आठवा ती सेनेची मग्रुरी मग विचारा असे का ? | Sushil Kulkarni | Analyser | BJP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 ปีที่แล้ว +4

    उत्तम विश्लेषण ,स्पष्टीकरण !

  • @sushamakulkarni2271
    @sushamakulkarni2271 11 หลายเดือนก่อน +2

    खुप छान समजावले खरे हे तर सर्वांनाच माहित झाले हे बरे झाले धन्यवाद

  • @pramodsawant4141
    @pramodsawant4141 ปีที่แล้ว +3

    सुंदर विवरण भ्रम बाजूला झाला धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😊

  • @vasantgandhe7856
    @vasantgandhe7856 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम विश्लेषण. मनापासुन अभिनंदन नमस्कार

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 ปีที่แล้ว +4

    खरं ते सत्य बाहेर येत त्याच्यामुळे भाजपला आता कोणीच रोखू शकत नाही महाराष्ट्रात पण केंद्रात जय शिवाजी जय

  • @avinashshahane1352
    @avinashshahane1352 ปีที่แล้ว +1

    सुशिलजी, अगदी अगदी अचूक विश्लेषण ! वेळच आपल्यावर अशी आणली कि श्रीकृष्ण सारखी चाल खेळणे अपरिहार्य होउन गेल.

  • @rajendrapatil5575
    @rajendrapatil5575 ปีที่แล้ว +3

    एक नंबर अगदीच बरोबर

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 ปีที่แล้ว +1

    💯% sahmat SUSHIL KULKARNI yanchya ya VDO barobar.
    sanjay pune

  • @pmpofali
    @pmpofali ปีที่แล้ว +3

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम.
    उत्तम समजावणं याला म्हणतात.

  • @jagdishvibhute3335
    @jagdishvibhute3335 ปีที่แล้ว +2

    सुशील जी आपण हे सर्व विवेचन खरं सांगितलं मग्रूर लोकांचा पाडाव करणे आवश्यकच होतं

  • @gholapkiran7026
    @gholapkiran7026 ปีที่แล้ว +61

    सुशीलजी ,लोकांना सर्व आठवण करून दिली धन्यवाद .किती स्पष्ट पणे मांडलं हो.खूपच हुशार आहात .

  • @12345698217
    @12345698217 ปีที่แล้ว +2

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण मानलं तुम्हाला

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 ปีที่แล้ว +59

    ओ बापरे अस आहे का ते,🤔
    प्रचंड अभ्यासपूर्ण माहिती दिली सुशीलजी धन्यवाद🙏👍

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 ปีที่แล้ว +4

      मी पण शिव्या देत होतो. आता खरी परिस्थिती समोर आली.

  • @sanjaybopshetty7406
    @sanjaybopshetty7406 ปีที่แล้ว +1

    व्हेरी true.
    साधारण माणसांनी संयम ठेवावा.
    उगाच अस्वस्थ होऊ नये....

  • @poojarane111
    @poojarane111 ปีที่แล้ว +97

    सुशीलजी खरच नमस्कार तुमच्या कार्याला. कसली ही अपेक्षा न ठेवता . तुम्ही उजव्या विचारसरणी साठी हिंदुत्वाची साठी आणि देश हिता साठी काम करताय. कधी कधी कृष्णनीती ही वापरावीत लागते .

    • @Adi_ee
      @Adi_ee ปีที่แล้ว

      हे जरी खरे असले तरी जे लोक दाऊद सारख्या मुस्लिम अतिरेकी विघातक शक्तीसोबत आहेत. ब्राम्हण तसेच हिंदू द्वेष्टे आहेत ते आता एकदम परत मंत्री पदाची मोठी सत्ता मिळाल्यावर गुपचूप उद्योग करणार नाहीत काय? अशी भीती हिंदूना वाटतेय

