संत गोरोबा कुंभार | जीवन आणि काव्य | इंद्रजित भालेराव | 8432225585

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • निर्मिती - हर्षवर्धन

ความคิดเห็น • 32

  • @sprafullamusic
    @sprafullamusic 3 ปีที่แล้ว +4

    🙏🙏 खूप उत्तम माहिती ......आणि आपल्या सहज वाणी मधून ....धन्यवाद सर 🙏🙏

  • @rajendrapatil5391
    @rajendrapatil5391 4 หลายเดือนก่อน

    सर,संत तुकाराम आपल्या दोन भागातून कळले. अतिशय सुंदर विवेचन होते. 👏👏

  • @nikitasalvi-ou5jc
    @nikitasalvi-ou5jc 4 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर वर्णन करून दिल्याबद्दल आभार....
    अप्रतिम निवेेदन पध्दत आहे....
    ऐकतच रहावे असे वाटते....

  • @dagadusargar6467
    @dagadusargar6467 2 หลายเดือนก่อน

    Sai ram

  • @bibhishanwagmare8163
    @bibhishanwagmare8163 ปีที่แล้ว

    जय श्रीराम 🙏🙏🌏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉

  • @rajabhaubansode7142
    @rajabhaubansode7142 3 ปีที่แล้ว +1

    सर,व्वा खुपच सुंदर अभ्यासपूर्ण विवेचन.अभिनंदन!💐💐

  • @shivajishinde1003
    @shivajishinde1003 3 หลายเดือนก่อน

    त्या काळामध्ये साखर होती संपूर्ण जगाशी तिथून व्यापार चालू होता

  • @DharmarajKarpe
    @DharmarajKarpe 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर सर...!
    संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...!

  • @rakeshdeore7409
    @rakeshdeore7409 2 ปีที่แล้ว

    चमत्कार. नाही साक्षात्कार .बोलत जा.आपण खूप छान कवित्व सागंतायत संताच.आणि आपण खूप शांतपणे .आणि स्पष्टपणे.बोलतात.धन्यवाद .रामकृष्ण हरी.

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 ปีที่แล้ว

    महाशय, गोरोबा आख्यान खूपच सुंदर !
    धन्यवाद !

  • @aniln.badgujar5408
    @aniln.badgujar5408 3 ปีที่แล้ว +1

    सर खूपच छान वर्णन केले आहे

  • @balajiwidhamwar3503
    @balajiwidhamwar3503 3 หลายเดือนก่อน

    Nice

  • @user-mq3zy4pf2d
    @user-mq3zy4pf2d 8 หลายเดือนก่อน

    साहेब गोरोबा काका बद्दल भाषण असले तर पाठवा डाऊनलोड करा

  • @Govind_kadam77
    @Govind_kadam77 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती देता सर तुम्ही.

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 ปีที่แล้ว

    Ekandar aaplyakadun Sarv Santanchi Mahiti Aiklyavar Aaplyala Chamtkaracha Alergy Diste Ha Santancha Apman Naahee ka
    Santanbarobar Kakinkaki Chamtkar Ghalyamulech Te Prasidh Jhale
    Ase Ka Manat naahi kakeech Sant jhale

  • @nandini8354
    @nandini8354 2 ปีที่แล้ว

    Sundar mahiti dhanyavad

  • @manojkumbhar6684
    @manojkumbhar6684 2 ปีที่แล้ว

    खरच खुप सुंदर माहिती दिली सर

  • @subhashrathod6033
    @subhashrathod6033 2 ปีที่แล้ว

    Chhan mahti dili sir

  • @adv.rohitkamble2082
    @adv.rohitkamble2082 หลายเดือนก่อน

    कुंभार महिला आडवे कुंकू का लावतात.. याची पण माहिती द्यावी..

  • @GajananKale-il8mr
    @GajananKale-il8mr 10 หลายเดือนก่อน

    खुप छान सर सर तुमच्या जात्यावरच्या ओव्या खुप छान मला लय आवडल्या❤❤

  • @madhavwagh223
    @madhavwagh223 ปีที่แล้ว

    सुंदर विवेचन ,एक प्रकारे निरुपणच केले ,सर

  • @manojkumbhar2159
    @manojkumbhar2159 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर सर

  • @p.btekale1735
    @p.btekale1735 3 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती दिली सर

  • @arvindjoshi204
    @arvindjoshi204 2 ปีที่แล้ว

    सर धन्यवाद

  • @tryambakwadskar7666
    @tryambakwadskar7666 3 ปีที่แล้ว

    सर खूपच छान💐💐

  • @nikitasalvi-ou5jc
    @nikitasalvi-ou5jc 4 หลายเดือนก่อน

    माऊली मला गोरोबा काका बद्दल प्रवचन सांगायचं आहे 6 तारखेला पुण्यतथी आहे म्हणून मला मार्गदर्शन केलात तर फार आनंद होईल

  • @sonalikale1492
    @sonalikale1492 2 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली पण त्या काळी साखर होती त्या काळी गुळाचा चहा लोक प्यायची साखर हा शब्द कोठून आला संथ गोरा कुंभार संत नामदेव महाराज यांच्या काळापासून साखर होती का

    • @prakashkhandekarretiredeng2440
      @prakashkhandekarretiredeng2440 ปีที่แล้ว

      छान मुद्दा उपस्थित करण्यात आला.

    • @SM-td1tm
      @SM-td1tm ปีที่แล้ว +1

      Chaha Britishers ne aanla bharta madhe karan England mdhe tea, coffee tyana lagat hoti mhanun tyani chaha aanla bharta mdhe tya aadhi chaha navta aplyakde.

    • @maheshbansode8206
      @maheshbansode8206 ปีที่แล้ว +1

      भाऊ साखर खूप जुनी आहे त्याच वर्णन माऊलींनी पण केला आहे एवढेच नव्हे तर देवाच्या पंचामृतामध्येही साखर वापरली जाते ती आजच नाही हे वेद शास्त्र यामध्येही वर्णन आहे 🙏