अरे दादा सलाम तुज्या कार्याला, तुज्यासारखे अजून युवक निर्माण व्हावे, आणि तुला सर्वाकडून भरभरून आशीर्वाद, आज एकादिवशी तुज्या मध्ये साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले, पुनः एकदा तुला त्रिवार प्रणाम,
काय मिळत या लोकांना गरीब वारकराना मारहाण करुन आपल्या गावाला तेवारकरी देवासाठी येतात ही चोरटी चोरा करतात काय देवा पांडुरंगा भैया खरच तु पांडुरंगच रुप आहेस अशी सेवा गोड तुमचा हातून खुप खुप धन्यवाद भैय्या तुमाला
जय हरी विठ्ठल माऊली राम कृष्ण हरी जगात अजुन तरी माणुसकी शिल्लक आहे म्हणुन आपल्या सारख्या पत्रकारांना कोटी कोटी प्रणाम विठुराया आपणाला असिच सद्बुद्धी देवो आपलं हिचं ईश्वर चरणी प्रार्थना आहे आपली पत्रकारीतेत भरभरुन यश मळो धन्यवाद जय हरी
माऊली तुमच्या सारखक तरुण पोर अशी चांगल्या करमातली आहेत म्हणून हे जग चालत आहे..ही पुण्याई तुम्हाला व तुमच्या आई वडील मुला बालाना.भावाबहीणीना हमकास मीलनार माऊली
खूपच चांगल परोपकारी काम..... भगवान पंढरीनाथ आपणास काहीही कमी पडू देणार नाही....पण सुरवातीला हॉटेल वर बरेच पोलिस दिसले...पण त्यांनी अजिबात या कडे लक्ष दिलं नाही....वाईट वाटलं...
दादा तुमच्या व्हिडिओ मुळे सर्व पंढरपूर ,चंद्र भागेच पांडुरंगाच दर्शन घडल,दादा ही खूपच मोठी सेवा आहेत,,😢😢पाणी आलं दादा डोळ्यात,,खूप मोठा माणूस होणार दादा तु
,ज्या वारीच्या जीवावर पंढरपूर ची आर्थिक उलाढाल चालते , त्या पंढरपूर मध्ये हे चोरटे गावाचे नाव खराब करत आहेत , तुमचे काम स्पृहणीय आहे , अडचणीतील व्यक्तींना मदत केली ❤❤❤❤❤❤
माऊली तुमचं कार्य खरंच वाखाणण्याजोगा आहे मी माणुसकीच्या नात्याने जात धर्म रंग प्रांत भेद न पाहता जे कार्य करत आहात त्याचा आशीर्वाद पांडुरंग निश्चितच आपल्याला आपल्या कार्याला कोटी कोटी सलाम❤
धन्यवाद आपणास एका आजोबांच्या मदतीला धावले.दुखात असे कितीतरी आजोबा आहेत त्यांना असेच सहकार्याची अपेक्षा आहे.माऊली त्यांना सहकार्य करो.आपल्या या कार्या बदल पुन्हा धन्यवाद.
तुम्हाला हे समाज कार्य करण्याची आवड असल्याने तुमच्या पाठीशी माझा पांडुरंग सदैव हिच खरी देशभक्ती आहे.आशा माझ्या भारतीय संस्कृती ला माझ्या या समाजविराला कोटी कोटी प्रणाम जय हरी माऊली एक वारकरी लाखो वारकरी संप्रदायाचा तुम्हाला रामकृष्ण हरी.