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 5 หลายเดือนก่อน

      👍✅✅

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 ปีที่แล้ว +2

    अगदी खरोखर पटलं म्हणाला देवेंद्र साहेबांचा डोकं अतिशय हुशार मानव लागन देवेंद्र साहेबांना

  • @ramchandradeshmukh7716
    @ramchandradeshmukh7716 ปีที่แล้ว +69

    हे विश्लेषण करणे फारच जरूर होते ते तुम्ही योग्य रीतीने केले

  • @mangeshpatil2113
    @mangeshpatil2113 ปีที่แล้ว +1

    सुशिलजी आपण उत्कृष्ट विश्लेषण केल आहे.या उध्दवला उध्वस्त करणे ही काळाची गरज होती म्हणूनच देवेंद्रने सुडबुध्दीने जे केल ते योग्यच आहे.

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 ปีที่แล้ว +58

    आपण डोळ्यांत चांगलेच अंजन घातलेले आहे,सर्वांनी याचा विचार करावा.धन्यवाद सुशिल जी, धन्यवाद 🙏

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद आणि आभार, सुशीलजी.

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 ปีที่แล้ว +18

    खूपच छान पद्धतीने समजावून सांगितले सुशीलजी. चाणक्य नीतीचा उपयोग केला आहे.

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम मांडणी, पुराव्यानुसार मांडणी

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 ปีที่แล้ว +56

    नमस्कार सुशील जी 🙏
    असं करणं जरुरीचं होतं कारण भाजपला अजून देशासाठी खूप काही करायचे आणि ते सर्वांना जवळ घेऊन करता येईल .
    बाकी तुमचे विश्लेषण खूप सुंदर झाले. धन्यवाद 🙏

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 ปีที่แล้ว +3

      बरोबर आहे आजच्या काळात गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीतही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप बरोबर संधान साधून ठेवले आहेच आणि ती देशव्यापी होत आहे. कदाचित पुढील काळात विरोधी पक्षात कोणी थांबणार आहे का नाही हा प्रश्न निर्माण झाला तर नवल वाटायला नको 😛😛

  • @rutikpimple
    @rutikpimple ปีที่แล้ว +1

    खोटे खोटे भावनिक आवाहन दादावर जर एवढे प्रेम आहे तर मग दादाला पक्षाचे प्रदेश अध्यक्षपद का दिले नाही.

  • @nandalalagrawal5777
    @nandalalagrawal5777 ปีที่แล้ว +18

    आजच्या परिस्थितीत खूप छान विश्लेषण आपण केले आमच्या सर्व शंकाकुशंका आता दूर झाल्यात धन्यवाद

  • @arunkulkarni7494
    @arunkulkarni7494 ปีที่แล้ว +2

    सुशीलजी अगदी योग्य विश्लेषण,

  • @dadaraodhale3089
    @dadaraodhale3089 ปีที่แล้ว +26

    धन्यवावाद सुशिलजी .कारण की आपण बि जेपी समरर्थकवाल्याचे डोळ्यातव डोक्यात झणझणीत अंजन घातले.पुन्हा
    एकदा आपले धन्यवाद सुशील सर.

  • @ravindrabapat4261
    @ravindrabapat4261 ปีที่แล้ว

    .खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ, छान विश्लेषण 👍🙏

  • @prakashsawant1896
    @prakashsawant1896 ปีที่แล้ว +98

    सर, UCC साठी राज्यसभा, व लोकसभा मध्ये विधेयक मंजूर होण्यासाठी लागणारे समर्थन मिळविण्यासाठी राजकारणाचा खेळ चालू आहे. 🚩🙏

    • @hinduraosutar3810
      @hinduraosutar3810 ปีที่แล้ว +1

      प्रकाश सावंत तुमचे विचार तंतोतंत खरे आहे

    • @pradyumnabarve3651
      @pradyumnabarve3651 ปีที่แล้ว +1

      पण BJP त्यांचे काय वाकडे करू शकले?? अजून मौका आहे,एकदा 15_20 दिवस आता घाला, तर खरे फडण20. कृष्ण नीति नुसार धा साठी अधर्म करण्यास पर्याय नाही.
      राणा प्रताप यांच्या चुका पुन्हा करू नका, चुकीला/ फितूरी ला माफी नको.

