सुंदर विश्लेषण केले माऊली. लसुण कांदा कोथंबिरी ऐवजी लसुण मिरची कोथंबिरी असे चरण असावे असे वाचनात आले आहे. बाकी अप्रतिमच.राम कृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद.
छान चरित्र चिंतन ऐकायला मिळाले. ...धन्यवाद सर 🙏 एक मात्र शब्द विचित्र वाटला नामदेवाच्या भक्तीने इतर संतांना जलसी होत होती म्हणू ते त्याचे गर्वहरण करत असे जे म्हणालात ते मला असं वाटतं जलसी हे संतांच लक्षण नाही जलसी असेल तर ते संत कसले सर्व विकार लोप पावले असल्यास त्यांना संत म्हणतात मग तिथं जलसी असल्याचे ऐकायला विचित्र वाटलं बाकी आपण विद्वान आहात 🙏🙏
राजस्थान मध्ये माळी समाजा चे संत लिखमदासजी महाराज सुद्धा शेती काम करत असे v शेतात चं रमत असे... म्हणजे माळी समाज हा मुळातून शेतीचा कणा.... गर्व आहे माळी असल्याचा
संत सावता महाराजांचे पूर्वज हे मिरज संस्थानातील "औसे" या गावचे होते असे माझ्या वाचनात आले आहे. सत्य काय...? मराठवाड्यातील.. "औसा" कि, मिरज संस्थानातील "औसे" गांव
बहुत अच्छी जानकारी प्राप्त हुई ,हमारे संत सावताजी कर्म योगी व कृषि को महत्व देना गर्व की बात है , जय साव ताजी जय लख मी दासजी जय राजस्थान जय महाराष्ट्र
सत्कर्म हीच ईश्वर सेवा
संत आणि वेदांत याचा संबंध नाही असं म्हणणं म्हणजे आपले संत आणि वेदांताचे अज्ञान होय
अत्यंत छान माहिती सर 👌🚩🇮🇳💐 good information, jalgaon maharashtra wale like karare bho😎 jai shri sant savata maharaj
*Jay Saint Savta Mali*
सुंदर विश्लेषण केले माऊली. लसुण कांदा कोथंबिरी ऐवजी लसुण मिरची कोथंबिरी असे चरण असावे असे वाचनात आले आहे. बाकी अप्रतिमच.राम कृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद.
🏵️ जय हरी माऊली 🏵️🙏🙏🌼
श्री संत शिरोमणी सावता माळी कथा ॐॐॐ ज्ञान नाम
Bhalerao sir very nice
छान चरित्र चिंतन ऐकायला मिळाले. ...धन्यवाद सर 🙏
एक मात्र शब्द विचित्र वाटला
नामदेवाच्या भक्तीने इतर संतांना जलसी होत होती म्हणू ते त्याचे गर्वहरण करत असे जे म्हणालात
ते मला असं वाटतं जलसी हे संतांच लक्षण नाही
जलसी असेल तर ते संत कसले
सर्व विकार लोप पावले असल्यास त्यांना संत म्हणतात मग तिथं जलसी असल्याचे ऐकायला विचित्र वाटलं
बाकी आपण विद्वान आहात 🙏🙏
ॐनमो सावता ॐनमो नम्ह
सुंदर विचार जय हरी
जय सावता महाराज ❤❤
माऊली आम्ही पण अरण येथे सावता माळी समाधी दर्शनासाठी दरवर्षी जात असतो
खुप छान माहीती दिली जय हरी
अतिशय उत्तम, सुरेख, साध्या पद्धतीने मांडणी व सादरीकरण...
अति उत्कृष्ट संभाषण सावता महाराज
खुपचं छान समर्पक विश्लेषण
🙏खूप छान शब्दात,संत शिरोमणी सावता महाराजांचा जीवनपट आपण उभा केलात.
जयसावता.धानोरा.
खूप छान माहीती दिली सर 🙏🙏
very nice and Beautiful
अतिशय चांगली माहिती संत सावता महाराज यांच्या जयती निमीत्ताने अभिवादन
संत सावता महाराज
कर्मातच आपला देव शोधणारे संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...!
सुंदर मांडणी सर...! 👌
खुप सुंदर
अति सुंदर माहिती सांगितली.