❤❤ 🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार राम कृष्ण हरि माऊली भैय्या साहेब आशी कार्य केली तर तुम्हाला कुठच आडचन येनार नाही अभिनंदन बाबा हो 🙏 मलार मय चरणी माझी प्रार्थना उदंड आयुष्य लाभो तुमच्या हातून चांगली कार्य घडो जय मल्हार राम कृष्ण हरि माऊली
भाऊ तुम्हाला विठू राया खूप खूप सुखी ठेव खूप आनंद यओ तुमच्या जीवनात हीच प्रार्थना भाऊ १ वारी चे पुण्य जमा केले पांडुरंगा ने तुमच्या जीवनाचे खाते मधे salute🙏🙏🙏 जय हरी माऊली 👍🙏🙏
जय हरी माऊली तुमच्या रूपाने विठ्ठल भगवंत तुमच्या कडून हि समाज सेवा करू न घेता आहे ही सेवा अशीच घडो व विठ्ठलाचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी राहो हि पांडुरंग चरणी प्रार्थना
जनसेवा हीच ईश्वर सेवा या म्हणीप्रमाणे भाऊ आपण खुप कौतुकास्पद कार्य केलेल आहे त्याबद्दल तुमचे अंत:करणापासुन आभार मानतो आणि पांडुरंग आपल्याला अशीच सद्बुद्धी देवो ही विठ्ठल चरणी प्रार्थना करतो व आपल्याकडुन अशीच सामाजिक कार्य घडत राहो अशी अपेक्षा करतो. जय शिवराय जय लहुजी जय भीम जय संविधान जय सारथी जय एल्गार राम कृष्ण हरी प्रबुद्ध भारत आषाढी एकादशीच्या हार्दीक शुभेच्छा धन्यवाद
माणसातच परमेश्वर आहे याची प्रचिती ही तुमच्या व्हिडियोतून दिसली कोण म्हणतो परमेश्वर नाही आहे फक्त ओळखता आले पाहिजे.तुमचे कार्य असेच असुदेत परमेश्र्वर आपणास उदंड आयुष्य देवो जय जय विठठल,माऊली तुकाराम
प्रथमतः आपले मनापासून धन्यवाद माऊली हे बाबा आमच्या जाफ्राबाद तालुक्यातील आहे तुम्ही देवसारखी त्यांची मदत केली त्या बद्दल आपले आभार आणि आपल्या हातून आशीच गोर गरीबांची सेवा समाजकार्य घडत राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना
दादा आपल काम छान आहे. आपल समाजकार्य खुप मस्त आहे. पांडुरंग आला भेटीला. त्याच प्रमाणे आपल्या रूपाने त्या माऊलीला पांडुरंग मिळाला. पांडुरंग हरी. आपल्या कार्याला खूप खूप धन्यवाद.
तुमचं कार्य हे मी संकोच वादातीत आहे आणि फार मोठं पुण्याचं काम आहे एखाद्या पैसे नसलेल्या माणसाला खाऊ पिऊ घालून त्याच्या घरापर्यंत पोच करना और तुम्ही असेच कार्य करा तुमच्या कार्यात देव तुम्हाला यश देऊ आणि तुमच्या अशा अनेक लोकांना मदत मिळू
खुप खुप सुंदर आपणाला देव तुमचे भले करो कल्याण करो तुमचा संसार सुखाचा होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो फार उत्तम आभीनंद आणि तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
दादा तुझ्या कार्याला सलाम अशीच लोकांची मदत करत तुझा तुला असाच सगळ्यांचा आशीर्वाद मिळेल देवाचा व्या आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहील तुझं सगळं चांगलं आहे असंच गोरगरिबांची मदत करत राहतात धन्यवाद धन्यवाद 👌😘 🙏🙏🙏🙏🙏🙏
माऊली तुम्ही साक्षात पंढरपूर चे विठ्ठलच आहात .तुच जी मदत केली ती खूप कोतूकास्पद आहे.. ईश्वर क्रुपणे आपल्या ला कशाची ही कमी पडणार नाही.❤
धन्यवाद
@@BeingHumanPandharpurlaxman jadhav
खुप छान तुम्ही अशा अनेक वारकऱ्यांची मदत करता मला तुमचे कार्य बघून खूप आनंद झाला
अरे दादा सलाम तुज्या कार्याला, तुज्यासारखे अजून युवक निर्माण व्हावे, आणि तुला सर्वाकडून भरभरून आशीर्वाद, आज एकादिवशी तुज्या मध्ये साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले, पुनः एकदा तुला त्रिवार प्रणाम,
धन्यवाद
आपली समाजसेवा खुप चांगली आहे. देव आपल्याला आणि आपल्या कुंटूबला नेहमी सुखी ठेवो हिच ईश्वराचरणी प्रार्थना.