    • @dinkarprabhudesai6638
      @dinkarprabhudesai6638 ปีที่แล้ว

      UCC पास झाले तरच हिंदूधर्म भारतात टिकेल जो आज खतरे मे आहे.

  • @sunilkulkarni3821
    @sunilkulkarni3821 ปีที่แล้ว

    अतिशय सुन्दर आणि सत्य विश्लेषण

  • @annaaai577
    @annaaai577 ปีที่แล้ว +25

    सुशील जी, किती सुंदर रीतीने तुम्ही विश्लेषण केले आणि आमच्या मनातील काहूर माजलं असताना, शांत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. धन्यवाद 🙏💐

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 ปีที่แล้ว

      या व्हिडिओची आवश्यकता होती.सगळे गैरसमज दूर झाले.धन्यवाद.

  • @hemantshukla6174
    @hemantshukla6174 ปีที่แล้ว +2

    सुशिलजी खूपच छान पूर्ण कपडेच फाडले

  • @laxmikantlamkanikar3863
    @laxmikantlamkanikar3863 ปีที่แล้ว +17

    जय श्रीराम सुशिलजी.
    नेहमी प्रमाणेच बातमी व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडलेत, यात भाजपच्या खऱ्या कमी व जास्त भंपक चाहत्यांचे मस्त कान उपटलेत त्याबद्दल धन्यवाद.
    महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर नाराज होत विरोधात बोंबलणारे बहुसंख्य हिन्दु बैल हे २००४ साठी अटलजींना हटवुन महाबैल मनमोहनसिंगला बोकांडी बसवणारेच आहेत, या बद्दल माझ्या सारख्या करोडो लोकांना खंत वाटते.त्यामुळे त्यांना बोंबलु द्या. या निमित्ताने "सर्वच सारखे" असं म्हणणाऱ्या महाबैलांना सद्बुद्धी सुचो अशी परमेश्वराला प्रार्थना.
    जय महाराष्ट्र.

  • @nirmalachitte4215
    @nirmalachitte4215 ปีที่แล้ว

    आज
    खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 ปีที่แล้ว +181

    खरे आहे......
    25 वर्षात म्हणे युती सडली, पण वर्षातच भा ज. पा. शिवाय शिसेनाच मोडीत निघाली

  • @maheshacharya9172
    @maheshacharya9172 ปีที่แล้ว

    अप्रतिम सुंदर विवेचन ❤❤❤

  • @vikasgharatmro5279
    @vikasgharatmro5279 ปีที่แล้ว +22

    महाविकास आघाडीचा अडीच वर्षाचा कालावधी आणीबाणी पेक्षा भयानक खतरनाक होता.

  • @eknathbirari3421
    @eknathbirari3421 ปีที่แล้ว

    अत्यंत सुंदर विश्लेषण

  • @GY67PN
    @GY67PN ปีที่แล้ว +41

    आपल्या मुलांना जेव्हां पूढे आणण्यासाठी राजकारणी प्रयत्न करतात व इतर चांगल्या उमेदवारांना बसवतात त्यामुळे हे घडतं. सुप्रीया .अदित्य, श्रीकांत पंकजा ही उदाहरणे आहेत.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ปีที่แล้ว +4

      लायकी नसताना विविध पदे देणे, पुढे पुढे नेणे पाहिले की आरक्षणाचा वापर करताना असेच तर घडताना दिसते

