्लेषण ऐकले. अप्रतिम वाटले. अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध, वस्तुनिष्ठ, खणखणीत आवाजात सुस्पष्ट उच्चार आणि सुंदर प्रतिभाशाली अलंकारिक भाषाकौशलय. अभिनंदन व उत्तरोत्तर असेच उत्कृष्ट व्हिडिओ आम्हांस ऐकावयास मिळावेत याकरिता अनंत शुभेच्छा. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
छान ताई जय महाराष्ट्र 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏
पारनेरकरताई अभिनंदन. छान.
NAMSKAR TAI🎉
उद्धव साहेब बुंद से गयी तो हौद से नही आयेगी , हिंदुत्वाच्या बाबतित तुम्ही आता तरी न बोलेलेच उत्तम . वेळ निघुन गेली , आता मुंबई महानगर पालिकेत निवडनुकांच्या निकालात दुध का दुध पाणी का पाणी होईलच?
धन्यवाद बागेश्री. खुप छान. हे प्रभू आज कुठे हरवलात. 🙏🙏👌👌
जे हौदाने गेले ते थेंबाने सांभाळता येईल का ? उद्धवा अजब तुझे खरकटे .
........" खूप खूप मार्गावर गाडी आहे. प्रभाकरची निवड योग्य आहे असे वाटतेय.
पण प्रभाकरजी अधूनमधून आपलेही " दर्शन आणि मार्गदर्शन अपेक्षित आहे . एवढच . !!!😊😊
अप्रतिम विश्लेषण ताई
खूप खूप छान विश्लेषण ताई.
सुंदर विश्लेषण.
Aaho dada, your deputy is fantastic! All the best.
Right madam and good vishleshan sir 🙏
खूप छान