🙏🚩 राम कृष्ण हरि 🚩🙏
केटी,केटी,धनेवाद
अजूनही जगात माणुसकी आहे अशा समाजसेवकाला धन्यवाद
खुप छान काम केल दादा ❤❤🫡🫡
@@sachingaikwad9737खुपछानकामकेलतभाऊ
Dev mandirat nahi khara apna tyala thevala mandirat mandiran sathi dengi deu naka changalya mansala madat kara @@sachingaikwad9737
❤❤
माऊली एकच नंबर पांडुरंग तुम्हाला खूप आशीर्वाद देईल
Vartahar bhau khup chhan kam
Ase vartahar asle tar
Desh sudaryala vel lagnar nahi
Very good work
धन्यवाद. गावाकडच्या शेतकरी गरीब वारकऱ्यांच्या मदतीला धाउण आला. तुम्हाला माऊलींच्या दिंडीत चालले चे पुण्य मिळो पांडुरंग चरणी प्रार्थना.
Very good 👍👍
काय मिळत या लोकांना गरीब वारकराना मारहाण करुन आपल्या गावाला तेवारकरी देवासाठी येतात ही चोरटी चोरा करतात काय देवा पांडुरंगा भैया खरच तु पांडुरंगच रुप आहेस अशी सेवा गोड तुमचा हातून खुप खुप धन्यवाद भैय्या तुमाला
धन्यवाद
.😊😅😅😅😅😊 qqPzfrffl@@BeingHumanPandharpur
@@SharadPagare-iy1bv😊
जय हरी विठ्ठल माऊली राम कृष्ण हरी जगात अजुन तरी माणुसकी शिल्लक आहे म्हणुन आपल्या सारख्या पत्रकारांना कोटी कोटी प्रणाम विठुराया आपणाला असिच सद्बुद्धी देवो आपलं हिचं ईश्वर चरणी प्रार्थना आहे आपली पत्रकारीतेत भरभरुन यश मळो धन्यवाद जय हरी
माऊली तुमच्या सारखक तरुण पोर अशी चांगल्या करमातली आहेत म्हणून हे जग चालत आहे..ही पुण्याई तुम्हाला व तुमच्या आई वडील मुला बालाना.भावाबहीणीना हमकास मीलनार माऊली
धन्स
Lot of thanks 👍👍👍 beta Weldon mitra
खुप छान असेच कार्य आपल्या कडून घडत राहो
धन्यवाद
खूपच चांगल परोपकारी काम..... भगवान पंढरीनाथ आपणास काहीही कमी पडू देणार नाही....पण सुरवातीला हॉटेल वर बरेच पोलिस दिसले...पण त्यांनी अजिबात या कडे लक्ष दिलं नाही....वाईट वाटलं...
दादा तुमच्या व्हिडिओ मुळे सर्व पंढरपूर ,चंद्र भागेच पांडुरंगाच दर्शन घडल,दादा ही खूपच मोठी सेवा आहेत,,😢😢पाणी आलं दादा डोळ्यात,,खूप मोठा माणूस होणार दादा तु
धन्यवाद
दादा तुम्ही जे व्हिआयपी कार्य केले त्या ला मुंबई वरून सलाम 🎉
खूपच चांगलं केल्याबद्दल अभिनंदन
खरच आशा सामाजिक संस्था आहेत म्हणुन पंढरपूरात चांगली व्यवस्था आहे नाही तर लोकांना वाईट वेळ आल्याशिवाय राहणार नाही
धन्यवाद
एकच नंबर भावा तुझ्या या कर्तुत्वाला मानाचा मुजरा आणि उदंड आयुष्या लाभो हीच पाडुरंगाचरनी प्रार्थना
@@BeingHumanPandharpurअशी वाद
❤❤❤❤❤❤
दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद माणूस सेवा हीच खरी ईश्वर सेवा तुमचं कार्य पाहून खूप भारावून गेलो 🙏🙏
🎉 पांडुरंग अडल्या, माणसाला,, ज्याच्या चेहऱ्यावरचे हसू हरवले आहे,,, त्याच्या चेहऱ्यावर, स्मित हास्य,, फुलवणे,, हीच खरी पांडुरंगाची सेवा,,
धन्यवाद
भाऊ हीच खरी- मानवशेवा हीच खरी ईश्वर सेवा !