  • @seemakothawale8595
    @seemakothawale8595 ปีที่แล้ว

    तुमचे विश्लेषण खूप छान असते

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw ปีที่แล้ว +199

    अजून खूप काही शिल्लक आहे
    झालेले अपमान बीजेपी कधीच विसरत नाही. 👌👍

    • @srdamle70
      @srdamle70 ปีที่แล้ว +1

      Ajun khup shen khayacha shillak ahe he nakki ya bjp cha

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 ปีที่แล้ว

      तुम्ही बाकी संजय राऊत याचा तुमचा विडीओ मध्ये नाव घेता त्या शिवाय तुमचा युटुब चालत नाही महत्वाचे विषय सोडून ऊबाठा चा राग येतो पण भाजप वर कधी टीका करत नाही काय पत्रकार आहे

    • @ajitmahajani3709
      @ajitmahajani3709 ปีที่แล้ว +18

      ​@@dnyaneshwarganjale139भाजपा वर टीका करायच कारण काय.

    • @anilmalwankar1230
      @anilmalwankar1230 ปีที่แล้ว

      दुसरे विसरतात काय ॽ 2014 ची विधानसभा वेगळी लढले तरीही ठाकरे यांनी युती केली व त्यानंतर 12मंत्री पद व 2019 मध्ये अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मागितले भाजप ने नाही दिले शिंदे ला कसे दिले नारायण राणे आठवले यांना राज्यसभेची खासदारकी व मंत्रीपद पण 25 वर्षे सोबत असलेल्या शिवसेना यांना एक केंद्रात पद का टाळी एका हाताने कधीच वाजत नसते नेहमीच भाजप चे कसे चांगले आता सर्व चोर तुम्ही आरोप केलेले सोबत घेऊन करा सत्ता जय महाराष्ट्र

    • @anilmalwankar1230
      @anilmalwankar1230 ปีที่แล้ว +2

      नका विसरु

  • @gurunathtendolkar7622
    @gurunathtendolkar7622 ปีที่แล้ว

    उत्तम रितीने मांडलेत. धन्यवाद.

  • @rajendrakhanorkar5279
    @rajendrakhanorkar5279 ปีที่แล้ว +53

    देवेंद्र जी हॅट्स ऑफ to you
    John Wayne once said
    Forgive your enemies but never thier faces

  • @arunkastur8971
    @arunkastur8971 ปีที่แล้ว

    नंबर 1 विश्लेषण , सर 🙏

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 ปีที่แล้ว +9

    सुशील जी तुमच्या बोलण्यात प्रमोद महाजन यांचा प्रभाव दिसतोय मजा येते. बोलत रहा. धन्यवाद.

  • @girishtambolkar3777
    @girishtambolkar3777 ปีที่แล้ว

    सुयोग्य आणि सडेतोड विश्लेषण

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 ปีที่แล้ว +8

    जय भाजप जय मोदी जय अमित आणि देवेंद्रफडणवीस.जबरा विश्लेषण कुलकर्णी जी,👍👍👍

  • @arundable7213
    @arundable7213 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद, हे आवश्यक होते.

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 ปีที่แล้ว +20

    बाजपेयी सरकार सत्यवादी असूनही पाडले.
    आता कृष्णनीती जरुरी. जय सनातनी 👏👏🌸

  • @gopalsawai8359
    @gopalsawai8359 ปีที่แล้ว +1

    सडेतोड विश्लेषण. खरंच आहे.

  • @vijaymhatre9093
    @vijaymhatre9093 ปีที่แล้ว +77

    तो कथित अती शहाणा चाणक्य!... राजकारणातून हद्दपार झाला पाहिजे!

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 ปีที่แล้ว

      त्याला आता तोंड दाखवायला जागा नाही 🤣🤣🤣 संज्या

    • @gorakhnathwavare5508
      @gorakhnathwavare5508 ปีที่แล้ว

      Librandu Bhikari Chatu Channels &journalist ne kelela Chanakya Vakdya che Garvharan Devendra Father ne kele.😊😮😢🎉