Khupach chhan mandani keli sir
जय सावता
राम कृष्ण हरि विठ्ठल सुंदर धन्यवाद सर अंबाजोगाई
👏
राजस्थान मध्ये माळी समाजा चे संत लिखमदासजी महाराज सुद्धा शेती काम करत असे v शेतात चं रमत असे... म्हणजे माळी समाज हा मुळातून शेतीचा कणा.... गर्व आहे माळी असल्याचा
उत्तम ,मौलिक माहिती ॐ
😊
सरजी.....खुपच छान चरित्र सांगीतले.
🙏🙏🙏
Khup chhan mahiti v varnanane.Mi anekda javalun gelo pan Aran la gelo nahi. Yaveli 100 takke janar.
Jay Hari Viththal.
संत सावतामाळी यांचे जीवन चरित्र छान च
सांगितले सर
राम कृष्ण हरी
🌹🌹🙏🙏🙏
श्री इंद्रजित भालेराव आपण संत सावता माळी यांची जीवनगाथा आणि त्यांच्या रचना या विषयी बराच ऊहापोह केला आहे धन्यवाद.सतीश देशपांडे
फारच अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏🙏
संत श्री सावता माळी यांची गुरु परंपरा कुणास माहिती असेल तर त्या विषयी प्रबोधन झाल्यास ऋणी राहीन.🙏🏻
जय हरी माऊली 🙏🏻
सुंदर सर जी
छान माहिती
Ram Krishna Hari
खूपच छान माहिती दिली सर.
रामकृष्ण हरि जय सावता
छान माहिती सांगितली सर आपण 🙏🙏🙏👍🏽👌🏼
सावता महाराजांबद्दल सर्वंकश माहिती.... खुप अप्रतिम 🌹🌹🙏🙏
खूप खूप छान 🌼🌸🙏Short but Sweet.
👌👌👌👌👍👍👍👍👍🎉🎉👌
thanks
Ram Krishna hari Mauli God bless you and your family
संत सावता माळी यांचा जीवन परिचय आपण अगदी समर्पक शब्दांत सादर केला.🙏
😭😭
खूप छान विवेचन
Good
खुप छान सर
सर, रामकृष्ण हरी.मंगल कंठाळे, पांगरी या.जिंतुर
Very nice
अप्रतिम विश्लेषण केले आहे सर 🙏🌹💐
सर फार सुंदर विवेचन.
👍👍
तिजोरी रिकामी होईल नुसती
गरजू लोकांना द्या कारण 80% लोकांना मोफत ची गरज नाही
Khup chaan sir
🥀🌹👳छ।ननिरुपण💐🚩🚩🧜♂️🧜♂️🙏🙏🎻🔕
Nice information Sant Savta Mali🙏
जय श्रीराम जय सावता 🙏🙏🌹🌹
🙏🙏
संत वाड़्मयात वेदान्ताचेच प्रतिपादन केले आहे.
🙌🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹🌹🙏
खूप छान माहिती आहे पण यातील जन्म मृत्यू तारीख चेक करा
संत सावता महाराजांचे पूर्वज हे मिरज संस्थानातील "औसे" या गावचे होते असे माझ्या वाचनात आले आहे.
सत्य काय...?
मराठवाड्यातील.. "औसा"
कि,
मिरज संस्थानातील "औसे" गांव
🙏🙏❣️
,'"",
संत शिरोमणि रोहिदास महाराज चारित्र सांग
फार छान सांगता sir 🎉😊
मला एक प्रश्न विचारायचा आहे,
खुप छान मावली.🎉🎉
सर, हे तुमचे शब्दधन पुस्तक रुपात येऊ द्या.
Bhalerao sir uttar disha hi uttar asate dakashin disha hi dakashin asato. Konati ek baaju spashta karaa . Vidnyaan andharshrdha yatil pharak spashta Kara.
सावता महाराज स्वतः अंधश्रध्दा विरोधी होते म्हणून त्यांना जाणून बुजून विठ्ठल भेटायला जात होता अशी भाकड कथा चिटकवली
*Dear Sir, If possible, kindly arrange this nice matter regarding life and work of Saint Savta Mali in Hindi also for Hindi speaking people*
Ghanvas nahi bhend maz maher aahe 5 km antaravar aahe
जय सावता