👌👌😊🥰
धन्यवाद समाजातील विविध घटकांतील लोकांचा आधार असलेल्या समाज सेवकाला मानाचा मुजरा
धन्यवाद 🙏
धन्यवाद दादा मदत केल्याबद्दल भक्त रुपी माणूसाच्या विठ्ठल माउली पावली.
चांगल्या समस्या बद्दल धन्यवाद
खरा पांडुरंग...तुम्हाला दादा हिते भेटला..❤❤❤Hatts off dada tumchya karyalaa❤❤
भाऊ तुझ्यासारखी माणसं जगात कमीच आहेत तुझ्या कार्याला माझा सलाम पांडुरंगाची कृपा सदैव राहील तुझ्यावर🙏🙏
🙏🙏🙏🙏 जय हरि विठ्ठल 🙏🙏🙏🙏
,ज्या वारीच्या जीवावर पंढरपूर ची आर्थिक उलाढाल चालते , त्या पंढरपूर मध्ये हे चोरटे गावाचे नाव खराब करत आहेत , तुमचे काम स्पृहणीय आहे , अडचणीतील व्यक्तींना मदत केली ❤❤❤❤❤❤
अजूनही माणुसकी जिवंत आहे आपली सेवा पाहून असे वाटले पांडुरंग आपले कल्याण करो
आज.माणसात. देव. पाहिला. खुप.छान 👌 .समाजकार्य. विठ्ठल. माणसाच्या.रुपात. भक्तगणा.साठी.धावून आला.
धन्यवाद
अत्यंत स्तुत्य काम केले आपण साहेब.आपल्या या कार्यास लाख लाख शुभेच्छा!परमेश्वर आपणांस उदंड आयुष्य देवो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
फारच चांगलं काम केल आहे, विठ्ठल तुम्हाला अशीच सु्बुद्धी देऊन तुमचे कल्याण करो हीच विठ्ठल चरणी विनंती
माऊली तुमचं कार्य खरंच वाखाणण्याजोगा आहे मी माणुसकीच्या नात्याने जात धर्म रंग प्रांत भेद न पाहता जे कार्य करत आहात त्याचा आशीर्वाद पांडुरंग निश्चितच आपल्याला आपल्या कार्याला कोटी कोटी सलाम❤
🙏🏻पांडुरंगाच्या कृपेनं चांगल काम करता दादा तुम्ही..🙏🏻🙏🏻
TEAM BHF तुमच मनापासून आभार.. 🙏🏻🙏🏻
धन्यवाद
❤🎉@@BeingHumanPandharpur
आशिष सेवा पांडुरंगा तुमच्या पाठीशी राहो राम कृष्ण हरी
प्रथमतः तुमच्या परीवराला दिर्घ लाभो हीच प्रार्थना पांडुरंग चरणी.
धन्यवाद
खरंच पांडुरंग आहे दादा तु
पेसै चोरीला गेलयावर खुप वाईट अवस्था होती माणसाची कुणी हि मदत करत नाही
आशिच मदत घडो बेटा तुझ्या हातुन समाज घडो
खरोखर भावा तू भाग्यशाली आहे पांडूरंग माऊली. पावली.जय महाराष्ट्र .
धन्यवाद आपणास एका आजोबांच्या मदतीला धावले.दुखात असे कितीतरी आजोबा आहेत त्यांना असेच सहकार्याची अपेक्षा आहे.माऊली त्यांना सहकार्य करो.आपल्या या कार्या बदल पुन्हा धन्यवाद.