    • @vinodketkar178
      @vinodketkar178 ปีที่แล้ว +1

      मीडियाने केलेला चाणक्य..chanakyachya नखाची पण सर नाहिये

    • @sadashivbhagat8048
      @sadashivbhagat8048 ปีที่แล้ว

      ​@@vinodketkar1780⁰😮

  • @saritarajpure6265
    @saritarajpure6265 ปีที่แล้ว

    योग्य विश्लेशन केले आहे सुशील जी

  • @GT-2345
    @GT-2345 ปีที่แล้ว +171

    हाच खर तर मतदारांचा विजय आहे. ज्यांनी मतदारराजाचा 2019 चा युतीला दिलेला कौल सत्तेच्या लालसेने झुगारून दिला आज त्या दोन्ही पक्षांची धूळधाण झाली आहे..

  • @atulsathe3579
    @atulsathe3579 ปีที่แล้ว +1

    Very good analysis Sushil ji.

  • @subhasharadhye4618
    @subhasharadhye4618 ปีที่แล้ว +110

    आता माहाविकास आघाडित पवार साहेब त्यांची मुलगी युद्धवसाहेब आणि त्यांचा मुलगा एवढेच राहतील।

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 ปีที่แล้ว +5

      युदधव ठाकरे 😂😂😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ปีที่แล้ว

      जीतूभाई, अनिल देशमुख असे काही लाचार आहेतच

    • @pramoddongre5008
      @pramoddongre5008 ปีที่แล้ว +7

      अहो अजून दोन नाव राऊत आणी आव्हाड.

    • @manishkshirsagar1487
      @manishkshirsagar1487 ปีที่แล้ว

      Lagnala ya tumi lagnala ya
      Junech gane ahe he

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 ปีที่แล้ว

      येऊ घातलेली पुस्तकं.
      १)लोक माझ्या संगाती ले.सिनीयर
      २)लोक माझ्या सगांती.ले.चि.सौ.
      ३)लोक माझ्या संगाती.ले.ज्युनीयर.

  • @uttamraodeshmukh1751
    @uttamraodeshmukh1751 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदररित्या समजेल असे सांगितले. आवडले. भाऊंच्या नंतर तुम्हीच असे परखड बोलू शकता.

  • @avadhutkulkarni9043
    @avadhutkulkarni9043 ปีที่แล้ว +10

    महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो काही चिखल सध्या झाला आहे त्याची संपूर्ण जबाबदारी उद्धव
    ठाकरे वर आहे. त्या स्वार्थी निष्क्रिय नाकर्त्या माणसाने जनादेश पायदळी तुडवून हा चिखल करून ठेवला आहे. त्याच्या कर्माची फळं त्याला मिळाली आहेत पण जनतेच्या अपेक्षा वाट लागली आहे.

  • @nandahadkar3026
    @nandahadkar3026 ปีที่แล้ว

    गंभीर पण वास्तवाचे विवेचन..

  • @meghraj8995
    @meghraj8995 ปีที่แล้ว +78

    Great kulkarni saheb. I salute you. This is perfect analysis.

  • @suhaskalaskar3953
    @suhaskalaskar3953 9 หลายเดือนก่อน +1

    कुळकर्णी साहेब खूप छान प्रकारे समजवले लोकाना तुम्ही ❤

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 ปีที่แล้ว +6

    दोनच शब्द सुशिलजी,
    डोळे उघडले.
    👌👌🙏🏻🙏🏻

  • @shobhasakorkar4750
    @shobhasakorkar4750 ปีที่แล้ว +1

    अतिशय मुद्देसुद विश्लेषण केले आपण,धन्यवाद,प्रणाम!

  • @bwjadhav7422
    @bwjadhav7422 ปีที่แล้ว +107

    समाजातील प्रत्येक घटकाला सत्य कळण्यासाठी असे महत्त्वाचे व्हिडिओ वारंवार दाखविले पाहिजेत.
    निर्भिडपणे क्रमवार सादरीकरण अतिशय सुंदर केले आहे.
    धन्यवाद.