पोलीस प्रशाशन करते काय यात्रेकरेची सुरक्षा करणे सरकारचे आणि पोलीसाचे कर्तव्य आहे, मदत मदत कर्नार सलमान भाईचे आभार
Khupch shhayn😂🙏🙏
तुम्हाला हे समाज कार्य करण्याची आवड असल्याने तुमच्या पाठीशी माझा पांडुरंग सदैव हिच खरी देशभक्ती आहे.आशा माझ्या भारतीय संस्कृती ला माझ्या या समाजविराला कोटी कोटी प्रणाम जय हरी माऊली एक वारकरी लाखो वारकरी संप्रदायाचा तुम्हाला रामकृष्ण हरी.
दादा तुमचे कार्य खूप महान आहे तुम्हाला पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि अशीच सेवा तुमच्या हातून घडो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना.....
हे आमचे मीत्र संकटाचया वेळी देव म्हणून हजर होऊन आपली मदत करतात अशा लोकांना देव भरभरून देवो काही कमी पडु नये हीच पार्थ ना
भाऊ तुम्ही खूप सुंदर अप्रतिम कार्य करीत आहे तुम्हीच खरे पांडुरंग जय हरी विठ्ठल
आपण आबा ची जी मदत केली ती खरी विठूरायाचरणी वाहिलेली पूजा आहे, आपल्या कार्याला विठू माऊली आनखी चागले बळ देइल हीच प्रार्थना🙌👏🙏🙇
❤❤
🙏🙏🙏🙏🙏
जय मल्हार
राम कृष्ण हरि माऊली
भैय्या साहेब आशी कार्य केली तर तुम्हाला कुठच आडचन येनार नाही
अभिनंदन बाबा हो
🙏 मलार मय चरणी माझी प्रार्थना उदंड आयुष्य लाभो तुमच्या हातून चांगली कार्य घडो
जय मल्हार
राम कृष्ण हरि माऊली
धन्येवाद माउली असे जर सगळ्यानी पांडुरंगाचे चरनी आषाढी वारीला येउन सेवा करावी धन्यवाद माउली
धन्यवाद
भाऊ तुम्हाला विठू राया खूप खूप सुखी ठेव खूप आनंद यओ तुमच्या जीवनात हीच प्रार्थना भाऊ १ वारी चे पुण्य जमा केले पांडुरंगा ने तुमच्या जीवनाचे खाते मधे salute🙏🙏🙏 जय हरी माऊली 👍🙏🙏
जय हरी माऊली तुमच्या रूपाने विठ्ठल भगवंत तुमच्या कडून हि समाज सेवा करू न घेता आहे ही सेवा अशीच घडो व विठ्ठलाचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी राहो हि पांडुरंग चरणी प्रार्थना
जनसेवा हीच ईश्वर सेवा या म्हणीप्रमाणे भाऊ आपण खुप कौतुकास्पद कार्य केलेल आहे त्याबद्दल तुमचे अंत:करणापासुन आभार मानतो
आणि पांडुरंग आपल्याला अशीच सद्बुद्धी देवो ही विठ्ठल चरणी प्रार्थना करतो व आपल्याकडुन अशीच सामाजिक कार्य घडत राहो अशी अपेक्षा करतो.
जय शिवराय जय लहुजी
जय भीम जय संविधान
जय सारथी जय एल्गार
राम कृष्ण हरी
प्रबुद्ध भारत
आषाढी एकादशीच्या हार्दीक शुभेच्छा
धन्यवाद
धन्यवाद भाऊ तुच पांडुरग आहे समाजसेवा हिच खरी पांडुरंग भवती🙏
धन्यवाद
थँक्यू दादा बहुत धन्यवाद बाबांना सोडल्याबद्दल कुठलेही असो आजोबा त्यांच्या घरी सुखरूप जाऊ दे देवा 👌👌🙏🙏🙏🙏🙏👍🥰👍👍👍👍
मित्रा खऱ्या अर्थाने पांडुरंगाची सेवा केली.तुला व तुझ्या कुटुंबाला सुख समृध्दी उत्तम आरोग्य लाभो हिच पांडुरंग चरणी प्रार्थना.