  • @rajeshka1964
    @rajeshka1964 ปีที่แล้ว +1

    अगदी योग्य विश्लेषन ,यातील माहिती सर्वांपर्यंत जायला पाहिजे

  • @dnyaneshwarseetasadashivga957
    @dnyaneshwarseetasadashivga957 ปีที่แล้ว +26

    अचूक विश्लेषण सर....! मान गये मोदी जी, अमित शहा जी....‌ 👍👌🙏🚩

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 8 หลายเดือนก่อน

    अगदी मनातला बोललात,भाऊ ! भाजपा वर जीव ओतून टाकणाऱ्या लोकांच्या मनात पडलेंल्या प्रश्नाचे आपण योग्य उत्तर देऊन विश्लेषण केले आहे. !

  • @ulhasyadav6047
    @ulhasyadav6047 ปีที่แล้ว +61

    सत्य परिस्थिती होती पण सर्व सामन्य माणसांना समजणे थोडे कठीण, पण राजकारणातले सत्यता समजते.

    • @arungosavi8188
      @arungosavi8188 ปีที่แล้ว +11

      इतरांना पण समजावून सांगा, जनतेच्या भल्या साठी

  • @ssachinbangar
    @ssachinbangar ปีที่แล้ว

    खरोखर असेच असणार, 👌

  • @SunilTiwari-oj1oy
    @SunilTiwari-oj1oy ปีที่แล้ว +11

    अतिशय सुंदर व वास्तववादी विश्लेषण। ज्या प्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी महाभारत घडवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरु शत्रु पक्षावर विजय मिळवला त्याच प्रमाणे ही साम दाम दंडा ची निती आहे।

  • @tiwariri
    @tiwariri ปีที่แล้ว

    सुशीलजी तुमचा एनालिसिस एकदम परफ़ेक्ट आहे बाल ठाकरे नी स्वतः एकदा संघाची शाखा बंद करायाच निष्फल प्रयत्न केला होता ।

  • @lalitkumarsharma8057
    @lalitkumarsharma8057 ปีที่แล้ว +5

    सुशील जी भगवान आपको इसी तरह हिम्मत देता रहे और आपका मनोबल बनाये रखे ,ताकि आप जनता को सच्चाइयों से अवगत करवाते रहे ।आप का हौसला बढाना ही मेरे लिये डोनेसन समझकर स्वीकार करें ।आप का शुभ चिंतक

  • @savitajade9824
    @savitajade9824 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद धन्यवाद सुशीलजी !!
    आज अगदी आमच्या मनातलं सगळं सगळं बोललात त्या करीता धन्यवाद.
    "त्यांच्या" मग्रुरी बाबत, उद्धटपणा बाबत,
    माजोरडेपणाबाबत कुणीतरी बोलायलाच हवं होतं. बरं झालं तुम्ही बोललात ते.
    आणि, देवेंद्रजींनी आता जी त्यांना त्यांची योग्य जागा, त्यांची औकात दाखवून दिलीय त्याबद्दल तर त्यांचे मन:पूर्वक धन्यवादच. 👍👍

  • @krishnashimpi7898
    @krishnashimpi7898 ปีที่แล้ว

    सुशील जी मी आपल्या मतास् १००% सहमत आहे.

  • @dilipjoshi2840
    @dilipjoshi2840 ปีที่แล้ว +21

    मला अजून कळले नाही की, मोरचुदाची पुडी ज्याच्या बुडाशी लावली त्याची आग झाली नसेल त्यापेक्षा जास्त आग रौत आणि मंडळींची का झाली आहे.

  • @ashokchaphekar9796
    @ashokchaphekar9796 ปีที่แล้ว

    बरोबर आहे. जशास तसेच वागले पाहिजे.

  • @radhakulkarni6597
    @radhakulkarni6597 ปีที่แล้ว +105

    सुशिलजी अगदी योग्य विश्लेषण केले आहे

  • @sanjaychandratre9932
    @sanjaychandratre9932 ปีที่แล้ว +1

    अति सुंदर संभाषण कौशल्य आहे

  • @ashokrawka2364
    @ashokrawka2364 ปีที่แล้ว +132

    फडणवीस हे खरे आधुनिक चाण्याक्य आहेत. आणि ह्या सर्वांचे राजकीय बाप आहेत.ही सर्व लोक फक्त बड़बड़ करु शकतात,

    • @shashikantmulay36
      @shashikantmulay36 ปีที่แล้ว

      बाकी सर्व चोर, लुटारू आहेत

    • @vinodketkar178
      @vinodketkar178 ปีที่แล้ว

      yes फडणवीस आधुनिक चाणक्य आहेत..पण मीडिया याला gaddar म्हणतात ..v शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसतात त्याला धुरंधर, जाणता राजा म्हणतात..दुर्दैव

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 ปีที่แล้ว +2

    आत्ता डोक्यात आलो साहेब खरोखर डोकं उघडला कुलकर्णी साहेब तुमचे खूप खूप खूप मनापासून

  • @IndraniDesai-wb4qi
    @IndraniDesai-wb4qi ปีที่แล้ว +7

    खरच मला पण अजिबात पटला नव्हता हा निर्णय!
    आणि अनेकांना तो पटलेला नाही!
    पण आपला स्पष्टीकरण ऐकून पटल.
    हे आता अधिकाधिक लोकांना कळणा आवश्यक आहे.
    आपल्याला धन्यवाद.
    उद्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतर ,परत हा गैरसमज दृढ होणार आहे.
    तो दूर करण्यासाठी तर फारच प्रयत्न करावे लागतील!
    कारण विचारवंतांना देखील ही चाल कळली नाही तिथे इतरांच काय?

  • @ashokbhandarebhandare7394
    @ashokbhandarebhandare7394 ปีที่แล้ว

    Sushil ji मला fhar fhar आवडले अतिशय मस्त मस्त काय इती urttant सविस्तर समजाऊन सांगितला मागील सर्व घडलेल्या घटनांचा वेध घेतला की त्यामुळे satay समोर आले dhnaywad सुशिलजी तुमचे कथन fharch सुंदर असते आणि अभिनंदन सुधा करितो

  • @Indian-g2j
    @Indian-g2j ปีที่แล้ว +177

    शरद पवारांची धडपड लेक सुप्रियासठी सुरु आहे . जनतेसाठी नाही😅😅 लेकीसाठी दादाचा गेम करत होते . फुटीला काकाच जबाबदार आहेत😊 .

  • @jayprakashlimaye
    @jayprakashlimaye ปีที่แล้ว +1

    अप्रतिम विश्लेषण.
    धन्यवाद.

  • @vijayadhokale7079
    @vijayadhokale7079 ปีที่แล้ว +4

    सुशिलजी, हे विश्लेऱ्यण छान आहे. तुम्ही एकदा अर्ऱ्णवसारखी देवेंद्रजींची मुलाखत घ्या, म्हणजे आपल्या सर्वांच्या 2:48 प्रश्नांची बरोबर उत्तरे मिळतील.

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 5 หลายเดือนก่อน

    हेच मुद्दे महाराष्ट्रातील जनता विसरून जाते हे मोठ दुर्दैव आहे सुशिल जी कुलकर्णी साहेब..

  • @Kamalakalyanpur
    @Kamalakalyanpur ปีที่แล้ว +68

    Sushilji you are really Great ! Keep it up.God bless you.

  • @satyavijaygaonkar4685
    @satyavijaygaonkar4685 ปีที่แล้ว

    मगरूरी ,बालिशपणा,अहंकारी यातील योग्य शब्द वापरा साहेब....

  • @y.s8619
    @y.s8619 ปีที่แล้ว +151

    शिल्लक सेनेची हि अवस्था बघून आता खरंच मनस्वी आनंद होत आहे, कर्माचे फळ दुसरे काय

    • @366UnSuppotedFile
      @366UnSuppotedFile ปีที่แล้ว +15

      1000 ✅️ 👍..