माणसातच परमेश्वर आहे याची प्रचिती ही तुमच्या व्हिडियोतून दिसली कोण म्हणतो परमेश्वर नाही आहे फक्त ओळखता आले पाहिजे.तुमचे कार्य असेच असुदेत परमेश्र्वर आपणास उदंड आयुष्य देवो जय जय विठठल,माऊली तुकाराम
अशीच वारकऱ्यांच्या मदतीला धावत जा जा सलाम तुमच्या कार्यला
धन्यवाद
10:58 Pandurangachya veshat swataha tumhi sewa karat ahat pandurangane tumhas arthika Bal va dirghayushya Deo.
Balachandra
व्हिडिओ बनवण्यासाठी एक सेप्रेट माणूस,
खुप खुप शुभेच्छा धन्यवाद माऊली तुमच्या समाज कार्य ला सलाम जयहरी
भाऊ तुमच्या रुपात बाबांना पांडुरंग भेटला ❤❤❤❤❤
असच समाज मदत कार्य करीत रहा जय हारी माऊली
धन्यवाद
Evdhi madat kuni karat ny ho dada galli bolatun gadi kadhat babala sukhrup pohochval tumhi..
Khup khup aabhar tumche..🙏
Radhey Radhey..🙏
माऊली तुमच्या रूपात आजोबांना विठोबा घावला राम कृष्ण हरी
सर तुमच्या कर्तुत्वाला सलाम माणुसकी जपणारी माणसे आजच्या काळात आहेत हे बगुण बर वाटलं तुमच्या सारख्या लोकच्यामुळे वारीत विट्टल भेटला ❤
धन्यवाद तुमचा समाज कार्य असंच चालू राहू दे हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना जय हरी माऊली
प्रथमतः आपले मनापासून धन्यवाद माऊली हे बाबा आमच्या जाफ्राबाद तालुक्यातील आहे तुम्ही देवसारखी त्यांची मदत केली त्या बद्दल आपले आभार आणि आपल्या हातून आशीच गोर गरीबांची सेवा समाजकार्य घडत राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना
भक्तीचं माणुसकीचा वाईट प्रवृत्तीचा आणि पंढरपूरचं सर्वंचं दर्शन घडले या व्हिडिओमध्ये 🙏🙏
दादा आपल काम छान आहे. आपल समाजकार्य खुप मस्त आहे. पांडुरंग आला भेटीला. त्याच प्रमाणे आपल्या रूपाने त्या माऊलीला पांडुरंग मिळाला. पांडुरंग हरी. आपल्या कार्याला खूप खूप धन्यवाद.
अजून जगात माणुसकी आहे देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुखी ठेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
खरंच खुप महान भावा तु खुप छान काम केल तु भावा
कोटी कोटी प्रणाम आपल्या समाज कार्याला धन्यवाद माऊली.
दादा, वारकरी बाबांना बहुमोल सहकार्य केले असून, आपण फारच उत्कृष्ट समाजसेवा केली धन्यवाद ll 🌹🌹🙏🙏
माऊली तुम्हाला खूप खूप धन्यवाद
तुमचं कार्य चांगला आहे. 👍👌
खूप छान असंच कार्य आपल्या कडून घडत राहो हीच खरी पांडुरंगाची सेवा,
धन्यवाद। दादा तू चांगल काम केलेस,अशी माणूसकी फार कमी आहे,पांडूरंग तुला अशिर्वाद देणार,❤
सलमान भाई तुमचे खूप खूप आभार त्या आजोबांना मदत केल्याबद्दल रामकृष्ण हरी माऊली🙏🙏🙏👍👍👍 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
रामकृष्ण हरी धन्यवाद
तुमचं कार्य हे मी संकोच वादातीत आहे आणि फार मोठं पुण्याचं काम आहे एखाद्या पैसे नसलेल्या माणसाला खाऊ पिऊ घालून त्याच्या घरापर्यंत पोच करना और तुम्ही असेच कार्य करा तुमच्या कार्यात देव तुम्हाला यश देऊ आणि तुमच्या अशा अनेक लोकांना मदत मिळू
आपल्या समाजकार्यास खुप खुप शुभेंच्छा.