    • @satishchandekar5603
      @satishchandekar5603 ปีที่แล้ว +16

      माज कसा उतरवला जातो त्याचे हे उत्तम उदाहरण

    • @laxmiparab8825
      @laxmiparab8825 ปีที่แล้ว +6

      😁😁

    • @shashikantmulay36
      @shashikantmulay36 ปีที่แล้ว +7

      सेना नसुन लुटारु टोळक आहे

    • @yashwantloke2304
      @yashwantloke2304 ปีที่แล้ว

      या आदित्यला, दिशा सालीयन आणि सुशांत सिंग राजपूत या पैकी एका मर्डर केसमध्ये लवकरात लवकर जेल मध्ये टाकले की सर्व माज उतरेल.

  • @prashantnalawade3396
    @prashantnalawade3396 ปีที่แล้ว +2

    अगदी बरोबर बोला ❤❤❤❤

  • @DadasahebBangar-t2u
    @DadasahebBangar-t2u ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....!🙏

  • @rohinighadge113
    @rohinighadge113 ปีที่แล้ว +2

    सुशीलजी छान विश्लेषण केले आहे तुम्ही. धन्यवाद

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 ปีที่แล้ว +3

    आपले कोटी कोटी आभार 🎉🎉🎉🎉🎉
    एकदम कडक 💪🏿💪🏿💪🏿🇮🇳💪🏿🇮🇳💪🏿🇮🇳

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 ปีที่แล้ว

    Ekdam 100 percent sahi

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 ปีที่แล้ว +37

    मनःपूर्वक धन्यवाद,, सत्य जनते समोर मांडल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.... अश्या नालायक, नीच, हलकट माणसाला पायताना जवळ सुद्धा उभे करू नका..... जनतेला कधी अक्कल येणार..... या खंडणी बहाद्दरला जागा दाखवा.

  • @prakashdeshmukh4877
    @prakashdeshmukh4877 ปีที่แล้ว +3

    एकदम बरोबर आहे.लोहा लोहेको काटता. काटेसे काटा निकालना. वगैरे अशा बर्याच गोष्टी वापरून यांचा कार्य करम केला. एक नंबर विश्लेषण केले. धन्यवाद अभिनंदन सर.

  • @sanjaybhangre9514
    @sanjaybhangre9514 ปีที่แล้ว +3

    खूपच छान देशहिताचा विचारकरता योग्य आहे.

  • @subhashkhomne2022
    @subhashkhomne2022 ปีที่แล้ว +37

    Tit for Tat is the only solution which Devendra ji followed, great approach..

  • @anamik3267
    @anamik3267 ปีที่แล้ว

    आदरणीय सुशिलजी तुमचे विश्लेषण मला अतिशय आवडते.मी भाजप विचारांचा आहे.तरीही या सगळ्या प्रक्रियेत फक्त आणि फक्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष राष्ट्रवादी चा फायदा झाला आहे नऊ दहा मंत्री पदे.सर्व चौकशी बंद..हे लोक कधी ही भाजप चे होऊ शकत नाही.परिस्थिती बदलली की हे पुन्हा आपल्या घरट्यात परत जाणार.तोपर्यंत अनेक भाजप कार्यकर्त्यांना पुढे येऊं देणार नाहीत.कट्टर भाजप कार्यकर्त्यांवर मात्र अन्याय होणार.यात पक्षाची बदनामी होते ती वेगळीच. राधाकृष्ण विखे पाटलांनी किती भाजप वाढवला? उलट अनेक भाजप उमेदवार विखे पाटलांमुळे पडले अशी चर्चा होते.आताही वेगळे काही होणार नाही. राजकारणात एक अधिक एक बरोबर दोन असे होत नाही.

  • @vilaskausdikar4185
    @vilaskausdikar4185 ปีที่แล้ว +10

    Khup changli pratikrya

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम डोळे उघडले ❤