धन्यवाद
❤❤आपली समाज सेवा खुप सुंदर आहे असेच आपणास पांडुरंग सद्बुद्धी देवो हीच अपेक्षा आहे ❤❤
असे लोक समाजात आहेत अजुनही खुप चांगले होईल या पत्रकाराचे .
धन्यवाद
फारच छान सुंदर 🙏 आपणच देव म्हणून धावला आपणास शूभेच्छा परमेश्वर आपले कल्याण करो आणि होणारच. हाच परमेश्वर आहे 🙏
तुमच्या सेवेसाठी फार आभारी आहे देवाच्या दारी चोरी भरपूर होतात 🙏🙏
धन्यवाद माऊली तुमच्या रुपाने खरोखरच विठ्ठृलच.भेटला नाहि तर बिच्चार्याचे काय हाल ़झाले असते कल्पना करवत नाहि, परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो, धन्यवाद
हीच पांडुरंगाची कृपा आहे,
धन्यवाद
धन्यवाद दादा तुमच्याकडून अशीच समाज सेवा घडो हीच पंढरीस पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
सलाम तुमच्या कर्याल्या बाबांना साक्षात पांडुरंग भेटला
धन्यवाद
भाई माऊली आपको बहुत बहुत धन्यवाद 🎉समाज सेवा हिच इश्वर सेवा आपका विडियो बघुन खूब बर वाटल 🎉
विठुरायाचे दर्शन झाले❤🙏🙏🙏🙏
धन्यवाद
खूप छान काम करत आहात दादा आपणास उदंड आयुष्य लाभो राम कृष्ण हरी माऊली 👏👏👏
🙏🙏
लय भारी दादा हीच खरी सेवा धन्यवाद
धन्यवाद 🙏
खुप खुप सुंदर आपणाला देव तुमचे भले करो कल्याण करो तुमचा संसार सुखाचा होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो फार उत्तम आभीनंद आणि तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
माऊली धन्यवाद तुमच्या कार्याला शतशः नमन तुम्हाला माऊली
खरोखर मनापासून धन्यवाद भावा
धन्यवाद
Pandurangachya gharat yenarya cha ghat karnaryala sat janmatahi tyala sukh bhetayala nako 😢
आपल्या कार्याला सलाम भाऊ जय हरी
जय हरी धन्यवाद
खुपचछानकामकेलैआहे
सलमान खुप मौल्यवान आशीर्वाद मिळाला येवडा मोठा आशीर्वाद मिळण्या साठी भाग्य लागत हे भाग्य विठूराया चा कूर्पे ने तुम्हाला मिळाला आहे
नक्कीच धन्यवाद 🙏🙏🙏
या समाज सेवेला मानाचा मुजरा धन्यवाद भावु
या,समाजसेवेसमानाचामुजरा..धन्यवाद भाउ,खुपखुप1अभार
दादा तुझ्या कार्याला सलाम अशीच लोकांची मदत करत तुझा तुला असाच सगळ्यांचा आशीर्वाद मिळेल देवाचा व्या आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहील तुझं सगळं चांगलं आहे असंच गोरगरिबांची मदत करत राहतात धन्यवाद धन्यवाद 👌😘 🙏🙏🙏🙏🙏🙏
अशीच मदत करत जा दादा खूप चांगले काम केले
धन्यवाद
Bhyaa.Salam.Tuza.Karayalaa👌👌🙏🙏🙏🙏👍👍🚩🚩🚩
दादा वारी झाली सफल तुमची...❤जय जय रामकृष्ण हरी❤
धन्यवाद
धन्यवाद पांडुरंग तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीर्घ आयुष्य व सुख समृद्धी देवो.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद